🙏 छत्रपती शिवशंभू महाराज आदर्श 🙏🇮🇳 राष्ट्र सर्वोपरी 🇮🇱 प्रेम, महात्मा गोडसे नायक 🙏 RT not endorsement 🙏श्रीराम समर्थ 🙏 स्वामी कृपांकित 💞
@Team_Saffronn
ह्याच्या बापाने पायात चप्पल घालून बाप्पाची मूर्ती उचलली होती ? भाड खाऊला हे पण माहीत नाही की बाप्पाची मूर्ती पाटावर आणतात, बाप्पाचा चेहरा झाकून आणतात. कोणीही चुत्या विना वाहन बाप्पाला घरी आणायला जात नाही, जवळ असेल तर चालत आणतात पण अशी चुत्येगिरी नाही करत.
मी आजच्या शुभ दिवशी
@ShivrajPatilC
याच्या विरोधात पोलीस तक्रार केली आहे...
@MumbaiPolice
यांना नम्र विनंती आहे की त्यांनी त्वरित या समाज कंटकावर कठोर शासन करून एक उत्तम पायंडा घालून द्यावा.... भरतात हिंदू धर्माची अवहेलना आता सहन होणार नाही.
इंग्रजांसाठी (लढले ?), छत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्या विरोधात (लढले ?), भारताच्या शत्रूला मदत केली. मग तुम्ही शुर कसे ? 🔔 चा शौऱ्य्या दिवस, हा तर दगा फटका दिवस !... ही तर अनाजी पंत, गणोजी शिर्के, मोहिते पेक्षा पण नीच प्रवृत्ती ...
#Team_Saffron
🚩
नामजपाला कोणत्याही गोष्टीचा विटाळ नाही. सोवळ्या ओवळ्याचा विचार न करता जाता-येता, उठता-बसता, कार्य करिता, वदनी वदता, घरी दारी, घास गिळता... असे सर्वकाळ, केव्हाही नामस्मरण करावे, मग ते आपोआप होऊ लागते.. फक्त मन पवित्र पाहिजे.
#Team_Saffron
🚩
स्वामी माऊली तुम्हीच माझी आराध्य दैवत आहे,
माझ्या आयुष्याचा प्रत्येक श्वास तुमची देणगी आहे
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर म्हणता मला,
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ✋
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ 🚩🙏🏻
#Team_Saffron
🚩
आपण प्रारब्ध बदलू शकत नाही, प्रारब्धात जर यातना असतील, तर त्या यातना भोगणे हे कर्म प्रधान असते, ह्या यातना भोगताना नामस्मरण केल्याने शक्ती मिळते, आणि प्रारब्ध भोगून आपण मोक्षकडे जाण्यास सज्ज होतो.
नामस्मरणाने दुःख कमी न होता शक्ती मिळते.
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🚩
#Team_Saffron
🚩
ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरू दिसले,
मला हे स्वामी समर्थ दिसले.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ 🚩🙏🏻
#Team_Saffron
🚩
दुखः प्रत्येकाच्या आयुष्यात असतात,
दुखः प्रत्येकाला भोगावी लागतात,
दुखः पचवण्यासाठी मनस्मरण हीच शक्ती
"ओम् श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"
श्री स्वामी समर्थ 🚩🙏🏻
#Team_Saffron
🚩
श्री स्वामी समर्थ सद्गुरु पारायण सोहळा दिवस दुसरा संपन्न झाला आमच्या एका गुरू भगिनीच्या हस्ते पूजन प्रसाद संपन्न झाला सर्वांना स्वामी कृपांकित असल्याची जाणीव होत आहे यातच सार्थक आहे श्री स्वामी समर्थ 🚩
#Team_Saffron
🚩
बरेच महिन्या पूर्वी सगळ्यांनी मिळून एक ग्रुप तयार केला,
#Team_Saffron
नाव ठेवण्याचे ठरले, त्यात अपार, पाटील, आशिष पुरी, चिकू शेठ, तृप्ती गर्ग आणि बरेच इतर मिळून ४८ लोक होते, विषय एकच देव, देश आणि धर्मासाठी एकत्र यायचे आणि ट्विट करायची, काही नियम लावले जसे, 👇
जेंव्हा
@Dev_Fadnavis
विरोधी पक्षनेते होते, तेंव्हा सुद्धा ते माझ्यासाठी मुख्यमंत्री होते, आणि आज ते उप मुख्यमंत्री असले तरी माझ्यासाठी मुख्यमंत्री "च" आहेत....
श्री स्वामी समर्थ, दत्�� दिगंबर, दर्शन देई सत्वारा.
तुझ्या भक्तीने पावन झालो, तेजोमय भास्करा 🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🚩
#Team_Saffron
🚩
स्वामी भक्ती आपल्याला इतकी सक्षम करते की, स्वामी आपल्याला ज्या रुपात पाहायला आवडतात त्या रूपात ते आपल्याला दर्शन देतात.
स्वामींचे आपल्या पाठीशी असणे याची प्रचिती कायम होत असते, आपण फक्त विश्वास ठेऊन पुढे चालत राहावे.
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🚩
#Team_Saffron
🚩
आज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेची स्थापना आणि पूजा केली. स्वामींची प्रसन्न मुद्रा जणू म्हणत आहे...
"भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे"
🙏श्री राम समर्थ🙏
या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:
या देवी सर्वभूतेषु मातृ रूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:
🙏🏻❤️श्री स्वामी समर्थ❤️🙏🏻
#Team_Saffron
🚩