Omprakash Rajenimbalkar Profile Banner
Omprakash Rajenimbalkar Profile
Omprakash Rajenimbalkar

@OmRajenimbalkr

25,472
Followers
37
Following
2,745
Media
6,810
Statuses

Member of Parliament, Dharashiv Constituency, Maharashtra, India.

Dharashiv (Osmanabad), India
Joined January 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
4 months
77
291
4K
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
8 days
मृत्यू लाही मात देईल,असा त्यांचा गनिमी कावा, झुकले नाही डोळे त्यांचे,असा माझा शिवबाचा छावा. तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळी नतमस्तक होऊन दर्शन व आशिर्वाद घेतले यावेळी माझ्या समवेत आमदार कैलास पाटील उपस्थित होते..! #chatrapati_sambhajimaharaje
3
14
245
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
9 days
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. महामानवाच्या विचारांनी प्रबुद्धतेचा प्रकाश फैलावला आहे. #धम्मचक्रप्रवर्तनदिन #जयभीम #चैत्यभूमी #दादर #बाबासाहेब_आंबेडकर
3
25
361
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
10 days
आशिर्वाद जगदंबे चा, साथ जनतेची. आज आपल्या दसऱ्या मेलाव्यानिमित थेट तुळजापूर हून आई जगदंबेची आशिर्वाद रुपी मशाल घेऊन पोचलो. उद्धव साहेब व सर्व ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी मशाल स्वरुपी आईचा आशिर्वाद घेतला. आज पर्यंत कोणतेही शुभ कार्य आईच्या आशीर्वादाने च केले. आज ही आपला सर्वात
5
60
739
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
10 days
धाराशिव फाउंडेशन आयोजित ... "स्नेहमेळा आनंदाचा" आपली माणसे : आपला अभिमान स्थळ : कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय सणसवाडी (पुणे-नगर रोड) दिनांक : रविवारी १३ ऑक्टोबर २०२४ वेळ : सकाळी १०:३० वाजता संपर्क - 7887685439, 9730686989, 8421897151, 9689259316, 9850840365 सर्वांना सस्नेह
Tweet media one
0
1
26
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
13 days
#भावपूर्ण_श्रद्धांजली प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे दुःखद निधन..! रतन टाटा यांच्या निधनाची बातम हृदयाला आघात घालणारी आहे. त्यांनी भारताच्या औद्योगिक क्षेत्राला जे योगदान दिलं, ते शब्दांपलीकडचं आहे, परंतु त्यांच्या शांत, नम्र व्यक्तिमत्त्वाने त्यांनी
Tweet media one
17
47
847
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
19 days
भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या राजकीय आयुष्यात कधी वडीलकीची,,कधी भावाची, कधी मित्राची व कधी नेत्याची साथ देणारे आमचे मार्गदर्शक माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचं अल्पशा आजाराने निधन झालं सर्वसामान्य कुटुंबातून आमदार की पर्यंत मजल मारून शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेब
65
70
870
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
20 days
मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहून सत्य, अहिंसा, समानता व न्यायाच्या जोरावर मातृभूमीला जुलमी सावटीतून स्वातंत्र्य करणारे आदरणीय बापू तथा महात्मा गांधी यांची आज जयंती. त्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ..! त्यांचे स्वदेशी गांधीवादी विचार सदैव आम्हाला प्रेरणा देत राहतील.
7
38
850
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
22 days
झाडे लावा, झाडे जगवा.सिद्धेश्वर देवराई येथे सर्वांच्या सहकार्याने मोठी वृक्षरोपण मोहीम आपण हाती घेतली आहे. याद्वारे 10000 झाडे लाऊन आपण ती वाढवणार देखील आहोत. गरज आहे ती लोकसहभागाची. झाडे जोपासणे ही आपली जवाबदारी आहे आणि ती आपण पार पाडू यात. आज मी आमदार कैलास दादा यांच्या बरोबर
3
36
384
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
26 days
आज मांजरा धरणाचे जल पूजन माझ्या व आमदार कैलास दादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.. #manjaradam #मांजराधरण #धनेगाव
2
19
467
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
26 days
धाराशिव लोकसभा मतदारसंघात मागील काही दिवसांपासून ढगफुटी सारखा पाऊस पडतो आहे. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यामुळे बळीराजा अहवाल दिल झाला आहे बळीराजाला धीर देण्यासाठी व प्रशासनाने यावर तात्काळ पंचनामे करून मदतीसाठी उपाय योजना आखण्यासाठी आज तेर,
0
28
253
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
29 days
आज रश्मी वहिनी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री येथे भेटून माजी मंत्री दिलीप सोपल साहेब व आमदार कैलास दादा पाटील यांच्या समवेत सत्कार केला. वहिनी साहेबांना निरोगी,दीर्घायुष्य लाभो हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना..! #birthday #rashmivaini #shivsena #yuvasena
Tweet media one
10
49
1K
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
1 month
लेक म्हणजे ईश्वराची देण, लेक म्हणजे अमृताचे बोल, तिच्या पाऊलखुणांनी, सुख ही होई अनमोल. राष्ट्रीय कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..! #कन्या #दिवस #family #omrajefamily #trending #virel #instagood #instareel #omrajenimbalkar
3
63
2K
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
1 month
जनतेला आधार देणारा जनता दरबार ! सर्वसामान्यांच्या प्रश्नांना ऐकून त्यांची सोडवणूक करण्याचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. #जनतादरबार #omrajenimbalkar #loksabha #dharashiv #trending #instagood
7
42
352
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
1 month
Mpsc मार्फत घेण्यात आलेल्या गट क (लिपिक )परीक्षा 2023 चा निकाल 20 महिने परीक्षा होऊन झाले तरी अजून महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहीर करत नाही याबाबत शासनाने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde #mpsc
65
684
565
Omprakash Rajenimbalkar Retweeted
@PatilKailasB
Kailas Patil
1 month
जलसंपदा विभागात हजारो कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत/यांत्रिकी) पदे रिक्त आहेत.. मागील ३-४ वर्षांपासून भरती प्रक्रिया झालेली नाही.. जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वारंवार पाठपुरावा करून निवेदन देखील दिलेली आहेत.. असे असतानाही अजून जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.
42
591
417
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
1 month
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चिरायू होवो.. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथील ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहिलो.. यावेळी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून क्रांतीकारकांना अभिवादन केले.. निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त
0
13
177
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
1 month
निजामाची जुलमी राजवट उलथवून स्वातंत्र्याची नवी पहाट आणण्यासाठी अनेक शूर स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले, आपले आयुष्य वेचले त्या सर्वांना माझे शत शत नमन. अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा मराठवाड्याच्या जनतेने यशस्वी केला. तुमचा हा संघर्ष सदैव स्फूर्तिदायी राहील.
Tweet media one
0
20
228
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
1 month
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..! सर्वांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..! #अनंतचतुर्थी
Tweet media one
0
2
30