मनोज जरांगे मोदींविषयी जे बोलला त्यावरून एक स्पष्ट आहे कि टार्गेट फक्त BJP आहे.
जरांगेला फक्त पब्लिसिटी हवी आहे आणि काहीतरी करून BJP ला बदनाम करायचं आणि लोकांना भडकवायचं हा एकच अजेंडा वाकड्याने त्याला दिलाय. त्याला मराठा आरक्षणात अजिबात रस नाही फक्त त्रास द्यायचाय.
#बांडगुळ