सुशिक्षित बेरोजगार Profile Banner
सुशिक्षित बेरोजगार Profile
सुशिक्षित बेरोजगार

@be_rose_gaar

8,485
Followers
794
Following
4,213
Media
43,006
Statuses

जात:- भारतीय🔸 धर्म:- मानवता🔸

Joined July 2014
Don't wanna be here? Send us removal request.
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
आमच्या नांदेडचे आमदार काय कामाचे नाहीत. कधीच कुठं नाव येत नाय. आर किमान सरकार पाडायच्या तरी कामाला या. 😂😭
71
87
2K
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
हॅपी बर्थडे मामा ❤️
Tweet media one
12
79
1K
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 years
राग येतोय ना जवळच्या माणसांना उपचाराविना तडफडून मारताना नातेवाईकांना रेमडीसिवर साठी वणवण भटकताना पाहून? सगळ्या व्यवस्थेच्या कानाखाली मारून जाब विचारावा वाटतोय ना? जात, धर्म, प्रांतवाद, भावनिक मुद्दे ह्यांच्या ऐवजी मूलभूत गरजांसाठी झगडलो असतो तर हे दिवस आले असते का?
24
263
1K
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 years
आभासी जग... 😅🤗
Tweet media one
29
82
1K
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 years
नांदेडात कोणी अमृततुल्य चहा किंवा, गुळाचा चहा सारखं दुकान टाकलं, की पोरगं पुण्यात इंजिनिअरिंग करून आलंय असं समजायचं 😂
27
27
1K
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 years
बापाला मृत्यूच्या दाढेतून खेचून सुखरूप आणलय. आयुष्यात कुठलेच संकट माझ्या आत्मविश्वासाला पराभूत करू शकत नाही! 😤
43
44
1K
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
बॉलिवूड वाल्यांनी ठरवलंय, एखादा साऊथ चा अभिनेता लै हवेत जात असेल की त्याला बॉलीवूड मध्ये आणायचं अन् इज्जत जाईल असा घाण सिनेमा बनवायचा! 😂
24
61
981
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
उन्हाळ्यात गच्चीवर झोपलेले असताना अचानक पाऊस येतो तेंव्हा 👇
Tweet media one
21
53
956
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
मित्राचं व्हॉट्सॲप स्टेटस...
Tweet media one
3
69
961
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
1 year
नवीन सुरुवात!!! छंदाचे रूपांतर व्यवसायात करण्याच्या दिशेने पहिले पाऊल. ❣️
Tweet media one
125
52
846
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 years
राहुल गांधी एक्टिंग करतात... पण शेठ संसदेत रडतात, संसदेच्या पायरीवर माथा टेकवतात, बीचवर कचरा गोळा करतात, सफाई कर्मचारी असलेल्या महिलेचे पाय धुतात, रेड कार्पेट टाकून कचरा वेगळा करतात... ह्या सर्व गोष्टी २४ कॅरेट सोन्यासारख्या खऱ्या असतात! 😅
13
88
799
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
7 months
#अराजकीय
20
113
783
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
फ्री हिट च्या बॉलवर बोल्ड झालं तर बॉल पकडायचा सोडून हे नमुने अपील करत बसले... 😂😂😂😂😂😂😂😂
21
38
759
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
9 months
जिल्ह्यातील तरुणाई पोट भरायला शेकडो किमी दूर जाऊन राहतेय. एखादा लहान मोठा उद्योग जिल्ह्यात आणून लोकांच्या हाताला काम द्यावे असा विचारही आमच्या लोकप्रतिनिधींच्या मनाला स्पर्श करत नाही. 😪
@MPPratapPatil
Pratap Patil Chikhalikar
9 months
खा.चिखलीकर परिवाराच्यावतीने 25 रोजी भव्य सत्संगाचे आयोजन विश्वविख्यात अध्यात्मिक प्रवचनकार @Jaya__Kishori__ यांच्या आमृतवाणीतून नांदेड येथे श्रीराम व श्रीकृष्ण कथेचे आयोजन नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संकल्पनेतून विश्वविख्यात
Tweet media one
26
24
259
27
116
749
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
साधं ब्लाऊज शिलाई :- ४००रू अस्तर चे ब्लाऊज शिलाई :- ७०० रू प्रिन्सेस कट शिलाई :- ८०० रू पॅडींग + अस्तर शिलाई :- ११०० रू. काम छोटे आहे म्हणून लाजणाऱ्या पोरांसाठी एफसी रोडवरच्या एका टेलर चा भावफलक. 🤗
12
44
720
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 years
😭😭😭
Tweet media one
4
71
667
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
वासुदेवाचे स्टेटस ठेवणाऱ्या किती जणांना आपल्या मुलांनी वासुदेव म्हणून करिअर केलं तर चालेल? #शिवाजी_जन्मावा_तो_शेजारच्या_घरी
18
51
662
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
जसं जसं वय वाढत जात आहे तसं तसं माणुसकी वरचा विश्वास कमी होऊन पैसा हीच जगाची प्राथमिकता आहे असा समज होत जातोय. 😐
8
48
641
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
1 year
Lander दाखवताना स्क्रीनवर तो दाढीवाला लांडोर मध्येच दाखवणे गरजेचे आहे का?😭
27
46
648
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
"लिव्ह इन मध्ये असलेल्या GF चा खू*न करून तिच्या शरीराचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले..." ही बातमी वाचली अन् एक प्रसंग आठवला. आम्ही पोरं राहायचो त्या इमारतीत आमच्या वरच्या फ्लॅटमध्ये एक कपल लिव्ह इन मध्ये राहायचं. वीकेंड आला की रात्री उशिरापर्यंत पार्ट्या चालायच्या. त्यांचे १/n
13
73
637
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
11 months
मायच्यान सांगतो... आपल्या महाराष्ट्रासारखं जेवण कुठच न्हाई र बापू... 😪
Tweet media one
35
29
635
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
आजोबा नेहमी म्हणायचे, "पैसा पेरावा लागतो... जवळ असलेल्या पैशाचा बियाणाप्रमाणे उपयोग करा."
4
34
622
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 years
बॉलिवूड उत्तर प्रदेशात नेणार? निम्मा उत्तर प्रदेश महाराष्ट्रात पोट भरतोय तो घेउन जा आधी! 😭
8
60
597
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
1 year
गाड्या धुणारा मुलगा परवा म्हणाला, "दादा silencer नवीनच टाकायचं की... " मी म्हणलं," जे काम २५० रू मध्ये होतंय त्यासाठी ३००० का घालू?" "तस नाही दादा... गाडीचा लूक जातो." "अरे तुझं काम होतंय ह्याला महत्त्व आहे का शो ऑफ करण्याला?" "बरोबर आहे म्हणा ते ही... मला पण घ्यायची आहे" १/n
Tweet media one
28
58
583
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 years
कार असो का ट्रॅक्टर, भाई नेहमी सोबत ड्रायव्हर ठेवतोच. नंतर "तो गाडी चालवत होता" म्हणायला सोप्पं! 😅😂
Tweet media one
15
32
574
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
राजकीय व्यक्तिमत्त्वाशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा!
Tweet media one
4
71
575
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
रोजचा गल्ला पाच हजार. ५०% मार्जिन ✌️
Tweet media one
15
14
560
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
नवीन मोबाईल घेतल्यावर पहिले काम हे करायचे... 😆
Tweet media one
Tweet media two
45
79
548
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
1 year
नवीन सुरुवात! ❣️
Tweet media one
31
17
540
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 years
एकाने प्रश्न उपस्थित केला, "लाख रुपयांचा मोबाईल शेतकऱ्यांकडे कसा काय?" दुसऱ्याने उत्तर दिलं, "शेतकऱ्यांकडे १० लाखाचा रेडा पण असतो, रहायचंय का गाभण?" 😭😂😭
17
43
526
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
9 months
Cleaning करणारी ताई म्हणाली, " दादा, काही उरत असेल, खराब झालं म्हणून फेकणार असाल तर फेकत जाऊ नका. मला द्या. माझं बारकं आवडीने खातं. त्याला हॉटेलच जेवण लै आवडते." काळीज चर्र केलं... ताईला म्हणलं, " असं नका देत जाऊ. त्याला जेंव्हा केंव्हा काही खायचं असेल तर द्या पाठवून. १/n
18
59
527
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 months
😪
6
95
534
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
1 year
हे असे प्रयोग आपल्याकडे का नाही करत आपण? गावाकडचा कोणी पहिल्यांदा पुण्यात आला तर नदीला बघून," किती मोठा नाला आहे!" म्हणतो. 🥲
16
85
514
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
ऑलिम्पिक मधील सर्व खेळांमध्ये भारतीय मुलीच आघाडीवर आहेत. पोरं काय फक्त " nice dp" अन "जेवलीस का?" ह्याच खेळात तरबेज आहेत का? 😭
16
25
512
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 years
कंगनाने आता फक्त स्वतःच्या घरात स्वतःचे एक मंदिर उभारून 3 वेळेस आरती करणे बाकी ठेवलंय!😂
9
23
506
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
नवीन लग्न झालेला नवरा सहा महिने बायकोचा पदर सोडत नाही. टीप:-महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नाही.
7
17
499
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 months
एखाद्या ट्विट साठी सर्वसामान्य लोकांना पोलीस चौकीत जाऊन माफी मागावी लागते, पोलीस घरातून उचलून नेतात अन् इथे 2 दिवस झाले दारात उभे आहेत. 😪
@abpmajhatv
ABP माझा
4 months
Pooja Khedkar IAS Case : पिस्तूल दाखवणाऱ्या Manorama Khedkar यांना धक्का,पोलिसांची थेट नोटीस #poojakhedkar #pune #crimenews #abpmajha #abp माझा
34
72
668
12
114
515
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 years
बघा रे हा @faijalkhantroll म्हणतोय, "जेवढी मोठी फडणवीसांची दुसरी टर्म नव्हती तेवढे मोठे आजचे भाषण होते!" 😭 आवरा कोणीतरी ह्याला! 😂
4
28
498
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
"एवढ्या नोटिसा काढल्या इडी ने. पण कोणाला आत टाकलं का ? नाही ना? कारण त्यांना ही लढाई प्रेमाने जिंकायची होती!" विधानसभेत एका राज्याचे मुख्यमंत्री जर हे बोलत असतील तर आता काय इडीच्या अधिकाऱ्यांनी भाजप ऑफिस मध्ये बसून काम करायचं का?😭
6
67
500
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
अबे बारावीला ६०% पेक्षा कमी असतील तर काही कंपन्या इंटरव्ह���यू ला बसू देत नाहीत. अन् तुम्ही परीक्षा घरी बसून द्यायची मागणी करताय! 😂 एका लाईन ने चायनीज चे गाडे टाकावे लागतील नंतर. 😭
10
23
494
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
मध्यमवर्गीय लोक स्वतःपेक्षा समाजाला खुश ठेवण्यात आयुष्य खर्ची घालतात. 🙂
10
34
493
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
झुनझुनवाला गेल्यावर "पैसा सोबत येत नाही. जीवन क्षणभंगुर आहे." ही एक बाजू लोक मांडत आहेत. सगळं ठीक आहे. पण ते झुनझुनवाला होते म्हणून PM ने शोक व्यक्त केलाय. गोर गरीब गेले तर चार घर पलीकडच्या शेजाऱ्यांना पण कळत नाही. 🥲
15
31
491
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
1 year
कोकणात गावी जाण्यासाठी विशेष रेल्वे, बस , टोलमाफी ह्यांची होणारी सोय पाहून गौरीपुजन, दिवाळीला जीव धोक्यात घालून गावी जाणारी मराठवाडा, विदर्भातली जनता:
Tweet media one
17
48
491
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
28 days
चालू वर्गात मागच्या बाकावर बसून डबा खाताना अचानक सर बघतात तेंव्हा 😭
9
35
499
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
माहित नाही लोकांना परफेक्ट लाईफ पार्टनर कसा मिळतो. मला तर झोपताना ब्लँकेटची लांब बाजू कोणती हे शोधायला १० मिनिटे जातात. 😭
10
21
467
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
1 year
दोन वाक्यांचा मधली शांतता लाल किल्ल्यावरून झोडल्या जाणाऱ्या तासाभरांच्या भाषणांपेक्षा जास्त अर्थपूर्ण आहे!
@Awhadspeaks
Dr.Jitendra Awhad
1 year
या छोट्याश्या व्हिडिओत तुमच्यातील माणुसकी तपासण्याची ताकद आहे.
148
683
3K
1
79
471
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
"एकेकाळी बारावीला ५५ टक्के असणारा मी आज तुमच्यापुढे आयएएस म्हणून उभा आहे!" असं आपण सत्कार समारंभाच्या भाषणात म्हणू. असा दिलासा दिला होता मी स्वताला. 😂
10
9
477
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
कधी २ रुपये सुट्टे नसल्यावर सामान न देणारा राजस्थानी आज चक्क रोजच्या दूध पाकिटाचे पैसे महिन्याला एकदाच देत जा म्हणाला! मी आश्चर्यचकित होऊन घरी आलो तोच रूममेट म्हणाला, " गल्लीत नवीन D Mart सुरू होतंय आपल्या.." 😂😭
6
4
474
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
चेन्नई अन् मुंबईच्या टीमसाठी एक नागरे पाटलांचे व्याख्यान आयोजित करावे लागेल वाटतंय...😅
17
24
472
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
"तुला एकशिंगी गेंडा दाखवून आणतो म्हणून मला आसामला घेऊन गेले." 😭 - आमचे साधेभोळे बालाजी भाऊ कल्याणकर.
14
15
465
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
1 year
गौतम गंभीर लोकसभेचा खासदार आहे. आयपीएल चे जवळपास दोन महिने हा टीम सोबत असतो. म्हणजे 60 महिन्यांच्या कार्यकाळापैकी 10 महिने होतील. ह्या कालावधीत तो पगार घेत नाही का? सरकारी सुविधा घेत नाही का? खासदारांना सुट्टी वगैरे किती असते? ह्या काळात मतदारसंघातील कामे कसे होतात ? वगैरे प्रश्न
19
41
469
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
बांबू कमी पडत असतील तर माझ्या वावरातला ऊस घेऊन जा. पण चांगलं फटके द्या एकेकेकाला. खेळ करून ठेवलाय सगळ्या गोष्टींचा. 😤
5
14
467
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
1 year
12-15 लाखांचे पॅकेज असले तरी पोरी शेती नाही म्हणून स्थळ नाकारत आहेत! आउघड हाय 🥲
45
26
460
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
काही राजकीय ड्रामा सुरू झाला की सर्वसामान्य जनता स्वताच्या आयुष्यातील सगळे लफडे विसरून असे मजे घेतो जणू एखादं मंत्रिपद भेटणार हाय 😂
14
34
454
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
1 year
प्रिय @omraut , तान्हाजी मध्ये उदयभानचा लूक राजपूतपेक्षा मुस्लिमच जास्त वाटत होता. आता आदिपुरूष मध्ये रावणाचा लूक पण क्रूर मुस्लिम आक्रमणकाऱ्या सारखा केलाय! नेमकं प्रॉब्लेम काय आहे? Characters ची समज नाहीय का प्रत्येक सिनेमात विलेन specific पद्धतीचाच दाखवायचा आहे?
15
57
458
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
Year: 2021 Lesson: कुठलेच संकट तुमच्या आत्मविश्वासापेक्षा मोठे नसते.
Tweet media one
10
32
451
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
'अशी ही बनवाबनवी' ह्या सदाबहार सिनेमाला आज ३४ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने सिनेमाचे काही मिम टेम्प्लेट 👇
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
78
449
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
1 year
गणपती ला कोकणात अतिरिक्त गाड्या सोडता तशा आता मराठवाड्यात पण सोडा की... २५०० रू तिकीट म्हणतायत ट्रॅव्हल्स वाले. 😭 @mieknathshinde
22
58
443
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
'माझ्या पोरांनी अमुक झालं पाहिजे, तमुक केलं पाहिजे' असं म्हणणाऱ्या समाजात "तुला अठरा वर्ष पूर्ण झाले. तू आता प्रौढ नागरिक झाला आहेस. इथून पुढे तुझ्या आयुष्याचे निर्णय तू स्वतः घे. आम्ही फक्त सल्ला देऊ." असे म्हणून खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा बाप असणे म्हणजे खरं नशीब! ❣️
1
28
440
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 months
अधिकाऱ्यांची पोरं अधिकारी कशी बनतात ते हळू हळू समजायला लागलंय... 😪
3
48
448
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
आता परीक्षा नको म्हणून आंदोलन करणारे 3-4 वर्षांनी नोकरभरतीची परीक्षा घ्या म्हणून आंदोलन करतील.
7
36
436
@be_rose_gaar
स��शिक्षित बेरोजगार
2 years
उदय सामंतला कोण काडी केली रे??? दोन दिवस झाले सुविचार नाही पोस्ट केले! 😭
21
12
427
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
बेस्ट फ्रेंड तेच असतात जे कुठल्याच सणाला एकमेकांना शुभेच्छा देत नाहीत! 😂
8
22
436
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
जिल्हा परिषदेच्या शाळा जर बंद झाल्या तर पोटाची भूक विरुद्ध शिक्षण ह्या लढाईत शिक्षण कधीच जिंकू शकणार नाही. #शाळाबंदी_मागे_घ्या
4
86
430
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
"लग्नाला उभे राहिल्यावर भल्या भल्यांचे पाय थरथरतात..." असं ऐकलं होतं. पहिलं मंगलाष्टक सुरू झालं की का कुणास ठाऊक आपोआप डोळ्यात पाणी धडका मारायला लागलं! आजूबाजूला कोण आहे ह्याच काही भानच नव्हतं. समोर तिचा चेहरा अन डोळ्यात धडकणारे पाणी! तो एक दिवस म्हणजे भावनांचा इंद्रधनुष्य असतो!
7
22
409
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
मराठी माणसे एखाद्या हॉटेलात, मॉलमध्ये गेले की दबकुन असतात. नम्रतेने सगळ्या स्टाफशी बोलणार, आवाज हळू... तिथल्या वस्तू काळजीपूर्वक हाताळणे. अन् त्याउलट बाहेरच्या राज्यातील लोक मात्र आपलीच जहागिरी असल्यासारखे उर्मठ वागणे, निष्काळजीपणे वस्तू हाताळणे, जोरजोराने बोलणे.. काय कारण असावे?
37
26
412
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
जेमतेम एक मिनिटांच्या व्हिडिओने डोळ्यात पाणी आणलं...😭 अशोक मामा ❣️
@zeemarathi
Zee Marathi
2 years
झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याचा सर्वात सुंदर क्षण... चर्चा रंगणार बातमी गाजणार. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा 26 मार्च, रविवार, संध्या. 7 वा. #ZeeChitraGaurav #ZGP #ZeeMarathi #ZeeChitraGaurav2023 @SIDDHARTH23OCT
37
212
1K
9
43
409
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
एक AC ट्रॅव्हल्स सरासरी कोट रुपयाच्या आसपास जाते. एका गाडीत ३० सीट. पुणे - नांदेड, नांदेड - पुणे १००० अन् सणासुदीच्या काळात २५००० तिकीट. डिझेल, डायवर कटून दिवसाला ७ हजार उरतात. असे महिन्याचे २.१० लाख. ४ वर्षात गाडी फिटते. नंतर मग निस्ता पैसा वडायचा. फक्त कोट रू. द्या कोणतरी. 😂
29
19
404
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
मीडिया वाल्यांसमोर धर्मसंकट! उध्दव ठाकरेंचे लाईव्ह दाखवले नाही तर TRP जाईल. अन् एकनाथ शिंदेंचे लाईव्ह दाखवलं नाही तर जाहिराती जातील! 😂
3
21
405
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
त्या काही क्षणात किती स्वप्न रंगवले असतील त्याने? कुठे कुठे फिरला असेल. वास्तवात असलेले सर्व काही विसरून जाऊन फक्त तो आणि त्याचा कल्पनेत मिळणारा आनंद... शेवटी स्वप्नातून जागे झाल्यावर त्याने ज्याप्रकारे हसत वास्तव स्वीकारले तीच खरी दौलत. ❣️
@Ladkibaaz_
विचित्र-मनुष्य
3 years
माहीत नाय का पण video पहिल्यांदा पाहिल्यावर डोळ्यात पाणी आल होत 🙂
11
89
695
7
64
401
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
"माझं शरीर जरी त्याच्याकडे असलं, तरी माझं मन नेहमी तुझ्या जवळच राहील..." चा सीझन सुरू झालेला आहे. प्रेमी युगुलांनी खबरदारी घ्यावी.🥲
18
21
400
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
गौतमी पाटील वगैरेचे डान्स पाहून महाराष्ट्राची उत्तर प्रदेश होण्याकडे वेगाने वाटचाल सुरू आहे असंच वाटतंय. 🥲
8
23
401
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
बिनविरोध करायच्या असतील तर पोटनिवडणूक कशाला म्हणता? अनुकंपा तत्त्वावर नेमणूक म्हणत जा ना.
13
35
395
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
एक ब्राह्मण विधवा कुठल्यातरी नातेवाईकाच्या अत्याचारांना बळी पडून गरोदर राहिली. तिने जोतिबांच्या बालहत्या प्रतिबंधक गृहात मुलाला जन्म दिला. जोतिबांनी त्या मुलाला दत्तक घेतले अन् स्वतःचा वारसदार घोषित केले. तो म्हणजे त्यांचा मुलगा यशवंत. आता फुल्यांबद्दल तिरस्कार कथित सवर्ण १/n
@pspatil66
ps daitkar
2 years
ज्योतिराव फुले हे इंग्रजांनी उभे केलेले समाजसुधारक कॅरॅक्टर आहे.. पुणे नगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टर असणारे ज्योतिराव फुले इंग्रज साहेबांचे आधाराने हिंदूविरोधी मुख्यत्वे ब्राम्हणविरोधी समाजसुधारक झालेत , "गुलामी" मध्ये त्यांचे ज्ञानेश्वर माऊलींबद्दल विचार वाचा म्हणजे कळेल
89
54
524
7
54
397
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
अंतयात्रेला जाऊन आल्यावर २ दिवस आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. नंतर मग जैसे से थे...
5
23
392
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
"निवडणुका जवळ आल्या की दंगल�� घडवतील... गाफील राहू नका... ह्यांच्यापासून सावध रहा..." असं एक नेता म्हणायचा.
4
23
384
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
आयटी वाले लोक स्वतःसाठी जगतात का लोकांना दाखवण्यासाठी? 🤔 #नुसता_शो_ऑफ
13
8
370
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
11 months
हॉटेलात रोज १५-१६ तास काम. एकही सुट्टी नाही. अन् महिन्याकाठी १२ हजार रुपये मिळतात. ह्या १२ हजारासाठी १७-१८ वर्षाचे पोरं घरदार सोडून शेकडो किमी दूर राहतात. मालकाने दिलेली पत्राची खोली त्यात ५-६ जण राहणार. एवढंच विश्व त्यांना माहीत असते. ही परिस्थिती आहे आपली. असो...😪
12
36
373
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 years
😭
Tweet media one
4
25
375
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
तीन सिंहाचे हाईत, एक पांडा हाय अन दोन अस्वल आहेत. ✌️
Tweet media one
15
9
366
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
माझ्या घराजवळ एक वडापाववाला आणि एक पाणीपुरी वाला आहे. दोघांचे गाड��� आजूबाजूला. गल्लीत असल्यामुळे दोघांशी चांगली ओळख झालेली. नेहमी त्यांच्याशी गप्पा मारत बसायचो. पाणीपुरी वाला प्रभू मूळचा राजस्थानचा. जेंव्हा पहिल्यांदा इथे आला तेंव्हा आजूबाजूला जास्त वर्दळ नव्हती. सुरुवातीचे
9
35
369
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
9 months
बनवून देऊ आपण ताजं त्याला. नायतर तुम्ही घरी डबा घेऊन जात जा. लागतंच किती एवढ्याशा जीवाला? " दोन वेळच ताजं जेवण मिळतंय त्यासाठी ईश्वराचे आभार माना. चकाकणाऱ्या जगाला चमकवत ठेवण्यासाठी कित्येक जीव अर्धपोटी, शिळे खाऊन झोपतात ह्याची जाणीव असायला पाहिजे. असो...🥲 २/२
3
24
366
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 years
हैदराबादला मोफत लस! 😊
Tweet media one
5
13
366
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
5 years
एका उत्कृष्ट महिला खेळाडूचे हल्लीचे ट्विट पाहून, "शारीरिक क्षमता जास्त असणाऱ्यांची बौद्धिक क्षमता कमी असते." हे खरं वाटायला लागलंय मला.😂 #अराजकीय
6
34
357
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
अभिव्यक्ती वेगेरे च्या नादात ट्विटर वर काही पण वाट्टेल ते लिहू नका. मालक जरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असला तरी, पोलिसांनी उचलून नेल्यावर तो अमेरिकेतून येणार नाही जामीन द्यायला. 😂
13
23
362
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 years
दोष ना केंद्र सरकारचा आहे ना राज्यसरकारचा. दोष तमाम १३५ कोटी भारतीयांचा आहे. आपण अजूनही लोकशाही म्हणजे काय हे समजू शकलो नाहीत. स्व��तंत्र्याच्या ७० वर्षांनंतर अजूनही आपण नागरिक न बनता सत्ताधीशांच्या दयेवर जगत असलेली प्रजाच आहोत.
4
53
354
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
मामांनी असे हात जोडले तेंव्हा संपूर्ण प्रवास त्यांच्या डोळ्यासमोरून गेला असेल... ❣️🥹
Tweet media one
2
19
357
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
1 year
ताईचे लग्न होऊन काल पाचवा दिवस होता. ताईचे व्हॉट्सॲप स्टेटस होते, "सदैव मला समजून घेणाऱ्या माझ्या सासूरुपी आईला mother's day च्या हार्दिक शुभेच्छा!"
19
16
351
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
1 year
२ Bachelor पोरांनी फ्लॅट भाड्याने घेतला आणि ते त्यात smoking करतात. तर सोसायटी वाल्यांनी ७-८ जणांनी त्यांना घरी जाऊन बजावलं. इथे smoking करायची नाही. यापुढे धूर दिसला तर फ्लॅट खाली करावा लागेल. किती उच्च लेव्हलचा चिऊताईपणा आहे हा. तो त्याच्या घरात करतोय ना १/२
36
4
349
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 years
लोकांना गल्लीतल्या गणपतीच्या खर्चाचा हिशोब पै अन् पै पाहिजे. पण PM केअर फंडाचा हिशोब मागितला की लगेच देशद्रोही म्हणतात! 😂🤦
5
44
350
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 years
लोकशाही मार्गाने लोकांनीच जर वाजत गाजत हुकुमशाही स्वतःवर लादून घेतली असेल, तर दोष तरी कुणाला द्यावा? 😅
1
15
348
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
चौथीला होतो तेंव्हा आमच्या शेजारी एक कुटुंब राहायचं. आर्थिक परिस्थिती थोडी कमकुवत असलेले. लोअर मिडलक्लास वगेरे काय म्हणतात तसं. एके दिवशी त्यांची मुलगी आपल्या ६-७ महिन्याच्या मुलाला घेऊन माहेरी आली. आता मुलगी माहेरी येते तो काळ एकतर दिवाळीच्या सुट्ट्या किंवा उन्हाळ्याच्या १/n
12
44
344
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
4 years
जेवढ्या लोकांना तुम्ही ब्लॉक केलंय, तेवढी मते तरी पडली असती का हो तुम्हाला कोल्हापुरात? 😂
16
11
336
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
24 days
इन्कम टॅक्स, गाडीवर GST, Cess, रोड टॅक्स, गाडीच्या इन्शुरन्स वर GST भरून... ह्यानंतर पेट्रोलवर पुन्हा भरमसाठ टॅक्स भरून कुठे जायला गाडी घेऊन निघालो... दर ५० किमी ला नितीन टोलकरी 👇🏻
Tweet media one
3
55
353
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
एकच जीन्स वर्षभर वापरणारे कोणी आहेत का? 👀
41
4
338
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
अपेक्षेपेक्षा जास्त सुंदर बायको भेटली तर काहीजण तिला शोभेच्या वस्तूप्रमाणे रोज फोटू सोशल मीडियावर पोस्ट करून मिरवू लागतात.😐
6
10
330
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
2 years
एवढं श्रीमंत व्हायचंय की आमदाराला ड्रायव्हर ठेवता आलं पाहिजे! ✌️
11
18
340
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
1 year
घर सोडताना त्याने आईला मिठी मारली, पायाला हात लावला, आईने मायेने डोक्यावरून हात फिरवला, "काळजी घे. वेळेवर जेवण करत जा. रोज कॉल कर." म्हणाली. बैठकीत बसलेल्या बापाला मिठी मारायचं धाडस होईल का? बापाजवळ गेला अन् म्हणाला,"येतो बाबा..." बापाने लगेच उठून "पैसे आहेत ना?" विचारलं.
9
38
334
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
बाजारात एक नवीन गोळी आलीय, "भारतात पेट्रोल महाग आहे तर काय झालं? अफगाणिस्तानसारखी परिस्थिती भारतात नाही ह्यासाठी मोदींचे आभार माना!" 🤦
5
29
338
@be_rose_gaar
सुशिक्षित बेरोजगार
3 years
लग्न झालंय हे सोशल मीडिया वरून फक्त ह्यासाठी जाहीर करायचं असतं की चुकून एखाद्या जुन्या प्रकरणाने रात्री अपरात्री मेसेज/कॉल करू नये. 😂
12
8
328