After watching Jeson Roy getting out we realise how it is difficult to be aggressive and be consistent as well in Test match cricket. That’s why
@virendersehwag
was so special 🏏
गावाकडे लोक क्रिकेटच्या खेळावर कसे प्रेम करतात आणि सचिन तेंडुलकरकडे प्रेरणेचा स्त्रोत म्हणून कसे बघतात असा ‘तेंडल्या’ नावाचा सिनेमा 5मे 2023 रोजी सिनेमागृहात झळकणार आहे. तुम्हां सर्वांच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे
#ApalyaMatitalaCinema
#Cricket
#SachinTendulkar
#MarathiCinema
रस्ते एका पावसानंतर उखडतात ह्याचाअर्थ एकच आहे कि रस्ते बनवताना कच्चामाल आणि योग्य प्रक्रिया पाळली जात नाही पावसाचा आणि रस्ते खराब होण्याचा काहीही संबंध नाहीये. खूप निधी खर्च करून असे होते ह्याचे कारण स्पष्ट आहे कि पक्ष कोणताही असला तरी रस्ते तयार करताना भष्टाचार होतोच
#CORRUPTION
होय आपण आज कष्टाने चमत्कार घडवता येतो ह्याचा अनुभव घेतला... काय भन्नाट कसोटी सामना झाला आणि किती अडचणींना तोंड देत भारतीय संघाने सामना ड्रॉ केला. राहुल द्रविडला वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा जणू भारतीय संघाने दिल्या
#HBDRahulDravid
#indvsausTestmatch
@ajinkyarahane88
@ImRo45
गेल्याआठवड्यात महाराष्ट्र शाहीर हा शाहीर साबळेंच्या जीवनावर सुंदर सिनेमा आणि ह्या आठवड्यात ५राज्य१ राष्ट्रीय पुरस्कार विजेता तेंडल्या सिनेमा रिलीज झाला.2सिनेमांना बघितलेल्या प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला पण नेते मंडळी आपल्या लोकांना पाठिंबा देताना दिसत नाहीत हे दुर्दैव आहे.
दुर्दैव... महाराष्ट्रात "केरला स्टोरी" या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने "महाराष्ट्र शाहीर" प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?
सुनील मनोहर गावसकर बस नाम ही काफी है .१० जुलै म्हणजे सरांचा आज वाढदिवस पण सुनील सर चक्क ७० वर्षाचे झालेत ह्या अफवेवर आमचा विश्वास नाही कसे शक्य आहे अजून सरांचा उत्साह तंदुरुस्ती आणि रुबाब बघितला कि कसे विश्वास ठेवणार तुम्ही ७० वर्षांचे झालात .तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
आपल्या सर्वांच्या लाडक्या पु ल देशपांडे ह्यांचा आज वाढदिवस... निखळ विनोदाने आपले आयुष्य त्यांनी समृद्ध केले ... म्हणून त्यांची आठवण त्यांच्या विचारांचा T Shirt घालून साजरा करतोय
@bhogleharsha
#HappyBirthDayPuLa
🙌
what a knock
@ImRo45
🙌 तुझ्या ह्या स्पर्धेतील सलग तिसऱ्या आणि एकूण ५व्या शतकानंतर प्रेस बॉक्स मध्ये चर्चा आहे कि आजची प्रेस कॉन्फरेन्स मराठीत होणार कि काय 😎😇
प्रचंड उत्साह जाणवतो आहे कारण पहिल्यांदा मला TV कॉमेंटरी करायची संधी मिळणार आहे ... होय संदीप पाटील + चंद्रकांत पंडित आणि अमोल मुझुमदार बरोबर मी आज चक्क
@starpravah
वर
@IPL
अंतिम सामन्याची कॉमेंटरी करणार आहे ... तुमच्या शुभेच्छांची नितांत गरज आहे. ६ वाजता स्टार प्रवाह लावा
बहुतांशी मराठी TV news channels च्या background ला virus फीरताना सतत दाखवत आहेत. मान्य आहे की परिस्थिती गंभीर आहे पण हा प्रकार म्हणजे ICU मधे ठेवलेल्या patiënt ला सनई एेवजी सारंगी एेकवल्याचा नाही का वाटत?🤔🤦♂️
Rough waters are the truest test of leadership... today our city is imploding, and am distressed that our
#Pune
has no leader, no leader who will stand up, take responsibility and lead us out of this crisis.
Both the politicians, and the administration have failed the citizens
Eye opening article in today’s Sakal newspaper. This is open secret that local politicians arm twist small&medium scale industries.
@PawarSpeaks
@CMOMaharashtra
plz act immediately bcoz if this continues then no one can save our Maharashtra
@AUThackeray
काय कमाल आहे बघा ... जेंव्हा विकेट आव्हानात्मक असते आणि परिस्थिती गंभीर असते... बाकीचे फलंदाज अडखळतात तेंव्हा
@ajinkyarahane88
अफलातून खेळी करतो . खूप स्मरणात राहणार आहे हि अजिंक्यची इनिंग.
#WTCFinal2023