Office of Shahu Chhatrapati Profile Banner
Office of Shahu Chhatrapati Profile
Office of Shahu Chhatrapati

@ShahuChhatrpati

4,125
Followers
19
Following
71
Media
99
Statuses

Member of Parliament - Kolhapur | Descendent of Chhatrapati Shivaji Maharaj & Rajarshi Shahu Maharaj | Educationist | Philanthropist | Founder of CSV, Kolhapur.

Kolhapur, Maharashtra, India
Joined March 2024
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
3 months
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून १८ व्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभेच्या सदस्य पदाची शपथ घेतली. @INCMaharashtra @INCIndia
9
135
2K
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
आज काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या शुभेच्छा व अभिनंदन स्वीकारले. माझ्या सोबत आमदार सतेज पाटील @satejp आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती देखील होते. #Congress #Kolhapur @INCIndia @INCMaharashtra
Tweet media one
Tweet media two
34
189
3K
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
5 months
लोकसभा 2024 च्या निवडणुकीत मतदान केले! प्रत्येकाने तसे करावे आणि आपली लोकशाही बळकट करावी असे आवाहन करतो. #मी_केले_तुम्ही_पण_करा
Tweet media one
37
153
2K
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
6 months
प्रिय सतेज, @satejp वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आज तुम्ही समाजाप्रती जे कार्य करीत आहात ते कौतुकास्पद आहे. भविष्यात तुमच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी व महाराष्ट्रासाठी तेजोमय कार्य व्हावे. ही सदिच्छा! - श्री. शाहू छत्रपती.
12
171
2K
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
Wishing you a very happy birthday @RahulGandhi Ji. May your life be filled with happiness and success. May God bless you with a long life, health, and prosperity. @INCIndia @INCMaharashtra #HappyBirthdayRahulGandhi
Tweet media one
11
195
2K
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
6 months
मी लढायचं ठरवलं आहे ! तुमच्या पाठबळावर !!
Tweet media one
20
314
2K
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
7 months
For Loksabha elections 2024 , my candidature has been declared by @INCIndia for Kolhapur Constituency. I am thankful to @kharge ji, Soniya Gandhi ji @RahulGandhi ji, @PawarSpeaks ji @officeofUT and MVA leaders for their support.
39
364
2K
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
6 months
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध तसेच समतेच्या विचारांचा वारसा जपत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. @Prksh_Ambedkar यांचे आभार !
30
294
2K
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
3 months
विशाळगड येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. शांति आणि न्याय यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. #Kolhapur
Tweet media one
75
252
2K
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
3 months
मानाचा मुजरा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीचे अग्रदूत आहेत. जातीय विषमते विरूध्द व उच्चनीचते विरूध्द बंड पुकारून सामाजिक समता स्थापन करणारा लोककल्याणकारी राजा..! महाराष्ट्राच्या समाजिक चळवळीचे नेतृत्व स्वीकारून पददलित
Tweet media one
16
160
1K
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
करवीर विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात प्रचार सभा आणि नियोजन बैठका घेऊन मला विजयापर्यंत पोहोचवण्यात स्वर्गीय पी.एन पाटील साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. विजयाच्या क्षणी ते आमच्यात नाहीत याची आम्हाला उणीव भासते आहे.
2
77
1K
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
3 months
विशाळगड परिसरातील हिंसाचारग्रस्त गजापूर गावामध्ये झालेल्या प्रकारासंदर्भात आज सायंकाळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची, आमदार @satejp , आणि शिष्ठमंडळासह भेट घेतली. आंदोलनाची माहिती आठवडाभर आधीच मिळाली असताना प्रशासनाने योग्य ती खबरदारी का घेतली नाही? अशी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
Tweet media one
7
114
1K
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
2 months
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सुपुत्र श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांची आज जयंती आहे. कोल्हापूर शहरात शालिनी पॅलेस, बी. टी. कॉलेज, शिवाजी टेक्निकल स्कूल, ट्रेझरी, राधाबाई बिल्डिंग (कोर्ट), कलेक्टर ऑफिस, लॉ कॉलेज अशा अनेक सुंदर वास्तू आहेत. छत्रपती शाहू महाराज, आईसाहेब
Tweet media one
19
115
1K
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
3 months
आज, किल्ले विशाळगड परिसरातील हिंसाचारग्रस्त गजापूर गावास भेट देऊन पाहणी केली. किल्ले विशाळगड येथील अतिक्रमणाशी संबंध नसलेल्या गजापूर गावात घडलेली हिंसाचाराची घटना अतिशय दुर्दैवी असून धर्मांधतेच्या राजकारणापासून दूर राहून कोल्हापूरकर बंधुत्वाची भावना जोपासत संपूर्ण देशासमोर
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
141
947
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
3 months
आज,नवी दिल्ली, महाराष्ट्र सदन मध्ये असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शतकोत्तर सुवर्ण जयंती निम्मित पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी खा. @PawarSpeaks जी,केंद्रीय राज्यमंत्री @mpprataprao जी, केंद्रीय राज्यमंत्री @mohol_murlidhar जी, केंद्रीय
Tweet media one
Tweet media two
4
59
894
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
1 month
सिंधुदुर्गाच्या शेजारी राजकोट वर उभारला गेलेला शिवाजी महाराजांचा पुतळा याला एक वेगळे महत्त्व आहे. या पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ज्या पद्धतीने याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी दिली गेली होती त्यामुळे हे ठिकाण हे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा प्रसिद्ध झालं होतं. भारताच्या
0
127
843
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
3 months
गजापूरमध्ये झालेल्या दंगलीच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची बैठक पार पडली. गजापूर दंगलीमध्ये नुकसान झालेल्या सर्वधर्मीय कुटुंबियांची मंगळवार, दिनांक १६-०७-२०२४ रोजी इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांसोबत आम्ही भेट घेणार आहोत. या बैठकीला आमदार @satejp , माजी आमदार मालोजीराजे छत्रपती,
Tweet media one
Tweet media two
21
100
815
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
आज काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे @kharge यांची भेट घेतली. यावेळी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, @DKShivakumar माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, @moilyv कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील @satejp आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.
Tweet media one
0
35
736
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार पवार @PawarSpeaks यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली.यावेळी आमदार सतेज पाटील, @satejp राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती सोबत होते. @NCPspeaks
Tweet media one
2
25
741
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
7 months
आज महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री.उध्दव ठाकरे  @OfficeofUT  यांनी नवीन राजवाड्यावर येऊन भेट घेतली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली. छत्रपती घराणे आणि ठाकरे घराण्यात गेल्या चार पिढ्यामध्ये असलेल्या ऋणानुबंधास उजाळा मिळाला.
Tweet media one
1
66
727
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
6 months
Tweet media one
8
58
720
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
6 months
यावेळी आमदार सतेज पाटील @satejp , आमदार पी. एन. पाटील, व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, आर. के. पोवार पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, भारत पाटील-भूयेकर, नेताजी पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र कवडे, बी. एस. पाटील-अकनूरकर,हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. (2/2 )
Tweet media one
0
36
642
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
6 months
आज अत्यंत चैतन्यपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल केला. स्वाभिमानी कोल्हापूरकरांनी  दिलेला बहुमोल प्रतिसाद निश्चितपणे विजयाची नांदी ठरेल. यासाठी परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक घटकाचे विशेष आभार!
8
58
641
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे @OfficeofUT यांची त्यांच्या मातोश्री निवास्थानी भेट घेतली. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे, @AUThackeray कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.
Tweet media one
0
30
615
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
6 months
कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष श्री. ए. वाय. पाटील यांनी महारॅली काढत आपल्या कार्यकर्त्यांसह नवीन राजवाडा, कोल्हापूर येथे श्री. शाहू छत्रपती महाराज यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड होता. (1/2)
Tweet media one
0
29
523
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
सर्वांचं मनापासून आभार @INCIndia @kharge @RahulGandhi @PawarSpeaks @OfficeofUT @MahavikasAghad3 @Prksh_Ambedkar @VBAforIndia @YuvrajSambhaji @satejp @ruturajdyp आणि तमाम कोल्हापूरकर!
Tweet media one
8
49
490
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
2 months
राजर्षी शाहू महाराज यांची कर्मभूमी असलेल्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी या गावातील सुपुत्र स्वप्नील कुसाळे यांनी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत कास्यपदक जिंकून कोल्हापूरची मान उंचावली त्याबद्दल स्वप्नीलचे अभिनंदन. #SwapnilKushale #Swapnil #OlympicGames
Tweet media one
1
30
453
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
3 months
चिरंजीव मालोजीराजे छत्रपती यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! तुमचं आयुष्य आरोग्यदायी आणि आनंदमय असो. #kolhapur #कोल्हापूर
Tweet media one
8
19
415
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
27 days
नवीन राजवाड्यामध्ये आज पारंपरिक पध्दतीने श्री गणरायाचे आगमन झाले. यानंतर विधीवत श्रींची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आरती संपन्न झाली. यावेळी, सौ.महाराणी याज्ञसेनीराजे छत्रपती, युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती, सौ.युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती, सौ.मधुरीमाराजे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
22
378
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
6 months
मी प्रथम भारतीय व अंतिमत:ही भारतीयच आहे असे आपण मानलेच पाहिजे! डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांच्या शब्दाशब्दात राष्ट्रप्रेम वास करीत आहे. अश्या या महान राष्ट्रपुरुषाला जयंतीनिमित्त विनयपुर्वक अभिवादन....!
Tweet media one
0
36
309
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण @prithvrj यांनी आज नवीन राजवाड्यावर भेट घेतली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
Tweet media one
0
13
302
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
2 months
कर्मचारी निवृत्ती योजना-१९९५ (EPS-95) अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान निवृत्ती वेतन दरमहा ९०००/- हजार रुपयांपर्यंत वाढवून भविष्यासाठी महागाई निर्देशांकाशी जोडावे, अशी आग्रही मागणी, आज मंगळवारी लोकसभेतील शून्य प्रहरात केली. पेन्शन महागाईपासून संरक्षित नाही आणि गेल्या दहा
0
38
298
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
विकासाच्या नावाखाली लादल्या जाणाऱ्या नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग विरोधात १८ जून रोजी 'घेरा डालो, डेरा डालो' महामोर्चास पाठिंबा देण्यासाठी इंडिया आघाडीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. शेतकऱ्यांच्या हक्काची जमीन वाचवूया! असे आवाहन केले.
Tweet media one
Tweet media two
2
16
287
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
2 months
कोल्हापुरातील सांस्कृतिक जीवनात विशेष स्थान असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडात उभारलेले हे नाट्यगृह, जे पूर्वी पॅलेस थिएटर म्हणून ओळखले जात असे, आता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह या
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
41
268
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
5 months
श्री. प्रकाश आंबेडकर @Prksh_Ambedkar यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #prakashambedkar #VanchitBahujanAghadi #babasahebamedkar
1
20
256
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
आज काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल @kcvenugopalmp यांची भेट घेतली. यावेळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील @satejp आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. @INCIndia @INCMaharashtra
Tweet media one
0
9
257
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
6 months
होळी पौर्णिमेनिमित्त, श्री. शाहू छत्रपती महाराजांनी कणेरी मठ येथे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांची भेट घेतली. त्यांनी शाल व श्रीफळ देऊन श्री शाहू महाराजांचा सत्कार केला. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
17
231
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार टिळक भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मी सुद्धा महाराष्ट्र काँग्रेस कमिटी यांच्या वतीने सत्कार स्वीकारला. सर्व खासदारांचा सत्कार काँग्रेस महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले @NANA_PATOLE
1
10
205
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
राजकारणाच्या पलिकडे जावून मैत्री जपणारे व्यक्तीमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले. करवीर विधानसभा मतदार संघाचे आमदार पी.एन. पाटील यांना भावपूर्ण श्रध्दांजली! आमच्या परिवाराचे व त्यांचे घनिष्ठ संबंध होते.त्यांच्या अकाली निधनामुळे जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.
Tweet media one
4
12
193
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
2 months
शिवकालीन युध्दकलेवर आधारित वारसा या माहीतीपटाला सर्वोत्कृष्ट कला/सांस्कृतिक चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारावर कोल्हापुरी ठसा सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या रुपाने उमटला आहे. कोल्हापूरचा सुपुत्र सचिन बाळासाहेब सुर्यवंशी यांनी या माहीतीपटाची
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
15
175
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
7 months
Tweet media one
0
14
156
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
कोल्हापुरात आज, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने हजारो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर "घेरा डालो, डेरा डालो" महामोर्चा काढण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
13
155
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमरोळी तालुका चंदगड येथील काँग्रेस पक्षावर प्रेम असणाऱ्या नितीन नांगणूरकर यांनी पूर्ण मतदार संघात सायकलवरून प्रचार केला होता. आज चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना नितीन यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार @satejp , व्ही. बी. पाटील,
Tweet media one
Tweet media two
0
10
128
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
5 months
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती... महाराजांचा पराक्रम, त्याग व राष्ट्रप्रेम आम्हास सदैव प्रेरक आहे. महाराजांना जयंती निमित्त त्रिवार मुजरा..!
Tweet media one
1
7
128
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
5 months
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
Tweet media one
0
2
106
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
खासदार पदी निवड झाल्यानंतर, आज आजरा तालुका आभार मेळावा आयोजित केला होता. आजरा भागातील भात प्रक्रिया आणि काजू प्रक्रिया उद्योगांच्या असलेल्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न राहील तसेच सर्वांच्या सहकार्याने आजरा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील अशी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
6
106
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
खासदार पदी निवड झाल्यानंतर आज भुदरगड तालुका आभार मेळावा आयोजित केला होता. भुदरगड तालुक्यातील जनतेने दिलेल्या अभूतपूर्व समर्थनाबद्दल मनःपूर्वक आभार. आपल्या विश्वासाला पात्र राहून कोल्हापूर जिल्ह्याचा शाश्वत विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. एकत्र येऊन सर्वांगीण विकास साध्य करूया!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
8
102
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
लोकसभा निवडणुकीत जनतेने भरभरून दिलेल्या पाठिंब्याबद्दल दोन दिवसीय आभार दौरा, बुधवार दिनांक १९ जून भुदरगड व गडहिंग्लज आणि २० जून चंदगड आणि आजरा असा असणार आहे,याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद ! @INCIndia @INCMaharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
9
97
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
6 months
Tweet media one
0
6
98
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
खासदार पदी निवड झाल्यानंतर आज गडहिंग्लज तालुका आभार मेळावा आयोजित केला होता. गडहिंग्लज तालुक्यातील जनतेने दिलेल्या अभूतपूर्व समर्थनाबद्दल मनःपूर्वक आभार. आपल्या विश्वासाला पात्र राहून तालुक्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एकत्र येऊन आपल्या तालुक्याचा आणि
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
8
96
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री ऋतुराज संजय पाटील @ruturajdyp यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !!
Tweet media one
0
2
95
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
Tweet media one
0
1
89
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
2 months
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो.
Tweet media one
0
5
89
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
7 months
विषमतेविरोधी बंड पुकारत बाबासाहेबांनी २० मार्च १९२७ साली महाड चवदार तळे सत्याग्रह केला. हा संग्राम केवळ पाण्यासाठी नव्हता तर तो मानवाच्या मूलभूत हक्कांसाठी होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाड क्रांती दिनी विनम्र अभिवादन !
Tweet media one
0
2
87
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
7 months
वृक्षवल्ली आम्हा सोयरे..वनचरे.... आज आंतरराष्ट्रीय वन दिवस ..! पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि आपल्या भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी आज आपण सर्व वृक्षांचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी संकल्पबद्ध होऊया...!
Tweet media one
0
2
83
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
7 months
आपली संस्कृति व इतिहास फार वैभवशाली आहे ! सर्वांनी इतिहासातून स्फुर्ती घेऊन वर्तमानात प्रगती करावी !
5
8
70
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
3 months
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांचे पुण्य स्मरण करताना, बांदल सेना आणि स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू या नरवीरांनी घोडखिंडीत आपलं पवित्र रक्त सांडलं आणि रक्ताभिषेक करून
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
8
68
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
पालकमंत्री हसन मुश्रीफ @mrhasanmushrif यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सवाचे नियोजन करण्याबाबत झालेल्या बैठकीत सहभागी झालो.
Tweet media one
Tweet media two
2
4
64
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
खासदार पदी निवड झाल्यानंतर आज चंदगड तालुका आभार मेळावा आयोजित केला होता. चंदगड तालुक्यातील जनतेने दिलेल्या अभूतपूर्व समर्थनाबद्दल मनःपूर्वक आभार. आपल्या विश्वासाला पात्र राहून तालुक्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एकत्र येऊन आपल्या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
6
59
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
3 months
मे. अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्टच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी १०,००० झाडांच्या मोफत रोपदान उपक्रमाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आला. कोरगावकर ट्रस्टच्या या स्तुत्य उपक्रमाचे मी मनःपूर्वक कौतुक करतो आणि कोरगावकर कुटुंबीयांना यासाठी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
6
46
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
ज्यांच्यामुळे शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित झाली, शौर्याचे व न्यायाचे धडे मिळाले आणि महाराष्ट्राचा प्रेरणादायी इतिहास निर्माण झाला अशा राजमाता जिजाऊ यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
Tweet media one
0
1
45
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
3 months
कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती च्या वतीने घेण्यात येणाऱ्या मॅट वरील कुस्तीचा सराव शुभारंभ कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या आणि माझ्या हस्ते ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्ती मैदान येथे पार पडला. यावेळी खासबाग मैदान दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली व
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
5
46
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
3 months
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या आमदार @jcjadhav3100 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! अंबाबाईच्या आशीर्वादाने आपल्याला आरोग्यदायी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना. #kolhapur
Tweet media one
0
2
43
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
5 months
An Indian Air Force vehicle convoy was attacked by terrorists in the Poonch district of J&K. The local Rashtriya Rifles unit has started cordon and search operations in the area. The vehicles have been secured inside the air base in the General area near Shahsitar.
3
6
42
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
स्वर्गीय पी.एन.पाटील साहेब यांनी आयुष्यभर सांभाळलेली काँग्रेसची निष्ठा आणि कार्यकर्त्यांना दिलेले प्रेम कौतुकास्पद आहे . आज आम्ही त्यांच्या घरी भेट दिली आणि या त्यांच्या कठीण प्रसंगात पाटील कुटुंबीयांसोबत आम्ही नेहमीच खंबीरपणे उभा राहीन.
1
2
41
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
6 months
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
9
41
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
5 months
भारताच्या संगणक व दूरध्वनी क्रांतीचे जनक, माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. त्यांच्या दूरदृष्टीने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला नवीन उंचीवर नेले. #RajivGandhi
0
4
41
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
येणाऱ्या काळामध्ये करवीर मतदार संघाच्या विकासासाठी स्वर्गीय पी. एन.पाटील साहेब यांचे असणारे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन . @INCIndia
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
2
38
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
आमदार विश्वजीत कदम @vishwajeetkadam , आदी काँग्रेस पदाधिकारी, तसेच सर्व नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते. @INCIndia @INCMaharashtra
Tweet media one
Tweet media two
0
3
37
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
5 months
शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे जे आपण जग बदलण्यासाठी वापरू शकतो ! बारावी परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा ! #maharashtra #results
0
6
31
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
Tweet media one
0
1
30
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
3 months
जागतिक सहकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
Tweet media one
0
1
23
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
प्रभारी श्री रमेश चेन्नीथला @chennithala यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे @SushilShindeINC , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण @prithvrj विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर, @VijayWadettiwar आमदार सतेज पाटील, @satejp
1
2
22
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
"शिरोली मनुफॅक्चरर्स असोसिएशन, कोल्हापूर (स्मॅक) आणि संलग्न संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवनिर्वाचित संसद सदस्यांचा सत्कार आणि उद्योजक मेळाव्याला उपस्थित होतो. कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी केंद्र स्तरावर तिन्ही खासदार एकत्रित काम करतील अशी ग्वाही दिली.
1
0
18
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
2 months
महान क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन. त्यांच्या देशभक्ती आणि स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानाने भारतीय इतिहासात त्यांचे अनमोल स्थान आहे. #LokmanyaTilak #FreedomFighter
Tweet media one
1
0
17
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
6 months
व्ही.बी. पाटील, ए.वाय. पाटील, आर. के. पोवार, कॉम्रेड दिलीप पवार, नंदाताई बाभूळकर, सुनील शिंत्रे, आपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, अप्पी पाटील, गोपाळराव पाटील, वंचितचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, सचिन चव्हाण, राजू लाटकर, डी. जी. भास्कर आदी उपस्थित होते.
1
2
16
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
3 months
मातृ सुरक्षा दिन च्या हार्दिक शुभेच्छा @WHO
Tweet media one
0
0
14
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
10 वी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा ! #Maharashtra #results #ssc
0
0
13
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
6 months
यावेळी संभाजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, सरोज (माई) पाटील, मालोजीराजे छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, संजयबाबा घाटगे, विजय देवणे, संजय पवार,
1
1
10
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाची लांबी ८०५ किमी असून, महाराष्ट्रातील २७ हजार हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. हा प्रकल्प ८६,६०० कोटी रुपये खर्चाचा आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन कोणता विकास साध्य होणार हे संशयास्पद आहे. महाराष्ट्रातील शेतकरी या महामार्गाला विरोध करत आहेत.
1
0
5
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
5 months
Military personnel have suffered injuries. More details awaited: Security Forces’ officials
2
1
5
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
यावेळी खासदार धनंजय महाडिक, @dbmahadik खासदार धैर्यशील माने, @mpdhairyasheel स्मॅक चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, दिनेश बुधले, स्वरूप कदम, हरिश्चंद्र धोत्रे, संजय शेटे, राहुल पाटील, अजय सप्रे, दीपक चोरगे, प्रताप पाटील यांच्यासह उद्योजक उपसथित होते. #Kolhapur
Tweet media one
Tweet media two
0
0
4
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
यावेळी @satejp , माजी आमदार दिनकर जाधव, बजरंग देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे व्ही. बी. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, सत्यजित जाधव, सचिन घोरपडे, पी.एस. कांबळे, विलास वायदंडे,
1
0
5
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
यावेळी आमदार जयश्रीताई जाधव, @jcjadhav3100 आमदार ऋतुराज पाटील @ruturajdyp , राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना (उबाठा) नेते संजय पोवार, विजय देवणे, आर. के. पोवार, सचिन चव्हाण, बाबा इंदुलकर, सतीश कांबळे, भरती पोवार आणि इंडिया आघाडीतील इतर पदाधिकारी उपस्थित होते.
0
0
5
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
यावेळी खासदार धनंजय महाडिक, @dbmahadik , धैर्यशील माने, @mpdhairyasheel आमदार जयंत आसगावकर, प्रकाश आवाडे, जयश्रीताई जाधव, ऋतुराज पाटील, @ruturajdyp जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित, जिल्हापरिषद सीईओ एस. कर्तिकेयन आणि शाहूप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.
0
0
3
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
या महामोर्चात आमदार @satejp , माजी खासदार राजू शेट्टी @rajushetti , माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार के. पी. पाटील, आमदार @ruturajdyp , आमदार @jcjadhav3100 , आमदार राजूबाबा आवळे,
1
0
3
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो.
0
1
3
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संतोष मेंगाने, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. @INCIndia @INCMaharashtra @MahavikasAghad3
0
0
2
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो.
0
0
2
@ShahuChhatrpati
Office of Shahu Chhatrapati
4 months
शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, आपचे संदीप देसाई, संघर्ष समिती समन्वयक गिरीष फोंडे, डॉ. भारत पाटणकर यांच्यासह इंडिया आघाडीतील विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहकुटुंब सहभागी झाले होते. @INCIndia @INCMaharashtra
2
0
1