Star Pravah Profile Banner
Star Pravah Profile
Star Pravah

@StarPravah

43,603
Followers
292
Following
33,643
Media
37,971
Statuses

The official account of Maharashtra’s favorite TV channel STAR Pravah.

Maharashtra, India
Joined August 2013
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@StarPravah
Star Pravah
16 days
लेकरांच्या रक्षणासाठी… आई येतेय भक्तांसाठी… नवी मालिका ‘उदे गं अंबे’ कथा साडे तीन शक्तिपीठांची.... पुष्प पहिले ‘श्री रेणुका माता’.... 11 ऑक्टोबरपासून, सोम-शनि सायं. 6:30 वा. Star प्रवाहवर... #UdeGaAmbe #SadetinShaktipeeth #NewShow #StarPravah
0
2
3
@StarPravah
Star Pravah
4 years
श्री कृष्णाच्या आगमनाने रंगणार 'श्री गणेश' विवाह सोहळा.... पहा 'जय देवा श्री गणेशा' आज मंगळवार १ सप्टेंबर रा. ८:३० वा. Star प्रवाहवर... #JayDevaShreeGanesha #JaiDevaShreeGanesha #11SpecialEpisodes #StarPravah @Beatking_Sumedh
32
83
1K
@StarPravah
Star Pravah
4 years
टेलिव्हिजन इतिहासात पहिल्यांदाच... आपल्या मायबोली मराठीत... 'तान्हाजी' शुक्रवार २३ एप्रिल दु. १२:०० वा. Star प्रवाहवर... #Tanhaji #TanhajiTheUnsungWarrior #TanhajiOnStarPravah #StarPravah @ajaydevgn @itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK7 @TanhajiFilm
24
126
888
@StarPravah
Star Pravah
8 years
The coolest song of the season! #ThankGodBappa with @Riteishd ! Brought to you by @StarPravah and @MFC
37
213
723
@StarPravah
Star Pravah
8 years
आज रात्री ठीक ९ वाजता उलगडणार @Riteishd च्या या धमाल सेल्फी मागचं गुपित. #BigAnnouncemnt #StarPravah
Tweet media one
11
63
531
@StarPravah
Star Pravah
10 years
बॉलीवूड गाजवलेला आपला मराठी हिरो, प्रवाह रत्न रितेश देशमुख! #RiteishDeshmukh #ChaitraChahul2015 #21Mar8pm http://t.co/nhrXvBsz8h
Tweet media one
71
99
455
@StarPravah
Star Pravah
8 years
. @RiteishD वर प्रेमाचा वर्षाव! #ViktaKaUttar
8
48
439
@StarPravah
Star Pravah
1 year
'ज्या प्रेमात वेड नाही ते प्रेम नाही!' वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर,'वेड' रविवार २० ऑगस्ट संध्या. ७:०० वा. Star प्रवाहवर... #Ved #वेड #VedMarathiMovie #StarPravah #RiteishDeshmukh #GeneliaDeshmukh #AshokSaraf @Riteishd @geneliad @AjayAtulOnline @heyshankar_
4
86
364
@StarPravah
Star Pravah
8 years
‘विकत��� का उत्तर’स्पर्धेत सहभागी झालेल्या यवतमाळच्या वनिता तलवारे या महिलेचे व्यक्तिमत्व सर्वाना स्फूर्ती देणारे आहे. #ViktaKaUttar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
32
372
@StarPravah
Star Pravah
8 years
रितेश देशमुख ह्यांनी केली एक request. पहा उद्या #ViktaKaUttar @RiteishD
10
44
375
@StarPravah
Star Pravah
8 years
पहा एक भन्नाट क्विझ शो सात ऑक्टोबर पासून फक्त आपल्या Star प्रवाह वर! #ViktaKaUttar @Riteishd
Tweet media one
4
40
311
@StarPravah
Star Pravah
8 years
आपला लाडका @Riteishd आणि @StarPravah घेऊन येत आहेत या गणेशोत्सवासाठी एक #Cool भेट! @mfc
Tweet media one
13
40
317
@StarPravah
Star Pravah
6 years
शिल्पा शिंदे यांचा धमाकेदार डान्स कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा... नक्की पहा 'विक्रमचा साखरपुडा' विशेष, छत्रीवाली, रात्री ८ वाजता फक्त Star प्रवाह वर… #Chhatriwali #StarPravah
52
135
264
@StarPravah
Star Pravah
8 years
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रितेश देशमुख देतोय खास टीप #ViktaKaUttar @Riteishd
2
37
277
@StarPravah
Star Pravah
8 years
Meet @RiteishD on #FacebookLive on 7th Oct at 7 PM and stand a chance to win an iPad Mini! #ViktaKaUttar #ContestAlert
25
66
250
@StarPravah
Star Pravah
8 years
महाराष्ट्राचा सुपरस्टार @Riteishd लवकरच येत आहे आपल्या भेटीला फक्त स्टार प्रवाहवर. मग उत्सुक आहात ना?
3
51
243
@StarPravah
Star Pravah
2 years
नवरात्र विशेष भागात भेटूया डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत संपूर्ण 'शिवप्रताप गरुडझेप' या आगामी चित्रपटाच्या टीमला. ‘आता होऊ दे धिंगाणा’ नवरात्र विशेष ... शनि. आणि रवि. रा. ९:०० वा. फक्त Star प्रवाह वर. #AataHouDeDhingana #StarPravah #DrAmolKolhe #ShivpratapGarudjhep @kolhe_amol
4
28
228
@StarPravah
Star Pravah
6 years
सर्व मराठी प्रेक्षकांचे मनापासून आभार ! पहील्यांदाच मराठीतून अशा क्रीकेट सामन्याचे समालोचन Star प्रवाह वर करण्यात आलंय... कसा होता हा अनुभव आम्हाला नक्की कळवा. #VIVOIPL2018Final #CSKvSRH
Tweet media one
81
40
206
@StarPravah
Star Pravah
5 years
#VIVOIPL RCB vs CSK आज रात्री ८ वा. Live आपल्या माय मराठी Star प्रवाह वर… #GameBanayegaName @starsportsindia
0
9
188
@StarPravah
Star Pravah
6 years
'स्टार प्रवाह' सोबत "दिन दिन दिवाळी" साजरी करण्यासाठी सारेच होत आहेत सज्ज! @StarPravah @subodhbhave @manasinaik0302 #DinDinDiwali
13
17
196
@StarPravah
Star Pravah
3 years
टेलिव्हिजन इतिहासात पहिल्यांदाच... आपल्या मायबोली मराठीत... 'तान्हाजी' शुक्रवार २३ एप्रिल दु. १२:०० वा. Star प्रवाहवर... #Tanhaji #TanhajiTheUnsungWarrior #TanhajiOnStarPravah #StarPravah @ajaydevgn @itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK7 @TanhajiFilm
5
41
186
@StarPravah
Star Pravah
1 year
'ज्या प्रेमात वेड नाही ते प्रेम नाही!' वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर,'वेड' रविवार २० ऑगस्ट संध्या. ७:०० वा. Star प्रवाहवर... #Ved #वेड #VedMarathiMovie #StarPravah #RiteishDeshmukh #GeneliaDeshmukh #AshokSaraf @Riteishd @geneliad
108
17
179
@StarPravah
Star Pravah
5 years
#VIVOIPL #T20 #MIvsCSK अंतिम सामना Live आज रविवार 12 मे सायं. 6:30 वा. फक्त आपल्या माय मराठी STAR प्रवाह वर... कारण खरी मजा आपल्या भाषेतच... #GameBanayegaName @StarSportsIndia
4
14
165
@StarPravah
Star Pravah
5 years
Star प्रवाह पे पहली बार आ रहें हैं 'जॉनी लीवर'... मराठी में... ढूंढेंगे महाराष्ट्र के एक नये कॉमेडियन को... Wildstone and Sunsilk presents "एक टप्पा आऊट" ५ जुलाई से शुक्र-रवि ८ बजे. Star प्रवाह पर #EkTappaOut #StarPravah #EkTappaOutOnStarPravah @iamjohnylever
3
12
167
@StarPravah
Star Pravah
8 years
तुमचाही आहे का असा एखादा अविस्मरणीय प्रसंग? #ViktaKaUttar @Riteishd
3
17
173
@StarPravah
Star Pravah
6 years
तरुणाईच्या हृदयाचा हमखास ठाव घेणारा चेहरा... तेजश्री प्रधान ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! #HappyBirthday @tejupradhan0206
Tweet media one
12
14
171
@StarPravah
Star Pravah
5 years
पहा कसा घडला अग्निहोत्र १ चा प्रवास...... जाणून घेऊया अग्निहोत्र बाबतच्या स्पृहा जोशींच्या आठवणी... रवि. १ डिसें रा. ८ वा. Star प्रवाह वर. आणि नक्की पहा ‘अग्निहोत्र २‘ सोमवार २ डिसेंबर पासून रात्री १० वा. Star प्रवाह वर. #Agnihotra2 #UnlockingNewMystery #StarPravah @spruhavarad
10
9
172
@StarPravah
Star Pravah
7 years
पठडीबाहेरचा विषय आणि धमाल मस्ती असलेला ‘अ पेईंग घोस्ट’ सिनेमा आज दुपारी १ वाजता Star Pravah वर. @kamat_umesh @spruhashirish
Tweet media one
6
12
162
@StarPravah
Star Pravah
6 years
जेव्हा प्रत्येकाचे पाय ग्रंथालयाकडे वळतील... तेव्हा भारताला महासत्ता होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. #DrBababasahebAambedkar #StarPravah @nitinpvaidya @ninad_nv
5
52
156
@StarPravah
Star Pravah
7 years
गेली अनेक वर्ष प्रत्येक मराठी मनाला आपलासा वाटणारा...आपला सुपरस्टार @imAnkkush यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! #StarBirthday #HappyBirthday #StarPravah #AnkushChaudhari
Tweet media one
14
9
157
@StarPravah
Star Pravah
8 years
@geneliad
Genelia Deshmukh
8 years
Bappa deserves all this love & more. #ThankGodBappa #MillionViews &Counting
Tweet media one
24
165
1K
2
27
154
@StarPravah
Star Pravah
5 years
STAR प्रवाह प्रस्तुत 'आनंदयात्री' पुष्प तिसरे (भाग-२) - ग. दि. माडगूळकर आज रविवार २५ ऑगस्ट सायं. ५:०० वा. Star प्रवाह वर... #MeAnandyatree #StarPravah @spruhavarad
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
8
150
@StarPravah
Star Pravah
1 year
आता संपूर्ण महाराष्ट्राला वेड लागणार... वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर, #वेड on Star Pravah, on 20th August at 7 PM! #Ved #VedMarathiMovie #StarPravah
11
74
142
@StarPravah
Star Pravah
5 years
जाणून घेऊया ग. दि. मा. यांच्या विषयी... STAR प्रवाह प्रस्तुत 'आनंदयात्री' पुष्प तिसरे (भाग-१) - ग. दि. माडगूळकर आज रविवार १८ ऑगस्ट सायं. ५:०० वा. Star प्रवाह वर... #MeAnandyatree #StarPravah @spruhavarad @guruthakur
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
4
147
@StarPravah
Star Pravah
5 years
महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब जेनेलिया रितेश देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ! @geneliad #StarBirthday #StarPravah
Tweet media one
0
10
139
@StarPravah
Star Pravah
5 years
हजारो अनाथ मुलांची आई 'सिंधुताई सपकाळ' यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.... ताई तुमच्या कार्याला STAR प्रवाह चा सलाम... 🙏 #StarPravah #SindhuTaiSapkal
Tweet media one
5
24
138
@StarPravah
Star Pravah
5 years
पहा कसा साजरा झाला @iamjohnylever यांचा वाढदिवस "एक टप्पा आऊट" च्या मंचावर... Wildstone आणि Sunsilk प्रस्तुत "एक टप्पा आऊट" Semi Final.. ह्या आठवड्यात शुक्र.-रवि. रा. ८ वा. Star प्रवाह वर. #EkTappaOut #StarPravah #EkTappaOutOnStarPravah
2
6
139
@StarPravah
Star Pravah
4 years
@ekikaranmarathi @sache09 खूप खूप धन्यवाद! तुमच्या सुचना आणि प्रतिक्रीयांचा आम्ही नेहमी आदर करतो. 💐
5
10
140
@StarPravah
Star Pravah
2 years
श्रावणी आणि सत्याच्या येण्याने आणखी घट्ट होईल का मल्हार आणि स्वराजचं नातं...? 'तुझेच मी गीत गात आहे’ उद्या २३ डिसेंबर रात्री ९ वा. Star प्रवाह वर... #TujhechMiGeetGaatAahe #StarPravah @geneliad @Riteishd
2
14
137
@StarPravah
Star Pravah
6 years
आज २३ मार्चचा पहिला सामना आणि दर रविवारी VIVO IPLचे रंगतदार सामने प्रेक्षकांना मराठीतून ‘स्टार प्रवाह’वर पहायला मिळणार. कारण, खरी मजा तर आपल्या भाषेतच आहे. VIVO IPL सामन्यांच्या आधी ‘क्रिकेट नाका’ हा विशेष कार्यक्रम नक्की पहा... @atulparchure @PushkarShrotri
Tweet media one
11
27
134
@StarPravah
Star Pravah
5 years
कशी वाटली गौरवगाथेची सुरुवात ? ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा’ सोम-शनि रात्री ९ वाजता Star प्रवाह वर. #DrBabasahebAmbedkar #BabasahebOnStarPravah #StarPravah #बाबासाहेबस्टारप्रवाहवर #JaiBhim #Ambedkar #Bhimrao #जयभीम
Tweet media one
25
20
130
@StarPravah
Star Pravah
5 years
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा... आत्मविश्वासासारखी दुसरी शक्ती नाही... #DrBabasahebAmbedkar #StarPravah 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा' शनिवार १८ मे पासून रात्री ९ वाजता Star प्रवाह वर.
Tweet media one
8
46
127
@StarPravah
Star Pravah
5 years
मानसी नाईकचे बहारदार नृत्य... 'संस्कृती कलादर्पण' गौरव रजनी २०१९ रविवार ८ सप्टेंबर दु. १:०० आणि रा. ८:०० वा. STAR प्रवाह वर... #SanskrutiKalaDarpan #SDK2019 #StarPravah @manasinaik0302
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
3
127
@StarPravah
Star Pravah
3 years
टेलिव्हिजन इतिहासात पहिल्यांदाच... आपल्या मायबोली मराठीत... 'तान्हाजी' शुक्रवार २३ एप्रिल दु. १२:०० वा. Star प्रवाहवर... #Tanhaji #TanhajiTheUnsungWarrior #TanhajiOnStarPravah #StarPravah @ajaydevgn @itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK7 @TanhajiFilm
2
25
129
@StarPravah
Star Pravah
6 years
विक्रमच्या साखरपुड्याला...खास पाहुणे येणार... २६ जाने. रा. ८ वा. छत्रीवाली Star प्रवाह वर @shilpa_Fam @ShindeTeam @ShilpaSquad @Im_ShilpaShinde @shilpaFan_No1 @TeamShilpa_BB11 @ShilpaShinde17 @Shilpa_shindee @IamWithShilpa @shilpashinde40
16
72
110
@StarPravah
Star Pravah
5 years
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा' बुध्दपौर्णिमेच्या मुहूर्तावर शनिवार १८ मे पासून रात्री ९ वाजता #DrBababasahebAmbedkar #StarPravah @nitinpvaidya @ninad_nv
4
24
122
@StarPravah
Star Pravah
5 years
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री 'स्पृहा जोशी'ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... #StarBirthday #StarPravah @spruhavarad
Tweet media one
8
6
127
@StarPravah
Star Pravah
6 years
@hotstartweets @StarSportsIndia हे सगळं तर ठीक आहे, पण खरी मजा आपल्या भाषेत आहे. पहा जगातील सर्वात कठीण फायनल आपल्या मराठी भाषेत! स्टार प्रवाह घेऊन येत आहे #VIVOIPL फायनल, २७ मे ला सायं. ६ वाजता मराठीमध्ये! #WorldsToughestFinal #BESTvsBEST @swwapniljoshi
20
56
123
@StarPravah
Star Pravah
8 years
The coolest song of the season will arrive tomorrow @ 12 PM! Stay tuned! #ThankGodBappa @Riteishd @StarPravah @mfc
1
29
125
@StarPravah
Star Pravah
2 years
संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी जोडी रितेश आणि जेनेलिया येत आहेत धिंगाणा घालायला... ‘आता होऊ दे धिंगाणा’ शनि. ३१ डिसेंबर २०२२ आणि रवि. १ जानेवारी २०२३ रात्री ९:०० ते ११:०० फक्त Star प्रवाह वर... #AataHouDeDhingana #StarPravah #आपलासिध्दू @Riteishd @geneliad
5
13
120
@StarPravah
Star Pravah
3 years
टेलिव्हिजन इतिहासात पहिल्यांदाच... आपल्या मायबोली मराठीत... 'तान्हाजी' शुक्रवार २३ एप्रिल दु. १२:०० वा. Star प्रवाहवर... #Tanhaji #TanhajiTheUnsungWarrior #TanhajiOnStarPravah #StarPravah @ajaydevgn @itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK7 @TanhajiFilm
2
28
113
@StarPravah
Star Pravah
3 years
अजय देवगणचा आज मराठीतून ‘तान्हाजी’ पाहण्याचा plan fix आहे तुम्ही सुध्दा बघणार ना?टेलिव्हिजन इतिहासात पहिल्यांदाच, आपल्या मायबोली मराठी���. 'तान्हाजी' आज शुक्रवार दु. १२ वा. Star प्रवाहवर @ajaydevgn @itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK7 @TanhajiFilm
5
35
112
@StarPravah
Star Pravah
6 years
विक्रमच्या साखरपुड्याला...खास पाहुणे येणार... २६ जाने. रा. ८ वा. छत्रीवाली Star प्रवाह वर @shilpa_Fam @ShindeTeam @ShilpaSquad @Im_ShilpaShinde @shilpaFan_No1 @TeamShilpa_BB11 @ShilpaShinde17 @Shilpa_shindee @IamWithShilpa @shilpashinde40
21
61
92
@StarPravah
Star Pravah
5 years
ज्या महामानवाने अखंड भारताला आपल्या हक्कांची जाणीव करून दिली, ते हक्क मिळवून दिले त्या डाॅ. बाबासाहेबांची भूमिका साकारणारा हा बालकलाकार अमृत रोहन गायकवाड मालिका सुरू होण्याआधीच ह्या मालिकेचं शीर्षक गीत तोंडपाठ करून म्हणतोय... तुम्हालासुद्धा हे गीत कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा.
5
30
107
@StarPravah
Star Pravah
5 years
बॉलीवूडची सुपरस्टार 'दीपिका पदुकोण' च्या एंट्री ने स्पर्धकांच्या आनंदाला उधाण... नक्की पहा.. Sunsilk & Colgate प्रस्तुत, 'मी होणार सुपरस्टार' रवि. १९ जाने. रा. ९:०० वा. Star प्रवाह वर. #MiHonarSuperStar #EndemolShineIndia #StarPravah
2
27
102
@StarPravah
Star Pravah
4 years
अलौकिक निष्ठेची कथा... 'रामानंद सागर' निर्मित, जगातील महान मालिका पहिल्यांदाच आपल्या मायमराठीत... 'रामायण' गुरु. ११ जून पासून रा. ९:०० वा. Star प्रवाहवर... #Ramayan #RamayanOnStarPravah #StarPravah @arungovil12 @LahriSunil @ChikhliaDipika
12
35
105
@StarPravah
Star Pravah
5 years
रक्षाबंधन⁣ ⁣.⁣ ⁣भावा बहिणींच्या नात्यांचा सण⁣ ⁣⁣ ⁣पण सगळी नातीच वाहून गेली, तर करावं काय ?⁣ ⁣⁣ ⁣आज पूर परिस्थितीमुळे आपला महाराष्ट्र संकटात आहे.⁣ ⁣⁣ ⁣चला आपल्या कर्तव्याला जागूया , मदतीचा हात देऊया⁣ ⁣⁣ ⁣ ⁣⁣ #MaharashtraFloods #RakshaBandhan
3
14
103
@StarPravah
Star Pravah
5 years
खास लोकाग्रहास्तव... महामालिका 'राजा शिवछत्रपती' पुन्हा आपल्या भेटीला.. उद्या ३ एप्रिल पासून सोम-शनि संध्या. ५:३० वा. फक्त Star प्रवाह SD वर... पुनःप्रक्षेपण स. ९:०० वा. #RajaShivchhatrapati #StarPravah @kolhe_amol @NITIN_DESAI_ @mrinal_kulkarni
6
34
104
@StarPravah
Star Pravah
5 years
ज्यांच्या मुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला.. कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला... #महापरिनिर्वाणदिन #StarPravah
Tweet media one
2
29
101
@StarPravah
Star Pravah
2 years
जेनेलिया वहिनींनी रितेश दादासाठी घेतला खास उखाणा... ‘आता होऊ दे धिंगाणा’ शनि. ३१ डिसेंबर २०२२ आणि रवि. १ जानेवारी २०२३ रात्री ९:०० ते ११:०० Star प्रवाह वर... #AataHouDeDhingana #MahaDhingana #StarPravah #आपलासिध्दू @Riteishd @geneliad @SIDDHARTH23OCT
2
11
105
@StarPravah
Star Pravah
6 years
विक्रमच्या साखरपुड्याला...खास पाहुणे येणार... २६ जाने. रा. ८ वा. छत्रीवाली Star प्रवाह वर @shilpa_Fam @ShindeTeam @ShilpaSquad @Im_ShilpaShinde @shilpaFan_No1 @TeamShilpa_BB11 @ShilpaShinde17 @Shilpa_shindee @IamWithShilpa @shilpashinde40
20
54
85
@StarPravah
Star Pravah
6 years
'दिन दिन दिवाळी' फक्त ६ दिवसात येताय ना बघायला? रविवार ४ नोव्हेंबर दु. १:०० वा. आणि सायं. ७:०० वा. STAR प्रवाह वर #DinDinDiwali #StarPravah @manasinaik0302
3
9
99
@StarPravah
Star Pravah
6 years
मैदानावर 2 मुंबईकर कॅप्टन्स आमनेसामने तर कॉमेंट्री बॉक्समध्ये 2 माजी मुंबईकर कॅप्टन्स एकमेकांसोबत,मुंबई आणि दिल्लीमध्ये रंगणार क्रिकेटचं युद्ध तर कॉमेंट्री बॉक्समध्ये मिळणार जुन्या आठवणींना उजाळा. पहा #VIVOIPL #MIvDC मराठीमध्ये STAR Pravah वर आज रात्री 8 वा. #GameBanayegaName
Tweet media one
8
9
98
@StarPravah
Star Pravah
4 years
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं !! येतोय 'दख्खनचा राजा ज्योतिबा' २३ ऑक्टोबरपासून सायं. ६:३० वाजता, Star प्रवाह वर. #DakhkhanchaRajaJyotiba #StarPravah @KothareVision @maheshkothare @adinathkothare @UrmilaKothare
1
7
96
@StarPravah
Star Pravah
6 years
#VIVOIPL आज रविवार ३१ मार्च दु. २:५५ वा. Live आपल्या माय मराठी Star प्रवाह वर... #GameBanayegaName @StarSportsIndia
1
6
95
@StarPravah
Star Pravah
6 years
'दिन दिन दिवाळी' येताय ना बघायला? रविवार ४ नोव्हेंबर दु. १:०० वा. आणि सायं. ७:०० वा. STAR प्रवाह वर #DinDinDiwali #StarPravah @subodhbhave
9
15
97
@StarPravah
Star Pravah
4 years
'रामायण' मालिकेचे शीर्षक गीत, मराठीमध्ये... खास तुमच्यासाठी.. आणि पहायला विसरू नका, 'रामानंद सागर' निर्मित, जगातील महान मालिका पहिल्यांदाच आपल्या मायमराठीत... 'रामायण' आज गुरु. ११ जूनपासून सोम-शनि रा. ९:०० वा. Star प्रवाहवर... #Ramayan #RamayanOnStarPravah #StarPravah
7
24
99
@StarPravah
Star Pravah
6 years
एकट्याने नाही एकत्र येऊन साजरी करायची दिवाळी... 'दिन दिन दिवाळी' येताय ना बघायला? रविवार ४ नोव्हेंबर दु. १:०० वा. आणि सायं. ७:०० वा. STAR प्रवाह वर #DinDinDiwali #StarPravah @subodhbhave @manasinaik0302
2
11
97
@StarPravah
Star Pravah
4 years
Star प्रवाह परिवारातील सर्वांचे मनःपूर्वक आभार ! अभिमान वाटतो आहे आम्हाला आमच्या परिवाराचा, कारण यशाची ही उत्तुंग गुढी उभारली गेली तुम्हा सर्वांच्या योगदानामुळेच ! चला, आपलं आपुलकीचं हे घट्ट नातं असंच जपुयात आणि यशाची नवनवी शिखरं गाठूयात !!! #StarPravahParivaar #StarPravah
Tweet media one
7
11
94
@StarPravah
Star Pravah
6 years
संदीप पाटील, चंद्रकांत पंडीत, अमोल मुझुमदार आणि @sunandanlele क्रिकेट विश्वातील ही मराठमोळी दिग्गज मंडळी आज करणार Live Commentory आजच्या Final सामन्याची. तेव्हा नक्की पहा आज सायं. ६ वाजल्यापासून Star प्रवाह वर.
Tweet media one
9
34
94
@StarPravah
Star Pravah
5 years
आपल्या माणसांसमोर व्यक्त व्हायला, आपल्या माणसांना हक्काने प्रश्न विचारायला सगळ्यांनाच आवडतं ना? अहो मग वाट कसली बघताय, क्रिकेट संदर्भातील प्रश्नांची उत्तरं,आपले एक्सपर्टस तुम्हाला देणार.आपला हॅशटॅग आहे #StarlaVichara #SuperSunday #VivoIPL2019 #DCvsRCB #KKRvsMI @StarSportsIndia
Tweet media one
1
16
90
@StarPravah
Star Pravah
4 years
'जय देवा श्री गणेशा' मालिकेत गणपती, रिद्धी, सिद्धी या भूमिका साकारणारे कलाकार, तसेच @StarBharat वरील 'राधा कृष्ण' मालिकेत 'श्री कृष्णा'ची भूमिका साकारणारा 'सुमे�� मुदगलकर' येत आहेत तुमच्या भेटीला.... #StarPravah च्या फेसबुक पेजवर.. #FBLive #JayDevaShreeGanesha @Beatking_Sumedh
Tweet media one
1
18
93
@StarPravah
Star Pravah
6 years
खेळात होणार सारे दंग कारण आता मराठीचा चढणार रंग...पहायला विसरू नका VIVO IPL 2019.आज दुपारी 2 वाजून 55 मिनिटांनी आपल्या स्टार प्रवाह वर. #Supersunday #RCBvsDC #GameBanayegaName #RRvsKKR #VIVOIPL2019
1
9
85
@StarPravah
Star Pravah
4 years
अभिनेता 'सुमीत राघवन' यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... #StarBirthday #StarPravah @sumrag
Tweet media one
11
8
90
@StarPravah
Star Pravah
5 years
सुपरस्टार अभिनेता 'अंकुश चौधरी'ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... #StarBirthday #StarPravah @imAnkkush
Tweet media one
4
3
90
@StarPravah
Star Pravah
7 years
|| लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी || || जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी || || धर्म पंथ जात एक जाणतो मराठी || || एवढ्या जगात माय मराठी मानतो मराठी || मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #अभिजातमराठी #StarPravah
Tweet media one
1
47
90
@StarPravah
Star Pravah
3 years
वैभव आणि तेजश्रीच्या परफॉर्मन्सने रंगणार महाअंतिम सोहळा... 'मी होणार सुपरस्टार - जल्लोष डान्सचा' महाअंतिम सोहळा... रविवार २८ नोव्हेंबर सायं. ७:०० वा. Star प्रवाह वर... #MiHonarSuparstar #JalloshDancecha #StarPravah @vaibbhavt @tejupradhan0206
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
4
90
@StarPravah
Star Pravah
6 years
जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा जो खरं खोटं करत नाही, तो जिवलगा ज्याला सगळे गुन्हे माफ, तो जिवलगा ८ एप्रिलपासून सोम-शनि ८:३० वा.Star प्रवाह वर. #JeevlagaOnStarPravah @swwapniljoshi @AmrutaOfficial @sidchandekar @MadhuraDeshpa10
3
25
89
@StarPravah
Star Pravah
6 years
#VIVOIPL - Maruti Suzuki प्रस्तुत "क्रिकेट नाका" आज दु. २:५५ पासून, आपल्या माय मराठी Star प्रवाह वर… #GameBanayegaName @StarSportsIndia
1
4
84
@StarPravah
Star Pravah
6 years
'दिन दिन दिवाळी' येताय ना बघायला? रविवार ४ नोव्हेंबर दु. १:०० वा. आणि सायं. ७:०० वा. STAR प्रवाह वर #DinDinDiwali #StarPravah @subodhbhave @manasinaik0302 @SIDDHARTH23OCT @sumrag @atulparchure @MissNupachu @harishdudhade @i_ACheKo
2
10
89
@StarPravah
Star Pravah
4 years
'राजा शिवछत्रपती' मालिकेतील 'अफझल खान वधा'बद्दल विशेष माहिती जाणून घेऊया #FBLive द्वारे, डाॅ. अमोल कोल्हे यांच्याकडून... आज मंगळवार १९ मे स. ११:०० वा. Star प्रवाहच्या फेसबुक पेज वर... #StarPravah #RajaShivchhatrapati @kolhe_amol
Tweet media one
0
3
87
@StarPravah
Star Pravah
6 years
पहायला विसरू नका @manasinaik0302 यांचे बहारदार नृत्य.. संस्कृती कलादर्पण पुरस्कार २०१८ रविवार १० जून दुपारी १ आणि सायं. ७ वाजता Star प्रवाह वर. #skd2018 #StarPravah @SKDAward @PlanetMarathi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
6
89
@StarPravah
Star Pravah
8 years
Tweet media one
4
10
85
@StarPravah
Star Pravah
5 years
अवघ्या महाराष्ट्राची लय भारी जोडी रितेश आणि जेनेलिया यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! #StarAnniversary #StarPravah @Riteishd @geneliad
Tweet media one
3
5
87
@StarPravah
Star Pravah
6 years
आनंदाचा वारसा पुढे नेणारी एक संगीत मैफल… आज नक्की पहा... Star प्रवाह प्रस्तुत 'आनंदयात्री' शब्द-सुरांची अनोखी मैफल… पुष्प पहिले-सुधीर फडके रविवार १० मार्च दुपारी १ आणि सायं. ७ वाजता Star प्रवाह वर. #MeAnandyatree #StarPravah @scobidobi @gauravghatnekar
Tweet media one
0
5
84
@StarPravah
Star Pravah
6 years
सोबत तुमची आमची साथ भन्नाट मनोरंजनाची.. 'दिन दिन दिवाळी' येताय ना बघायला? रविवार ४ नोव्हेंबर दु. १:०० वा. आणि सायं. ७:०० वा. STAR प्रवाह वर #DinDinDiwali #StarPravah @subodhbhave @manasinaik0302
6
3
83
@StarPravah
Star Pravah
3 years
टेलिव्हिजन इतिहासात पहिल्यांदाच... आपल्या मायबोली मराठीत... 'तान्हाजी' ५ मिनिटांत... आज २३ एप्रिल दु. १२ वा. #StarPravah वर... #Tanhaji #TanhajiTheUnsungWarrior #TanhajiOnStarPravah @ajaydevgn @itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK7 @TanhajiFilm
3
22
82
@StarPravah
Star Pravah
5 years
एके काळी क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवणारी ही मंडळी, सज्ज आहेत मराठी कॉमेंट्री गाजवायला. क्रिकेट संदर्भातील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार उचला फोन आणि करा tweet हॅशटॅग आहे #StarlaVichara पाहत रहा T२०ची धमाल स्टार प्रवाह वर. #VivoIpl @StarSportsIndia
Tweet media one
2
7
79
@StarPravah
Star Pravah
6 years
उद्या - Sunrisers विरुद्ध Royal Challengers पहा #VIVOIPL दर रविवारी दु. २:५५ वाजल्यापासून Live आपल्या माय मराठी Star प्रवाह वर… #GameBanayegaName @starsportsindia
1
14
81
@StarPravah
Star Pravah
4 years
’डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा’ सोम-शनि रात्री १०:३० वाजता Star प्रवाह वर. #DrBabasahebAmbedkar #BabasahebOnStarPravah #StarPravah #बाबासाहेबस्टारप्रवाहवर #JaiBhim #Ambedkar #Bhimrao
2
14
81
@StarPravah
Star Pravah
4 years
सिद्धी जोहरला अडकवण्यासाठी महाराजांची पन्हाळ्याकडे कूच... 'राजा शिवछत्रपती' सोम-रवि संध्या. ६:०० फक्त Star प्रवाह SD वर... #RajaShivchhatrapati #StarPravah @kolhe_amol @neenakulkarni
0
4
80
@StarPravah
Star Pravah
7 years
दीपाली सय्यद आणि मानसी नाईक दोन नृत्यांगना आणि असंच हसत हसत पाहण्यासारखं खूप काही... पहा JioTimesMFTA मध्ये. १५ एप्रिल दुपारी १:०० वाजता आणि सायंकाळी ७:०० वाजता Star प्रवाह वर... #JioTimesMFTA #MeritTheUnit #StarPravah @manasinaik0302 #DeepaleeSayyad
Tweet media one
2
4
82
@StarPravah
Star Pravah
6 years
‘स्टार प्रवाह’ घेऊन येतंय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’… महामानवाची गौरव गाथा अभिनेता सागर देशमुख साकारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका #SagarDeshmukh @TeamDashami @nitinpvaidya @ninad_nv
Tweet media one
7
17
77
@StarPravah
Star Pravah
8 years
Just a few more hours to go! #ThankGodBappa
Tweet media one
0
14
77
@StarPravah
Star Pravah
6 years
"दिन दिन दिवाळी" काय घडलं पडद्यामागे पहा या video मध्ये... #DinDinDiwali #StarPravah @manasinaik0302 @sumrag @subodhbhave @SIDDHARTH23OCT @atulparchure @harishdudhade @MissNupachu
2
8
76
@StarPravah
Star Pravah
6 years
पहायला विसरू नका @manasinaik0302 यांचे बहारदार नृत्य.. संस्कृती कलादर्पण पुरस्कार २०१८ रविवार १० जून दुपारी १ आणि सायं. ७ वाजता Star प्रवाह वर. #skd2018 #StarPravah @SKDAward @PlanetMarathi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
5
75
@StarPravah
Star Pravah
4 years
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री. शिव छत्रपती महाराजांचा ६ जून रोजी राज्याभिषेक मुहूर्त.. किल्ले रायगडावर ३४७ वर्षांपूर्वी ऐसा झाला असेल #शिवराज्याभिषेक सोहळा... महाराष्ट्राच्या मनामनातून आणि कणाकणातून महाराजांना मानाचा मुजरा! .🚩🙏 #RajaShivchhatrapati #StarPravah
2
22
77
@StarPravah
Star Pravah
5 years
येत आहेत बाबासाहेब उद्यापासून... ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा’ शनिवार १८ मे पासून रात्री ९ वाजता Star प्रवाह वर. #DrBabasahebAmbedkar #BabasahebOnStarPravah #StarPravah #बाबासाहेबस्टारप्रवाहवर #JaiBhim #Ambedkar #Bhimrao #जयभीम
1
29
77
@StarPravah
Star Pravah
5 years
विनाकारण बोलण्याची सवय... Wildstone आणि Sunsilk प्रस्तुत "एक टप्पा आऊट" शुक्र.-रवि. रा. ८ वा. Star प्रवाह वर. #EkTappaOut #StarPravah #EkTappaOutOnStarPravah @iamjohnylever
0
6
77