अग्रलेख: कोणी, कोणास, किती आणि का? | Loksatta editorial Legality of electoral bonds scheme Supreme...
पैसा या घटकाच्या स्वच्छतेची हमी देण्यासाठी किमान दोन घटकांची गरज अनिवार्य असते. ज्यास तो प्राप्त झाला त्याने त्याची वाच्यता करणे हे जसे महत्त्वाचे तसेच त्याच वेळी तो कोणामुळे वा कोणाकडून प्राप्त झाला...