Ruturaj S. Patil Profile Banner
Ruturaj S. Patil Profile
Ruturaj S. Patil

@ruturajdyp

50,604
Followers
701
Following
2,485
Media
5,271
Statuses

MLA - Kolhapur South - INC || Trustee & Director - D.Y.Patil Group

Kolhapur, India
Joined August 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, आई अंबाबाईच्या आशीर्वादाने आज आम्हाला दुसरे पुत्ररत्न प्राप्त झाले. आईची आणि बाळाची तब्येत ठीक आहे. आपल्या सर्वांचे आशिर्वाद आमच्या बाळाला लाभावेत हीच अपेक्षा!😇
360
87
5K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने कोल्हापूरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.
344
108
4K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस! ९ फेब्रुवारी २०१९ ला घरच्यांच्या आशीर्वादाने आम्ही वैवाहिक जीवनाची सुरवात केली. तेव्हापासून आजपर्यंत लाभलेल्या तुझ्या निरंतर सोबतीमुळे मला आयुष्याचा उत्सव करणं शक्य झालंय.हा उत्सव असाच वर्षानुवर्षे साजरा होत राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पूजा!
Tweet media one
203
76
3K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
आमचा मुलगा कु.अर्जुन याचा आज पहिला वाढदिवस. वर्षभरापुर्वी अर्जुनाच्या आगमनाने आमच्या पाटील कुटुंबात नवा उत्साह आणि आनंद पसरला. अर्जुनाचा हा वाढदिवस घरगुती पद्धतीने साजरा करत असताना आपले प्रेम आणि आशीर्वाद त्याला मिळावेत, ही आमची मनापासून इच्छा आहे. लोभ आहेच, तो वृध्दींगत व्हावा!
Tweet media one
180
43
3K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
Thank you for your kind words of appreciation @BeingSalmanKhan Ji. This is a small extension of “Being Human", a foot forward in helping people in these challenging times of COVID-19. I am confident that we will soon make Maharashtra & subsequently the whole of India corona-free.
@BeingSalmanKhan
Salman Khan
4 years
Superb work of supplying 1000 ppe kits for doctors... @ruturajdyp
2K
5K
53K
65
415
2K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. ९ फेब्रवारी, २०१९ रोजी घरच्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या वैवाहिक जीवनाची सुरवात केली. लग्नानंतर पूजाला पुरेसा वेळ देणे महत्वाचे होते, पण लग्नानंतर लगेचच विधानसभेची लगबग चालू झाली. त्यामुळे, लग्नानंतर फार कमी वेळ पूजाला देता आला.
Tweet media one
102
45
2K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान काढलेला सेल्फी! @RRPSpeaks @iAditiTatkare @MeDeshmukh @NamitaMundada
Tweet media one
44
53
2K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
Happy birthday to one of the Talented, Versatile, and Hardworking Actor of our Indian Cinema @BeingSalmanKhan . Prayers for your happiness, good health, peace & success.
23
731
2K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
1 year
जिच्या येण्याने माझे आयुष्य अधिक सुंदर झाले अशी माझी पत्नी पूजा! आमच्या लग्नाला आज ४ वर्षे झाली. तुझी सोबत हीच माझी खरी ताकद आहे ! Happy Anniversary Pooja !!
Tweet media one
94
35
2K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
पालकमंत्री ना. @satejp जी यांची कन्या व आम्हा भावंडांची लाडकी बहीण 'देवश्री'ला जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा!
Tweet media one
51
22
2K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
कोल्हापूरचे पालकमंत्री ना. @Satejp साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील १००० डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप करण्यास आज सुरुवात केली. कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात लोकांना आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षा मिळणे महत्वाचे आहे. @bb_thorat
Tweet media one
54
119
2K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
“Mothers hold their children’s hands for a short while, but their hearts forever.” #HappyMothersDay
Tweet media one
10
25
2K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
माझे मित्र, राष्ट्रवादी पक्षाचे तरुण व लाडके आमदार @RRPSpeaks जी यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! कर्जत-जामखेडच्या सर्वांगीण विकासासाठी आपण राबवित असलेल्या विविध नाविन्यपूर्ण संकल्पना कौतुकास्पद आहेत.आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!
Tweet media one
14
36
2K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
पालकमंत्री ना. @satejp जी यांच्या संकल्पनेतील 'खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर' मोहिमेला आज सकाळी संपूर्ण कोल्हापूरमध्ये सुरवात झाली. #Nail_Free_Tree_Kolhapur
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
41
94
2K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
आपल्या दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला शतशः आभारी आहे.
Tweet media one
53
47
2K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
Warm birthday wishes to Tourism & Environment Minister, a very humble and hardworking human being, my friend @AUThackeray Ji. May you continue your work to protect Maharashtra's flora and fauna & to give our future generation a pollution-free environment. @OfficeofUT @ShivSena
Tweet media one
19
49
2K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
येईल दिवस तुझाही माणसा, जिगर सोडू नको! तुझ्या हाती आहे डाव सारा, इसार गजाल कालची रे!! We can't change the situation around but we can change how we respond ! Let's face it with a smile 😊 Good days will come sooner for sure.
Tweet media one
28
65
2K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
महाराष्ट्राचे दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील (आबा) यांचा समाजकार्याचा वसा आणि वारसा सक्षमपणे पुढे घेऊन जाणारे आमचे छोटे बंधू रोहित पाटील यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! @rohitrrpatilncp
Tweet media one
30
28
2K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
जगाला ज्यांचा अभिमान आहे अशा मुंबई पोलिसांना एका बेगडी कलाकाराच्या सर्टिफिकेटची गरज नाही. एखाद्या ट्विट मुळे प्रतिमा मलीन होणारे मुंबई पोलीस नाहीत, त्याने फक्त त्या कलाकाराचे अज्ञान आणि उद्धटपणा दिसून येतो.
@KanganaTeam
Kangana Ranaut
4 years
किसी के बाप का नहीं है महाराष्ट्र, महाराष्ट्र उसी का है जिसने मराठी गौरव को प्रतिष्ठित किया है। और मैं डंके की चोट पे कहती हूँ हॉ मैं मराठा हूँ ,उखाड़ो मेरा क्या उखाड़ोगे?
Tweet media one
15K
38K
207K
29
119
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
राजकारण आणि समाजकारण करत असताना असे क्षण वेगळा आनंद देऊन जातात. अधिवेशनाचे दिवसाचे कामकाज संपल्यावर अर्जुन सोबत मरीन ड्राईव्हला थोडा वेळ घालवला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
25
34
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
प्रेम, वात्सल्य, जिव्हाळ्याची, सृजनशील मूर्ती म्हणजे "आई" आई सारखे दैवत, जगात दुसरे नाही. जागतिक मातृत्व दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! #HappyMothersDay
Tweet media one
12
26
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
आपल्या खास ठाकरे शैलीमध्ये लाखोंच्या सभा गाजवणारे लोकप्रिय आणि अभ्यासू वक्ते, एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री.राज ठाकरेजी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन..! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही आई अंबाबाई चरणी प्रार्थना! @RajThackeray
Tweet media one
13
65
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन- दिवस २ Winter Session of the Maharashtra Legislature- Day 2
Tweet media one
23
33
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
आज महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या आवारात आ. रोहित पवार यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
Tweet media one
Tweet media two
13
29
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
निःशब्द! काँग्रेस पक्षाचे युवा नेते व माझ्या सारख्या हजारो युवा कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक खा. राजीव सातवजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी व धक्कादायक आहे. अत्यंत प्रेमळ, हसतमुख आणि अभ्��ासू नेतृत्व आज केवळ काँग्रेसनेच नव्हे तर देशाने गमावले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!
Tweet media one
23
63
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
1 year
माझे मित्र आमदार @satyajeettambe यांची अधिवेशन दरम्यान भेट झाली.
Tweet media one
9
12
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
5 years
युवा महाराष्ट्राचे आम्ही युवा प्रतिनिधी! #MahaVikasAghadi @AUThackeray @RohitPawarSpeak @MeDeshmukh @zeeshan_iyc @INCMaharashtra @NCPspeaks @ShivSena
Tweet media one
34
73
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
आज कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पर्यटन वाढीसाठी राज्याचे पर्यटन मंत्री ना. @AUThackeray जी यांची मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
Tweet media one
12
44
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
भारत जोडो यात्रा सुरू होण्यापूर्वीचा आजचा कोल्हापूरकरांचा उत्साह... @RahulGandhi @bharatjodo #मी_पण_चालणार
9
148
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
प्रिय काका, वाढदिवसाच्या आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा! समाजकारण-राजकारण करत असतांना आपला सहवास, मार्गदर्शन आणि प्रेम मला सतत मिळत राहते, हे मी माझे भाग्य समजतो.
Tweet media one
37
39
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
सण दिवाळीचा, आनंदाचा, प्रेमाचा, उत्साहाचा !
Tweet media one
25
22
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
Warm birthday wishes to my friend and one of India’s most accomplished and versatile batsman, @ajinkyarahane88 ! May you score loads of runs in upcoming ICC Test Championship. wishing you the best always!!
Tweet media one
10
24
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 'आई'!
Tweet media one
30
21
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
1 month
Happy birthday to our dynamic leader @RahulGandhi ji who has been a beacon of hope for a brighter future! Your dedication to empowering the marginalized, promoting economic growth, and upholding democratic values is a constant source of inspiration to all of us. May your special
Tweet media one
11
117
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
Warm Birthday wishes to the versatile and supremely talented actor, my friend @ActorMadhavan Ji. May Almighty bless you with all the happiness and success in upcoming years.
Tweet media one
5
13
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
महाराष्ट्राचे दिवंगत तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील (आबा) यांचा समाजकार्याचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणारे माझे छोटे बंधू रोहित पाटील यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! @rohitrrpatilncp
Tweet media one
25
21
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
आज महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरेजी यांच्याशी कोल्हापुरातील पर्यटनासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी, कोरोना संकटानंतर पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी व कोल्हापुरातील पर्यटन वाढीसाठी नवीन संकल्पनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. @AUThackeray
Tweet media one
9
28
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
"सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं।" Satyameva Jayate! #IndiaWithRahulGandhi
Tweet media one
68
53
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
गोकुळ दूध संघ जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादकांचाच! आदरणीय कै.आनंदराव चुयेकर साहेबांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या या महत्वपूर्ण निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या १७ उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी
Tweet media one
41
53
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
Warm birthday wishes to my friend and one of India’s most accomplished and versatile batsmen, @ajinkyarahane88 ! Wishing you the best for the year ahead!
Tweet media one
4
28
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री, माझे मित्र ना. आदित्य ठाकरेजी काल कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी आमच्या घरी सदिच्छा भेट दिली. डॉ. डी.वाय.पाटील साहेब व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्यापासून पाटील आणि ठाकरे कुटुंबियांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
9
53
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
माझे मित्र, @NCPspeaks चे तरुण आमदार रोहित पवारजी आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या त्यांच्या सहचारिणी सौ. कुंती ताई पवार आपल्या दोघांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @RRPSpeaks
Tweet media one
15
25
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
सतेज 'विजय'पर्व ! कोल्हापूरचे लाडके नेतृत्व ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांची कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीमध्ये बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! @satejp
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
25
58
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने इतिहास घडवला .. कोल्हापूरच्या पहिला महिला आमदार आ. जयश्री चंद्रकांत जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
16
48
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सर्व नगरसेवक-नगरसेविका यांच्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून शहर व उपनगरामध्ये योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. #WarAgainstVirus
Tweet media one
15
65
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
माझे काका आणि माजी गृहराज्यमंत्री मा. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आपल्या कामातून सर्वांची मने जिंकली आहेत. माजी मुख्यमंत्री कै. विलासरावजी देशमुख साहेब यांनी आग्रह करून काकांना 2010 साली लातूरचे पालकमंत्री केले होते. @satejp
6
96
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब यांची आज मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी आगामी निवडणुकांसंदर्भात तसेच पक्षबांधणी संदर्भात चर्चा केली. @NANA_PATOLE @INCMaharashtra
Tweet media one
5
40
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीतील एक क्षण..
Tweet media one
Tweet media two
9
34
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनादरम्यान विधानसभेतील युवा आमदार सहकाऱ्यांसोबतचा हा क्षण. यावेळी, आपापल्या मतदारसंघातील विविध विषयांवर आम्ही चर्चा केली.
Tweet media one
15
22
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
भावपूर्ण श्रद्धांजली! माझी आई सौ. वैजयंती संजय पाटील व श्री क्षेत्र खंडोबा,पालीचे मानकरी माझे मामा देवराज पाटील (दादा) यांच्या मातोश्री, माझ्या आजी श्रीमती राजश्री बाबासाहेब पाटील यांचे काल पाली येथे निवासस्थानी देहावसान झाले.
Tweet media one
266
77
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
“𝑪𝒐𝒏𝒗𝒆𝒓𝒔𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒊𝒔 𝒂 𝒄𝒂𝒕𝒂𝒍𝒚𝒔𝒕 𝒇𝒐𝒓 𝑰𝒏𝒏𝒐𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏.”
Tweet media one
9
40
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
Welcomed Hon. Chief Minister of Telangana state Shri. K. Chandrashekhar Rao Ji along with Padma Shri Hon. D. Y. Patil Saheb, as he came to Kolhapur for a visit to Shri. Ambabai Temple. I took this opportunity to discuss issues concerning Kolhapur, as well as our state and nation.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
81
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
रडायचं नाही लढायचं! हे खरं कोल्हापुरी स्पिरिट! वयाच्या ९१ व्या वर्षी पुन्हा लेथ मशीनवर कौशल्य दाखवायला सरसावलेल्या या हातांना सलाम! तुमची जिद्द नव्या पिढीला प्रेरणा देईल. #BrandKolhapur
Tweet media one
12
70
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
कोल्हापुरातील श्रीमती रेखा दुधाणे काकी या महाराष्ट्रातील पहिल्या लायसन्स धारक रिक्षाचालक. गेली 30 वर्षे धैर्याने आणि चिकाटीने रिक्षाचालक म्हणून काम करताना त्यांनी संसाराला आकार तर दिलाच पण लोकांची सेवा करण्याचे व्रत जपले.
Tweet media one
15
59
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव येथे काँग्रेसचे नेते आणि आमचे मार्गदर्शक खा. राहुलजी गांधी यांची जाहीर सभा आज लाखोंच्या उपस्थितीत पार पडली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
67
1K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
महाराष्ट्राचे लाडके माजी गृहमंत्री स्व. आर.आर.पाटील (आबा) यांचा समाजकार्याचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणारे माझे छोटे बंधू रोहित पाटील यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आबांच्या विचाराचा वारसा तुझ्या माध्यमातून असाच तेवत राहो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना! @rohitrrpatilncp
Tweet media one
22
24
997
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
शांत, संवेदनशील आणि कणखर बाण्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना! @OfficeofUT
Tweet media one
10
32
987
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
विजय पाटील म्हणजे आमच्या सर्वांचा लाडका विजूदा लहानपणापासून अगदी सावलीप्रमाणे सोबत असणारा. अगदी माझ्यापासून ते माझा भाऊ पृथ्वी, तेजस, बहीण देवश्री या सर्वांना सांभाळणारा. शाळेला, ट्यूशनला सोडणे-आणणे, आम्हाला काय हवे नको याकडे लक्ष ठेवणे, या सर्व गोष्टी विजूदा ने 30 वर्षे केल्या.
Tweet media one
12
34
974
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
माझे अत्यंत जिवलग मित्र आ. धीरज देशमुखजी यांची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा! @MeDeshmukh
Tweet media one
11
22
974
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
कोल्हापूरचे विमानतळ आपल रूप बदलतंय !! #Kolhapur @satejp
16
67
984
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
Congratulations Dear Prithviraj and Vrushali.! 💐
Tweet media one
26
22
978
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
डी.वाय.पाटील एज्युजकेशन सोसायटी,कोल्हापुरतर्फे प्रसिद्ध अभिनेते @ActorMadhavan जी यांना चित्रपट व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डी.लीट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. आज डी. वाय. पाटील एज्युजकेशन सोसायटीच्या ९ व्या दीक्षांत सोहळ्यासाठी उपस्थित आर. माधवनजी यांचे स्वागत केले.
Tweet media one
5
39
977
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
1 year
माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंददायी बनवणारी माझी पत्नी पूजा हिचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा पूजा!
Tweet media one
29
9
975
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
Warm birthday greetings to a true visionary & a compassionate leader committed towards a better future, Hon. Shri @RahulGandhi Ji. May your years ahead be filled with good health, strength, and happiness! @INCIndia
Tweet media one
16
46
937
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
माझ्या वाढदिवसादिनी आपण सर्वांनी अत्यंत उत्साहाने आणि प्रेमाने दिलेल्या शुभेच्छांसाठी मी कृतज्ञ आहे. आपले आभार मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आपले प्रेम, सदिच्छा आणि आशिर्वाद माझ्यासाठी नेहमीच मोलाचे आहेत.
Tweet media one
31
23
921
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कै. आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समजले. आपण लवकर बरे होऊन पुन्हा लोकांच्या सेवेत रुजू व्हा, या सदिच्छा! @rohitrrpatilncp
Tweet media one
14
28
923
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
विधानसभेतील माझे सहकारी, काँग्रेसचे तरूण आमदार कुणाल पाटीलजी यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. आपणांस सुखी, समृद्ध व निरोगी दीर्घायुष्य लाभो या सदिच्छा! @Kunal_R_Patil
Tweet media one
11
25
914
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
विधानसभा निवडणूक होऊन बघता बघता आज एक वर्ष पूर्ण झाले सुद्धा....
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
18
41
905
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
Happiest birthday to my dear friend & a phenomenal Indian batsman @ajinkyarahane88 . Keep making India proud! May all your dreams come true😇
Tweet media one
12
21
886
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचा वारसा आपल्या कृतीतून पुढे घेऊन जाणारे,महाराष्ट्रातील गडकोटांच्या संवर्धनासाठी अविरत काम करणारे खा. युवराज संभाजीराजे छत्रपती यांना सुवर्ण महोत्सवी जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आई अंबाबाई आपणांस उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना.
Tweet media one
11
40
871
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 months
#कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पत्नी सौ. पूजा हिच्यासह मतदान केले. आपणही आवर्जून मतदान करा. #FirstVoteThinkFirst #Elections #Loksabha2024 #FirstTimeVoter #India #Maharashtra
Tweet media one
1
35
883
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
निपाणी (ता. बेळगांव) येथील सुयोग उमेश चव्हाण (वय १५) या ९ वी मध्ये शिकणाऱ्या बालचित्रकाराने माझे सुबक असे चित्र काढून मला भेट म्हणून दिले. या बाळ चाहत्याचे प्रेम व निरागसता पाहून माझे मन भारावले होते. त्याच्या या कलेची प्रशंसा करतांना त्याच्याशी मनमोकळा संवाद साधला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
12
16
866
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
कोल्हापुरातील राजाराम तलाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी पर्यटनमंत्री ना.आदित्य ठाकरेजी यांची मुंबई येथे भेट घेऊन विकास आराखडा व आवश्यक निधीबाबत चर्चा केली. @AUThackeray
Tweet media one
15
36
855
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
5 years
Happy birthday Hon'ble Shri. Sharad Pawar Saheb, wishing you good health and happiness always. You have been a role model and an example of selfless giving to our generation. @PawarSpeaks @NCPSpeaks
Tweet media one
7
42
843
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना! @dnyanada24 @abpmajhatv
10
18
844
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
आज मुंबई येथे दिवसभरातील कामानंतर मा. खा. सुप्रियाताई सुळे यांची डी.वाय.पाटील सदस्यांसोबत भेट झाली. गेल्या अनेक वर्षांपासून पाटील कुटुंबियांचे आणि पवार कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आज बऱ्याच दिवसांनंतर ताईंशी निवांतपणे संवाद साधता आला. @supriya_sule @satejp
Tweet media one
11
24
832
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
1 year
एकच मिशन जुनी पेन्शन.. भव्य मोर्चा #कोल्हापूर सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे की हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे!
11
54
828
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
#माहितीसाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष: ☎️संपर्क क्रमांक: 0231-2652941, 0231-2659232, 0231-2658950, 0231-2658953, 0231-2658954 📞टोल फ्री क्रमांक: 1077
9
253
829
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
1 year
आई... आज आपला वाढदिवस, कुटुंबातील सर्वांना सांभाळत, प्रत्येकाच्या पाठीशी सदैव उभ्या असणाऱ्या आमच्या आई.. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचा पाठिंबा, प्रेम, आशीर्वाद सदैव आमच्यासोबत राहोत. तुम्हांला उदंड आयुष्य लाभो हीच अंबाबाई चरणी प्रार्थना!
Tweet media one
25
18
828
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ अधिविभागातील व संलग्नित महाविद्यालयातील परीक्षा ऑफलाईन वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धतीने घेण्यात याव्यात याबाबत मला अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संपर्क केला होता. आज याबाबत, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. उदय सामंत जी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
64
131
821
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
सत्ता, पैसा व बळाच्या जोरावर भाजप सरकार लोकनियुक्त कॉंग्रेस सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत असून, राजस्थानमध्येही लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राजस्थानच्या राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन बोलवावे. #SpeakUpForDemocracy
21
84
798
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
माझे अत्यंत जिवलग मित्र आ. धीरज देशमुखजी यांची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. @Medeshmukh @iAditiTatkare @zeeshan_iyc @iYogeshRKadam @NamitaMundada @MundadaAkshay
Tweet media one
21
30
801
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
Heartiest birthday wishes to my grandfather and guiding light of our family Hon. Dr. D Y Patil Dada. Wishing you a long and healthy life with lots of love.
Tweet media one
22
30
809
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
Happy Anniversary आई-बाबा! आज आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस. गेली ३३ वर्षे अनेक चढउतार बघत दोघांनीही एकमेकांना भक्कम साथ दिली आहे. या दोघांचे बॉंडिंग, एकमेकांबद्दल असलेला आदर, सन्मान आम्ही लहानपणासून अनुभवत आलो आहोत.
Tweet media one
17
17
786
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. @rajeshtope11 जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!
Tweet media one
14
20
781
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
माझे मित्र अमित ठाकरेजी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. अमितजी काळजी घ्या, आपण लवकरात लवकर बरे व्हा. या प्रसंगी ठाकरे कुटुंबियांना ताकद मिळो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना! @mnsadhikrut
4
24
775
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
Warm birthday greetings to Senior Congress leader Shri @SachinPilot ji on his birthday. I wish you good health and happiness, now and always. @INCRajasthan
Tweet media one
10
83
763
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
I have tested positive for COVID-19 last night. Now, I'm doing fine and there is no reason to worry. I request everyone who has interacted with me please take due precautions necessary.
84
26
764
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
आज माझे मित्र व आ. @RRPSpeaks जी यांनी कोल्हापूर पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यावेळी आमच्या अजिंक्यतारा कार्यालय भेट दिली. यावेळी, कोल्हापुरातील सामाजिक संस्थांशी विविध विषयांवर संवाद आयोजित करण्यात आला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
21
762
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
Shocked and deeply saddened by the tragic passing away of a young actor who was doing really well & had established himself as a star. Gone Too Soon 🙏🏻 RIP #SushantSinghRajput
Tweet media one
17
54
761
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
शांत, संवेदनशील आणि कणखर बाण्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना! @OfficeofUT
Tweet media one
7
27
765
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
Warm birthday wishes to my brother and youngest MLA of Maharashtra @zeeshan_iyc . Your work specially in these tough times has changed the course of many lives. May God bless you with good health and strength so you can keep working hard for the welfare of our people.
Tweet media one
9
16
755
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
Heartfelt birthday wishes to Tourism & Environment Minister of Maharashtra, my friend, and a very humble human being @AUThackeray Ji. May you complete all your dream projects to give our future generation a pollution-free environment.
Tweet media one
16
21
762
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 years
आज ज्येष्ठ नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची मुंबई येथील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील युवा आमदार सहकाऱ्यांसोबत सदिच्छा भेट घेतली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
27
763
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दक्षिणमधील सर्व 34 गावांचे सरपंच,प्रमुख कार्यकर्ते आणि शासकीय अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून ग्रामीण भागातील समस्या ज��णून घेतल्या. या समस्या सोडविण्यासाठी मी जिल्हा प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रयत्न करणार आहे.
Tweet media one
11
43
759
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
नमस्कार, येत्या 31 मे माझा वाढदिवस. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे. तरी आपण सर्वांनी, कोरोनाच्या या संकट काळात आपल्या भागातील, परिसरातील, गावातील गरजू लोकांना कोणत्याही स्वरूपात शक्य असेल त्या प्रमाणे मदत करावी, ही विनंती!
Tweet media one
43
35
758
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
जगात भारी, आम्ही कोल्हापुरी! 'कोल्हापूर' या शब्दातील आपलेपणा या जिल्ह्यात राहणाऱ्या लाखो नागरिकांनी वर्षानुवर्षे तसाच जपला आहे. छ. शाहू महाराजांच्या संस्कारांमुळे करवीर नगरीमध्ये जातीपातींच्या पलीकडचे, माणुसकीचे दर्शन आपल्याला पावलोपावली अनुभवायला मिळते.
Tweet media one
11
61
747
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐 देशाचे रक्षण करत असताना आज कोल्हापूरचे बहिरेवाडी (ता.आजरा ) येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे जवान शहीद झाले! त्यांचे हे बलिदान देश कधीच विसरणार नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. जोंधळे कुटुंबियांवर कोसळल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
Tweet media one
37
29
761
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
4 years
आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 @RajThackeray @AmitThackray
11
25
752
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
3 years
हसतमुख व अत्यंत नम्र स्वभावाचे करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील (राजाराम रामराव पाटील) हे काल महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये ३५ वर्ष निष्कलंक सेवा बजावत निवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा सत्कार करून सदिच्छापूर्वक निरोप दिला.
Tweet media one
2
22
755