सात्विक वीर Profile Banner
सात्विक वीर Profile
सात्विक वीर

@satveek57

696
Followers
111
Following
84
Media
2,628
Statuses

जय भीम 💙

Joined September 2023
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@satveek57
सात्विक वीर
7 months
#वाजवा_तुतारी_गाडा_गद्दारी
Tweet media one
0
2
17
@satveek57
सात्विक वीर
11 months
दादा भक्त :- आमचा दादा सकाळी लवकर उठतो मी :- लवकर उठून सरकारी जमीनी बिल्डरांच्या घशात घालतो. #दादा_लवकर_उठतो 😂
8
17
188
@satveek57
सात्विक वीर
11 months
पवार साहेबांची साथ सोडली तर लोकं कसे ही मिम बनवून ट्रोल करू लागले. 🤦‍♂️
Tweet media one
2
13
149
@satveek57
सात्विक वीर
11 months
पुणे जिल्हा सोडला तर ह्या माणसाचं काय कर्तृत्व आहे. स्वतःच्या पोराला निवडून आणता नाही आलं ह्याला आणि हा राष्ट्रीय अध्यक्ष झालाय. #राष्ट्रीय_अध्यक्ष_म्हणा
6
8
124
@satveek57
सात्विक वीर
1 year
राष्ट्रीय अध्यक्ष म्हणा 😂
Tweet media one
3
14
90
@satveek57
सात्विक वीर
11 months
येत्या रविवारी 15/10/2023 रोजी आपल्या मराठी स्पेसवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे युवा नेते रोहित दादा पवार #युवा_संघर्ष_यात्रा ह्या विषयावर आपल्याशी सवांद साधायला येत आहे. आपण सर्वांनी नक्की जॉईन करावी 🙏 @RRPSpeaks @Mahadev_Balgude @mohasinspeaks @yogi_9696
Tweet media one
5
31
85
@satveek57
सात्विक वीर
11 months
ललित पाटीलला ससून हॉस्पिटल मधून पळवलं कोणी? पुणे पोलीस झोपा काढत होते का? गृहमंत्र्यांना ह्याची अजिबात कल्पना न्हवती का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि यातून महाराष्ट्राचा गृहमंत्री निष्क्रिय आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
8
23
82
@satveek57
सात्विक वीर
11 months
आजच्या सुप्रीम कोर्टाचा सर्वात जास्त फायदा कोंबडीच्या बारक्या पिल्लाला होणार. #समलिंगी 😂
1
7
75
@satveek57
सात्विक वीर
11 months
ह्या निर्णयामुळे नागपूर च्या मुख्य कार्यालयात तीव्र नाराजी 😂😂
@_prashantkadam
Prashant Kadam
11 months
समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाहीच समलिंगी जोडप्यांच्या अधिकाराबद्दल बोलत सुप्रीम ���ोर्टाने विषय केंद्राकडे सोपवला
11
18
265
3
6
75
@satveek57
सात्विक वीर
1 year
दोन पुतणे जे स्वतःच्या काका चे नाही झाले ते महाराष्ट्राचे काय होणार. अजित आणि धनु #गद्दार
4
13
61
@satveek57
सात्विक वीर
1 year
वारा विषमतेचा रं, लई सुटलाय भयाण.... ~चरण जाधव
2
22
64
@satveek57
सात्विक वीर
11 months
ज्या माणसाला परत मुख्यमंत्री नाही बनता आलं तो माणूस काय नवीन नेतृत्व घडवेल #जरांगे_पाटील
2
9
61
@satveek57
सात्विक वीर
1 year
भारत जोडो यात्रेनंतर लोकांनी राहुल गांधींना गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आणि एके दिवशी ते राष्ट्राचे नेतृत्व करेल ~शरद पवार साहेब ❤️
1
13
61
@satveek57
सात्विक वीर
1 year
ज्यांच्या घरी रियाज अली नाचून गेला त्यांनी बाळासाहेबांच्या नातवाला हिंदुत्व शिकवावं 🤦‍♂️ #अवघड_आहे
0
15
60
@satveek57
सात्विक वीर
11 months
महाराष्ट्र मधील सर्व युवकांचं अभिनंदन 💐 राज्य सरकार ने अखेर कंत्राटी भरती जीआर रद्द केला. रोहित दादा पवार ह्यांच्या सहित महाराष्ट्र मधील असंख्य युवकांच्या लढ्याला यश आलं आहे. #कंत्राटी_भरती
0
10
56
@satveek57
सात्विक वीर
1 year
महाराष्ट्राला मृत्यूच्या दारातून बाहेर काढणारे देवदूत
Tweet media one
0
17
57
@satveek57
सात्विक वीर
1 year
शरद पवार द्वेषी आणि उद्धव ठाकरे द्वेषी लोकांनी मला फॉलो करू नये. ब्लॉक केलं तरी चालेल 👍
0
3
52
@satveek57
सात्विक वीर
1 year
2024 लोकसभा MVA + वंचित एकत्र लढले तर 38 ते 42 जागा सहज जिंकू शकतात. त्यात शिवसेना मोठा भाऊ म्हणून समोर येईल 2 नंबर राष्ट्रवादी आणि तीन नंबर ला काँग्रेस असेल.
6
9
53
@satveek57
सात्विक वीर
11 months
#मी_भ्रष्टाचारी_नाही असं दादा जो पर्यंत हातावर गोंदवून घेत नाही तो पर्यंत महाराष्ट्राचा विश्वास बसणार नाही. #राष्ट्रीय_अध्यक्ष_म्हणा
0
6
47
@satveek57
सात्विक वीर
11 months
लगाव ताकद 😂
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
11 months
लगाव ताकद! 🔥
17
12
145
6
3
47
@satveek57
सात्विक वीर
1 year
उषा:काल होता होता काळरात्रं झाली अरे आयुष्याचा पुन्हा पेटवा मशाली...! #साहेब ❤️
1
11
47
@satveek57
सात्विक वीर
11 months
समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाहीच त्यामूळे रेशीम बागेवर कोसळला दुःखाचा डोंगर. पद्या जोशीच्या चेल्यांना झाले अश्रू अनावर 😂 #सूत्र
@Abhijeet_9090
अभिजीत
11 months
समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाहीच त्यामूळे रेशीम बागेवर कोसळला दुःखाचा डोंगर. #सुत्र
1
7
70
1
7
47
@satveek57
सात्विक वीर
1 year
ठाणे - 18 नांदेड - 24 महाराष्ट्र सारख्या प्रगत आणि विकासनशील राज्यात औषध तुटवड्यामुळे मृत्यू होणं खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. अजून किती लोकांचे बळी घेणार आहे हे सरकार?
1
15
49
@satveek57
सात्विक वीर
1 year
सकाळ सकाळी हा धक्का कसं सहन करू 😭 चांगला होता माझं मित्र का रुसला असेल माझ्यावर 😔
Tweet media one
12
0
44
@satveek57
सात्विक वीर
1 year
शासकीय रुग्णालयात लोकं मरत आहेत ह्याचं दुःख काय करता शासन आपल्या दारी येऊन आनंदाचा शिधा वाटत आहे ह्याचं कौतुक करा. #शासन_आपल्या_दारी_सामान्य_लोक_यमाच्या_घरी
1
10
45
@satveek57
सात्विक वीर
11 months
भाजप च्या महिला अकाउंट ने विजय गितेची प्रशंसा करावी आणि विजय गिते ने जरांगे ह्यांना फडणवीस चा माणूस आहे म्हणून ठासून सांगावं सगळं मस्त चालू आहे 😂
Tweet media one
Tweet media two
9
4
42
@satveek57
सात्विक वीर
11 months
मा.आयुक्त साहेब आपल्या X हॅन्डल वर आपण पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कामाची माहिती मराठी मधून का नाही देत @shekhardalal @ekikaranmarathi
1
10
40
@satveek57
सात्विक वीर
1 year
शेवट पर्यंत साहेबांसोबत 🙏 #साहेब
Tweet media one
2
7
37
@satveek57
सात्विक वीर
1 year
18 वर्ष होऊन गेले पक्ष स्थापन करून पण आज ही दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणून घ्यावं लागतंय 😔
1
6
35
@satveek57
सात्विक वीर
1 year
नवीन अकाउंट नवीन सुरुवात 👍 फॉलो करा ह्या नवीन अकाउंट ला
6
10
40
@satveek57
सात्विक वीर
1 year
दोन दिवसापूर्वी अडाणी सोबत फोटो आला होता तरी इथले क��ँग्रेसी चोंगे ऊर बडवून घेत होते. पण सत्यशोधक समाज ह्यांच्या कार्यक्रमाला साहेब आवर्जून उपस्थित होते त्या फोटो वर एकाही काँग्रेसी चोंग्याने रान नाही हेपललं 🙄
Tweet media one
3
6
38
@satveek57
सात्विक वीर
1 year
बापाला दगा नसतो द्यायचा होय साहेब ह्या गद्दार लोकांचे राजकारणातील बापच आहेत. #बाप_बाप_असतो
Tweet media one
0
4
35
@satveek57
सात्विक वीर
1 year
एवढा एकटेपणा आलाय आयुष्यात की कधी कधी वाटतय स्वतःच मुलीच्या नावाने अकाउंट काढावं आणि आपल्याच ट्विटला रिप्लाय द्यावा 😔 #एकटेपणा
8
3
36
@satveek57
सात्विक वीर
1 year
तुमच्या बायकोला लाज वाटते का तुमचा फोटो ब्लाउज मध्ये ठेवायला 🤔 इतर बायकांच्या ब्लाऊज मध्ये गांधी शोधण्यापेक्षा स्वतः च्या बायकोला इचरा तिच्या ब्लाऊज मध्ये कोणाचा फोटो आहे.
1
6
36
@satveek57
सात्विक वीर
11 months
पुन्हा शाई फेक 🤔 सोलापूर
Tweet media one
2
5
35
@satveek57
सात्विक वीर
1 year
BIO मध्ये भाऊ गँग लावून काही भुरटे लोक हे ट्विट RT करत आहेत. त्यांच्यापासून सावध रहा भाऊ गँग चा एक ही मेंबर ह्या काकूच्या मताशी सहमत नसेल कधीच ह्याची मला खात्री आहे. @BhauGangOffice
@beingshrutip
Shruti... O+
1 year
उद्धव ठाकरे आणि आदित्यच्या कार्यकर्त्यांनो एक गोष्ट कायम ध्यानात असू द्या"मातोश्री"ला मिळालेले मुख्यमंत्री आणि कैबिनेट मंत्री ही सोनियाजी आणि राहुल ने दिलेली भीक आहे.. उद्धव ठाकरे जे काही सोनियाजी,राहुल गांधी ना बोलले होते एकदा नाही कितीतरी वेळा ते पाहता दूसरे कोण असते ना तर
61
19
47
2
5
33
@satveek57
सात्विक वीर
1 year
@Dhanubhau_ काय चुकीचं बोलले राऊत 🤔 अफजल खान रूपी BJ पार्टी चा कोथळा बाहेर काढण्याचं काम छत्रपतींचा आशीर्वाद असलेल्या शिवसेना पक्ष वाघनखाचं काम करतोय. लाईक आणि RT साठी आपल्याच नेत्याला शिव्या घालण्यात धन्यता नका मानू 🤦‍♂️ #सुधरा
4
5
32
@satveek57
सात्विक वीर
1 year
ब्लु टिक घेतल्यामुळे लोकांना वाटत आहे त्याच्या इंप्रेशन मुळे लाखो रुपये मिळतील म्हणून रिच मिळवण्यासाठी इथले काही काँग्रेसी हॅन्डल आणि तथाकथित शिवसेनेचे हॅन्डल पवार साहेब आणि उद्धव ठाकरे ह्यांना अतिशय गलिच्छ शब्दात बोलत आहेत. ह्या भुरट्या लोकांपासून सावध रहा अनफॉलो करा 🙏
0
3
32
@satveek57
सात्विक वीर
11 months
येत्या रविवारी 15/10/2023 रोजी आपल्या मराठी स्पेसवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे युवा नेते रोहित दादा पवार #युवा_संघर्ष_यात्रा ह्या विषयावर आपल्याशी सवांद साधायला येत आहे. आपण सर्वांनी नक्की जॉईन करावी 🙏 @RRPSpeaks @Mahadev_Balgude @mohasinspeaks @yogi_9696
Tweet media one
0
10
29
@satveek57
सात्विक वीर
1 year
राष्ट्रवादी च्या सर्व समर्थकांनी आपल्या डीपी ला हा फोटो लावा #युवा_संघर्ष_यात्रा
Tweet media one
0
2
27
@satveek57
सात्विक वीर
11 months
सामान्य माणसात सहज मिसळणारं नेतृत्व मला पवार साहेबांनंतर राहुल गांधी हे वाटतात. ❤️
Tweet media one
0
2
30
@satveek57
सात्विक वीर
1 year
स्वतंत्र भारताचा पहिला आतंकवादी नथुराम गोडसे मुर्दाबाद RT करून पुढे ढकला 👍
0
14
30
@satveek57
सात्विक वीर
11 months
सुप्रीम कोर्ट टु अध्यक्ष 😂😂
Tweet media one
0
4
29
@satveek57
सात्विक वीर
1 year
पवार साहेबांना शिव्या घालणारे भुरटे..... आज साहेबांना बाप बनवून लाईक आणि RT घेतील 😂😂😂😂😂 #बाप_बाप_असतो
0
4
27
@satveek57
सात्विक वीर
1 year
मी माझ्या जुन्या अकाउंट वरून पडळकर चा व्हिडिओ टाकला होता म्हणून काही LW च्या हॅन्डल ने त्याला रिपोर्ट केला आणि अकाउंट सस्पेंड केलं. @Dhanubhau_ @Adnyatvasi @Rambaan_ @elonmhaske123 ह्या लोकांनी रिपोर्ट केल्यामुळे माझं अकाउंट उडालं आहे. 😔
12
3
29
@satveek57
सात्विक वीर
1 year
फडणवीसांनी त्यांच्या B टीम म्हणजेच #मनसे ला पुन्हा एकदा जुना टास्क नव्याने करायला सांगितलं आहे. #TOLL
0
3
27
@satveek57
सात्विक वीर
1 year
आज माझ्यातील व @shriramd70 मधील जे काही मतभेद होते ते आजपासून संपले आहेत मी श्रीराम व त्याच्या मित्रांवर चुकीच्या पद्धतीने ट्विट केले होते त्याची आज मला जाणिव झाली आहे यापुढे आम्ही आपसातील सर्व राग द्वेष सोडून पुरोगामीत्वासाठी एकत्र येऊन लढू आणि जिंकू यात शंका नाही.
9
3
29
@satveek57
सात्विक वीर
1 year
हरी भाऊ बसा खाली 😂
Tweet media one
@keshavupadhye
Keshav Upadhye
1 year
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्याचा निर्णय अजिबात आश्चर्यकारक नाहीये. राजकारणासाठी दहशतवादावरही प्रेम करणाऱ्या काँग्रेसला देशाने हद्दपार करूनही अक्कल ठिकाणावर येत नसेल का ? कांग्रेस आपल्या देशहिताचा विचार करू शकत नाही, तर दुसऱ्याचा काय करणार ?
Tweet media one
Tweet media two
18
12
75
1
6
26
@satveek57
सात्विक वीर
1 year
बच्चू भाऊ नेहमी सत्य बोलतात 👍
Tweet media one
1
4
29
@satveek57
सात्विक वीर
1 year
कारभारी मिसळ रांजणगाव किंमत फक्त 70 रुपये 👍 चवीला ही बेस्ट आहे. @AkasshSpeaks
Tweet media one
0
3
30
@satveek57
सात्विक वीर
11 months
सरकार झुकती हैं झूकाने वाला चाहिये....! धन्यवाद जितेंद्र आव्हाड साहेब आणि रोहित दादा पवार आपण महाराष्ट्र मधील असंख्य तरुणांच्या जिव्हाळाच्या विषयाला लावून धरला आणि सरकारला त्यांचा निर्णय मागे घेण्यासाठी मजबुर केलं. @RRPSpeaks @Awhadspeaks
Tweet media one
1
4
27
@satveek57
सात्विक वीर
1 year
राहत ❤️
1
6
26
@satveek57
सात्विक वीर
1 year
I Support @kamleshsutar @LokshahiMarathi कोरा कागद निळी शाई आम्ही कोणाला भीत नाही!
Tweet media one
0
6
24
@satveek57
सात्विक वीर
1 year
इथला एक तथाकथित पत्रकार पूर्ण जगावर रान हेपलणार पण फडणवीसवर विषय आला की गप्प बसणार 😂
4
4
23
@satveek57
सात्विक वीर
1 year
आदिवासी हा देशाचा मूळ मालक ~शरद पवार साहेब
0
6
25
@satveek57
सात्विक वीर
1 year
#ASKGADDAR हा हॅशटॅग वापरून आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या आपल्या गद्दारनाथ साहेबांकडून 👍 पटापट प्रश्न विचारा @YZ_Andhbhakt
3
3
24
@satveek57
सात्विक वीर
1 year
आदरणीय मा. मु @YZ_Andhbhakt ह्यांची भेट धन्यवाद साहेब वेळात वेळ काढून भेट दिल्याबद्दल 🙏
Tweet media one
@satveek57
सात्विक वीर
1 year
आज लई मोठ्या व्यक्ती ची भेट होणार आहे.
4
0
16
6
4
24
@satveek57
सात्विक वीर
11 months
युवा संघर्ष यात्रेचा पहिला विजय कंत्राटी भरती रद्द 👍
0
4
23
@satveek57
सात्विक वीर
1 year
यंदा मुंबई तुंबली नाही पण नागपूर तुंबल 👍 #धन्यवाद_नागपूरचे_शिल्पकार
2
4
25
@satveek57
सात्विक वीर
1 year
दोन IT मधल्या तुच्या पोरांच्या गप्पा स्थळ :- हिंजवडी पहिला :- काँग्रेस ने पॅलेस्टाईन ला समर्थन दिलं दुसरा :- हे तर होणारच होतं पहिला :- काँग्रेस आहेच मुस्लिम धार्जिन पक्ष दुसरा :- हे खरं आहे. त्यांच्या कडे बघून हसन्या शिवाय दुसरा पर्याय माझ्याकडे न्हवता 😂
0
2
24
@satveek57
सात्विक वीर
1 year
कॉपी पेस्ट केलं म्हणून रोज रोज ट्रोल करण्यात काहीच अर्थ नाही जी व्यक्ती कॉपी पेस्ट करून थ्रेड ट्विट करत असतात तिला / त्याला ते करू द्या जास्त ट्रोल केल्यामुळे तो / ती व्यक्ती डिप्रेशन मध्ये गेलं तर आणि त्याने काही करून घेतलं तर उगाच ट्रोल केलं म्हणून तुमचे घोडे लागायचे 😂😂
6
4
25
@satveek57
सात्विक वीर
1 year
ह्या आंदोलनात मी राज ठाकरेंच पूर्ण समर्थन करतो 👍
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
उद्यापासून मनसेचे आमचे कार्यकर्ते प्रत्येक टोलनाक्यावर उभे राहणार. कोणत्याही वाहनासाठी टोल आकारू देणार नाही. आणि जर ऐकलं नाही तर.... सर्व टोलनाके जाळून टाकू.. - राज ठाकरे कुणाकुणाचा पाठिंबा आहे? #टोलमुक्ती #टोलदरवाढ #राज_ठाकरे #मनसे #RajThackeray #rajthakare
56
81
1K
4
2
23
@satveek57
सात्विक वीर
9 months
दत्ता भाऊ तुमचं पार्सल मिळालं धन्यवाद 🙏 @RRP_datta
Tweet media one
1
1
23
@satveek57
सात्विक वीर
1 year
@TUSHARKHARE14 शासकीय रुग्णालयात लोकं मरत आहेत ह्याची तक्रार काय करता शासन आपल्या दारी येऊन आनंदाचा शिधा वाटत आहे ह्याचं कौतुक करा. #शासन_आपल्या_दारी_सामान्य_लोक_यमाच्या_घरी
1
1
23
@satveek57
सात्विक वीर
1 year
सगळी सूत्र इथूनच हलतात 👍❤️
Tweet media one
1
3
22
@satveek57
सात्विक वीर
1 year
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी ह्यांनी 2 नोव्हेंबर 2022 साली पॅलेस्टिन च्या समर्थनार्थ लिहिलेल्या इंग्रजी पत्राचं मराठीत भाषांतर
Tweet media one
0
10
21
@satveek57
सात्विक वीर
11 months
उद्या रविवार 15/10/2023 रोजी आपल्या मराठी स्पेसवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे युवा नेते रोहित दादा पवार #युवा_संघर्ष_यात्रा ह्या विषयावर आपल्याशी सवांद साधायला येत आहे. आपण सर्वांनी नक्की जॉईन करावी 🙏 Set a reminder for my upcoming Space!
1
8
20
@satveek57
सात्विक वीर
11 months
छगन आज रात्रं भर झोपत नसतोय 😂
1
0
21
@satveek57
सात्विक वीर
1 year
भारत देशाचे पंतप्रधान युट्युबर झाले 🥳 अभिनंदन सर्वांचे 💐
2
2
21
@satveek57
सात्विक वीर
11 months
ट्विटर वरच्या सर्व रान हेपलणाऱ्या अभ्यसाकांसाठी 😂😂
4
1
21
@satveek57
सात्विक वीर
1 year
त्याठिकाणी सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करत असताना 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी आज आम्हाला यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेऊन पुढे जावं लागेल. #अध्यक्ष_महोदय
0
3
21
@satveek57
सात्विक वीर
1 year
आज पासून श्रीराम आणि तुषार ला माझ्या स्पेस वर माईक नाही देणार 👍
2
1
21
@satveek57
सात्विक वीर
1 year
महाराष्ट्रातील #कणा असलेल्या पत्रकारांनी सतर्क राहायला हवं त्यांच्या घरावरही हे निष्कर्ष सरकार धाडी घालू शकतं.
2
0
21
@satveek57
सात्विक वीर
1 year
माझा दादा माझा दादा 😭 जो पर्यंत पवार साहेबांचा हात होता डोक्यावर लोकं आदर करत होती आता पवार साहेबांनी हात काढून घेतला तर लोकं काळे झेंडे दाखवायला लागली.
1
3
20
@satveek57
सात्विक वीर
1 year
हा पेपर लईच खतरनाक आहे राव 😂
Tweet media one
3
3
20
@satveek57
सात्विक वीर
1 year
महाराष्ट्राचं नशीब म्हणायचं की कोविड काळात मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मा. राजेश टोपे जी आरोग्य मंत्री होते.
0
3
21
@satveek57
सात्विक वीर
1 year
बाहेरून आलेल्या लोकांसाठी अजून किती अन्याय सहन करायचा चंद्रकांत दादा पाटील ह्यांनी 😔 पक्षात चंद्रकांत दादाची घुसमट होत आहे का? @ChDadaPatil
1
0
20
@satveek57
सात्विक वीर
11 months
देवाण घेवाणीचा निर्णय बंद झाल्यामुळे स्वयंसेवकांत तीव्र नाराजीचा सूर..... #सूत्र
@Abhijeet_9090
अभिजीत
11 months
कोर्टाच निर्णय ऐकून रेशीमबागेत थोड्याकालावधीसाठी देवाण घेवाण बंद. #सूत्र
0
2
44
0
3
16
@satveek57
सात्विक वीर
1 year
ठाकरे पवार द्वेष नवीन नाही ह्या काकूसाठी
Tweet media one
2
2
19
@satveek57
सात्विक वीर
1 year
शिवसेना पक्ष म्हणजेच शिवरायांची वाघनखं #राऊत 🔥🔥
0
3
19
@satveek57
सात्विक वीर
1 year
हॅलो.... हॅलो... हॅलो... 😂😂😂
4
4
19
@satveek57
सात्विक वीर
1 year
आजच्या काळात चार नातेवाईक एकत्र तेव्हाच येऊ शकतात जेव्हा ते 5 व्या नातेवाईकाला खांदा द्यायला येतील. टीप - हिंदी शायरी मराठी मध्ये टाकली आहे कॉपी करून 😂
0
1
19
@satveek57
सात्विक वीर
1 year
2000 फॉलो पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन पूजा ❤️💐 @Dabbu_1010
5
0
19
@satveek57
सात्विक वीर
1 year
रिच साठी किती नीच पातळी गाठणार आहेत हे काँग्रेसी लोकं 🤔 फालतुगिरी करत आहेत 200 रुपये च्या मानधनसाठी 😂
@beingshrutip
Shruti... O+
1 year
@Adnyatvasi आदित्य ही भुरटा आणि त्या भुरट्या आदित्य साठी कोल्ड्रिंक्स आणि सॅंडविच ठेवणारा ही भुरटा..
21
1
15
1
1
19
@satveek57
सात्विक वीर
1 year
अजिंक्य सर बघताय ना 😂 @aJinKyA3356
2
2
17
@satveek57
सात्विक वीर
11 months
😂😂😂😂😂
Tweet media one
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
11 months
ज्या दिवशी अजितदादा मुख्यमंत्री होतील त्या दिवशी दादांचा पहिला सत्कार @supriya_sule ताईंच्या हस्ते होईल व शपथविधी सोहळ्यास आदरणीय @PawarSpeaks साहेब प्रमुख अतिथी असतील. ⏲️⏲️
10
5
28
2
3
17
@satveek57
सात्विक वीर
1 year
स्वर्गीय अटलजी ह्यांचं जुनं भाषण त्यावेळी फिलिस्तानचं समर्थन केलं होतं.
0
3
17
@satveek57
सात्विक वीर
1 year
महाराष्ट्र मधील विरोधी पक्षाच्या नेत्याला शुभेच्छा दिल्या म्हणून ह्यांच्या बुडाला आग लागली पण स्वतः दुश्मन देशाला शुभेच्छा देत आहे. रिच साठी लोकं अजून किती नीच पातळी गाठतील देव जाणो 😔
Tweet media one
Tweet media two
4
5
18
@satveek57
सात्विक वीर
1 year
BJ पार्टी पेक्षा तथाकथित शिवसेनिकांना राऊतांच्या ह्या अर्धवट विधानाचा जास्तच राग आला आहे. म्हणे आम्ही शिवसैनिक 😂😂😂
Tweet media one
0
4
18
@satveek57
सात्विक वीर
1 year
आज पासून ब्लु टिक हॅन्डल चे ट्विट लाईक आणि RT करणार नाही त्यांनी माझ्या ट्विट चा रिच कमी होतोय. 👍
7
3
15
@satveek57
सात्विक वीर
1 year
ह्या काकू ने शरद पवार साहेबांवर गलिच्छ टीका केल्यावर बऱ्याच इथल्या तथाकथित शिवसैनिकांनी तिचं ट्विट लाईक आणि RT केलं होतं. आज त्या तथाकथित शिवसैनिकांच्या तोंडाला लकवा मारला आहे. 😂😂😂 असो...... आम्हाला काय करायचंय 😂😂
Tweet media one
0
3
15
@satveek57
सात्विक वीर
11 months
भाजप चे लोकं म्हणतात जरांगे हे पवार साहेबांनी घडवलेलं नेतृत्व आहे तर शिवसैनिक त्यांना फडणवीस ने घडवलेलं नेतृत्व मानतात सामान्य कार्यकर्ता समाजासाठी काही करू शकत नाही का? बरं जरांगे ह्यांचा लढा मागच्या दोन महिन्या पासूनच सुरु आहे का? @ZukyaPatil आपण खुलासा करावा 🙏
1
5
15
@satveek57
सात्विक वीर
1 year
आता फक्त एवढच ऐकायचं बाकी आहे.
Tweet media one
1
1
17
@satveek57
सात्विक वीर
1 year
महात्मा गांधी ❤️ #GandhiJayanti2023 #गांधींगिरी
0
2
16
@satveek57
सात्विक वीर
1 year
आज लई मोठ्या व्यक्ती ची भेट होणार आहे.
4
0
16
@satveek57
सात्विक वीर
1 year
सरल अँप 😂
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh
1 year
देश आपका, फ़ैसला आपका!
37
26
74
1
1
15
@satveek57
सात्विक वीर
1 year
पंढरपूर माळशिरस चे भावी आमदार आकाश दादा घाडगे पाटील ह्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤️💐 @AkasshSpeaks
Tweet media one
0
2
16
@satveek57
सात्विक वीर
1 year
वनवासी नाही आदिवासी 👍
Tweet media one
0
1
16
@satveek57
सात्विक वीर
1 year
शेवटचे काही दिवस आहेत जगून घेतो...!
4
0
15
@satveek57
सात्विक वीर
1 year
मी ही माझ्या आंदोलनाला तूर्तास स्थगिती दिली आहे.
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
टोल आंदोलना संदर्भात पक्षाकडून सूचना येईपर्यंत तूर्तास कोणीही कुठलीही भूमिका घेऊ नये. पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. बाळा नांदगावकर ह्यांची सक्त सूचना. @BalaNandgaonkar
Tweet media one
48
109
1K
3
2
14
@satveek57
सात्विक वीर
1 year
गेली चार पाच दिवस झाले इथले काही काँग्रेसी हॅन्डल आणि तथाकथित शिवसैनिक हॅन्डल मुद्दाम शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे ह्यांना टार्गेट करायला सांगितलं आहे. ह्याच्यावर मी मागे 2 वेळाने स्पेस घेऊन बोललो तर ह्यांच्या डांगीला लई लागलं ते 😂 असो......
Tweet media one
0
5
14