पुण्यात स्पर्धापरीक्षार्थींच्या भेटीस लवकरच उपमुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
साहेब & आ.
@AbhiPawarBJP
साहेब येणार आहेत, तुम्हा दोघांचेही स्वागत 💐💐💐
उपमुख्यमंत्री महोदय, तुम्ही प्रथमच स्पर्धापरीक्षार्थींच्या भेटीला येत आहात, त्यामुळे मोकळ्या हाताने येऊ नका.🙏