Amogh Profile Banner
Amogh Profile
Amogh

@Amogh_09

202
Followers
412
Following
232
Media
5,497
Statuses

Messi is GOD🇦🇷. stan Iga Swiatek 🇵🇱 Aryna Sabalenka and Daria Kasarkina fan🎾. die hard Thalla Dhoni and CSK Supporter.

Kolhapur, India
Joined June 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@Amogh_09
Amogh
2 months
हे कोल्हापूर आहे..... इथे तुम्ही शहराच्या कोणत्याही कोपऱ्यात राहत असला तरी भारताने क्रिकेट मॅच जिंकल्याचा जल्लोष करायला शिवाजी चौकातच यायला लागतंय ..... #T20WorldCup #indiawins
8
82
1K
@Amogh_09
Amogh
1 month
Deepika Kumari is the perfect example of this..... I usually don't criticise Athletes, but she has been utter garbage in last 3 Olympics.. 2016 - too young , first Olympics excuse 2021 - corona excuse. 2024 - what now?? Biggest fraud in history of indian sports
Tweet media one
73
144
951
@Amogh_09
Amogh
3 years
ईगल, बर्डी, बोगी, पार, हे शब्द गेले तीन दिवस फक्त #AditiAshok मुळे सगळीकडे ऐकत आहे, वाचत आहे. पदक थोडक्यात हुकले, मात्र ज्या देशात गोल्फचा ग सुद्धा ९०% लोकांना माहिती नाही, त्या देशातील एक मुलगी शेवटच्या फेरीपर्यंत पदकाच्या शर्यतीत होती हीच अभिमानास्पद गोष्ट आहे @kreedajagat
4
21
145
@Amogh_09
Amogh
1 year
@RelevantTennis In India, They will support you only if U play cricket or show extraordinary results in other sports ..... in a country of 140 Million, its hard to get noticed by ppl if they dont play cricket... Cricket has ruined the other sports in India....
10
7
129
@Amogh_09
Amogh
3 years
@StarPravah आता लॉकडाऊन मुळे सिरियल्स चे नवीन भाग नाहीत तर तेच ते जुने भाग दाखवण्यापेक्षा #IPL मराठीमधून लाईव्ह का नाही दाखवत ?????? तसही तुमचंच चॅनेल आहे ते.... बघा जमतंय काय ??? @DisneyPlusHS @SnehalPradhan @amolmuzumdar11 @kreedajagat
3
37
134
@Amogh_09
Amogh
5 months
@Im__Arfan Harbhajan Singh in Hindi comm. Said this... They were showing his 18/5 against CSK , he said, Always pressure when we played against CSK but there wasn't anything like that when I was with CSK..
2
6
99
@Amogh_09
Amogh
1 month
@TechhViraj Most athletes struggle to play 1 Olympic... and this fraud Played 4 Olympics...... Embarrassing
3
4
93
@Amogh_09
Amogh
3 years
@kreedajagat आज बीसीसीआयकडे तुफान पैसा आहे. पण हेच बोर्ड जेव्हा भिकारी होते, आणि वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंचा सन्मान करायलासुद्धा ह्यांच्याकडे पैसे नव्हते तेव्हा लतादीदींनीच एक पैसाही मानधन न घेता एक शो केला होता आणि त्यातून मिळालेले पैसे बोर्डाने क्रिकेट खेळाडूंना दिले होते
1
11
81
@Amogh_09
Amogh
5 months
@MalhotraSaurabh He was with Thala in RPS... Has Maharashtra connection in domestic cricket and was born in Ranchi... So u never know.. This might actually Happen in mega auction.
3
0
67
@Amogh_09
Amogh
11 months
@juanignacio_ac Iga won 20 games after becoming no.1 before loosing one..... dnt think that record will be broken ever
1
0
68
@Amogh_09
Amogh
5 months
Tweet media one
0
3
62
@Amogh_09
Amogh
1 year
@Hawda_bridge सिरियल.... टिव्हीवर अशी एक तरी मराठी सिरियल आहे का, ज्यात दुसरे लग्न, बाहेर अफेअर अस काही नाहीये????
2
4
58
@Amogh_09
Amogh
1 year
@TUSHARKHARE14 अजिबात नाही मी काँग्रेस समर्थक च आहे..आणि ज्यांनी जुनी पेन्शन बंद करण्याचा चांगला निर्णय घेतला होता त्यांनीच ती सुरू करावी म्हणून मोर्चे काढणे पटत नाही. पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना NPS हा ऑप्शन नव्हता. मात्र आताच्या कर्मचाऱ्यांकडे तो आहे. आणि तोच सर्वात चांगला मार्ग आहे पेन्शन साठी
7
1
55
@Amogh_09
Amogh
1 year
आज कितीही धोनी धोनी, थला थला करत असलो, तरीही क्रिकेटच्या विठ्ठला समोर माझी गर्विष्ठ मान नेहमीच अदबीने झुकली जाईल.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @sachin_rt .. GOD Of Cricket #GOAT @kreedajagat
1
4
48
@Amogh_09
Amogh
3 years
@kreedajagat मुंबईविरुद्ध एखाद्या गोलंदाजाला सामन्यात ५ विकेट्स घ्यायला १४ वर्षे लागली........ WOW !!! ही खरंच मोठी अचिवमेंट आहे👌👌👌
1
3
45
@Amogh_09
Amogh
1 year
@Petra_Kvitova There is something about tall, lefty Czech gilrs in Wimbledon..... Hope she becomes a multiple Wimbledon Champion same as you....
2
1
42
@Amogh_09
Amogh
3 months
@ninjaga20 Unmarketable yet sponsored by 9 global brands from India to USA and throughout Europe...
0
0
42
@Amogh_09
Amogh
1 year
हे कोल्हापूर आहे... इथं प्रत्येक विषय हार्ड असतोय.... इथे नदीचं नवीन पाणी देवीला वाहण्याच्या पारंपारिक उत्सवाला सुध्दा ढीग गर्दी असते त्र्यंबोली (टेंबलाई) देवीस नवीन पाणी अर्पण करण्याचा उत्सव - २०२३... उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीम
2
5
42
@Amogh_09
Amogh
3 years
@kreedajagat हा पराभव जिव्हारी लागला असला तरी भारतीय संघाने इथवर मारलेली मजल ग्वाही देते की भारतीय हॉकीचा जो सुवर्णकाळ आमच्या पिढीने केवळ ऐकला आहे आणि पेपरमध्ये वाचला आहे, तो काळ याची देही, याची डोळा पाहण्याची संधी पुढील काळात आहे.... २०२४ पॅरिस कडून अपेक्षा खूप वाढल्या आहेत हॉकीमधून !
1
4
41
@Amogh_09
Amogh
1 year
पंजाब लायकिवर........ लायकी बघून माणसाने इतर टीम ला ट्रोल करावे.... जेवढी टायटल मुंबई आणि चेन्नई ची आहेत, तेवढ्या मॅच जिंकता तुम्ही 2 वर्षात.... इज्जत मध्ये राहायचं @PunjabKingsIPL
1
7
39
@Amogh_09
Amogh
1 month
@crickvi @TechhViraj Felt so bad for Kaur... She kept hitting 10s and 9s , only for this clown come and screw everthing with her 7s and 6s....
2
1
37
@Amogh_09
Amogh
3 months
@iga_swiatek We need the picture you draw on the clay with your foot....
0
0
36
@Amogh_09
Amogh
3 years
@kreedajagat आज कॉलनीमध्ये टाळ्या ऐकू आला मेडल जिंकल्यानंतर..... बदल घडतोय कांस्यपदक मिळाले.... पण हा सुवर्णक्षणच आहे भारतीय हॉकीसाठी .... आता यश मिळालंय तर यशाचे हजारो भागीदार येतील , पण कशात काय नसताना आणि ज्यांनी हॉकी टिकवली... हे पदक सर्वार्थाने त्यांचे आहे !!
0
4
35
@Amogh_09
Amogh
4 months
@Swaradha_Patil Should easily cross 30.... त्यावरती जे मिळतील ते बोनस
2
0
34
@Amogh_09
Amogh
1 year
भारतीय संघाकडून खेळणारा कोल्हापूरचा स्टार खेळाडू @aniketjadhav09 याने अखेरच्या मिनिटात मारलेल्या गोल च्या जोरावर कोल्हापूरचा बलाढ्य संघ असलेल्या शिवाजी तरुण मंडळ चा कोलकाता येथील मोडामोहन स्पोर्टिंग क्लबवर विजय .... एकच झेंडा फिरवा... भगवा, पांढरा, हिरवा 🇨🇮 @kreedajagat
0
9
34
@Amogh_09
Amogh
5 months
@SachinSpeaks @satejp इचलकरंजी मध्ये भाषण आहे त्यांचं yotube वर.... सत्यजित पाटील यांच्या प्रचार निमित्त.. पालिकेत किती वॉर्ड आहेत, किती वेळा प्रत्येक घरी गेलं पाहिजे... आणि कसं , कोणत्या वेळी गेलं पाहिजे इथपर्यंत सांगत होते ते त्या भाषणात.. High level management
0
0
34
@Amogh_09
Amogh
4 years
स्वच्छ ऊन .....!!! टीव्हीवर दाखवत आहेत इतका पण पाऊस नाहीये आज कोल्हापूर शहरात ...... पूर दरवर्षीच येतो... गेल्या वर्षी जरा जास्तच आलेला इतकंच !! पण मीडियावाले बातमी सांगताना अशी सांगतात की आता कोल्हापुरात सगळंच पाण्याखाली जाणार !.
6
1
33
@Amogh_09
Amogh
2 years
@Joshua_Ubeku With camera's on in their mobiles, hoping to tweet "this is d greatest thing ever I have recorded in my life".... GOAT🐐
0
0
21
@Amogh_09
Amogh
3 years
@CSKian716 in 13 years, BCCi couldn't even organise a full woman's IPL.... They call 4 game series a woman's IPL...... Worst sporting body in d world... They dont even care abt women cricketers
0
0
25
@Amogh_09
Amogh
3 years
आईचा घोडा ह्या स्टार स्पोर्ट्सच्या .. जेव्हा पासून आयपीएल ह्या थर्ड क्लास चॅनेलला दाखवायला सुरू झाली आहे, चेन्नईने मुंबई विरुद्ध 2च मॅच जिंकल्या आहेत.. नुसती ओव्हरहाईप करून ठेवलेली रायवलरी आहे. बाकी काय नाही प्रत्यक्षात दर सीजनला हरतेच चेन्नई आज सुद्धा हरली यात नवल काहीच नाही
1
2
26
@Amogh_09
Amogh
4 years
@vika7 This reaction
2
0
26
@Amogh_09
Amogh
4 years
@cricbuzz Excuse of Excuse.... Tired of his excuses after every game.... This team lacks in everything... they are not even attempting to win d game.....
1
1
25
@Amogh_09
Amogh
3 years
फायनल ला तर चेन्नईच पोचणार ........ काय वाट्टेल ते होउदे ....पण किमान एकदा तरी मुंबईला हरवावं यांनी .... दरवेळेस तीच रडकथा !!! फॅन्सना सोशल मिडियावर सन्मानाने राहता येईल, बिळात बसून रहायची वेळ येणार नाही इतकं तरी करा किमान 16 तारखेला.. वैताग आलाय प्रत्येक वेळेस हारून
2
2
25
@Amogh_09
Amogh
1 year
@AndyFerr_ @RelevantTennis Worrying / Funny thing is Infosys which is an Indian company has recently appointed Iga and Rafa as Brand Ambassadors... but players from its own country struggling for fumding their Tennis career..
1
1
23
@Amogh_09
Amogh
3 months
@iga_swiatek @SabalenkaA Aryna tool more than 24 hours to congratulate Iga...but within 25 mins , Iga said Thank you.. Anyways , atleast she congratulated Iga.
6
0
24
@Amogh_09
Amogh
1 year
फक्त मॅच नाही तर अधले मधले भाग सुध्दा मराठीत केलेत या वेळी @StarPravah @StarSportsIndia @kreedajagat #IPLinMararhi
Tweet media one
0
5
23
@Amogh_09
Amogh
7 months
@Crictopher17 women bike riders en route the stadium; for opening game..... with just 5 teams , 2 locations and only in its 2nd year, BCCI hyping WPL like this. imagine what will happen when we have 8-10 teams and home away format overseas players might stop playing for their countries ! :)
2
0
22
@Amogh_09
Amogh
1 year
Iga Swiatek is a Global Star........
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
21
@Amogh_09
Amogh
1 year
@popalorena They were even laughing wickedly once those 2 guys came in , that ball girl went away and it was confirmed that they would win
0
0
22
@Amogh_09
Amogh
3 years
@imbhushan11 @kreedajagat 2019 ला सोलापूर ITF खेळणारी मुलगी 2 वर्षात ग्रॅंडस्लॅम जिंकते.... थक्क करणारी गोष्ट आहे आणि आपल्या देशातील खेळाडूंच्या डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट सुद्धा !!!!!
1
7
22
@Amogh_09
Amogh
3 years
काही दिवसांपूर्वी मी ह्यांच्याकडून पूर्वीची कसलीही ओळख नसताना अर्जेंटिनाची जर्सी मागवली होती. कडक लॉकडाऊन असताना सुद्धा 8 दिवसात जर्सी कुरिअरने घरात आली. क्वालिटी मध्ये अतिशय सुंदर ..एकदम स्वस्त आणि मस्त .. स्पोर्ट्स जर्सी घ्यायच्या असतील तर Highly recommended @kreedajagat
@fcbsagarrrr
Sagar
3 years
Hey guys please support my small business online 🥺 Least you can do is Follow my page first of all. Like the posts, Comment, Save the post and share it will be huge help. Thank you ☺️
4
20
48
4
3
21
@Amogh_09
Amogh
3 months
@hilshanskyi Greatest of All Time at just 23. Iga is like Messi, Virat Kohli. When they were young, and were so dominant ppl said they are too young to be called GOAT. But they proved everyone wrong. Iga is going to do the same in next 10-12 years..
1
1
20
@Amogh_09
Amogh
3 years
@bhawnakohli5 there wqs a reason he wore no 10 Jersey for a while.... I was a critic at that the time, but now i take my words back.. He deserved that no.10 jeresy
0
0
19
@Amogh_09
Amogh
3 months
@TheTennisLetter Anna Kalinskaya will only get better in d company of Sinner..... Won't be surprised, if she reaches minimum QF in Wimbledon.
0
0
20
@Amogh_09
Amogh
3 years
@kreedajagat 13 वर्षात आयपीएल ने कितीतरी वादळी खेळी, कितीतरी शतके पाहिली..... पण ह्या शतकाचे मोल अनमोल आहे..... माझ्या मते तरी, आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळी.... #GOAT ह्या एका खेळीने आयपीएलचा मूड सेट केला !!! येणाऱ्या पुढच्या कित्येक वर्षांसाठी..!
0
1
20
@Amogh_09
Amogh
1 year
@Swapnil35550095 कोल्हापूर जिल्ह्यात 2 लोकसभा मतदारसंघ आहेत. . एक राष्ट्रवादी ने घ्यावा एक काँग्रेस ने... दोन्ही सीट निवडून आणायला बंटी पाटील साहेब आणि मुश्रीफ साहेब समर्थ आहेत
3
0
18
@Amogh_09
Amogh
3 years
@rohinie_shiv @kreedajagat @aditigolf 18 होल्स असतात.... प्रत्येक होल साठी ठराविक अंतरावरून आधीच ठरवलेल्या शॉट्स मध्ये चेंडू त्या होलमध्ये टाकायचा असतो. ठरलेल्या शॉटमध्ये टाकला चेंडू आत, तर "पार" स्कोर ... आणि त्याच्या आत टाकला तर "मायनस" ... असे 4 राउंड 4 राउंड, 72 होल्स ... जो सगळ्यात कमी शॉट घेईल तो जिंकतो.
2
4
19
@Amogh_09
Amogh
1 month
@sanjivnain there were 24 competitors yesterday. only Deepika Kumari and Ankita had wind problems ... rest 22 including young Bhajan Kaur hit 9's and 10s consistently.. or at least when it mattered the most ...
1
0
19
@Amogh_09
Amogh
3 years
@rolandgarros @matteksands @iga_swiatek Everything is possible , especially in sports.... well done ladies.. that was a great match
0
1
19
@Amogh_09
Amogh
11 months
@tecnifibre @iga_swiatek Amazing...she met all expectations.... Sometimes ppl expect too much from her..... victim of her own success.... But this was a damn good season and she is still going strong !!
0
1
19
@Amogh_09
Amogh
3 years
@kreedajagat @Pvsindhu1 ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम .... एकेकाळी भारत संपूर्ण ऑलिम्पिकमध्ये 2 पदके मिळवत नव्हता, सिंधूने एकटीने 2 पदके जिंकली आहेत...... सुपर प्लेयर !!!! #Inspiration #Idol
0
4
17
@Amogh_09
Amogh
11 months
@mjtek2903 When a male player wins something, most in WTA comes from thier dead accounts and congtratulates that player but when their own player wins something, no one comes forward to congratulate. If they dont show support to each other, why would they expect other ppl to supoort them?
1
0
17
@Amogh_09
Amogh
1 year
आयपीएल टिव्हीवर जर स्वस्तात बघायची असेल, तर प्रवाह पिक्चर ला बघा.... फक्त 2 रुपये मध्ये HD quality . आणि मराठी समालोचन संदीप पाटील आणि अमोल मुझुमदार आहे सध्या @kreedajagat
0
8
17
@Amogh_09
Amogh
5 months
@CSKian716 Mitchell going to be Player of the match in the finals..
0
0
16
@Amogh_09
Amogh
1 year
@mjtek2903 Tennis player's pre match warm is better and more tiring than this. What was that???? The 117 shots 'Rally' couldnt hv lasted for 17 shots if they didnt play just tiki taka for whole 2 minutes.
1
0
15
@Amogh_09
Amogh
4 months
@Anand_Dasa88 कोल्हापूर मध्ये मजबूत मतदान झाले आहे...फायनल टक्केवारी ७२-७४ % पर्यंत असेल अस वाटत आहे. कोल्हापूर दक्षिण सोडून जिथे जितकी टक्केवारी अपेक्षित होती तितकीच आहे . शाहू महाराज यायला काहीच अडचण वाटत नाही
0
0
16
@Amogh_09
Amogh
2 years
@lokmat दहाशदवाद हा असाच ठेचावा लागतो.... पुणे पोलिसांचे हार्दिक अभिनंदन .... आणि जे लोक ह्याला अमानुष म्हणत आहेत, त्यांना सुध्दा पोलिसांकडून एखाद्या अशा डोस ची मात्रा द्यायला हवी..... तरच हे सुध्दा व्हाईट कॉलर लोक सुधारतील
0
0
16
@Amogh_09
Amogh
11 months
@UKisielewska Iga is winning tomorrow in 2 sets... first set may be little longer like 6-4, 7-5 or even TB. 2nd set Iga going to win as usual 6-2 or 6-1. But Iga will win tomorrow, no matter what!!!
1
0
16
@Amogh_09
Amogh
3 years
इतक्या नावाजलेल्या पेपर ने इतकी धडधडीत खोटी न्युज द्यावी ह्याच आश्चर्यच आहे........ मे २०२० च्या इन्स्टा लाईव्ह का आत्ताची बातमी म्हणून खपवत आहे महाराष्ट्र टाईम.... ह्यानंतर 2 आयपीएल झाल्यात @kreedajagat
@mataonline
Maharashtra Times
3 years
'म्हातारा बोलून आम्हाला बाहेर काढलं'; सुरेश रैनाने व्यक्त केली खंत #ViralVideos via @mataonline
1
2
0
0
4
14
@Amogh_09
Amogh
3 years
Luckiest Jersey ever...... thank you @fcbsagarr45
Tweet media one
0
1
13
@Amogh_09
Amogh
4 months
@prash_dhumal स्टंट असणार आहे ..... म्हणजे बघा, लोक भाजप वर किती प्रेम करतात हे दाखण्यासाठी केलेला आटापिटा
0
0
15
@Amogh_09
Amogh
1 year
Soccer City Kolhapur.... ही गर्दी आहे फुटबॉल वर मनापासून प्रेम करणाऱ्या दर्दी फुटबॉल प्रेमींची..... ५०/१०० तिकीट असूनसुद्धा भर उन्हात 3 पासून थांबलेल्या कट्टर समर्थकांची .. आणि ह्या कोल्हापूरचा सर्वात बलाढ्य संघ ...... मंडळ !!!🧡🤍💚 नहीं एक कोना, सारा शहर दिवाना.....
Tweet media one
0
3
13
@Amogh_09
Amogh
1 year
@Dr_of_Lifestyle ज्वारीची भाकरी खायला सांगितले तर "ह्यांचं काही तर वेगळचं"...... बदामाची पोळी खायला सांगितले तर " आय एम सो कूल".
1
0
13
@Amogh_09
Amogh
2 years
दूध फक्त गोकुळचंच
@amul_marathi
Amul Marathi
2 years
9
11
272
1
1
14
@Amogh_09
Amogh
3 years
@internetumpire And all the Argentinian players saying we did it for him like in our players said in 2011....... unreal GOAT's
1
0
9
@Amogh_09
Amogh
10 months
@Strzewa91 When talking to the WTA about some issues, we bang our heads against the wall and encounter resistance. Looks like Iga is so committed to make changes in the way WTA operates.
Tweet media one
0
0
13
@Amogh_09
Amogh
4 years
टॉस - दिल्ली मॅच - दिल्ली दिल्ली पहिला बॅटिंग मुंबई 14-22 रन्स ने हरणार
4
0
11
@Amogh_09
Amogh
4 years
जर मी ऱ्हिआ चक्रवर्तीच्या जागी असतो, तर मास्क काढला असता आणि नुसतं शिंकत आणि खोकत गाडी/ऑफिसपर्यंत गेलो असतो..... मला कोरोना झाला तर झाला, पण माझ्यामुळे ह्या आईघाल्याना सुद्धा कोरोना होईल आणि ही कटकट कायमची जाईल असं बघितलं असतं...
@rohini_sgh
Rohini Singh
4 years
As usual ANI at the forefront of the most shameful episode in the recent history of TV media. A young woman battling a pack of blood thirsty wolves. I am ashamed as a journalist today. I am angry as a woman.
Tweet media one
15
2K
13K
2
0
13
@Amogh_09
Amogh
4 months
पुणेकरांनो.... कोल्हापूरच्या मिसळ बाबत जितकी इर्षा करता, त्याच्या डबल इर्षा मतदानात करा आणि आज कोल्हापूरच्या सहा विधानसभापैकी सगळ्यात कमी मतदान जिथे झाले, त्या ६४ टक्के मतदानाच्या आसपास तरी या.... मानल मग तुम्हाला !!!!
3
2
13
@Amogh_09
Amogh
1 month
@vivek_300392 Exactly..,.... Logo ko ek Olympic khelne ko nahi milta, aur Ye fraud without any achievements, 4-4 Olympic khel chuki hai.....
1
0
12
@Amogh_09
Amogh
1 month
@iambrightsunny No one ever hyped Rohan Bopanna or Sharath kamal and said they were the medal Prospects ... Deepika Kumari , for so long is been seen as India's medal hope from the archery, but she never came close to even a bronze medal
1
0
12
@Amogh_09
Amogh
1 year
@KUNALDATE5 @kreedajagat एखादा batsman हाण हाण हाणत असताना, दुसऱ्या बाजूचा प्लेअर सुध्दा फार फोकस नसताना सुध्दा 30-40 ला पोचतो तेव्हा .. शांतीत क्रांती, सुमडीत कोंबडी एखादा खूप फास्ट आणि entertaining खेळत असेल तर आलाय रंगात, खेळतोय झिंगाट, प्रत्येक चेंडू मारतोय ढगात
0
3
12
@Amogh_09
Amogh
11 months
@ZuzaZuzanna21 Consistently serving over 175 kmh. Winning most games to love.. She was tooo good today... unfortunately scoreline doesnt show how good she was in this great match.
1
0
13
@Amogh_09
Amogh
11 months
@Diandra23R Yet ppl say she is finished.... she cant win games like she used to win... Victim of her own extraordinary performance... 60 wins in year must be dream for many many players out der
0
0
12
@Amogh_09
Amogh
5 months
@Kavyasi82055220 @ImAbhay3 Never underestimate an Australian captain playing Final... If SRH plays final, and the opponents are CSK, That man is capbale of silencing that Chepauk crowd....
3
0
11
@Amogh_09
Amogh
11 months
@kreedajagat पाच नंतर सुध्दा स्टेडियम फुल झाले नाही.... 38000 क्षमता असलेले ग्राउंड 32000 वरच थांबले.. आणि ह्याची सर्व तिकिटे sold out होती..... जर sold out होती, तर सामना बघायला पूर्ण स्टेडियम का भरले नाही???? BCCI ने तिकीट वाटप संदर्भात जी नियोजनशून्यता दाखवली आहे ती दिसून येत आहे रोज !
1
2
11
@Amogh_09
Amogh
5 months
@amhiraigadkar सोमवार 20 मे ला सुद्धा सुट्टी आहे... मुंबई मध्ये मतदान आहे म्हणून
2
0
12
@Amogh_09
Amogh
2 months
@amhiraigadkar उद्या स्मृती मंधानाला सुद्धा परप्रांतीय म्हणणार का हे लोक?????? सांगली सारख्या छोट्या शहरात वाढली... इथेच क्रिकेट शिकली ... आज भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात हवे तितके मोठे घर घेता येणे शक्य असून देखील इथेच राहते आणि व्यवसाय सुद्धा सांगलीतच करते. स्मृती मराठी आणि महाराष्ट्राचीच !!
2
1
12
@Amogh_09
Amogh
3 years
@kreedajagat महामुर्खपणा आहे हा..... हा खेळला नाही तर ना टेनिस च नुकसान आहे ना त्या ग्रँडस्लॅम स्पर्धांचे..... ह्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियन ओपन सुद्धा झाली, बाकीच्या स्पर्धासुद्धा होतील !!!!!
0
0
10
@Amogh_09
Amogh
2 years
@Nationalist_V @marathi_mulgi__ @bhasmya LoL... उभे असणारे दोन्ही उमेदवार एकच जातीचे आहेत😁😁😁 शाहू महाराजांचे कोल्हापूर आहे हे.... इथे फालतू लाड नाही चालत... आणि बंटी पाटील नावाच्या वाघाला हरवायला १० जन्म घ्यायला लागतील भाजपला !
0
2
10
@Amogh_09
Amogh
7 months
@Crictopher17 When was the last time some captain in Australia had to stop between her speech because the crowd was cheering so loud that she couldn't hear even herself??? Australia have won so much and will continue to win in future, but they haven't created such atmosphere for even once.
1
0
9
@Amogh_09
Amogh
4 years
परवा दिवसभर पावसात भिजलो, संध्याकाळी सर्दी आणि बारीक कणकण जाणवू लागली. आणि अचानकपणे उगाचच घसा दुखतोय, श्वास घ्यायला जमेना अस काय तर वाटू लागलं. त्रिभुवनकिर्ती नावाच्या 2 गोळ्या घेऊन झोपलो, सकाळी ठणठणीत. प्रत्येक सर्दी ताप कोरोना नाही. चिलॅक्स राहा त्यातुन काही झालं तर CPR आहेच
0
2
11
@Amogh_09
Amogh
1 year
दांड्या तोडणाऱ्या रांड्या ला आज ठो ठो ठोकलाय !!!!!!
1
1
11
@Amogh_09
Amogh
3 months
@rafacharliga Iga is winning Wimbledon 2024
0
0
11
@Amogh_09
Amogh
7 months
So most of the WTA players came out on Twitter to congratulate Jannik Sinner... But only few congatulated Aryna Sabalenka last night... #AusOpen
0
2
9
@Amogh_09
Amogh
4 years
परवा रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने खरंच फाटलेली. वाटलं पुन्हा होतंय मागच्यावर्षी सारखं ... मग आपलं हवामान खातं कोल्हापूरकरांच्या मदतीला धावून आलं. दुपारी टीव्हीवर बातमी आली की पुढचे तीन दिवस कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा... आणि दुपारी तीननंतर पाऊसच गेला
1
2
9
@Amogh_09
Amogh
4 years
@aparanjape for sports in marathi... @kreedajagat is a better option. No nonsense . only Sports related stuff !!
2
3
10
@Amogh_09
Amogh
11 months
@kostekcanu @DKasatkina @iga_swiatek Say yes Iga......Entire Iganation wants to see your appearance in Dasha's Vlog !!!!
0
1
10
@Amogh_09
Amogh
11 months
@stanpokey If she wasnt injured, she would have lost 6-0 in 2nd set.... it was generous Iga who saw her opponent got injured and gave 3 games to her out of generosity
1
0
10
@Amogh_09
Amogh
4 years
@Coolkiranj अजून 1....... लई हार्ड म्हणजे हार्ड पाऊस पडत आहे
1
3
10
@Amogh_09
Amogh
1 year
@Rokhthok_Onkar @abhisanket @KOLHAPUR_POLICE अंबाबाई ला शहाण्या माणसाने सुट्टीच्या दिवशी तरी जाऊ नये. म ज्या दिवशी देवाचा वार असतो तो दिवस आणि सुट्टीचा दिवस सोडून अन्य दिवशी देवाला जाण्यातच शहाणपणा आहे. गुरुवारी गणपतीला, मंगळवारी दत्त, सोमवारी मारुती, शनिवारी महादेव असे केले तरच व्यवस्थित दर्शन होऊ शकते आजकाल.
0
2
9
@Amogh_09
Amogh
1 month
@Shrustappen33 Even she had cut her hair and gone bald, she would hv been fit under her weight category... Just speechless with whatever has happened with Vinesh Phogat. She is super strong... But May God give her more strength to overcome this.. Beyond heartbreaking
2
0
10
@Amogh_09
Amogh
5 months
@kaustats 2029 - Sunil Narine scored 100, took a fifer including a hat-trick in same match. -KKR lost the game
0
0
10
@Amogh_09
Amogh
5 months
@Im__Arfan Chris Gayle 175 is in danger if opposition team bats first against RCB....
0
0
10
@Amogh_09
Amogh
1 year
@vika7 Absolutely. One needs to win 7 games in row against equally good or better ranked opponents..... can never be achieved with luck only... Marketa was clearly a better today and throughout last 14 days and deserving winner of this Championship ...
0
0
8
@Amogh_09
Amogh
1 year
@Dr_of_Lifestyle नाहीच झेपणार... आणि झेपले तरी असले फालतु लाड नाही करणार....
1
0
8
@Amogh_09
Amogh
5 months
@TheTennisLetter If she was from India, she could easily drive without having a driving licence....... We don't give a damn about driving rules or "rules" in general...
4
1
9
@Amogh_09
Amogh
2 months
No Sound.... No Problem #kolhapur आम्ही हलगी वर सुद्धा तेवढंच एन्जॉय करतोय... हे बारा नंतर साऊंड बंद चा नियम अशा क्षणांसाठी साठी शिथिल केला पाहिजे पोलीस आणि कोर्टाने ....
1
3
9