DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE Profile Banner
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE Profile
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE

@InfoDhule

11,655
Followers
121
Following
11,029
Media
21,950
Statuses

Official Twitter account of District Information Office, #DHULE , Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra

DHULE, MAHARASHTRA
Joined July 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
22 hours
#धुळे #विधानसभा_निवडणूक_२०२४ साठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन महाराष्ट्राच्या मुख्य सचिव @ssaunik यांनी केले आहे. @CEO_Maharashtra @MahaDGIPR @MahaChiefSec @ECISVEEP @DyD #DoVote
0
0
2
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
5 years
#धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री @AbdulSattar_99 यांच्या हस्ते बसस्थानकात #शिवभोजन योजनेचा शुभारंभ @MahaDGIPR @InfoDivNashik @InfoJalgaon #RepublicDay #गणतंत्रदिवस #प्रजासत्ताकदिवस
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
20
149
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी 15 एप्रिल 2021 पर्यंत वाढविला, जिल्हाधिकारी संजय यादव यांचे निर्देश @InfoDivNashik @AbdulSattar_99 @Dmc_dhule @SpDhule
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
16
32
136
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
2 years
विधानसभा सदस्य @SMungantiwar मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. #शपथविधीसोहळा @InfoChandrapur
Tweet media one
9
14
113
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #आयटीआय परिसर 1200 वृक्षराजींनी बहरला, पर्यावरण संवर्धनासाठी नियोजनपध्दतीने वृक्ष लागवड करून केले संगोपन. @MahaDGIPR @InfoDivNashik @AbdulSattar_99 @AUThackeray
Tweet media one
2
9
115
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
#धुळे पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा कृषी मंत्री @dadajibhuse यांच्या हस्ते सत्कार. @InfoDivNashik @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
1
10
100
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे कर्जपुरवठ्याप्रश्नी अनधिकृत #ॲप्सपासून सावध रहा, जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन. @MahaDGIPR @InfoDivNashik @Dmc_dhule @SpDhule @DrVishal_Patil
Tweet media one
9
62
92
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
5 years
#धुळे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित 147 कोटी 28 लाख रुपयांमध्ये 42 कोटी 72 लाख रुपयांची वाढ करून 190 कोटी रुपयांच्या आराखड्यास वित्त व नियोजन मंत्री @AjitPawarSpeaks यांची मंजुरी पालकमंत्री @AbdulSattar_99 यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
12
95
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
#धुळे #महाराष्ट्रदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री @AbdulSattar_99 यांच्या हस्ते ध्वजारोहण #MaharashtraDay @InfoDivNashik @SpDhule @Dmc_dhule
Tweet media one
0
7
94
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
#धुळे नूतन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मावळते जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडून पदभार स्वीकारला. @InfoDivNashik @InfoNandurbar @SpDhule @Dmc_dhule
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
9
94
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #रेमडेसिव्हरची विक्री किंमत 1100 ते 1400 रुपयांपर्यंत, उल्लंघन केल्यास कठोर कारवाई, सार्वजनिक आरोग्य मं��्री @rajeshtope11 #coronavirus #COVID ー19 @InfoDivNashik @MahaDGIPR @AbdulSattar_99
Tweet media one
3
11
90
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #coronavirus वर मात करीत 70 वर्षीय आजीबाईंसह चौघांना श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून डिस्चार्ज. @MahaDGIPR @CMOMaharashtra @AbdulSattar_99 @InfoDivNashik @Dmc_dhule @SpDhule
7
18
92
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
#धुळे महिला आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या जनसुनावणीतून पीडित महिलांना मिळेल आत्मविश्वास @ChakankarSpeaks @MahaDGIPR @InfoDivNashik @SpDhule @AdvYashomatiINC
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
10
88
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे जनता कर्फ्यू बाबत अद्याप अंतिम निर्णय नाही. याबाबत सविस्तर कळविण्यात येईल. जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे @MahaDGIPR @InfoDivNashik @SpDhule @Dmc_dhule @AbdulSattar_99 @Kunal_R_Patil @JaykumarRawal @FarukShah_MLA
Tweet media one
4
19
81
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध, #दोंडाईचा येथील आढावा बैठकीत पालकमंत्री @AbdulSattar_99 यांची माहिती. @MahaDGIPR @InfoDivNashik @JaykumarRawal
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
9
4
76
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे जिल्ह्यात 27 मार्च रोजीच्या सायंकाळी 8 वाजेपासून ते 30 मार्च 2021 रोजीच्या सकाळी 6 वाजेपर्यंत निर्बंध घोषित @InfoDivNashik @AbdulSattar_99
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
16
83
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, महिला आयोगाच्या अध्यक्षा @ChakankarSpeaks यांची सूचना, #धुळ्यात पोलिस अधिकाऱ्यांसमवेत बैठक @SpDhule @Dmc_dhule @MahaDGIPR @InfoDivNashik @AdvYashomatiINC
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
12
76
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे जिल्ह्यातील #covid19 लसीकरणासाठी लस प्राप्त झाली आहे. या लसीचा साठा उतरवून घेताना निवासी वैद्यकीय अधिकारी @DrVishal_Patil @MahaDGIPR @InfoDivNashik @Dmc_dhule @SpDhule @rajeshtope11 @CMOMaharashtra
Tweet media one
Tweet media two
0
13
70
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#महाराष्ट्रविधानपरिषद #धुळे #नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अमरिशभाई रसिकलाल पटेल विजयी. @MahaDGIPR @InfoDivNashik @InfoNandurbar @Dmc_dhule @SpDhule
Tweet media one
0
8
70
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे जिल्हाधिकारी संजय यादव, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिका आयुक्त अजिज शेख यांनी आग्रा रोड परिसरास भेट देवून बंदोबस्ताची पाहणी केली. @InfoDivNashik @AbdulSattar_99 @DrVishal_Patil @SpDhule @Dmc_dhule
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
7
66
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #coronavirus धुळे, दोंडाईचा, शिरपूर शहरातून दुपारपर्यंत 61 बसद्वारे गावी जाणाऱ्या श्रमिकांना सोडले. त्यात पळासनेर, नांदेड, नागपूर, मूर्तिजापूरकडे श्रमिक रवाना. @CMOMaharashtra @AbdulSattar_99 @MahaDGIPR @InfoDivNashik @InfoJalgaon
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
9
67
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
2 years
महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र #लोकराज्य चा जुन २०२२ चा ‘सामाजिक न्याय विशेषांक' प्रकाशित झाला. #सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजना, उपक्रम, यशकथा हे या अंकाचे प्रमुख वैशिष्ट्य. हा अंक मोफत वाचनासाठी खालील लिंकला क्लिक करा. @dhananjay_munde
Tweet media one
0
12
69
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
आता #धुळ्यातच मिळेल #एमडी, #एमएसचे शिक्षण, हिरे #वैद्यकीय महाविद्यालयात 11 विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता.
Tweet media one
Tweet media two
0
18
65
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे दुचाकी वाहनांकरीता नवीन मालिका MH18 BT ही सुरू होत आहे. या मालिकेत 0001 ते 9999 पर्यंतचे क्रमांक असून ज्यांना आकर्षक क्रमांक पाहिजे असतील त्यांनी 13 जुलै 2020 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहन नोंदणी विभागात संपर्क साधावा.
1
9
66
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
छत्रपती #शिवाजीमहाराजांच्या स्वराज्याचा इतिहास प्रेरणादायी @AbdulSattar_99 #धुळे जिल्हा परिषदेत #शिवस्वराज्यदिनानिमित्त शिवस्वराज्य गुढीची प्रतिष्ठापना @MahaDGIPR @InfoDivNashik
Tweet media one
Tweet media two
2
11
65
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2021- 2022 प्रारुप आराखडा बैठक #नाशिक येथे झाली. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री @AjitPawarSpeaks अध्यक्षस्थानी होते. #धुळे पालकमंत्री @AbdulSattar_99 जिपअध्यक्ष तुषार रंधे, आमदार काशिराम पावरा, मंजुळाताई गावित @FarukShah_MLA उपस्थित
0
17
61
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
2 months
राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहचविण्यासाठी प्र���्येक ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री योजनादूताची नेमणुक करण्यात येणार आहे. @MahaDGIPR @AkashvaniAIR @dhulezp @meedhulekar
Tweet media one
1
16
67
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
#धुळे हातनूर धरणातून तापी नदी पात्रात विसर्ग सुरू असल्याने #सुलवाडे बॅरेजचे सात दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. @InfoDivNashik @AbdulSattar_99 @SpDhule @Dmc_dhule @InfoNandurbar @InfoJalgaon
Tweet media one
0
8
63
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांची #शिंगावे ता. #शिरपूर येथील कोविड केअर सेंटरला भेट, प्रांत डॉ. विक्रम बांदल यांची उपस्थिती @DrVishal_Patil @InfoDivNashik @SpDhule
Tweet media one
Tweet media two
0
5
60
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #coronavirus #महानगरपालिका क्षेत्रात सोमवारपासून चार वाजताच बंद होणार दुकाने, जिल्हादंडाधिकारी संजय यादव. अमलबजावणीसाठी झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती. #covid19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना. दुपारी चार ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहापर्यंत संचारबंदी @SpDhule @Dmc_dhule
Tweet media one
6
12
60
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे जिल्ह्यात #कंटेन्मेंट झोनची कठोपणे अंमलबजाणी करावी. #कोविड केअर सेंटर तातडीने सुरु करावीत, जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांचे आढावा बैठकीत निर्देश. @MahaDGIPR @InfoDivNashik @Dmc_dhule @SpDhule @AbdulSattar_99
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
13
56
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
#धुळे #विकेल_ते_पिकेल #शिंदखेड्यातील भेंडी लंडनच्या बाजारात @dadajibhuse @MahaDGIPR @AbdulSattar_99 @CMOMaharashtra #Dhule
Tweet media one
2
9
61
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातून दहा जणांची #coronavirus वर मात. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत रुग्णांना डिस्चार्ज. @MahaDGIPR @CMOMaharashtra @AbdulSattar_99 @InfoDivNashik @InfoNandurbar @InfoJalgaon @Info_Sangli @InfoNagpur @DrVishal_Patil @SpDhule
Tweet media one
1
8
62
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करताना जिल्हाधिकारी संजय यादव @MahaDGIPR @InfoDivNashik
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
5
58
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#coronavirus अपडेट, 31.5.2020 #धुळे आज 14 रुग्ण #coronavirus मुक्त एकूण बरे झालेले- 81 आज धुळे शहर 09, धुळे तालुका 01, साक्री 02, शिंदखेडा 02 रुग्णांना डिस्चार्ज स्त्रोत : जिल्हा रुग्णालय, धुळे @MahaDGIPR @InfoDivNashik @InfoNandurbar @InfoJalgaon @CMOMaharashtra
4
9
57
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
1 year
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची #धुळे येथून #नाशिक येथे जिल्हाधिकारी पदावर बदली झाल्याने त्यांना आज महसुल विभागातर्फे निरोप देण्यात आला...1/3
Tweet media one
Tweet media two
2
0
61
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
आनंदाची वार्ता #धुळे शिरपूर तालुक्यातील दोन महिला, साक्री तालुक्यातील एक पुरुष #coronavirus मुक्त, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज. @MahaDGIPR @CMOMaharashtra @AbdulSattar_99 @InfoDivNashik @InfoJalgaon @SpDhule
2
9
60
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे दुखणे अंगावर काढू नका, तपासणी करा, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांचे आवाहन. @InfoDivNashik @MahaDGIPR @AbdulSattar_99 #coronavirus #COVID19India
Tweet media one
0
7
61
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या सातही सीमा केल्या सील. @InfoDivNashik @AbdulSattar_99 @SpDhule #BreakTheChain #coronavirus #COVID19
Tweet media one
0
3
60
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने #AarogyaSetuApp डाऊनलोड करावे, जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन. @SpDhule @Dmc_dhule @DyDEODHULE
Tweet media one
3
9
58
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
#धुळे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री @AbdulSattar_99 यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहण. @MahaDGIPR @InfoDivNashik
Tweet media one
2
10
60
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #coronavirus विवाह सोहळ्यांसाठी तहसीलदारांची परवानगी आवश्यक आहे. #डीजे वाजविण्यास प्रतिबंध -पालकमंत्री @AbdulSattar_99 @MahaDGIPR @InfoDivNashik @Kunal_R_Patil @JaykumarRawal @FarukShah_MLA @Dmc_dhule @SpDhule
Tweet media one
2
8
59
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #रेमडेसिव्हरची जास्त दराने विक्री केल्यास कारवाई, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विजय जाधव. @InfoDivNashik @AbdulSattar_99 #COVID19 #remdesivir
Tweet media one
1
7
60
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
2 years
दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार. यामुळे राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार. ही योजना १५ ऑगस्ट पासून सुरू होणार. ग्रामविकास मंत्री @mrhasanmushrif यांची माहिती. @AbdulSattar_99 #धुळे
Tweet media one
0
6
57
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
2 years
#धुळे वीर जवान मनोज गायकवाड यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप. @girishdmahajan @DrSubhashMoS @Kunal_R_Patil @jalaj1987 @meedhulekar #ARMY @CMOMaharashtra @MahaDGIPR @ddsahyadrinews
4
12
57
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
1 year
#धुळे - मुंबई दरम्यान त्रै-साप्ताहिक एक्सप्रेस आजपासून सुरू होणार. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री @raosahebdanve ऑनलाईन हिरवी झेंडी दाखविणार. @DrSubhashMoS @UnmeshPatilBjp @Central_Railway @BhusavalDivn #railway
Tweet media one
7
9
58
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे जिल्ह्यातील आणखी 10 जणांची #coronavirus वर मात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मिळाला डिस्चार्ज. @MahaDGIPR @AbdulSattar_99 @InfoNashik @InfoDivNashik @Dmc_dhule @SpDhule @Info_Pune #covid_19 #lockdown #stayhome
3
7
56
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#IMDMUMBAI 25 जून 2020 रोजी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात धुळे जिल्ह्यासह नाशिक, पुणे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
0
8
58
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
#धुळ्याचे निमगूळ गाव आज #coronavirus मुक्त, 35 दिवसांत 40 जण दगावले, पण मास्क सक्ती अन् लसीकरणाने गाव जिंकले. #माझं_गाव_माझी_जबाबदारी @InfoDivNashik @AbdulSattar_99 @CMOMaharashtra @rajeshtope11 @DrSubhashMoS @DrHeena_Gavit @Kunal_R_Patil @JaykumarRawal @FarukShah_MLA
Tweet media one
2
8
59
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
6 years
नागरिकांमध्ये असलेली देशभक्तीची भावना वृध्दिंगत व्हावी, तरुणांना सैन्य दलातील नोकरीच्या संधींची माहिती व्हावी, नागरिकांना सैन्य दलाच्या जीवनाविषयी माहिती व्हावी म्हणून #धुळे येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी #सैन्य दलाच्या प्रदर्शनाचे आयोजन : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री @DrSubhashMoS
Tweet media one
1
17
56
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पथके नेमून SDRF मधील निर्देश प्रमाणे प्राथमिक अहवाल तातडीने व अंतिम अहवाल दोन दिवसात सादर करावा, जिल्हाधिकारी संजय यादव. @InfoDivNashik
Tweet media one
1
10
57
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
#धुळे जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे बंद, जिल्हाधिकारी संजय यादव #BreakTheChain @InfoDivNashik @AbdulSattar_99
Tweet media one
Tweet media two
1
9
58
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
कोण म्हणतंय, #धुळ्यात बेड, #रेमडेसिव्हिर नाही? शासकीय यंत्रणेकडे मोफत सोयी- सुविधा उपलब्ध, जिल्हाधिकारी संजय यादव. @InfoDivNashik @AbdulSattar_99 #COVID19 #CoronavirusPandemic @rajeshtope11
Tweet media one
7
9
58
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #coronavirus महानगरपालिका क्षेत्रासाठी 14 मे 2020 पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित. अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार, नागरिकांनी घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे, जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन @MahaDGIPR @AbdulSattar_99 @SpDhule @Dmc_dhule @InfoDivNashik
4
8
54
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे समर्थ वाग्देवता मंदिरात संत रामदास स्वामी लिखित ‘वाल्मिकी रामायण-किष्किंधा कांड’ या ग्रंथाचे राज्यपाल @BSKoshyari यांच्या हस्ते प्रकाशन. खासदार @DrSubhashMoS उपस्थित. @MahaDGIPR @InfoDivNashik @Info_Satara @Dmc_dhule @SpDhule
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
12
55
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
#धुळे जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर निर्देश @InfoDivNashik @AbdulSattar_99 @SpDhule @Dmc_dhule @DrVishal_Patil
Tweet media one
1
8
54
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे उपचार करणारे आणि उपचार घेणाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठीच रुग्णांशी संवाद. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी पीपीई किट घालून साधला #coronavirus पॉझिटिव्ह रुग्णांशी संवाद. @MahaDGIPR @AbdulSattar_99 @CMOMaharashtra @InfoDivNashik @InfoNandurbar @InfoJalgaon
Tweet media one
3
7
55
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
6 years
#महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरजू, गरीब रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यात येत आहे : वैद्यकीय शिक्षण मंत्री @girishdmahajan @CMOMaharashtra @JaykumarRawal @DrSubhashMoS @DrHeena_Gavit @MahaDGIPR @dionashik
Tweet media one
2
13
54
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
2 months
‘सारथी’ तर्फे चालविण्यात येणारे कोर्सेस @dhulezp @meedhulekar @LoksattaLive
Tweet media one
2
11
56
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
बालकांना समजते, आपणास कधी?. नियमितपणे मास्क वापरा @MahaDGIPR @InfoDivNashik व्हिडिओ सौजन्य : व्हाट्सएप
1
11
51
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #coronavirus #रेमडेसिव्हर इंजेक्शनबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हाधिकारी संजय यादव यांचे नागरिकांना आवाहन @InfoDivNashik @AbdulSattar_99
Tweet media one
7
6
56
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी व आरोग्य सेवेसाठी रिक्षा सुरू राहणार #जनता कर्फ्यू @MahaDGIPR @InfoDivNashik @SpDhule @Dmc_dhule @AbdulSattar_99 @Kunal_R_Patil @JaykumarRawal @FarukShah_MLA
Tweet media one
2
8
52
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
आनंदाची वार्ता #धुळे शहरातील दोन पुरुष, एक महिला #coronavirus मुक्त, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज. @MahaDGIPR @CMOMaharashtra @AbdulSattar_99 @InfoDivNashik @Dmc_dhule @SpDhule @rajeshtope11
0
7
52
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज_जयंती जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन. @MahaDGIPR @InfoDivNashik @Info_Sangli @InfoNagpur @AbdulSattar_99
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
5
54
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे मास्कचा नियमितपणे वापर करा, #coronavirus ला दूर सारा. #COVID ー19 @InfoDivNashik @MiLOKMAT
Tweet media one
1
7
54
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
#धुळे शहरापासून नऊ किलोमीटरवरील निसर्गरम्य लळिंग कुरण आणि धबधबा. पावसाळ्यात असे दृश्य पाहावयास मिळते. @MahaDGIPR @CMOMaharashtra @AUThackeray @InfoDivNashik #ExploreMaharashtra #MaharashtraUnlimited
Tweet media one
1
7
53
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
6 years
धुळे येथील मुख्य टपाल कार्यालयात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. @DrSubhashMoS यांच्या हस्ते आज सायंकाळी पासपोर्ट सेवा कार्यालयाचे उदघाटन झाले.
Tweet media one
0
16
52
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे, सात #covid19 सेंटरवरील परिस्थिती समाधानकारक. #जळगाव जिल्ह्यातील घटनेनंतर सर्वच #covid19 सेंटरवरील सतर्कतेत वाढ. @AbdulSattar_99 @InfoDivNashik
Tweet media one
2
8
52
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #रेमडेसिव्हिर वितरण तपशील @InfoDivNashik @AbdulSattar_99
Tweet media one
Tweet media two
2
9
53
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
6 years
#धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एमआरआय आणि स्कॅनिंगची सुविधा येत्या महिनाभरात करण्यात येईल मुख्यमंत्री @Dev_Fadnavis @girishdmahajan @JaykumarRawal @DrSubhashMoS @DrHeena_Gavit @MahaDGIPR
Tweet media one
0
11
50
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे जिल्ह्यातून आणखी 4 जणांनी केली #coronavirus वर मात. @MahaDGIPR @AbdulSattar_99 @InfoDivNashik @SpDhule @Dmc_dhule
5
6
51
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
#धुळे #किसान_महिला_दिनानिमित्त बचत गटांनी मांडलेल्या प्रदर्शनाची पाहणी करताना कृषी मंत्री @dadajibhuse @AbdulSattar_99 @MahaDGIPR @InfoDivNashik
Tweet media one
Tweet media two
1
2
52
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #coronavirus धुळे जिल्ह्यात आरोग्य विभागाने आता अधिक सतर्कता बाळगावी- जिल्हाधिकारी संजय यादव यांचे निर्देश.
Tweet media one
6
8
52
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#आरटीपीसीआर चाचणीचे दर निश्चित. @InfoDivNashik
Tweet media one
Tweet media two
0
10
51
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे जवानासह 83 वर्षीय आजी, सून, मुलगाही #coronavirus मुक्त. धुळ्यातील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातून बावीस जण परतले. @CMOMaharashtra @AbdulSattar_99 @MahaDGIPR @Dmc_dhule @SpDhule @InfoDivNashik @InfoJalgaon @SakalNashik
Tweet media one
5
7
48
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
7 years
#यशार्थ शेतीतील नव्या प्रयोगांचे माहेर … धुळे जिल्हा : जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यशार्थचा 15 वा अंक
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
14
49
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
#धुळे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य शासन कटिबध्द असून शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या संपर्कात राहत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी दूर कराव्यात कृषी मंत्री @dadajibhuse @InfoDivNashik @MahaDGIPR @AbdulSattar_99
Tweet media one
2
4
50
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #coronavirus चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी जावून करावे सर्वेक्षण, जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आढावा बैठकीत निर्देश. @InfoDivNashik
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
6
51
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #coronavirus चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरावा. @MahaDGIPR @InfoDivNashik @SpDhule @Dmc_dhule @DrVishal_Patil @Kunal_R_Patil @JaykumarRawal @FarukShah_MLA
Tweet media one
0
10
51
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे कोरोना विषाणूची लक्षणे दिसताच तपासणी करून वेळेत औषधोपचार करून घ्या, जिल्हाधिकारी संजय यादव. जिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरची केली पाहणी @InfoDivNashik @AbdulSattar_99 @DrVishal_Patil @Dmc_dhule
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
3
51
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
6 years
भारतीय सेना-‘आगे बढो’ Know Your Army च्या प्रदर्शनातील सैन्यदलाचा चित्तथरार अनुभवन्याची #धुळे करांना @DrSubhashMoS यांनी उपलब्ध करून दिली सुवर्णसंधी #पराक्रमपर्व #IndianArmy
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
10
47
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
#धुळे #ब्रेक द चेन वेळेत बदल @InfoDivNashik @AbdulSattar_99
Tweet media one
Tweet media two
3
12
50
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
2 years
महिला व बालविकास विभाग आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सवात #धुळे शहरातील न्यू सिटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गाडीवाला आया घर से कचरा निकाल.... या गीतावर नृत्य सादर करून दिला स्वच्छतेचा संदेश. @CMOMaharashtra @mieknathshinde @InfoDivNashik @Dmc_dhule @meedhulekar @dhulezp
3
9
51
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
#धुळे जिल्ह्यात प्रवेशासाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक @InfoDivNashik @AbdulSattar_99
Tweet media one
Tweet media two
2
12
50
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #coronavirus च्या अंमलबजावणीसाठी झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती. @InfoDivNashik
Tweet media one
Tweet media two
2
4
51
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातून #coronavirus वर चार रुग्णांची मात. महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत मिळाला डिस्चार्ज. @CMOMaharashtra @MahaDGIPR @InfoDivNashik @AbdulSattar_99 @SpDhule @Dmc_dhule
Tweet media one
1
7
49
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #coronvirus प्रत्येकाने #CovidVaccine लस घेणे आवश्यक @DrVishal_Patil @InfoDivNashik @AbdulSattar_99
Tweet media one
4
7
50
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #coronavirus कन्टेन्मेन्ट झोनची परिणामकारक अंमलबजावणी करावी, जिल्हाधिकारी संजय यादव यांचे #coid19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत निर्देश. @DrVishal_Patil @SpDhule @Dmc_dhule @AbdulSattar_99
Tweet media one
2
7
49
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#coronaupdatesindia #धुळे एकूण 30 रुग्ण #coronavirus मुक्त जिल्हा रुग्णालय धुळे ५ उपजिल्हा रुग्णालय #शिरपूर ४ उपजिल्हा रुग्णालय #दोंडाईचा २ वैद्यकीय महाविद्यालय १९ (#शिरपूर २ #शिंदखेडा ७ #धुळे शहर १२) एकूण ३०
2
8
47
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #जागतिक आदिवासी दिनानिमित्त #कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे #साक्री येथे #रानभाज्या महोत्सवाचे उदघाटन करताना आमदार मंजुळा ताई गावित. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे उपस्थित होते. @dadajibhuse @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
6
46
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे जिल्ह्यातील काही भागात पुढील पाच दिवसांत वीज, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शेतकरी, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. @InfoDivNashik @AbdulSattar_99 @Kunal_R_Patil @JaykumarRawal @FarukShah_MLA
Tweet media one
1
10
49
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
3 years
महिलांनी सबलीकरणाबरोबरच आर्थिक साक्षर होणे गरजेचे, महिला व बालविकास मंत्री @AdvYashomatiINC ‘गोट बँक ऑफ कारखेडा’ उत्तर महाराष्ट्र विभागीय केंद्र , धुळे व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांना स्त्री धन शेळी वाटप योजना शुभारंभ @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
8
49
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #coronavirus दिलासादायक वृत्त आजीबाईंसह चौघे कोरोनामुक्त @MahaDGIPR @CMOMaharashtra @AbdulSattar_99 @InfoDivNashik @Dmc_dhule @SpDhule @rajeshtope11 @MarathiDivya @SakalMediaNews @MiLOKMAT
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
9
50
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #रेमडेसिव्हिर वितरण तपशील @InfoDivNashik @AbdulSattar_99
Tweet media one
Tweet media two
2
13
49
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
6 years
#महाआरोग्य शिबिरांच्या माध्यमातून मंत्री श्री. महाजन यांनी मोठे काम उभे केले आहे. गेल्या वर्षी नंदुरबार येथे आरोग्य शिबिराचा अनेक गरजुंना लाभ झाला : पर्यटनमंत्री @JaykumarRawal @Dev_Fadnavis @DrSubhashMoS @girishdmahajan @DrHeena_Gavit @MahaDGIPR @dionashik @diojalgaon
Tweet media one
0
15
48
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
Tweet media one
Tweet media two
1
7
48
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे आता आठच्या आत घरात, सकाळी आठ ते रात्री 8 वाजेपर्यंत शहरातील व्यवहार राहतील सुरू @MahaDGIPR @AbdulSattar_99 @InfoDivNashik @SpDhule @Dmc_dhule @Kunal_R_Patil @JaykumarRawal @FarukShah_MLA
Tweet media one
0
5
47
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
5 years
#धुळे #coronavirus प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबावे, जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन. @MahaDGIPR @InfoDivNashik @SpDhule @Dmc_dhule @AbdulSattar_99
Tweet media one
1
11
47
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
7 years
डॉ.सुभाष भामरे यांच्या विनम्र स्वभावाचे मुख्यमंत्र्यांकडून तोंडभरून कौतुक @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @deshdoot @deshdoottimes @DrSubhashMoS @JaykumarRawal @MahaDGIPR @ddinashik @dionashik @dionandurbar
Tweet media one
5
13
47
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
4 years
#धुळे #coronavirus दहा जणांना देण्यात आला डिस्चार्ज, आतापर्यंत 41 पॉझिटिव्ह झाले बरे. @MahaDGIPR @AbdulSattar_99 @InfoDivNashik @SpDhule @Dmc_dhule @MarathiDivya
Tweet media one
5
7
46