Amruta Khanvilkar
7 years
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी,एवढ्या जगात माय मानतो मराठी,”
मायबोली मराठी भाषेचा नेहमीच अभिमान आहे..
मराठी संस्कृती आणि मराठी भाषेच्या प्रेमामुळे आजपर्यंत जे मिळालंय ते मराठीतुन मिळाले..#अभिजातमराठी