Dr Neelam Latika Diwakar Gorhe Profile Banner
Dr Neelam Latika Diwakar Gorhe Profile
Dr Neelam Latika Diwakar Gorhe

@neelamgorhe

46,269
Followers
1,720
Following
3,464
Media
19,701
Statuses

शिवसेना. उपसभापती,विधानपरिषद, ,Shivsena. Leader ,MLC & Deputy Chairperson of The Legislative council of Maharashtra,India Hon.President,Stree Aadhar Kendra

Joined October 2013
Don't wanna be here? Send us removal request.
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#शिवसेना अंतरिम आदेशाने @ShivSena निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. उद्धव ठाकरे व शिंदे या दोन्ही पक्षांना धनुष्यबाणाऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेतां येईल.शिवसेना नाव वापरतां येईल परंतु त्याला काही नाव जोडावे लागेल. चुकीची माहिती देऊ नये. @ShivsenaComms
69
262
2K
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
1 year
आज विधानपरिषद उपसभापती होऊन ४ वर्ष पुर्ण झाली.सर्वांबाबत कृतज्ञता व आभार 🙏 @PuneNaik @ShivSenaUBT_ @OfficeofUT @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mieknathshinde @AUThackeray @milindnarveka12 @PrasadLadInd @ravindrasphatak @ParagKMT @ChintanThorat @ianildesai @advanilparab
Tweet media one
68
68
1K
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
1 year
राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत ना.श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना योग्य मार्गावर महिला विकास व महाराष्ट्र,देशविकासाच्या या प्रश्नावर ना.श्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत व ना.श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने काम करणार डॉ.नीलम गोऱ्हे @mieknathshinde @Dev_Fadnavis
Tweet media one
294
110
1K
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
#शिवसेना # एका शब्दाचे महत्व असते.* *#अमृताशब्दातील अ चे भान महत्वाचे* अमृताताई या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत,शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही,आपल्या नावातील"अ"मृतावस्थेत जावू देवू नका,मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा २ @fadnavis_amruta
Tweet media one
53
174
931
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#एका गाढवाने एका सिंहाला उगाचच शिव्या दिल्या. त्या ऐकून सिंहाला खूप राग आला.  परंतु शिव्या देणारा गाढव आहे हे पाहाताच त्याने आपला राग आवरला व त्या गाढवाकडे लक्ष न देता तो सिंह काम करत राहिला. तात्पर्य :जे थोर असतात ते क्षूद्र लोकांनी केलेल्या निंदेकडे लक्ष देत नाहीत. @shivsena
72
79
896
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
#CycloneTaukte @Marathi_Rash @abpmajhatv एवढ्या पावसातुन समुद्राजवळुन रिपोर्टिंग नको पुढे चालून आत मुंबईत जमिनीकडे ये
18
13
891
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
Tweet media one
6
13
832
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#अधोषितआणिबाणी जळगांव मध्ये सुषमा अंधारे @ShivSena ऊपनेत्या यांना सभेची परवानगी नाकारण्यात आली आहे. लोकांनी राजकारण समाजकारण संवाद काहीच करायचे नाही कां? एकाबाजुला सत्तेतील अहंकार तर संघर्षाच्या अधिकारांसाठी सर्वस्व पणाला लावले जात आहे.शाबास शिवसैनिक !शाबास सुषमा ! @AUThackeray
@SaamanaOnline
Saamana
2 years
महाप्रबोधन यात्रेत सभेसाठी जात असताना पोलिसांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना अडवले. आपल्याला सुमारे 500 पोलिसांचा गराडा आहे. येथे गर्दी असून तणावाचे वातावरण असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.
18
68
410
23
115
647
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
Tweet media one
8
22
615
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
Tweet media one
5
7
599
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#शिवसेना अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाचे ऊमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतल्याने ऋतुजा लटके बिनविरोध निवडुन आल्या आहेत. त्यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांचे आभार मानले आहेतच.मी ही आभार मानते @shivsena ऊद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सत्य मार्गावर काळाने विजयाची मोहर ऊमटवली आहे.
19
26
594
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#महिला पत्रकाराला टिकली लावूनच बोलण्याच्या अजब आग्रहावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची संतप्त प्रतिक्रिया:संभाजी भिडे गुरुजींना काही प्रश्न विचारले असता त्यांनी महिलांच्या वैयक्तिक बाबतीत झोटिंगशाहीची भुमिका घेतली. @saam @ShivSena @ANI @Marathi_Rash @ShivSena
89
75
585
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
5 years
शिवसेना पक्षाच्या भूमिका नेत्यांच्या बैठकीतुन ठरत असतात.पक्षप्रमुख मा.ऊद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार त्या अंतीमत: ठरतात.आजची भुमिका ना चर्चेतुन आली ना आदेशातुन.त्यामुळे कदाचित हे चालु घडामोडींवर वैयक्तिक मत असेल शिवसेना पक्षाची अधिकृत भुमिका नाही.
25
235
541
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
# महाराष्ट्र @CMOMaharashtra यांच्यासाठी तिरूपतीस पायी निघालेल्या सुमंत रूईकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏 मी नुकतेच दुरध्वनीवरून किर्तीताई सुमंत रूईकर यांचे सांत्वन केले.त्यांना लवकरच ५०००० बॅंकेत पाठवत आहे. @AUThackeray @ShivSena @IMyuvasena @SaamanaOnline @ibnlokmattv1
20
64
559
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
#शिवसेना हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे व मा.गोपीनाथजी मुंडेंचा स्नेहबंध होता.सर्व सुखदु:खात बरोबर रहायची ही परंपरा ना.ऊद्धवजी ठाकरे आजही सांभाळत आहेत. श्री.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनी ईतिहासाच्या सुवर्णक्षणातील शिल्पकार मा.ऊद्धवजी ठाकरे व मा.मनोहर जोशी.
Tweet media one
11
26
520
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
1 year
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख,माजी कॅबिनेट मंत्री,आ.मा.श्री.आदित्य साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!आपलं ज्ञान, किर्ती व आपले यश दिवसागणिक वृद्धिंगत होत जावो.आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना... @AUThackeray #AadityaThackeray #HappyBirthdayAUT
Tweet media one
9
76
506
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
1 year
डॅा. नीलम गोर्हे शिवसेना नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या आदेशाने हि नियुक्ती करण्यात आली आहे. १८ वर्षांपासून एकीकृत शिवसेनेत नीलम गोर्हे यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी होती. @ANI @lokmat @LoksattaLive @TV9Marathi
Tweet media one
173
38
478
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
#विधानपरिषद नवनिर्वाचित ऊपसभापती ना.नीलम गोर्हे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते @PawarSpeaks यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी मा.शरदराव पवार यांना 'विधानपरिषद व माझे कामकाज'हे ना.नीलम गोर्हे यांनी यांच्या विधीमंडळातील कामकाजाबाबतचे पुस्तक व महावस्त्र भेट दिले व आभार मानले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
9
20
479
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#शिवसेना १/आज सामाजिक कार्यकर्त्यां प्रा.सुषमा अंधारे व किरण जठार ,भाजपा अतुल नागरे,वंचित बहुजन विकास आघाडी शीतल केदारे,एनसीपी अभिजित खरात,काँग्रेस,व अनेकांनी @ShivSena पक्षप्रमुख @OfficeofUT यांच्या ऊपस्थितीत प्रवेश केला.मी शिवबंधन बांधले .यावेळी @AUThackeray @AhirsachinAhir
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
15
38
480
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#IncredibleIndia #संभाजीनगर मुंबईहुन विमानातुन जातांना मुंबई अशी दिसत होती.काळे मेघ पाऊसाची चाहुल देत होते तर चमचमणारे दिवे या चंदेरी मुंबईच्या व मुंबईकरांच्या सोबतीचा विश्वास देत होते.आकाशातील हा प्रकाश व बाष्प संगम विलोभनीय होता. @AUThackeray @uddhavthackeray @HelloMTDC
Tweet media one
11
18
469
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#शिवसेना त्याला simplicitor हा शब्द वापरला आहे. @shivsena नावासोबत सुटसुटीत नाव जोडावे लागेल असे सुचविले आहे. धनुष्यबाण गोठवण्याचा आयोगाचा निर्णय तात्पुरता आहे.चिन्हाबाबत अंतिम निवाडा होईपर्यंत हा निर्णय लागू राहील हे आयोगानं म्हटलं आहे.अंतिम निवाडा कधी ते पुढील काळात ठरेल. @ANI
13
71
467
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#शिवसेना पक्ष प्रमुख मा. @OfficeofUT यांची विधान परिषद उपसभापती ना.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्वश्री आमदार @iambadasdanve ,नरेंद्र दराडे , विलास पोतनीस , @AhirsachinAhir @KayandeDr @advanilparab @misunilshinde @DushyantChatSHS यांसर्वांसह आज दि. ९ जुलै २२ ला सदिच्छा भेट @MahaDGIPR
Tweet media one
4
30
466
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#शिवसेना मा.अमृता,गायिकेतुन भाजपा प्रवक्ता कधीपासुन झालात? राज्यसभा निवडणुकीत आमदार मतदान करतात थेट जनता करत नाही! जनतेचा कौल म्हणाल तर पदवीघर,शिक्षक,देगलुर,कोल्हापुर या निवडणुकांत @MaViAaghadi जिंकली हे लक्षात ठेवा. बेजबाबदार विधाने करून नुपूर व्हायचे आहे कां? @fadnavis_amruta
36
51
469
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#महिलाअधिकारीअपमान #चौकशीवकार्यवाहीझालीचपाहिजे यात पत्रकारांनी मंत्रीमहोदयांना एका महिला अधिकार्यास मंत्र्यांच्या अधिकार्यांनी “मी फार बोअर झालो आहे,तु गाणे गाऊन दाखवतेस का?”असे विचारले व यावर काय कार्यवाही झाली हे विचारले. तातडीने सरकारने सज्जड शिक्षा द्यावी. @mieknathshinde
9
86
447
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#पुण्यातील पदाधिकारी व नगरसेवक यांच्यासमवेत @ShivSena पक्षप्रमुख @OfficeofUT यांनी दि.११ जुलै २२ ला मातोश्री येथे बैठक घेतली.डॉ.नीलम गोऱ्हे, @AGSawant संपर्कप्रमुख आ. @AhirsachinAhir शहरप्रमुख @SanjayMore9797 @TharkudeGajanan ,विजय देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. @PTI_News @ANI
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
39
443
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
#मुख्यमंत्री आज @AdvYashomatiINC यांनी अमरावतीत विधान केले आहे की @PawarSpeaks मुख्यमंत्री असते तर वेगळे चित्र दिसले असते. मा.यशोमतीताई,मला तर असे वाटते की मा.पवार साहेबांना UPA चे अध्यक्ष करावे!त्यामुळे तर पुर्ण भारताला ऊपयोग होईल! देता प्रस्ताव ? @PTI_News @OfficeofUT @ANI
28
48
432
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
Tweet media one
2
16
431
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
8 years
Congratulations Sakshi Malik for Grand success & Having Historical win .You have Made Many Generations Proud
Tweet media one
17
26
399
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#शिवसेनापक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात अर्पण करण्याच्या चांदीच्या पादुकांची मा. @OfficeofUT व वहिनींनी पूजा करून वंदन केले. लवकरच त्या पादुका डॉ.नीलम गोऱ्हेंनी देवीला अर्पण करण्याचा संकल्प व्यक्त केला. @MahaDGIPR @ShivSena @ANI
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
33
420
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
#महाराष्ट्र मा. शरदराव पवारसाहेब , आपल्यावर ऊद्या ब्रीच कॅंडी ईस्पीतळात शस्त्रक्रिया होणारं आहे .आपण लवकर बरे व्हावे व आपले काम नेहमीप्रमाणे सुरू रहावे ही शुभेच्छा देते 🙏💐 हाॅस्पीटलमधील निवासाच्या काळात आपण जो विचार करत असाल ते वेगळेच चिंतन असते असे जाणवते. @supriya_sule
2
8
400
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
1 year
विदर्भाच्या शिवसेनेच्या रणरागिणी व महाराष्टाच्या झुंजार नेत्या शिल्पा बोडखे यांना वाढदिवसाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा !💐💐आगे बढो! @ShivSenaUBT_ @BodkheShilpa @AUThackeray @AGSawant @SaamanaOnline @SakalMediaNews @TV9Marathi @lokmat @ShrimantManey @JyotiThakare8 @ANI
Tweet media one
7
23
381
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#बाळासाहेब ठाकरे या अक्षरांमध्ये आमचं जणू सारं ब्रह्मांड सामावलेलं आहे. बाळासाहेब म्हणजे कशी असीम ऊर्जा. ज्यांनी आपल्या जीवनात आम्हाला कायम संघर्षाचा,लढण्याचा व सर्व शक्तींशी दोन हात करून समाजाला न्याय मिळवून देण्याचा मार्ग दाखवला. नम्रतापुर्वक अभिवादन 🙏 @ShivSena @OfficeofUT
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
34
382
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
1 year
शिवसेनेच्या पदाधिकारी @PoulAyodhya यांच्यावरील हल्ल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व अयोध्या यांना सरंक्षण गरजेचे ! विधान परिषद उपसभापती ना.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली सूचना..* @ShivSenaUBT_ @abpmajhatv @LokshahiMarathi @zee24taasnews @TV9Marathi @ibnlokmattv1 @ANI
13
100
376
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
Tweet media one
5
10
376
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
शिवसेना नेते व मा.मंत्री @Subhash_Desai यांनी मला फोनवर आमच्या @ShivSena पक्षाचे प्रमुख @OfficeofUT यांचा निर्णय कळवला आहे त्यानुसार,विधानसभा पोटनिवडणूकीत कसब्यातील जागा @INCMaharashtra व चिंचवडची जागा @NCPspeaks ला लढविण्यास दिली आहे. @AUThackeray @AhirsachinAhir @ShivSena
7
20
376
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
# वाढसदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 🙏😊💐🍰
Tweet media one
16
10
370
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#पक्षप्रमुख मा. @OfficeofUT यांची प्रा.जोगेंद्र कवाडे,नेते,पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांनी आज मातोश्री येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी @shivsena सचिव @Vinayakrauts श्री.रविंद्र मिर्लेकर, @SANJANAGHADI व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राजेशभाई जाधव पदाधिकारी @AUThackeray @SaamanaOnline
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
31
364
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
#विधानभवन #शिवसेना १आज दि. २४ जून:१वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषद उपसभापती नियुक्ती झाली होती. @Shivsena @CMOMaharashtra युवा नेते @AUThackeray पक्षाच्या आदेशानुसार मी फॉर्म भरल्यावर सर्व पक्षांनी मला बिनविरोध निवडून दिले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
18
21
360
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#कथा पाणी गढूळ करणारा ईसम एका ईसमाने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही होते त्यांपैकी एक म्हणाला,’अरे,तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?'__\२ @ShivsenaComms @ANI
11
27
360
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#शिवसेना : ४ ऑगस्ट, @ShivSena वतीने @DGPMaharashtra भेटून दिले निवेदन आणि शिवसैनिकांवर होणाऱ्या हल्ल्यांवर कार्यवाही करण्याची मागणी* ना. डॉ.नीलम गोऱ्हे, खा @Vinayakrauts खा. @AGSawant आ. @AhirsachinAhir आ. @KayandeDr @संजना घाडी यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट. @OfficeofUT @ANI
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
37
359
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
Tweet media one
2
12
352
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
#शिवसेना शिवतीर्थावर हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन पिवळ्या चाफ्याची फुले अर्पण करुन अभिवादन केले.🙏ऊपसभापती या नात्याने आलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पुर्ण करतांनाच मा.ना.ऊद्धवसाहेब ठाकरे यांच्या सर्व कामात सहभागी होण्याचा संकल्प केला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
9
23
342
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
Tweet media one
5
14
337
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी विधानभवन येथे @MaViAaghadi नेते व आमदारांची बैठक घेतली. याआधी @OfficeofUT नी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेंच्या कार्यालयास भेट दिली.डॉ.गोऱ्हेंनी पुष्प देऊन स्वागत केले यावेळी @iambadasdanve @prabhu_suneel @AhirsachinAhir @RavindraWaikar
Tweet media one
4
20
344
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला विधान भवनात विधान परिषद उप सभापती ना. डॉ.नीलम गोऱ्हे आणि विधानसभा अध्यक्ष @NarvekarRahul ,उपाध्यक्ष @Narhari_Zirwal यांच्या हस्ते अभिवादन* यावेळी खा. @supriya_sule @iambadasdanve आ. @AhirsachinAhir आ. @manisha_kayande आ.सुनील शिंदे ,आ.विलास पोतनीस
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
26
338
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#विधानभवन आज विधानभवनात राज्यसभा निवडणुक उमेदवारी अर्ज दाखल केलेले @INCIndia श्री.ईम्रान प्रतापग��ी यांनी ऊपसभापती दालनाला भेट दिली.मी त्यांचे अभिनंदन केले तेव्हा @NANA_PATOLE @bb_thorat @VijayWadettiwar , मा.हुस्नबानु खलिफे सोबत होते. @CMOMaharashtra @AUThackeray @ShivSena
Tweet media one
6
44
327
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
#Kangana #KanganaRanawat has insulted Sacrifice of Freedam fighters and all prime ministers including Resp.Atal Bihari Vajpayee.I request @rashtrapatibhvn to withdraw Padma Award and charge her with Sedition case. @AUThackeray @ANI @ndtv @ZeeNewsEnglish @sardesairajdeep
8
75
311
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
5 years
#महाराष्ट्र मराठी भाषा सर्व माध्यमाच्या शाळेत सक्तीचा कायदा लवकरच लागू होणार : मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे मराठी भाषा सर्व शाळेत सक्तीने शिकविण्याचा कायदा अंमलात आणला जावा यासाठी ना.डॉ.गोऱ्हेंनी तात्काळ बैठक आयोजित करण्यात याबाबत पत्र दिले.मा.CMनी प्रशासनास तसे आदेश दिले
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
22
79
308
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
#स्वरसम्राज्ञी भारतरत्न @mangeshkarlata यांच्या प्रकृती पुर्ण बरी व्हावी म्हणून डॉ.नीलमताई गो-हे व नवनियुक्त शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी श्रीमंत दगडूशेठ गणेशजींची महाआरती केली. @CMOMaharashtra @AUThackeray @hridaynathdm @ushamangeshkar @MahaDGIPR @ShivSena @PuneShivsena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
26
51
311
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
5 years
#शिवसेना आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांचा बाईट... *नायर हॉस्पिटलमध्ये रॅगिंगच्या प्रकारातून आत्महत्याला प्रवृत्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक करून आयपीसी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी..*
7
25
294
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
#शिवसेना शिवसेना नेते ,दै.सामनाचे कार्यकारी संपादक ,खा.संजयजी राऊत यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा 🙏🌷🌻
Tweet media one
Tweet media two
2
17
301
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
मी आज भारत - ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना पाहण्याचा आनंद घेतला.ज्येष्ठ नेते @PawarSpeaks @maha_governor रमेश बैस, DCM @Dev_Fadnavis या मान्यवरांसह हजारो प्रेक्षक होते.भारताने जिंकलेल्या या सामन्याने आनंद द्विगुणित झाला. @NarvekarMilind_ व श्री.अमोल काळे यांचे आभार @MahaDGIPR @ANI
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
13
300
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
#HappyBirthdayAUT श्री गणेश,श्री तुळजाभवानी, श्री जगदंबा, श्री एकवीरा , श्री शंकरमहाराज व सर्व देवदेवतांचे आपल्याला आशिर्वाद लाभोत . जनताजनार्दनाबरोबरचे हे काही क्षण खुप बोलके व घडविलेल्या चैतन्याचे साक्षीदार आहेत. @AUThackeray @ShivSena @TV9Marathi @DDSahyadri @MahaDGIPR
3
31
294
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
#शिवसेना_महिला_आघाडी #शिवसेना सौ.रश्मी ऊद्धवजी ठाकरे यांचा आज वाढदिवस !आई महालक्ष्मी व आई तुळजाभवानी यांनी मा.सौ.रश्मी वहिनींना ऊदंड यश,निरामय आरोग्य,सौख्य व प्रत्येक क्षेत्रात आनंद हा आशिर्वाद द्यावा ही ईश्वराकडे प्रार्थना व वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा🙏
Tweet media one
7
17
298
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
#महाराष्ट्र १५ मे२० १ वर्षापुर्वी @CMOMaharashtra @neelamgorhe व ५ आमदारांनी विधानपरिषद सदस्य म्हणुन विधानभवन मुंबई येथे शपथ घेतली व सभागृहात पुनरागमन केले त्याला एक वर्ष होत आहे.ही निवडणुक बिनविरोध व एकमताने झाली होती.ना.ऊद्धवसाहेब ठाकरे यांचे हार्दिक अभिनंदन 🙏💐 @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
15
21
298
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
6 years
#शिवसेना राम कदमांचे वक्तव्य बेजबाबदार व एकतर्फी प्रेमातून अपहरणाला चिथावणी देणारे असल्याने निषेधार्ह आहे.नाव रामाचे विचार रावणाचे! Video byte
20
64
283
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#रामदेवबाबांचे योग परंपरेला लांच्छन आणणारे वक्तव्य : योगा सारख्या भारतीय परंपरेतील श्रेष्ठ बाबीसोबत रामदेव बाबाचे नाव लावणे आता लांच्छनास्पद होईल.रावणाच्या स्त्रीच्या अपहरण करण्याच्या रावणाच्या मानसिकतेचे हे आणखी एक रूप आहे. याबाबत जाहीर निषेध व्यक्त करते. @ShivSena @ANI
5
30
288
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
#आतुरता पुन्हा विठ्ठल दर्शनाची.. *जनतेची काळजी असणारे कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री @CMOMaharashtra पंढरपूरला महापुजेसाठी जात असतांना कुरकंब गावाजवळ २ बाईक स्वारांचा भीषण अपघात झाल्याचे कळाल्यावर स्वतःच्या ताफ्यातील रुगणवाहिका त्यांच्या मदतीसाठी देण्याचे आदेश दिले..संवेदनशील CM 🙏💐
Tweet media one
Tweet media two
9
27
291
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#विजयादशमी #शिवतीर्थ पुण्याहुन मुंबईत रात्री १०.३० ला पोचल्यावर @ShivSena सभास्थळास, शिवतीर्थास भेट दिली.सभेची तयारी जय्यत चालु असुन संजय सावंत ,तसेच धारावी चे सैनिक भेटले. @OfficeofUT @AUThackeray यांच्या शब्दासाठी जिव ओवाळून टाकणार्या सर्व सैनिकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच !
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
26
285
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
#ऊद्धवसाहेब वाढदिवस वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 😊💐 ⁦ @CMOMaharashtra ⁩ ⁦ @AUThackeray ⁩ ⁦ @ShivSena ⁩ ⁦ @ShivsenaComms ⁩ ⁦ @MahaDGIPR ⁩ ⁦ @SaamanaOnline ⁩ ⁦ @TV9Marathi ⁩ ⁦ @PTI_News ⁩ ⁦ @DDSahyadri ⁩ ⁦⁦ @SanjayJog7
Tweet media one
12
27
278
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
Tweet media one
5
7
267
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
#शरद_पवार मा.शरदराव पवार. आपली तब्येत बरी नसल्याचे व ३१मार्च रोजी शस्त्रक्रिया होणार असल्याचे कळले.आपण प्रत्येक आव्हान व संकटावर मात करुन नेहमीच वेगाने झेप घेता.लवकर बरे व्हा हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 🌻 @sharadraopawar @CMOMaharashtra @supriya_sule @AjitPawarSpeaks @ShivSena
Tweet media one
4
11
270
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
7 years
#शिवसेना दिपावलीत आनंदाची बातमी कळली की मला ट्विटरवर १०००० लोक फाँलो करायला लागले आहेत.मी सर्वांची आभारी आहे.आपले प्रेम व स्नेह वाढोत राहो
23
17
265
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
#Mumbai_pune_express_way सुंदर प्रवास . रिमझीम पाऊस. गेली दोनदशके मुंबई पुणें नुंबई प्रवास बदलला . मुंबई पुणें नव्या द्रुतगती मार्गाबद्दल हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे ऋण मानावेसे वाटते.
8
24
258
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
#HappyBirthdayAUT #शिवसेना युवा नेते व पर्यावरण मंत्री,आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस. विकास, शिक्षण, कायदा,संयुक्त राष्ट्र संघाची धोरणे,नगर विकास,महिला सक्षमीकरण यावर आपण अभ्यासपुर्ण, परिपक्व विचार व कार्य करत आहात. आपणास मनापासून शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन.🙏🚩🌷🌻
Tweet media one
11
20
261
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
#गुढीपाडवा गुढी ऊभारून पुजा केली. नैवेद्य दाखवला . येणारे वर्ष निरामय आरोग्य, सुख समाधान ,आनंदाचे जावो अशी प्रार्थना केली .
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
10
6
264
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ‘विधानपरिषद व माझे कामकाज’या ०२ ते ०८ या कालावधीतील पुस्तकाचे तसेच ‘प्रवास एका संघर्षाचा’पुस्तकाचे प्रकाशन. विधीमंडळातील ऊत्कृष्ट भाषण पुरस्कारानंतर साहेबाचे आशिर्वाद 😊🙏 @ShivsenaComms @MahaDGIPR @SakalMediaNews
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
24
257
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
#गोपिनाथ_मुंडे समाजातील गोरगरीबांचे कैवारी व थोर नेते कै.गोपीनाथराव मुंडे यांना त्यांच्या जयंतीनिनीत्त आदरपुर्वक अभिवादन 🙏 हिंदुह्रदयसम्राच बाळासाहेब ठाकरे यांचे व गोपीनाथजी मुंडे यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. @Pankajamunde @AUThackeray @ShivsenaComms @DrPritamMunde
Tweet media one
Tweet media two
6
10
259
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
#महाराष्ट्र १.उमेदचे काम कंपनीला देण्याचा शासन निर्णय रद्द होणार - डॉ. नीलम गोऱ्हे Source:"Hindusthan Samachar" via Dailyhunt २. *ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत मंत्री @hasanmushrif मोठा निर्णय*
270
278
261
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
Tweet media one
2
5
253
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
#UddhavThackeray मा.ना.ऊद्धवजी ठाकरे @uddhavthackeray यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ! या निमित्ताने पुणें शहरात @PuneShivsena यांच्यासाठी कार्डियाक रूग्णवाहिका देण्याची व्यवस्थी केली. आपल्या वाटचालीवर प्रसिद्ध लेख आदरपुर्वक सादर ! @ShivSena @pudharionline @MahaDGIPR @PTI_News
Tweet media one
7
18
250
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
समाज माध्यमावरील पोस्ट मुळे मारहाण झालेल्या तरुणीची नीलम गोऱ्हेंनी आपुलकीने चौकशी करून तिला धीर देऊन प्रकृतीची विचारपुस केली.तसेच पोलींसांनी तक्रार घेऊन काय कारवाई केली याबाबतही लक्ष घातले. @ShivSenaUBT_ @mieknathshinde @ThaneCityPolice @TV9Marathi @SaamanaOnline @ANI
3
33
250
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
Tweet media one
2
9
255
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
राहुल गांधी 17 वर्षांपूर्वी ज्या शेतकरी कलावतींना भेटले त्या सध्या काय करतात? #maharashtrafarmers #rahulgandhi #YavatmalFarmer @RahulGandhi @INCMaharashtra @AbdulSattar_99 @nitinrau
30
438
2K
3
43
252
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
#शिवसेना /२ मनस्वास्थ चांगले राहते. हो शिवसेनाच रुग्णवाहिका व अंतिम वेळेस सगळ्यात आधी आठवते आजही हे देखील विसरु नका;आपल्या नावात"अ"च महत्व आहे ते निघाले तर"मृता" राहिल, शिवसेनेची काळजी करू नका,आपले मानसिक स्वाथ्य जपा"अ"मंगल विचार मनात आणणे"अ"योग्य बरे का ! @fadnavis_amruta
6
45
238
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
6 years
#शिवसेना#म आज डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपट पाहिला.अत्यंत परिणामकारक,मनाला स्पर्श करणारा व मराठी रंगभूमीचे अंतरंग ऊलगडणारा हा चित्रपट जरुर पहावा.सुबोध भावे,प्रसाद ओक,सोनाली कुलकर्णी,नंदिता,(कांचन)सर्वच कलाकारांचे काम जबरदस्त आहे.डॉ. काशिनाथांचा प्रवास डोळे ऊघडवणारा आहे. @subodhbhave
3
22
244
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
5 years
#शिवसेना विधीमंडळातील काही क्षणचित्रे मा.ऊद्धवजी ठाकरे व मा.ना.देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना संबोधित केले.यावेळी माझी आई लतिकाताई गोर्हे यांचा शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांनी सत्कार केला.यावेळी बहीण जेहलम जोशी,मोहनकाका व सौ.आशा गोर्हे,डॉ. वैशाली,डॉ.समीर गोर्हे व अण्वी गोर्हे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
20
27
244
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
#uddhavthackery वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 🙏 ⁦ @uddhavthackeray ⁩ ⁦ @ShivSena ⁩ ⁦ @AUThackeray ⁩ ⁦ @ShivsenaComms ⁩ ⁦ @AGSawant ⁩ ⁦ @PuneShivsena ⁩ ⁦ @Vinayakrauts ⁩ ⁦ @ianildesai ⁩ ⁦ ⁦ @harshalpradhan7 ⁩ @ ⁦ @IMyuvasena ⁩ ⁦ ⁦
Tweet media one
8
11
243
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
5 years
#शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यापार्श्वभूमीवर ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी उद्धवजी ठाकरे साहेबांनी विधिमंडळातील कामाबद्दल दिलेल्या सूचना व मार्गदर्शनबाबतचे अनुभव...*
6
14
234
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव ठाकरे यांचे आज चिखली,जि.बुलडाणा येथे आज शेतकरी संवाद सभेच्या निमित्ताने हॉटेल स्वरांजली येथे स्वागत:विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना उपनेत्या ना.डॉ.नीलम गोऱ्हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच श्री संत गजानन महाराजांचा प्रसाद दिला
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
19
236
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#विठूमाऊली शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेतून ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची’पंढरपूर वारीतील अपघात ग्रस्त १५ वारकरी बंधू भगिनींना तातडीची आर्थिक मदत व विचारपुस करून धीर दिला. @OfficeofUT @AUThackeray @ShivSena @MahaDGIPR @PTI_News @TV9Marathi @pudharionline
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
19
234
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
8
229
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#शिवसेना विधीमंडळ कायदे व पक्षपद्धत यावर घटनातज्ञ मा.श्री.ऊल्हास बापट यांचा अभ्यासपुर्ण लेख दै. @mataonline ने प्रकाशित केला आहे.त्यात अनेक बाबींवर प्रकाश टाकलेला आहे. @ParagKMT @SardesaiVarun @MahaDGIPR @ShivsenaComms @Subhash_Desai @meudaysamant @AhirsachinAhir @ANI
Tweet media one
6
41
228
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
श्री.सचिन भोसले,शहरप्रमुख @ShivSenaUBT_ (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावर निवडणूक प्रचारात झालेल्या प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी..डॉ.नीलम गोऱ्हे श्री भोसले यांना ताबडतोब पोलीस संरक्षण देण्याची सुचना @SaamanaOnline @TV9Marathi @SanjayJog7
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
22
230
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
1 year
१८ मे हा मिलींद नार्वेंकरांचा वाढदिवस . वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा व अभिनंदन . तुझी स्वप्ने,आकांक्षा,पुर्ण होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना! माझ्या व अनेकांच्या सुखदुःखात तु सर्वप्रथम सहभागी असतोस ते तुझे नाते कायम राहो! @NarvekarMilind_ @ShivsenaUBTComm @MiraNarvey @TV9Marathi
Tweet media one
7
16
230
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#शिवसेना पक्षप्रमुख मा. @OfficeofUT यांच्या वाढदिवसानिमीत्त @ShivSena ऊपनेत्या नीलम गोर्हेंच्या हस्ते ६२ किलोंचा मोदक श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणेशजींना अर्पण करण्यात आला. @AUThackeray @rautsanjay61 @AhirsachinAhir यावेळी @SanjayMore9797 @TharkudeGajanan @Raja9660 व सैनिक होते
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
12
225
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
1 year
१८ मे २० ला मी विधानपरिषदेची सभासद म्हणुन शपथ स्विकारली. तीन वर्षांपूर्वी विघानपरिषदेच्या चौथ्या पर्वाच्या जबाबदारीचा शुभारंभ झाला होता. @ShivSenaUBT_ पक्षप्रमुख मा.ऊद्धवजी ठाकरे विधानपरिषद सदस्य म्हणुन निवडुन आले त्याला तीन वर्षे होत आहेत. त्यांचे अभिनंदन व आभार🙏 @SaamanaOnline
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
23
223
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
आज विधानभवनात मराठी भाषा भवनाची वास्तू आणि कामकाजाचे स्वरूप ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन केले. यावेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री ना.दिपक केसरकर , @OfficeofUT @subhashdesai @iambadasdanve यांसह सन्माननीय आ. @AhirsachinAhir @PrasadLadInd आणि अधिकारी उपस्थित होते. @MahaDGIPR @ANI
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
33
225
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
#शिवसेना तेंव्हा राधासुता कुठे गेला होता तुमचा धर्म?ना.ऊद्धवसाहेब ठाकरे यांनी धमकी दिली म्हणता तर आपण काय बोलला होता? :डॉ.नीलम गोऱ्हे,शिवसेना प्रवक्ता. साम दाम दंड भेद ची भाषा विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आत्मसात न केल्याने सुसंस्कृत व अरे ला कारे करण्याची रोखठोक भाषा अशोभनीय वाटली२
2
22
218
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
#शिवसेना #आ.डॉ.नीलम गोऱ्हे *अभिनेत्री कंगना राणावत यांनी जे बिनबुडाचे आणि फक्त माध्यमांतील प्रसिद्धीसाठी शिवसेनेवर आरोप केले जात आहेत. याबाबत शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी खरपूस समाचार घेतला, यासंदर्भातील आ.डॉ.गोऱ्हे यांचा व्हिडीओ बाईट* @ShivSena @ShivsenaComms
11
30
217
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
5 years
#शिवसेनेच्या वतीने राज्यसभा सदस्यासाठी प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींना उमेदवारी जाहीर केली.यानिमित्ताने १३ मार्च २० विधानभवन,मुंबई ला फॉर्म भरण्यासाठी आल्या त्यावेळी ना.डॉ.गोऱ्हेंनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे जीवन पुस्तक व श्री दत्त महाराजांची उपरणे देऊन सत्कार केला.
Tweet media one
4
17
221
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
Tweet media one
2
11
218
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
माझा विशेष...या कार्यक्रमात ठाकरे सरकारच रिपोर्ट कार्ड विषयांवर ना.डॅा. नीलम गोऱ्हे, @ShivSena उपनेत्या व प्रवक्त्या #ABP_ माझा चॅनेलवर सहभाग आज थेट प्रक्षेपण वेळ ४.००ते ५.०० वाजता.
Tweet media one
Tweet media two
2
17
208
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#नवरात्र @ShivSena महिला आधाडीने नवरात्रऊत्सवात आम्ही’बये दार ऊघड’ही मोहिम पुर्ण केली.मा. @uddhavthackeray @AUThackeray यांच्या मार्गदर्शनानुसार महिलांशी संवाद वाढावा यासाठी साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेतले.८ दिवसात दहा जि.तील बारा मंदिरात दर्शन,प्रार्थना केली व ५०००० भाविक भेटले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
22
216
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#शिवसेना बये दार ऊधड,१ आई कोल्हापुरचे अंबाबाई आम्ही तुझ्या चरणी नतमस्तक आहोत . निवडणुक आयोगाने अंतरिम आदेशात शिवसेना (ऊद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव दिले आहे. पुर्वी बिहारमधे जॅार्ज फर्नाडिंसाच्या समता पक्षाचे हे नोंदणीकृत चिन्ह होते. चिन्हात नव्याने पक्षपात होऊ नये. @ShivSena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
15
211
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
मुली व महिलांनी सुनामीमध्ये पुढाकार घेऊन अनेकांचे जीव वाचवल्याची उदाहरणे आहेत तसाच आपणही बोध घेऊन नैसर्गिक स्वरूपाचे आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांत सहभागी झाले पाहिजे,उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पिरंगुट,जि.पुणे च्या श्रीविद्याभवन शाळेतील विचार सोबत स्वाती ढमाले,सुचित्रा साठे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
54
211
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
3 years
#दिपावलीच्या निमित्ताने महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्र राज्याचे @CMOMaharashtra सौ रश्मी ठाकरे यांना वर्षा निवासस्थानी भेटून शुभेच्छा दिल्या.ठयावेळी शिवसेना नेते @ChandrakantKMP व सचिव @VinayakRaut07 , @NarvekarMilind_ उपस्थित होते. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
3
15
212
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
2 years
#AadityaThackeray वर्षा,मलबार हिल,मुंबई येथे @AUThackeray यांच्या वाढदिवसानिमित्त उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेंनी चाफ्याचा पुष्पहार घालून हार्दिक शुभेच्छा दिल्या व डॉ.गोऱ्हेनी युवासेवा फाऊंडेशनला धनादेशाद्वारे देणगी दिली. सोबत अशोक पटवर्धन व सचिनअहिर @CMOMaharashtra @ShivSena @ANI
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
14
206
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
4 years
#शक्ती महिलांना वेगाने न्याय मिळवुन देण्यास महाराष्ट्र सरकारने दिशा व शक्ती कायदा विधेयक आज मंजुर केले.७ ते १५ दिवसांत तपास,१ महिन्यात निकाल,देहदंडाची शिक्षा,आयपीसी ३७६ ऊपकलमे,पाँस्को,३२६,यात आवश्यक बदल,विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती,समुपदेशन, कायदा मदत यंत्रणा,हे स्वागतार्ह!
4
24
203