Anil Desai Profile Banner
Anil Desai Profile
Anil Desai

@ianildesai

19,438
Followers
34
Following
572
Media
1,066
Statuses

खासदार - दक्षिण मध्य मुंबई, शिवसेना नेते - सचिव, अध्यक्ष - स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, ग्राहक संरक्षण कक्ष, सरचिटणीस - भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघ

Maharashtra, India
Joined November 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@ianildesai
Anil Desai
5 months
मुंबईकरांची साथ, सदैव निष्ठावंतांच्या मशालीला !!
Tweet media one
Tweet media two
19
84
2K
@ianildesai
Anil Desai
5 months
लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर मातोश्री येथे भेट देऊन पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आशिर्वाद घेतले. तसेच सौ. रश्मी वहिनी, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्य जी ठाकरे, तेजस जी ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. ##शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे
Tweet media one
Tweet media two
11
119
1K
@ianildesai
Anil Desai
3 months
महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव जी ठाकरे साहेब यांना वाढदिवसानिमित्त भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #birthdaygreetings #uddhavthackeray #shivsenaUBT #anildesai
Tweet media one
Tweet media two
7
95
1K
@ianildesai
Anil Desai
5 months
सर्व मतदार बंधू - भगिनींचे खूप खूप आभार!! माझ्यावर विश्वास दाखवून प्रचंड मतांनी विजयी केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार... #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #IndiaAlliance #MVA #महाविकासआघाडी
Tweet media one
89
142
1K
@ianildesai
Anil Desai
3 months
आज मातोश्री येथे ज्योतीर्मठाचे शंकराचार्य आदरणीय अविमुक्तेश्वरानंद ह्यांनी पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे आणि सौ. रश्मीवहिनी ठाकरे ह्यांची भेट घेतली. यावेळी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे दर्शन व आशिर्वाद घेतले. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे
Tweet media one
4
94
1K
@ianildesai
Anil Desai
4 months
लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. या पावसाळ्यात नागरिकांचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे यांच्या संकल्पेनेने तयार केलेल्या छत्र्यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक २०१ येथील नागरिकांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी माझ्यासोबत विभाग
Tweet media one
Tweet media two
31
102
1K
@ianildesai
Anil Desai
3 months
गुरूपौर्णिमेनिमित्त आज मातोश्री येथे भेट देऊन पक्षप्रमुख श्री. उद्धव जी ठाकरे यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. #gurupournima #गुरुपौर्णिमा #shivsenaUBT #mumbai #anildesai
Tweet media one
2
53
1K
@ianildesai
Anil Desai
4 months
"सत्यमेव जयते" #parliament #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #anildesai
Tweet media one
14
75
972
@ianildesai
Anil Desai
4 months
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव जी ठाकरे साहेब, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने, इंडिया महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, सर्व शिवसैनिक व दक्षिण मध्य
5
84
756
@ianildesai
Anil Desai
5 months
मतदानाचा हक्क बजावूया !! आपले एक मत दक्षिण मध्य मुंबईच्या विकासाला, प्रगतीला !! निशाणी : मशाल ( Flaming Torch ) मतदान दिनांक: २० मे २०२४ | सोमवार वेळ: सकाळी ०७:०० वा. ते सायं. ०५:०० वाजे पर्यंत #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray
12
143
744
@ianildesai
Anil Desai
7 months
मी मात्र निमित्त, लढणार आपण सर्वच !! लोकशाही आणि महाराष्ट्र धर्मासाठी !! निशाणी : मशाल #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #Mashal #मशाल #IndiaAlliance #Sionkoliwada #Sion #Wadala #AnilDesai #अनिलदेसाई
Tweet media one
14
105
712
@ianildesai
Anil Desai
5 months
लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर सिद्धिविनायक मंदिर, दादर येथे भेट देऊन सिद्धिविनायकाचे दर्शन व आशिर्वाद घेतले. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #AnilDesai
Tweet media one
Tweet media two
2
42
703
@ianildesai
Anil Desai
6 months
Together We Will !!
7
83
693
@ianildesai
Anil Desai
5 months
लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे भेट देऊन शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस वंदन केले व आशिर्वाद घेतले. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #AnilDesai
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
54
675
@ianildesai
Anil Desai
4 months
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार श्री. आदित्य जी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. Extended my Birthday wishes to Shivsena (UBT) Leader, Yuva Sena chief Shri. Aaditya Thackeray. Wishing you a year of great success and happiness! #AadityaThackeray #shivsenaUBT
Tweet media one
6
58
652
@ianildesai
Anil Desai
5 months
हीच ती वेळ ! हाच तो क्षण !
10
89
647
@ianildesai
Anil Desai
7 months
साथ निष्ठावंताची, चला देऊ उद्धवसाहेबांना हमी पुन्हा दक्षिण मध्य मुंबई चा गड राखण्याची !! #निष्ठावंत #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #Sionkoliwada #Sion #Dadar #AnilDesai #अनिलदेसाई #AnilDesaiForDevelopment
5
106
635
@ianildesai
Anil Desai
3 months
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुम्हाला उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना! #UddhavThackeray #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray
Tweet media one
8
59
630
@ianildesai
Anil Desai
6 months
आपले प्रेम व आशीर्वाद हीच माझी शक्ती !!
3
76
614
@ianildesai
Anil Desai
6 months
तेजाचा वारसा आम्हाला त्याच बळावर चालू वाट, हिंदुहृदयसम्राट पाठीशी उद्धवजींची कणखर साथ. ३०- दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा व महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ए.बी.
Tweet media one
9
81
614
@ianildesai
Anil Desai
6 months
भारतीय जनता पार्टीचे माहीम विधानसभेचे महानगर प्रमुख श्री. कमल भगवानदास बेतवाला, श्री. अफजल अखतर सय्यद, श्री. बबलू शारदाप्रसाद बेतवाला, श्री. इरफान सय्यद, श्री. निखिल उसगावकर, श्री. अफताब शेख, श्री. दानिश शेख, श्री. अहाद शेख, श्री. आवेज खान, श्री. साहिल खान यांनी आज शिवसेना (उद्धव
Tweet media one
1
79
595
@ianildesai
Anil Desai
5 months
विजय इंडिया - महाविकास आघाडीचा, विजय निष्ठावंतांना, विजय मशालीचा, विजय बाळासाहेबांच्या आशीर्वादाचा, विजय उद्धव साहेबांच्या लढ्याचा, विजय महाराष्ट्र धर्माचा, विजय दक्षिण मध्य मुंबईच्या विकासाचा!! #IndiaMahavikasAaghadi #ShivsenaUBT #SouthCentralLoksabha
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
58
567
@ianildesai
Anil Desai
4 years
It is unfortunate that the Hon’ble Governor of Maharashtra has chosen to criticise the state government through his letter to CM Uddhav Balasaheb Thackeray ji. The letter smacks of a biased approach towards the MVA government. (1/4)
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
4 years
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जी यांच्या पत्राला उत्तर दिले आहे.
Tweet media one
Tweet media two
1K
2K
14K
19
76
548
@ianildesai
Anil Desai
4 months
शिवसेना ज्येष्ठ नेते स्वर्गीय दत्ताजी साळवी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस वंदन केले. #ShivsenaUBT #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
45
556
@ianildesai
Anil Desai
4 months
मुंबई पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२४ निमित्त आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित पदाधिक��ऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
55
555
@ianildesai
Anil Desai
4 months
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आजच्या एतिहासिक दिवशी षण्मुखानंद सभागृह येथे शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धव साहेब ठाकरे व आदित्य साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मला सन्मानित करण्यात आले. हा सन्मान दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेना व इंडिया महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना व
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
55
541
@ianildesai
Anil Desai
6 months
एकजुट इंडिया -महाविकास आघाडीची,एकजुट शिवशक्ती - भीमशक्तीची, एकजुट आपुलकीची, एकजुट दक्षिण मध्य मुंबई च्या विकासाची.
3
85
534
@ianildesai
Anil Desai
4 months
महाराष्ट्रातील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे युवानेतृत्व !! शिवसेना नेते, मा. पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री महाराष्ट्र राज्य, युवासेनाप्रमुख, आमदार श्री. आदित्य साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!! #HappyBirthdayAUT #AadityaThackeray
Tweet media one
12
37
528
@ianildesai
Anil Desai
4 months
मुंबई पदवीधर मतदार संघातून इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अनिल जी परब यांची प्रचंड मताधिक्याने निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!! #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #मुंबईपदवीधर #ShivsenaUBT
Tweet media one
1
48
522
@ianildesai
Anil Desai
5 months
आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख,शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अ‍ॅड. अनिल परब , मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर, नाशिक शिक्षक मतदार
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
57
520
@ianildesai
Anil Desai
4 years
Students appearing for examinations on Nov 26th for professional courses like CA, ICWA, etc will be able to travel with ease. All public transport in the state including BEST buses in Mumbai, essential and emergency services will remain unaffected.
6
52
511
@ianildesai
Anil Desai
4 years
आमचे दैवत... अभिवादन 🙏
Tweet media one
13
36
505
@ianildesai
Anil Desai
6 months
निष्ठावंत शिवसैनिक व इंडिया महाविकास आघाडीच्या साथीने चला करूया Har Maidaan Fateh !!
4
68
497
@ianildesai
Anil Desai
3 years
Tweet media one
37
41
490
@ianildesai
Anil Desai
3 years
Tweet media one
19
45
468
@ianildesai
Anil Desai
3 months
भाळी चंदनाचा टिळा, तुळशी माळ गळा, नित्य आम्हा लागला, पांडुरंगाचा लळा...! आज वडाळा येथील विठ्ठल मंदिर येथे आषाढी एकादशीनिमित्त भेट देऊन विठुरायाचे दर्शन व आशिर्वाद घेतले. तसेच सर्वांना उत्तम आरोग्य, सुख समाधान लाभो यासाठी प्रार्थना केली. #आषाढीएकादशी #aashadiekadashi
Tweet media one
Tweet media two
4
35
493
@ianildesai
Anil Desai
4 months
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये सहकार्य केल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दीपक भाऊ निकाळजे यांची सदिच्छा भेट सोबत विभागप्रमुख श्री.प्रमोद शिंदे व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब पवार आणि पदाधिकारी उपस्थित होते. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
53
493
@ianildesai
Anil Desai
7 months
शिवसैनिक, गटप्रमुख, पदाधिकारी मेळावा - अणुशक्तीनगर विधानसभा !! #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #पदाधिकारीमेळावा #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #IndiaAlliance #MVA #AnushaktiNagar #AnilDesai #अनिलदेसाई #AnilDesaiForDevelopment
2
73
487
@ianildesai
Anil Desai
4 months
मुंबई शिक्षक मतदार संघातून इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांची प्रचंड मताधिक्याने निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!! #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #मुंबईशिक्षकपदवीधर #ShivsenaUBT
Tweet media one
6
46
490
@ianildesai
Anil Desai
6 months
लढणार आणि जिंकणारच !! दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रात ॲंटॉप हिल, मुंबई येथे INDIA - महाविकास आघाडीची सभा संपन्न झाली. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी ह्या सभेला मार्गदर्शन केले. याप्रसंगी इंडिया - महाविकास आघाडीचे सर्व नेते व पदाधिकारी तसेच दक्षिण मध्य मुंबई
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
93
475
@ianildesai
Anil Desai
6 months
आज मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचा #INDIA - महाविकास आघाडीचा पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा दादर येथे आयोजित करण्यात आला होता, या प्रसंगी मोठ्या प्रमाणात #INDIA - महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणूकित एकजुटीने जनतेसाठी लढण्याचा निर्धार
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
86
470
@ianildesai
Anil Desai
6 months
निष्ठावंत शिवसैनिक, दक्षिण मध्य मुंबई चा गड राखणारच !! . . . #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #IndiaAlliance #MVA #महाविकासआघाडी #दक्षिणमध्यमुंबई #मशाल #FlamingTorch #Sionkoliwada #Sion #Wadala #Mahim
2
81
466
@ianildesai
Anil Desai
7 months
सुशिक्षित,सुसंस्कृत, निष्ठावंत !! #shivsenaUBT #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #Sionkoliwada #Sion #Wadala #Mahim #Chembur #Dharavi #Anushaktinagar #Dadar #AnilDesai #अनिलदेसाई #AnilDesaiForDevelopment
Tweet media one
9
90
456
@ianildesai
Anil Desai
5 months
प्रसिद्ध नॅचरल आइसक्रीमचे संस्थापक श्री. रघुनंदन कामत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. जी.एस.बी. सेवा मंडळ आयोजित त्यांच्या शोकसभेला उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस वंदन केले व परिवारातील सदस्यांची भेट घेतली. याप्रसंगी समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या आठवणीला उजाळा दिला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
35
457
@ianildesai
Anil Desai
7 months
गुढी उभारुया निष्ठेची, गुढी उभारूया विकासाची !! आपणा सर्वांना गुढी पाडवा व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! #गुढीपाडवा #नववर्ष #GudiPadwa #दक्षिणमध्यमुंबई #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #AnilDesai
6
84
437
@ianildesai
Anil Desai
4 months
आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी नवनियुक्त लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #AnilDesai
Tweet media one
3
46
440
@ianildesai
Anil Desai
6 months
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील वडाळा विधानसभा मधील नॅशनल मार्केट, प्रबुद्ध नगर,मुस्लिम बांधव आणि व्यापारी वर्ग यांची भेट घेऊन संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. . . . #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha
7
84
433
@ianildesai
Anil Desai
6 months
माहिम येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #महाविकासआघाडीच्या #दक्षिणमध्यमुंबई लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन आदरणीय सौ. रश्मीवहिनी ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या समयी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील निष्ठावंत प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
65
431
@ianildesai
Anil Desai
7 months
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चेंबूर येथील अश्वारूढ स्मारकास शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार मा.श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या सोबत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माझ्यासह चेंबूर विधानसभेचे आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर,
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
72
427
@ianildesai
Anil Desai
5 months
शंखनाद होऊ दे, रणदुदंभी वाजू दे नादघोष गर्जू दे विशाल! दुष्टशक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या पेटू दे धगधगती मशाल!! 📍चेंबूर विधानसभा
10
63
429
@ianildesai
Anil Desai
3 months
अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक १४३ मधील शिंदे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश पार पडला. यावेळी माझ्यासोबत विभाग प्रमुख श्री.प्रमोद शिंदे, शाखाप्रमुख किरण सावंत, महिला शाखा संघटक सुवर्णा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
39
420
@ianildesai
Anil Desai
4 months
मुंबई पदवीधर मतदारसंघातील पुरवणी मतदार यादी गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली होती, सदर मतदार यादी पाहिली असता त्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई भर नोंदवलेली अंदाजे १०००० नावे मतदार यादीमध्ये नोंदवलेली नाहीत. त्या संबंधी Jt. Commissioner (CEO, Maharashtra) यांना
Tweet media one
0
59
415
@ianildesai
Anil Desai
6 months
चला फॉर्म भरायला !! सोमवार | २९ एप्रिल २०२४ वेळ : दु. १२:०० वा. स्थळ : हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ, रिगल सिनेमासमोर, कुलाबा. प्रमुख उपस्थिती : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्यसाहेब ठाकरे #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUBT
6
77
414
@ianildesai
Anil Desai
5 months
जनतेचा उत्स्पुर्त पाठिंबा व आशिर्वाद !!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
66
409
@ianildesai
Anil Desai
5 months
निष्ठावंतांचा जनसागर !! 📍चिताकॅम्प ट्रॉम्बे. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल
7
77
412
@ianildesai
Anil Desai
4 months
"Celebrating Team India's spectacular victory tonight! 🇮🇳 Proud of our champions! #TeamIndia #VictoryParade #Champions "
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
32
410
@ianildesai
Anil Desai
7 months
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ लोकसभा निवडणूक २०२४ !! मी सज्ज आहे आणि आपण ? #shivsenaUBT #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #SouthCentralMumbaiLoksabha #दक्षिणमध्यमुंबईलोकसभा #Sionkoliwada #Sion #Wadala #Mahim #Chembur #Dharavi #Anushaktinagar #Dadar #AnilDesai #अनिलदेसाई
Tweet media one
5
81
399
@ianildesai
Anil Desai
7 months
आठवण साहेबांची !! #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #IndiaAlliance #MVA #महाविकासआघाडी #Sionkoliwada #Sion #Wadala #Mahim #Chembur #Dharavi #Anushaktinagar #Dadar #AnilDesai
3
75
397
@ianildesai
Anil Desai
4 months
स्वर्गीय सूर्यकांत महाडीक यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेस वंदन केले. व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #AnilDesai
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
30
398
@ianildesai
Anil Desai
3 months
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्री. मिलिंदजी नार्वेकर यांनी विधानपरिषद निवडणुकीमध्ये विजयी झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !! #shivsenaUBT #Vidhanparishad #mva #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #शिवसेनेचीमशाल
Tweet media one
4
41
398
@ianildesai
Anil Desai
6 months
साथ जनतेची !! दक्षिणमध्यमुंबई लोकसभेतील माहीम विधानसभा मधील दादर �� प्रभादेवी येथील अनाजी मास्तर चाळ, सुख शांती, शांती निवास , सुविधा बिल्डिंग, शेट्टी बिल्डिंग ,श्री समर्थ सोसायटी , शिवसिद्धी सोसायटी , शिवदर्शन सोसायटी, कांती सदन, सद्गुरु निवास विकास क्रीडा मंडळ , मुरलीधर क्रीडा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
60
388
@ianildesai
Anil Desai
6 months
मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी नगरसेवक काँग्रेस पक्षाचे श्री. रवी राजा यांची भेट घेतली, व विविध विषयांवर चर्चा केली. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #IndiaAlliance #MVA #महाविकासआघाडी
Tweet media one
1
50
382
@ianildesai
Anil Desai
5 months
लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर चैत्यभूमी, दादर येथे भेट देऊन भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस वंदन केले व आशिर्वाद घेतले. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #AnilDesai
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
46
378
@ianildesai
Anil Desai
3 months
आदरणीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे, आदरणीय सौ. रश्मीवहिनी ठाकरे आणि सन्माननीय शिवसेना नेते, आमदार श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्या दरम्यान आज त्यांचे दिल्ली येथे स्वागत केले. या प्रसंगी सोबत खासदार श्री संजय जी राऊत, श्री
Tweet media one
2
38
381
@ianildesai
Anil Desai
6 months
आभार शिवसेनेचे!! आठवा बॉम्बेचेही ' मुंबई ' आम्हीच हो केले ना.. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #IndiaAlliance #MVA #महाविकासआघाडी #दक्षिणमध्यमुंबई #मशाल #Sionkoliwada #Sion #Wadala #Mahim
Tweet media one
8
77
374
@ianildesai
Anil Desai
6 months
देशाच्या भविष्यासाठी!! आपल मत इंडिया महाविकास आघाडीसाठी!! #दक्षिणमध्यमुंबई लोकसभा क्षेत्रातील माहीम विधानसभा शाखा क्र. १९१ मधील राजमा इमारत, खोत गल्ली, जैन चाळ, गोपी टॅंक मार्ग, पाटील अपार्टमेंट, राववाडी, टी. ��च. कटारिया मार्ग, एल.जे. मार्ग, मनोरमा नगरकर मार्ग, भगत गल्ली, देसाई
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
59
374
@ianildesai
Anil Desai
5 months
#दक्षिणमध्यमुंबई मतदार संघातील माहिम-दादर विधानसभा क्षेत्र येथे शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव जी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी दक्षिण मध्य मुंबईच्या विकासासाठी मशाल ला भरघोस मतांनी निवडून आणण्याचा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
61
376
@ianildesai
Anil Desai
25 days
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत युवासेना विजयी सर्व दहा जागा युवासेनेने जिंकल्या आहेत, त्या सर्व उमेदवारांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो.. #mumbai #university #yuvasena #election #result #politics #maharashtra #ShivsenaUBT #anildesai
Tweet media one
6
58
377
@ianildesai
Anil Desai
5 months
लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर येथे दादर येथील स्व. मीनाताई ठाकरे (मॉसाहेब) यांच्या स्मारकास वंदन केले व आशिर्वाद घेतले. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #AnilDesai
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
45
370
@ianildesai
Anil Desai
6 months
चला फॉर्म भरायला !! सोमवार | २९ एप्रिल २०२४ वेळ : दु. १२:०० वा. सुरुवात : हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ, रिगल सिनेमासमोर, कुलाबा. प्रमुख उपस्थिती : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्यसाहेब ठाकरे #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे
Tweet media one
4
71
369
@ianildesai
Anil Desai
5 months
लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर येथे उद्यान गणेश मंदिर येथे भेट देऊन गणेशाचे मनोभावे दर्शन व आशिर्वाद घेतले. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #AnilDesai
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
8
37
361
@ianildesai
Anil Desai
2 months
आज शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात बदलापूर तसेच विविध ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ शिवसेना भवन, दादर येथे मूक आंदोलन पार पडले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, पदाधिकारी व शिवसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
51
364
@ianildesai
Anil Desai
6 months
साथ जनतेची !! दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील मच्छिमार नगर, एस. एल. रहेजा मार्ग, पोलीस वसाहत, सागर सानिघय रहिवाशी संघ, माहिम कॉजवे, माहिम रेती बंदर, दर्गालेन येथे भेट देऊन जनतेशी संवाद साधला. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
44
359
@ianildesai
Anil Desai
6 months
आपल्या सर्वांच्या साथीने आज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा - इंडिया महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहे, त्याच निमित्त आज शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळ येथे जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस वंदन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
53
358
@ianildesai
Anil Desai
3 months
माझे लोकसभेतील सहकारी, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे कार्यक्षम खासदार मा. श्री. ओमप्रकाश राजे निंबाळकर जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा! @OmRajenimbalkr
4
19
357
@ianildesai
Anil Desai
6 months
🗓️ १०-०४-२०२४ | 📍माहीम विधानसभा जनसंवाद फेरी !! #जनसंवाद #माहीमविधानसभा #MahimVidhansabha #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #IndiaAlliance #MVA #महाविकासआघाडी #दक्षिणमध्यमुंबई #मशाल #Sionkoliwada #Sion #Wadala
1
61
348
@ianildesai
Anil Desai
7 months
(१/२) #दक्षिणमध्यमुंबई लोकसभा मतदारसंघातील चेंबूर विधानसभा क्षेत्रातील शाखा क्रमांक १५५ मधील मुकुंद नगर व शिवशक्ती नगर येथील सोसायटीतील नागरिकांशी संवाद साधला आणि रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी माझ्यासह विभागप्रमुख श्री. प्रमोद शिंदे, महिला विभाग संघटक
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
54
349
@ianildesai
Anil Desai
5 months
लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर येथे काली माता मंदिर भेट देऊन काली मातेचे दर्शन व आशिर्वाद घेतले. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #AnilDesai
Tweet media one
2
22
352
@ianildesai
Anil Desai
3 months
धारावी येथील माजी नगरसेवक मुंबई महानगरपालिका स्थापत्य समिती मा.अध्यक्ष धारावी विधानसभा समन्वयक कै. राजेंद्रजी नारायण सूर्यवंशी साहेब यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. याप्रसंगी आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
38
352
@ianildesai
Anil Desai
4 years
तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्ष अधिक आनंदाचं आणि आरोग्यदायी जावो🙏
25
22
338
@ianildesai
Anil Desai
6 months
It's my pleasure to share with you that today, 10.04.2024 the office bearers of the AAM AADMI PARTY, South Central Mumbai met us at Shiv Sena Bhavan for a discussion on various topics. It was my pleasure to lead them in a discussion with regards to campaign coordination and
Tweet media one
2
64
348
@ianildesai
Anil Desai
6 months
"Stay Tuned as the Future Unveils". Anil Desai's Vision for South Central Mumbai's Development!!!!! #shivsenaUBT #शिवसेनेची_मशाल #Shivsenauddhavbalasahebthackeray #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #IndiaAlliance #MVA #महाविकासआघाडी
Tweet media one
11
63
348
@ianildesai
Anil Desai
5 months
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील कलकत्तावाला चाळ, नया नगर या झोपडपट्टी पुनर्विकास योजने अंतर्गत गेली अनेक वर्ष होत असलेल्या रहिवाशांवरील अन्यायाविरूद्ध आवाज उठवत SRA CEO श्री. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन न्याय मिळवून दिला. याप्रसंगी शिवसेना उपनेत्या श्रीमती विशाखा राऊत, उपसचिव
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
42
342
@ianildesai
Anil Desai
6 months
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दीपक निकाळजे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक ९ मधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक छेडा नगर येथे घेण्यात आली. यावेळी माझ्यासह विभागप्रमुख श्री. प्रमोद शिंदे, चेंबूर विधानसभेचे आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर, रिपाई
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
53
342
@ianildesai
Anil Desai
7 months
निष्ठावंत शिवसैनिक सज्ज !! दक्षिण मध्य मुंबई चा गड राखणारच... #shivsenaUBT #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #Sionkoliwada #Sion #Wadala #Mahim #Chembur #Dharavi #Anushaktinagar #Dadar #AnilDesai #अनिलदेसाई
Tweet media one
4
59
338
@ianildesai
Anil Desai
2 months
शिवद्रोही सरकारला अद्दल घडवण्यासाठी, आज महाविकास आघाडीतर्फे ‘जोडे मारा आंदोलन’ करण्यात आले. वंदनीय हिंदुहृदसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत अभिवादन केले. #shivsenaUBT #balasahebthackeray #mva #जोडेमाराआंदोलन
7
51
342
@ianildesai
Anil Desai
5 months
लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर स्वामी समर्थ मठ, दादर येथे भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन व आशिर्वाद घेतले. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #AnilDesai
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
30
336
@ianildesai
Anil Desai
7 months
#दक्षिणमध्यमुंबई लोकसभा मतदारसंघातील विभाग क्र. ९ अणुशक्तीनगर विधानसभेच्या वतीने गटप्रमुख व पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दक्षिण मध्य मुंबईमध्ये निष्ठावंतांची मशाल हाती घेऊन भगवा फडकवण्याचा निर्धार केला. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #पदाधिकारीमेळावा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
56
335
@ianildesai
Anil Desai
3 months
एकनिष्ठ शिवसैनिक, शिवसेना नेते तथा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार श्री. राजनजी विचारे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! @rajanvichare
1
20
337
@ianildesai
Anil Desai
3 months
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - भारतीय स्टेट बँक (SBI) भारतीय स्टेट बँकेमध्ये खेळाडू म्हणून नियुक्तीसाठी पात्र खेळाडूंची भरती. ऑनलाईन नोंदणी व शुल्क भरण्याची तारीख २४/०७/२०२४ ते १४/०८/२०२४ #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray
Tweet media one
41
65
336
@ianildesai
Anil Desai
4 months
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये सहकार्य केल्याबद्दल भारतीय काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष व राज्यसभा खासदार श्री.चंद्रकांत हंडोरे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली व आभार व्यक्त केले सोबत विभागप्रमुख श्री.प्रमोद शिंदे, माजी नगरसेविका सौ.संगीता हंडोरे, काँग्रेस युवती
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
52
333
@ianildesai
Anil Desai
4 months
सायन कोळीवाडा येथील विजय नगर, पांडियन गल्ली, अन्टाॅप-हिल येथे घराची भिंत कोसळून अपघात झाला. यावेळी तेथे जाऊन पाहणी केली. व त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच या घटनेत मृत्युमुखी झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
42
326
@ianildesai
Anil Desai
6 months
इंडिया - महाविकास आघाडी ३० - दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्र येथे जाहिर सभा !! प्रमुख मार्गदर्शक : पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे रविवार | १२ मे २०२४ सायं. ०६:०० वा. स्थळ : जनता हॉटेल समोर, एम जी आर रोड, चिताकँम्प ट्रॉम्बे, मुंबई
Tweet media one
1
64
323
@ianildesai
Anil Desai
6 months
तू चाल पुढं !! #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #IndiaAlliance #MVA #महाविकासआघाडी #दक्षिणमध्यमुंबई #मशाल #FlamingTorch #Sionkoliwada #Sion #Wadala #Mahim #Chembur #Dharavi #Anushaktinagar #Dadar #AnilDesai
Tweet media one
0
42
321
@ianildesai
Anil Desai
6 months
पक्ष आपला ठाकरे !! जनसंवाद फेरी - अणुशक्ती नगर विधानसभा, शाखा क्रमांक १४४. . . . #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #IndiaAlliance #MVA #महाविकासआघाडी #दक्षिणमध्यमुंबई #मशाल #Sionkoliwada
3
70
320
@ianildesai
Anil Desai
7 months
मुंबईस्थित सांगली, सातारा, कोल्हापूर व दक्षिण मध्य मुंबई येथील निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा. . . #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #पदाधिकारीमेळावा #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #IndiaAlliance #MVA #महाविकासआघाडी #Sionkoliwada #Sion
2
55
317
@ianildesai
Anil Desai
4 months
मुंबई पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवालय येथे महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली. याप्रसंगी विविध विषयांवर आपली भूमिका मांडण्यात आली. तसेच मुंबई पदवीधर निवडणुकीत काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत यावर सुद्धा भूमिका मांडण्यात आली. याप्रसंगी इंडिया महाविकास आघाडी -
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
39
316
@ianildesai
Anil Desai
6 months
३० - दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ निवडणूक २०२४ शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट, श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि दक्षिण मध्य मुंबई
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
62
314
@ianildesai
Anil Desai
7 months
पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्यजी ठाकरे ह्यांच्या हस्ते शिवबंधन बांधून सांगली जिल्ह्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचे नातू, क्रांती सेनेचे अध्यक्ष सचिन साठे जी ह्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज पक्षप्रवेश केला. #ShivsenaUBT
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
46
313