Maharashtra Public Service Commission Profile
Maharashtra Public Service Commission

@mpsc_office

147,133
Followers
9
Following
826
Media
2,359
Statuses

Official Twitter handle of Maharashtra Public Service Commission. Follow us on Telegram Channel & Helpline:-7303821822 & 1800-1234-275

Mumbai
Joined August 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकृत भ्रमणध्वनी उपयोजक (मोबाईल अॅप) सुरू करण्यात आले असून सदर उपयोजक गूगल प्ले स्टोअरवर निःशुल्क उपलब्ध आहे. .
Tweet media one
Tweet media two
414
208
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
1 year
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
1K
1K
5K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
नमस्कार!! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल सुरू करण्यात आले आहे. सदर ट्विटर हॅण्डलवरून महत्त्वाची प्रसिद्धीपत्रके, महत्त्वाच्या अपडेट्स प्रसिद्ध करण्यात येतील.
0
446
3K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सर्व उमेदवारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
213
204
3K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये घोळ झाल्याचा उमेदवारांचा साधा आरोप सुद्धा नाही; असे असताना आयोगाशी दुरान्वये संबंध नसलेल्या स्पर्धा परिक्षांशी नाव जोडून आयोगास बदनाम करणारा @saamTVnews यांचा कार्यक्रम प्रसिद्धीलोलुपतेचा लाजिरवाणा प्रकार असून याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.
253
423
3K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.
Tweet media one
212
299
2K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
आयोगाच्या प्रचलित पद्धतीनुसार सन २०२२ मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक नोव्हेंबर २०२१ अखेरीस प्रसिद्ध करण्यात येईल
235
234
2K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर, भाप्रसे (निवृत्त) यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली असून नवनियुक्त मा. अध्यक्षांनी आज दिनांक 26 नोव्हेंबर, 2021 रोजी पदभार स्वीकारला आहे.
Tweet media one
Tweet media two
164
139
2K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Tweet media one
Tweet media two
147
259
2K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ करिता नोव्हेंबर २०२१ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.
85
167
2K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ मधून भरण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचे ३७६ पदांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले आहे
95
162
2K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
शासनाकडून ज्या पदांची मागणीपत्रे 2021 या वर्षाकरीता प्राप्त होतील. त्या पदांकरीताच्या परीक्षा 2021 मध्ये घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल व त्यानुसार उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात येईल.
131
195
2K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
212
168
2K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
आज रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ चा पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही.
128
150
2K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता 37 जिल्हाकेंद्रावरील 1098 उपकेंद्रावर एकूण 3,62,319 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे. 💐प्रस्तुत परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐
72
96
2K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
आयोगाशी कोणत्याही पद्धतीने संवाद साधताना तो सभ्य व संसदीय भाषेत असावा. असभ्य भाषेतली संवादाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
56
108
2K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
Today examination conducted smoothly and successfully. Thank you for each and every official connected with conduct of examination in this pandemic situation. Thanks again for all
87
62
2K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
आयोगाबद्दल अश्लील अपशब्द वापरून शिवीगाळ केल्यामुळे श्री विठ्ठल चव्हाण या नावाने ट्विटर खाते असलेल्या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
165
113
2K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.
161
182
2K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021करीता राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या 419 अतिरिक्त पदांचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. एकूण 1085 पदांकरीता भरतीप्रक्रिया आयोजित करण्यात येईल.प्रवर्गनिहाय पदे मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील
112
143
2K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Tweet media one
Tweet media two
230
207
2K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ची उत्तर तालीका प्राथम्याने अंतिम करण्यात येत असून मुख्य परीक्षा जानेवारी २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यानंतर घेण्यात येतील
145
129
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.
78
163
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ ही पु���े ढकलण्यात आली नाही. यासंदर्भात काही वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली माहिती चुकीची आहे
85
148
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
1 year
उद्या दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी आयोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा💐💐
77
69
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
#100k followers
Tweet media one
46
48
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
आगामी काळात आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षांकरीता गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting out) पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
63
125
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
राज्यसेवा परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यासंदर्भात कोणताही निर्णय आयोगाकडून घेण्यात आल्यास सदर बदल राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता लागू करण्यात येऊ शकत नाही. यास्तव, उमेदवारांनी परीक्षेच्या स्वरूपातील बदलाबाबत विविध माध्यमांमधून पसरवण्यात येत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
77
128
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 मधून श्री. इंगळे नारायण दत्ता यांची वनक्षेत्रपाल, गट-ब पदावर निवड झाली आहे. शासनाकडून एप्रिल 2018 मध्ये अनाथ उमेदवारांकरीता आरक्षण लागू झाल्यापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांमधून निवड झालेले ते पहिले अनाथ उमेदवार आहेत.
39
85
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
2022 या वर्षाकरीता प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रांच्या अनुषंगाने संभाव्य परीक्षांचे वेळापत्रक नोव्हेंबर, 2021 मध्ये प्रसिध्द करण्यात येईल.
77
116
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
भरावयाच्या पदांची संख्या ही शासनाकडून निश्चित केली जाते. आयोगाकडून नाही.
49
67
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
आज रोजी महाराष्ट्रातील एकूण ७२४ परीक्षा उपकेंद्रावर २,५२,३९५ उमेदवारांकरीता आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ सुरळीतपणे पार पडली.
80
70
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात येत आहे
87
82
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
शासनाकडून विविध संवर्गातील पद भरतीकरिता मागणीपत्र प्राप्त होण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. प्राप्त मागणीपत्राचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर चालू आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल.
86
137
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
संबधित विषयातील तज्ञ व्यक्तीकडून प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरे तयार करून घेतली जातात. उत्तर तालिकेवरील उमेदवारांचे आक्षेप संबधित तज्ञ व्यक्तीकडे पाठविले जातात व त्यावरील तज्ञांचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर उत्तर तालिका अंतिम करण्यात येते.
150
93
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण 161 पदांच्या भरतीकरिता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (क्रमांक 045/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
88
135
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
कर सहायक परीक्षा 2015 मधील गैरप्रकार प्रकरणी आयोगाकडून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने मूळ उमेदवार व तोतया उमेदवार यांना अटक करण्यात आली आहे. सदर दोन्ही उमेदवारांना आयोगाकडून कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यासह त्यांच्या संबंधित विभागाकडून त्यांची शासकीय सेवा समाप्त करण्यात आली आहे.
Tweet media one
Tweet media two
83
139
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
राज्य सेवा मुख्य परीक्षा करिता नवीन परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याच्या निर्णयामध्ये कोणताही बदल करण्याचा विचार नाही. काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून सदर प्रकरणी करण्यात येणारी अवास्तव मागणी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल.
113
100
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
जाहिरात क्रमांक १०६/२०२१- राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२१ करिता एकूण २५१५८९ अर्ज प्राप्त झाले असून पूर्व परीक्षा दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल
59
70
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक अराजपत्रीत गट ब संवर्गाची पदे आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील तांत्रिक कार्यवाही शासनस्तरावर सुरू आहे.
61
114
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
1 year
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ करिता सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐
27
44
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
उप जिल्हाधिकारी पदावर निवड झाली नसताना निवड झाल्याचे भासवून सत्कार स्वीकारल्याचे कारणास्तव कुमारी वैष्णवी अर्जुन गिरी यांना आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीसाठी कायमस्वरुपी प्रतिरोधित (Debar) करण्यात आले आहे
42
71
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
उद्योग निरीक्षक संवर्गाची पदे महाराष्ट्र गट क संयुक्त परीक्षेमधून भरण्यात येतील.
36
88
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल
137
88
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
जाहीर पदसंख्या ही केवळ स्पर्धा परीक्षांकरीता प्राप्त मागणीपत्रांमधील असून अनुभव/विशेष अर्हतेवर आधारित सरळसेवा भरतीसाठी 2021 या वर्षाकरीता साधारणपणे 3800 पदांची मागणीपत्रे दिनांक 8 ऑक्टोबर,2021 पर्यंत प्राप्त झाली आहेत. मागणीपत्रांचा पदनिहाय तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल
55
79
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येणारी प्रसिद्धीपत्रके, जाहिराती, निकाल इत्यादी संदर्भातील अद्ययावत माहिती उमेदवारांपर्यंत वेळेत पोहोचावी, या हेतूने आयोगाकडून टेलिग्राम चॅनल सुरू करण्यात आला आहे.
65
139
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
आयोगामार्फत जानेवारी, २०२२ मध्ये नियोजित तीन परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Tweet media one
92
113
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
राज्यातील वर्ग 3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
2 years
#मंत्रिमंडळनिर्णय ✅ राज्यातील वर्ग-३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणार ✅ आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना
59
99
357
54
152
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर क्रमांक 1 च्या सर्व उपकेंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून एकमेकांस सहाय्य करणारे उमेदवार व त्यांना असे करण्यास मुभा देणारे समवेक्षक यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.
69
85
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महिला व बालविकास विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी संवर्गाच्या पदभरती करिता कोणतेही मागणीपत्र अद्याप आयोगाकडे प्राप्त झाले नाही
85
91
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 आयोजनाचे दिनांक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
Tweet media one
86
92
995
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
आयोगाकडून खालील उमेदवारांना कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात आले आहे:-१.नागरे शुभम भारत व २.रामकिशोर धनराज पवार-बनावट प्रवेशपत्र अनुक्रमे वापर व तयार करणे. ३.मनोज रतन महाजन-परीक्षेनंतर मूळ उत्तरपत्रिका सोबत घेऊन जाणे. ४.विठ्ठल भिकाजी चव्हाण-समाजमाध्यमावर आयोगास शिवीगाळ करणे.
47
86
987
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी संवर्गातील पद भरतीसाठी मागणी पत्र प्राप्त झाले नाही
70
79
988
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरीता दिनांक 8 ऑक्टोबर 2021 अखेर प्राप्त झालेल्या 1917 पदांच्या मागणीपत्रांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Tweet media one
Tweet media two
53
117
1K
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
आयोगाकडून राबविली जाणारी भरतीप्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व विश्वासार्ह असावी; याकरिता काही 'चेक्स अँड बॅलन्सेस' ठरविण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षेच्या दोन उत्तर तालिका प्रसिद्ध करणे, हा त्याचाच भाग आहे. (1/3)
88
88
979
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
आयोगाच्या मदत केंद्रावरील संवादाचे रेकॉर्डिंग केले जाते. असभ्य भाषेतील संवादाची छाननी करण्यात येत असून दोषी व्यक्तीवर कारवाई प्रस्तावित येत आहे
41
63
984
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० च्या दिनांक निश्चितीसंदर्भात पुढील आठवड्यात कार्यवाही करण्यात येईल
79
67
962
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 द्वारे 161 संवर्गाच्या भरतीकरीता दि.11 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये (जा.क्र.45/2022) खालील संवर्गाची पदे समाविष्ट करण्यासंदर्भात शासनाकडून मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत: (1)उपजिल्हाधिकारी,गट अ-33 (2)पोलीस उपअधीक्षक,गट अ-41 (1/3)
30
77
949
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
Tweet media one
66
90
945
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 चा दिनांक 'यथावकाश' जाहीर करण्यात येणार नाही. सदर परीक्षा शनिवार, दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात येईल.
115
76
929
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
श्री देवानंद शिंदे मा.सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांची दिनांक ३० ऑगस्ट २०२१ पासून आयोगाच्या प्रभारी अध्यक्ष पदी मा. राज्यपाल महोदय यांनी नियुक्ती केली आहे.
30
56
932
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2021 मध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती, सन 2022 करीता स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक व प्रलंबित पदभरती संदर्भातील सद्यस्थिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
40
103
933
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क संवर्गातील एकूण 900 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात ( क्रमांक 269/2021) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
60
87
900
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२० आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२० चे दिनांक पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येतील
52
61
886
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 दिनांक 4,5 व 6 डिसेंबर, 2021 रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येईल. अधिक तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन करावे.
31
73
861
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
आयोगाच्या संकेस्थळावरील दिनांक २७ मे,२०२१,११ ऑगस्ट,२०२१ आणि १९ ऑगस्ट,२०२१ रोजीच्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आलेल्या सूचनांनुसार नवीन ऑनलाईन अर्ज प्रणाली मधील खात्याचा पासवर्ड तसेच खात्यातील तपशील संबधित उमेदवारांनी तातडीने अद्ययावत करावा.
0
66
853
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
1 year
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष श्री. अजित वर्टी यांचे आज दुःखद निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि या संकटातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो ही प्रार्थना. ॥भावपूर्ण श्रद्धांजली॥
Tweet media one
77
48
859
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 च्या जाहिरातीमध्ये नमूद परीक्षा आयोजनाचा वार 'रविवार' ऐवजी 'शनिवार' असा वाचावा.
47
46
841
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या पद/संवर्गामध्ये सहायक कामगार आयुक्त, गट- अ व सरकारी कामगार अधिकारी, गट-ब या नवीन पद/संवर्गाचा समावेश करण्यात आला आहे. सदर पदे व इतर काल सुसंगत बदलासह राज्यसेवा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
42
57
847
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
Tweet media one
123
88
835
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
1 year
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ करिता औरंगाबाद येथे परीक्षेच्या वेळी ब्लू टूथ जवळ बाळगल्याबद्दल श्री सचिन नवनाथ बागलाने या उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27
31
842
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ करिता उमेदवारांची हजेरी बुबुळ ओळख पडताळणी द्वारे नोंदविण्यात येणार असल्यामुळे उमेदवारांनी सकाळी ८.३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच हजेरी नोंदविल्यानंतर थेट वर्गामध्ये जाणे बंधनकारक आहे अन्यथा आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल
36
50
820
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
शारीरिक मोजमापे/ अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गाकरिता मोजमापणांचा तपशील अर्जामध्ये नमूद करताना अचूक असणे आवश्यक आहे. चुकीची मोजमापे नमूद केल्यास आयोगाची फसवणूक समजण्यात येईल.
74
60
813
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 31 डिसेंबर, 2021 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.(सुधारित)
Tweet media one
52
109
795
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Tweet media one
Tweet media two
66
103
805
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० च्या अंतिम निकालानंतर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.
98
65
800
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
शनिवार दिनांक २५ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी मुख्य परीक्षा २०२० करिता सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा💐
27
40
794
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचार विनिमयापासून सुट) विनियम १९६५ मधील सुधारणा जारी करण्यात आली आहे. सदर पदे आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील तांत्रिक कार्यवाही पूर्ण झाली आहे.
71
61
790
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० संदर्भात दाखल सर्व न्यायालयीन प्रकरणी अंतिम निर्णय झाल्यानंतर परीक्षेचे दिनांक निश्चित करण्यात येतील
55
60
790
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवार/व्यक्ती यांच्याकडून केल्या जाणाऱ्या असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेतील टीका-टिपणी/ संभाषण इत्यादिसंदर्भात आयोगाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.
Tweet media one
145
91
777
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
पूर्व परीक्षेच्या अर्जाद्वारे घेण्यात येणारे विकल्प हे पूर्व परीक्षेच्या निकालप्रकियेसाठी आहेत. मुख्य परीक्षेनंतर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या गुणवत्ता यादी नुसार पुन्हा बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल
31
42
774
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधून विविध संवर्गातील 800 पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षा दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात येईल.
31
72
767
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या नियंत्रणाखालील उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील उद्योग निरीक्षक, गट-क पदाचे सेवा प्रवेश नियम शासनाकडून अधिसूचित करण्यात आले आहेत. सदर पद प्रथमच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
24
73
770
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
1 year
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
69
76
768
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक अराजपत्रित गट ब ही पदे आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील तांत्रिक कार्यवाही शासनस्तरावर सुरू आहे. सदर कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय पद भरतीसाठी मागणीपत्र प्राप्त होण्याची शक्यता नाही
23
43
745
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 24 मार्च 2022 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Tweet media one
38
89
738
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिपत्याखालील सहायक नियंत्रक शिधावाटप गट ब संवर्गाची पदे राज्य सेवा परिक्षेमधून भरण्यात येतील. त्याकरिता कोणत्याही विद्या शाखेतील पदवी अशी अर्हता आहे.
19
42
741
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
1 year
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध असल्याबाबत तसेच सदर चॅनेलकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबतचा खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Tweet media one
102
111
739
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
209
63
738
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
जाहिरात क्रमांक 19/2019 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात येत आहे.
26
59
726
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Tweet media one
66
88
733
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 करिता दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली उत्तरतालिका अधिक्रमित करण्यात येत असून सुधारित अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Tweet media one
138
63
731
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या पदसंख्येमधील वाढीसंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Tweet media one
42
75
718
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियेसंदर्भात विविध प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणांच्या अनुषंगाने प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.
Tweet media one
32
77
718
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
भरती प्रक्रिया संदर्भातील कार्यवाही जाहिराती तील तरतुदीनुसार केली जाईल. कोणत्याही संघटित अथवा असंघटित घटकांकडून सतत केली जाणारी अवास्तव मागणी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न मानण्यात येईल
52
48
708
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० - प्रवेश प्रमाणपत्र प्रसिद्धीपत्र क
22
49
696
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरती करिता २५० पदांचे मागणी पत्र प्राप्त झाले होते. त्रुटी च्या पूर्तते संदर्भात गृह विभागाशी पत्रव्यवहार सुरू आहे.
42
41
684
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
2 years
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 दरम्यान सातारा जिल्हाकेंद्रावरील क.भा.पाटील पॉलिटेक्निक कॉलेज येथे स्वत:जवळ स्मार्टफोन व वायफाय राऊटर बाळगून गैरप्रक्रार करणाऱ्या श्री.अजित भुजंगराव शिंदे या उमेदवारास प्रस्तुत परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह कायमस्वरुपी प्रतिरोधित करण्यात आले आहे.
22
23
692
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
3 years
जाहिरात क्रमांक 05/2020 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2020- पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
51
53
686
@mpsc_office
Maharashtra Public Service Commission
1 year
राज्यसेवा परीक्षा 2019 मधून नायब तहसीलदार पदावर निवड झालेले उमेदवार अनिल बाबुराव पाटील व जयश्री गोविंद नाईक यांनी पात्र खेळाडू असल्याचा खोटा दावा करुन आयोगाची फसवणूक केल्याबद्दल त्यांची शिफारस रद्द करण्यासह त्यांना कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात आले आहे.
30
57
694