@NitinNandgaonk3
दादा, पण शिवसेना (बाळासाहेबांची) मध्ये गेल्यावर तुमचा स्वभाव फार नरम करून ठेवलाय
राज साहेब asudet बाजूला, पण ह्यांनी जणू पट्टा घालावा वाघाच्या गळ्यात तस केला तुमचा
पट्टाच घालायचा होता मग राज साहेबांचा घातला असतात तर समजलो असतो
आणि काय तुमचं ट्विट, जनमानसाला कळल ह्याच हिंदुत्व