DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI Profile Banner
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI Profile
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI

@Info_Sangli

10,037
Followers
24
Following
3,580
Media
18,874
Statuses

Official Twitter account of District Information Office, #SANGLI , Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra @MahaDGIPR

SANGLI, MAHARASHTRA
Joined May 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
2 years
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे दिंडीत टेम्पो घुसल्याने जखमी झालेल्या वारकऱ्यांना प्रत्येकी 25 हजार रूपयांची तातडीची मदत @CMOMaharashtra @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
14
44
507
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#FloodSangli पाणी पातळी कमी होत आहे, घाबरून जावू नका , प्रशासन सज्ज आहे – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी @CMOMaharashtra @DeshmukSubhash @MahaDGIPR
13
98
458
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
#FloodSangli उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिलवडी परिसरात पूरग्रस्त भागाला भेट देूवन केली पाहणी. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम उपस्थित @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil @vishwajeetkadam @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
1
34
308
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
*लॉकडाऊनचा निर्णय इतक्यात नाही; पण सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची अंमलबजावणी कठोरपणे होणार* - *पालकमंत्री जयंत पाटील*
Tweet media one
14
21
301
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
#लोकराजाशाहू राजर्षी शाहू महाराजांनी सन 1910-11 च्या प्लेगच्या साथीत लस घेण्याबाबत प्रोत्साहन देण्यासाठी घरातल्या सर्व नोकरांसह स्वत:ला लस घेतली. कष्टकरी कामगारांना प्रत्येकी आठ आण्यांचे व संस्थानचे नोकर नव्हते त्यांना प्रत्येकी चार आण्याचे बक्षिस दिले #सामाजिकन्यायदिन @MahaDGIPR
Tweet media one
2
52
305
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
वाळवा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते उद्घाटन. या इमारतीतून शेतकऱ्याला व सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम व्हावे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे @CMOMaharashtra @MahaDGIPR @Brijeshbsingh @InfoDivKolhapur
Tweet media one
Tweet media two
1
31
298
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
महापूराच्या पार्श्वभूमीवर सांगलीत मिलटरी पाचारण करण्यात आली आहे. मिलटरीने सांगली येथे वैद्यकीय मदतीसाठी लावलेला कॅम्प @MahaDGIPR @collectorsangli @aaanirudha @DmSangli
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
32
279
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध संयमाने आणि काटेकोरपणे पाळा. नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत केले आवाहन @Jayant_R_Patil @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
1
25
277
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणारच, काही ठिकाणी कायमस्वरुपी तोडगा काढावा लागेल. कटु निर्णय घ्यावे लागतील. त्याला आपली तयारी हवी. मुख्यमंत्र्यांचे पूरग्रस्त भिलवडीकरांना आवाहन @CMOMaharashtra @MahaDGIPR @aaanirudha @collectorsangli
Tweet media one
0
21
183
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
शेतकरी - उद्योजक यांच्या पाठीशी सरकार खंबीर. नियमित कर्जफेड करणाऱ्या तसेच दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारचा दिलासादायक निर्णय लवकरच -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे @CMOMaharashtra @MahaDGIPR @Brijeshbsingh @InfoDivKolhapur
Tweet media one
Tweet media two
15
26
167
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 36 व्या पुण्यतिथीनिमित्त राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राजाराम बापुंच्या पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून केले अभिवादन @CMOMaharashtra @MahaDGIPR @Brijeshbsingh @InfoDivKolhapur
Tweet media one
Tweet media two
3
21
163
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी #शिवराज्याभिषेक दिनाच्या जनतेला दिल्या शुभेच्छा #शिवस्वराज्यदिन #ShivswarajyaDin @Jayant_R_Patil @MahaDGIPR @CMOMaharashtra @InfoDivKolhapur
5
28
153
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
पूराचे पाणी ओसरताच नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा -पालकमंत्री जयंत पाटील @Jayant_R_Patil @MahaDGIPR @aaanirudha @DmSangli @collectorsangli
Tweet media one
Tweet media two
2
15
138
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
महाराष्ट्र दिनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण संकटातून मार्ग काढण्यासाठी जिल्हावासियांना शक्ती मिळो -पालकमंत्री जयंत पाटील @Jayant_R_Patil @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
Tweet media two
2
10
119
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी नागरी भागामध्ये आले तरी जिल्ह्यात जिवीत हानी झाली नाही याबद्दल प्रशासनाने केलेल्या कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले कौतुक @AjitPawarSpeaks @MahaDGIPR
Tweet media one
2
8
120
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
सांगली जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळा दि. 10 जानेवारी 2022 पासून ते पुढील आदेशांपर्यंत बंद. या शाळा ऑनलाईन पध्दतीने सुरू ठेवण्याबाबत जिल्हा परिषद व महानगरपालिका शिक्षण विभागाने स्वतंत्र सूचना / निर्देश निर्गमित करावेत - जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
Tweet media one
6
10
116
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
स्व.आर आर आबा यांच्या जयंती निमित्त पंचायत समिती कवठेमहांकाळ येथील कर्मचारी निवासस्थानांचे लोकार्पण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री जयंत पाटील यांची सोहळ्यास उपस्थिती
Tweet media one
0
7
107
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज. आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून देणार. औषधे, वैद्यकीय उपकरणे, अनुषांगिक साहित्य यांची तात्काळ खरेदी करा. कोणतीही तडजोड करू नका - पालकमंत्री जयंत पाटील @Jayant_R_Patil @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
0
16
105
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
कोरोना लस कोविशिल्डचे सांगली जिल्ह्यात 31 हजार 800 डोस दाखल. 16 जानेवारी पासून लसीकरणाला होणार सुरूवात. प्राथमिक आरोग्य केंद्र कवलापूर आणि ग्रामिण रूग्णालये अशा एकूण 17 ठिकाणी लसीकरणाची होणार सुरूवात – प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
10
88
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. सैन्यातील घोड्यांना दाणा- वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी करा.सैन्याचा रयतेला त्रास होवू नये.अशी छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञा होती. प्रजेच्या कष्टाची अपूर्व कणवच शिवाजी महाराजांना इतरांपेक्षा वेगळे करते #शिवस्वराज्यदिन @MahaDGIPR
Tweet media one
2
11
86
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
सांगली जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये 22 जुलै रोजीच्या रात्री 10 वाजल्यापासून ते 30 जुलै अखेर पुन्हा लॉकडाऊन तर या काळात उर्वरित ग्रामीण भागात जनता कर्फ्यू. नागरिकांनी सहकार्य करण्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचे आवाहन @Jayant_R_Patil @MahaDGIPR
Tweet media one
5
18
84
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
सांगली जिल्ह्यातील 94 वर्षाच्या आजींची कोरोनावर यशस्वी मात शुभेच्छा देत आजीला मिळाला मिरज कोरोना रुग्णालयातून डिस्चार्ज
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
19
84
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#FloodSangli यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेले क्रमांक नेटवर्क मिळत नसल्यामुळे बंद असून मदतीसाठी 9370333932, 8208689681 या नंबरवर संपर्क साधण्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे आवाहन
2
111
83
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#coronavirus होम क्वॉरंटाईन मधील जर एखादी व्यक्ती बाहेर फिरत असल्यास कोणाचाही मुलाहिजा न बाळगता गुन्हे दाखल करा - पालकमंत्री जयंत पाटील @Jayant_R_Patil @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
1
16
81
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयांची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी होणार - पालकमंत्री जयंत पाटील @Jayant_R_Patil @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
0
3
72
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयर्विन पूल येथे सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका पूर परिस्थिती बाबतचा आढावा घेतला. @CMOMaharashtra @MahaDGIPR @aaanirudha @collectorsangli
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
6
72
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
#लोकराजाशाहू राजर्षी शाहू शैक्षणिक दृष्टीकोन-शिक्षणास योग्य मुलांना पालकांनी शाळेत न पाठविल्यास मामलेदाराने समन्स काढून त्यांचे म्हणणे ऐकून ते संयुक्तिक न दिसल्यास प्रत्येक मुलाबद्दल एक रूपया दंड करावा.हा दंड प्रत्येकमहिन्यास मुले शाळेत जाईपर्यंत करावा.#सामाजिकन्यायदिन @MahaDGIPR
Tweet media one
1
15
72
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#Floodsangli सांगली येथे मुंबई इंजिनियर ग्रुप पुण्याची टिम रेस्क्यू ऑपरेशन करत जास्तीत जास्त लोकांना वाचविणे हेच आपले ध्येय आसल्याची भावना या जवानाने व्यक्त केली @CMOMaharashtra @MahaDGIPR @Brijeshbsingh
4
31
74
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
#लोकराजाशाहू राजर्षी शाहू महाराज हे निष्ठावंत बलोपासक होते. त्यांनी 1895 साली जुन्या राजवाड्यातील विस्तीर्ण मोतीबागेत एक सुरेख व सोयीस्कर तालीमखाना तयार केला. हीच ती सुविख्यात मोतीबाग तालीम #सामाजिकन्यायदिन @MahaDGIPR @aaanirudha
Tweet media one
0
8
68
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
आयर्विन पूल सांगली येथे आज दुपारी 12 वाजेपर्यंत पाण्याची पातळी 38 फूट 10 इंच इतकी झाली आहे. आयर्विन पूल सांगली येथे इशारा पातळी 40 फूट असून धोका पातळी 45 फूट आहे. @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
1
10
68
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
पूरग्रस्तांसाठीच्या निवारा केंद्रात दाखल प्रत्येक व्यक्तींची प्राथमिक आरोग्य तपासणी करा. एखादी व्यक्ती कोरोना संशयीत वाटल्यास तातडीने कोरोना चाचणी करून पॉझिटीव्ह आढळल्यास कोरोना सेंटरमध्ये दाखल करा- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी @MahaDGIPR @aaanirudha @DmSangli @collectorsangli
Tweet media one
Tweet media two
1
7
66
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे वयाच्या 93 व्या वर्षी खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन. शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या अशा या महान नेत्यास भावपूर्ण श्रध्दांजली @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
1
7
66
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चितळे उद्योग समुहाकडून एक कोटी 50 लाखाची मदत.मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी तर पीएम केअर्स फंडासाठी 50 लाख रूपये.सदरनिधीचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द.यावेळी श्रीपाद चितळे,विश्वास चितळे,गिरीष चितळे,निखील चितळे उपस्थित
Tweet media one
5
6
61
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
#SangliFlood वाळवा तालुक्यातील शिरगाव येथे पालकमंत्री जयंत पाटील यांनी भेट देऊन केली पाहणी @Jayant_R_Patil @MahaDGIPR @aaanirudha @DmSangli @collectorsangli
1
6
60
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
2
4
60
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#FloodSangli पुरबाधित कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू मदत करण्यासाठी एका कुटुंबास एक संच प्रमाणे बॉक्स किंवा पिशवी पॅक करून दिल्यास उपयुक्त ठरेल @CMOMaharashtra @MantralayaRoom @Brijeshbsingh @MahaDGIPR
Tweet media one
1
42
60
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
सांगलीच्या वैभवात भर घालणाऱ्या 828 मीटर लांबीच्या विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलाचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते व सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन @ChDadaPatil @DrSureshKhade @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
3
15
59
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#coronavirus तासगाव येथे आमदार सुमनताई पाट��ल यांनी एक महिन्याच्या वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. @Jayant_R_Patil @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
0
12
57
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#FloodSangli सांगलीवाडी परिसरात जवळपास 3 हजार अन्न पाकिटे हेलिकॉप्टर व बोटीव्दारे पूरबाधितांना पोहोचविण्यात आली @CMOMaharashtra @DeshmukSubhash @MahaDGIPR
Tweet media one
2
22
57
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
#लोकराजाशाहू नवविचाराने क्रांतीचा गाडा पुढे नेणारे, आर्थिक समता सांगणारे, जन्मजात संपत्तीच्या मालकीविषयी पुनर्विचार करायला लावणारे राजर्षी शाहू महाराज एक थोर कृतिशील विचारवंत होते. #सामाजिकन्यायदिन @MahaDGIPR @aaanirudha
Tweet media one
0
12
56
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
सांगली बाजार समितीमध्ये हळदीच्या ऑनलाईन लिलावास सुरूवात. जास्तीत जास्त खरेदीदाराने ऑनलाईन सौदे प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. शेतकऱ्यांनी त्यांच्या हळदीसाठी अधिकाधिक भाव मिळविण्यासाठी त्यांची हळद बाजार समितीमध्ये आणावी - जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
Tweet media two
1
19
54
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#FloodSanglihelp पुरात अडकलेल्यांनी नेव्हीमधील वरिष्ठ अधिकारी श्री.रणजीत दसरे यांच्याशी Whatsapp क्रमांक 9764072725 वर संपर्क साधावा. अडकलेल्यांचे लोकेशन शेअर केले तर NDRF ची टीम रवाना होईल. जरा मदत मिळाली असेल तर लगेच कळवा म्हणजे त्या टीमला इतर लोकांना वाचवण्यासाठी जाता येईल.
1
43
55
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली येथे पूरग्रस्त कुटुंबीयांचे फ्रीज तपासणी आणि किरकोळ दुरुस्ती, वेल्डिंगसाठी इच्छुक लोकांनी श्री. उमेश लोहार (शिल्प निदेशक) संपर्क क्र. 9421113321 श्री. संजय यादव (शिल्प निदेशक) संपर्क क्र. 7020013334 यांचेशी संपर्क साधावा.
0
43
55
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
15 मे नंतर लॉकडाऊन संपल्यानंतर खरीप हंगामासाठी खते, बी-बियाणे यांचा सुरळीत पुरवठा व्हावा या दृष्टीने कृषि निविष्ठांची दुकाने काही काळ उघडी ठेवण्याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेणार- पालकमंत्री जयंत पाटील @Jayant_R_Patil @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
0
4
52
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
आयर्विन पूल सांगली येथे रात्री 9 वाजता पाणीपातळी 45 फूट @MahaDGIPR @aaanirudha @DmSangli @collectorsangli
Tweet media one
1
17
55
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
जिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे
1
23
54
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
#शिवस्वराज्यदिन मिरजेतील याच भुईकोट किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी वेढा घातला होता #ShivswarajyaDin @MahaDGIPR @CMOMaharashtra @InfoDivKolhapur
Tweet media one
1
11
53
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात कोरानाची लागण झालेल्या 27 रूग्णांपैकी 26 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. विजयनगर येथील कोरोना बाधीत झालेल्या व काल मृत्यू पावलेल्या रूग्णाशी संबंधित एकूण 16 जणांचे अहवाल निगेटीव्ह. @MahaDGIPR @InfoDivKolhapur
2
17
54
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
कोविड-19: सर्दी, ताप, खोकला आहे घाबरु नका हेल्पलाईन क्रमांक 9821808809 वर संपर्क साधा -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी आरोग्य विषयक समस्यांसाठी जिल्हाप्रशासनातर्फे हेल्पलाईन सुरु
Tweet media one
1
15
51
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
सांगली जिल्ह्यात आजअखेर 841 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 420 रुग्ण कोरोना मुक्त
Tweet media one
Tweet media two
3
9
53
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न @Jayant_R_Patil @MahaDGIPR @InfoDivKolhapur
1
3
49
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
लग्न समारंभ, मंगल कार्यांसाठी 50 जणांचीच मर्यादा.उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना व कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
Tweet media one
1
2
51
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
किराणा, भाजीपाला, बेकरी आणि फळ विक्रेते यांना घरपोच सेवा देण्यास परवानगी 19 ते 26 मे या कालावधीत निर्बंध लागू -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक
3
6
53
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
#सांगली प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण @Jayant_R_Patil @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
5
50
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
ई-पास साठी कोविड निगेटीव्ह अहवालाची गरज नाही. स्वयंघोषणापत्र अथवा डॉक्टरांचे लक्षणे नसल्याचे प्रमाणपत्र पुरेसे - जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम @spsangli
2
9
50
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
पालकमंत्री जयंत पाटील यांनी वाळवा, शिगाव, कनेगाव, मौजे डिग्रज, सांगली शहर आदि भागातील पाणी आलेल्या ठिकाणी भेट देवून केली पाहणी @Jayant_R_Patil @MahaDGIPR @aaanirudha @DmSangli @collectorsangli
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
10
49
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.05 टी.एम.सी. पाणीसाठा. धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 4400 क्युसेक्स विसर्ग सुरू. @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
0
3
49
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#Sangliflood सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 67 हजारहून अधिक व्यक्ती व 21 हजारहून अधिक जनावरांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी @CMOMaharashtra @ChDadaPatil @DeshmukSubhash @MahaDGIPR
Tweet media one
1
24
47
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
कोविड-19 संसर्ग झालेल्या रूग्णांना मार्गदर्शन,त्यांच्या शंकांचे निरसन व समुपदेशनासाठी जिल्हा परिषद सांगली येथे टेलिमेडीसीन कक्ष सुरू या कक्षाचा संपर्क क्रमांक 0233-2375100 व 0233-2375300 असून या सुविधेचा रूग्णांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांचे आवाहन @MahaDGIPR
Tweet media one
1
9
46
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#FloodSangli सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतर्फे पूरग्रस्तांना मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन. संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत – 8080076598, 8080076625, 8080083426, 8080072625. @CMOMaharashtra @MahaDGIPR @DGIPRDDKolhapur
Tweet media one
2
41
46
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची रक्कम पोस्टाद्वारे लाभार्थ्याच्या घरी पोहोच करा -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
2
6
44
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#FloodSangli पूरबाधित क्षेत्रात विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा तात्काळ सुरू करा. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे पूरपरिस्थितीबाबत सर्व यंत्रणांचा आढावा बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे निर्देश @CMOMaharashtra @girishdmahajan @Brijeshbsingh @MahaDGIPR
Tweet media one
4
12
47
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
पाणीसाठा व संभाव्य पर्जन्यवृष्टीचा विचार करता धरणांमधील विसर्गात वाढ होण्याची शक्यता - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी नदी काठच्या गावातील ग्रामस्थ,शेतकरी यांनी सतर्क रहावे @MahaDGIPR @aaanirudha @DmSangli @collectorsangli
Tweet media one
3
9
46
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#Floodsanglihelp पूरग्रस्त नागरिकांना केमिस्ट असोसिएशने मोफत औषधे, रुग्ण तपासणीचे नियोजन केले आहे. केमिस्ट भवन अथवा या नंबरवर संपर्क साधावा. विशाल दुर्गाडे 9822617939,अविनाश पोरे 9422040600 ,महावीर खोत 9421174077,विनायक शेटे 9730045000,विजय कुमार पाटील सांगली 9145490506
0
45
46
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने सतर्क व अखंड कार्यरत राहून येथील मृत्युदर कमी करण्यास प्राधान्य देण्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनास कोरोना आढावा बैठकीत दिले निर्देश. @Jayant_R_Patil @MahaDGIPR
Tweet media one
4
3
45
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#FloodSangli पूरबाधित घरांचे परीक्षण, पंचनाम्यांसाठी निवृत्त अभियंते, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत घ्या. सांगली येथे आयोजित पूरबाधित घरांचे पंचनामे प्रशिक्षणात बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचे निर्देश @Brijeshbsingh @MahaDGIPR
Tweet media one
0
19
47
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
1 year
कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीस जिल्हा प्रशासन सज्ज. नोंदी तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन. नागरिकांही कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीची नोंद असलेले कागदोपत्री पुरावे असल्यास ते त्यांनी तालुकास्तरावरील कक्षाकडे सादर करावेत-जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
Tweet media one
1
7
47
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
2 years
पेठ नाका ते सांगली या 41.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले.
Tweet media one
1
3
45
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
गंभीर संसर्ग असणाऱ्या कोरोना रूग्णावर उपचारास नकार दिल्यास कठोर कारवाई करण्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले निर्देश @Jayant_R_Patil @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
0
5
46
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
#coronavirus सांगली जिल्ह्यात आजअखेर 704 कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांपैकी 375 रूग्ण कोरोनामुक्त. सद्यस्थितीत उपचाराखाली 306 रूग्ण @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
Tweet media two
2
11
45
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
पाण्याची पातळी वाढत आहे… तातडीने स्थलांतरीत व्हा -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी @MahaDGIPR @aaanirudha @DmSangli @collectorsangli
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
13
46
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सुरु करण्यात येणाऱ्या लॅबसाठी सर्व मशनरी उपलब्ध. आज टेस्ट घेण्यात येणार, साधारणात: येत्या दोन दिवसात लॅब पुर्ण क्षमतेने कार्यरत होणार. अफवांवर विश्वास ठेवू नका. सद्यस्थितीत 25 कोरोना बाधित ;
2
11
46
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन ठाम. मदतीसाठी सर्वतोपरी कटिबध्द. सांगलीच्या पूरपरिस्थितीच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही @AjitPawarSpeaks @MahaDGIPR
Tweet media one
0
6
45
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
लॉकडाऊनमुळे सांगलीमध्ये अडकलेल्या तामिळनाडुतील 480 जणांना घेवून एस.टी महामंडळाच्या 16 बसेस रवाना यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने‘ते’ भारावले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या प्रयत्नामुळे सदर व्यक्तींना सेलम,तामिळनाडू येथे त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळाली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
12
45
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#FloodSangli मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कच्छी भवन सांगली येथील पूरबाधित स्थलांतरितांशी संवाद साधून धीर दिला. मंत्रीगण सर्वश्री चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख आणि गिरीष महाजन उपस्थितहोते. @CMOMaharashtra @ChDadaPatil @DeshmukSubhash @girishdmahajan @Brijeshbsingh @MahaDGIPR
Tweet media one
1
8
44
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
सांगली जिल्ह्यात आजअखेर 950 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 435 रुग्ण कोरोना मुक्त. सद्यस्थितीत उपचाराखाली 486 रुग्ण @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
Tweet media two
1
11
44
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#Sangli सांगलीत कृष्णेची पातळी 29.3 फूटावर स्थिर ; कोणतीही धोकादायक स्थिती नाही. नागरिकांनी घाबरू नये सतर्कता बाळगावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी @CMOMaharashtra @MantralayaRoom @Brijeshbsingh @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
15
45
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
मिरज शासकीय कोविड रूग्णालयामध्ये अतिरिक्त 6 के एल क्षमतेचा ऑक्सिजन टँक. क्षमता वृध्दीचा रूग्णांना होणार लाभ -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
Tweet media one
3
2
44
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
#लोकराजाशाहू राजर्षी शाहू महाराजांनी सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत देण्यासाठी 1895 च्या सुमारास कर्जबाजारी शेतकऱ्यांना ऋणमुक्त करण्यासाठी थोड्या अटीवर कर्ज द्यायला सुरूवात केली. यासाठी त्यांनी एक फंड स्थापन केला होता #सामाजिकन्यायदिन @MahaDGIPR @aaanirudha
Tweet media one
0
16
44
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
सांगली जिल्ह्यात ड्रायपोर्ट, एअरपोर्ट,लॉजिस्टीक पार्क, प्रि कुलींग प्लँट,कोल्ड स्टोअरेज थेट आयात निर्यात व्यवस्था निर्माण होणार. ड्रायपोर्ट,सॅटेलाईट पोर्ट,एअरपोर्टमुळे सांगलीचा चौफेर विकास होणार- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ‍नितीन गडकरी @nitin_gadkari @MahaDGIPR
Tweet media one
2
5
45
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सांगली जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्य गुढी चे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते पूजन #शिवस्वराज्यदिन #ShivswarajyaDin @Jayant_R_Patil @MahaDGIPR @CMOMaharashtra @InfoDivKolhapur
1
9
43
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
कोरोणाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गर्दी टाळा आणि सहकार्य करा -पालकमंत्री जयंत पाटील
1
7
43
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#FloodSangli मिरज तालुक्यातील मौजे पदमाळे व नावरसवाडी येथे सुमारे 550 जनावरांसाठी 350 किलो पशुखाद्य वाटप @CMOMaharashtra @MantralayaRoom @Brijeshbsingh @MahaDGIPR
Tweet media one
3
11
42
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयर्विन पूल येथे सांगली कुपवाड मिरज शहर महानगरपालिका पूर परिस्थिती बाबतचा आढावा घेतला @CMOMaharashtra @MahaDGIPR @aaanirudha @collectorsangli
0
6
42
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
पलूस तालुक्यातील भिलवडी, माळवाडी येथील पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम उपस्थित @AjitPawarSpeaks @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
0
9
41
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीतील पेट्रोल व डिझेल विक्री बंद- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
Tweet media one
9
5
44
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#coronavirus विटा येथे श्रेयस नागरी सहकारी पतसंस्था विटा यांच्यावतीने बाबासाहेब मुळीक यांनी 1 लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. @Jayant_R_Patil @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
0
6
43
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 months
44-सांगली लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या 4 जून रोजी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे होणार. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मतमोजणी कक्षाची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केली पहाणी
Tweet media one
1
7
41
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
#लोकराजाशाहू राजर्षी शाहू महाराज यांची दुर्मिळ छायाचित्रे #सामाजिकन्यायदिन @MahaDGIPR @aaanirudha
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
8
42
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक आम्ही आमचा मतदानाचा हक्क बजावला तुम्ही ???? – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत @CEO_Maharashtra @MahaDGIPR #चलामतदानकरूया
Tweet media one
0
2
42
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
11 months
कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात 15 नोव्हेंबरअखेर एकूण 67 लाखांवर अभिलेखे तपासणी. त्यामध्ये 12 हजारहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी @MahaDGIPR @InfoDivKolhapur
2
8
41
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#FloodSangli पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान वितरण सुरू. 72 पथकांमार्फत 5 कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम वितरीत. पूरबाधित प्रत्येक कुटुंबाला मदत मिळेपर्यंत हे वितरण सुरूच राहणार - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी @CMOMaharashtra @DeshmukSubhash @Brijeshbsingh @MahaDGIPR
Tweet media one
0
24
40
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
#लोकराजाशाहू राजर्षी शाहू महाराजांनी शेतकऱ्यांना भांडवलाची कमतरता दूर व्हावी यासाठी संस्थानतर्फे भांडवल पुरविण्याची व्यवस्था केली. शेतीमालाच्या विक्रीसाठी सहकारी पतपेढ्या स्थापन करायला प्रोत्साहन दिले. #सामाजिकन्यायदिन @MahaDGIPR @aaanirudha
Tweet media one
0
15
41
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#coronavirus तालुकास्तरीय गावे, मोठी गावे, एमआयडीसी, ज्या गावांमध्ये कामगार, मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी कामगारांच्या जेवणाचा प्रश्न सुटावा यासाठी आवश्यक तेथे त्वरीत शिवभोजन केंद्रे सुरू करा - पालकमंत्री जयंत पाटील @Jayant_R_Patil @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
2
10
40
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
स्वत:ची सुरक्षा व संसर्ग टाळण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट करून घ्या - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
Tweet media one
2
10
42
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
3 years
#लोकराजाशाहू #सामाजिकन्यायदिन राजर्षी शाहुंचा पर्यावरणीय दृष्टीकोण आजही अत्यंत महत्वपुर्ण आहे. जंगलरक्षणार्थ संस्थानात नियम केले होते. राखीव जंगलात आग लावणे,गुरे चारणे, झाडे कापणे, साल काढणे.पाने,फांद्या तोडणे, शिकार करणे ही कृत्यांस निर्बंध होते. @MahaDGIPR @aaanirudha
Tweet media one
0
13
39
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
आयर्विन पूल सांगली येथे आज रात्री 8 वाजेपर्यंत पाण्याची पातळी 38 फूट 2 इंच आहे. आयर्विन पूल सांगली येथील इशारा पातळी 40 फूट तर धोका पातळी 45 फूट आहे. @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
0
7
39
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
5 years
#coronavirus छोट्या छोट्या कारणांनी घराबाहेर पडू नका. प्रशासनावर ताण येणार नाही अशा पध्दतीने वर्तन ठेवा. कोरोनाच्या संक्रमणाची सायकल तोडण्यासाठी कृपा करून घरीच थांबा - पालकमंत्री जयंत पाटील @Jayant_R_Patil @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
0
8
37
@Info_Sangli
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
4 years
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची प्रभावीपणे शेवटच्या स्तरापर्यंत अंमलबजावणी करा -पालकमंत्री जयंत पाटील @Jayant_R_Patil @MahaDGIPR @InfoDivKolhapur
Tweet media one
4
4
38