Suraj Satish Chavan Profile Banner
Suraj Satish Chavan Profile
Suraj Satish Chavan

@isurajchavan

15,051
Followers
320
Following
236
Media
3,263
Statuses

Shiv Sainik | @ShivSena Party Secretary | #YuvaSena Core Committee Member

Mumbai
Joined January 2012
Don't wanna be here? Send us removal request.
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
तुम्ही कितीही षडयंत्र रचा, आम्ही लढणार आणि जिंकणार नवा इतिहास घडवणारचं.. @ShivSena @OfficeofUT @AUThackeray 💪🚩
Tweet media one
3
79
858
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
तमाम शिवसैनिकांचे प्रेरणास्थान, शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!! @uddhavthackeray @OfficeofUT
Tweet media one
9
47
848
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
नाशिक खरशेत शेंद्रीपाडा येथे आदिवासी महिलांना पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत होता. युवासेना प्रमुख, मंत्री @AUThackeray जी यांनी या गोष्टीची दखल घेतली व पुढाकाराने येथे लोखंडी साकव बसवण्याचे काम सुरू केले. पुढील २ दिवसात हे काम पूर्ण होऊन आदिवासी भगिनींचा त्रास नाहीसा होईल.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
19
202
822
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
हाती घेऊ मशाल रे पाप जाळू खुशाल रे जय भवानी, जय शिवाजी जयघोष हा चालला.. (शिवसेनेचे नवीन अधिकृत चिन्ह)
Tweet media one
3
64
740
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
होय, आदित्यजी ठाकरेंनी दिलेला शब्द खरा करून दाखवला... @AUThackeray @mybmc
9
84
725
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
शिवसेना म्हणजे मुंबईकरांचा विश्वास आहे. - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
Tweet media one
6
73
646
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
सहभागी व्हा…! मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या महानगरपालिकेला जाब विचारण्यासाठी युवासेनाप्रमुख @AUThackeray साहेब यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा! दि.१ जुलै २०२३ रोजी, सायं.४ वाजता. ठिकाण - मेट्रो सिनेमापासून @ShivSenaUBT_ @OfficeofUT
4
111
573
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
जय महाराष्ट्र!
Tweet media one
7
54
491
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
शिवसेना नेते, मंत्री @AUThackeray साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदी महाविकास आघाडीचे श्री सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा !!
Tweet media one
3
72
465
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
शिवसेना नेते, मंत्री @AUThackeray यांचा पायगुण 🙏🏻 रविवारी शहापूर दुष्काळी भागात भेटी आणि सोमवारी प्रतीक्षेत असलेल्या भाहुलीमधून शहापूरमधील ९७ गावांना पाणीपुरवठा योजनेचे टेंडर.
Tweet media one
Tweet media two
10
184
462
@isurajchavan
Suraj Satish Chavan
11 months
महाराष्ट्राचं सुसंस्कृत आणि आश्वासक नेतृत्व... आमचे उध्दवसाहेब यांना तमाम शिवसैनिकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #UddhavThackeray #कुटुंबप्रमुख @OfficeofUT @uddhavthackeray
Tweet media one
7
43
448
@isurajchavan
Suraj Satish Chavan
3 years
आज मान. मंत्री, शिवसेनानेते @AUThackeray यांनी संभाजीनगर येथील कोविड सेंटर व्यवस्थापक, डॉक्टर, शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या.
Tweet media one
Tweet media two
5
89
440
@isurajchavan
Suraj Satish Chavan
8 months
मनःपूर्वक धन्यवाद साहेब 🙏🚩
@AUThackeray
Aaditya Thackeray
8 months
शिवसेना सचिव सूरज चव्हाण जी ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. @isurajchavan
Tweet media one
41
143
1K
27
36
416
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
साहेब गर्व वाटतोय शिवसैनिक असल्याचा. @OfficeofUT @AUThackeray @CMOMaharashtra @ShivSena @rautsanjay61 @SardesaiVarun @priyankac19 @Iamrahulkanal
Tweet media one
19
38
403
@isurajchavan
Suraj Satish Chavan
3 years
💪🏼🔥
@ShivSenaUBT_
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
3 years
शिवसैनिक आणि शिवसेना पक्षप्रमुख...
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
175
666
4K
2
45
372
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
निष्ठावंतांचा सागर! स्वाभिमानाचा जागर !
Tweet media one
3
47
357
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी मातोश्री येथे जमलेल्या शिवसैनिकांची भेट घेतली...🚩 @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
8
53
348
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
नेहमीप्रमाणेच प्रचंड... निष्ठेचा महासागर... #VajramuthMumbai #VajramuthSabha #MahaVikasAghadi #वज्रमुठ
Tweet media one
1
66
346
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
शिव संवाद..!🚩 आपला भगवा, आपली शिवसेना..!🚩 #Shivsena 🚩 @AUThackeray
Tweet media one
3
39
334
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
Tweet media one
9
39
326
@isurajchavan
Suraj Satish Chavan
3 years
कशेडी घाटा मध्ये झाड पडल्या मुळे १ तास वाहतूक खोळंबली होती, खेड तालुका युवासेनाला कळताच कशेडी घाट वाहतुकीस मोकळा करण्यास आला. @AUThackeray @ShivsenaComms @ShivSena @CMOMaharashtra
Tweet media one
Tweet media two
3
68
322
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
जय महाराष्ट्र 🚩
@AUThackeray
Aaditya Thackeray
2 years
संभाजीनगर येथील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले. जय शिवराय!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
186
879
7K
7
31
312
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
#शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥 पोटनिवडणूक चिन्ह- मशाल #Maharashtra #Shivsena #UddhavThackeray 🚩❤🔥
2
29
316
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
घटनाबाह्य सरकारची बाजू 'सत्तामेव जयते' ची आहे सत्यमेव जयतेची नाही! - आदित्य जी ठाकरे ( शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार) @AUThackeray
Tweet media one
1
54
311
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
एक नेता, एक झेंडा, एक मैदान... एकनिष्ठ शिवसैनिकांचा.. पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा! स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर ५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा.
3
45
306
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
गोवा निवडणुक २०२२ 🚩 वास्को द गामा विध���नसभा येथे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार मारुती शिरगावकार यांच्या प्रचारार्थ उपस्थीत राहुन शुभेच्छा दिल्या. #GoaElections2022 #Shivsena #YuvaSena
Tweet media one
Tweet media two
2
34
302
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
पर्यावरण मंत्री मा. श्री. आदित्य जी ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबई पब्लिक स्कूल प्रवेश सुरु..! @AUThackeray @mybmcedu
Tweet media one
3
49
295
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा...! #ShivSena #UddhavSahebThackeray
Tweet media one
2
24
281
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख माननीय श्री. आदित्य साहेब ठाकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #१३जून @AUThackeray
Tweet media one
8
21
276
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
#राम_कृष्ण_हरी 🙏🏼 देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व विठू माऊली भाविकभक्तांना मंगलमय शुभेच्छा... 🙏🏼🚩
Tweet media one
4
27
278
@isurajchavan
Suraj Satish Chavan
8 months
निष्ठावंत शिवसैनिकांचा दसरा मेळावा! #दसरामेळावा२०२३
2
45
280
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार मा. श्री. आदित्य साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩 @AUThackeray #HappyBirthdayAUT #AadityaThackeray #Shivsena
3
71
269
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
कसबा तो झांकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं..! #AadityaThackeray #Maharashtra @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
2
53
248
@isurajchavan
Suraj Satish Chavan
3 years
यावेळी युवासेना जिल्हा अधिकारी श्री. अजिंक्य मोरे, तालुका सचिव श्री. राकेश सागवेकर, शहर अधिकारी श्री. सिद्धेश खेडेकर, शहर सचिव श्री. प्रसाद पाटणे, उपशहर अधिकारी श्री. आदित्य चिखले, युवतीसेना शहर अधिकारी पूनम जाधव, सिद्धी शिंदे, लीना खेडेकर उपस्थित होते.
8
62
236
@isurajchavan
Suraj Satish Chavan
3 years
Tweet media one
3
65
232
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
Women Safety, Health & Hygiene has always been @shivsena ’s priority and apart from BMC schools Sanitary Napkin Vending Machines are also installed at MSRTC Bus Depot, Railway Stations, Colleges & Public Toilets. #MenstrualHygieneDay
@priyankac19
Priyanka Chaturvedi🇮🇳
5 years
On #MenstrualHygieneDay it is important to create awarenes as well as not compromise on basic health&hygiene of our women. @ShivSena understands that&is working towards it.BMC schools provide free sanitary pads, community toilets provide vending machines&incinerators @AUThackeray
43
141
1K
3
19
211
@isurajchavan
Suraj Satish Chavan
4 years
आदित्य साहेब, आम्ही सगळे शिवसैनिक तुमच्या सोबत होतो, आहोत आणि नेहमी राहणार!
@AUThackeray
Aaditya Thackeray
4 years
हे तर गलिच्छ राजकारण
Tweet media one
6K
2K
19K
6
21
226
@isurajchavan
Suraj Satish Chavan
3 years
आज माननिय @AUThackeray यांच्या पुढाकाराने @mybmc ने बाहेर देशामध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोविड लस देण्यास सुरुवात केली. मोठ्या संख्येने विध्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. या प्रसंगी युवासेने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. @ShivSena @ShivsenaComms
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
48
221
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !
Tweet media one
1
21
218
@isurajchavan
Suraj Satish Chavan
4 years
कोविडच्या पार्श्वभूमीवर मी उद्या माझा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. माझे आपणांस नम्र आवाहन🙏🏼
Tweet media one
12
30
221
@isurajchavan
Suraj Satish Chavan
8 months
महाराष्ट्रावर पसरलेला महाराष्ट्रद्वेषाचा अंध:कार दूर करणार ‘निष्ठेची मशाल’!
Tweet media one
2
24
225
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
एक नेता, एक झेंडा, एक मैदान... शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा! स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर ५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा.
2
29
218
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धव साहेब ठाकरे आणि @BJP4India चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. @AmitShah जी यांनी युती करताना ठरवले आहे की निवडणुकीनंतर पद व जबाबदाऱ्यांचे समान वाटप होईल. याचा अर्थ समजून घ्यावा आणि ज्यांना स्वतःच्या जागेची शाश्वती नाही त्यांनी युतीचे संबंध खराब करू नयेत.
20
103
194
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
आज शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त निष्ठावंतांचा कुटुंबसोहळा षण्मुखानंद सभागृह येथे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
51
199
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः गुरूपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
2
37
189
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
आता मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सुखकर.. बेस्टमध्ये दाखल झाल्या आहेत नव्या ५० इलेक्ट्रिक डबलडेकर ! आदित्यसाहेबांच्या प्रयत्नांनी पहिल्यांदाच बेस्टमध्ये ५० नव्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस दाखल ! धन्यवाद आदित्यसाहेब! @myBESTElectric @AUThackeray
Tweet media one
3
35
181
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
५७ वर्ष एक निष्ठतेची, ५७ वर्ष संघर्षाची, ५७ वर्ष खऱ्या शिवसेनेची तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #शिवसेना #वर्धापनदिन #१९जून #shivsenauddhavbalasahebthackeray #Shivsena
1
44
181
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या @AUThackeray या नेतृत्वास महाराष्ट्रातील करोडो जनतेची सेवा करण्याची शक्ती आई तुळजाभवानी देवो याच वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.. 🙏 #AadityaThackeray
Tweet media one
6
36
174
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच कौतुक करायला आलोय. कसा माणूस असेल. कसा मुख्यमंत्री असेल. ज्या ठाण्याला इतिहास लाभलेला आहे. जे सुसंस्कृत ठाणे म्हणून ओळखत होतो. ते ठाणे एका रात्रीत बदनाम केले आहे. - - युवासेनाप्रमुख, आमदार मा. आदित्यजी ठाकरे @AUThackeray
Tweet media one
11
41
177
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
शिवसेना उपनेते व युवासेना सरचिटणीस श्री. अमोल (भैय्या) किर्तीकर यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.! @AmolGKirtikar
Tweet media one
2
12
172
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
जन आशीर्वाद यात्रेतील मला आवडलेला सर्वोत्तम क्षण! @AUThackeray #100ForAadityaThackeray
Tweet media one
2
27
152
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
युवासेनाप्रमुख @AUThackeray यांनी अंतर्गत गुण रद्द केल्याने एसएससी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात केलेल्या मागण्यांमुळे अकरावी प्रवेशात विज्ञान शाखेसाठी ५%, कला व वाणिज्य शाखेसाठी ८% तसेच पुणे व नागपूरसाठी १०% जागा वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. #sscresult2019
Tweet media one
2
51
143
@isurajchavan
Suraj Satish Chavan
4 years
धन्यवाद साहेब, आपल्या शुभेच्छांसाठी खूप खूप आभार! 🙏🙏
@AUThackeray
Aaditya Thackeray
4 years
शिवसेनेचे सचिव आणि माझे सहकारी @isurajchavan जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
46
78
1K
10
20
148
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
#BEST #शिवसेना #Shivsena शिवसेना नेते युवासेनाप्रमुख @AUThackeray यांच्या पुढाकारातुन मुंबईकरासाठी बेस्ट बातमी.
Tweet media one
3
46
146
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
महाराष्ट्रातील २४ नद्या प्रदूषण मुक्त होण्यासाठी पर्यावरण मंत्री @iramdaskadam यांनी नीती आयोगाला प्रस्ताव पाठवला असून यासाठी शिवसेनानेते @AUThackeray विशेष पाठपुरावा करत आहेत. @ShivSena @SardesaiVarun @isiddheshRkadam
Tweet media one
1
51
143
@isurajchavan
Suraj Satish Chavan
8 months
सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!
Tweet media one
6
20
149
@isurajchavan
Suraj Satish Chavan
3 years
@ShivsenaUBTComm
Shivsena UBT Communication
3 years
मुंबई वातावरण कृती आराखड्याचा शुभारंभ - LIVE
32
216
765
0
69
142
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला शतशः आभारी आहे. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🚩जय महाराष्ट्र 🚩
Tweet media one
3
4
139
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
बाळासाहेबांच शिवसैनीकावरील प्रेम आणि विश्वास हीच शिवसेनेची खरी ताकत.. हीच ताकत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे समर्थ पणे पुढे नेत आहेत..#५३वर्षशिवसेनेची @AUThackeray
Tweet media one
2
34
126
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
सर्वांना होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Tweet media one
3
16
125
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
मुंबईची पावसात तुंबणाऱ्या पाण्यापासून सुटका करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून महानगरपालिका पम्पिंग स्टेशन उभारत आहे. त्यातील एक गझदरबंद पंपिंग स्टेशनचे लोकार्पण शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते झाले. @AUThackeray @ShivSena
Tweet media one
4
43
122
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !
Tweet media one
4
16
127
@isurajchavan
Suraj Satish Chavan
4 years
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारद्वारे कोरोनावर मात करण्यासाठी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या सुरू केलेल्या मोहिमेमध्ये मी सहभाग घेतो. राज्य शासनाची ही मोहिम लोकचळवळ करून महाराष्ट्राला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मी सरकारसोबत आहे.
Tweet media one
3
27
123
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
माता भगिनींच्या स��्मानासाठी, आदित्यजी ठाकरे मैदानात 🚩🚩🚩 @AUThackeray #जनप्रक्षोभमोर्चा
Tweet media one
0
19
125
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
शालेय पोषण आहार सेवा पुरवणाऱ्या महिला संस्थाना चुकीचा ठपका ठेवत काळ्या यादीत टाकण्याच्या नोटीसमधून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलासा दिला. महिला संस्था पदाधिकार्यांनी भेट घेऊन त्यांचे आभार मानले. @AUThackeray @iamvmahadeshwar @ShivSena @ShivsenaComms
Tweet media one
4
44
120
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
Tweet media one
2
23
121
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
सुप्रिम कोर्टाचे निर्णय आणि ताशेरे सरकार घटनाबाह्य
Tweet media one
4
29
120
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
Tweet media one
0
14
119
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
Aaditya Thackeray Ji’s Jan Ashirwad Yatra best moment for me! #JAYMaharashtra
Tweet media one
0
35
115
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
चला महाड 🚩🚩 विराट जाहीर सभा आणि महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप व हनुमंत (नानासाहेब) जगताप यांचा पक्षप्रवेश. प्रमुख उपस्थितीः मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे (पक्षप्रमुख) 🗓️ दिनांक - ६ मे २०२३. ⏱️ वेळ - सायं. ५.३० वाजता. 📍 स्थळ - चांदे क्रीडांगण, महाड-रायगड
Tweet media one
1
27
118
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
ही होळी साजरी करूया, सर्व अपप्रवृत्तीचं दहन करूया. होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!! #HappyHoli2022
Tweet media one
5
14
112
@isurajchavan
Suraj Satish Chavan
3 years
Tweet media one
2
33
106
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
राजमाता जिजाऊ जयंती निमित्त त्रिवार वंदन !!
Tweet media one
6
9
103
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
शिवसेना नेते युवासेनाप्रमुख @AUThackeray यांच्या मागणीनुसार आता मुंबई महानगरपालिका @mybmc सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवणार आहे. @iamvmahadeshwar @ShivSena @WorlikarHemangi @ShivsenaComms @iYashwantJadhav @AmeyGhole @samadhan234
Tweet media one
5
34
93
@isurajchavan
Suraj Satish Chavan
3 years
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏼
Tweet media one
9
11
97
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
थोर समाजसुधारक, पत्रकार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले अग्रणी आणि शिवसेनेचे ऊर्जास्रोत स्व. केशव सीताराम ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
Tweet media one
0
19
95
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन ! #साहेबजन्मदिवस #२३जानेवारी
Tweet media one
0
11
92
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
महाविकास आघाडीची 'वज्रमूठ'! आज मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली. या सभेसाठी पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे, विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह 'मविआ'चे प्रमुख नेते उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
21
92
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
आपले सरकार, ठाकरे सरकार !!! @CMOMaharashtra @AUThackeray
Tweet media one
3
24
90
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
वंदनीय हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम! दिनांक - २३ जानेवारी २०२३ वेळ - सायं ५.०० वा ठिकाण - शिवसेनाप्रमुखांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ (कुलाबा कॉजवे)
Tweet media one
1
18
91
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
बार्शी सिंचन योजनेमधून हिंगणगांव शिवारास पाणी वितरण नलिका बसवण्याच्या कामाचे भूमीपूजन @AUThackeray यांच्या हस्ते करण्यात आले. #AadityaThackeray #JAYMaharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
25
79
@isurajchavan
Suraj Satish Chavan
4 years
MoUs worth ₹34,850 Crore were signed between MIDC and various companies in the presence of CM Uddhav Balasaheb Thackeray this evening. His address on the occasion; Magnetic Maharashtra 2.0 #MadeForBusiness
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
4 years
MoUs worth ₹34,850 Crore were signed between MIDC and various companies in the presence of CM Uddhav Balasaheb Thackeray this evening. His address on the occasion; Magnetic Maharashtra 2.0 #MadeForBusiness
Tweet media one
107
280
2K
1
24
83
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
2
16
81
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
मान. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी मुंबई मध्ये शिवसेना मोर्चा काढणार आहे. आता शेतकर्यांच्या हक्कासाठी शेतकरी नसलेले मुंबईकर शिवसैनिक रस्त्यावर उतरणार आहेत. @AUThackeray @ShivsenaComms
Tweet media one
1
32
79
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
युवासेनाप्रमुख @AUThackeray यांच्या जन आशीर्वाद यात्रेला चिपळूण येथे प्रचंड प्रतिसाद! #AadityaThackeray #JAYMaharashtra
Tweet media one
Tweet media two
0
30
74
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
इंडिया टुडे माध्यम समूहाच्या सर्वेक्षणात टॉप ५ मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा समावेश झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. @CMOMaharashtra @OfficeofUT
@AUThackeray
Aaditya Thackeray
2 years
देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांचा समावेश झाल्याबद्दल अभिनंदन. त्यांच्या नेतृत्वाखाली व आदरणीय शरद पवार जी, उपमुख्यमंत्री अजित पवार जी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात जी यांच्या सहकार्याने मविआ महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करेल हा विश्वास आहे.
Tweet media one
235
538
3K
3
15
83
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Tweet media one
5
15
80
@isurajchavan
Suraj Satish Chavan
6 years
हा विजय शिवसैनिकांचा आणि युवासैनिकांचा आहे. #ShivSena #YuvaSena @AUThackeray #MumbaiUniverstity #SenateElection
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
16
80
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! #HappyNewYear2023 💫🌟
3
7
79
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
महाराष्ट्राचं खच्चीकरण महापुरुषांचा अपमान दिल्लीश्वरांचे लांगूलचालन सीमाप्रश्नावरचा नेभळटपणा शेतकऱ्यांविषयीची अनास्था आणि घटनाबाह्य सरकारचा मिंधेपणा ह्या विरुद्ध महाराष्ट्र विकास आघाडीचा विराट महामोर्चा! १७ डिसें. रोजी । स. ११ वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान ते आझाद मैदान
Tweet media one
1
15
71
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
शपथ एकजुटीची! #WeAre162
Tweet media one
2
13
73
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
#AadityaThackeray #JAYMaharashtra @AUThackeray जन आशीर्वाद यात्रेचे सोलापूर मोहोळ येथे जोरदार स्वागत.
Tweet media one
Tweet media two
0
24
68
@isurajchavan
Suraj Satish Chavan
6 years
को. ऑप. बँक एम्प्लॉईज युनिअन, मुंबई च्या ५८ व्या वर्धापन दिन सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव ठाकरे साहेब यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले, याप्रसंगी साहेबांचे आशीर्वाद घेतले. #ShivSena #YuvaSena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
15
73
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
युवासेनाप्रमुख @AUThackeray यांनी निवडणुक लढविण्याच्या निर्णय घेल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #AadityaThackeray
@ShivSenaUBT_
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
5 years
"जर आपली परवानगी असेल, विद्यमान आमदारांची परवानगी असेल आणि शिवसैनिकांची परवानगी असेल तर मी शिवरायांच्या साक्षीने, सर्व महापुरुषांच्या साक्षीने, माझ्या आजी आजोबांच्या साक्षीने मी निवडणुक लढविणार ही घोषणा करतो." -युवासेनाप्रमुख @AUThackeray
55
132
1K
2
14
69
@isurajchavan
Suraj Satish Chavan
1 year
तमाम शिवसैनिकांची माऊली मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! #ममतादिन #६जानेवारी 🚩
Tweet media one
0
5
72
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
माननीय @AUThackeray साहेब आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत 🙏 आपले मनःपूर्वक आभार 🚩
@AUThackeray
Aaditya Thackeray
2 years
शिवसेना सचिव @isurajchavan जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
35
184
2K
0
4
72
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
पर्यावरण आणि मुंबईकरांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निर्णय!! धन्यवाद @AUThackeray जी !!
@AUThackeray
Aaditya Thackeray
2 years
बेस्टची डबल डेकर आता इलेक्ट्रिक! मुंबईची आयकॉनिक डबल डेकर बस पुन्हा सुरु करण्यासाठी मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी व्यक्तिशः उत्सुक आहोत. त्याकरता बेस्ट पूर्णपणे इलेक्ट्रिक व प्रदूषणमुक्त ९०० बस खरेदी करत आहे.
Tweet media one
74
409
2K
3
16
72
@isurajchavan
Suraj Satish Chavan
5 years
महाराष्ट्रातील कोळी बांधवाना दिलासा. @AUThackeray यांच्या मागणीनुसार आता कोळीवाड्यांचा उल्लेख सीझेडएमपी च्या आराखड्यामध्ये होणार. @iramdaskadam यांचे निर्देश. @isiddheshRkadam @SardesaiVarun @ShivSena
Tweet media one
0
27
68
@isurajchavan
Suraj Satish Chavan
6 years
प्रेरणास्थान, मार्गदर्शक, लोकनायक, पक्षप्रमुख उद्धवसाहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #HappyBirthdayUddhavSaheb
Tweet media one
3
11
71
@isurajchavan
Suraj Satish Chavan
2 years
मोखाड्यातील गावकऱ्यांसाठी गुड न्यूज. सावर्डेतील पुलाचे काम होणार एक महिन्यात. #पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर कामाला गती. @AUThackeray
Tweet media one
1
27
68