Kunal Patil Profile Banner
Kunal Patil Profile
Kunal Patil

@Kunal_R_Patil

13,017
Followers
275
Following
3,373
Media
7,618
Statuses

Official Account of Kunal Patil, Working President of MPCC, Member of Legislative Assembly - Dhule Rural Constituency, Maharashtra | @incindia

धुळे ग्रामीण
Joined July 2019
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@Kunal_R_Patil
Kunal Patil
6 months
दोन परिवारातील ऋणानुबंध दृढ करणारा नेता.. #BharatJodoNyayYatra
30
347
3K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
Repeat after me "BJP is not India, Ramdev is not Ayurveda"
76
1K
6K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
Students are future of our nation. We should not risk the lives of lakhs of students by conducting NEET & JEE exams in the middle of a GLOBAL PANDEMIC. Government of Maharashtra is standing with all the students. @PMOIndia @DrRPNishank @CMOMaharashtra #ProtestAgainstExamsInCOVID
83
4K
4K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
5 years
Tweet media one
189
409
4K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
"मी पुन्हा येईन" च्या घवघवीत यशानंतर सादर आहे राजकिय नाटकाचा नवा प्रयोग... "मी संन्यास घेईन"
35
207
2K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
आपण एका अशा युगात प्रवेश केला आहे जिथे आईला ATM च्या रांगेत उभा करणारा पुत्र बलवान ठरवला जातो आणि आईच्या उपचारांसाठी सोबत जाणारा पुत्र कमकुवत म्हटला जातोय.
29
328
2K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
कॉंग्रेस - IIT - IIM - AIIMS - ISRO - DRDO - NDA भाजप - ८०००० फेक अकाउंट
21
288
2K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
2002 साली डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले - मोदीजींनी केलं. 2021 साली पेट्रोल 100 रुपये लीटर झालं - मागच्या सरकारने केलं तात्पर्य- डोक्याला तेल लावल्याने फक्त केस वाढतात बुद्धी नाही..
44
229
2K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
लिव्ह इन रिलेशनशिप असलं तरी ते उजळ माथ्याने जनतेसमोर असावं , लपूनछपून रात्रीच्या अंधारात केलं तर लग्न सुद्धा २ दिवसात मोडतं...
38
123
2K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 months
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं..🤚
@Liberal_India1
Pratik S Patil
3 months
धुळ्यात अधिकृतपणे विजयाचे आता प्रमाणपत्र शोभा ताईंना कलेक्टर ने दिले क्रेडिट गोज टू कुणाल बाबा पाटील @Kunal_R_Patil बाबा तुम्हाला खूप प्रेम ❤️❤️✌️
Tweet media one
9
91
1K
29
164
2K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
निवडणुकीच्या प्रचारात "छत्रपतींचा आशीर्वाद" म्हणत मतं मागितलेली चालतात . मग निवडून आल्यानंतर संसदेमध्ये छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने शपथ घेतली तर अडचण काय? #जय_भवानी #जय_शिवाजी
28
140
2K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
Event vs Involvement
Tweet media one
Tweet media two
9
159
1K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
हवेतून ऑक्सिजन, पाणी वगैरे शोषून झाल्यानंतर जो हवेचा चोथा उरेल त्यापासून काही खत वगैरे तयार करता येईल का? जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
44
91
1K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
"शौचालय बांधून GDP वाढला" हा विनोद नाही... "GDP वाढला" हाच खरा विनोद आहे.
32
125
1K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
What more can we expect when our ministers are responding to our requests within a minute? Thank you @AUThackeray and all other ministers of MVA government working tirelessly for us.
35
98
1K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
कोल्हापूर दक्षिणचे आमदार श्री.ऋतुराज पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
Tweet media one
15
29
1K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
मध्यप्रदेशात पाळणा हलल्यापासून आपल्याकडेही काहींना डोहाळे लागले आहेत. परंतु काळजी नसावी. आता किमान पाच वर्षे "गोड बातमी" नाही म्हणजे नाहीच. ☺️ #महाविकासआघाडी
29
78
1K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
या देशातून जुलमी हुकूमशाहीला हद्दपार करण्यासाठीच काँग्रेस चा जन्म झाला होता, या ध्येयासाठी लढण्याची काँग्रेसची उज्वल परंपरा आजही कायम आहे. आज राहूल गांधीजी यांना धक्काबुक्की करून जुलमी हुकुमशाही ने स्वतःचा पाया खिळखिळा केला. हुकुमशाहीचा हा डोलारा आता लवकरच कोसळून जमीनदोस्त होणार.
Tweet media one
16
130
1K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
5 years
घेऊ वाहत्या पाण्याची, सेल्फी शेती मातीची..... मागील वर्षी जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टचे पाऊल पांझरा नदीशेजारी सुकवड - हेंकडवाळी शेतशिवारात पडले, आणि खळखळत्या पाण्याच्या रुपाने वाहते झाले......यापुढे अशीच जलसंधारणाची कामे करुन शेतात सम्रूध्दी आणूया.....
59
84
1K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
Freedom vs Slavery
Tweet media one
Tweet media two
5
142
994
@Kunal_R_Patil
Kunal Patil
5 years
आमच्या लग्नाचा वाढदिवस, हा दिवस म्हणजे सहचारिणी व तिच्याशी जुळलेल्या भावविश्वातील पहिलं सुखद पाऊल.सामाजिक व राजकीय प्रवासात पत्नीची साथ मौलिक असते, ती मला नेहमीच मिळाली. मतदार संघातील लाखो लोकांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी असलेल्या तिच्या सहभागाने नवा उत्साह व बळ मिळत असते.
Tweet media one
136
35
1K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
2 years
आज महाराष्ट्राने एक उत्तम व सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला. याची नोंद तरुणांच्या हृदय पटलावर कायम राहील, महाराष्ट्राच्या जनमनात कायमचे स्थान मिळवणाऱ्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यास मनापासून दंडवत.
Tweet media one
7
44
1K
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
राज्यातलं खोबरेल तेल असो की केंद्रातली दाढी... सगळ्यांना पुरून उरेल #महाविकास_आघाडी ! सांगली-मिरज-कुपवाड मनपाच्या महापौरपदी @NCPspeaks चे दिग्विजय सूर्यवंशी तर उपमहापौरपदी @INCMaharashtra चे उमेश पाटील यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
18
69
980
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
पप्पा आज तुमचा वाढदिवस, आमच्यासाठी आनंदाचा, चैतन्याचा, प्रेरणेचा व नवीन संकल्प योजन्याचा दिवस होय.. पप्पा तुम्ही आमदार तथा मंत्री झाले मात्र आमच्यासाठी प्रेमाचं आगर होतात. कृषी,जलसिंचन, आरोग्य, शिक्षण, व राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रात आपले कार्य सर्वज्ञात आहे.
Tweet media one
86
46
965
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
पेट्रोलचे दर आज भाजपच्या विधानसभेतील आमदारांच्या संख्येएवढे झाले आहेत. लवकरच हे दर भाजपच्या लोकसभेतील खासदारांच्या संख्येकडे झेपावतील. आता पेट्रोलचे दर कमी करायचे असतील तर आपल्याला कोणती संख्या कमी करावी लागेल समजलं का ? #FuelPriceHike #महागाई
10
98
987
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
पीडित मुलीचे शव रात्रीच्या किर्रर्र अंधारात जाळून टाकणारे युपी पोलीस कुठे आणि एका युवतीचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणारे आमचे मुंबई पोलीस कुठे. आमचे पोलीस आहेत म्हणून महाराष्ट्रात सामान्य माणसाचे प्राण अनमोल आहेत,युपीच्या जंगलराज मध्ये सामान्यांचे प्राण कवडीमोल झालेत.
@News18lokmat
News18Lokmat
4 years
मुंबईतल्या अंधेरीमध्ये इमारतीच्या 6 व्या मजल्यावर आत्महत्येच्या तयारीत असलेल्या एका तरुणीचे प्राण जीगरबाज पोलिसांनी असे वाचवले. सलाम त्या पोलीस जवानांना!
78
197
2K
8
148
968
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
उत्तराखंड मध्ये भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने फडणवीसांच्या आशा पल्लवीत. उत्तराखंडचे राज्यपाल पहाटेचा अलार्म लावून झोपल्याची सूत्रांची माहिती.
19
68
967
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
"मी पुन्हा येईन" ला कन्नड भाषेत काय म्हणतात ? #KarnatakaPolitics
46
51
949
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 months
सत्य, अहिंसा, जनसंघर्ष के प्रतीक, युवाओं, किसानों, मजदूरों के हकों की लड़ाई लड़ने वाले आदरणीय जनप्रिय नेता श्री राहुल गांधी जी को जन्मदिन की मंगलमय शुभकामनाएं। मैं ईश्वर से आपके उत्तम स्वास्थ्य एवं दीर्घायु जीवन की कामना करता हूँ।
Tweet media one
3
53
927
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
कोरोनाचा प्रादुर्भाव बघता वैद्यकीय शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. @AmitV_Deshmukh या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. सर्व घटकांचा विचार करून ते लवकरच निर्णय घेतील व जो निर्णय होईल तो लोकहिताचाच असेल असा मला विश्वास आहे.
46
261
748
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आचारसंहिता लागू असतानाही निवडणूक आयोग किंवा केंद्र सरकारची परवानगी न घेता राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागातील ५ अधिकारी अचानक इस्त्राईल दौऱ्यावर जातात. दौर्याहून आल्यानंतरही या अधिकाऱ्यांकडून दौऱ्याचा अहवाल घेतला जात नाही. संशयास्पद ! #Pegasus
4
98
754
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
राजभवनला जाण्यासाठी एक ज्यादा बस सोडण्यात यावी अध्यक्ष महोदय...
18
38
742
@Kunal_R_Patil
Kunal Patil
2 years
काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची 'नफरत छोडो, भारत जोडो' यात्रा दि १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात येत असून दि १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता शेगाव येथे भव्य जाहीर सभा होणार आहे. आज सकाळी या सभा स्थळाची पाहणी करून एकूण तयारीचा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
48
749
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
कायद्याच्या राज्यात निवडक न्यायाला (Selective Justice) स्थान असू शकत नाही. न्याय हा प्रत्येकाचा अधिकार आहे . #JusticeForAnvayNaik #JusticeForAll
12
207
740
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
१९५८ साली आजच्याच दिवशी IIT मुंबई @iitbombay ची स्थापना झाली . गेल्या ६ दशकांपासून अनेक विद्यार्थी या संस्थेतून शिकून जगभर आपल्या देशाचा लौकीक वाढवत आहेत. भविष्याचा वेध घेत अशा उत्तमोत्तम संस्थांचा पाया रचणाऱ्या पंडित नेहेरुंच्या दूरदृष्टीला सलाम .
Tweet media one
10
93
746
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
स्व.पंडितराव मुंडे साहेब व स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा जनसेवेचा आणि संघर्षाचा वारसा अविरत चालवणारे लढवैय्ये नेते राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मा.धनंजय मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आपल्याला निरोगी व आनंदी आयुष्य लाभो अशी मी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करतो
Tweet media one
24
25
739
@Kunal_R_Patil
Kunal Patil
5 years
चांगले संस्कार, विचार आणि वारसा लाभला की विजय हा निश्चित असतो..
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
5 years
Tweet media one
16
32
495
4
33
732
@Kunal_R_Patil
Kunal Patil
2 years
वाढदिवसाच्या शुभेच्छा पपा🎊🎉
Tweet media one
59
15
708
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 months
वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा..!
Tweet media one
36
26
730
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष मा. नाना पटोले साहेब यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. एकजुटीने पक्षवाढीसाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी बोलून दाखवला.
Tweet media one
15
42
708
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
चित्रपट बघून बघून भारतीय जनता इतकी हुशार झाली आहे की तिला खरा एन्काउंटर आणि खोटा एन्काउंटर यातला फरक लगेच कळतो.. #vikasDubeyEncounter #FakeEncounter
14
53
704
@Kunal_R_Patil
Kunal Patil
2 years
माझे आजोबा, धुळे जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेस पक्षाचे भीष्म पितामह म्हणून ज्यांची ओळख होती, १९५२ मध्ये मुंबई राज्यात विधान परिषद सदस्य, १९५७ मध्ये विधानसभा सदस्य, १९६२, १९६७ आणि १९७१ असे सलग तीन वेळा लोकसभा सदस्य बनलेले, सतत गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी झटणारे, ज्यांच्या
Tweet media one
Tweet media two
14
31
701
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
गावठी जेम्स बॉण्ड ने बनवलेल्या बनावट कॉन्स्पिरसी थेअरी च्या बोटीत सगळे स्वार झाले. बोटीला असलेल्या मोठमोठ्या भेगा आता दिसू लागल्यात, ही बोट लवकरच बुडणार. पाण्यावर तरंगणारे किनाऱ्याला लागतील उरलेले बुडतील.
19
57
688
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई ❤️
Tweet media one
27
16
690
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
आपल्या देशाच्या अब्रूची लक्तरे फ्रान्सच्या वेशीवर टांगणारे एकमेव विश्वनेतृत्व..
12
54
671
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
मोदीजींच्या आत्मचरित्राचे नाव - Spy डर man #Pegasus
10
56
674
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
काही गोष्टी या पिढ्यानपिढ्या टिकतात... साधेपणा, संस्कार, नम्रता !
Tweet media one
Tweet media two
3
46
667
@Kunal_R_Patil
Kunal Patil
2 years
स्वागत आहे महाराष्ट्रात! RAGA is here!! #BharatJodaYatra
Tweet media one
3
49
673
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 months
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस मा. प्रियांकाजी गांधी यांचे आज धुळे विमानतळावर आगमन झाले. धुळे जिल्ह्याच्यावतीने आम्ही उभयतांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांचे नंदुरबार येथील प्रचार सभेला हेलिकॉप्टरने प्रयाण झाले. सभा संपल्यानंतर पुन्हा गोंदूर
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
47
680
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
बोस्टन टी पार्टी आठवतेय??? तिकडं चहा द्यायला सुद्धा हेच गेले होते. #LieLikeModi
17
73
640
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते, माझे विधानसभेतील सहकारी व कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. रोहित पवार @RRPSpeaks व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कुंती रोहित पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणा दोघांना निरोगी असं दीर्घायुष्य लाभावं ही सदिच्छा.
Tweet media one
12
16
621
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
अहिराणी भाषा नी गोडी तुम्ही बठ्ठासले दी ऱ्हायनात. तुमना हाऊ कार्येक्रम गैरा मस्त शे. मन्या तुमले कायमन्या शुभेच्छा !
@Godfath52464383
Shekhar P
4 years
अहिराणी ट्विटर केव्हा सुरू करायचे ? कोण कोण तयार आहे कृपया हात वर करा ,सहभाग नोंदवा .अहिराणी तुन व्यक्त व्हा .अहिराणी बोलीभाषा ना डंका ट्विटर ले वाजवन शेतस तुमना सगल्यासनि सोबत मले पाहिजे . तुम्ही रेडी शेतस का रे 🙏
256
62
804
14
38
616
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
पुण्यातील Mylab संस्थेच्या कोरोना सेल्फ टेस्ट किट ला ICMR ची मान्यता मिळाली ही आम्हा धुळेकरांसाठी विशेष अभिमानाची बाब आहे. Mylab संस्थेचे संस्थापक , CEO राहुल सुभाष पाटील हे आमच्या धुळे जिल्ह्याचे सुपुत्र. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यांनी पुण्यात संशोधन संस्था सुरू केली
Tweet media one
Tweet media two
18
55
614
@Kunal_R_Patil
Kunal Patil
2 years
कुलाबा जिल्ह्याचं 'रायगड' असं नामांतर, रत्नागिरी जिल्ह्यापासून 'सिंधुदुर्ग' आणि उस्मानाबादपासून 'लातूर' जिल्ह्यांची निर्मिती, राज्य पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या गणवेशात फुलपँटचा समावेश, राज्यातील ६० वर्षांवरील वयोवृद्धांना पेन्शनसाठी संजय गांधी निराधार योजनेची निर्मिती,
Tweet media one
7
39
617
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट असताना केवळ राजकीय फायद्यासाठी जगासमोर म��ाराष्ट्राची नकारात्मक छबी तयार करण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. परंतु आदित्यजी आपण विचलित न होता निडरपणे महाराष्ट्रधर्म जोपासावा . महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. हा #महाराष्ट्रद्रोह जनताच हाणून पाडेल.
@AUThackeray
Aaditya Thackeray
4 years
हे तर गलिच्छ राजकारण
Tweet media one
6K
2K
19K
8
36
597
@Kunal_R_Patil
Kunal Patil
5 years
While discussing all these young MLAs, it was very good to see their thoughts in the future as they wish to take Maharashtra on the path of progress.. @INCMaharashtra @NCPspeaks
Tweet media one
13
43
591
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज पाहण्याची जबाबदारी तालिका अध्यक्षावर असते. प्रत्येक पक्षाकडून विधानसभेतील आमदाराची त्यासाठी निवड केली जाते. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्षातील ज्येष्ठ सहकाऱ्यांशी चर्चा करून तालिका
Tweet media one
24
32
598
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
Happy birthday @zeeshan_iyc Bhai. May you be blessed with long life and immense power to serve the poor and needy.
Tweet media one
7
9
587
@Kunal_R_Patil
Kunal Patil
5 years
काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीतर्फे विधानसभा अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.. मा.नाना पटोलेजी हे अनुभवी नेते असून ते सर्वांना योग्य तो न्याय देतील अशी आम्हाला खात्री आहे.. #महाविकासआघाडी #MahaVikasAghadi
Tweet media one
9
39
580
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेबांच्या खंबीर नेतृत्वात सर्व काँग्रेसजन एकदिलाने महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात काँग्रेसचे विचार रुजवणार आणि घराघरात काँग्रेसचा झेंडा फडकावणार..!
Tweet media one
8
41
583
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
धन्यवाद... यंदाचे हिवाळी अधिवेशन म्हणजे माझ्या राजकीय आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा होता. काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून हिवाळी अधिवेशनासाठी तालिका अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविली. तालिका अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असतांना जेवढा वेळ मला मिळाला त्या वेळेत मला
Tweet media one
19
19
586
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
Arnab Goswami, The blackest blot on humanity! Who have stigmatized on the profession of journalism. He might have been suffering from Short term memory lost while speaking in front of the public. @AnilDeshmukhNCP ji plz take strict action against him.. #ArrestAntiIndiaArnab
25
353
557
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी, काँग्रेस नेते आदरणीय राहुलजी गांधी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नाना पटोले साहेब यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
59
46
570
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
आपल्या समर्पित, निस्सीम व निस्वार्थ सेवेसाठी मुंबई पोलिसांचा जगभरात लौकिक आहे. मात्र महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सत्तेच्या लालसेपोटी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं कारस्थान केलं. मुंबई पोलिसांचे, त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल कमी करण्याचा
Tweet media one
5
42
547
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
कोणालाही हिनवणे वाईटच. परंतु जेव्हा आमच्या नेत्यांना, अगदी महिला नेत्यांनाही भर सभेत भाजपच्या नेत्यांकडून खालच्या भाषेत हिनवले जात होते तेव्हा भाजपचे इतर नेते तिथेच स्टेज वर बसून हसत होते. आम्ही हे कधीच विसरणार नाही. आपण जे पेराल तेच उगवेल. म्हणून पहिले पेरणं बंद करा. #ट्रोलिंग
9
51
563
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
अमेरिकेने जेनेरिक औषधांच्या आयात करात सवलत द्यावी यासाठी अमेरिकेच्या दुग्ध उत्पादनांना भारतीय बाजारपेठ खुली करण्याचा धक्कादायक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दूध दरासाठी आंदोलन करणारे राज्यातील भाजप नेते केंद्राच्या या निर्णयावर गप्प आहेत यावरून त्यांचा दुटप्पीपणा लक्षात येतो.
7
105
568
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 months
डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी भरला उमेदवारी अर्ज #INDIAAlliance
6
46
567
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
आपण सर्वांनी आजपर्यंत विविध प्रकारच्या 35 लसी घेतल्या आहेत. या लसी घेत असताना आपल्याला कधी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावं लागलं? कधी OTP ची कटकट सोसावी लागली? लसीचं दरपत्रक कधी आपण बघितलं? केंद्रातील नाकर्त्या सरकारमुळे आज हे सगळं बघावं लागतंय. #SpeakUpForFreeUniversalVaccination
10
57
551
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
फ्रांस मध्ये सुरू झालेली राफेलची चौकशी आणि दिल्लीत सीबीआय च्या कार्यालयात लागलेली आग हा निव्वळ योगायोग आहे ?
4
47
546
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
आपल्या हक्काचा २२००० कोटींचा GST परतावा थकवून केंद्र सरकारने महाराष्ट्राची आर्थिक कोंडी केली आहे. आता राज्यांना मास्क, सॅनिटायझर, PPE किट्स चा पुरवठा बंद करून केंद्र सरकारने कोरोनाच्या लढ्यातून अंग काढून घेतले आहे. महाराष्ट्र लढेल आणि जिंकेलही पण महाराष्ट्र हे दिवस विसरणार नाही.
Tweet media one
6
88
544
@Kunal_R_Patil
Kunal Patil
2 years
माझा बालपणीचा जिवलग मित्र, हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेता, निर्माता आणि वास्तुविशारद रितेश देशमुख यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. @Riteishd
Tweet media one
3
9
523
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
शांत, संयमी आणि मितभाषी नेते मा बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र कॉंग्रेस ची धुरा हातात घेऊन आज एक वर्ष झालं याबद्दल त्यांचं अभिनंदन. नव्या जुन्यांची सांगड घालत काम करण्याची मा. बाळासाहेबांची कार्यशैली राज्यात काँग्रेस पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देईल याची मला खात्री आहे.
Tweet media one
18
34
518
@Kunal_R_Patil
Kunal Patil
5 years
आज विधानभवन मुंबई येथे विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. @INCMaharashtra #MaharashtraAssembly #MahaVikasAghadi
55
33
497
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
पूर्वी कंत्राटी कामगार पर्मनंट व्हायचे, आता पर्मनंट कामगार कंत्राटी होणार. यालाच म्हणतात प्रगतीचं चाक उलट्या दिशेने फिरवणे.
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
भारताच्या प्रगतीचं चाक उलट्या दिशेने फिरवणारा, तरुणांना बेरोजगारीच्या अंधारयुगात नेणारा हाच हो ऐतिहासिक दिवस. #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस #NationalUnemploymentDay #NationalUnemploymentDay17Sept
9
70
311
11
54
496
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष मा. नाना पटोले साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
Tweet media one
30
36
484
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 months
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या विजयाचे शिल्पकार, दुसऱ्यांना मागे टाकून नव्हे तर पुढे करुन पुढे जाणारे जिगरबाज नेते, आमचे मार्गदर्शक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आक्रमक आणि अभ्यासू अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Tweet media one
2
28
498
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
I remind this today...
Tweet media one
8
32
478
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
पत्रकारांचं म्हणणं जाणून घ्यायची एवढी हौस असेल तर महोदयांनी खुशाल एक पत्रकार परिषद घ्यावी. मोबाईल मधील संभाषण चोरून ऐकण्याची काय गरज ? #Pegasus
4
38
475
@Kunal_R_Patil
Kunal Patil
5 years
देशाचे माजी कृषीमंत्री मा. शरद पवार साहेबांचे आशिर्वाद घेतले. याप्रसंगी पवार साहेबांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. वयाच्या 80 वर्षानंतरही शेतकरी व सामान्याच्या हितार्थ झटणारे बहुजन नेते मा.पवार साहेबांची भेट प्रेरणादायी ठरली.
Tweet media one
Tweet media two
3
27
465
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
अबकी बार लांबूनच नमस्कार 🙏
Tweet media one
7
45
466
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
एवढ्या मेहनतीने राफेलचं कोंबडं भारतात झाकलं मात्र ते फ्रांस मध्ये जाऊन आरवलं. आता जगभरात आवाज घुमणार "चौकीदार चोर है"..! #RafaleScam #Rafale #चौकीदार_चोर_है
8
47
470
@Kunal_R_Patil
Kunal Patil
5 years
मा.उद्धवजी ठाकरे साहेब मी आपणास विनंती करू इच्छितो की महापरीक्षा पोर्टल द्वारे विद्यार्थ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी हे पोर्टल बंद करावे व भविष्यात होणाऱ्या परीक्षा या एमपीएससी मार्फतच घेण्यात यावा.तरी तुम्ही योग्य तो निर्णय घेऊन मेहनती,होतकरू तरुणांना न्याय द्यावा हीच विनंती.
Tweet media one
16
71
461
@Kunal_R_Patil
Kunal Patil
2 years
२००० साली, आजच्याच दिवशी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. मला अभिमान आहे, माझे वडील, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दाजीसाहेब रोहिदास पाटील हे सांसदीय कार्य मंत्री म्हणून त्या समितीचे अध्यक्ष होते,
2
23
466
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
वादळाच्या दुसऱ्याच दिवशी @CMOMaharashtra आणि @AjitPawarSpeaks पोहोचले नुकसानीची पाहणी करण्यासाठी. रायगडसाठी तातडीची 100 कोटी रुपयांची मदत. पंचनाम्यानंतर मदत जाहीर करणार. आता जनतेला वाटतेय, आमचं सरकार खंबीरपणे आमच्यामागे उभे आहे...
9
25
463
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
I wish a very happy birthday to our Young and Dynamic Congress leader @SachinPilot ji. May you be blessed with a healthy, happy and prosperous life ahead. #HBD_SachinPilot
Tweet media one
15
82
451
@Kunal_R_Patil
Kunal Patil
6 months
आई पप्पा... आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
Tweet media one
8
14
453
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
"ठग्स ऑफ हिंदुस्तान" फक्त अडीच दिवसात फ्लॉप झाल्याचं दुःख अजुनही मनात ठेवलं आहे वाटतं...
Tweet media one
12
46
445
@Kunal_R_Patil
Kunal Patil
18 days
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 25 ऑगस्ट रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेचे आयोजन केलेले असून त्याच दिवशी बँकिंग सेवेसाठीची IBPS परीक्षा होणार आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्यामुळे परीक्षार्थिंना दोघांपैकी कुठलीही एकच परीक्षा देता येणार असून, एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
11
292
456
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
#महाराष्ट्रद्रोहीBJP
24
166
438
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
बहीण-भावाच्या नात्यातील बंध अधिक घट्ट करणारा पवित्र उत्सव म्हणजेच 'भाऊबीज'. यानिमित्त माझी बहिण स्मिता पाटील हिने माझे औक्षण केले व आशीर्वाद दिले.
Tweet media one
5
7
444
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
M̸a̸s̸t̸e̸r̸Stroke #Rajasthan
14
24
438
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
आमचे मित्र व लातूर ग्रामीणचे आमदार मा.श्री.धीरज देशमुख यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला निरोगी असे दिर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..
Tweet media one
17
12
436
@Kunal_R_Patil
Kunal Patil
3 years
स्मृतिभ्रंश दूर करणारं एखादं तेल असेल तर द्या यांना
Tweet media one
14
51
430
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
माई (आई) म्हणजे वात्सल्य, प्रेम-करुणा. माई म्हणजे दुसऱ्यांचे दुःख, कष्ट समजून घेणारी. दुसऱ्यांची मने जपणारी. सर्वांना सांभाळून घेणारी. दाजीसाहेबांच्या चार दशकांहून अधिकच्या सामाजिक व राजकीय जीवनात माई सावली बनून त्यांची साथ देत आहेत. माईच्या संस्कारांची शिदोरी माझ्याजवळ
Tweet media one
31
13
431
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
सोलापूर चे 80 वर्षीय शेतकरी नरहरी ढेकणे आणि पत्नी यांचा दुबार पेरणी करतानाचा विडिओ नजरेस आला. वृद्धापकाळात दांपत्याला करावे लागणारे कष्ट मनाला वेदना देणारे आहेत. आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. सरकारच्या माध्यमातून या दाम्पत्यास शक्य ती मदत मिळावी ही विनंती. @dadajibhuse
@lokmat
Lokmat
4 years
सोलापूर - 80 वर्षीय शेतकरी नरहरी ढेकणे अन् पत्नी सोजर यांची दुबार पेरणी व्हिडिओ - सुहास ढेकणे @dadajibhuse
111
277
2K
8
61
441
@Kunal_R_Patil
Kunal Patil
5 years
महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री मा.श्री.आ.नितीनजी राऊत साहेब व गृहनिर्माण मंत्री मा.श्री.आ.जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्यासमवेत विधानसभेत पोहचलो.. @NitinRaut_INC @Awhadspeaks
Tweet media one
7
11
434
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
दाजीसाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत बांधलेल्या अक्कलपाडा धरणाचं हे गुगल मॅप वरून टिपलेलं मनमोहक रूप सोशल मीडियावरून नजरेस आलं . सिंचनाच्या सोयी उभारून खान्देश भूमी सुजलाम सुफलाम करण्यासाठी वडिलांनी लावलेल्या रोपट्याचा असा डेरेदार वटवृक्ष झालेला बघून मला मनस्वी आनंद झाला ☺️
Tweet media one
21
30
427
@Kunal_R_Patil
Kunal Patil
4 years
महाराष्ट्राचा मानबिंदू असलेलं मुंबई शहर हे स्वप्नांना आकार देणारं शहर म्हणून ओळखलं जातं. मुंबईच्या जीवावर मोठं होऊन, यशाच्या शिखरावर पोहोचून कोणी मुंबईला बोल लावू पाहत असेल तर हा महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्लाच आहे. हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. #आमचीमुंबई #aamchiMumbai
@KanganaTeam
Kangana Ranaut
4 years
I come from a middle class family, I don’t have fancy parents, we are common people so just like Sushant my blood has no value for award vapasi and Candle March gang, they will never speak for us. #ShameOnSanjayRaut
2K
13K
54K
5
78
414
@Kunal_R_Patil
Kunal Patil
2 years
औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे आक्रमक नेते, विधान परिषदेतील अभ्यासू आमदार श्री अंबादासजी दानवे यांची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! राज्यातील जनतेचे विविध प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील रहाल याची खात्री आहे.
Tweet media one
10
14
430
@Kunal_R_Patil
Kunal Patil
7 months
विधान भवनातील कॉंग्रेस पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले, विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे गट नेते आ. सतेज पाटील, राज्यसभा निवडणुकीतील उमेदवार चंद्रकांत हंडोरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या अध्यक्षपदी
Tweet media one
Tweet media two
10
22
420