मार्गप्रकाश दिवे बंद, मार्गप्रकाश स्तंभाला आग लागणे, शॉक लागणे, स्विच बॉक्सचे उघडे झाकण यासारख्या तक्रारींसाठी महापालिकेच्या ए, बी, सी, डी आणि इ वॉर्ड करिता बेस्ट उपक्रमाकडून पुढील २ व्हॉट्स अॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत
८२९१५५४२४२
८६५७४९१११७