Kapil Patil Profile Banner
Kapil Patil Profile
Kapil Patil

@KapilHPatil

5,329
Followers
157
Following
1,261
Media
2,714
Statuses

President, Samajwadi Ganrajya Party | Democratic Socialist | Member of Maharashtra Legislative Council

Mumbai, Maharashtra
Joined February 2013
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@KapilHPatil
Kapil Patil
4 months
समाजवादी गणराज्य पार्टी Samajwadi Ganrajya Party
Tweet media one
Tweet media two
65
105
2K
@KapilHPatil
Kapil Patil
3 months
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात श्री शाहू छत्रपती यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी मनाचा मोठेपणा दाखवत संविधान रक्षणासाठी अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करावा. @ShahuChhatrpati
54
171
1K
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
प्रख्यात विचारवंत आणि लोकशाहीवादी कार्यकर्ते प्रा. डॉ. आनंद तेलतुंबडे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तळोजा कारागृहातून बाहेर येताना. #AnandTeltumbade #आनंदतेलतुंबडे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
14
85
952
@KapilHPatil
Kapil Patil
3 months
म्हणून अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा आदरणीय श्री. शरद पवार साहेब सप्रेम नमस्कार, महाराष्ट्र हा फुले - शाहू - आंबेडकर विचारधारेवर उभा आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक योगदान महाराष्ट्रानेच दिलं. छत्रपती शिवरायांचा वारसा असलेला
Tweet media one
79
200
784
@KapilHPatil
Kapil Patil
3 years
वंचित बहुजनांचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @Prksh_Ambedkar @VBAforIndia
Tweet media one
11
34
626
@KapilHPatil
Kapil Patil
1 year
वंचित बहुजनांचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! - आमदार कपिल पाटील @Prksh_Ambedkar @VBAforIndia #बाळासाहेबआंबेडकर #balasahebambedkar #प्रकाशआंबेडकर #prakashambedkar
Tweet media one
9
39
600
@KapilHPatil
Kapil Patil
4 months
स्पर्धापरीक्षेतील प्रशासन पुरस्कृत गैरप्रकारांचे हे फक्त एक उदाहरण आहे. सरकारने होतकरु व प्रामाणिक #स्पर्धापरीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे थांबवावे. जलसंधारण खात्याची परीक्षा तात्काळ थांबवून नव्याने परीक्षा घ्यावी. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टी द्वारे उत्तरे पुरवत होता. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. या सरकार ला अजून काय पुरावे पाहिजेत की हे झोपेचे सोंग करत आहेत. अमरावतीचे सेंटर ARN Associate या सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. तुम्हाला एक परीक्षा नीट घेता
205
2K
2K
24
738
583
@KapilHPatil
Kapil Patil
3 months
समाजवादी गणराज्य पार्टीचा प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभेची निवडणूक लढत आहेत. समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी आज यशवंत भवन, अकोला येथे प्रकाश आंबेडकर
Tweet media one
38
99
535
@KapilHPatil
Kapil Patil
1 month
खासदार आणि आमदार कपिल पाटील भाजपचे भिवंडीचे खासदार आणि माझे हमनाम कपिल पाटील यांनी काही वक्तव्य केल्याची बातमी झी 24 तास वृत्त वाहिनीने चालवली आहे. पण त्यात फोटो / व्हिडिओ माझा वापरला आहे. हे असं नेहमीच होत असतं. मी सार्वजनिक आयुष्यात वाढदिवस साजरा करत नाही, पण खासदार कपिल पाटील
Tweet media one
Tweet media two
9
72
515
@KapilHPatil
Kapil Patil
5 years
राज ठाकरेंना आज भेटलो. या कठीण प्रसंगात त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे हे सांगण्यासाठी. महाराष्ट्रातील सुज्ञ मंडळीसुद्धा याप्रसंगी त्यांच्यासोबत राहतील. लोकशाहीत विरोधी आवाजाला किंमत दिली पाहिजे, ईडीची धमकी नव्हे.
6
48
450
@KapilHPatil
Kapil Patil
4 months
देश, समाजवाद वाचवण्यासाठी लोकशाही समाजवादी विचारांच्या राजकीय पक्षाचे पुनर्गठण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच ‘समाजवादी गणराज्य पार्टी’ची पुनर्स्थापना आज झाली. #समाजवादीगणराज्यपार्टी #SamajwadiGanrajyaParty
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
31
451
@KapilHPatil
Kapil Patil
6 months
मर्यादा पुरुषोत्तम राम मांसाहारी की शाकाहारी ? संबंध काय ? देशात 18 कोटी लोक रोज रात्री उपाशी झोपतात. ज्यांची पोटं गलेलठ्ठ तेच असल्या चर्चा करतात ! #राम #श्रीराम #शाकाहारी #मांसाहारी #Ram #Shriram #NonVegetarian #Vegetarian
8
46
402
@KapilHPatil
Kapil Patil
4 months
समाजवादी गणराज्य पार्टी Samajwadi Ganrajya Party
5
30
382
@KapilHPatil
Kapil Patil
2 months
वंचित बहुजनांचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! - आमदार कपिल पाटील @Prksh_Ambedkar @VBAforIndia #बाळासाहेबआंबेडकर #balasahebambedkar #प्रकाशआंबेडकर #prakashambedkar
Tweet media one
0
52
381
@KapilHPatil
Kapil Patil
3 years
महाराष्ट्र शासनाने जीआर काढून पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि मागासवर्गीयांचा बळी द्यायचा. हा कोणता सामाजिक न्याय? @OfficeofUT @AjitPawarSpeaks @Prksh_Ambedkar
22
98
348
@KapilHPatil
Kapil Patil
5 months
फायरब्रँड पत्रकार मित्र निखिल वागळे यांच्यावर नथुराम समर्थकांनी पुण्यात केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध. झुंडशाही पुढे महाराष्ट्र झुकणार नाही. यशस्वी सभेसाठी निर्भय बनो टीम आणि पुरोगामी कार्यकर्त्यांना सलाम ! लड़ेंगे जीतेंगे ! @waglenikhil #निर्भयबनो #NirbhayBano
5
28
335
@KapilHPatil
Kapil Patil
6 months
नीतीश कुमार सरकार ने बिहार में जाति आधारित जनगणना और आर्थिक सर्वे के आधार पर चिन्हित 94 लाख से भी ज्यादा परिवारों को 2-2 लाख रुपए देने का प्रस्ताव कैबिनेट की बैठक में पारित कर दिया है।  15 लाख देने की बात भी किसी ने कही थी। वह सिर्फ चुनावी जुमला रह गया। बयानबाजी नहीं, बल्कि काम
Tweet media one
4
52
292
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
फायरब्रॅण्ड, निर्भिड पत्रकार निखिल वागळे युट्युब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहेत. 6 डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून ते या चॅनलची सुरवात करणार आहेत. निखिल वागळे यांना शुभेच्छा! @waglenikhil
Tweet media one
9
25
286
@KapilHPatil
Kapil Patil
8 months
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जेडीयू राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील यांनी आज सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी सोबत मनसे नेते अभिजित पानसे आणि सहकारी विलेश मंत्री.
Tweet media one
Tweet media two
1
22
267
@KapilHPatil
Kapil Patil
10 months
बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरतीचा जीआर सरकारने 6 सप्टेंबर 2023 रोजी जारी केला आहे. सरकारी, निमसरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरणाच्या सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करून त्यांना अंधारात लोटणार आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या स्वप्नांची राख करणारा हा निर्णय आहे.
9
103
262
@KapilHPatil
Kapil Patil
4 years
वंचित बहुजनांचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @Prksh_Ambedkar
Tweet media one
5
20
242
@KapilHPatil
Kapil Patil
3 months
म्हणून सर्वांनी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला पाहिजे. -कपिल पाटील Tap to watch - @ShahuChhatrpati @Prksh_Ambedkar @PawarSpeaks @OfficeofUT @NANA_PATOLE @VBAforIndia
4
50
245
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
14 एप्रिल 2020 ते 26 नोव्हेंबर 2022 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नात जावई प्रख्यात विचारवंत आणि लोकशाहीवादी कार्यकर्ते प्रा. डॉ. आनंद तेलतुंबडे यांना NIA ने ताब्यात घेतले, तो दिवस होता 14 एप्रिल 2020. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती.
Tweet media one
Tweet media two
3
19
241
@KapilHPatil
Kapil Patil
9 months
बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबत - कपिल पाटील @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
Tweet media one
1
36
211
@KapilHPatil
Kapil Patil
1 year
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र. @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MpscAndolan @MPSCstudsRight
Tweet media one
Tweet media two
4
128
205
@KapilHPatil
Kapil Patil
3 months
जगभर बुद्ध धम्माचा प्रसार करणारे चक्रवर्ती सम्राट प्रियदर्शी राजा अशोक यांची आज जयंती. विनम्र अभिवादन! अशोक अष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा ! -कपिल पाटील #ashokjayanti #सम्राट_अशोक_जयंती #Ashokastami #अशोकाष्टमी गायक अजय देहाडे आणि गीतकार अमोल कदम यांनी सम्राट अशोकावर सादर
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
26
201
@KapilHPatil
Kapil Patil
3 years
... अन्यथा त्यांना कोविड ड्युटी देऊ नका विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक, कर्मचारी आणि शिक्षण सेवकांच्या कोविड ड्युटीबाबत पत्र. @OfficeofUT @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad
Tweet media one
37
127
189
@KapilHPatil
Kapil Patil
5 months
कसले पक्ष, कसले विचार काही केलं तरी चालतं... मगर ये पब्लिक है जो सब जानती है ...
6
17
189
@KapilHPatil
Kapil Patil
1 year
मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री @Dev_Fadnavis जी महाराष्ट्रात हे घडावं हे दुःखदायक आणि धक्कादायक आहे. शासनाने तातडीने गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल ते पाहिलं पाहिजे. आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी दक्षता घेतली पाहिजे. #JusticeForAkshayBhalerao
@Prksh_Ambedkar
Prakash Ambedkar
1 year
नांदेड येथील बोंढार गावात अक्षय भालेराव या तरुणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून महाराष्ट्राच्या पुरोगामी मुखवट्यावर काळीमा फासणारा आहे. दोषींवर ॲट्रोसिटी, हत्येचा कट यासकट इतर कलमान्वये कठोर कारवाई तसेच दोषींची मालमत्ता जप्त करण्यात यावी. अक्षय हा वंचित बहुजन
164
494
2K
1
29
187
@KapilHPatil
Kapil Patil
6 months
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करून बहुजनांना आणि स्त्रियांना जातीवादी समाज रचनेतून मुक्त केले तो हा दिवस. 25 डिसेंबर 1927. बाबासाहेबांना अभिवादन आणि सर्वांना या क्रांतिकारी दिनाच्या शुभेच्छा...! - कपिल पाटील #मनुस्मृतीदहनदिवस
Tweet media one
2
19
169
@KapilHPatil
Kapil Patil
4 years
#बेरोजगारी_दिवस #शिक्षकभरती #berojgardiwas @OfficeofUT @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad
Tweet media one
44
118
159
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा 2020 अंतर्गत सर्व पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेची संधी मिळण्याबाबत @mpsc_office
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
77
160
@KapilHPatil
Kapil Patil
5 years
वंचित बहुजनांचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे सदिच्छा भेट घेतली. सोबत लोक भारतीचे आमदार कपिल पाटील, मंत्री सुभाष देसाई, छात्र भारतीचे सचिन बनसोडे. यावेळी CAA/NRC व राज्यातील अन्य प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाली.
Tweet media one
Tweet media two
3
23
152
@KapilHPatil
Kapil Patil
3 years
अराजपत्रित पदांच्या भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी परीक्षा MPSC मार्फत व्हाव्यात याविषयी आज आमदार कपिल पाटील यांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू असे कपिल पाटील यांनी सांगितले. सोबत निलेश निंबाळकर, MPSC समन्वय समितीचे सहकारी.
Tweet media one
16
50
152
@KapilHPatil
Kapil Patil
4 years
उद्या शाळा नाही. विद्यार्थ्यांना दिलासा. शिक्षकांना वर्क फ्रॉम होम. धन्यवाद @OfficeofUT @CMOMaharashtra @VarshaEGaikwad
42
27
149
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
भूमिका घेणारे कोत्तापल्ले सर  डॉ. नागनाथ कोत्तापल्ले सरांचं आज निधन झालं. मराठी विषय शिकवणारे हाडाचे प्राध्यापक होते ते. सामाजिक भान असलेले, भूमिका घेणारे लेखक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे यशस्वी कुलगुरू.
Tweet media one
6
16
150
@KapilHPatil
Kapil Patil
1 year
जगभर बुद्ध धम्माचा प्रसार करणारे चक्रवर्ती सम्राट प्रियदर्शी राजा अशोक यांची आज जयंती. विनम्र अभिवादन! अशोक अष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा ! - कपिल पाटील #ashokjayanti #सम्राट_अशोक_जयंती #Ashokastami #अशोकाष्टमी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
17
144
@KapilHPatil
Kapil Patil
6 months
ये सच है कि आज बिहार में लाखों युवाओं को सरकारी नौकरियां मिल रही हैं। पहले बिहार के युवक रोजगार के लिए दिल्ली, मुंबई, महाराष्ट्र आया करते थे, अब बाहरी प्रदेश के युवाओं को भी बिहार में नौकरी मिल रही है। रोजगार के मामले में नीतीश कुमार जी ने देश को नई राह दिखाई है। उम्मीद
Tweet media one
3
51
125
@KapilHPatil
Kapil Patil
3 years
सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन (शिक्षण सेवक) कर्मचार्‍यांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबत आमदार कपिल पाटील यांचा तारांकित प्रश्न आणि शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांचे लेखी उत्तर. गुरुवार दि. 4 मार्च 2021, अर्थसंकल्पीय अधिवेशन, मुंबई #शिक्षकवेतनश्रेणी
Tweet media one
32
70
124
@KapilHPatil
Kapil Patil
7 months
चैत्यभूमी येथे आज भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्यासोबत कपिल पाटील आणि नितीन वैद्य यांच्या झालेल्या भेटी. हस्तांदोलनं.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
7
124
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
मागास राज्यांनी जुनी पेन्शन लागू केली मग महाराष्ट्र का करू शकत नाही? l कपिल पाटील यांची विधान परिषदेत मागणी Tap to watch - हिवाळी अधिवेशन | मंगळवार, दि. 27 डिसेंबर 2022
8
20
112
@KapilHPatil
Kapil Patil
9 months
हे मातृत्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न सरकारने करावा. @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
Tweet media one
3
50
112
@KapilHPatil
Kapil Patil
4 months
माझा पुतण्या आणि लहान भाऊ येशू याचा मुलगा रियेश याच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या प्रसिद्ध जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये लागले होते. काल विचारवंत सूरज येंगडे आणि माझी पत्नी वर्षा यांच्यासोबत रियेशची भेट घेतली. त्याचं कौतुक केलं.
Tweet media one
2
5
108
@KapilHPatil
Kapil Patil
1 year
देशातील ओबीसींचे नेते आणि जनता दल (यूनाइटेड)चे पूर्व अध्यक्ष शरद यादव यांचं आज निधन झालं. जेपी आंदोलनात वयाच्या अवघ्या पंचविशीत ते खासदार झाले. केंद्रात अनेकदा मंत्री होते. व्ही. पी. सिंग सरकारमध्ये असताना मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यास त्यांनी भाग पाडलं. #शरदयादव #SharadYadav
Tweet media one
6
7
109
@KapilHPatil
Kapil Patil
4 months
जिजाऊंनी स्वराज्याला प्रेरणा दिली, आपण समाजवादी गणराज्य निर्माण करूया! सिंदखेडराजा येथील मेळाव्यात कपिल पाटील यांचे उद्गार स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंना अभिवादन केल्यानंतर लखुजी जाधव राजवाड्या शेजारी असलेल्या नगरपरिषद हॉलमध्ये समाजवादी गणराज्य पार्टीचा मेळावा उत्साहात पार
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
7
105
@KapilHPatil
Kapil Patil
6 months
फुले, शाहू, अंबेडकर और नीतीश कुमार द्वारा दिखाया रास्ता ही आरक्षण की समस्या का समाधान करेगा @NitishKumar @Jduonline #NitishKumar #नीतीशकुमार #NitishModel #आरक्षण #Reservation #castecensus #जातगणना #जातिगणना #jobs #reels #india #INIDAAlliance
3
18
104
@KapilHPatil
Kapil Patil
6 years
ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत आनंद ते��तुंबडे यांच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याची ही वेळ आहे. मोदी सरकार कवी, लेखक आणि साहित्यिकांनाच घाबरतं, हे पुन्हा सिद्ध झालं आहे.
5
25
101
@KapilHPatil
Kapil Patil
3 years
10वी, 12वी च्या परीक्षा आता जूनमध्येच घ्या. शाळा, कॉलेजेसना सुट्टी जाहीर करा. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना तणावमुक्त करा. @OfficeofUT @Dev_Fadnavis @VarshaEGaikwad
16
35
102
@KapilHPatil
Kapil Patil
3 months
भारताचे भाग्यविधाते संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! -आमदार कपिल पाटील #बाबासाहेबआंबेडकर #BabaSahebAmbedkar #AmbedkarJayanti2024 #AmbedkarJayanti #अंबेडकरजयंती #आंबेडकर_जयंती
Tweet media one
3
16
104
@KapilHPatil
Kapil Patil
3 years
शिक्षक, कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी परवानगी मिळणेबाबत पत्र... @OfficeofUT @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad @mrhasanmushrif
Tweet media one
11
51
99
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
द्रौपदी मुर्मू यांच्यापेक्षा जास्त काम केल्याचा दावा करणारे यशवंत सिन्हा. आणि "आदिवासी असून देखील" झिरवळ यांनी "बऱ्यापैकी" काम केलं, म्हणणारे जयंत पाटील. वर्ण वर्चस्वाचा दर्प सारखाच आहे. दुःखद आणि क्लेशदायक.
Tweet media one
10
21
103
@KapilHPatil
Kapil Patil
10 months
आज 5 सप्टेंबर सरकारी शिक्षक दिन. खरा शिक्षक दिन हा 3 जानेवारीला असतो. ज्या दिवशी महामानवी सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली 1 जानेवारी 1848 ला. सावित्रीबाईंसह फातिमा शेख शिक्षिका होत्या. देशातील पहिल्या महिला शिक्षकांचा जन्मदिवस
Tweet media one
2
25
103
@KapilHPatil
Kapil Patil
2 months
आपल्या एका बोटाने देश वाचेल ... लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा उद्या (20 मे रोजी) पार पडणार आहे. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा महाराष्ट्र स्पष्ट कौल देणार आहे. देशाचा निकाल तीन राज्यं फिरवणार आहेत. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि कर्नाटक. खुद्द उत्तर प्रदेशात खिंडार
Tweet media one
2
23
103
@KapilHPatil
Kapil Patil
4 years
#MPSC विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रे बदलून द्या - आमदार कपिल पाटील Tap to read - @OfficeofUT @CMOMaharashtra @NANA_PATOLE @Mpsc_Andolan @nsnimbalkar
8
19
95
@KapilHPatil
Kapil Patil
6 months
जनता दल (यूनाइटेड) के राष्ट्रीय अध्यक्ष एवं बिहार के मुख्यमंत्री आदरणीय नीतीश कुमार जी द्वारा मुझे राष्ट्रीय महासचिव पद पे पुनः दायित्व देने के लिए हृदय से आभार । मैं आश्वस्त करता हुं कि मुझे मिले इस दायित्व का पूर्ण जिम्मेदारी से निर्वहन करुंगा । #NitishKumar #नीतीशकुमार #JDU
Tweet media one
Tweet media two
16
14
93
@KapilHPatil
Kapil Patil
4 months
निमंत्रण संकल्प समाजवादी गणराज्याचा ! संयुक्त समाजवादी संमेलन रविवार, 3 मार्च संध्याकाळी 4 वा. महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट ग्राऊंड, मनोहर जोशी कॉलेज, PMGP कॉलनी, धारावी बस डेपोच्या बाजूला, Opp. Nature Park, धारावी, मुंबई गुगल लिंक-
Tweet media one
2
12
94
@KapilHPatil
Kapil Patil
1 year
सत्तेच्या राजकारणावर दबाब निर्माण केल्याशिवाय प्रश्नांची गाठ सुटत नसते. - आमदार कपिल पाटील (सत्यजित तांबे यांना पाठिंबा देताना मांडलेली भूमिका Uncut)
7
8
95
@KapilHPatil
Kapil Patil
3 months
समाजवादी गणराज्य पार्टीचा शाहू छत्रपती महाराज यांना पाठिंबा छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ वे वंशज आणि कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू श्री शाहू छत्रपती महाराज कोल्हापूर लोकसभेची निवडणूक लढत आहेत. काल महात्मा फुले जयंतीचं औचित्य साधून समाजवादी गणराज्य पार्टीचे
Tweet media one
Tweet media two
1
9
92
@KapilHPatil
Kapil Patil
3 years
अखेर मे महिन्याची सुट्टी जाहीर  15 जून पासून शाळा सुरू होणार
22
14
92
@KapilHPatil
Kapil Patil
1 year
माझ्या राज्यात स्त्री आणि पुरुषांना गुलाम म्हणून विकायची किंवा विकत घेण्याची परवानगी मिळणार नाही. तसे कराल तर माझी माणसं प्रतिबंध करतील. - छत्रपती शिवाजी महाराज (6 ऑगस्ट 1677 डचांना पत्र.) लोककल्याणराजे कुळवाडीकुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा
Tweet media one
3
11
91
@KapilHPatil
Kapil Patil
7 months
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमी येथे अभिवादन करताना जनता दल (यूनाइटेड) चे नॅशनल जनरल सेक्रेटरी आमदार कपिल पाटील सोबत मुलगा नीलकबीर. #बाबासाहेबआंबेडकर #babasahebambedkar
1
6
90
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करून बहुजनांना आणि स्त्रियांना जातीवादी समाज रचनेतून मुक्त केले तो हा दिवस. 25 डिसेंबर 1927. बाबासाहेबांना अभिवादन आणि सर्वांना या क्रांतिकारी दिनाच्या शुभेच्छा...! - आमदार कपिल पाटील #मनुस्मृतीदहनदिवस
Tweet media one
1
8
90
@KapilHPatil
Kapil Patil
1 year
नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांचं आमदार कपिल पाटील यांनी आज मुंबईत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. सोबत मट्टू खुराना, सच्चिदानंद शेट्टी, अरुण लावंड, राजा कांदळकर, शशिकांत उतेकर, रोहित ढाले, सचिन बनसोडे.  @satyajeettambe
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
7
84
@KapilHPatil
Kapil Patil
1 year
आजच्या दिवशी 11 मे 1888 रोजी मुंबईतील मांडवी - कोळीवाडा येथील जनतेने जोतीराव फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांच्या हस्ते ’महात्मा’ ही पदवी दिली. विनम्र अभिवादन! - कपिल पाटील #महात्मा #mahatma #महात्माफुले #MahatmaPhule
Tweet media one
2
5
85
@KapilHPatil
Kapil Patil
8 days
... म्हणून मुख्यमंत्र्यांच्या चहापानाचं निमंत्रण मी स्वीकारलं - कपिल पाटील सत्ताधारी पक्षाच्या चहापानाला गेल्याबद्दल कपिल पाटील यांची सविस्तर आणि रोखठोक भूमिका जरूर ऐका. Like | Comment | Share
2
9
82
@KapilHPatil
Kapil Patil
1 year
विश्वास बसणार नाही, पण खरेच हुसेन दलवाई 80 वर्षांचे झाले. युक्रांदीय, आमदार, मंत्री, खासदार आणि आता सर्वांचे मार्गदर्शक हुसेन भाई तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
81
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
संविधान दिनाच्या दिवशी आनंद तेलतुंबडे जेल बाहेर आल्याने न्याय व्यवस्थेवरचा विश्वास दुणावला आहे. अनेक निरपराध लोकशाहीवादी कार्यकर्ते यांच्या सुटकेचा मार्ग यातून मोकळा होईल, असा विश्वास कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. #AnandTeltumbade #आनंदतेलतुंबडे
0
3
76
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
बिहार के मुख्यमंत्री तथा देश के जननायक आदरणीय नीतीश कुमार जी तथा जनता दल यूनायडेट के राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह जी को विनम्र धन्यवाद! इस जिम्मेदारी को निभाने की मैं विनम्रतापूर्वक भरपूर कोशिश करूँगा। @NitishKumar @LalanSingh_1 @Jduonline
Tweet media one
21
5
78
@KapilHPatil
Kapil Patil
4 months
समाजवादी गणराज्य पार्टीच्या स्थापनेनंतर आमदार कपिल पाटील यांनी सिंदखेडराजा येथे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचा आशीर्वाद घेतला. त्यावेळी राजे लखोजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव, पार्टीचे महासचिव अतुल दि. देशमुख, स्वागताध्यक्ष सुरेश देवकर, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
75
@KapilHPatil
Kapil Patil
4 years
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची 50% उपस्थितीची अट रद्द करणेबाबत आज शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र दिलं. @VarshaEGaikwad
Tweet media one
14
14
75
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
जिन्हें नारी शिक्षा का जनक कहा जाता है। जिन्होंने अस्पृश्यता के अंत की शुरुआत की। जिन्होंने समतामूलक समाज का सपना देखा था। ब्राह्मण विधवाओं के सिर मुंडवाने की कुप्रथा रोकने के लिए नाइयों की हड़ताल की। सत्य शोधक समाज की स्थापना की।
Tweet media one
1
9
74
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमी येथे अभिवादन करताना जनता दल (यूनाइटेड) चे नॅशनल जनरल सेक्रेटरी आमदार कपिल पाटील आणि सुप्रसिद्ध लेखक सूरज येंगडे. सोबत जद(यू.) नेते अजित शिंदे, आशिष राजूरकर, छात्र भारतीचे अध्यक्ष रोहित ढाले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
9
71
@KapilHPatil
Kapil Patil
5 years
महापरिक्षा पोर्टल मधील त्रुटी दूर होईपर्यंत पोर्टलला तात्पुरती स्थगिती. मा. मुख्यमंत्री यांचे आभार. परंतु हे पोर्टल पूर्णतः बंद होऊन या परीक्षा mpsc मार्फत होणे गरजेचे आहे. @OfficeofUT #MPSC
9
18
68
@KapilHPatil
Kapil Patil
4 years
व्हॅक्सिन येत नाही तोवर शाळा, कॉलेज बंद ठेवा. विद्यार्थ्यांना वर्क बुक, वर्क शीट द्या. 10वी, 12वी परीक्षांचा पॅटर्न बदला. व्हॅक्सिन आल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक यांना प्राधान्याने मोफत उपलब्ध करून द्या. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र. #NoVaccine_NoSchool @OfficeofUT
Tweet media one
6
8
66
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
महाराष्ट्र राज्यात जातीनिहाय जनगणना करणेबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पत्र. @OfficeofUT @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks #जातीनिहायजनगणना
Tweet media one
Tweet media two
15
15
70
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
पगारासाठी कोविडचे कारण किती दिवस? - आमदार कपिल पाटील Tap-  वित्त मंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या बजेटवरील चर्चेत १६ मार्च रोजी शिक्षकांचे पगार, अनुदान, जुनी पेन्शन आणि इतर प्रश्नांवर मांडलेली भूमिका. वित्तराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचं उत्तर.
12
27
66
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
त्यावेळी जनता दल (युनाइडेड) चे नॅशनल जनरल सेक्रेटरी आमदार कपिल पाटील यांनी तेलतुंबडे यांचं स्वागत केलं. सोबत तेलतुंबडे यांच्या पत्नी श्रीमती रमा आणि मुलगी रश्मी.
1
2
66
@KapilHPatil
Kapil Patil
1 month
महाकारुणी तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या शुभ कामना! -कपिल पाटील
Tweet media one
0
6
68
@KapilHPatil
Kapil Patil
9 months
'निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी' अशा विचार मांडत महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाचा आज वर्धापन दिवस. 150 वर्षे झाली. क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन! सर्वांना
Tweet media one
0
12
61
@KapilHPatil
Kapil Patil
4 years
राजगृह हे केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं घर नाही. देशाचा तो वारसा आहे. समतेची आस असलेल्या प्रत्येकाचं प्रेरणाघर आहे. या घरावरील हल्ल्याचा धिक्कार असो. सरकार गुन्हेगारांना शोधून काढेल काय? #राजगृह
5
8
62
@KapilHPatil
Kapil Patil
4 years
अखेर विद्यार्थी आणि शिक्षकांना उद्यापासून 20 तारखेपर्यंत सुट्टी द्यायचं शिक्षणमंत्र्यांनी मान्य केलं. आज संध्याकाळपर्यंत जीआर निघेल अशी अपेक्षा. अधिकाऱ्यांनी घाईघाईत केलेलं परिपत्रक मागे घेऊन त्यात दुरुस्ती करणार. - आमदार कपिल पाटील
8
4
60
@KapilHPatil
Kapil Patil
4 years
बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या - कपिल पाटील Tap to read - @OfficeofUT @CMOMaharashtra @PawarSpeaks @waglenikhil #बाबाआढाव
4
10
60
@KapilHPatil
Kapil Patil
3 years
शैक्षणिक वर्ष समाप्तीची घोषणा, पुढील शेैक्षणिक वर्षाचे नियोजन, शाळासिद्धी व युडायसची माहीती भरण्याची मुदतवाढ आणि कोविड झालेल्या शिक्षक- शिक्षकेतरांचा रजा कालावधी कर्तव्य कालावधी समजण्याबाबत परिपत्रक काढण्यासाठी शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad यांना पत्र...
Tweet media one
5
30
60
@KapilHPatil
Kapil Patil
1 year
बिहार प्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसींसह सर्व जातींची जातवार जनगणना झाली झाली पाहिजे अशी आग्रही मागणी करत ओबीसी ज्ञाती प्रतिनिधींची बैठक शनिवारी (१८ मार्च २०२३ रोजी) मुंबईत आमदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. #जातवारजनगणना #castewisecensus #obc #ओबीसी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
9
60
@KapilHPatil
Kapil Patil
3 years
आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. प्रकृती एकदम ठीक आहे. मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी तसेच माझ्यावर उपचार करणारे डॉ. अडसूळ, डॉ. हार्दिक व सेव्हन हिल्सचे सर्व कर्मचारी यांचे आभार! आपण सर्वांनी दिलेलं प्रेम, काळजीपोटी केलेली विचारपूस आणि सदिच्छा याबद्दल मनापासून धन्यवाद!
12
1
58
@KapilHPatil
Kapil Patil
4 years
विधान परिषद नियम 240 अन्वये अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण श्रीमती वंदना कृष्णा आणि उपसचिव श्रीमती चारुशीला चौधरी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी आज विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांना पत्र दिले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
8
10
60
@KapilHPatil
Kapil Patil
11 months
वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवूया, विवेकाचा आवाज बुलंद करूया! शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज स्मृतिदिन. विनम्र अभिवादन! - कपिल पाटील #नरेंद्रदाभोलकर #NarendraDabholkar
Tweet media one
1
6
58
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी दोघांचीही शिवाजी महाराजांबद्दलची वक्तव्ये निंदनीय आणि संतापजनक आहेत. तथाकथित सहा सोनेरी पानांच्या पलीकडे ज्याचं वाचन नाही, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नाही. ते असंच बोलणार. शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही.
5
13
59
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
विनाअनुदानाचा कलंक पुसण्याबाबत विनंती. आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र. @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
Tweet media one
Tweet media two
14
14
57
@KapilHPatil
Kapil Patil
1 year
शरद यादव यांच्या पार्थिवाचं आज दिल्ली येथे दर्शन घेत कपिल पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. #SharadYadav #SharadYadavJi #शरदयादव #शरद_यादव_जी #शरद_यादव
Tweet media one
3
5
56
@KapilHPatil
Kapil Patil
6 years
सत्ता, पैसा आणि मस्ती यांना सणसणीत चपराक देऊन मुंबईच्या शिक्षकांनी चोख उत्तर दिलं आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे हे स्वतः या निवडणुकीत उतरले होते. त्यांनी पदाचा आणि सत्तेचा पुरेपूर वापर केला. तर दुसऱ्या बाजूला...
11
11
56
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन (शिक्षण सेवक) यांच्या वेतनाबाबत कपिल पाटील यांचा प्रश्न शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचं उत्तर. Tap to watch - पावसाळी अधिवेशन | 18 ऑगस्ट 2022 #किमानवेतन
9
13
55
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
महाराष्ट्राचे मावळते मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे कुटुंबप्रमुख म्हणून तुम्ही कायम लक्षात राहाल. @OfficeofUT
0
4
56
@KapilHPatil
Kapil Patil
2 years
या सगळ्या काळात तेलत��ंबडे कुटुंबीयांनी, आंबेडकर कुटुंबीयांनी आणि विशेषतः रमाताई यांनी सहन केलेल्या वेदना विसरता येण्यासारख्या नाहीत. पण आता आनंदजी कारागृहाबाहेर आल्याने कुटुंबियांसोबत चळवळीतील प्रत्येकाला आनंद झालेला आहे. लढाईला एक बळ मिळालं आहे. - कपिल पाटील #AnandTeltumbade
1
5
56