Sunil Shinde Profile Banner
Sunil Shinde Profile
Sunil Shinde

@misunilshinde

20,049
Followers
566
Following
3,701
Media
5,602
Statuses

Member of Maharashtra Legislative Council I Ex MLA, 182 Worli | Ex Chairman of BEST Committee | Ex Corporator I अध्यक्ष : भारतीय विमा कर्मचारी सेना (LIC UNIT)

Lower Parel, Mumbai
Joined March 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
कालपण, आजपण आणि उद्यापण…फक्त @ShivSena #ShivsainikForever 🚩 @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
68
250
4K
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
बस नाम ही काफ़ी है। आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
57
207
3K
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
शिर्डी लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल आज शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले व चर्चा केली. @shivsena @OfficeofUT
Tweet media one
58
108
2K
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
लक्षात ठेवा, मुंबई एअरपोर्टवर उतराल तेव्हा विधानभवनाकडे जाणारे रस्ते वरळीतून जातात. - मा. आदित्यजी ठाकरे (शिवसैनिक मेळावा, लाला लजपतराय महाविद्यालय) @AUThackeray @shivsena @OfficeofUT @ShivsenaComms
Tweet media one
97
156
2K
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
Tweet media one
Tweet media two
10
62
2K
@misunilshinde
Sunil Shinde
1 year
विनम्र आवाहन #Birthday2023
Tweet media one
52
92
2K
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
शिवसैनिकाला ना वयाचे ना वेळेचे बंधन बंटी आणि बबलीचा सामना करण्यासाठी सकाळी ८ पासून सज्ज असलेल्या परळच्या ८० वर्षीय ज्येष्ठ शिवसैनिक सुनीता पड्याळ आजी @shivsena @AUThackeray @OfficeofUT @CMOMaharashtra @ShivsenaComms
35
294
2K
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
आमची निशाणी : मशाल 🔥 आवाज कुणाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 🚩
14
127
1K
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
Thank you @AUThackeray 👍👏 जे बोलतो ते करून दाखवतो ! @ShivSena @mybmc
@abpmajhatv
ABP माझा
2 years
मुंबईत मुसळधार पाऊस बरसत असताना दुसरीकडे हिंदमातामध्ये पाणी साचलंच नाही #MumbaiRains #Mumbai #MumbaiRainsUpdates #Hindmata #BMC @mybmc
75
183
845
23
131
1K
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
आज शिवसेना भवन येथे मुंबईतील सर्व निष्ठावंत शिवसेना नगरसेवक यांच्याबरोबर संवाद साधला व मार्गदर्शन केले. #ShivsainikForever 🚩 @ShivSena @ShivsenaComms
Tweet media one
Tweet media two
15
79
1K
@misunilshinde
Sunil Shinde
1 year
आम्ही शेवटपर्यंत मा. उद्धवसाहेबांसोबतच ! कोणी कितीही प्रयत्न केले तरी वरळीची शिवसेना अभेद्य आहे आणि वरळी हा शिवसेनेचा गड आहे, त्याला कोणी सुरुंग लावायचा प्रयत्न करू नये, अन्यथा वरळीची जनता सुज्ञ आहे, त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही ! @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
29
143
1K
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
भायखळा विधानसभेचे पदाधिकारी बबन गावकर व विजय कामतेकर यांच्यावर हल्ला ��ाल्यानंतर @ShivSena पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांनी आज भायखळा येथील शाखेत त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी, शिवसैनिकांच्या जीवाशी खेळ होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
9
125
1K
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
@मातोश्री, मुंबई शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांची विधान परिषद उपसभापती ना. डॉ. @neelamgorhe यांच्यासह @ShivSena विधानपरिषद सदस्यांनी आज ९ जुलै २०२२ रोजी सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. @OfficeofUT @uddhavthackeray
Tweet media one
8
53
1K
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
शिवसेना शाखा क्र. १९६ आयोजित - शिवसैनिक व पदाधिकारी मेळावा @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
8
118
1K
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे विधानभवनात दाखल...🚩 कोण आला रे कोण आला.. शिवसेनेचा वाघ आला 🚩 @OfficeofUT @ShivSena
Tweet media one
12
58
1K
@misunilshinde
Sunil Shinde
3 years
मैदान मग ते क्रिकेटचे असो व महाराष्ट्राच्या प्रगतीचे #ठाकरे म्हणजे #षटकारच ! @AUThackeray @ShivSena @ShivsenaComms
26
195
974
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
वरळी कोळीवाडा @ShivSena शाखा क्र. १९३ मधील सर्व गटप्रमुख, उपशाखाप्रमुख व सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी आज मातोश्री येथे जाऊन वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या आसनासमोर नतमस्तक होत एकनिष्ठतेची शपथ घेतली व सदैव शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली.1/3
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
9
91
958
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
बोलून नाही.. करून दाखवले! मुंबईत मुसळधार पाऊस पडत असतांनाही मुंबई #तुंबली नाही. त्यामागे @AUThackeray या युवानेतृत्वाचे अथक परिश्रम आहे हे विरोधकही मान्य करीत आहेत..!! ❤️ @ShivSena @ShivsenaComms
@ivmahadeshwar
Vishwanath Mahadeshwar
2 years
मुंबईत मुसळधार पाऊस पडत असतांनाही मुबंई #तुंबली नाही. त्यामागे @AUThackeray या युवकाचे अ��क परिश्रम आहे हे विरोधकही मान्य करीत आहेत..!! ❤️
25
161
2K
21
72
953
@misunilshinde
Sunil Shinde
1 year
भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आमदार @AUThackeray जी यांनी वरळी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन ट्रस्ट येथे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले..! @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
7
121
949
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांच्या साथीने #शिवसेना नव्या जोमाने पुन्हा भरारी घेणार ! @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @ShivsenaComms
16
75
921
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आमचे चिन्ह. 🚩 या अन्यायकारक निर्णयाची शिवसैनिकांना कल्पना होतीच, पुढील निवडणुकीत जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
20
105
923
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
वरळीतील नागरिकांना खोटी आमिष दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. वरळीतील शिवसैनिक व पदाधिकारी मा. उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मजबूतीने काम करत आहेत. कोणी कितीही प्रयत्न केले तरी वरळीतील शिवसेना अखंड आणि अभेद्य असून शिवसेना संपवण्याची धमक कोणामध्येही नाही.
6
123
916
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
‘शिव संवाद‘ मेळावा | नेवासा @AUThackeray @ShivSena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
69
885
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
शिवसेनाप्रमुखांचा निष्ठावंत मावळा, शिवसेना उपनेते, विधिमंडळातील माझे सहकारी, राजापूर लांजा साखरपा विधानसभेचे आमदार मा. डॉ. राजन साळवी जी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.! @MLARajanSalvi
Tweet media one
14
32
852
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
वरळीतील शिवसेनेला धक्का देण्याची हिंमत कोणामध्येही नाही ! @AUThackeray जींच्या आव्हानानुसार हिंमत असेल तर उद्या महानगरपालिका व विधानसभा निवडणूक घ्या, दक्षिण मुंबईसह, वरळीतील सर्व नगरसेवक व आमदार आधीपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणू आणि तुमच्या पेक्षा मोठा धक्का आम्ही देऊ !
10
93
858
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
माझे मित्र व शिवसेनेतील सहकारी मा. श्री. अर्जुन खोतकर जी यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन ! @miarjunkhotkar
Tweet media one
13
26
843
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
शिवसेनापक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सहीने विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी आमदार @iambadasdanve जी यांच्या नावाची शिवसेनेच्यावतीने शिफारस करण्यात आली. @ShivSena @ShivsenaComms
Tweet media one
2
80
854
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
शिवसेनेच्या लढवय्या उपनेत्या आणि प्रवक्त्या प्रा. सुषमाताई अंधारे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.! @andharesushama
Tweet media one
15
42
832
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
दादर-माहीमच्या आमदाराचा दादर पोलिस स्टेशनच्या आवारात खाजगी पिस्तुलातून गोळीबार. सत्तेचा माज व गैरवापर करून केल्या जाणाऱ्या दडपशाहीला शिवसैनिक खंबीर आहे. दादर-माहीमची जनता सुज्ञ आहे... तुमची सत्तेची मस्ती आणि नशा लवकरच उतरवणार ! @ShivSena @ShivsenaComms @AUThackeray @AGSawant
5
132
828
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
वरळी, शिवडी, भायखळा विधानसभा म्हणजे शिवसेनेचे शस्त्रागार…. आम्ही संघर्षासाठी तयार.! 🚩 #आम्ही_शिवसेनेसोबत #सदैव_उद्धवसाहेबांसोबत @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
67
781
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
कॅबिनेट मंत्री मा. @AUThackeray जी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोअर परळ व्यापारी असोसिएशन व तरुण मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिरास सदिच्छा भेट दिली. @ShivSena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
11
202
719
@misunilshinde
Sunil Shinde
1 year
साहेब धनुष्यबाण श्री राम यांच्याकडे सुद्धा होता आणि रावणाकडे सुद्धा होता... रावणाची प्रवृत्ती ही नीच होती त्यामुळे रावणाचा अंत निश्चित होता. जय महाराष्ट्र साहेब. नेहमी तुमच्यासोबत. एक शिवसैनिक 🚩
Tweet media one
6
100
725
@misunilshinde
Sunil Shinde
6 months
शिवडी विधानसभा संघटक, लालबागच्या राजाचे मानद सचिव श्री. सुधीर भाऊ साळवी यांची दक्षिण-मुंबई लोकसभा मतदासंघ निवडणूक समन्वयक पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !
Tweet media one
1
43
725
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
गोविंदापथकांच्या व नागरिकांच्या माहितीसाठी ! #Dahihandi #JamboriMaidan #Worli
Tweet media one
1
103
710
@misunilshinde
Sunil Shinde
23 days
विधानपरिषदेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याबद्दल नवनिर्वाचित आमदार मा. मिलिंद नार्वेकर जी यांचे मन:पूर्वक अभिनंदन! @NarvekarMilind_
0
36
727
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
भेटी लागी जीवा आषाढी एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.!
Tweet media one
7
30
707
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे !! शिवसैनिकांनो क्रांतीची 'मशाल' पेटवायला सज्ज व्हा! @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
9
82
710
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
धन्यवाद! आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे 🚩 #OBCReservation
Tweet media one
Tweet media two
3
40
697
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
@AUThackeray
Aaditya Thackeray
2 years
सात रस्ता येथील मच्छी मार्केटचे लोकार्पण
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
167
706
2
27
695
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२२, दुसरा आठवडा, दिवस ४ @AUThackeray @MLA_RahulPatil @VaibhavNaikMLA @PotnisVilas
Tweet media one
2
28
686
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
#उद्याच्या_शिवसेनेचे_शिलेदार🚩 शिर्डीतील अवघ्या ११ वर्षाच्या युवासैनिकाने महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख तथा @ShivSena पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांना प्रेमपूर्वक निष्ठेचे पत्र लिहिले! आज शिर्डी येथे @AUThackeray जींनी प्रेमाने जवळ बोलावून ते पत्र वाचले व त्याची विचारपूस केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
81
697
@misunilshinde
Sunil Shinde
1 year
निष्ठावंतांचा सागर... स्वाभिमानाचा जागर ! शिवसैनिक निर्धार मेळावा.! 📍#वरळी #AadityaThackeray
Tweet media one
3
36
691
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
मॉंसाहेबांची सावली, तमाम शिवसैनिकांच्या आधारस्तंभ आदरणीय वहिनीसाहेब सौ. रश्मीताई ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! @ShivSena @ShivsenaComms
Tweet media one
14
31
673
@misunilshinde
Sunil Shinde
1 year
तमाम शिवसैनिकांचे आदरस्थान, महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व, शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
7
71
673
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
सत्यमेव जयते ! 🇮🇳 🚩 #DasaraMelava #Shivtirth @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
10
44
670
@misunilshinde
Sunil Shinde
2 months
#क्षणविजयाचा 🚩 नवनिर्वाचित खासदार मा. अनिल भाऊ देसाई यांचे विजयानंतर गळाभेट घेऊन अभिनंदन केले. @ianildesai
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
36
665
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
अवघ्या महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, शिवसेनापक्षप्रमुख माननीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #UddhavThackeray #२७जुलै #शिवसेना
Tweet media one
4
25
658
@misunilshinde
Sunil Shinde
9 months
आम्हीं उद्धवसाहेबांसोबत #ठाणे
3
92
656
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
शिवसेना शाखा क्र. १९८ येथे शिवसैनिकांसह मी स्वतः शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अर्ज (२०२२ ते २०२४) भरून मोहिमेचा शुभारंभ केला. @ShivSena @uddhavthackeray @uddhavthackeray @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
4
32
647
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
आजचा फक्त ट्रेलर होता... #DasaraMelava अभी बाकी है ! #UddhavThackeray #ShivsenaforMaharashtra #ShivsenaforMumbai
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
47
641
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
हाती घेऊ "मशाल" रे! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निशाणी : मशाल @ShivSena @OfficeofUT
Tweet media one
7
46
628
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
चिल्लीपिल्ली एकत्र आले तरी शिवसेनेला काही फरक पडत नाही... निष्ठावंत शिवसैनिक खंबीर आहे. 🚩 - शिवसैनिक मेळावा, लाला लजपतराय महाविद्यालय @ShivSena @OfficeofUT @ShivsenaComms @AUThackeray
9
40
614
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
पालघर तालुका पंचायत समितीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा भगवा🚩 पालघर पंचायत समिती सभापती पदी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या सौ. शैला भरत कोल्हेकर यांची तर उपसभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री. मिलिंद वडे यांची बिनविरोध निवड झाली. @OfficeofUT @AUThackeray @ShivsenaComms
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
72
619
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा. @AUThackeray जी यांच्यासोबत आज भायखळा आग्रीपाडा येथील शिवसेना शाखा क्र. २१२ ला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांशी मनमोकळा संवाद साधला. @ShivSena @ShivsenaComms
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
47
612
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
विधानपरिषद विरोधीपक्ष नेता शिवसेनेला मिळण्याबाबत @ShivSena शिष्टमंडळाने विधानपरिषद उपसभापती तथा प्रभारी सभापती डॉ. @neelamgorhe यांच्याकडे प्रस्ताव सुपूर्द केला. 1/4
Tweet media one
4
30
608
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
Monsoon Session of Maharashtra Assembly - 2022 I Day1 @AUThackeray @ShivSena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
28
609
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
#तृतीयवर्षपूर्ती 🚩 महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद घेऊन मा. @AUThackeray जी यांनी वरळीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला व आमदार म्हणून निवडून आले, आज या क्षणाला ३ वर्षे पूर्ण झाली.
Tweet media one
16
31
600
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाचे नूतनीकरण केले व काही नवीन प्राणी, पक्षी आणले म्हणून @AUThackeray जी यांच्यावर काहींनी टीका केली होती. आज ते टीका करणारे हा व्हिडिओ बघून तोंड लपून बसले असतील. 1/2 @OfficeofUT @ShivSena @ShivsenaComms
13
76
602
@misunilshinde
Sunil Shinde
7 months
ठाकरे म्हणजे शिवसेना... शिवसेना म्हणजे ठाकरे 🚩 उद्धवसाहेब... आम्ही सदैव तुमच्या सोबत.! 🚩
Tweet media one
3
52
584
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
#चलोशिवतीर्थ #दसरामेळावा वाजत-गाजत, गुलाल उधळत, शिस्तीने या ! बुधवार, ०५ ऑक्टोबर, २०२२ शिवाजी पार्क (शिवतीर्थ) | सायं. ६ वा. @ShivSena
Tweet media one
8
48
562
@misunilshinde
Sunil Shinde
4 years
आरेची ६०० ऐवजी ८०० एकर जमीन जंगल म्हणून घोषित केल्याबद्दल तसेच आरे मेट्रो कारशेड कांजूरमार्गला स्थलांतरीत केल्याबद्दल पर्यावरण प्रेमी मुख्यमंत्री @OfficeofUT व पर्यावरण मंत्री @AUThackeray यांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार! @ShivSena @ShivsenaComms @MumMetro
Tweet media one
3
22
556
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार @OmRajenimbalkr यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
6
15
555
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
मी शाखाप्रमुख असताना सुरु केलेला व अनेक वर्षांची परंपरा जपणाऱ्या शिवालय, लोअर परळ येथील दहिहंडी महोत्सवाचा विधिवत पूजा करून शुभारंभ केला. @ShivSena @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
36
547
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
• बीडीडी चाळीतील पोलिसांच्या घराची किंमत २५ लाख रुपये. • महाविकास आघाडी सरकारचा ऐतिहासिक निर्णय ! @OfficeofUT @CMOMaharashtra @AUThackeray यांचे मनःपूर्वक आभार !
Tweet media one
3
43
548
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते मा. @AUThackeray जी यांनी आज वरळी विधानसभेतील शाखा क्र. १९७ येथे भेट देऊन शिवसैनिक, महिला आघाडी, युवासैनिक, शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
39
531
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
"सण आयलाय गो आयलाय गो नारली पुनवेचा मनी आनंद मावेना कोल्यांच्या दुनियेचा...." सर्व कोळी बांधवांना नारळीपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा.! #Naralipornima #FilePhoto @ShivSena @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
31
534
@misunilshinde
Sunil Shinde
3 years
#बीडीडी_चाळीतील_२०१०_पर्यंत_सेवेत_असलेल्या_पोलिस_बांधवांना_मिळणार_हक्काचे_घर #महाविकास_आघाडी_सरकारचा_ऐतिहासिक_निर्णय #BDD चाळीतील पोलिस बांधवांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी कॅबिनेट मंत्री मा @AUThackeray जी यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे शतश: आभार.!
Tweet media one
Tweet media two
5
146
516
@misunilshinde
Sunil Shinde
2 months
पर्यावरणभिमुख विकासाची कास धरणारे तरुण नेतृत्व, महाराष्ट्रातील जनतेचा आणि तरुणांचा आवडता युवा नेता, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार मा. आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.! #HappyBirthday @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
5
34
518
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
आमदार मा. @AUThackeray जी यांच्या माध्यमातून भारत नगर, वरळी येथे लवकरच करण्यात येणाऱ्या कामाची आज पाहणी केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
25
501
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
#AplusWorli वरळीच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या 'Infinite Mumbai' या आर.जी.थडाणी मार्ग येथील अतुलनीय शिल्पाचे उद्‌घाटन मा. @AUThackeray जी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सर्व मुंबईकरांना चैतन्य व उर्जा देणारे हे शिल्प @AUThackeray जी यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नांने करण्यात आले आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
45
505
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा. @AUThackeray जी यांच्यासोबत आज वडाळा येथील शिवसेना शाखा क्र. १७८ ला भेट दिली. यावेळी भर पावसातही शिवसैनिकांनी दिलेला प्रतिसाद आनंददायक होता. कोसळणाऱ्या पावसाला साक्ष ठेवत, हे नाटकी सरकारही कोसळणार, असा विश्वास मा. आदित्यजींनी शिवसैनिकांना दिला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
37
504
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
धर्मवीरांचे शिष्य, एक निष्ठावंत शिवसैनिक, ठाणे लोकसभेचे खासदार मा. श्री. राजनजी विचारे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.! #HappyBirthday @rajanvichare
Tweet media one
6
29
501
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
निसर्गप्रेमी, वन्यजीव संशोधक मा. तेजसजी ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मातोश्री येथे शुभेच्छा दिल्या..! #HappyBirthday #TejasThackeray
Tweet media one
3
13
484
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
शिव संवाद🚩 आपला भगवा, आपली शिवसेना🚩 शिवसेना नेते @AUThackeray जी यांच्या उद्याच्या शिर्डी येथील शिव संवाद यात्रेच्या नियोजनासाठी आज शिर्डी येथे आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, युवासेनेचे @Iamrahulkanal , @suprada17 व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
50
484
@misunilshinde
Sunil Shinde
4 years
पर्यावरण व पर्यटन मंत्री मा. @AUThackeray जी यांच्या माध्यमातून वरळीतील कामगार नगर क्र. १ येथे घरोघरी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. #stayhomestaysafe @ShivSena @OfficeofUT @CMOMaharashtra @ShivsenaComms
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
17
55
471
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
माझे मित्र व विक्रोळीचे दमदार आमदार मा. श्री. सुनिलभाऊ राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #happybirthday @SunilRaut65
Tweet media one
2
15
468
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
@AUThackeray जी यांच्यासोबत आज @mybmc व रेल्वे मार्फत होणाऱ्या लोअर परळ उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेतला.
Tweet media one
Tweet media two
1
26
460
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा मंत्री मा. श्री. सुभाष देसाई साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! #HappyBirthday @Subhash_Desai
Tweet media one
Tweet media two
1
16
461
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
विधिमंडळातील माझे सहकारी, शिवडी विधानसभेचे आमदार, शिवसेना गटनेते मा. श्री. अजय चौधरी जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! #HappyBirthday @AjayChoudhariSS
Tweet media one
2
14
460
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
सत्यमेव जयते ! कोर्टातील लढाई तर जिंकली.. आता जनतेच्या न्यायालयातील लढाई पण आम्हींच जिंकणार ! #अंधेरीपूर्व_विधानसभा_पोटनिवडणूक @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @rameshlatke
Tweet media one
3
16
464
@misunilshinde
Sunil Shinde
5 years
मुंबई शहर कबड्डी असोसिएशन निवडणूक -२०१९ @AUThackeray
Tweet media one
2
37
436
@misunilshinde
Sunil Shinde
1 year
पर्यावरणभिमुख विकासाची कास धरणारे तरुण नेतृत्व, महाराष्ट्रातील जनतेचा आणि तरुणांचा आवडता युवा नेता, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार मा. आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.! @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
79
448
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
काल वर्षा निवासस्थानी कुटुंबप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी @ShivSena आमदारांसोबत सोबत मनमोकळा संवाद साधला व प्रत्येकाची आस्थेने विचारपूस केली. अधिवेशनातील आमच्या कामकाजाचा आढावा घेत पाठीवर शाबासकीची थाप दिली व कौतुक केले. 1/ @OfficeofUT
Tweet media one
2
33
446
@misunilshinde
Sunil Shinde
4 years
पर्यावरण व पर्यटन मंत्री मा. @AUThackeray जी यांच्या माध्यमातून योग्य भावात ताजी- भाजी विक्री केंद्र. - शनिवार, २८ मार्च २०२०, सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० - शिवालय हॉल जवळ, सेनापती बापट मार्ग #WarAgainstVirus @ShivSena @CMOMaharashtra @OfficeofUT
Tweet media one
15
62
439
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
आम्हीं शिवसैनिक 'ज्वलंत मशाल' हाती घेऊन मशालीच्या तेजोमय प्रकाशात वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे आणि आदरणीय उद्धवसाहेबांचे 'हिंदुत्वाचे' विचार घेऊन महाराष्ट्राच्या गावागावांत जावू आणि आमची शिवसेना अधिक मजबूत करू. @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
5
40
447
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
भारतीय कामगार सेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन यानिमित्त आयोजित सत्यनारायण महापूजेस भेट देऊन दर्शन व आशीर्वाद घेतले. @OfficeofBKS @AGSawant
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
22
445
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
माझे सहकारी व मुंबईचे माजी महापौर श्री. महादेवजी देवळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!
Tweet media one
3
24
441
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
🚩शिवसैनिकांचा मेळावा 🚩 प्रमुख मार्गदर्शक : मा. आदित्यजी ठाकरे (शिवसेनानेते, युवासेनाप्रमुख, कॅबिनेट मंत्री) शनिवार, २५ जून २०२२ I सायं. ६.०० वाजता लाला लजपतराय महाविद्यालय सभागृह, महालक्ष्मी. @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @ShivsenaComms
Tweet media one
6
30
427
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
प्रतिक्षा काही क्षणांची.. शिवसेनेचा #दसरा_मेळावा शिवतीर्थ | ६.०० वाजता @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @AGSawant @ShivsenaComms
Tweet media one
Tweet media two
0
27
434
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
धर्मवीर गुरूवर्य आनंद दिघेसाहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..! 🙏🏻💐 #धर्मवीर
Tweet media one
3
18
432
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
शिवसेना उपनेत्या, महिला विभागसंघटक, माजी महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! @KishoriPednekar
Tweet media one
12
10
438
@misunilshinde
Sunil Shinde
2 months
मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना नेते ॲड. मा. श्री. अनिल परब जी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व विजयासाठी हार्दिक शुभेच्छा ! @advanilparab
Tweet media one
3
25
432
@misunilshinde
Sunil Shinde
7 months
लोकशाहीचा खून करणाऱ्या निर्णयाविरुद्ध वरळीतील निष्ठावंत शिवसैनिकांनी घोषणा देऊन जाहीर निषेध केला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
51
426
@misunilshinde
Sunil Shinde
3 years
महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून विधान परिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र स्वीकारताना. #CertificateOfElection @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @CMOMaharashtra @ShivsenaComms
Tweet media one
23
53
421
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
शिवसेनेची बुलंद तोफ, शिवसेना नेते, राज्यसभेचे खासदार, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, मुख्य प्रवक्ते मा. श्री. संजय राऊत साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.! #HappyBirthday @rautsanjay61
Tweet media one
Tweet media two
5
40
415
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
माझे मित्र, शिवसेना विभाग क्रमांक ३ चे विभागप्रमुख, दिंडोशी विधानसभेचे आमदार @prabhu_suneel जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
Tweet media one
2
20
418
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वरं । गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः ।। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरलेल्या गुरुजनांना नमन आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा...! #शिवसेना #गुरुपौर्णिमा
Tweet media one
2
10
416
@misunilshinde
Sunil Shinde
1 year
विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे ह्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत, हा घटनात्मक पेच सोडवण्यासाठी माननीय राज्यपाल रमेश बैस ह्यांची राजभवन येथे भेट घेतली. 1/2
Tweet media one
Tweet media two
1
39
417
@misunilshinde
Sunil Shinde
3 years
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने, नामदार @AUThackeray जी यांच्या सहकार्याने आज विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ ग्रहण केली. @ShivSena @OfficeofUT @ShivsenaComms
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
32
405
@misunilshinde
Sunil Shinde
2 years
शिवसेना उपनेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #HappyBirthday @priyankac19
Tweet media one
Tweet media two
2
16
401