Congratulations Pushkaraj Rajeev Satav... You have just crossed an important milestone in life with flying colours. ( 98.33 % in ICSE 10th Board Exams )
May God bless you with all success.
Just for you info, Dear Devendra bhau, Delhi metro in which you travelled today, was started by Congress govt in Delhi, similarly Mumbai metro was also started in Congress regime, Pls be positive, we will very soon complete all phases of Mumbai Metro.
I travelled in Delhi Metro today to return back to the airport & reached in a very short span as compared to travel by road!
Don’t know when will I be able to travel in Mumbai Metro 3 to the airport, looking at the things messed up by MVA on CarShed issues 🤔
#Metro
#Mumbai
दुपारपासून संगमनेरवरुन मुंबईला अधिवेशनास उपस्थित रहाण्यासाठी निघालो. नाशिक-मुंबई हायवे वर भिवंडी येथे ३-४ तास ट्रॅफिकमध्ये अडकलो, शेवटी एका मित्राने सल्ला दिला की, कल्याणवरुन लोकल ट्रेनने लवकर पोहोचशील, मग काय भिवंडी बायपासवरुन कल्याणच्या दिशेने प्रवास सुरु झाला, तेथेही ३०
Memorandum has been given to Maharashtra Police in every district, to file an FIR against
#ArnabGoswami
for inciting communal hatred through his TV show & spreading fake news.
I myself gave the memorandum in Sangamner & Police has assured us of an FIR & strict action.
विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत,पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही.
सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा.
मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती.
अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात अदित्यजी ठाकरे यांच्या माध्यमातून युवा सेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे,त्यास युवक काॅंग्रेसचा पाठिंबा आहे.
#कोरोना च्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणे म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे.
आज विधानभवनातून थोरात साहेब व मी बाहेर पडत असतांना आम्हा दोघा मामा-भाच्यांचा फोटो काढण्याचा मोह फोटोग्राफरला आवरला नाही, त्याने ही आनंदी मुद्रा त्याच्या कॅमेऱ्यात कैद केली.
Congratulations Balasheb Thorat ji for being elected as Congress Legislative Party Leader of Maharashtra.
महाराष्ट्र विधानसभेच्या कॉंग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब थोरात साहेबांचे अभिनंदन !!
#MaharashtraPolitics
#Congress
CM Uddhav T- Hello, Is it PMO ?
PMO- Yes Sir.
UT- I need to speak to PM for urgent Oxygen & Remedisivir supply for Maharashtra.
PMO- Sir, PM Sir is on "Do Not Disturb" mode.
UT- Ok, but when will he be available?
PMO- After 2nd May once all state elections are over.
🤷♂️
👉 Jan Dhan was started by Congress on 17th August 2012.
👉 Aadhar was launched by Congress on 28th Jan 2009
👉 DBT was launched by Congress on 1st Jan 2013.
Last year, on this very day, Rahul Ji visited Sangamner, my hometown for an election rally & it also happened to be my wife, Dr. Maithili’s birthday.
He wished her & spent time with my little one Ahilya & family.
A sweet memory, Me & Maithili, will cherish on her every birthday.
मी उत्तर महाराष्ट्रातील सर्व जनतेचे, पदवीधर मतदारसंघातील सर्व मतदारांचे, मला पाठिंबा देणाऱ्या सर्व संघटना, संस्था, सर्व राजकीय-सामाजिक नेते व कार्यकर्ते यांचे आभार मानतो.
येणाऱ्या काळात निश्चितच मी आपल्या विश्वासास पात्र ठरेल असे काम करेल, अशी ग्वाही देतो.
धन्यवाद
भावपूर्ण श्रद्धांजली
माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे.
According to internal survey done by one of the most reputed agency -
BJP - 87
Congress - 71
NCP - 58
Shivsena - 41
MNS - 8
VBA - 2
MIM - 1
SP - 1
Ind & Others - 21
#MaharashtraAssemblyElections
Though I don't believe in exit polls.But I can say Congress alliance will form govt
धावपळीतले दोन घास -
शालेय शिक्षणमंत्री
@VarshaEGaikwad
काल हिंगोलीच्या पालकमंत्री या नात्याने सर्व आढावा हिंगोलीवरुन पुन्हा मुंबईला जात असतांना त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या पती राजूभाऊ गोडसे यांच्यासोबत एका शेतात बसून जेवण करताना.
वर्षाताईंना साधेपणा मला कायमचं भावतो.
महाराष्ट्रात सासर्याला पगार पाठवून बापाला घर चालवण्याची अक्कल शिकवणाऱ्या विरोधी पक्षनेत्याचा जाहीर निषेध.
Via - What's App
Don't take it personally but appreciate the creativity of whoever did it.
धन्यवाद भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना...
त्यानिमीत्ताने का होईना आज भाजपाचे नेते रस्त्यावर दिसले...
नाही तर संपूर्ण #कोरोना संकटात कुठे गायब झाले होते देवालाच ठाऊक !
#महाराष्ट्रद्रोहीBJP
महाराष्ट्राच्या राजकारणातील गुरु-शिष्याची परंपरा-
👉 यशवंतराव चव्हाण - शरद पवार
👉 शंकरराव चव्हाण - विलासराव देशमुख
आपल्याला आठवत असलेल्या अजून गुरु-शिष्याच्या जोड्या सांगा -
Being a 'Gandhi’ is not just about holding successful rallies and giving speeches…
Being a ‘Gandhi’ is about having a heartfelt connection with millions of Indians and being one with them.
I am proud of Gandhis.
@RahulGandhi
@priyankagandhi
RT those who agree
What a Day !
Today is my wife Dr.Maithili's birthday and co-incidentally my leader Rahul ji was at my place. He wished her and also interacted with my daughter Ahilya and my other family members.
Thank you Rahul bhaiyya. You are a great person, down to earth, zero ego !
Mrs. Bhusare from Ahmednagar district, ties rakhi to Bababhai Pathan every year, as she doesn't have a real brother.
Yesterday, Bababhai performed rituals & duties of maternal uncle & brother at wedding of both daughters of the Mrs. Bhusare family
Idea of India... !
Ground Zero Report -
Nana Patole is winning Nagpur and Gadkari is losing
#LokSabhaElections2019
.
ग्राउंड झिरो रिपोर्ट -
नाना पटोले नागपुर जिंकताय व गडकरी ही निवडणूक हारताय.
#लोकसभाचुनाव2019
एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो.
करोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे ?
ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे.
We shall fight, we shall win.
Met
#Bihar
's energetic and dynamic leaders,
@yadavtejashwi
and great orator
@manojkjhadu
.
Their avid approach towards societal wrongs is truly inspiring.
Tejaswi ji will be very soon visiting Mumbai & Maharashtra.
With few of young MLAs of Congress in Maharashtra.
( From Left to Right )
Dhiraj Deshmukh
Ruturaj Patil
Raju Parwe
Vishwajeet Kadam
Amit Zanak
Zeeshan Siddique
सातारा लोकसभा पोटनिवडणूकीच्या निकालामुळे , उदयनराजे होण्याच्या भितीने एकही आमदार फुटण्याची हिम्मत करु शकत नाही... लोकशाहीचा विजय असो !
महाराष्ट्रातील जनतेची भावना भाजपाचं सरकार येऊ नये हीच आहे.
जशी उत्सुकता, उत्कंठा व मनाची घाळमेळ शाळेच्या पहिल्या दिवशी होती तशीच काहीतरी भावना आज विधानभवनात सदस्य म्हणून प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आहे.
माझे आई-वडील-मामा,माझे सर्व मित्र,माझे मतदार, सर्व ज्येष्ठ नेते यांच्या आशिर्वादाने आज कामकाजाला सुरुवात करीत आहे.
#अर्थसंकल्पीय_अधिवेशन
#महा_जाॅब्स् ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची ?
आघाडीचे गठन होत असतांना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे.
We care for our frontline team !
Arranged a mediclaim of Rs. 1 Lakh for each of Maha Youth Congress office bearers for
#Covid19
. They r the ones, working diligently for people from Day 1 of these pandemic years.
Maybe v r the only political organization to take this initiative.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सदिच्छा भेट घेतली.
जुनी पेन्शन, सरकारी नोकर भरती, औद्यगिक वसाहतींच्या काही समस्या, क्रिडा विद्यापीठ सारख्या अनेक प्रलंबित प्रश्नांविषयी चर्चा केली, साहेबांनी लवकरच या संदर्भात वेळ देऊन स्वतंत्र बैठक घेण्याचे मान्य केले आहे.
@mieknathshinde
Today my sister Dr. Jayashree & Dr. Hasmukh got engaged in a small family function. They will get married very soon. Both of them are oncologists and working in a very prestigious Tata Memorial Hospital.
I wish both of them all the best for their future.
नगर जिल्ह्यात बोधेगाव येथील श्रीमती भुसारे यांना भाऊ नसल्याने त्या दरवर्षी बाबाभाई पठाण यांना राखी बांधतात.
काल भुसारे कुटुंबीयांच्या दोन्ही मुलींच्या लग्नात बाबाभाई यांनी मामाचे विधी स्वहस्ते केले व भावाचे देखील कर्तव्य निभावले.
सामाजिक व धार्मिक सलोख्याचे एक सुंदर उदाहरण....
वाह रे पठ्ठ्या !
पहिल्या दोन मिनिटांतच खेळ एकतर्फी करून महाराष्ट्र केसरी मिळवणाऱ्या शिवराज राक्षेचे खूप खूप अभिनंदन!
#महाराष्ट्रकेसरी
#MaharashtraKesari
While, I along with my 3 colleagues were going to Maharashtra BJP office to ask #कहाँ_गए_वो_२०_लाख_करोड़ , police detained us and took us to Marine Drive Police Station.
BJP doesn't have answer to our question, hence enforcing police against us.
Congratulations to My friend and colleague, Kerala Youth Congress President Shafi Parambil on his grand victory against the Metro Man Sreedharan in
#KeralaElections2021
@shafiksu
Shame on u shobha ji, you are doing politics on our emotions !
This picture has hurt millions of Ram Bhakts like me. #जयश्रीराम
#श्रीराम के नाम पर राजनीति करने वालों शरम करो ।
I congratulate Maha Vikas Agadhi Government & especially our Tourism Minister
@AUThackeray
Ji for granting
@TajHotels
, permission to set up a 5-star hotel in Sidhudurg district. Good hotels will attract tourist in Konkan.
This decision will boost tourism & employment in Konkan.