Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting Profile Banner
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting Profile
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting

@Kapil_Zoting

8,043
Followers
1,681
Following
3,234
Media
125,101
Statuses

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,महा.राज्य😍❤️ Social Media,Social Worker..... Profession Doctor ☺

Aurangabad, India
Joined September 2013
Don't wanna be here? Send us removal request.
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
परीक्षा रद्द करण्याच्या वादावरून शरद पवार साहेबांचा राज्यपालांना टोला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि आयआयटीने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. कदाचित राज्यपालांचे ज्ञान या सर्वांपेक्षा जास्त असेल कडक 👌👍 @PawarSpeaks @NCPspeaks
40
273
2K
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
3 years
आपली कोविडची चाचणी पॉज़िटिव आल्यास, निराश होऊ नका .. प्रत्येक 100 पॉज़िटिव रुग्ण पैकी , आमचे डॉक्टर मित्र 95 रुग्ण निरोगी आणि आनंदाने घरी परत पाठवत आहेत .. ना आम्ही हारलो, ना कंटाळलो !!!! आम्ही जिंकण्याचे लक्ष्य केले आहे, परंतु आम्हाला आपल्या समर्थनाची आवश्यकता आहे .. #COVID19
22
140
2K
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
डिग्री च्या पोरांनी कृतज्ञ राहून मतदान केलं तरी महाविकास आघाडी सरकार हलत नसतंय १५-२० वर्षे 👌👍👍👌 @MHVaghadi 💥💥🤘🤘❤️😍😍
25
68
2K
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
आज या माणसाची उणीव जाणवत आहे 💥 @rautsanjay61 साहेब लवकर बाहेर या 💥💥💥✌️✌️🚩🚩🚩
Tweet media one
128
68
1K
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
3 years
मोदींनी बांधलेला 3500 कोटींचा मोठा पुतळा 1.5 वर्षांपासून बंद आहे. पण इंदिरा गांधींनी बांधलेली रुग्णालये 24 तास खुली आहेत.......देशसेवेसाठी #फरक_विचारधारेचा #WA
11
119
1K
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
3 years
मास्क न‌ वापरणाऱ्यांना दंड न करता रक्तदान करण्यास पाठवावे. रक्ताची कमतरता भरून येईल. #कोरोना
18
99
1K
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
पुणे,पाटण,कोल्हापूर, जयसिंगपूर येथे @AUThackeray साहेबांचा एल्गार .. तुफान गर्दी आणि त्या गर्दीत दर्दी शिवसैनिक 🚩🚩🚩💥💥✌️✌️✌️ होय ही गर्दी च गद्दारांना घरी बसवणार .... अब आयेगा मजा
13
47
1K
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
उद्यापासून आपल्या सेवेत 👍👌💐💐
Tweet media one
150
30
1K
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
पंतप्रधानांकडे असलेले माझे १५ लाख रु. मी "पंतप्रधान सहाय्यता कोषात" देण्याची घोषणा करतो.. 😜😜😝😝
60
77
1K
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
3 years
एकटा लढला पण मागे नाही हटला.. २३ वर्षाच्या पोरानं कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवलं.आई आजारी,पक्षातिलच एक गट विरोधात,सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली.एकट्यान घरोघरी जाऊन प्रचार केला.
Tweet media one
2
39
988
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
पृथ्वीराज चव्हाण साहेब तुम्ही चुकलातच बर का.... तुम्ही सोने PMCare फंड मध्ये जमा करा असे म्हणायला पाहिजे होते... भक्तांनी तुम्हाला बापच मानलं असतं 😂😂
25
77
950
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
ज्या प्रभागात राजेश क्षिरसागर यांचे घर आहे तिथूनही काँग्रेस ला आघाडी भेटली आहे.शिवसेनेने मनापासून महाविकास आघाडीचा धर्म पाळला आहे.भाजपला हरवणे अवघड नाहीये ये यातून स्पष्ट होतेय. महाविकास आघाडी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन 👍👌💐💐💐💐
4
36
888
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
या पुढे पंतप्रधान निवडतांना आतडी ,छाती,पोट,किती इंचाची आहे हे न बघता मेंदु पुर्ण आहे कि नाही हे बघा. 😆
14
62
882
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
5 years
छत्रपतींच नाव घेऊन सत्तेत आलेला गुजरातचा खिल्जी जेव्हा राजकारणाचे अलिखीत नियम मोडून महाराष्ट्राला वेठीस धरतो, तेव्हा तो विसरला की वाघ म्हातारा झाला तरी पंजा मारायला विसरत नाही. मराठ्यांनो, मावळ्यांनो महाराष्ट्राचा अपमान आता सहन करायचा नाही. करारा जवाब मिलेगा #SharadPawar साहेब
Tweet media one
23
97
869
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
3 years
दुसऱ्या लाटे मध्ये लोकांना धीर द्यावा म्हणून "अच्छे दिन आने वाले हैं " असा मॅसेज 10 जणांना पाठवला तर 9 जणांनी शिव्या दिल्या राव 🙄 आयला मी काय चुकलो...??
49
55
871
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
3 years
जयंत पाटील साहेबांनी @elonmusk ला उद्योगासाठी यायचे आमंत्रण दिले अन आपली तरुण भक्त पिढी त्यावरच टीका करायला लागली....रोजगार बघा हो....पक्ष बिक्ष बाजूला ठेवून रोजगाराचे स्वागत करा 👍👍 @Jayant_R_Patil
16
42
840
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
हे नवीनच आलंय मार्केट मध्ये 🤣🤣🤣😂
Tweet media one
35
57
833
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
1 year
सकाळच्या या दोन फोटोंनी आयटी सेल चा आजचा दिवस मार्गी लागला..... दिवसभर या भोवती च फिरत राहा म्हणा....
Tweet media one
Tweet media two
1
73
838
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
8 months
सोलापूर-धुळे हायवे दोन्ही बाजूने जाम.... #मनोज_जरांगे_पाटील
10
129
842
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
1 year
आयुष्यात अजितदादा एवढ मोठ व्हा, तुमचा फोन सुद्धा बंद लागला तर 2-4 दिवस टीव्ही वर ब्रेकिंग न्यूज झाली पाहिजे😂 @AjitPawarSpeaks
Tweet media one
5
53
835
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
नोव्हेंबर 23,2019 ला सगळ्यात लवकर कोण उठलं होत?? १: कोंबडा. २: दुधवाला ३:पेपरवाला ४: राज्यपाल mpsc परीक्षेत हा प्रश्न येऊ शकतो. #वर्षपूर्ती
43
33
789
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
5 years
New Beginning Of Life With My Sweetheart Dr.Mayuri ❤️❤️❣️❣️ 1/02/2020 #wedding #weddingphotography #weddingday
Tweet media one
75
8
779
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
8 months
अजून तर प्रॉपर पुणे पण आले नाही तरी ही असंख्य गर्दी मनोज भाऊंच्या एका शब्दावर आलेली गर्दी आहे. मुंबईत ३ कोटी मराठे दिसणार म्हणजे दिसणार च.... #मनोज_जरांगे_पाटील #ManojJarange #MarathaReservation #MarathaAandolan
6
159
788
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
8 months
ANI ला ही मनोज पाटलांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली..... तुफान.....लाजवाब..... #मनोज_जरांगे_पाटील #MarathaReservation #Maratha
@ANI
ANI
8 months
#WATCH | Pune, Maharashtra: Maratha reservation activist Manoj Jarange Patil begins his padayatra from Ranjangaon.
54
412
2K
2
155
786
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
5 years
सर्वसामान्य आमदार आपला माणूस.... होय हे आहेत पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आमदार निलेश दादा लंके.....आमदार निवासातील स्वतःच्या रूममध्ये कार्यकर्त्यांना झोपायला जागा मिळावी म्हणून वेळप्रसंगी स्वतः सतरंजी टाकून खाली झोपणारा आमदार.... @NCPspeaks
Tweet media one
11
58
747
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
1 year
आजची येवला येथील सभेला जमलेली ही गर्दी ⏲️💥✌️❤️ टायगर अभि जिंदा हैं 💥✌️⏲️
Tweet media one
1
42
753
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
5 years
१ वाल्यांकडे - शॅडो कॅबिनेट. ५६ वाल्यांकडे - मुख्यमंत्री. १०५ वाल्यांकडे - 🔔🔔 @faijalkhantroll @TatyaInchu @hiiiTLR
15
32
727
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
😂
Tweet media one
11
53
730
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
3 years
हा लॉकडाऊन असाच वाढत राहिला तर मुलीच्या अप्रेक्षा मध्ये बदल होण्याची शक्यता "सरकारी नौकरी" ऐवजी कीराणा दुकान, मेडिकल , आणि भाजीपाला वाल्यांना प्राधान्य 😝😜😝😂😝😜😝😂 #WA
15
40
719
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
ह्या आहेत डॉ.जया बाळासाहेब थोरात. ठाकरे सरकार मधील महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या कन्या. कोरोनाच्या लढ्यात त्या सुद्धा सामील झाल्या आहेत.मुंबई च्या टाटा रुग्णालयात त्या सेवा देत आहेत.
Tweet media one
23
55
692
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
भक्तांना एक विचारायचं होतं पृथ्वी स्वतः फिरते का तिला पण मोदी च फिरवतात 🤣🤣🤣😂😂😂😂
35
31
691
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
8 months
पुण्यातील खराडी चौक येथील अभूतपूर्व आणि अतिप्रचंड...... मुंबई टप्प्यात आलीय ✌🏻💥✌🏻💥 #मनोज_जरांगे_पाटील #MarathaKunbi_Reservation #एक_मराठा_कोटी_मराठा
2
135
692
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
1 year
पवार साहेब नी कमवलेलिली माणसं... एक दिव्यांग व्यक्ती धाराशिव भूम परंडा येथून पवार साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत.
Tweet media one
2
39
658
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
8 months
गोदाकाठ चा माणूस आज देश गाजवतोय.... शेतकऱ्याच्या पोराची दखल घ्यावीच लागणार.... #मनोज_जरांगे_पाटील #MarathaReservation #MarathaAandolan
6
113
659
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
8 months
पुणे मनोज जरांगेमय झालंय.... ये तो सिर्फ झांकी हैं,मुंबई अभी बाकी हैं... #मनोज_जरांगे_पाटील #MarathaReservation #एक_मराठा_कोटी_मराठा
1
134
657
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
5 years
राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या मंत्रालयातील कक्षा मधील श्री विठ्ठल भगवंताची मुर्ति अखंड महाराष्ट्राच्या जातीय वादाला चपराक आहे .. #माझा_साहेब_विठ्लाचा_वारकरी.. @mrhasanmushrif @NavidHMushrif @NCPspeaks
Tweet media one
11
42
631
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
5 years
तुम्ही जामिनावर बाहेर आहात असं भुजबळांना म्हणणारे फडणवीस आज स्वतः जामिनावर बाहेर आले. सबका हिसाब होता हैं.... @Dev_Fadnavis
12
43
623
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
फरक एवढाच.. तो निर्जीव भिताडावर कोरुन गेला होता.. हा सजीव छाताडावर कोरुन चाललाय..
2
72
622
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
हा भारत आहे. बोधेगाव (नगर) येथील भुसारे परिवारातील दोन मुलींच्या लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले.या मुलींची आई दरवर्षी, "बाबा भाई" यांना राखी बांधते कारण तिला सख्खा भाऊ नाही. बाबा भाई यांनी देखील भावाची आणि मामाची भूमिका मजबुतीने निभावली.
Tweet media one
Tweet media two
10
65
611
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
1980 ला पुलोद सरकार इंदिरा गांधी यांनी बरखास्त केले.त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पवार साहेबांचे 60 आमदार निवडून आले. मुख्यमंत्री A.R. अंतुले यांनी त्यातील 54 आमदार फोडले पवार साहेबांसोबत फक्त 6 आमदार उरले.
5
57
613
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
8 months
मदरश्याची 350 लहान मुले संपूर्ण रात्रभर आलेल्या मराठा बांधवांच्या नियोजनासाठी उपस्थित होती. मदरशात मराठ्यांची 'मेहमान नवाजी'❤️✊ नगर येथील मुक्कामाच्या ठिकाणाचा फोटो. #मराठा_आरक्षण 🚩 #MarathaReservation
Tweet media one
5
95
620
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
अगदी या वयात ही न थांबता,न थकता दौरे करणारे @PawarSpeaks साहेब कार्यकर्त्यांसाठी अखंड ऊर्जास्रोत आहेत.... साहेब एवढी प्रचंड ऊर्जा कुठून आणता ओ तुम्ही...???
Tweet media one
7
24
602
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
आत्ता कुठं @AUThackeray घराबाहेर पडले तर बंडखोरांना घाम फुटलाय अजून तर @OfficeofUT घराबाहेर पडायचे बाकी आहेत.उद्धव साहेब घराबाहेर पडले तर बंडखोरांची फाटून हातात येईल,हे मात्र सत्य आहे.
9
38
579
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
मोदीनां सांगा की फक्त तुमचेच कौतुक झाले नाही अमेरिकेत... एक काळ असा पण होता जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्रपतींना सुद्धा आपल्या साहेबांना भेटायचा मोह आवरला नव्हता.. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा बिल क्लिंटन भारतात आले होते, आणि
Tweet media one
8
67
574
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
मैत्री असावी तर श्रीनिवास पाटील आणि शरद पवारांसारखी 👌 मित्रपक्ष असावा शिवसेनेसारखा 💥⏲️ सातारा लोकसभा आणि कोल्हापूर उत्तर विधानसभेने दाखवून दिलंय 🤘✌️
5
31
572
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सदर महिला मुस्लिम तर दाखवली आहे परंतु घाईघाईत ते कपाळावरील टिकली काढायचं च विसरले..... भाजपचे गलिच्छ राजकारण.... @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
Tweet media one
27
69
543
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
3 years
महत्वाची सूचना कोविड -19 मधून बरे झालेल्या व्यक्तीने पुनर्प्राप्तीनंतर तातडीने त्यांचे टूथब्रश बदलले पाहिजेत. हे त्या व्यक्तीला पुन्हा संसर्गा पासून वाचवते तसेच तुमचा दात घासण्याचा ब्रश व घरच्यांचे ब्रश एकत्र ठेवण्यात येत असेल तर त्यांना पण संसर्ग होण्याची शक्यता असते,
4
88
549
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
ज्या पुण्यातल्या भटांनी सावित्रीबाईंना शेण मारले त्याच पुण्यातल्या प्रत्येक भटांच्या डिग्री सर्टिफिकेटवर आज सावित्रीबाईंचे नाव येतंय. #विनम्र_अभिवादन....🙏 #SavitriBaiPhuleJayanti
11
33
540
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
3 years
Tweet media one
7
29
547
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
धक्कादायक - भाजपा विधानपरिषद उमेदवार आणि फडनवीसांचे निकटवर्ती,प्रवीण दटके यांनी त्यांच्यावर दाखल असणाऱ्या गुन्ह्यांची माहिती निवडणूक आयोगापासू न लपवली आहे. ही अतिशय गंभीर बाब असून,प्रवीण दटके यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा आणि त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी,
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
15
100
537
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
8 months
मुंबईच्या दिशेने आगेकूच.... #मनोज_जरांगे_पाटील #MarathaReservation #MarathaKunbi_Reservation
2
118
527
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
8 months
🚩🚩संघर्ष योद्धयाच रांजणगाव गणपती मध्ये लाखोंच्या संख्येने स्वागत🚩🚩 #मनोज_जरांगे_पाटील #MarathaArakshan
0
100
521
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
एखाद्याच्या बाप सरपंच झाला तर लगेच पोरंग आमदार असल्यासारखं वागतं पण स्वतः आमदार,स्वतःचा काका उपमुख्यमंत्री तसेच आजोबांच्या हातात सगळी सत्ता असताना सुद्धा एखाद्या सामान्य माणसासारखं मंञालयाच्या वरांड्यात बसायला अंगी खुप विनम्रता असावी लागते. सलाम @RRPSpeaks दादा @RohitPawarSpeak
Tweet media one
9
32
508
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
8 months
मराठा योद्धा मनोज जरांगे लोणावळा येथे आले असता त्यांना भेटण्यासाठी मावळ चे आमदार सुनील अण्णा शेळके आणि वसमत चे आमदार राजू नवघरे आले होते. मराठा मावळ्यांच्या सोबत सदैव राष्ट्रवादी. @shelkesunilanna @mahancpspeaks @parthajitpawar #मनोज_जरांगे_पाटील #MarathaReservation
38
62
516
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
करमत नाहीये....उदास वाटतंय खरंच 😢
12
19
508
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
1 year
होय ही आहे ८३ वर्षे वयाच्या म्हाताऱ्याची ताकद..... ही ताकद असायला @PawarSpeaks व्हावं लागतं ✌️💥
Tweet media one
1
26
508
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
5 years
ग्राहक : डेटॉल साबण आहे? दुकानदार: हो आहे. ग्राहक: तर मग डेटाॕल साबणाने हात धुवुन एक किलो रवा द्या। स्थळ तेच - पुणे... 🤔😂 @OfficeOfPunekar @PuneriSpeaks
9
38
505
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
5 years
होय साहेब आणि साहेबांची राष्ट्रवादी च हे करू शकते.... वसमत येथील सर्वसामान्य नवघरे कुटुंबातील मुलाला आज साहेबांनी आमदार केलंय 😊😊👍👌 वसमत येथून राजूभैय्या नवघरे आमदारपदी निवड ✌️🤘💪 होय हे साहेब च करू शकतात 👍👍👍 @PawarSpeaks @NCPspeaks @Marathi_Rash @ameytirodkar
Tweet media one
4
32
499
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
8 months
जबरदस्त..... शानदार #मनोज_जरांगे_पाटील #MarathaReservation
2
99
508
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
माननीय यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंत आणि बाळासाहेब ठाकरेंपासून ते विलासराव देशमुखांनी घडवलेल्या महाराष्ट्राला,महाराष्ट्राच्याच तुकड्यांवर जगणाऱ्या राज्याचा मुख्यमंत्री डोळे दाखवूच कसा शकतो.शिवरायांच्या महाराष्ट्राला डीवचण्याचा प्रयत्न करू नका,सगळेच भस्मसात व्हाल.🔥🚩
2
56
498
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
जळगाव मध्ये भाजपाचा "Correct कार्यक्रम " सेनेचा महापौर राष्ट्रवादीचा उपमहापौर 🙏⏰♥️🏹🚩
2
15
492
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
3 years
नरेंद्र मोदी जन्माला येणार या भीतीनेच ब्रिटिशांनी भारत सोडला इतकच ऐकायचं राहिलयं! 😂
11
25
489
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
शाळकरी मुलींना शाळेत ये जा करण्यासाठी @supriya_sule ताईंनी मागील वर्षी सायकलींचे वाटप केले होते.आज बाहेर फेरफटका मारण्यासाठी ताई गेल्यानंतर मुलींच्या घरच्यांनाही कामासाठी त्या सायकलींचा उपयोग होतो हे पाहून ताईंना किती आनंद वाटला असेल,त्याचे भाव चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत 😊❤️
Tweet media one
5
9
497
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
राष्ट्रवादी चा कार्यकर्ता असून वाईट वाटतोय.... शिवसैनिकांना काय वाटत असेल कल्पना ही करवत नाही.... #UddhavThackeray
9
23
488
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
3 years
पोजिटिव्ह पाच दहा दिवसांत बरा होतो..पण खरं टेन्शन निगेटिव्ह लाच आहे. दिवसातून एकदा तरी वाटतं.... झालाय बहुतेक 😂
13
11
477
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
3 years
आता २-३ दिवस मीडियामधून कोरोना आपोआप गायब होईल आणि exit poll दिसतील......😂😂🤣🤣🤣 ये इंडिया हैं रे बाबा
11
23
474
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
न्युज वाल्यांनी विरोधी पक्ष नेत्याच्या मुलाखती दाखवण्यापेक्षा,कोरोना तुन ठीक झालेल्या पेशंटचे अनुभव दाखवले तर बरे होईल.
4
30
479
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
वादळादरम्यान कोकणातील कोंबड्यांना खुरड्यात हलवा रे 🤣🤣🤣😂😂😂😂😂
28
19
472
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
महाराष्ट्राला लाभलेले एक आदर्श,हुशार,डॉक्टर नसूनही जनतेची नस बरोबर ओळखणारे आरोग्यमंत्री @rajeshtope11 भैय्यासाहेब... भैय्यासाहेबांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती खरंच लाजवाब आहे.प्रत्येक निर्णय घेताना त्यांच्या अभ्यासाची चुणूक दिसून येतेय.
Tweet media one
5
35
465
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
1985 ला पुन्हा निवडणूक झाली त्या 54 पैकी साहेबांनी 52 आमदार पाडले!!उरलेल्या 6 चे 60 केले !! पक्ष फुटला म्हणून भावनिक होऊन चालणार नाही संधीसाधूंना कृतीतून उत्तर दिलं पाहिजे आणि सेना तर कॅडर बेस पक्ष आहे . हे लक्षात ठेवलं पाहिजे @ShivSena #MaharashtraCrisis #Maharastrapolitics
3
31
465
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
3 years
दैनिक सामना चे संपादक तथा महाविकास आघाडीचे शिलेदार खा. @rautsanjay61 साहेबांसोबत आजची प्रेरणादायी भेट ❤️💥🙏✌️ @ShivSena @ShivsenaComms
Tweet media one
8
10
462
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
नियतीचा खेळ रामाने रावणाला कार्यक्रमातून "तडीपार"😂 केले
11
28
448
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
8 months
चाळीस वर्षांपूर्वी कोयना खोऱ्यातील एका पठ्ठ्याने सुरू केलेली मराठा आरक्षणाची चळवळ.. आज गोदावरी खोऱ्यातील एका पठ्ठ्याने निर्णायक आणि अंतिम टप्प्यावर आणली आहे..! #MarathaReservation #manojjarangepatil #मनोज_जरांगे_पाटील #shivraj_mane_photography_team
Tweet media one
1
69
463
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
RBI ने ज्या कर्जबुडव्यांची कर्ज माफ केली त्यापैकी अनेक कंपन्या या गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्लीच्या आहेत इतकंच नाही तर अनेक कंपन्यांचे मालक हे गुजराती आहेत...
13
79
438
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
8 months
पाटील ज्या निर्धाराने अंतरवाली सराटी हुन निघाले,त्याच निर्धाराने मुंबई जिंकूनच येणार.... #मुंबई_जिंकणारच #मनोज_जरांगे_पाटील #MarathaReservation @MarathaOrg
Tweet media one
1
77
437
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
दादा माणूस ⏲️✌️❤️
Tweet media one
2
12
427
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
सुप्रियाताई आणि शशी थरूर यांच्या लोकसभेतील संभाषणावर टीका करणारा हा तोच वर्ग आहे ज्याने सावित्रीबाईला शेणाचे गोळे फेकून मारले,शाळेत जाण्याचे रस्ते रोखले....आजही समाजात त्या प्रवृत्ती चे लोकं आहेत ज्यांना वाटतं की स्त्री ही ४ भिंतींच्या आतच अडकून पाहिजे... दुर्दैव
4
27
425
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
आमच्या घरच्या गौराई...!!! #गौराई 🤗🤗🙏🙏 #गौरीपूजन
Tweet media one
6
8
399
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
ज्याप्रमाणे जुन्या मालिका पुन्हा दाखविल्या जात आहेत त्याचप्रमाणे @narendramodi साहेबांचे २०१४ निवडणुकीतील भाषणे पुन्हा दाखवण्यात यावीत ही विनंती.... @faijalkhantroll सर बरोबर हाय ना ...
13
33
401
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
शिवसेनेचे सध्या चे स्टार @AUThackeray यांचे सध्या चे आक्रमक रूप पाहता त्यांचा भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल असणार आहे.ते ज्याप्रमाणे मोद���-शाह आणि शिंदे-फडणवीस यांना अंगावर घेत आहेत आणि त्यांचे असेच आक्रमक रूप २०२४ पर्यंत राहिले तर निवडणूक प्रचंड चुरशीची असणार. #adityathackeray
14
23
401
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आदरणीय खासदार संजय राऊत साहेब यांची आज नाशिक येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.😊👍 @rautsanjay61 Saheb 🚩🚩✌️✌️💥❣️ #Shivsena
Tweet media one
3
9
400
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
काल आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा नाशिक येथे पोहोचला.नाशिक चे सेनेचे दोन्ही आमदार आणि एकमेव खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत.तरीही नाशिकमधील सामान्य शिवसैनिक हा ठाकरेंसोबत बघायला मिळाला. त्यांना एक सहानुभूती ची प्रचंड लाट मिळतेय आणि
Tweet media one
2
22
400
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
शिंदे गट फुटला म्हणे 😀😀😅😅✌️💥 लवकरच सविस्तर बाहेर येईल.... Wait nd Watch
29
28
395
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
स्वतः राहुल गांधींना ही ज्यांच्या भाषणाने भुरळ पाडली असे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची बुलंद तोफ @dhananjay_munde साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🎂🎂🎂🎂🎂 @RahulGandhi @sachin_inc @NCPspeaks @Liberal_India1 @PravinIYC
1
26
389
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
3 years
महाराष्ट्रातून एकमेव खासदार निवडून आला आणि त्याने ही निवडून आल्या आल्या पवार साहेबांचे आभार मानले..... काँग्रेस ची पोरं आज त्याच पवार साहेबांवर टीका करण्यात पुढं आहेत.... आज 1 वर आहात ....उद्या तो ही नसायचा म्हणून म्हणतो पवारांवर टीका करण्याआधी आपला अंधार बघा
15
14
379
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
8 months
पाटील पहाटे ३.३० वाजता खराडी ला पोहोचले.... न थकता हा माणूस समाजासाठी पळतोय ❤️ Hatts Off Patil ❤️🙏🚩 #मनोज_जरांगे_पाटील #MarathaReservation #MarathaAandolan
Tweet media one
3
71
383
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
5 years
New Life....New Beginning...... Today I am Engaged With Dr.Mayuri...❤️❤️😍😍
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
59
14
368
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हा माणूस लढतो म्हणून तुमच्या डोळ्यांत खुपतो का...? पेशवाई विरोधात हा माणूस लढतो म्हणून तुमच्या डोळ्यांत खुपतो का...? शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारांसाठी लढणारा लढवय्या माणूस म्हणजे @Awhadspeaks साहेब... होय साहेब आम्ही सर्व तुमच्यासोबत आहे.
Tweet media one
13
53
356
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
भक्त म्हणतात उध्दव ठाकरे फक्त घरात बसुनच उपदेश देतात.... जस काय मोदीजी स्वतः ससून मध्ये, सलाईनची बाटली धरून ऊभे आहेत. 😂😂 @Ams_NavThar @Ams_NavTharr
8
24
356
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
पवारसाहेबांचा फोटो पाहून उदयनराजे म्हणाले "पोरांनो" माझा देव आणलात...!! @PawarSpeaks @Chh_Udayanraje
Tweet media one
3
14
350
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
होय इथं म्हणणं ऐकूनही घेतलं जातं आणि वेळ ही दिला जातो...☺️👍 #आधारवड @PawarSpeaks साहेब ❤️💥✌️⏲️
Tweet media one
4
15
358
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
मी पुन्हा येईन वाले अहंकाराने घरीच बसवले.... बा विठ्ठला तुझा महिमा अगाध आहे ❤️❤️ #pandharpur
Tweet media one
18
25
349
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
1 year
तेव्हा ची वेळ : बाळासाहेब राजीनामा मागे घ्या,मागे घ्या.. आजची वेळ : पवार साहेब राजीनामा मागे घ्या,मागे घ्या. असे दोनच व्यक्ती आहेत की ज्यांनी राजीनामा दिल्यावर ही कार्यकर्ते आंदोलन करत आहेत की राजीनामा मागे घ्या म्हणून....
Tweet media one
3
13
349
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
मोदींचा मास्टरस्ट्रोक भल्याभल्यांना कळत नसतो. उद्या 14 तारीख अन् 4 था महिना. आले का काही लक्षात ? 14×4 = 56 !!! 😂😂😂 @faijalkhantroll @narendramodi
20
15
338
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
3 years
पुणे येथे 2 रेमडिसिव्हीर इंजेक्शन अर्जंट हवी आहेत...कृपया मदत करा 🙏 @satyajeettambe @srinivasiyc @AjitPawarSpeaks @supriya_sule @PuneriSpeaks @OfficeOfPunekar
34
58
339
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
8 months
मराठा योद्धा जरांगे पाटलांचे पारनेर तालुक्यात स्वागत करताना आमदार @Nilesh_LankeMLA साहेब... लंके यांनी सभागृहात ही मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता व आरक्षणासाठी लाक्षणिक उपोषण ही केले होते. @mahancpspeaks #मनोज_जरांगे_पाटील #MarathaAandolan
Tweet media one
4
52
345
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
माजी खासदार धनंजय महाडिक यांनी @supriya_sule ताईंची भेट घेतली 👍 आजही पक्षातल्या नेत्यांपेक्षा @NCPspeaks चे नेते जास्त जीव लावतात आणि प्रश्नांची तात्काळ दखल घेऊन प्रश्न सोडवतात हे वेळोवेळी सिद्ध झालंय 👍 @ShoumikaMahadik ताई पवारांवर टीका करणं सोपं आहे परंतु पवार होणं अवघड आहे.
Tweet media one
9
23
322
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
8 months
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम समुदायातील लोकांची मदरश्यात भेट घेऊन तिसऱ्या दिवशीचा प्रवास सुरु...🚩 #मनोज_जरांगे_पाटील #MarathaKunbi_Reservation #MarathaReservation
2
57
336
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
महाराष्ट्राचे कॅप्टन ना ड्रायव्हर, ना रुबाब,ना जँकेट, ना कोट... तुमच्या आमच्या सारखे सामान्य व्यक्तीमत्व... हे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री #उद्धव_बाळासाहेब_ठाकरे हा फोटो बगून पोस्ट टाकण्यापासून स्वतःला थांबवू नाही शकलो. @OfficeofUT @ShivSena @PoulAyodhya @CMOMaharashtra
Tweet media one
4
24
316
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
2 years
मुख्यमंत्र्यावर नाराज झालेल्या आमदारांनी कारणे : - मला विधानसभेत भाषण करु दिले नाही. - मी आजारी असताना माझी कोणी विचारपुस केली नाही. - मला घराबाहेर ताटकळत उभा केले. - आणि शेवटी अब्दुल सत्तर : हिंदूत्ववासाठी आमचे बंड. अरे किमान कारणे तरी आमदार असल्यासारखी द्या...😂
7
36
315