The video which is circulating on social media has been misinterpreted by many. What actually happened was a misunderstanding during the rehearsal of a shot from my upcoming film 'Journey'.
09/04/1965 को
@crpfindia
की महज़ दो कंपनियों द्वारा पूरी पाकिस्तानी ब्रिगेड को पराजित करना उदाहरण है असामान्य वीरता का जो हमें दिखाता है की युद्ध संख्या से नहीं हौंसले से जीते जाते हैं। आप सबको 'शौर्य दिवस' की बधाई व शहीदों को मेरा नमन।
महाराष्ट्रात कोरोनाचा सामना करण्याची सामाजिक जबाबदारी ओळखून माननीय
@OfficeofUT
@CMOMaharashtra
उद्धव ठाकरेजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाम फाउंडेशन ५० लाख रुपयांचं योगदान करत आहे.
नाम फाऊंडेशनच्या कामा निमित्त गावोगावी फिरताना अनेक लोक भेटायला येतात आणि पुष्पगुच्छ देऊन फोटो काढतात. काही मंडळी अशा फोटोंचा गैरवापर करीत आहेत.
मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाहीं.
कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही.
I protest against all the vandalism and violence related to the release of film 'Padmavat'
देशभरात 'पद्मावत' फिल्मच्या रिलीज संदर्भात जो हिंसाचार चालू आहे त्याचा मी निषेध करतो.
अनधिकृत बोगस किटकनाशकांची विक्री करणारे व्यापारी आधीच का पकडले जात नाहीत ?
आता परवाने रद्द करून गेलेले जीव परत येणार आहेत का ?
यांच्यांवर सक्त कारवाई झाली पाहिजे.
आज दिनांक २६/०४/२०१८ च्या तरूण भारत या पेपरला रत्नागिरीच्या पत्रकार प्रतिनीधीने निवडणुकांसंदर्भात माझ्या नावाने जी बातमी छापली आहे, ती संपुर्णत: खोटी अाहे. पत्रकारांनी काही लिहीण्याआधी पडताळणी करणे अपेक्षीत आहे.
Despite Maharashta Government directives to multiplexes about screening Marathi films, why are theatre owners not abiding by the same and why isn't the government taking appropriate action?
सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, मकरंद अनासपुरे, विपुल महेता आणि कोकोनट मोशन पिक्चर्सची संपूर्ण टीम, यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांसह काम करण्याचा आनंद अतुलनीयच जणू!
‘ओले आले’ ५ जानेवारी २०२४ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.
An absolute joy collaborating with the
Yesterday, we celebrated a significant milestone in our journey at
@NaamFoundation
. As we marked our 9th anniversary, we reflected on the incredible impact we’ve made together and looked forward to the exciting possibilities of our 10th year.
The occasion was graced by Hon' Shri