Adesh kolekar Profile Banner
Adesh kolekar Profile
Adesh kolekar

@adesh_dc_kolekr

2,317
Followers
3,815
Following
100
Media
36,680
Statuses

From the City of Legend 👑 | बारामतीकर | Anti-Fascist | शाहू-फुले-आंबेडकर | पुरोगामी हिंदू | Masters in Organic Chemistry | Perusing PhD

Baramati 🇮🇳
Joined October 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
2 years
पुरोगामी महाराष्ट्रात दिसणारे हे चित्र भयानक आहे. महाराष्ट्र वाट चुकत चाललाय.
Tweet media one
52
103
862
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
निवडणुकीच्या आधीच भाजपच्या तीन जागा ओढून आणल्या. साहेबांनी भाकर फिरवलीय 🔥
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
79
104
2K
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
या ओपिनियन पोल मध्ये जास्तीत जास्त 10-15% चा फरक असेल. सर्व न्यूज चॅनेल व वार्तापत्रांचे कल MVA कडे आहेत 🔥
Tweet media one
220
200
2K
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
साहेबानी पश्चिम महाराष्ट्राचा एक्का हातात घेतलाय 🔥 3 लोकसभा अन 10 विधानसभा हलवण्याची ताकद आहे पाटलांकडे
Tweet media one
19
59
1K
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
लवकरच राजेंची पण घरवापसी होतेय वस्ताद आता आखाड्यात उतरलाय 🔥
Tweet media one
5
56
1K
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
धंगेकर + मेधा कुलकर्णी 🔥 पुणे लोकसभा
Tweet media one
5
46
839
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
ठाकरे उभे राहिले तरी एवढी गर्दी जमते
Tweet media one
10
55
700
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
ही आहे शिक्षित लोकांची गर्दी स्टॅलिन आणि राहुल गांधींची तामिळनाडू मधील भव्य सभा
Tweet media one
6
47
662
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
1 year
Elvish Yadav च्या हाताने आरती 🤦🤦 एवढे वाईट दिवस आले महाराष्ट्रावर 😪
Tweet media one
17
85
579
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
Long weekend मुळे अख्खा पुणे खाली झालाय सगळे गेले बाहेर गावाला किंवा फिरायला 😂 भाजपाची लोक मतदान करायला पण थांबत नाहीत उलट कॉँग्रेस चा voter बेस मतदानासाठी उत्सुक आहे. मुरली अण्णा आप तो गयो 🥱
28
45
535
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
या पांढर्‍या टोप्याच साहेबांची खरी ओळख आहेत. सुरवातीपासून सुप्रिया ताईना विरोधात मतदान करणारे थोपटे आत्ता साहेबांसोबत. #भोर #baramati #LokSabhaElections2024
Tweet media one
7
24
502
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
1 year
भावा तुला जर अधिकारी होय च असेल तर तुला पुरोगामी समाजसुधारक च वाचावे लागतील. गोडसे सावरकर वाचून काय फायदा नाही होणार MPSC त्यांच्या वर प्रश्न नाही विचारणार कधी
@Kailassuryawan
||स्वतः कैलास सुर्यवंशी||
1 year
आपली छोटी अभ्यासिका!!!
Tweet media one
99
35
902
47
34
486
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
Spoiler Alert 🔥 #सातारा #लोकसभा
Tweet media one
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
निवडणुकीच्या आधीच भाजपच्या तीन जागा ओढून आणल्या. साहेबांनी भाकर फिरवलीय 🔥
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
79
104
2K
6
33
483
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
असल्या उपर्‍यामुळे मुंबई पुण्यात भाजप फोफावलय. पहिला ह्याना लाथा घालून बाहेर हकालल पाहिजे @radhika_bajaj
Tweet media one
19
91
461
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
पुण्याची सीट पन ग��ली हातातून. भाजपातूनच विरोध
Tweet media one
1
40
447
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
5 months
वायकर अन मोठ्या किर्तीकरांनी मशाल जोरात पेटवली अशी चर्चा चाललीय 😂
3
24
437
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@thatPunekar मोदींच्या सभेला पण एवढी गर्दी नसते राजीनामा द्यायला सांगतो का मग आता 😂
6
21
368
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@MonsterShree Direct बोल ना शिक्षित तरुण भाजपला कोलत्यात
6
27
359
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
1 year
एवढ्या खालच्या थरावर जाऊ नका
Tweet media one
@mangeshspa
मंगेश 🚩🇮🇳🕉️
1 year
हातापायाच्या काड्या, छातीच्या पत्रावळ्या, गालाचे द्रोण! . . ओळखा कोण? 😂😂 @SThokya44871 @angarajkarna @Being_Puneri @azadbharat321 @BalasahebL62103 @BhauGangOffice_
84
32
267
22
37
329
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
विश्वजीत कदम अन्‌ विशाल पाटील दोघे लोकसभेनंतर भाजपात जाणारेत. बारकं पोरग पण सांगेन. आता जो उमेदवार ठरलाय आघाडीचा त्याचा प्रचार करा नीट
11
24
263
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
2 years
आजच्या भाषणातील सर्वात Energetic वाक्य सत्ता आल्यावर एकालाही सोडणार नाही सर्वांचे जेल भरो घेणार🔥 -आदित्य ठाकरे
0
29
227
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
1 year
'मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बना लेना, मैं समुंदर हूं, लौट कर वापस आउंगा' Le' समुंदर In नागपूर 👇👇
Tweet media one
4
27
213
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
Who is Dhangekar ??? पुणे लोकसभा 🔥
Tweet media one
0
15
198
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@HadkulaTiger1 कोणत्या हिंदू धर्मात आहे तू आमच्या कडे नवरात्री ऑक्टोबर मधे असते
4
14
189
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
भक्तांना दाखवा हे. भाजपचे कारनामे
Tweet media one
1
27
182
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
@Manoj93Rane तिकडे देशाचा पंतप्रधान ग्रामपंचायती च्या इलेक्शन ला यायचा राहिलाय फक्त 😂 नुसता सभा घेत सुटल्यात
3
20
154
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
भाजप मतदारांनी घड्याळाचे बटण न दाबल्यामुळे अजित पवार समर्थक आता पंजा,तुतारी, मशाली चे बटण जोरात दाबनार आहेत. लावा ताकद🔥
0
16
146
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
1 year
नवा एक्का बाहेर काढण्याची वेळ आलीय 🎯 @YSPawarSpeaks
Tweet media one
2
14
146
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@jogalshailaja दुसर्‍यांच्या खाजगी आयुष्यावर बोलण्यापेक्षा स्वतः काय दिवे लावलेत ते बघ.
4
12
144
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
@WaghamareVikas लका तुझ्या पोस्ट्स मुळे तिकडे राम सातपुते निवडणुकी आधीच हरलाय 😂
2
8
135
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@BhatkhalkarA तुम्ही जन्माला आला ह्यात पण मोदी मॅजिक
5
11
132
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@100rbhoyar जो बायको ला सोडू शकतो तो जनतेला काय सांभाळणार
3
16
132
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
झिरवळसाहेब तुतारी चा प्रचार करत आहेत दिंडोरी ची जागा फिक्स 💯
Tweet media one
0
7
132
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
@theWolvosaga तू रणजित निंबाळकर जिंकत आहे म्हणाला तेव्हाच समजल किती बुद्धीचा अन तुझा काय संबंध नाही 😂
4
3
129
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
MVA Candidates in Mumbai 1. Anil Desai 2. Arvind Sawant 3. Varsha Gaikwad 4. Sanjay Dina Patil 5. Amol Kirtikar 6. Bhushan Patil सगळे मराठी ... मुंबई कोणाची ? Pass it On 👉
2
41
118
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
1 year
ह्याला कोणी तरी सांगा मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार हा शरदराव पवारांच्या हस्ते भेटणारय
@tushar_speaks
Tushar Narawade
1 year
शरद पवारांना मानाचा " लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार" कधी मिळाला आहे का ?
8
1
15
6
14
118
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
@rajababu0904 पवार NDA मधे गेले तर पहिला तुला माझ्या सतरंज्या उचलायला ठेवणार. गपगुमान चाकरी करत बसायची मग NCP च्या कार्यकर्त्यांची
1
13
116
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
2 years
आपण फक्त मजा घेयची
Tweet media one
5
16
105
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
पुण्यात आज पाऊस झाला अन पुणे तुंबल. मोहोळकरांना 20k चा तरी फटका बसत असतो आजच्या पावसामुळे
0
13
107
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
ह्यांना अजून महिनाभर बारामतीतच ठेवा सुप्रिया ताईंच लीड 1 लाखाने वाढेल अजून
0
7
110
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
ही बाई गेल्या वर्षी दादांना शिव्या घालत होती. आता सतरंज्या उचलतेय बारामतीच्या 😂😂
@shivanigokhale
SHIVANI GOKHALE 🚩
8 months
"म्हा#तारा बैल निवडून द्यायचा नसतो" अशी टिपण्णी कोणी केली होती? १९९९ च्या निवडणुका. भोरची सभा काही आठवतंय का ? आज शरद पवारांनी अनंतराव थोपटेंची भेट घेतल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत. नियतीचा फेरा अजब असतो. तिकडे राहुल गांधीच्या 20 व्या लॉन्चिंगची तयारी सुरू आहे आणि इकडे
Tweet media one
79
146
854
0
7
104
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@joglekarsaurabh Beef Export करणार्‍या कंपनी कडून बॉन्ड्स घेताना मेंदू झोपला होता काय मग
1
7
106
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
"PAWAR" is "POWER"
Tweet media one
0
5
102
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@thatPunekar म्हणजे फडणवीस गडकरी बावनकुळे बिनकामाचे बैल आहेत का
3
4
99
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
पुण्यात भाजपाकडूनच दगाफटका झालाय. माजी आमदार नगरसेवक, आमदार अन अजितदादांच्या नेत्यांनी सपशेल पंजा चालवलाय, अशी चर्चा चालूय कोथरूडमध्ये.
0
9
99
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@joglekarsaurabh आम्ही हिंदू आहोत तुमच्या सारखे चुतिया नाही
0
10
99
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
5 months
@rubabdarmanase तुझा बाप बिहारी होता काय ?
2
1
96
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
5 months
प्रविण चौगुले स्वर्गातून ह्याना शिव्या घालत असेल
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
5 years
प्रवीण चौगुले हा महाराष्ट्र सैनिक भाजप च्या भिकारड्या राजकारणाचा बळी ठरला महाराष्ट्र सैनिकांचे तळतळाट तुम्हाला लागल्या शिवाय राहणार नाहीत माझी सर्व सहकार्यांना विनंती आहे त्यांनी संयम बाळगावा
64
201
1K
0
15
91
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
5 months
@MonsterShree उद्या तुझे आईबाप पण असेच कोणाच्या तरी गाडीच्या खाली येतील
1
2
88
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
Tweet media one
0
7
87
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
भाजपाने 22 अरबपती बनाये , हम करोडो लखपती बनाएगे - राहुल गांधी 🔥 🔥
1
11
86
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
11 months
भावा तू Mpsc करतोस ,mpsc जाऊदे तुझा तलाठी चा स्कोर तरी 120+ आलाय का ? Career वर लक्ष दे आधी
@Kailassuryawan
||स्वतः कैलास सुर्यवंशी||
11 months
MPSC च्या तयारी करणाऱ्या मुलांना पैश्याच्या बॅगा कोण पाठवितो. ५-५ वर्षा पासून तयारी करणारे मुलांना राहण्यासाठी जेवणासाठी व्यवस्था करून देणारे हेच गज्याभाऊ सारखे आहेत. यांचा Narratives Set आहे, सरकार च्या विरोधात नविन मुलांना भडकून देणे. याचेच पैसे मिळतात..
Tweet media one
32
35
313
1
5
86
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. माझ्यासमोर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय होते.जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. नियतीने अशी वेळ कोणावरही आणू नये, असे वक्तव्य शिंदे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रविन्द्र वायकर यांनी केलय. वायकरांचा आजच पराभव झालाय
0
12
84
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
1 year
पुण्यातील भाजपचे कार्यकर्ते अजित दादा सांभाळतील -बावणकुळे.🤦
Tweet media one
5
6
82
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@shivanigokhale @JaiMaharashtraN @PrasadVKathe ह्या काठ्या च्या न्यूज बघाव्या लागतेत भक्तांना 😂काय दिवस आलेत
2
4
81
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
लोकसभेचा दुसरा टप्पा झाल्या पासून शेअर मार्केट कोसळत चाललंय. सेन्सेक्स आज 2% ने पडलाय. देशातल वातावरण बदलत चाललय. सरकार बदलायचे संकेत दिसायला लागलेत
0
6
79
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
5 months
@That_Pune_Guy मला नाही वाटत तुझा भाव 3 रुपये एवढा असेल
0
3
77
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
2 years
@shivanigokhale ताईला तिच्या सोसायटी मधले लोक ओळखत नाहीत . पण twitter वर बघा कुठपर्यंत रान हाकतायत
0
3
78
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@TUSHARKHARE14 म्हणून मग भाजपाचे काम करणार का?
1
1
78
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@Shrirekha27 ब्रिज भूषण ला घाबरून पँट ओली झाली होती तुमची
1
3
74
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
Bc हे कधी झाल 😂
Tweet media one
3
4
72
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
लगीन लोकाच अन नाचतय येड्या ... डोक्याच #बिनशर्तपाठिंबा
2
8
71
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
मी कर्‍हे काठचा विद्रोही ती कोथरूडची कुलकर्णी 💔 #2AMthoughts
3
6
70
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
@setoodh7 महायुती राज्यात 10 चा आकडा पण पार करत नाहीये
2
2
71
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
9 months
बघा मराठ्यांनो करा अजून मतदान भाजपला
@MeNarayanRane
Narayan Rane
9 months
मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय
1K
447
3K
0
12
69
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
2 years
@rubabdarmanase राज ठाकरे जिथे राहतात तिथे कोणाचा आमदार आहे बे
4
9
67
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
काल वायकरांनी पक्षप्रवेश केला तर हिला उकळ्या फुटत होत्या
0
4
66
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
खरा राम तुमच्या स्वतः मध्ये शोधण्याचा प्रयत्न करा 😊 मी तुम्ही आपण प्रत्येक जण राम आहोत.
0
10
69
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
राजसाहेबांचं भाषण बघून मोहोळकर मनातल्या मनात बोलत असतील कशाला ह्यांना बोलावलं पुण्यात 😂 भक्तांना चांगलीच चपराक लावली
1
4
69
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
भाषणाच्या सुरुवातीला - जातीपातीच्या धर्माच्या राजकारणात पडू नका विकासाला मत द्या शेवटी - सर्व हिंदूनी महायुती ला मतदान करा. 🤦🤦🤦
0
9
69
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
ज्यावेळी राजकारणात मोदींचं लोकांना नाव पण माहित नव्हतं, त्याआधी आम्ही हिंदुत्वाचा भगवा घेऊन भाजपच्या पुढे चालतोय. आजही त्यांच्या पुढेच आहोत - @OfficeofUT उद्धव ठाकरे.
0
5
65
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
@PrakashGade13 आता कडे कडेने नीघ तू गुजरात ला
0
4
67
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@Sbuttepatil_mns तुमच्या गळ्यात पट्टा बांधलाय भुंकत रहा फक्त
1
1
64
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@therobinhoodz ते काय मोदी फडणवीस नाहीत जिथे जाईल तिथे लोकांच्या शिव्या खायला
1
4
62
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
महायुतीचा उमेदवार कोण आहेत हे पाहू नका 45 जागेवर मोदीच उभा आहे असं समजा. अन पाडा सरसकट.. #लोकसभा2024
0
10
61
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
2 years
@Anurag_RC अन भारतीय जनता पक्षात जनताच नाही
6
6
61
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
2 years
हा आजचा फोटो आहे
Tweet media one
0
2
60
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
1 year
घ्या आता मग पुण्याचा पण गायपट्टा करायचा ठरवला काय
@jagdishmulikbjp
Jagdish Mulik
1 year
लवकरच पुण्यनगरीत… 🚩🚩🚩 आयोजक : जगदीश मुळीक फाऊंडेशन, पुणे #BageshwarDham #Darbar #Pune #पुणे
Tweet media one
405
152
1K
0
9
61
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
खासदार साहेब 🎯
Tweet media one
0
2
63
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@Sonalimumbai1 IT PARK पवार साहेबांनी नाही बनवल तर काय मग बावनकुळे नी बनवल का फडणवीस ने
3
5
62
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
2 years
@ramraje_shinde हे Tweet करताना ह्यांचे हात थरथर कापत असतील😂
2
1
58
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
@shivanigokhale @TMCaTweetAway तू घरातल टॉयलेट साफ कर आधी हार्पिकने
3
2
61
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
इंदापूरचे पाटील अन पुरंदरचे बापू आज तटस्थ राहिले होते वाट्त. अन्‌ खडकवासल्याने पण तुतारी जोरात फुंकलीय.
0
10
59
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
1 year
आम्हा बारामतीकरांच राजकारण न्हाय कळायच गड्या तुम्हाला येत्या काळात हे चौघे लवकरच सगळया पक्षांना पुरून उरणार आहेत
Tweet media one
0
4
57
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@SunainaHoley @PawarSpeaks तिकडे रामदास तडस ने स्वताच्या सुनेवर अत्याचार केला ते नाही दिसत हिला
1
0
59
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@The_NikhilB तुमच्या सावरकरांची तुलना करा की मग मोदींशी कोणी अडवलंय
1
3
59
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
उरलेल्या माझ्या तमाम बांधवानो
3
3
58
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
बागेश्वर बाबा झोपला काय इथं पुण्यात एवढे सारे पैशे उधळून कार्यक्रम ठेवलेला काय फायदा झाला मोठा भक्त जगदीश मुळीक ला Ticket च भेटल नाय 😮‍💨
0
7
58
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
ह्या भाऊंना Beef export करणार्‍या कंपनी कडून बॉन्ड्स घेताना काय प्रॉब्लेम नाही
@Core_punekar
मी भारतीय
7 months
दुकानाचे नाव जय शंकर चहा शेजारी शंकर महाराज यांचे चित्र स्कॅन केल्यावर नाव आले मुहम्मद अनिस माहितीसाठी
80
85
567
0
6
57
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
ह्याच्या लॉजिकने सरकारी शाळांमध्ये किमान 30 कोटी लोक शिकलेत त्यांची कुटुंब धरली तर 100 कोटी लोकांनी कॉंग्रेस ला मतदान केल पाहिजे
@Core_punekar
मी भारतीय
6 months
पुणे PCMC मेट्रो मधून रोज प्रवास करणारी लाखभर लोक आहेत. ते आणि त्यांचे कुटुंब यांची किमान दोन तीन लाख मते महायुतीला जाणारच
62
35
460
2
4
56
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
2 years
महाराष्ट्रात, पुणे जिल्ह्यात बारामतीत नव्हे तर काटेवाडी सारख्या दुर्गम दुष्काळी गावात जन्मलेला अगदी साध्या शेतकरी कुटुंबातला तरुण एक राष्ट्रीय पक्ष काय स्थापन करतो, अगदी 7 राष्ट्रीय पक्षांमध्ये स्थान निर्माण करतो, महाराष्ट्राला represent करणारा तेवढाच एक राष्ट्रीय पक्ष होता.
1
5
53
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
He is the future of india Mr. GANDHI 🔥
Tweet media one
0
3
55
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
माफ करा दादा याच समर्थन नाही होऊ शकत
Tweet media one
1
5
51
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
मोदींच्या सभेत पवार साहेबांचे नाव झाकाव लागतय ह्यांना 😂
Tweet media one
0
7
50
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
8 months
फॅसिझम विरोधात समतेचा बाहू..!! पुरोगामी कोल्हापुरातून छत्रपती शाहू..!!
Tweet media one
0
6
52
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@Shrirekha27 उरलेले कार्यकर्ते पण पाठिंब्या नंतर सोडून गेले तू एकटाच राहिलाय वाटतं आता 😂
0
1
52
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
1 year
@Sonalimumbai1 ह्याच सुशिक्षित हिंदू स्त्रियांनी धंगेकरांना निवडून आणलय
0
6
50
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
भाजपला 200+ पार करताना पण घाम फुटणारे
Tweet media one
2
12
49
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
6 months
अरे नारायण राणे च्या सभा घ्यायला लागतात तुम्हाला लाज वाटू द्या काय होता तुम्ही an काय झाला
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
6 months
व्यासपीठ कोणतंही असो त्याने कुठलाही फरक पडत नाही. कारण ही व्यक्ती फक्त महाराष्ट्रहित आणि महाराष्ट्र प्रेम ह्यावरचं बोलते... ❤️ #राजसाहेब
Tweet media one
118
46
510
0
4
52
@adesh_dc_kolekr
Adesh kolekar
7 months
@dhokle_patil भावा तुझ knowledge बघून तुझा इतिहासाचा मास्तर आत्महत्या करेल लका
3
1
50