Brijmohan Patil Profile Banner
Brijmohan Patil Profile
Brijmohan Patil

@brizpatil

7,231
Followers
527
Following
3,270
Media
12,797
Statuses

Reporter @पुणे मुळ:नेत्रगाव उदगीर लातूर

Pune.
Joined June 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
१ लाख ५४ हजार कोटीचा प्रकल्प गुजरातला दान केल्याबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचे हार्दिक अभिनंदन. #म #मराठी
95
376
2K
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#पुणे पहाटे ३ च्या सुमारास अलिशान पोर्श गाडीच्या धडकेत तरुण तरुणी ठार. कालचालक आग्रवाल नावाच्या बिल्डरचा अल्पवयीन मुलगा आहे. रात्री पबमध्ये दारू ढोसून बाहेर यायची आणि लोकांचा जीव घ्यायचा, पोलिसांना न घाबरता पहाटेपर्यंत पब सुरू आहेत. कोणाचाच वचक नाही @Dev_Fadnavis #pune #punenews
119
508
2K
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
१२ तासांपूर्वी पोर्शने दोघांना चिरडणार्या #वेदांतअगरवाल चा जामीन मंजूर झाला बर का. येरवडा पोलिसांनी अटक करून सुट्टीच्या कोर्टात हजर केले होते. एफआयआर मधील सर्व कलम जामीनपात्र असल्यामुळे काही अटींवर जामीन मंजूर. #लोकशाहीजिंगाबाद #pune #punenews #पुणे
Tweet media one
156
454
2K
@brizpatil
Brijmohan Patil
6 months
#पुणे #निर्भयबनो सभा उधळून लावण्याचा इशारा भाजपचे शहराध्यक्ष @DheerajGhate यांनी दिला होता, पण पोलिसांनी त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही त्यामुळे या हल्ल्याला पोलीसही जबाबदार आहेत. ज्येष्ठ पत्रकार @waglenikhil #pune #punenews
14
312
1K
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
#पुणे: खुर्चा न टाकता, रेलिंग न लावता उघड्या मैदानात प्रचंड गर्दी, पाय ठेवायला ही जागा नाही अशी सभा यापूर्वी मनसेचे अध्यक्ष @RajThackeray यांची पाहिली. त्यानंतर आता @AUThackeray यांची. ही जोशपूर्ण होती. सातत्य ठेवा. @OfficeofUT यांचीही अशी आक्रमक सभा पुण्यात झाली नाही #म #मराठी
Tweet media one
Tweet media two
52
123
1K
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
#पुणे चाकण, रांजणगाव यासह सगळ्या MIDC गुन्हेगारांचे अड्डे झाले आहेत. उद्योजकांना सुरक्षित वाटेल असे वातावरण नाही. यावर अनकेदा बैठका झाल्या, पण तुसभर फरक पडत नाही. कारण की या गुन्हेगारांना राजकीय संरक्षण आहे. @MarathiRojgar #म #मराठी
73
151
1K
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
दिवाळीमुळे लोक गावाकडे गेल्याने #पुणे २दिवसांपासून निवांत शहर वाटत आहे.वाहतूक कोंडी नाही, वाहनांचा आवाज नाही, प्रदूषणही कमी झालय. हेच कायम ठेवायचे असेल तर लोकसंख्या २०-२५लाखाने व वाहने १५ लाखाने कमी झाली पाहिजे. हे शक्य नाही, पण एक विचार डोसक्यात आला #punetraffic #म #मराठी
137
57
1K
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
मोठ्यातला मोठा गुन्हेगार पुरावा मागे सोडून जातो.मग #पुणे पोलिस तर पोलिस आहेत त्यांनी बडे बाप की औलाद दारू पिलेली नाही हे कागदोपत्री सादर केले.पण CCTV चा पुरावा मागे सोडून स्वत :ला अडचणीत आणले. जर पोलिसांची चूक नसेल तर मग ससूनमध्ये रिपोर्ट मॅनेज केला का याचा तपास पाहिजे #pune
36
272
1K
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
पुण्यातील अनेक लोक सोशल मीडियावर शिवसेनेच्या बाजूने मत वक्त करत आहेत. #शिंदेफडणवीस यांना शिव्या घालत आहेत. हे चित्र पाहता आगामी #पुणे मनपा निवडणुकीत २५-३० नगरसेवक निवडून आले पाहिजेत. अन्यथा ही सोशल मिडियावरील बडबड पोकळ होती असेच स्पष्ट होईल. #शिवसेना #ShivThakare #म #मराठी
78
83
1K
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
गोविंदाच्या डोक्यावर लावलेल्या कॅमर्यातून दिसणारे चित्तथरारक दृष्य #दहीहंडी2022 #दहीहंडी #म #मराठी
5
110
1K
@brizpatil
Brijmohan Patil
3 years
#आरोग्यभरती परीक्षा १००%यशस्वी, गोंधळ झाल्याची एकही तक्रार नाही. काॅपी नाही, वेळेत परीक्षा सुरू झाली, ४लाख मुलांना परीक्षा देता आली.दुसऱ्या सत्रातील पेपर देण्यासाठी हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून दिली.याबद्दल @rajeshtope11 यांना कोटी कोटी धन्यवाद. साहेबांना #महाराष्ट्रभूषण द्या
Tweet media one
61
210
1K
@brizpatil
Brijmohan Patil
3 years
#तुकाराम_सुपे यांच्या घरातून ८८लाखाची रोकड जप्त. #TET परीक्षेसाठी उमेदवारांकडून जमा झालेले ४.२०कोटी रुपये ओरोपी़नी वाटून घेतले. त्यापैकी १.७०कोटी रुपये सुपेंना मिळाले आहेत. सुपेचे हे कारनामे म्हणजे हिमनगाचे टोक आहे.अजून बरेच बाहेर यायचे आहे. @PuneCityPolice चे अभिनंदन #सरळसेवाभरती
Tweet media one
19
251
943
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
पोलिसांना निलंबित करा, पत्रकारावर गुन्हे दाखल करा.. सर्वसामान्यांना वेठीस धरा..पण, एवढं सगळे करे पर्यंत आपल्याच ताब्यात असललेली "जीभ" मात्र मोकाट सोडा. असे सध्या राज्यातील राजकारण #म #मराठी
23
105
938
@brizpatil
Brijmohan Patil
1 year
शासकीय कर्मचार्यांना भरपूर पगार, सुविधा आहेत. काही अपवाद वगळता बहुतांश जण लाच घेतात. वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे जात नाही, शेतकर्यांसह कोणालाही अनुदान, योजना मंजूर होत नाही. कितीही पगार वाला तरी लाच घेणारच. त्यामुळे हीच लाचेची रक्कम पेंशन म्हणून बचत करावी. #ops गरज नाही #म #मराठी
88
149
934
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
५०-६००००पगार असणारे शिक्षक म्हातारपणी आम्ही काय करणार, काय कमावणार असे म्हणत जुनी पेंशन योजनेची मागणी करत आहेत. आहो मास्तर बचतीची, गुंतवणूकीची सवय लावून घ्या.सातव्या वेतन आयोगानंतर दणकट पगार झाले आहेत.सरकारने रिटायर्ड लोकांपेक्षा हे पैसे नव्या भरतीवर खर्च करावेत #म #मराठी #ops
80
96
917
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
#पुणे: वेळ पडली की माणूस VIP असल्याचे विसरतोच.आज मर्सिडीज बेंझचे CEO मार्टिन श्वेंक वाहतूक कोंडीत अडकले,शेवटी त्यांना अलिशान मर्सिडीज S Class गाडी सोडून थेट रिक्षाने प्रवास करावा लागला.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करणे का गरजेचे आहे ते आज कळेल.मात्र आपली लाज गेली हे नक्की #म
Tweet media one
38
124
883
@brizpatil
Brijmohan Patil
2 months
वसंत मोरे यांनी घेतली @OfficeofUT यांची भेट. प्रवेश ९जुलै ला होणार. शिवसेना,मनसे,वंचित आणि परत शिवसेना असे मोरेंचे वर्तूळ पूर्ण झाले. तात्यांना लोकसभेत अपयश आले, आता विधानसभेसाठी शुभेच्छा 💐💐 मनसे पेक्षा जास्त प्रेम वंचितमध्ये मिळाले. आता वंचितपेक्षा जास्त प्रेम ठाकरेंकडून मिळो
47
45
887
@brizpatil
Brijmohan Patil
3 years
बघा #स्वप्नील_लोणकर ची आई काय म्हणत आहे.'यांना फक्त राजकारण करायचे आहे, यांच्या मुलांनी आत्महत्या केल्या शिवाय कळणार नाही.' सरकारला तळतळाट लागेल.सर्वपक्षीय राजकारण्यांनो परत एकदा तुमच्या इज्जतीचा कचरा झाला.तरीही तुम्ही सुधारणार नाहीत #म #मराठी @Mpsc_Andolan @MHstudentsVoice
39
480
843
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#कोथरूड मध्ये आज रिपोर्टिंग करताना मला या आजी भेटल्या. ऑक्सिजन सिलेंडर घेऊन त्या मतदानासाठी आलेल्या होत्या. एकीकडे कसेबसे 50 टक्के मतदान पुण्यात होत असताना दुसरीकडे अशा प्रकारे मतदान करणारे पुणेकर देखील या शहरात आहेत. भारी वाटल. #पुणे #pune #PuneLokSabha #LokSabaElections2024
8
101
847
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
राज्यात अनेक महिन्यानंतर राज ठाकरे यांच्या मध्यस्थीशिवाय सरकारने वीज कर्मचारी संप संपवला. त्याबद्दल @mieknathshinde @Dev_Fadnavis यांचे अभिनंदन 💐💐 #म #मराठी
26
39
805
@brizpatil
Brijmohan Patil
1 year
#कसबाविधानसभापोटनिवडणूक रवींद्र धंगेकर जिंकणार अशी चर्चा आहे.त्यामुळे काँग्रेसचे खंडीभर नेते उत्साहाने पुण्यात येत आहेत.पण यात कसब्यात केवळ आणि केवळ धंगेकरांमुळे काँग्रेसची चर्चा आहे.ही निवडणूक धंगेकर विरूद्ध BJP होत आहे.धंगेकरांसारखे काम करणारेे काँग्रेसमध्ये किती जन आहेत?
27
29
795
@brizpatil
Brijmohan Patil
23 days
#पुणे महापालिका भर पावसात खड्डे कसे बुजवत आहे बघा. खड्ड्यात पाणी साचलेले असले तरी त्यात थेट सिमेंट काँक्रिट टाकले जात आहे. असे केल्यास दर्जा कसा राहिल? ठेकेदाराचा माणूस बिनधास्तपणे सांगतोय काही होणार नाही ? स्थळ : Dr बाबासाहेब आंबेडकर चौक, #वारजे #pune #punenews @DrRajBhosale
58
206
801
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
#पुणे: हे आहे पुण्याचे जिल्ह्याधिकारी कार्यालय. आजचा पाऊस किती भयानक होता याची प्रचिती येईल. #पुण्याचा_पाऊस #म #मराठी
25
115
781
@brizpatil
Brijmohan Patil
6 months
#पुणे महापालिकेतर्फे रस्त्याचे काम करत असताना शिवदर्शन येथे पेशवेकालीन जलवाहिनीचे उच्छवास सापडले. #कात्रज च्या तलावातून शनिवारवाड्यात पाणी येण्यासाठी जी व्यवस्था केली आहे. त्याचे हे उच्छवास आहे. आत्ता देखील या जलवाहिनीतून प्रवाह सुरू आहे. प्रशासकपेशवे #pune #punenews #puneupdate
14
119
781
@brizpatil
Brijmohan Patil
7 months
#पुणे #पिंपरीचिंचवड हजारो लोकांनी पहाटे साडेतीनला #मनोजजरांगेपाटील यांचे फुलांची उधळण करत डांगे चौकात केले स्वागत. इथे लोक १५ तासापेक्षा जास्त अधिक काळापासून वाट पाहत होते. औंध ते डांगे चौक अंतर कापण्यासाठी ६ तास लागले. #pune #punenews #MarathaReservation #MarathaAandolan
7
144
773
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
#पुणे: आर डेक्कन माॅल इथली अवस्था भयंकर झाली आहे. फर्ग्युसन रस्ता बुडालाय वाल लागली #म #मराठी
55
122
745
@brizpatil
Brijmohan Patil
6 months
#पुणे महापालिकेत उपअभियंत्याच्या टेबलच्या ड्राॅवरमधून हे पैशाचे बंडल बाहेर आले. ठेेकेदाराने पैसे ठेवायला दिले होते असे हे अधिकारी सांगत आहेत. आपचे पिंपरी चिंचवडचे युवकचे शहराध्यक्ष रविकांत काळे यांनी हे उघड केले. हे हिमनगाचे टोक आहे. #pune #punenews @dvkesarkar @mieknathshinde
46
208
741
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#पुणे सहकारनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर आमदार @DhangekarINC समर्थकांची मोठी गर्दी. धंगेकर यांनी भाजपचे कार्यकर्ते पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन सुरू केलेले आहे. #pune #puneLoksabha #LokSabhaElections2024
18
154
727
@brizpatil
Brijmohan Patil
2 months
निलेश लंकेंनी गजानन मारणेला भेटल्याबद्दल स्पष्टीकरण दिलय "त्यांनी मला हात केला म्हणून मी थांबलो त्यांनी बोलावले म्हणून चहाला गेलो ती व्यक्ती कोण मला माहिती नव्हते." लंके खरच गरीब माणूस आहेत की येड्याच सोंग घेत आहेत.#पुणे काय खेड गाव आहे का कोणीतरी आवाज दिला म्हणून थांबायला 🤣
39
77
700
@brizpatil
Brijmohan Patil
7 months
#पुणे #पिंपरीचिंचवड सांगवी फाटा #मनोजजरांगेपाटील जल्लोष पाटील म्हणतात चौकाचौकात भाषण केले तर उद्या संध्याकाळी लोनावळ्याला पोहचेन #मनोज_जरांगे_पाटील #pune #punenews #manojjarangepatil
3
109
658
@brizpatil
Brijmohan Patil
10 months
कोट्यावधीची सेटलमेंट करणारे, हप्ते वसुली करणारे सुटले आणि नशिबाने करोडपती झालेला पोलिस टॅक्स भरूनही निलंबित झाला
@mumbaitak
Mumbai Tak
10 months
ड्रीम 11 या ऑनलाइन गेममध्ये करोडपती झालेल्या पिंपरी चिंचवडमधील पीएसआय सोमनाथ झेंडे यांचं अखेर निलंबन करण्यात आलं आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडेंवर ठेवण्यात आलाय. पण विभागीय चौकशीत त्यांना स्वतःचं म्हणणं मांडण्याची मुभा मिळणार आहे. #SomnathZende
Tweet media one
126
56
720
18
79
654
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
२०२१-२२या वर्षाची 2ऱ्या सत्राची परीक्षा #offline घेण्याचे #पुणे विद्यापीठाचे धोरण म्हणजे हम तो डुबेंगे सनम लेकीन तुम्हे साथ लेकर डुबेंगे असे आहे.२०२२-२३या फ्रेश वर्षापासून offlineचे नियोजन योग्य ठरेल.निकाल लवकर लावण्यासाठी #OnlineExam आवश्यक. पण हट्टी विद्यापीठ हा आवाज ऐकले का?
@omkar_benke
Omkar Benke
2 years
पुणे विद्यापीठातीलGround realityजाणून घ्यावी,जी मुल universityच्या चुकीमुळे अजूनही winter examदेत आहेत,ती लगेच SummerExam offlineकशी देणार,नाOffline lecture,ना practical,ना रहायची सोय @CMOMaharashtra @samant_uday @abhishekbokey @SunilGavhaneNcp
Tweet media one
Tweet media two
1K
1K
1K
294
580
611
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
पुण्यात पाऊस सुरू झाला की #पुणे मनपा मेट्रो स्टेशन मधून अशाप्रकारे धबधबे सुरू होत आहेत. पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित पाणी निचरा करण्याची व्यवस्था @metrorailpune ने करावी. लोकांना ताम्हीणी, वरंधा घाटातील धबदबे मेट्रो स्टेशनखाली अनुभवायला लागू नका #pune #punemetro #punerain
54
145
640
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#वेदांतअग्रवाल याने दोघांना चिरडल्यानंतर तो जेलमध्ये जाईल असे वाटले पण तो १५ दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबल सोबत चौकात वाहतुकीचे नियोजन करावे लागणार. आता तो कोणत्या चौकात करणार?, कितीवेळ करणार ? हे बघायला पाहिजे. नाही तर कागदोपत्री हजेरी लावले. #VedandtAgrawal #pune #punenews #पुणे
45
125
632
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#PunePorsche शिवानी अग्रवालला अटक एक खोट बोलल की ते लपविण्यासाठी हजार खोट बोलाव लागत तेच अग्रवाल कुटुंबासोबत झालय पैसे वाटून सुटका करून घेण्यासाठी खोट बोलत राहिले,चुका करत गेले त्यामुळे अल्पवयीन मुलगा आई वडील आजोबा २ डाॅक्टर १ शिपाई गजाआड गेले २ पोलिस निलंबित झाले #पुणे #pune
28
98
635
@brizpatil
Brijmohan Patil
11 months
पुण्यातील काका काकुंना चांदणीचौकातील शो ची झाडे काढून न्यावी वाटली. याला चोरी देखील म्हणता येईल. रोज दोन चार रोपटे चोरिला गेले तर चौकात एक झाड शिल्लक रहायचे नाही. आमचे मित्र मनसेचे पदाधिकारी प्रशांत कनोजिया यांनी पाठवलेला व्हिडिओ #chandanichowk #pune #चांदणीचौक #पुणे
65
115
626
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
कष्ट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे सहानुभूति ठाकरे गटाला आणि पवार गटाला नव्या चिन्हासह लढाई केली ठाकरेंनी आणि पवारांनी पण काहीच नुकसान न होता, तुलनेने कमी कष्टात सर्वाधिक फायदा काँग्रेसला झाला. योग्य वेळी योग्य ठिकाणी, योग्य मित्रांसोबत असल्याचा फायदा #Loksabhaelactions2024
19
56
625
@brizpatil
Brijmohan Patil
11 months
#पुणे पूर्वी एकाच रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती पण आता चांदणी चौकातील आठही रस्त्यावर कोंडी होत आहे. असा भव्य उड्डाणपूल बांधणार्या गडकरी साहेबांच्या लाडक्या इंजिनिअरला #EngineersDay च्या बी लेटेड शुभेच्छा #HappyEngineersDay #pune #punetraffic #chandanichowk
Tweet media one
47
90
611
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
काय विकृती आहे.#पाषाण येथे एका महाविद्यालयीन तरुणाला रस्त्यात अडवून १००₹ मागितले, त्याने नकार दिल्याने चौघांनी त्याला मारहाण करून मनगटापासून हात तोडून टाकला. धक्कादायक म्हणजे आरोपींमध्ये दोन अल्यवयीन आहेत. त्यांना ताब्यात घेतलेय, पोलिसांनी इतर दोघांना अटक केली #पुणे_गुन्हेगारी
35
83
604
@brizpatil
Brijmohan Patil
11 months
#पुणे #NDAChowk उर्फ #ChandaniChowk येथे मोफत गाड्या धुवण्याची व्यवस्था केली आहे. उड्डाणपुलावर आणि मुळशीकडे जाणार्या बोगद्यातही. गडकरी साहेबेंच्या लाडक्या इंजिनियर लोकांनी व्यवस्था केली आहे. पुलाचे डिझाइन चुकले आहे असे कोणीही म्हणू नये #pune #punerain
68
147
600
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#PunePorsche नातवाने केलेल्या अपघातानंतर चालकावर दबाव आणल्या प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली. एक अपघात आणि मुलगा, बाप आणि नातू जेलमध्ये गेले कर्माची फळ #पुणे #pune
11
63
584
@brizpatil
Brijmohan Patil
17 days
#पुणे #सिंहगड रोड गेल्या महिन्याभरापासून खड्डे पडलेत, खडी पसरली आहे पण रस्ता दुरूस्त केला नाही. आता मुख्यमंत्री @mieknathshinde येणार म्हणून रस्ता व्यवस्थित केला जातोय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार दौरे करावेत ही विनंती #pune #punenews
33
113
580
@brizpatil
Brijmohan Patil
7 months
#पुणे विद्यापीठ चौकातून #मराठामोर्चा पुढे औंधकडे जाणारा रस्ता रिकामा, कार्यकर्ते पळत निघाले. #मनोजजरांगेपाटील #मनोज_जरांगे_पाटील #pune #puneews
4
67
572
@brizpatil
Brijmohan Patil
1 year
#पुणे #चांदणीचौक कामे अर्धवट असताना मोठ्या थाटामाटात उड्डाणपुलाचे उद्घाटन करुन श्रेय घेतले. आता या वाहतूक कोंडीचे श्रेय नव्या पुण्याचे शिल्पकार घेणार का? #pune #chandanichowk #PuneNews #punetraffic
61
135
559
@brizpatil
Brijmohan Patil
7 months
मराठा मुलींसह मुलांचे kg to pg शिक्षण मोफत करा. सरकारने केवळ मुलींना मोफत देण्याचा निर्णय घेतला. मुलांचाही निर्णय आज संध्याकाळपर्यंत काढा #मनोजजरांगेपाटील यांची मागणी अतिशय सतर्क माणूस आहे हा #मराठाआरक्षण #MarathaReservation
11
101
552
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
#पुणे विद्यापीठात ६.५लाख पैकी २.५लाख विद्यार्थी शेवटच्या वर्षात आहेत.प्रश्नपत्रिका तयार करणे,केंद्रावर पाठवणे,परीक्षा घेणे,सर्व विषयांचे पेपर तपासणे,निकाल तयार करणे,विद्यापीठाला पाठवणे,छपाई करणे,निकाल जाहीर करण्यासाठी किमान ३महिने लागतात.मग १जून ते१५जुलैमधे परीक्षा कशी संपेल?
@samant_uday
Uday Samant
2 years
कुलगुरूंच्या बैठकी मध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत.परीक्षा घेताना विध्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे,दोन पेपर मध्ये 2 दिवसाचे अंतर असणार आहे,परीक्षा मे मध्ये न घेता 1जून ते 15जुलै पर्यंत होतील असे मा. कुलगुरूनी निश्चित केले आहे.
2K
561
3K
429
635
521
@brizpatil
Brijmohan Patil
8 months
#पुणे जी बिल्डिंग २०२१ मध्ये तयार होती तेव्हा अनधिकृत बांधकामाची नोटीस दिली. २०२३ पर्यंत कारवाई झाली नाही, अनेकांनी स्वस्तात फ्लॅट मिळत आहेत म्हणून खरेदी केले. त्यानंतर मनपाने ५०० फ्लॅटवर बुलडोजर चढवला. यात नुकसान सामान्य नागरिकांचे झाले. सगळ कस मॅनेज करून @mieknathshinde #pune
77
147
530
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#PunePorsche #पुणे : ससून रुग्णालयाचे डॉ.अजय तावरे आणि डॉ.श्रीहरी हाळनोर यांनी कल्याणीनगर येथे अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. DNA टेस्टमधून उघडकीस आले.गुन्हे शाखेच्या पथकांनी या दोघांना पहाटे बेड्या ठोकल्या. #pune #punenews
13
99
521
@brizpatil
Brijmohan Patil
11 months
#पुणे एक दीड कोटी रुपयांचे फ्लॅट घ्यायचे आणि महापालिकेचे पाणी मिळत नाही वर्षाला ४०-५०लाख ₹ टँकरवर खर्च आहे. बिल्डर घर विकून मोकळा होतो, नागरिक पैसे खर्च करत बसतात. टँकरमाफियांना मोकळे राण #महंमदवाडी तील inbm अॅनेक्स C या उच्चभ्रू भागातील ही दयनीय अवस्था आहे. #pune #punenews
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
69
110
510
@brizpatil
Brijmohan Patil
11 months
#पुणे नळस्टाॅप चौकातील उड्डाणपूल चुकवून वाहतूक कोंडीत भर घालणार्या इंजिनियरला माझ्याकडून #EngineersDay च्या कोटी कोटी शुभेच्छा लेट पण थेट #pune #punetraffic #HappyEngineersDay
Tweet media one
21
36
513
@brizpatil
Brijmohan Patil
2 months
#पुणे #डेक्कनजिमखाना पाण्याखाली इथे पाणी तुंबणारच नाही असा दावा महापालिकेने केला होता. #pune #punenews #punerain
43
128
508
@brizpatil
Brijmohan Patil
3 years
#एकच_दादा_अजितदादा #लेकिन_उसका_फुसका_वादा #मागणीपत्रकMPSC भारी यमक जुळवले आहे, पण @AjitPawarSpeaks तुमच्या प्रतिमेला हा तडा बरा नव्हे. कालच तुम्ही पत्रकारांना म्हणालात कोणी काही बोलले तर त्यावर उत्तर द्यायला वेळ नाही, मी भला माझे काम भले. मग #MPSC बाबत विचार का नाही?
43
401
504
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#पुणे #स्वारगेट बस स्थानक गुडघाभर येथे पाणी तुंबलय या घाण पाण्यातून जावे लागू नये यासाठी नागरिकांची कसरत बघा. @msrtcofficial काही तरी सोल्यूशन काढा इथ रोज हजारो प्रवासी येतात म्हातारे, कोतारे, बायकांनी काय करायचे? @mieknathshinde @Dev_Fadnavis #pune
48
132
501
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#पुणे गरीब, इनोसंट अल्पवयीन तरुणाची #पोर्शे गाडी कोणच्या डोळ्याला दिसती का बघा ? सुसाट गाडी चालवत २ जणे मेली, लोक ही गोळा झाले. #pune #punenews #kalyaningar
11
156
497
@brizpatil
Brijmohan Patil
2 months
गेल्या १५वर्षात ज्या ज्या भागात छोटे नाले बुजवून, वळवून टोलेजंग इमारती बांधल्या आहेत त्या त्या भागात आज पाणी जमा झाले. बांधकाम करताना बिल्डर फायद्यासाठी राजकारणी,अधिकार्यांना हाताशी धरून हे उद्योग करतो. त्याचे भोग अशा पद्धतीने भोगावे लागतात आज 50% #पुणे पाण्यात गेलय #pune
Tweet media one
31
118
488
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
गेल्या १५ वर्षापासून #अजितपवार यांना बघत आहे. पण एवढे शांत विशेषता: पुण्याचा विषय असताना शांत बसलेल कधीच बघितले नाही. #PunePorsche प्रकरण, लोकसभा निवडणुकीतील कामगिरी (कदाचित सुमार कामगिरी) हे दादांना बॅकफुटवर घेऊन जाणार दिसतय. भाजप अजिबात मदत करणार नाही #पुणे #pune
15
63
489
@brizpatil
Brijmohan Patil
7 months
#पुणे #मनोजजरांगेपाटील अद्याप खराडीतच. चंदननगर येथील छत्रपची शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी आता मोर्चा गावांमध्ये वळाला.थोडक्यात काय तर पाटलांना गडबड नाही,जास्तीत जास्त लोकांना भेटत मुंबई गाठायचा प्लान आहे.पुण्यातील मोठा टप्पा अजुन बाकी आहे #pune #punenews
1
105
487
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
#पुणे: जेव्हा महापालिकेचे रस्ते तुंबतात तेव्हा अधिकारी, ठेकेदार मदतीला येत नाहीत तर वाहतूक पोलिस येतात. #विमाननगर चौकात पाणी तुंबल्याने वाहतूक पोलिसांनी चेंबर मध्ये अडकलेला कचरा काढून पाण्याला वाट करून दिली #पुण्याचा_पाऊस #म #मराठी @PuneCityTraffic @PMCPune @PuneriSpeaks
15
57
470
@brizpatil
Brijmohan Patil
1 year
#पुणे तळेगाव येथील किशोर आवारे हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके , त्यांचा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल. मावळ म्हणजे बिहार यूपीपेक्षा वेगळा नाही. या गावाला सवय झालीय अशा मर्डरची #punenews @Dev_Fadnavis
16
34
460
@brizpatil
Brijmohan Patil
11 months
दीड कोटीचे बक्षीस मिळालेले उपनिरीक्षक झेंडे यांची पोलिस उपायुक्त चौकशी करणार म्हणे. झेंडे सज्ञान आहेत, कायदेशीर आधारावर स्वत:च्या रिस्कवर online गेम खेळत होते. यात चूक काय? यापेक्षा दर महिन्याला वरिष्ठ अधिकार्यांसाठी लाखो रुपयांची वसुली करणार्यांची चौकशी करा. #Dream11 #punenews
15
46
471
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
#पुणे #पुरुषोत्तम करंडकासाठी एकही महाविद्यालयाची एकांकिका लायक नाही.त्यामुळे यावर्षी करंडक कोणालाही न देण्याचा निर्णय. सर्वोत्तम अभिनय, दिग्दर्शक, वाचिक अभिनय हे पारितोषिक दिले गेले नाही. पुरुषोत्तमच्या ���तिहासात प्रथमच असे झाले आहे. आज पुरुषोत्तमची अंतिम फेरी झाली #म #मराठी
22
32
469
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#PunePorsche #पुणे: आमदार सुनील टिंगरे यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याने ३५३ चा गुन्हा दाखल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची पोलिसांकडे तक्रार #pune #punenews
0
48
454
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
#पुणे: BJमेडिकल काॅलेजमधील विद्यार्थी #neet साठी लिफ्ट फाॅर अफलिफ्टमेंट LFU संस्था चालवतात,त्यातून आदिवासी विद्यार्थ्यांसा़ठी नीटची मोफत तयारी करून घेतात.यंदा १०विद्यार्थी DR होणार.मेळघाटातील 'उलगुलान' बॅच मधील अरुण अट्टामी हा गोंड आदिवासी मुलगा DR होणार #म #मराठी @MarathiRojgar
8
54
447
@brizpatil
Brijmohan Patil
3 years
धुक्यात हरवलेली #पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत #म #मराठी
Tweet media one
2
27
439
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#पुणे शास्त्री रस्ता या काकांचे म्हणने आहे, त्यांची गाडी पार्किंगमध्ये उभी केली आहे.रस्त्यात नाही. काय करायचे ते करा MH 12 GD 6798 दुचाकीची नोंद द्यावी @PuneCityTraffic @PuneCityPolice
Tweet media one
62
69
437
@brizpatil
Brijmohan Patil
11 months
#पुणे #वाघोली I V सोसायटीकडे जाणारा रस्ता जागा मालकाने उखडून काढण्याचा प्रयत्न केला.त्यास रहिवास्यांनी विरोध केल्याने रस्त्यात खिळे टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार.या भागात १५ ते २०हजार लोक रहातात. वाघोलीत भयंकर स्थिती असून अनेक ठिकाणी रस्ता नाही, पाणी नाही #pune #punenews
53
127
428
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
#सुषमा_अंधारे यांनी कर्मकांडांवर टीका नक्कीच करावी.पण हे बोलताना विनाकारण वारकरी संप्रदायावर घसरण्याची गरज नव्हती.तुमच्या बोलण्याला टाळ्या मिळत आहेत म्हणून काही बडबड करू नये.समाजाला जातीवाद,कर्मकांडातून बाहेर काढण्याची मोठी संत परंपरा महाराष्ट्रात आहे हे ध्यानात घ्यावे #म #मराठी
17
30
419
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
#तानाजीसावंत यांचा सुधारित दौरा हसावे की रडावे अशी स्थिती आहे. दोन दिवस राखीव ठेवले पण आरोग्य विभागाची बैठक घ्यावी वाटली नाही मंत्रीमहोदयांना. असे अकार्यक्षम मंत्री राज्याला लाभले. @mieknathshinde काय लोक निवडले तुम्ही. यांना मतदारसंघातसुद्धा जावे वाटत नाही #म #मराठी #पुणे
Tweet media one
33
62
418
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
#हर__हर_महादेव चित्रपटाबाबत आक्षेप आहे तर राष्ट्रवादीने कोर्टात जावे, तेथून सत्य समोर आणावे, बंदी आणावी. सामान्य नागरिकांना धमक्या ,शिव्या कसल्या देता. लोकशाहीवादी पुरोगामी पक्ष आहे ना तुमचा #म #मराठी
17
53
416
@brizpatil
Brijmohan Patil
2 months
#पुणे शहरात मुसळधार पावसामुळे पाणी तुंबले. प्रशासन त्याची कारणे शोधत आहे त्यामध्ये पावसाळी गटारांमध्ये थेट OFC केबल टाकल्याचा प्रकार समोर येत आहे. केबल माफीयांनी हे शहर चोकअप करण्यास मोठा हातभार लावला आता या केबल कापायचे काम सुरू झाले आहे #punenews #pune
46
101
418
@brizpatil
Brijmohan Patil
8 months
#पुणे काशीबाई नवले इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बार्टीची परीक्षा सुरू आहे. पण पेपर फुटला असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे त्यामुळे आंदोलनही सुरू आहे. घटनास्थळी पोलिस आले आहेत #pune #punenews
Tweet media one
Tweet media two
12
144
414
@brizpatil
Brijmohan Patil
11 months
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीची ३०तास २५ मिनिटांनी सांगता गेल्यावर्षी पेक्षा ३५मिनिटे लवकर #गणपतीविसर्जन संपले यंदाच्या वर्षा लक्ष्मी रस्त्यावरून २९२, केळकर रस्ता ७६, कुमठेकर रस्ता ६०, टिळक रस्त्यावरून २९६ मंडळ टिळक चौकातून मार्गस्थ झाले. बाप्पाचे भक्त बघा🤣 #पुणे #गणेशोत्सव #pune
48
53
404
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
राजकीय सभांना पैसे देऊन आणलेले लोक आणि उत्साहाने आलेले लोक यातील फरक लगेच कळतो. #शिवसेना, #मनसे यांना अजून पैसे देऊन लोक आणायची वाईट वेळ आली नाही.#भाजप मध्ये भाडोत्री लोक आणायचे प्रमाण हळूहळू वाढतय. काँग्रेस-राष्ट्रवादीत शक्तिप्रदर्शनाच्या नावाखाली वाईट सवय लागली. #म #मराठी १/२
Tweet media one
13
47
404
@brizpatil
Brijmohan Patil
3 years
#पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही असली कारवाई थांबवली पाहिजे. लाॅकडाऊनमुळे लोक देशोधडीला लागत आहेत, काही जण कसे तरी कष्ट करून स्वाभिमानाने जगायचा प्रयत्न करत असताना कारवाई केली जात आहे. मोठ्यांच्या अतिक्रमणांना अभय आणि गरिबांना ओरबडले जात आहे. @mohol_murlidhar थांबवा हे #म
Tweet media one
25
82
398
@brizpatil
Brijmohan Patil
1 year
आता माझी फक्त एकच इच्छा आहे @AjitPawarSpeaks दादांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपूर्ण गणवेशात बघायचे आहे. एव‌ढे झाले की डोळ्याचे पारणे फिटले @PawarSpeaks @supriya_sule @Dev_Fadnavis #maharashtrapoliticalcrisis #ajitpawar #Rss
10
53
401
@brizpatil
Brijmohan Patil
2 months
#पुणे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ शंकर महाराज मठात आलेले असताना भाजपच्या दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी #pune #punenews
30
77
404
@brizpatil
Brijmohan Patil
7 months
#पुणे #मनोजजरांगेपाटील यांचे संचेती चौकात स्वागत मराठा समाजाची अलोट गर्दी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा #pune #punenews
0
77
391
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#पुणे फर्स्ट टाइम वोटरला आला बोगस मतदानाचा अनुभव. कोथरूड सारख्या भागात बोगस मतदान होत आहेत काय कराव … #pune #PuneLokSabha #punenews #LokSabhaElection2024
15
129
387
@brizpatil
Brijmohan Patil
9 months
#पुणे: 'दो धागे श्रीराम के लिए' या कार्यक्रमाला स्मृती इराणी 6.15च्या सुमारास पोहोचल्या पण कार्यक्रमाच्या ठिकाणी अतिशय कमी गर्दी होती.मुंबईचा नियोजित दौरा असल्याचे कारण सांगून ते ऐकून निघून गेल्या.इराणी गेल्यानंतर देखील ही कार्यक्रमात अतिशय सुरळक लोकांची उपस्थिती होती #pune
24
82
383
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#PunePorsche एक फोन येतो, लाखो रुपये घेतलेे जातात आणि अगदी सराईतपणे डाॅ. अजय तावरे आणि डाॅ. श्रीहरी हाळनोर या दोन महाभागांनी रक्ताचे नमूने बदलले. ससूनमध्ये हे घडले. इतक्या सहज हे झाले यावरून किती तरी प्रकरणात हे झालेल असेल . कोणाला काहीच खबर नाही. #पुणे #pune
5
63
380
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#PunePorsche विशाल अग्रवालची DR अजय तावरेंशी पुर्वीपासून ओळख असायची शक्यता नाही.अग्रवालच्या एका फोनवर तावरे थेट ब्लड सॅंपल बदलू शकत नाही.यासाठी वजनदार व्यक्तीनेच दबाव टाकून रक्त नमुनेत्यात बदल केला.त्यामुळे पोलिसांनी अग्रवाल तावरे फोन काॅल्सच्या पुढे जाऊन तपास केला पाहिजे #pune
4
81
375
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#पुणे अग्रवाल बिल्डरच्या पोराच्या पराक्रमामुळे उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांना पुण्यात पत्रकार परिषद घ्यावी लागली.अधिकाऱ्यांना भेटावे लागले.यातून सुधारणा होणार आहे की केवळ सारवासारवच होणार. कार्यपद्धती सुधरली पाहिजे अन्यथा परत अनधिकृत कारभार खटा खटा खटा खट सुरू होणार #pune
17
62
371
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
#पुणे: जंगली महाराज रोड छत्रपती संभाजी महाराज उद्यान समोरील गल्ल्यांमधील स्थिती #पुण्याचा_पाऊस #punerains #म #मराठी
Tweet media one
29
66
364
@brizpatil
Brijmohan Patil
15 days
#पुणे #सिंहगड रोड राजाराम पूल चौकातील उड्डाणपूल सुरू होण्याची नागरिकांना प्रतिक्षा महापालिकेला पाऊस थांबण्याची प्रतिक्षा ठेकेदारली डांबरचा शेवटचा कोट मारण्याची प्रतिक्षा आमदारांना उपमुख्यमंत्र्यांची उद्घाटनासाठी वेळ मिळण्याची प्रतिक्षा प्रतिक्षा संपेना कोंडी सुटेना #pune
8
47
369
@brizpatil
Brijmohan Patil
4 years
#MCQ परीक्षा घेणार ना मग विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिलीच पाहिजेत गृहीत धरून नियोजन केले जाणार असेल तर विद्यार्थ्यांना परीक्षा सोपी जाणार नाही उलट त्रास होईल. @samant_uday परीक्षा घेणार असे जाहीर केले, पण विषय संपला नाही #म #मराठी @SPPUSUofficial
26
82
357
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#पुणे टिळक चौक पाणी तुंबले आहे. केळकर रस्ता मनसेच्या जुन्या कार्यालयासमोरही तळे झाले आहे. @PMCPune आपत्ती व्यवस्थापन विभाग झोपलाय का ? काल पण शहर तुंबले होते #pune #PuneRains
39
71
361
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#PunePorsche ससून मॅनेज झालय ६ दिवस आधी ही शंका व्यक्त केली होती.ती खरी झाली. Dr अजय तावरे यांना अग्रवालच्या पोट्ट्याचा ब्लड रिपोर्टमध्ये गडबड करायला कोणी सांगितले? तावरेंचा गाॅडफादर कोण ? तावरेंना ससूनचे अधिक्षक व्हायचय त्यासाठी त्यांनी घोडचूक केली का? हे पुढे आले पाहिजे #pune
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
मोठ्यातला मोठा गुन्हेगार पुरावा मागे सोडून जातो.मग #पुणे पोलिस तर पोलिस आहेत त्यांनी बडे बाप की औलाद दारू पिलेली नाही हे कागदोपत्री सादर केले.पण CCTV चा पुरावा मागे सोडून स्वत :ला अडचणीत आणले. जर पोलिसांची चूक नसेल तर मग ससूनमध्ये रिपोर्ट मॅनेज केला का याचा तपास पाहिजे #pune
36
272
1K
13
97
360
@brizpatil
Brijmohan Patil
6 months
#पुणे #कोथरूड वनाज येथे कचऱ्याच्या लिचेटवरून गाड्या घसरून पडल्याने अनेक जण जखमी झालेले आहेत महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष स्मार्ट सिटी पुणे #पुणेतेथेकायउणे #pune #punenews
27
104
358
@brizpatil
Brijmohan Patil
2 months
#पुणे #आषाढीवारी लाल महाल मधील एक भारी क्षण जिजामातांचे दर्शन घेणारे महिला वारकरी. #pune #punenews
1
39
352
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कोझी बारवर मोठी कारवाई. बार सील केला #pune #punenews #punecase
50
55
349
@brizpatil
Brijmohan Patil
5 months
#पुणे महापालिकेचा कारभार टिळक स्मारक ते पेरू गेट रस्त्याचे ११ मार्चला डांबरीकरण महावितरण कंपनीला याच रस्त्यावर १५ मार्च रोजी रस्ते खोदाईची परवानगी २२ मार्च रोजी रस्ता खोदला ज्या रस्त्याला ३ वर्ष एक खड्डा पडला नाही पाहिजे तेथे ११दिवसात रस्ता खोदून टाकला. @PMCPune #pune #punenews
Tweet media one
57
98
349
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
#पुणेबंद मुळे स्कूल बस बंद असणार आहेत. तर शाळा सुरू आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवावे की नाही यावरून पालकांंमध्ये संभ्रम. सेफसाईड मुलांना शाळेत न पाठवणे योग्य राहिल. तसेच #पुणे का बंद आहे ? हे मुलांना कळले पाहिजे, याचे कारण मुलांना सांगा. #म #मराठी
28
26
340
@brizpatil
Brijmohan Patil
7 months
#पुणे छगन छगन छगन गाण्यावर मराठ्यांचा संचेती चौकात जल्लोष #मनोजजरांगेपाटील #मनोज_जरांगे_पाटील #pune #punenews
4
65
344
@brizpatil
Brijmohan Patil
3 years
बरोबर एका वर्षापूर्वी @rajeshtope11 हे सर्वांचे लाडके आरोग्यमंत्री होते. गळ्यातील ताईत झाले होते. पण आता सहानुभूतीचा कडेलोट झाला. #आरोग्यभरती तील गोंधळावर नियंत्रण ठेवले नाही किंवा मुद्दाम दूर्लक्ष केल्याने #टोपे_राजीनामा_द्या मोहिम सुरू झाली. अब्जावधीचा घोळ केलाय #म #मराठी
Tweet media one
8
139
333
@brizpatil
Brijmohan Patil
2 years
विद्यापीठ स्वायत्त आहेत, हे #नागपूर विद्यापीठाने #onlineexams चा निर्णय घेऊन दाखवून दिले.तत्वज्ञान झाडत न बसता प्रॅक्टिकल निर्णय घेतला.राज्यातील विद्यापीठांनी एका सेमिस्टर पुरता असा शहाणा निर्णय घेतला पाहिजे.#पुणे विद्यापीठात तर ६.५ लाख जणांची आॅफलाईन परीक्षा कशी होणार देव जाणे
186
325
313
@brizpatil
Brijmohan Patil
3 months
#PunePorsche अग्रवालांचा उद्योगी बारक्या घरी नाही तर रिमांड होम मध्ये जाणार. दोनांचा जीव घेऊनही अवघ्या १५तासात जामीन घेऊन घरी गेला होता,पण पुणेकरांच्या संतापामुळे सरकार ताळ्यावर आले,न्यायालयालाही डोळसपणे निर्णय घ्यावा लागला बाप पोलिस कोठडीत मुलगा रिमांड होममध्ये #pune #पुणे
8
57
333
@brizpatil
Brijmohan Patil
1 year
#पुणे #संभाजीनगर #शिवाई #EBus चा शांत प्रवास.ना खिडक्या ��ाजतात ना धक्के बसतात.निवांत प्रवास होत आहे बसस्टँडमधून बाहेर पडल्यावर बसने असा पिकअप घेतला की विमान रनवेवरून उड्डाण घेणार आहे @msrtcofficial फक्त एकच करा स्वच्छता ठेवा आणि मेंटेनन्स ठेवा.शिवाईची शिवशाही सारखी हालत करू नका
14
19
326
@brizpatil
Brijmohan Patil
1 month
#पुणे ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार बेवारस रुग्णांवर अर्धवट उपचार करून त्यांना निर्जनस्थळी सोडून दिले जाते. ड्रग्ज माफियाला सांभाळतात,अग्रवालचे रक्त बदलतात आणि गरीबाला हकलून देतात हे करण्याचे ठिकाण म्हणजे ससून रुग्णालय @Dev_Fadnavis @mieknathshinde बघताय ना #pune #punenews
18
145
333
@brizpatil
Brijmohan Patil
7 months
#पुणे भिमाकोरेगाव येथे #मनोजजरांगेपाटील यांचे मध्यरात्रीचे भाषण वढू येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन पाटील यांनी घेतले #pune #punenews #ManojJarangePatil
2
56
330