Hemant Tukaram Godse Profile Banner
Hemant Tukaram Godse Profile
Hemant Tukaram Godse

@mphemantgodse

5,987
Followers
44
Following
1,058
Media
1,786
Statuses

Official Twitter Handle, Member of Parliament (Loksabha)Shivsena, Nashik Constituency, Maharashtra ,India

Nashik, India
Joined December 2017
Don't wanna be here? Send us removal request.
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
विद्यार्थ्यांचे आरोग्य हित तसेच सध्याची त्यांची मानसिक स्थिती लक्षात घेता,अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याच्या निर्णयावर पुनः विचार करावा ही विनंती ! I Request HRD minister Hon. @DrRPNishank ji to Reconsider @ugc_india decision of compulsorily conducting final year exam.
Tweet media one
58
425
2K
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
2 years
आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर सद्दिछा भेट घेऊन त्र्यंबकराजाच्या मुकुटाची प्रतिमा भेट दिली व आशिर्वाद घेतले.या प्रसंगी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत,खा.ओमराजे निंबाळकर,खा.संजय जाधव व जयंतभाऊ दिंडे आदी उपस्थित होते. @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
12
146
1K
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
I visited Vadape-Thane (NH-3) highway with Contractor, NHAI & IE. Condition of road has substantially deteriorated & pathetic. I have asked to invoke Article 36.1 as per concession agreement which is suspension of toll till all road patches are repaired. No more tolerance.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
68
109
1K
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
आदरणीय केंद्रीय मंत्री श्री.नितीनजी गडकरी साहेब आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! @nitin_gadkari
Tweet media one
6
8
838
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
आज,देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा,अध्यक्ष मा.आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत नाशिक-दिल्ली प्रवास करण्याचा योग आला.साहेबांकडून नेहमीच अधिक तप्तपरतेने आणि जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळत असते.सोबत मा. खा.श्रीनिवास पाटील व आ.सरोज आहिरे उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
31
35
648
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
5 years
शिवसैनिकांचे औक्षण! स्व. बाळासाहेब आणि मातोश्री यांची परंपरा कायम राखत सर्व विजयी सैनिकांचे औक्षण करण्यात आले. तो क्षण अभिमानास्पद होता. पुढे जनतेसाठी मोठे कार्य करायचे आहे, त्यासाठी ताकद आणि प्रेरणा वहिनी साहेबांच्या औक्षणातून मिळाली. @ShivSena @uddhavthackeray #shivsena
Tweet media one
16
89
589
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
शिवसेना नेते माननीय खासदार संजयजी राऊत साहेब यांचे नाशिक पुण्यनगरीत हार्दिक स्वागत ! @rautsanjay61 @ShivSena
Tweet media one
2
19
536
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
5 years
नाशिक लोकसभा मतदारसंघातील प्रिय बंधू-भगिनींनो, आजचा विजय हा तुम्हाला समर्पित आहे. हा आपल्या सर्वांचा विजय आहे. हा आपल्या राष्ट्राचा विजय आहे. चला नव्याने आपला प्रवास सुरु करुया, एक विकसित राष्ट्र घडविण्यासाठी. @ShivSena @AUThackeray @uddhavthackeray @narendramodi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
50
223
507
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी 100 ऑक्सीजन सिलेंडरचे लोकार्पण आज शिवसेना कार्यालय,नाशिक येथे मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. @ShivSena @ShivsenaComms @uddhavthackeray @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
15
105
506
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
5 years
निःशब्द! इतक्या मोठ्या संख्येने आपण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित रॅली मध्ये सहभागी झालात! आपली कृतज्ञता किती आणि कोणत्या शब्दांमध्ये व्यक्त करावी? शब्द कमी आहेत. सर्व नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक धन्यवाद ! @ShivSena @AUThackeray @uddhavthackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
204
476
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
बंगळुरू येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेविरोधात आणि या घटनेला छोटीशी घटना म्हणून वक्तव्य करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांच्या विरोधात आज संसद भवन दिल्ली येथे तीव्र निषेध व्यक्त केला. @ShivSena
Tweet media one
Tweet media two
9
39
454
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
संयमी कृतीशील नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 💐 @OfficeofUT @CMOMaharashtra महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना, चक्रीवादळासारख्या प्रत्येक संकटावर खंबीरपणे मात करणारी आपली कार्यशैली आम्हाला प्रेरणादायी आहे.आणि
Tweet media one
8
14
440
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
5 years
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपा-रिपाई(आ)-रा.स.प.-शिवसंग्राम आणि घटक पक्ष महायुती अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. @ShivSena @AUThackeray @uddhavthackeray
Tweet media one
7
30
425
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
5 years
सर्व नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार ! शिवसेना-भाजपा-रिपाई(आ)-शिवसंग्राम-रासप महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित महारॅलीस मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भव्यत्व प्राप्त झाले. @ShivSena @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
124
349
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
युवासेना सचिव मा.वरुणजी सरदेसाई आपणांस वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा.. 💐 आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा ! @SardesaiVarun @ShivSena @IMyuvasena
Tweet media one
8
56
344
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
लोकसभेतील माझे सहकारी,शिवसेना उपनेते, पक्ष प्रवक्ता,भारतीय कामगार सेना अध्यक्ष खासदार मा.श्री.अरविंद सावंत साहेब (भाई) आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @AGSawant @ShivSena
Tweet media one
4
13
327
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णांच्या चाचण्यांचा अहवाल तात्काळ उपलब्ध होण्यासाठी माझ्या १ कोटी रुपयांच्या स्थानिक विकास निधीतून नाशिक जिल्हा रुग्णालयात कोरोना टेस्टिंग लॅब उभारण्यात आले आहे. या लॅबचे उदघाटन पालकमंत्री मा.छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
5
4
308
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग भूसंपादन प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ झाला आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. @CMOMaharashtra @OfficeofUT @uddhavthackeray @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
16
291
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.या बैठकीस उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
13
291
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
नाशिकची चिमुकली कुमारी शिवांजली पोरजे हिने आपल्यातील विशेष कलागुणांना वाव देत सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेकांच्या चेहऱ्यावरील हास्य परत आणले.एवढ्या लहान वयात तू सादर केलेली कला तसेच तुझा उत्तम अभिनय ही तुझ्या उज्ज्वल भवितव्याची चाहूल आहे. पुढील वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा !
Tweet media one
6
15
288
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर व्हावा, यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.आज गिरणारे पाठोपाठ सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिट बसविण्यात आले.याची क्षमता प्रतितास १० एन.एम.क्यू इतकी आहे. @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @ShivSena @RajabhauW
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
9
29
280
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
मा.श्री. सुनिल भाऊ बागुल व श्री.वसंत भाऊ गिते यांची भेट घेऊन शिवसेना पक्षप्रवेश केल्याबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या💐🚩
Tweet media one
Tweet media two
4
10
263
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
नाशिक लोकसभा मतदारसंघातील रस्ते कामांसाठी रु.14 कोटींचा निधी मंजूर ! @ShivSena @nitin_gadkari @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
2
15
262
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
शिवसेनेचे उपनेते ,खासदार मा.श्री.अरविंद सावंत साहेब आपली भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन 💐 @AGSawant
5
6
260
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
राज्यसभा खासदार आदरणीय संभाजीराजे छत्रपती आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐 आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! @YuvrajSambhaji
Tweet media one
1
9
245
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे आपणास वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..💐 आपल्या निरोगी तसेच दीर्घ आयुष्याची मी ईश्वराकडे कामना करतो !! @Pankajamunde
6
10
226
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
5 years
Tweet media one
21
9
216
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
महामार्गावरील खड्डे , वाहनांच्या रांगा याविषयीच्या उपाययोजनांसाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर केला. राष्ट्रीय महामार्गावर कमांक तीन वर पडलेले खड्डे आणि त्यामुळे टोल वसुलीसाठी टोलनाक्यावर लागलेल्या रांगा याविषयाची गंभीर दखल घेतली आहे.यावरील उपाययोजनांचा सविस्तर प्रस्ताव मी दिल्ली
Tweet media one
11
18
219
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
वचनपूर्ती उड्डाणपुलाची स्वप्नपूर्ती नाशिककरांची ! के के वाघ ते जत्रा हॉटेल दरम्यानचा उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे.यासाठी सातत्याने केंद्रात पाठपुरावा सुरू होता.या कामासाठी मा. @nitin_gadkari साहेब,तसेच मुख्यमंत्री मा. @OfficeofUT साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले.
Tweet media one
13
15
213
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
संपूर्ण नाशिकमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा होत असल्याने त्याचा पुरवठा वाढवा अशी मागणी मायलन प्रशासनाकडे केली होती.त्या मागणीला यश मिळाले असून आज मायलनच्या विशेष विमानातून नाशिकसाठी तब्बल सात हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा होणार आहे.त्याबद्दल मायलन प्रशासनाचे आभार !
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
27
215
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
2 years
लोकसभेतील माझे सहकारी,धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.श्री ओमराजे निंबाळकर @OmRajenimbalkr जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा !
3
4
202
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री @dhananjay_munde जी आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा 💐 आपल्या निरोगी व दीर्घ आयुष्याची मी ईश्वराकडे कामना करतो !
2
3
203
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
शिंदे टोल प्लाझा तातडीने रद्द करावा अशी मागणी केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री ना. @nitin_gadkari जी यांच्याकडे केली आहे. नाशिक - सिन्नर महामार्गावरील शिंदे टोल प्लाझा नाशिक मनपा हद्दीपासून अवघा पाच किमी अंतरावर आहे.सिन्नरपासून नाशिक शहर अवघे पंचवीस किमी असल्याने नोकरी,
Tweet media one
10
26
200
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
2 years
शिवसंपर्क अभियान (मावळ, पुणे जिल्हा) मावळ तालुका येथे गटनिहाय बैठक पार पडली. सदर बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले. @ShivSena @ShivsenaComms
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
11
188
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख माननीय श्री. आदित्यजी ठाकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @AUThackeray @uddhavthackeray @ShivSena
Tweet media one
7
7
183
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
5 years
जनकल्याणासाठी झटणारे युवा नेतृत्व... युवासेना प्रमुख, शिवसेना नेते मा.श्री.आदित्यसाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! @AUThackeray @uddhavthackeray @ShivSena
Tweet media one
3
8
177
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
ताई, नि:शब्द करून गेलात 🙏 🌸 भावपूर्ण श्रद्धांजली 🌸
Tweet media one
18
11
172
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
5 years
सन्माननीय श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या सिन्न�� येथील प्रचार सभेस अभूतपूर्व प्रतिसाद.. सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार! @ShivSena @AUThackeray @uddhavthackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
16
168
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी व सहकाऱ्यांनी काळजी म्हणून वैद्यकिय सल्ल्याने गरज असल्यास स्वतःची कोरोना चाचणी करावी. मी यथाशक्य माझ्या ठिकाणाहून आपली सेवा सुरू ठेवेन,व कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राहीन.
Tweet media one
44
12
171
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
2 years
द्वारका सर्कल ते नाशिकरोड दत्तमंदिर या मार्गावर उड्डाणपूल व मेट्रो निओ हे दोन्ही प्रकल्प एलिव्हेटेड डबल डेकर उड्डाणपुलामार्फत उभारण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने मान्यता दिली असून यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
8
14
170
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
मा.खा.संजय जी राऊत साहेब यांची शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन ! व मा खा.अरविंद सावंत जी,निलमताई गोऱ्हे,अनिल परब जी,प्रियंका चतुर्वेदी जी,धैर्यशील माने जी,गुलाबराव पाटील जी,उदय सामंत जी,प्रताप सरनाईक जी,किशोरीताई पेडणेकर यांची प्रवक्तेपदी निवड💐
Tweet media one
9
9
166
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
नाशिक-पुणे रेल्वेमार्ग या महत्वपूर्ण प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळालेली आहे.आता या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून अंतिम मान्यता मिळावी व याचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे या संदर्भात आज लोकसभेत केंद्रीय रेल्वे मंत्री @AshwiniVaishnaw जी यांच्याकडे मागणी केली.
13
22
166
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
5 years
कणाकणात शिवसेना... मनामनात शिवसेना... जय भवानी!! जय शिवराय!! शिवसेना वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा..! #शिवसेना. @ShivSena @AUThackeray @uddhavthackeray @ShivsenaComms
Tweet media one
3
13
152
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
सिन्नर तालुक्याचे मा.आमदार @RajabhauW जी आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा 💐 आपल्या उत्तम व दीर्घ आयुष्याची मी ��श्वराकडे कामना करतो !
Tweet media one
6
8
154
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! आपल्या निरोगी व दिर्घ आयुष्याची मी ईश्वरचरणी कामना करतो ! @supriya_sule
4
3
144
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
लोकसभेतील आमच्या सहकारी आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा 💐 आपल्या निरोगी व दीर्घ आयुष्याची मी ईश्वराकडे कामना करतो ! @supriya_sule
3
3
142
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
नाशिकहून हैदराबाद-बंगळुरू स्पाईस जेट विमानसेवा आजपासून सुरू ! स्पाईस जेट कंपनीकडून हैदराबाद - बंगळूरू या विमानसेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.त्याप्रसंगी उपस्थित पालकमंत्री छगनरावजी भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर,एचएएल व्यवस्थापन अधिकारी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
14
140
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
5 years
जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहन्मंगले | शिवास्पदे शुभदे | स्वतंत्रते भगवती | त्वामहं यशोयुतां वंदे || स्वतंत्र वीर सावरकर यांना जयंती निमित्त भावपूर्ण अभिवादन…! @ShivSena
Tweet media one
6
7
134
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षांसाठी "नाशिक" हे केंद्र मंजूर करण्यात आले आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील तब्बल १५,००० विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. @OfficeofUT @uddhavthackeray @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
19
23
138
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत येथील आदिवासी पाड्यांवरील महिलांची पाण्यासाठीची जीवघेणी कसरत आता थांबली असून आज नाशिक दौऱ्यादरम्यान पर्यावरणमंत्री श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते पुलाचे आणि नळपाणी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. @ShivSena @AUThackeray @OfficeofUT
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
11
136
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
आज पुन्हा नाशिक जिल्ह्यामधील कोरोनाबाधित रुग्णांसाठी 3206 रेमडेसिवर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे. मी SUN फार्मा तसेच Hetero फार्मा कंपनी प्रशासनाचे आभार मानतो. माझा इंजेक्शन पुरवठा करणाऱ्या फार्मा कंपन्यांकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. मागील आठवड्यात सुद्धा आपण केलेल्या
Tweet media one
11
22
134
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
गिरणारे ग्रामीण रुग्णालयात स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिटचे लोकार्पण ! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्याप्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.ऑक्सिजनअभावी रुग्णाचा जीव जाणे ही मोठी दुर्देवी घटना आहे.आज लोकार्पण होत असलेल्या स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिट उभारण्यात बिल्डर असोशिएशन ऑफ
Tweet media one
Tweet media two
4
11
130
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
शिवसेना नेते,खा.श्री.संजयजी राऊत साहेब ह्यांची कन्या चि.सौ.का.पूर्वशी व चि.मल्हार यांच्या स्वागत समारंभास उपस्थित राहून दोघाही वधू-वरांना शुभेच्छा दिल्या !
Tweet media one
1
6
130
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
दादरा नगर हवेली मध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला ! दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार श्रीमती. कलाबेन डेलकर यांनी विजय संपादन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐 @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
3
6
127
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
नाशिक-पुणे रेल्वेसाठी केंद्राकडून तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर,राज्यसरकारने या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून घ्यावा,अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे केली.त्यावर त्यांनी यासाठी लवकरच मंत्रालायत विशेष बैठकीचे आश्वासन दिले. @OfficeofUT @AjitPawarSpeaks @AUThackeray
Tweet media one
4
16
118
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आदरणीय नाना पटोले जी आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! आपल्याला निरोगी व दिर्घ आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना ! @NANA_PATOLE
0
1
121
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
#पंचवटी_एक्सप्रेस 12 सप्टेंबर पासून होणार सुरू !
Tweet media one
4
12
119
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
नाशिक महानगर पालिकेच्या शिवसेनेच्या धडाडीच्या नगरसेविका सौ कल्पना ताई पांडे यांचे दुःखद निधन झाले. भावपुर्ण श्रध्दांजली🙏
Tweet media one
14
9
119
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
कठीण काळात राज्याला स्थिरता देणारे खंबीर व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व,शिवसेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय श्री.उद्धव साहेब ठाकरे जी आपणास या जन्मदिनी निरोगी,आनंदी व दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा💐 @ShivSena @OfficeofUT @uddhavthackeray @AUThackeray
Tweet media one
2
12
122
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
आपली काळजी घ्या हेच माझ्यासाठी शुभेच्छा असतील !
Tweet media one
13
7
116
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
आज शिवसेनेतर्फे संपूर्ण नाशिक शहरात ६० ट्रॅक्टरद्वारे हायपोक्लोराईड सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी गंभीर दखल घेत सेनेच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत संपूर्ण शहरात सॅनिटायझर फवारणीचा निर्णय घेतला. @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
12
117
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
विधानपरिषदेच्या उपसभापती,शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्ता,आमदार डाॅ.नीलम ताई गोऱ्हे आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा🎂🚩 @neelamgorhe @ShivSena
3
1
118
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
आज देवळाली कॅन्टोन्मेंट रुग्णालय येथील आरोग्य विभागाच्या लसीकरण केंद्रावर जाऊन कुटूंबियांसमवेत कोविड-१९ चे लसीकरण करुन घेतले. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. आपण सुद्धा नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावे ही विनंती🙏
Tweet media one
Tweet media two
0
8
116
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
5 years
Dear @AUThakeray Ji, You are a true leader. Very very few like you. Thank you for all the inspiration. Nashik just loves to meet you. See you soon again. @ShivSena
@AUThackeray
Aaditya Thackeray
5 years
What a fabulous experience interacting with youth from Nashik, Malegaon, Sinnar, Dindori and surroundings! #AdityaSanwad
Tweet media one
23
231
672
0
12
113
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
आज दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण राज्यमंत्री सौ. भारतीताई पवार यांची सदिच्छा भेट घेऊन, नवनियुक्त मंत्रिमंडळात राज्यमंत्री पद मिळाल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ! @DrBharatippawar
Tweet media one
Tweet media two
3
5
114
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
हे संकटमोचन आज राज्यासह संपूर्ण देशभरात तसेच आमच्या या रामनगरीवर (नाशिक) आलेले कोरोना संकटाचे सावट दूर कर🙏 प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने धन्य झालेल्या नाशिक शहरात आणि पूर्ण देशात पुन्हा एकदा सगळे सुरळीत होवू दे..!! जय श्री राम 🚩
Tweet media one
4
5
115
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
5 years
शिवसेना पक्षप्रमुख आ.श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या "विजय संकल्प सभेतील" काही क्षणचित्रे. आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचा निश्चय उद्धवजी यांनी व्यक्त केला. लाखोंच्या उपस्थित जनसमुदायाचा उस्फुर्त सकारात्मक प्रतिसाद हा महायुतीचा विजय सुनिश्चित करून गेला. @ShivSena @uddhavthackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
9
111
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
5 years
शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! @uddhavthackeray @ShivSena
Tweet media one
2
6
111
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
महाराष्ट्रातील युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव झटणारे,युवासेना सचिव @SardesaiVarun आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा 💐 आपल्या दिर्घ व निरोगी आयुष्यासाठी मी ईश्वराकडे कामना करतो !
Tweet media one
2
4
114
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
5 years
सारे मिळून संकल्प करूया पर्यावरण संरक्षणाचा... वृक्ष लागवडीचा… जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...! @ShivSena @AUThackeray @uddhavthackeray
Tweet media one
4
8
110
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
खासदार युवराज छत्रपती श्री.संभाजीराजे महाराज आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! @YuvrajSambhaji
Tweet media one
4
3
112
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
सर्वांचे मन:पूर्वक आभार !
Tweet media one
4
5
108
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
नाशिकमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम चे वेलनेस सेंटर उभारावे ही मागणी संसदेत केली.ही सुविधा नाशिमध्ये उपलब्ध नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना आरोग्यसंदर्भातील गोष्टींसाठी मुंबई,पुणे या ठिकाणी जावे लागते.यामुळे पैसा व वेळ खर्च होते.ही असुविधा टाळण्यासाठी या सेंटरची मागणी केली.
5
18
112
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
चिपळूण येथे आलेल्या महापुराने व्यथित झालेल्या लोकांप्रती वाढदिवसानिमित्त सर्वच कार्यक्रमांना फाटा देत चार ट्रक भरून ४५ टन गृहोपयोगी व जीवनावश्यक वस्तु चिपळूणवासियांसाठी संसरीतून रवाना केल्या. @ShivSena @ShivsenaComms @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
5
10
109
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
शिवसेना नेते,युवासेना प्रमुख पर्यावरण,पर्यटन व राजशिष्ठाचार युवा मंत्री मा.आदित्यजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!🌹 @AUThackeray #shivsena #yuvasena
Tweet media one
7
4
104
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
लोकसभेतील माझ्या सहकारी,दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार डॉ.भारतीताई पवार आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा💐 आपल्या निरोगी व दीर्घ आयुष्याची मी ईश्वराकडे कामना करतो ! @DrBharatiPravi2
Tweet media one
5
2
104
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
2 years
नाशिक सहकारी साखर कारखाना नूतनीकरण समारंभ ! शेतकऱ्यांचा आत्मा समजला जाणारा नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) अखेर होतोय सुरू...
Tweet media one
1
4
104
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
5 years
"राज्याची राणी असूनही राजयोगिनी झाली, पुण्याचे कामे करून पुण्यश्लोक म्हणुनी जनमानसी अमर जाहली"... अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! @ShivSena @AUThackeray @uddhavthackeray
Tweet media one
1
5
103
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
बळीराजाच्या शेतीमालाची जलद विक्री, योग्य बाजारपेठ, सुरक्षित वाहतुकीसाठी नाशिकच्या देवळाली स्टेशन येथुन कृषी रेल्वे सेवा सुरू ! @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @ShivsenaComms #कृषी_रेल्वे #किसान_रेल्वे
7
11
102
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
5 years
कुशल संघटक, उत्कृष्ट वक्ते, प्रभावी नेते स्व.गोपीनाथजी मुंडे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...! @ShivSena @uddhavthackeray @AUThackeray @BJP4India
Tweet media one
3
9
101
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
शिवसेना नेते,महाराष्ट्र राज्याचे नगर विकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा💐 आपल्या निरोगी व दीर्घ आयुष्याची मी ईश्वराकडे कामना करतो ! @mieknathshinde @DrSEShinde
Tweet media one
1
3
105
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
नाशिक-सुरत प्रवास आता दोन तासावर येणार. सुरत- चेन्नई सहापदारी महामार्गाच्या सादरीकरणाला मंजूरी !
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
6
101
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
नाशिक विमानतळ येथे लवकरच सुरू होणार #इंटरनॅशनल_कुरियर_सेवा कुरिअर हब मुळे नाशिक विमानतळावरुन देशांतर्गत तसेच आंतराष्ट्रीय कुरिअर तातडीने पाठवण्यास मदत होणार आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे कुरिअर टर्मिनल हब नाशिकला साकारण्यात येत आहे. @ShivSena @uddhavthackeray @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
8
18
103
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी 100 ऑक्सीजन सिलेंडरचा लोकार्पण सोहळा ! @ShivSena @ShivsenaComms @OfficeofUT @CMOMaharashtra @AUThackeray
Tweet media one
7
7
104
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
आपल्या स्नेहपूर्ण व प्रेरणादायी शुभेच्छांचा मन:पूर्वक स्विकार करतो ताई, धन्यवाद !
@supriya_sule
Supriya Sule
4 years
Wishing Member Of Parliament Shri. Hemant Godse ( @mphemantgodse ) Ji Happy Birthday. Have Healthy Year Ahead!
6
22
375
1
4
101
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
ग्रीन फील्ड ऍग्रो सर्विसेस नाशिक , आणि आपला मळा शेतकरी गट गिरणारे यांनी आयोजित केलेल्या ई-द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहून, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ताजी व दर्जेदार तसेच निर्यातक्षम द्राक्ष राज्यातील विशेषता मुंबई परिक्षेत्रातील ग्राहकांना योग्य दरात सदर
Tweet media one
Tweet media two
2
6
100
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏🚩
Tweet media one
2
4
98
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
@supriya_sule ताई,आपल्या दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. आपले मन:पूर्वक धन्यवाद 🙏
0
0
102
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांची परिस्थिती गंभीर होत असून त्यांच्या नातेवाईकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेवून स्वत: सह दीपक चांदे व इतर मित्र परिवाराच्या मदतीने शंभर ऑक्सिजन सिलिंडरची खरेदी केली आहे. @ShivsenaComms @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
@deshdoot
Deshdoot
3 years
*खासदार गोडसेंकडून स्वखर्चाने शंभर ऑक्सिजन सिलेंडर; गरजूंना वाटप करणार* *Read More*👇
0
5
74
1
11
99
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
अत्यावश्यक सेवेतील चाकरमान्यांना दररोज मुंबईत जावे लागत असल्याने त्यांच्या सोईसाठी पंचवटी एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी मध्य रेल्वे विभागाचे डिव्हिजनल प्रबंधक शैलेश गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.तसेच पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेस लवकरच सुरू करण्यासंदर्भात
Tweet media one
6
8
99
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
2 years
शिवसेना पक्षप्रमुख,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणास निरोगी व उदंड दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा ! @ShivSena @OfficeofUT
Tweet media one
2
2
97
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
खासदार स्थानिक विकास निधी योजने अंतर्गत २०१९-२०२० या वर्षात झालेल्या कामाचा निधी मिळावा या करीता अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांची भेट आज शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने घेतली. @ShivSena @ShivsenaComms @nsitharaman @uddhavthackeray @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
0
11
95
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
नाशिक लोकसभा मतदारसंघात १४ ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग असून यातील ५ ठिकाणी उड्डाणपूल व अंडरपास उभारणी करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे.व लवकरच उर्वरित काही ठिकाणी सुद्धा अंडरपास किंवा उड्डाणपूलाला मान्यता मिळणार आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
8
96
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
नाशिकरोड येथील शिवजन्मोत्सवाचा सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपति शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून समिती पदाधिकारी व नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या🚩 #Shivjayanti2021 #chatrapatishivajimaharajjayanti
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
5
93
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
4 years
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! #स्मृतिदिन
Tweet media one
2
6
96
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
2 years
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.श्री नितीनजी गडकरी साहेब आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.! @nitin_gadkari
Tweet media one
4
2
90
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
नाशिक-मुंबई रेल्वे प्रवासाचा वेळ वाचणार ! मनमाड–नाशिक –इगतपुरी दरम्यान टाकण्यात येणारी नवी लाईन कसारा पर्यंन्त जोडावी अशी मागणी मी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. या खासदार हेमंत गोडसे यांच्या मागणीला रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
9
11
92
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
सिन्नर तालुक्याचे कार्यक्षम नेतृत्व, मा.आमदार @RajabhauW जी आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! आपल्या निरोगी व दीर्घ आयुष्याची मी कामना करतो.
Tweet media one
2
4
93
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
5 years
आज पुंज रे बैलाले फेडा उपकाराचं देनं... बैला खरा तुझा सन शेतकऱ्यां तुज रिन... बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
Tweet media one
2
6
88
@mphemantgodse
Hemant Tukaram Godse
3 years
आज कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सतर्क रहावे. व लक्षणे आढळल्यास तात्काळ कोरोना चाचणी करुन घ्यावी,ही नम्र विनंती 🙏 लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईल.सर्वांनी काळजी घ्या, शासनाच्या नियमांचे पालन करा !
14
2
92