Maharashtra Times Profile Banner
Maharashtra Times Profile
Maharashtra Times

@mataonline

604,843
Followers
253
Following
101,420
Media
339,508
Statuses

No.1 Marathi News Website. Follow us for breaking news & updates. A Times Internet product.

Mumbai
Joined July 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@mataonline
Maharashtra Times
5 years
VIDEO: 'हा गांधीजींचा भारत आहे'; ऑगस्ट क्रांती मोर्चात अभिनेत्री स्वरा भास्करचे भाषण #CAA_NRC #CAAProtest @ReallySwara
143
1K
4K
@mataonline
Maharashtra Times
4 years
मला मदत करणाऱ्यांचे कोटी कोटी आभार; वॉरिअर आजी झाल्या भावूक #WarriorAaji
40
305
4K
@mataonline
Maharashtra Times
2 years
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना अर्ध्याहून अधिक लोक निघून गेले. @mieknathshinde #EknathShinde #दसरामेळावा #Shivsena
Tweet media one
193
920
4K
@mataonline
Maharashtra Times
7 months
नवी मुंबई : सफाई करताना धान्याच्या गोण्या महिलेच्या अंगावर, माथाडी कामगारांची वेळीच धाव; घटनेचा cctv व्हिडिओ
82
456
3K
@mataonline
Maharashtra Times
2 years
पुण्यातल्या कोयता गँगचा 'करेक्ट कार्यक्रम' करणारे रिअल लाईफ सिंघम. सविस्तर बातमी- #pune #PuneNews #PunePolice
Tweet media one
79
208
3K
@mataonline
Maharashtra Times
4 years
धक्कादायक: पुण्यातील काळेवाडी येथे पोलिसांना मारहाण; कॅमेऱ्यात आरोपी कैद #PunePolice
713
1K
2K
@mataonline
Maharashtra Times
4 years
‘डॉ.प्रकाश बाबा आमटे-द रिअल हिरो’ या सिनेमाच्या शूटिंगवेळी डॉ. प्रकाश आमटे यांनी असे पाण्यात शीर्षासन केले होते. सिनेमात पाण्यातून बाहेर पडताना नाना पाटेकर दिसले. पण, पाय स्वत: प्रकाश आमटे यांचे होते. आठ वर्षांनी त्यांनी परत एकदा नातवांच्या आग्रहाखातर पाण्यात शीर्षासन केले.
17
265
2K
@mataonline
Maharashtra Times
2 years
संजय राऊत यांच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात? सविस्तर बातमी- #NitinGadkari #SanjayRaut
Tweet media one
201
73
2K
@mataonline
Maharashtra Times
2 years
संजय राऊत LIVE: 'गुवाहाटीचा जाण्याचा पर्याय तर माझ्याकडे पण होता, मात्र मी ईडी चौकशीला सामोरे गेलो. सत्य तुमच्या बाजूने असेल तर घाबरण्याचं कारण नाही'. @rautsanjay61 #SanjayRaut #Shivsena #ED #MaharashtraPolitics
Tweet media one
98
199
2K
@mataonline
Maharashtra Times
3 years
'पुढचे २५-३० वर्ष भाजपची सत्ता येणार नाही', संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर तुमचे मत काय? #SanjayRaut #Shivsena #BJP #Maharashtra
Tweet media one
357
127
2K
@mataonline
Maharashtra Times
3 years
संजय राऊत यांच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात? #SanjayRaut #ManmohanSingh #Shivsena #Congress
Tweet media one
256
131
2K
@mataonline
Maharashtra Times
2 years
बच्चू कडूही झाले शिव ठाकरेचे फॅन! पान टपरीवरील फोटो शेअर करत केलं वोट करण्याचं आवाहन. बिग बॉस १६ शिव जिंकेल असं तुम्हाला वाटतं? @RealBacchuKadu सविस्तर बातमी- #shivthakare #shivthakare #shivthakarebiggboss #biggboss16 #ShivThakare
Tweet media one
42
1K
2K
@mataonline
Maharashtra Times
2 months
VIDEO | पैसा महाराष्ट्राचा, देता दुसऱ्याला, विशाल पाटलांचं आक्रमक भाषण, सरकारला धुतलं #VishalPatil #UnionBudget2024 #Parliament #MaharashtraTimes
56
436
2K
@mataonline
Maharashtra Times
1 year
केदार शिंदे यांनी 'केरला स्टोरी' स्पॉन्सर करणाऱ्या नेत्यांना खडे बोल सुनावलेत. #Maharashtrashahir #director #kedarshinde #thekeralastory सविस्तर बातमी -
Tweet media one
146
237
2K
@mataonline
Maharashtra Times
2 years
निवडणूक आयोगाची निवड निवडणुकीने व्हावी? उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया काय? @OfficeofUT @mieknathshinde @ShivSenaUBT_ #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #ElectionCommission #MaharashtraPolitics
Tweet media one
386
118
2K
@mataonline
Maharashtra Times
2 years
आईला ५०० वर्ष जिवंत ठेवणार सयाजी शिंदे, कौतुकास्पद असा उपक्रम. सविस्तर बातमी- #SayajiShinde
Tweet media one
7
117
2K
@mataonline
Maharashtra Times
2 years
उद्धव ठाकरेंचं ओपन जिपमधून भाषण ...! उद्धव ठाकरेंचं बाळासाहेबांच्या स्टाईलने भाषण ! यावर तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा
Tweet media one
132
103
2K
@mataonline
Maharashtra Times
2 years
एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना अनेकजण घरी निघाले #Shivsena #UddhavThackarey #EknathShinde #shivajipark #शिवसेना #दसरामेळावा #शिवाजीपार्क #MaharashtraTimes
85
469
2K
@mataonline
Maharashtra Times
2 years
आनंदाची बातमी! औरंगाबाद ते पुणे गाठता येणार अवघ्या दोन तासांत; नितीन गडकरींनी सांगितला फ्यूचर प्लॅन. सविस्तर बातमी- #NitinGadkari #aurangabad #pune #MaharashtraPolitics #maharashtratimes
Tweet media one
172
85
2K
@mataonline
Maharashtra Times
2 years
जळगाव : लेकाला कॉपी पुरवायला गेले, बापाला पोलिसांनी पकडले, अधिकाऱ्याकडून बेदम चोप; Video व्हायरल
342
247
2K
@mataonline
Maharashtra Times
2 years
नागपूर : झिंगाबाई टाकळी येथील आशा वर्कर निलोफर शेख यांच्यासोबत बालशिवाजीच्या भूमिकेत त्यांचा मुलगा अयान शेख.
Tweet media one
27
110
2K
@mataonline
Maharashtra Times
2 years
देश वाचवण्यासाठी सगळे शिवसेनेसोबत येत आहेत, उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया? @OfficeofUT @ShivSena @ShivsenaComms #UddhavThackeray #Shivsena #shivsenauddhavbalasahebthackeray #MaharashtraPolitics
Tweet media one
251
96
2K
@mataonline
Maharashtra Times
3 years
कॉंग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्या या वक्तव्याबाबत तुमचे मत काय? #KanhaiyaKumar #NarendraModi #ModiSecurityBreach #Punjab
Tweet media one
203
111
2K
@mataonline
Maharashtra Times
1 year
WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केल्यावर गौतम गंभीरने सर्वांनाच स्पष्ट भाषेत सुनावले सविस्तर वाचा - #GautamGambhir #INDvsAUS #TeamIndia #News #MarathiNews
Tweet media one
92
105
2K
@mataonline
Maharashtra Times
5 years
Video: मंचर येथे तरुणाला पोलिसाची अमानुष मारहाण; आई-वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन शेतावर जात होता तरूण.... #maharashtralockdown #maharashtrapolice #corona
824
980
2K
@mataonline
Maharashtra Times
3 years
गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या या मताशी तुम्ही सहमत आहात? #Gujrat #nitinpatel #Hindutva
Tweet media one
300
132
2K
@mataonline
Maharashtra Times
2 years
अभिनेता सुबोध भावेच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात? सविस्तर बातमी- #subodhbhave
Tweet media one
279
146
2K
@mataonline
Maharashtra Times
1 year
कलावती म्हणाल्या, मोदी सरकारने मला काहीच दिलं नाही, राहुल गांधीमुळे माझं आयुष्य बदललं, अमित शहा तोंडघशी! #Kalawati #AmitShah #Congress
45
422
2K
@mataonline
Maharashtra Times
5 years
'फ्लाईंग शिख' धावपटू मिल्खा सिंग यांनी बजावला मतदानाचा हक्क < LIVE अपडेट्स #ElectionsWithTimes #LokSabhaElections2019 #VotingRound7 #Phase7 #milkhasingh
Tweet media one
7
114
2K
@mataonline
Maharashtra Times
3 years
अभिनेत्री कंगना रणौतच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? #Afganistan #Taliban #TalibanTakeover #KabulFalls #KanganaRanaut
Tweet media one
275
104
2K
@mataonline
Maharashtra Times
1 year
भाऊ गेला, विधवा वहिनीशी लग्नाचा निर्णय, जळगावच्या राहुलची डोंगराएवढी मोठी गोष्ट सविस्तर वाचा - #MarathiNews #news #MaharashtraNews
Tweet media one
37
63
2K
@mataonline
Maharashtra Times
3 years
अभिनेते अन्नू कपूर यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात? #AnnuKapoor
Tweet media one
56
86
2K
@mataonline
Maharashtra Times
1 year
आता एकच आवाज निघाला पाहिजे आणि तो म्हणजे 'त्वरित न्याय'..! माणिपूर घटनेवर अभिनेत्री प्रियांका चोप्राने व्यक्त केला संताप.. #togetherinshame #justiceforthewomenofmanipur #priyankachopra
Tweet media one
32
194
2K
@mataonline
Maharashtra Times
4 years
राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी परखड ठाकरी भाषेत उत्तर दिलं आहेः संजय राऊत #sanjayRaut #uddhavThackeray #Governor #BhagatSinghKoshyari
141
192
2K
@mataonline
Maharashtra Times
4 years
उद्धव ठाकरेंची पुन्हा बाजी; देशातील टॉप फाइव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये स्थान @OfficeofUT @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @ShivSena @ShivsenaComms @mnsadhikrut @NCPspeaks @INCMaharashtra @AUThackeray #UddhavThackeray #MoodOfTheNation #BestCM
110
180
2K
@mataonline
Maharashtra Times
2 years
💠 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्ष नेतेपदावरून हकालपट्टी #eknathshinde #udhavthackeray #shivsena
Tweet media one
81
221
2K
@mataonline
Maharashtra Times
1 year
तुकोबारायांच्या पालखीचा पहिला विसावा अनगड शाह बाबांच्या दर्ग्यावर, समतेचा संदेश देणारी शेकडो वर्षांची परंपरा सविस्तर वाचा - #AshadiWari #TukaramMaharaj #Maharashtra #Wari #PandharpurWari
Tweet media one
13
164
2K
@mataonline
Maharashtra Times
2 months
अटल सेतूवर थरारक घटना, महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न; वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधान आणि समयसुचकतेला सलाम- वाचा नेमके काय घडले #atalsetubridge
107
299
2K
@mataonline
Maharashtra Times
4 years
हे सरकार खोटं बोलत नाही, मुख्यमंत्रीही उद्धट नाहीत: मेधा पाटकर @OfficeofUT #MedhaPatkar #mahavikasaaghadi #MaharashtraFightsCovid19
67
174
2K
@mataonline
Maharashtra Times
3 years
'देशात ६० हजार किमी लांबीचा वर्ल्डक्लास नॅशनल हायवे बनवणार'. #nitingadkari
Tweet media one
82
79
2K
@mataonline
Maharashtra Times
2 years
शिव ठाकरे बिग बॉसची ट्रॉफी जिंकेल का? तुम्हाला काय वाटते? #bigboss16 #bigboss #shivthakare #shivthakarefanpage
Tweet media one
95
858
2K
@mataonline
Maharashtra Times
1 year
कंदिलावर अभ्यास करुन मुलगा झाला पुणे विद्यापीठाचा कुलगुरू, ९० वर्षांच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू सविस्तर वाचा - #ViceChancellor #PuneUniversity #Maharashtra #MarathiNews
Tweet media one
8
54
2K
@mataonline
Maharashtra Times
7 months
मनोज जरांगेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा #ManojJarangePatil #DevendraFadanvis #marathaaarakshan #MarathaReservation #maharashtranews
Tweet media one
73
204
2K
@mataonline
Maharashtra Times
11 months
‘महाराष्ट्र केसरी २०२३’ चा विजेता सिकंदर शेख यांनी मातोश्री निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. #uddhavthackarey #SikanderShaikh #MaharashtraKesari2023 #Matoshri #MarathiNews
Tweet media one
8
79
2K
@mataonline
Maharashtra Times
4 years
टीकाकारही उद्धव ठाकरेंचे प्रशंसक का झालेत? @OfficeofUT @ShivsenaComms @ShivSena @AUThackeray #UddhavThackeray #CMUddhavThackeray
127
206
2K
@mataonline
Maharashtra Times
1 year
आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबईतील टोलनाके बंद करणार! - आदित्य ठाकरे @AUThackeray @ShivSenaUBT_ #MaharashtraPolitics #MarathiNews
Tweet media one
299
126
2K
@mataonline
Maharashtra Times
2 years
नवी मुंबई विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचंच नाव. #UddhavThackeray #NaviMumbai
Tweet media one
61
97
2K
@mataonline
Maharashtra Times
3 years
शरद पवारांच्या या वक्तव्यावर तुमचे मत काय? @PawarSpeaks @NCPspeaks सविस्तर बातमी- #SharadPawar #NCP
Tweet media one
291
69
2K
@mataonline
Maharashtra Times
4 years
करोना: मोदी सरकारच्या मदतीविना महाराष्ट्र सरकारची चोख कामगिरी #coronavirus @ShivSena @ShivsenaComms
60
277
2K
@mataonline
Maharashtra Times
2 years
'मी शिवसेनेत येवून चार महिने झाले नाही तोवर देवेंद्रजी तुम्ही घाबरलात', सुषमा अंधारेंचा पलटवार. @Dev_Fadnavis @andharesushama @ShivSena सविस्तर बातमी- #DevendraFadanvis #SushmaAndhare #Shivsena #MaharashtraPolitics
Tweet media one
45
135
1K
@mataonline
Maharashtra Times
1 year
"पाटलीण हायेस, रुबाबात-बिनधास्त नाच".. 'किरण मानेंचा गौतमी पाटीलला फुल्ल सपोर्ट ! सविस्तर बातमी - #गौतमीपाटील #kiranmane #GautamiPatilDance
Tweet media one
37
65
2K
@mataonline
Maharashtra Times
3 years
जयंत पाटील यांच्या या वक्तव्याबाबत तुम्हाला काय वाटते? #NarayanRane #UddhavThackeray #Shivsena #Maharashtra #CM #BJP
Tweet media one
181
97
2K
@mataonline
Maharashtra Times
1 year
हास्यजत्रेतील स्किटमुळे समीर चौगुले अडचणीत; मागावी लागली माफी सविस्तर बातमी -
Tweet media one
32
49
2K
@mataonline
Maharashtra Times
4 years
VIDEO : सोमवारी बिघाड होऊन मुंबईची वीज गेली होती. याला मुख्य कारण खंडाळा घाटातील वाहिनी होती. तेथे मोठा बिघाड होऊन वाहिनी तुटली होती. महापारेषणचे कर्मचारी अथक मेहनत घेत चार दिवसांपासून सलग तेथे काम करत आहेत #Mumbai #Electricity
37
224
1K
@mataonline
Maharashtra Times
2 years
‘कडाक्याच्या थंडीतही टी-शर्टमध्ये फिरतायेत’, राहुल गांधींचा स्वॅग पाहून दिल्लीकर हैराण #RahulGandhi #viralnews #delhiwinter #funnyphoto
Tweet media one
72
104
1K
@mataonline
Maharashtra Times
5 years
मुंबईः एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवेसी यांची सीएए विरोधात रॅली @asadowaisi #Mumbai #CAA_NRC_NPR
28
308
1K
@mataonline
Maharashtra Times
5 months
तुम्ही १० वर्षे पंतप्रधान असलात, तरी माझ्यासारखा ५६ वर्षे निवडून येणारा… शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना चॅलेंज सविस्तर वाचा - #SharadPawar #NarendraModi #Challenge #MarathiNews #news
Tweet media one
301
139
1K
@mataonline
Maharashtra Times
3 years
"मी भाजपचा ठेका घेतला नाही", संभाजीराजे आक्रमक वाचा बातमी-
Tweet media one
60
123
1K
@mataonline
Maharashtra Times
2 years
आदित्य ठाकरे LIVE : -बंडखोर आमदारांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं नाही -शिवसेना आमदारांकडे पाहिलं नाही, -आज जर आमच्याकडे पाहण्याची यांची हिम्मत झाली नाही, तर उद्या मतदारसंघात जातील, तेव्हा मतदारांना, शिवसैनिकांना काय सांगतील, त्यांच्याकडे पाहतील का? @AUThackeray @ShivSena
Tweet media one
68
133
1K
@mataonline
Maharashtra Times
2 years
उदयनराजे भोसले यांना संकटकाळी आजिजभाई बागवान यांनी मदत केली होती. आजिजभाई बागवान यांच्या पत्नीच्या पार्थिवाला उदयनराजे भोसलेंनी खांदा दिला. #UdayanrajeBhonsle #Satara #SataraNews
11
85
1K
@mataonline
Maharashtra Times
2 years
आमदार निलेश लंके यांच्या अजित पवारांविषयीच्या या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया? @AjitPawarSpeaks @MumbaiNCP @NCPspeaks #AjitPawar #nileshlanke #NCP #MaharashtraPolitics #CMOMaharashtra
Tweet media one
135
52
1K
@mataonline
Maharashtra Times
3 years
'भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा'. #Gadkari #NarendraModi
Tweet media one
78
91
1K
@mataonline
Maharashtra Times
1 year
वारी चुकायची नाही! माऊलीचं ११ दिवसांपूर्वी निधन; अंध बापाला पंढरीच्या वारीचं दर्शन घडवणारा 'श्रावण'बाळ सविस्तर वाचा - #ashadhiwari #MarathiNews #news #Pandharpurwari
Tweet media one
2
31
1K
@mataonline
Maharashtra Times
16 days
इंदुरीकर महाराज यांनी धर्मांचं भांडवल करु नका, असे सांगत राजकारण्यांचे कान टोचले #indurikarmaharaj #kirtan #Politics #maharashtra #MarathiNews
Tweet media one
7
206
1K
@mataonline
Maharashtra Times
2 years
नाना पाटेकर यांच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात? सविस्तर बातमी- #NanaPatekar #PoliticalNews #MaharashtraPolitics
Tweet media one
96
79
1K
@mataonline
Maharashtra Times
2 years
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर. सरकारने जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करायला हवी का? तुम्हाला काय वाटते ? #Maharashtragovernmentstaffstrike #oldpensionscheme
Tweet media one
693
127
1K
@mataonline
Maharashtra Times
2 years
'राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा वाचायची असेल तर त्यांनी आपल्या घरात वाचावी'. सविस्तर बातमी- #NavneetRana #RaviRana #HanumanChalisa #Mumbai #Shivsena #Matoshree
Tweet media one
125
96
1K
@mataonline
Maharashtra Times
3 years
उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री! याबाबत तुमचे मत काय? #UddhavThackeray #CMO @OfficeofUT
Tweet media one
180
65
1K
@mataonline
Maharashtra Times
3 months
जातपात सोडा हिंदूंनो, आपण जर एकत्र झालो नाही तर… केतकी चितळेनं शेअर केला व्हिडिओ सविस्तर वाचा - #ketakichitale #Hindu #MarathiNews #news #Aarakshan #MarathiNews
Tweet media one
126
241
1K
@mataonline
Maharashtra Times
4 months
मला शाहरुखच्या धर्माचा आदर, पण म्हणून मी मुस्लिम होणार नाही! स्पष्टच बोलली गौरी खान सविस्तर वाचा - #GauriKhan #ShahRukhaKhan #KingKhan #Bollywood #news
Tweet media one
6
68
1K
@mataonline
Maharashtra Times
3 years
नाना पाटेकर यांच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात? #NanaPatekar
Tweet media one
80
61
1K
@mataonline
Maharashtra Times
2 years
भगवा घातलेला बलात्कारी स्वामीजी, दलाल आमदार चालतो पण ड्रेस नाही? बिकिनी वादावर प्रकाश राज बरसले ! सविस्तर बातमी वाचा - #prakashRaj #PathanMovie #deepikapadukonehot
Tweet media one
50
172
1K
@mataonline
Maharashtra Times
3 years
पुणे प्रशासनावर अमोल कोल्हेंची टीका, याबाबत तुमचे मत काय? #AmolKolhe #Pune #ChatrapatiShivajiMaharaj #PuneAirport
Tweet media one
126
96
1K
@mataonline
Maharashtra Times
2 years
जागतिक महिला दिनी व्यक्त करा तुमचे मत ! महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री कोण व्हायला हवी ? काय वाटते तुम्हाला ? #जागतिकमहिलादिन2023 #मटासुपरवूमन #महिलादिनविशेष2023 #InternationalWomensDay2023 #MataSuperWoman
Tweet media one
515
32
1K
@mataonline
Maharashtra Times
4 years
धक्कादायक: पिंपरीतील काळेवाडी येथे पोलिसांना मारहाण; कॅमेऱ्यात आरोपी कैद #PunePolice
333
661
1K
@mataonline
Maharashtra Times
3 years
सचिन सावंत यांनी केलेल्या या टीकेबाबत तुम्हाला काय वाटते? #MarathaReservation @sachin_inc
Tweet media one
132
110
1K
@mataonline
Maharashtra Times
5 years
विद्यार्थी रस्त्यावर उतरतात म्हणजे समजून जावं देश संकटात: सुनील गावसकर
68
162
1K
@mataonline
Maharashtra Times
4 years
मुंबई: काळबादेवी येथे वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल पार्टे यांना महिलेने मारहाण केली. महिला असल्याने पार्टे यांनी तिच्यावर हात उचलला नाही. संयम दाखवत पोलिसांच्या प्रतिमेवर कुणी बोट ठेवणार नाही असे काम केले. याबद्दल पोलीस आयुक्त परमबीर सिंग पार्टे यांचा सन्मान केला. @CPMumbaiPolice
Tweet media one
36
54
1K
@mataonline
Maharashtra Times
1 year
-मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महानगरपालिकेत केबिन बनवल्याने आदित्य ठाकरे संतापले -पालकमंत्र्यांना बीएमसीत केबिन का दिली? -२४ तासांत केबिन रिकामी न केल्यास मुंबईकर आपला राग दाखवतील -त्यांना आता बीएमसीत अतिक्रमण करायचंय का? @AUThackeray @MPLodha
Tweet media one
39
168
1K
@mataonline
Maharashtra Times
3 years
रोहित पवारांच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात? @RRPSpeaks सविस्तर बातमी- #RohitPawar #Zomato
Tweet media one
70
65
1K
@mataonline
Maharashtra Times
3 years
अजित पवारांच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात? सविस्तर बातमी- #AjitPawar #विधानसभा
Tweet media one
73
62
1K
@mataonline
Maharashtra Times
2 years
बिग बॉसची ट्रॉफी अमरावतीतच येणार, शिव ठाकरेच्या आईचा विश्वास खरा ठरणार? तुम्हाला काय वाटते? #BiggBoss16 #BiggBoss16Finale #ShivThakare #ShivThakareForTheWin #MCStan
Tweet media one
18
684
1K
@mataonline
Maharashtra Times
5 years
VIDEO: अहमदनगरच्या सभेत मोदींचं भाषण सुरु असताना नागरीक परत निघाले (व्हिडिओ- संदीप कुलकर्णी)
69
505
1K
@mataonline
Maharashtra Times
1 year
कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आता युनाइटेड वर्ल्ड रेसलिंग, भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित करण्याची धमकी सविस्तर वाचा - #WrestlersProtest #UWW #MarathiNews #news
Tweet media one
18
84
1K
@mataonline
Maharashtra Times
2 years
मोदींचं भाषण सुरू होताच प्रेक्षकांनी काढला पळ, गुजरातमधील सभेचा Video Viral #NarendraModi #NarendraModiVideo #BJP #ViralVideos #ShivSena via @mataonline
Tweet media one
59
238
1K
@mataonline
Maharashtra Times
5 years
घंटानाद, थाळ्या वाजवून व्हायरस जात नाही: उद्धव ठाकरे #coronavirus @OfficeofUT @CMOMaharashtra #CoronaInMaharashtra
67
158
1K
@mataonline
Maharashtra Times
3 years
अंकिता कोनवार हिच्या मताशी तुम्ही सहमत आहात का?
Tweet media one
77
84
1K