Yogesh Ramdas Kadam Profile Banner
Yogesh Ramdas Kadam Profile
Yogesh Ramdas Kadam

@iYogeshRKadam

8,017
Followers
202
Following
1,941
Media
2,862
Statuses

ShivSena MLA ( Dapoli Constituency)| YuvaSena | Entrepreneur

Mumbai, India
Joined November 2014
Don't wanna be here? Send us removal request.
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
सप्रेम जय महाराष्ट्र, मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही.. मुळात तशी गरज ही पडणार नाही.. रा. काँ. पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल..
676
147
3K
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
आम्हीच विचारांचे वारसदार, आम्हीच "बाळासाहेबांची शिवसेना" @mieknathshinde
451
59
1K
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
1 year
शिवसेना निष्ठावंताचा जनसागर!!! विराट... विराट... अतिविरट.. @mieknathshinde @iramdaskadam @samant_uday @isiddheshRkadam @ravindrasphatak
Tweet media one
165
75
1K
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका.. मी शिवसैनिक!
140
44
929
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
बाप...लेक..!!!! मतदारसंघाचे नेतृत्व करताना लोकहिताची कामे करण्यासाठी मतदारसंघाचा कुटुंबप्रमुख या नात्याने विविध कामांच्या अनुषंगाने सतत घराच्या बाहेर राहावं लागतं... त्यामुळे घरी राहून स्वतःच्या मुलीला व परिवाराला वेळ देणे काही वेळा शक्य होत नाही. मात्र आज अधिवेशन 1/2
Tweet media one
8
20
478
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
दहावीनंतर जवळपास १५ वर्ष मी सातत्याने व्यायाम केला. परंतु दरम्यानच्या काळात राजकीय कामांमुळे व्यस्त झालो आणि यामुळे माझी व्यायामाची सवय काही अंशी दुरावत गेली.
Tweet media one
Tweet media two
12
25
428
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त परिस्थितीची दापोली तालुक्यातील कोंगळे, सायटे वरचीवाडी, ताडील खोंडा मोहल्ला, ताडील बौध्दवाडी, ताडील आराई मोहल्ला, सारंग ब्राह्मणवाडी कळंबट, म्हैसोंडे, वाघवेे (खालचे), अडखळ व मुर्डी चाचवल या गावांमध्ये पाहणी केली. #NisargaCyclone
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
35
397
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने अशा कितीही सभा घेतल्या तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही..
235
28
376
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
दापोली मतदारसंघ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधील..!!
Tweet media one
10
12
342
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दापोली येथील अश्वारूढ पुतळ्याचा आज अनावरण सोहळा महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री ना. श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते पार पडला.
Tweet media one
5
22
348
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च 2021
Tweet media one
Tweet media two
3
11
343
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
3 years
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!! @isiddheshRkadam
Tweet media one
10
17
330
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांची विविध कामांबाबत भेट घेतली. दापोली मतदारसंघातील प्रलंबित कामांविषयी निवेदन दिले. 1/2
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
8
15
321
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, नामदार श्री. आदित्य साहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!! #AadityaThackeray
Tweet media one
2
3
249
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
शिमगा म्हणजे कोकणातील लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा!! आज २ वर्षांनंतर शिमगोत्सवानिमित्त जामगे, ता. खेड या आमच्या मूळगावी माझे मोठे बंधू, युवासेना कार्यकारिणी सदस्य @isiddheshRkadam यांच्यासोबत श्री. कोटेश्वरी मानाई देवीची पालखी नाचवायचा बहुमान मिळाला.
2
17
238
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
युवासेना कार्यकारणी सदस्य श्री. @isiddheshRkadam यांना जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
Tweet media one
4
3
227
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
1 year
मुख्यमंत्री श्री. @mieknathshinde साहेब यांनी विधानसभेच्या सभागृहात शिवसेना-भाजप महायुतीचे २०० हून अधिक आमदार निवडून आणण्याची शास्वती दिली होती.. निवडणुकीस एक वर्षाचा कालावधी असून एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या बातमी नुसार आज जर निवडणुका झाल्या तर महायुतीच्या १६५-१८५ जागा निवडून
@abpmajhatv
ABP माझा
1 year
#MaharashtraPolitics महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुका झाल्या तर जनतेचा कौल कुणाला? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष #MaharashtraElectionSurvey #elections
85
21
243
88
20
186
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
शिवसैनिक बाळासाहेबांचा.. वारसा विचारांचा.. @isiddheshRkadam यांची शिवसेना सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.. आदरणीय रामदास भाई कदम यांच्या खांद्याला खांदा लावून सिद्धेश कदम यांना आता बाळासाहेबांच्या विचारांची अग्नी तेवत ठेवण्याचा मान मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!
Tweet media one
30
16
183
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
1 year
शिवसेना निष्ठावंतांचा एल्गार!! महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड येथे शिवसैनिकांची भव्यदिव्य जाहीर सभा.. १९ मार्च २०२३ वेळ सायंकाळी ५ वाजता, गोळीबार मैदान, खेड. #Shivsena
50
25
176
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च २०२१ दिवस - ४
Tweet media one
Tweet media two
5
4
173
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
3 years
गेल्या २४ तासात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तीव्र मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वीच रेड अलर्टचे संकेत देण्यात आले होते. सध्या खेड तालुक्यात मुसळधार पावसाने पुरजन्य परिस्थिती उद्भवली आहे. विशेष म्हणजे या आधीच्या पुरजन्य परिस्थितीपेक्षाही कित्येक 1/3
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
47
172
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१ अधिवेशनाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर सहकारी आमदारांसोबत निवांत क्षण!
Tweet media one
1
6
167
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
3 years
खेड शहरामध्ये अती मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या आपत्तीमुळे अनेक लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान अनेक जण मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. या अनुषंगाने आज कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार श्री. रोहित पवार यांनी त्यांच्या बारामती ॲग्रो या संस्थेच्या वतीने खेड 1/2
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
13
169
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
बाळासाहेबांचा फोटो व शिवसेनेचा भगवा खेडच्या भर चौकात जाळणाऱ्या नालायकांना उद्धव ठाकरे गटाने थाटामाटात प्रवेश दिला.. आणि ज्यांनी भगवा डौलाने फडकवला त्यांना संपवण्याचा प्रयत्न झाला.. पण दापोली मतदारसंघातील शिवसैनिक या नालायकांना पुन्हा धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत.
24
19
160
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय श्री. रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत भरणे मनसे शाखा अध्यक्ष श्री. प्रमोद बाईत यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 1/2
Tweet media one
3
9
164
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
1 year
शिवसेना निष्ठावंतांचा एल्गार!! महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड येथे शिवसैनिकांची भव्यदिव्य जाहीर सभा.. १९ मार्च २०२३ वेळ सायंकाळी ५ वाजता, गोळीबार मैदान, खेड. #Shivsena
Tweet media one
51
12
150
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
1 year
जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते तेव्हा जे काम एका पक्षनेतृत्वाने करणे अपेक्षित होते ते काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते त्यांच्या आमदारांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी व कार्यकर्त्यांसाठी करत होते. पक्षाच्या आमदारास निधी वाटप करणे, स्थानिक नेतृत्वास ताकद देणे असे काम
176
22
143
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
1 year
लग्नग���ठ बांधल्यापासून आपल्या आयुष्यातील अनमोल आणि अतूट क्षणांचे आपण साक्षीदार आहोत. या प्रवासात तुझी साथ अतिशय ऊर्जा देणारी आहे. फक्त सोबत असणे गरजेचे नसते तर त्याच ताकदीने आयुष्याच्या विविध वळणांवर खंबीरपणे पाठीशी उभे राहणेही तितकेच महत्वाचे; आणि अशा वेळी तू नेहमीच सोबत राहतेस.
Tweet media one
16
1
147
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
ना. @AUThackeray यांच्या समवेत 'निसर्ग' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या बाबतीत फोनवरून चर्चा झाली, केलेल्या मागणीनुसार खेड, दापोली व मंडणगड येथील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी एनडीआरएफच्या अतिरिक्त ५ तुकड्या देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. #CycloneNisarga
Tweet media one
5
8
142
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
3 years
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह!! प्रकृती ठीक वाटत नसल्याने मी कोरोना चाचणी केली, ती पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये जे कुणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी कृपया स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी.
45
3
144
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
जातीभेद व अस्पृश्यतेची संकल्पना दूर करण्यासाठी अतोनात प्रयत्न करणारे, आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारे, दलितांच्या उन्नतीसाठी झटणारे लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
22
8
145
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
महाराष्ट्रात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी दापोली विधानसभा मतदारसंघात देखील पाहायला मिळाली. दापोली तालुक्यातील ५७ पैकी ४० ग्रामपंचायती, खेड तालुक्यातील ४५ पैकी ३५ ग्रामपंचायती व मंडणगड तालुक्यातील १५ पैकी ११ ग्रामपंचायती मध्ये शिवसेना पक्षाचा विजय झाला. 1/2
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
12
140
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
माझा कोकण संपन्न झालाच पाहिजेय, या साठी जे जे करता येईल ते ते करण्याचे वचन भराडी देवीच्या साक्षीने माझ्या कोकणवासीयांना माता भगिनींना देतो. - मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे
Tweet media one
4
18
137
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
अर्थसंकल्पीय अधिवेशन, मुंबई. दिवस दुसरा..
Tweet media one
10
5
134
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
3 years
मतदारसंघातील पूरग्रस्त भागात आज सकाळपासूनच बाधित भागांची पाहणी केली, तेथील नागरिकांना धिर देत आम्ही सर्व शिवसैनिक, युवासेना पदाधिकारी या कठीण काळात प्रत्येकाला जमेल ते कर्तव्य बजावत आहोत.. संकट गंभीर आहे, आपण सर्व मिळून याचा सामना करूया, कुठेही कोणाला कोणतीही मदत आवश्यक 1/2
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
26
132
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
1 year
शिवसेना निष्ठावंतांचा एल्गार!! महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड येथे शिवसैनिकांची भव्यदिव्य जाहीर सभा.. १९ मार्च २०२३ वेळ सायंकाळी ५ वाजता, गोळीबार मैदान, खेड. #Shivsena
22
19
131
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
3 years
कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार सन्मा श्री. @RRPSpeaks यांनी शिवतेज आरोग्य सेवा संस्थेला भेट दिली. सदर वेळी त्यांचे स्वागत केले व त्यांच्याशी पूरपरिस्थिती बरोबरच अनेक विषयांवर संवाद साधला. 1/2
Tweet media one
Tweet media two
1
5
128
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या अध्यक्षपदी माझे मित्र आमदार @RRPSpeaks व उपाध्यक्ष पदी श्री. किरण सामंत यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!
2
1
129
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
आज दापोलीहून मुंबईला जात असताना माझ्या वाहनाचा अपघात झाला...देव कृपेने आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या अपघातातून मी व माझे सहकारी सुखरूप बचावलो...माझ्या पुढील सर्व कार्यक्रमांना मी नियोजित वेळेत हजर राहणार आहे.
27
13
122
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
3 years
युवासेना प्रमुख, पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री मा. आदित्यसाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyBirthdayAUT
Tweet media one
4
11
121
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री मा. ना. श्री. @mieknathshinde साहेब यांची गोवा येथे भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या विकसनशील वाटचालीत शिंदे साहेबांचे भरीव योगदान राहिल अशी आम्हा सर्व शिवसैनिकांना खात्री आहे.
Tweet media one
Tweet media two
24
12
121
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
शिवसेनेच्या कार्यप्रणालीने प्रेरित होऊन ता. खेड फूरुस फळसोंडेमधील मुस्लिम तरुणांनी माझ्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पुष्पगुच्छ देऊन माझा सत्कार करण्यात आला.महाराष्ट्रात व मतदारसंघात शिवसेनेकडून सुरु असलेल्या विकास कामांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ झालेला आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
5
113
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
1 year
माझे आधारस्तंभ, मार्गदर्शक, ज्येष्ठ शिवसैनिक, शिवसेना नेते, माजी मंत्री रामदास भाई कदम आपणांस वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! @iramdaskadam
Tweet media one
4
7
113
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
3 years
महाविकास आघाडी सारकारचे हार्दिक आभार!
Tweet media one
2
12
112
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
खेड शहरातील प्रभाग क्र ४ शिवतर रोड येथील दुर्गेश शिगवण , यश पासवान , प्रतिक सावंत , संकल्प शिगवण सदर युवकांनी मोठ्या उत्साहात शिवसेनेत प्रवेश केला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
9
110
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
गणेशोत्सवासंदर्भात मुंबई आणि कोकणातील सन्माननीय खासदार, आमदार मान्यवरांची बैठक पार पडली. यावेळी मी नोकरीमुळे बाहेरगावी असलेल्या कोकणवासी चाकरमानीयांना गणेशोत्सवादरम्यान कोकणात येणाची मुभा देण्याबाबत व त्यांचा विलगीकरण काळ १४ ऐवजी ७ दिवस करण्याची मागणी केली.
Tweet media one
1
7
113
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
दापोली कोकण कृषी विद्यापिठाचे किसान भवन विश्रामगृह येथे भेट देऊन परगावातून येणाऱ्या व क्वॉरंटाईन केलेल्या नागरीकांच्या आरोग्य, भोजन व निवास व्यवस्थेबाबत पाहणी केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
6
113
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना "ऑनलाईन सातबारा उतारा, फेरफार व आठ – अ" यांचे सुलभ रितीने वितरण करण्यासाठी किऑस्क मशीनने सेवा पुरविण्याचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मा. श्री. @advanilparab जी यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालय ( नविन प्रशासकीय इमारत ) 1/2
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
8
108
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
खारी गाव ता. मंडणगड मधील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला, यावेळी त्यांच्याशी संवाद साधला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिवसेनेवर आपण सर्वांनी जो विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा जाणार नाही अशी ग्वाही शिवसेनेचा आमदार म्हणून दिली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
4
111
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
मी शिवसैनिकच.. पक्षात होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी केलेल्या उठावानंतर पहिल्यांदाच मी खेड-दापोली-मंडणगड या माझ्या मतदारसंघात गेलो. यावेळी तिनही तालुक्यात शिवसैनिकांनी दिलेलं प्रेम बघून मी अतिशय भारावून गेलोय.याप्रसंगी मी उपस्थित शिवसैनिकांशी संवादही साधला
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
27
4
112
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकरी बंधू - भगिनींना हार्दिक शुभेच्छा!!
Tweet media one
5
11
110
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुहागर विधानसभा क्षेत्रातील बेरोजगार युवक युवतींसाठी सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सव युवासेनाप्रमुख व पर्यटन, पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
6
104
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
शिवसेनेच्या भक्कम कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून व आमदार श्री. @iramdaskadam यांच्या मार्गदर्शनाने माझ्या उपस्थितीत मंडणगड तालुक्यातील मौजे पालवणी जांभुळनगर (कदमवाडी) येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
Tweet media one
Tweet media two
2
5
107
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
बाळासाहेबांच्या विचारांचा विजय!!! आमची शिवसेना आमचा धनुष्यबाण बाळासाहेबांच्या विचारांचे आता पेटवू रान... #EknathShinde #ShivSena
Tweet media one
14
10
102
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, मंडणगड व दापोली तालुक्यातील प्रभावीत भागाचा दौरा आज शिवसेना नेते, मंत्री श्री. @mieknathshinde साहेब आणि पालकमंत्री श्री. @advanilparab साहेब यांच्या सोबत केला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
8
103
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
परंतु काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा मी माझ्या व्यायामाला सुरुवात केली असून आपणही आपल्या व्यस्त जीवनामधून थोडा वेळ हा स्वतःच्या आरोग्यासाठी नक्कीच काढला पाहिजे. कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने व्यायामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.. आज व्यायाम करतानाचा फोटो शेअर करावासा वाटला..
7
6
105
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
1 year
गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूची लागण झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत होतो. दरम्यान प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. या अनुषंगाने आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब @mieknathshinde यांनी
Tweet media one
8
4
98
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
आमची निष्ठा हिंदुत्वाशी.. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांशी... 1/4
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
70
5
98
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
3 years
शिवसेना नेते व आमदार सन्मा. श्री. रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व माझ्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन खेड तालुक्यातील निळवणे गावाच्या श्री सिद्धिविनायक नगरमधील ग्रामस्थांनी नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
Tweet media one
2
4
98
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
3 years
निषेध! निषेध! निषेध!
Tweet media one
5
19
94
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
3 years
शिवसेना नेते व आमदार सन्मा. श्री. रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व माझ्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत खेड तालुक्याच्या रसाळगड झापाडीमधील ग्रामस्थांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
Tweet media one
0
6
97
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
स्वप्नपूर्ती दापोलीकरांची!! श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दापोली येथील अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा आज महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री ना. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते पार पडला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
14
95
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
दापोली तालुक्यातील आंजर्ले, पाडले, आडे, केळशी, माळवी व इळणे या नुकसानग्रस्त गावांची माजी पर्यावरणमंत्री श्री. रामदासभाई कदम, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री श्री. उदयजी सामंत यांच्या समवेत पाहणी केली. तसेच पाहणी नंतर घरांची कवलं उडालेल्या नागरिकांना कावलांचे वाटप केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
6
94
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
आज जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या केशडी बंगला येथे परगावाहून येणाऱ्या नागरिक व चाकरमानीयांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. तसेच नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करून प्रवासी नागरिकांना होणारा नाहक त्रास कमी करावा, अशी सूचना दिली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
7
84
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
शिवसेना पक्षप्रमुख, राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! आपणास निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा!! @OfficeofUT #UddhavThackeray
Tweet media one
1
4
91
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
30 days
आज मंडणगड तालुक्यातील सडे- जाधववाडी येथील महिलांची बैठक सामाजिक कार्यकर्त्या पत्नी सौ. श्रेया योगेश कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी त्यांनी महिला भगिनींशी विविध विषयांवर चर्चा करून योग्य ते मार्गदर्शन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
16
31
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन!! परंतु या अर्थसंकल्पात कोकण विकासासाठी समाधानकारक तरतुदी करण्यात आल्या नाही, महाविकास आघाडी सरकारमधील कोकणातील तरुण आमदार म्हणून येथील जनता माझ्याकडे विकास अपेक्षेने पाहत आहे..
6
11
87
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
शिवसेना नेते मा.रामदास भाई कदम आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! @iramdaskadam
Tweet media one
11
6
90
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखं लंडन मधील ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम‘ मध्ये असल्याचे सांगण्यात येतं. लहानपणापासून ऐकण्यात असलेल्या वाघनखांना बघून जणू शिवरायच समोर उभे असल्याचा भास झाला.
Tweet media one
Tweet media two
2
11
89
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
हिंदुहृयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर व्हावे असे स्वप्न पाहिले होते. बाळासाहेबांचे हेच विचार पुढे घेऊन जाणाऱ्या महायुती सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या निर्णय घेतला होता @mieknathshinde
Tweet media one
7
9
89
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
30 days
खेड तालुक्यातील बोरघर, कातकर वाडी येथे श्री. पांडुरंग पाष्टे यांच्या प्रयत्नांनी असंख्य उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दापोली मतदारसंघातील माझ्या कार्यप्रणालीवर विश्वास
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
19
28
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. प्रसाद गांधी व विद्यार्थी सेनेचे तालुका सचिव श्री. विवेक बनकर यांनी शिवसेना नेते मा. पर्यावरण मंत्री सन्मा श्री. रामदास भाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
Tweet media one
2
4
85
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
मंडणगड तालुक्यातील पालेगाव, कोनवली, देव्हारे, धामणी, बोरखत, गोठे बंदरवाडी, उमरोली, गूडेघर, पन्हळी बु. जावळे, चिंचघर, शेवरे व वडवली या नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. येथील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
5
86
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
20 days
कर्तव्यपूर्ती..! एक आमदार या नात्याने केलेल्या अथक प्रयत्नांना अखेरीस यश मिळाले असून आज आयनोली येथून एस. टी. धावली. या कर्तव्यपूर्तीमुळे विशेष आनंद वाटत आहे. ग्रामस्थांनी देखील मोठा जल्लोष साजरा करत माझ्या प्रयत्नांनी गावात एस. टी. चे आगमन झाल्यामुळे आणि सदरील प्रश्न मार्गी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
18
24
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
20 days
जिल्हा वार्षिक योजना 2023-24 सावक कार्यक्रमांतर्गत गिम्हवणे दुबळेवाडी रस्ता ग्रामा 87 राममंदिर समोर ओहळावर स्लॅब ड्रेन बांधण्याच्या कामासाठी 25 लक्ष रुपये मंजूर झाले असून सदरील कामाचा काल माझ्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सदरील विकासकामासाठी एक आमदार या नात्याने योग्य तो
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
16
19
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करशेठ जाधव यांनी आमच्या निवासस्थानी येऊन सन्माननीय श्री. रामदास कदम साहेब व परिवाराची भेट घेतली आपुलकीने विचारपूस केली. व औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
82
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
3 years
मतदारसंघातील माझ्या कार्यप्रणालीने प्रेरित होऊन ओणीतील वरवटकरवाडीच्या ग्रामस्थांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं कौतुक करत सर्वांचे पक्षात स्वागत केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
2
8
87
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
2 years
आजच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावरून सिद्ध झाले आहे की हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व पुढे घेऊन जात आहोत.. 1/2
Tweet media one
1
5
84
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
1 month
श्रावण मासारंभाच्या निमित्ताने शिव शंकराची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहो हीच महादेवाचरणी प्रार्थना! चैतन्यमय आणि मंगलमय श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
0
20
30
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
20 days
माझ्या स्थानिक विकास कार्यक्रम 2022-23 अंतर्गत किन्हळ हनुमानवाडी सभागृहासाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून आज सदरील कामाचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. यासोबतच किन्हळ- देऊळवाडी- श्रीकृष्ण मंदिर रोड साठी 5 लाख रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन आणि
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
17
22
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री. शरद पवार साहेबांनी रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या गावांना भेट दिली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
4
85
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
3 years
ताऊक्ते वादळ १६ मे ला रात्री ११ नंतर दापोली व मंडणगड तालुक्याच्या किनाऱ्यालगतच्या गावांना धडकले. हे वादळ पहाटे शमल्यानंतर तातडीने वादळसदृश्य गावांचा भेट दौरा सुरू केला. या वादळापासून बचाव करण्यासाठी आधीच सर्व नियोजन केल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी व मोठी वित्तहानी झाली नाही.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
8
82
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
1 month
युवा मोरया भरारी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित चला विद्यार्थी घडवूया - २०२४ या कार्यक्रमास कुडवले येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले. तसेच उपस्थित सर्वांशी संवाद साधून योग्य ते मार्गदर्शन केले आणि या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून कौतुक
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
18
25
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
3 years
दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार या नात्याने केलेल्या कार्यप्रणालीने प्रेरित होऊन मंडणगड नगर पंचायतमधील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सौ. नेत्रा शेरे, नगरसेविका सौ. वैशाली विनीत रेगे व श्री. प्रदीप 1/2
Tweet media one
2
9
83
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!!
Tweet media one
1
5
80
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
24 days
खेड तालुक्यातील बिजघर येथे सामाजिक कार्यकर्त्या पत्नी सौ. श्रेया कदम यांच्या उपस्थितीत महिला भगिनींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपस्थित समस्त महिलांशी संवाद साधला आणि योग्य ते मार्गदर्शन करून महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या जाणून घेतल्या. तसेच सदरील समस्या एक
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
15
23
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
23 days
मंडणगड तालुक्यातील देव्हारे पंचायत समिती गणातील मौजे कोन्हवली गणेशवाडी येथील महिला भगिनींची बैठक सामाजिक कार्यकर्त्या दापोली पत्नी सौ. श्र���या कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. सदर बैठकीत त्यांनी समस्त महिला भगिनी तसेच महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधून योग्य ते मार्गदर्शन केले
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
15
22
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
20 days
#विधानसभेसाठी_युवा_सेना_सज्ज !! शिवसेना नेते मा. रामदास भाई कदम यांच्यासह आज खेड तालुक्यातील युवसौनिकांची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. स्थानिक नागरिकांच्या प्रत्येक अडचणीत माझा युवसैनिक सर्वात आधी पोहोचला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
18
22
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
21 days
आसोंड गण दापोली, बोरीचा कोडं गावात सामाजिक कार्यकर्त्या पत्नी सौ. श्रेया कदम यांच्या उपस्थितीत महिला भगिनींची बैठक संपन्न झाली. या बैठकीदरम्यान त्यांनी उपस्थित सर्व महिलांशी संवाद साधला आणि योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
16
22
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
23 days
मंडणगड तालुक्यातील देव्हारे पंचायत समिती गणातील मौजे कोन्हवली गाव वाडी येथील महिला भगिनींची बैठक सामाजिक कार्यकर्त्या पत्नी सौ. श्रेया कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी समस्त महिला भगिनी तसेच महिला कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले व संवाद साधून
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
15
21
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
1 month
जागतिक मैत्री दिवस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #FriendshipDay
Tweet media one
0
19
29
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
30 days
आज मंडणगड तालुक्यातील तळेघर येथील महिला भगिनींची बैठक सामाजिक कार्यकर्त्या पत्नी सौ. श्रेया योगेश कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी उपस्थित महिला भगिनींशी विविध विषयांवर चर्चा केली आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडी अडचणी देखील जाणून घेत योग्य ते मार्गदर्शन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
13
23
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
3 years
अडखळ खाडीतील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ५६ कोटींचा निधी मंजूर करून आणल्याने माझ्या मच्छीमार बांधवांच्या सुटतील समस्या... @CMOMaharashtra @AUThackeray @ShivSena @iramdaskadam
2
18
80
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
खेड तालुक्यातील वरवली गावामध्ये करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. आमदार या नात्याने येथील ग्रामस्थांना सर्वतोपरी मदत करणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून भाजीपाला किटचे वाटप केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
10
78
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
4 years
नुकसानग्रस्तांना मदत वितरण करण्यास सुरुवात झाली. परंतु ३,५०० नुकसानग्रस्तांनाच ही मदत पोहोचली. उर्वरित नुकसानग्रस्तांना ही मदत २४ तासांच्या आत मिळण्यासाठी तहसील कार्यालयात ठाण मांडली. या आक्रमक भूमिकेमुळे पुढील २४ तासात उर्वरित नुकसानग्रस्तांना खात्यांवर ही मदत जमा होणार आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
6
79
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
1 year
कोकणात शिमगोत्सव सुरु असतांना खेड तालुक्यातील जामगे गावची ग्रामदेवता आई भैरीकोटेश्वरी देवीची पालखी नाचवली...
1
9
71
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
24 days
खेड तालुक्यातील तिसंगी (शिवाजी नगर) या गावामध्ये सामाजिक कार्यकर्त्या पत्नी सौ. श्रेया कदम यांच्या उपस्थितीत आज महिला भगिनींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी सर्व महिलांशी चर्चा केली आणि योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच सर्वांच्या समस्या जाणून घेत त्या माझ्या
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
13
20
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
24 days
खेड तालुक्यातील कुळवंडी येथे सामाजिक कार्यकर्त्या पत्नी सौ. श्रेया कदम यांच्या उपस्थितीत आज महिला भगिनींची बैठक संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी उपस्थित सर्व महिलांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडी अडचणी जाणून घेत योग्य ते मार्गदर्शन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
12
19
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
21 days
आज तहसील कार्यालयात देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन समारंभ पार पडला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
13
19