ChiefElectoralOffice Profile Banner
ChiefElectoralOffice Profile
ChiefElectoralOffice

@CEO_Maharashtra

63,927
Followers
155
Following
2,418
Media
5,510
Statuses

Maharashtra, India
Joined January 2017
Don't wanna be here? Send us removal request.
@CEO_Maharashtra
ChiefElectoralOffice
21 days
VOTER SERVICE या पोर्टलवर खातं तयार करून लॉगीन कसं करावं हे जाणून घ्या, आणि या पोर्टलवरील विविध सेवांचा लाभ घ्या. @ECISVEEP #voterregistration #login #voterportal #VHA #voter #vote #everyvotecounts
0
2
4
@CEO_Maharashtra
ChiefElectoralOffice
1 month
आगामी विधानसभा निवडणुकीआधी मतदार नोंदणी आणि संबंधित प्रक्रियांबाबत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात थेट मुलाखत @ddsahyadrinews @DDSahyadri @MahaDGIPR @ECISVEEP
0
4
10
@CEO_Maharashtra
ChiefElectoralOffice
2 months
होय, तुमची सोसायटी होऊ शकते - तुमचे मतदान केंद्र मग त्यासाठी आपल्या गृह निर्माण संस्थेचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक आणि अंदाजित मतदार संख्या ही माहिती म��ख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरील दुव्यावर भरा. आपले बीएलओ अथवा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांशी संपर्क करा @MahaDGIPR
4
25
89