Ashwini Satav-Doke Profile Banner
Ashwini Satav-Doke Profile
Ashwini Satav-Doke

@SatavDoke

3,340
Followers
566
Following
367
Media
1,086
Statuses

I m a professional journalist, take stands on social political issues and a humane at the core.

Pune, India
Joined February 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
9 months
जेव्हा पुण्यातले भाजपवाले म्हणतात सभा उधळून लावणार तेव्हा आम्ही फक्त असं गोड हसतो... सभा तर होणारचं...! #निर्भयबनो #आम्हीसंवादी #संविधान @waglenikhil
Tweet media one
43
114
2K
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
9 months
सांगितलं होतं, सभा तर होणारचं...!
41
78
1K
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
आम्हां घरी धन शब्दाचीं रत्नें । शब्दाचीं शस्त्रें यत्न करूं ॥१॥ शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥ तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव । शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥ #हमबोलेंगे #सवालपुछेगें #तुक्कोबा
Tweet media one
81
53
1K
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
राज्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी गणपती दर्शनाचा जंगी कार्यक्रम ठेवलाय. यामध्ये कोणतीही बैठक, अथवा पुण्याच्या प्रश्नांवर चर्चा नाही. फक्त आणि फक्त बाप्पा. ते बाप्पाला कानात सांगणार समस्या सोडव, अन समस्या सुटणार. @ashish_jadhao @BForBhakti
78
97
1K
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
चांदणी चौकाच काम पूर्ण झाल्यावर ट्राफिक 'जॅम'मध्ये अडकणार नाही, ही अंधश्रध्दा होती अध्यक्ष महोदय. आता तर, चांदणी चौकात प्रवासी 'जंतरमंतर' आणि 'भूलभुल्लैया' दोन्हीचा ही अनुभव घेत 'रिंगा-रिंगा' करतात... या पार्श्वभूमीवर राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परत आपल्या
64
93
882
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
8 months
व्यंगचित्रकाराचे व्यंगचित्र... @RajThackeray
Tweet media one
31
114
862
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
9 months
खासदार लग्न, बारसं, मयती, दशक्रियेला येतो का नाही यावरुन त्याच्या कामाचं मूल्यमापन करायचं का सभागृहात तो काय भूमिका मांडतो, कोणासाठी भांडतो यावरून त्याच मूल्यमापन करायचं.. हे आता तरी मतदारांनी ठरवावं.... पटलं तर ऐका....!
7
106
846
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
11 months
क्रांतीबा..... आजपासून 133 वर्षांपूर्वी 28 नोव्हेंबरला तुम्ही देह ठेवला...त्याआधी आजारपणात मृत्यूपत्र लिहून ठेवलं... तुमचं शव दहन न करता ते गंज पेठेतल्या घरात म्हणजेच फुलेवाड्यातच मिठात घालून पुराव, ही अंतिम इच्छा त्यात लिहून ठेवली.... इतकचं नाही तर त्यासाठी खड्डाही खोदुन
Tweet media one
28
103
633
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
11 months
ट्रेन क्रमांक 12130 आझाद हिंद एक्सप्रेस जिसका नागपूर जंक्शन आने का समय 15.55 मिनिट था, वह सर्फ साडेतीन घंटे देरी से पोहची । इस लिए रेल मंत्रालय के आभार। साडेतीन घंटे देर ये कोई जादा समय नहीं है। @PiyushGoyal @raosahebdanve @irtc सही है ना?
60
68
601
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
गणपतीचे कान सुपा ऐवढे मोठे का असतात हे विसर्जन मिरवणुकीत समजत.....बाकी टिळक रोडला राहणाऱ्या लोकांच्या सहनशक्तीला मानाचा मुजरा....त्रिवार वंदन, कडक सॅल्युट...टिळक रोडवर राहणाऱ्या लोकांचे कानही सुपा ऐवढेचं मोठाले आहेत का असा प्रश्नही पडतो.... असो.... #आव्वाजवाढवडीजेतुला
66
23
592
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीला आज खासदार शरद पवार यांची उपस्थिती होती. पवारांची पावणेदोन तास उपस्थित हा सुखद धक्का आणि आश्चर्य असल्याची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया...
17
30
480
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
मी आता मेट्रो मध्ये लवकरच मटण महोत्सव घेणार आहे.... @brizpatil @BForBhakti @ashish_jadhao @Advait_Mehta तुम्ही येणार का? मेट्रो जर याच कारणांसाठी सुरु करायची होती, तर आम्ही का टॅक्स द्यायचा....? चेष्टा लावली राव.... @PMCPune @pcmcindiagovin
64
66
455
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
सर🙏 #नामदेवजाधव #मराठाआरक्षण #महाराष्ट्राचराजकारण
11
104
436
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
5 years
एन्काऊंटर हा कायदेशीर मार्ग नाही, पळवाट आहे. याने मूळ प्रश्न सुटणार नाही. उगाच पोलिसांचे कौतुक नको. त्यांनी कसलेही धाडस केलेलं नाही. सोप्पी पळवाट शोधलीये. आपले लोक मूर्ख आणि अल्पसंतुष्ट आहेत....
47
48
385
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
काही साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा... #विश्वगुरु #मंगेशपाडगावकर #घरातलाराजा #नौटंकी #म_मराठी
Tweet media one
5
71
310
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या येणेरे गावातला हा व्हिडीओ... अशा पद्धतीने सुद्धा गणपती विसर्जन होऊ शकत...हे या गावकऱ्यांनी दाखवून दिलयं.... कौतुक करायलाचं हवयं...! याच अनुकरण करता येणं अवघड आहे की अश्यक्य? #गणेशविसर्जन #नोडीजे #टाळमृदुंग @MaheshZagade07 @brizpatil
6
50
289
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
तर, आज रविवार.... गेली तीन दिवस बेक्कार व्हायरल इन्फेक्शन आहे....जिभेला कसलीच चव समजत नाही....औषध घेतली तरी जिभेची चव काही परत येईना...मग त्यावर वाफाळत अळणी आणि रटरट उकळलेला झणझणीत तांबडा रस्सा यासारखं रामबाण औषध नाही.. पण, अस्मादिक पूर्ण झोपून असल्यानं मटण आणायला जाणार कोण हा
Tweet media one
11
10
290
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
एका मंत्र्याच्या आणि एका आमदाराच्या मानधानात किती जणांचे पगार करता येतील....? #अजितपवार #खासगीकरण #सरकारीनोकरी #नोकरभरती #कंत्राटीभरती #महाराष्ट्राचंराजकारण
13
59
269
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
3 years
काही फोटोंना कॅप्शनची आवश्यकता नसते.... @AmolKavitkar @RajThackeray
Tweet media one
2
11
266
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
कोणतही आंदोलन हिंसक मार्गाकडे गेलं, की ते मोडीत काढणं अधिक सोप्प होतं.... जाट, गुर्जर, पाटीदार आंदोलनात काय झालं आठवा.... हिंसक मार्ग हा आंदोलनाच्या यशासाठी घातक असतो...तेव्हा हे आंदोलन हिंसक होणार नाही, भरकटणार नाही याची काळजी घ्यायला हवी... #मराठाआरक्षण #मनोजजरांगे
8
40
231
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
9 months
निर्भय बनोची सभा ही राष्ट्र सेवा दलाच्या प्रांगणात होतीये. सेवा दल हे आमचं घर आहे. आमच्या आज्जाने, बापाने आणि आम्हीही सेवा दलाच्या आमच्या घराची बांधणी केली, ते वाढवलं आणि वाढवतोय. तेव्हा भाजपवाल्यांनो आमच्या घरात घुसण्याआधी शंभरदा विचार करा. #निर्भयबनो #संविधान #आम्हीसंवादी
1
27
222
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
9 months
आज मटणवाराच्या दिवशी मत्स्यावतार झाला, थेट समुद्रातून ताटात अन लगेचचं पोटात असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.… #मटणवार #वश्याट #मत्स्यावतार #सुरमई #फुडपॉलिटिक्स #मीमिश्रहारी #आमच्याथाळीतआमचंअन्न #शाकाहार #मांसाहार
Tweet media one
4
0
214
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
शिक्षणाच्या बाजारात 'माणसं' तयार करणारा कारखानदार : कर्मवीर भाऊराव पाटील. 1/1
Tweet media one
3
14
166
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
3 years
आज माझ्या निवासस्थानाबाहेर जो प्रकार घडला त्यासंबंधी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवरही त्याचा दुष्परिणाम होतो, त्याचे उदाहरण आज आपण पाहिले. @PawarSpeaks
0
16
167
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
7 months
वंचितने शिरूर मतदार संघात अतिशय सुसंस्कृत, सुशिक्षित, निष्कलंक असणाऱ्या मंगलदास बांदल यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. #वंचित #राष्ट्रवादी #भाजप #सेना #शरदपवार #अजितपवार #प्रकाशआंबेडकर #महाराष्ट्राचराजकारण
Tweet media one
23
17
159
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
8 months
अबकी बार चारशे पारचा नारा देणार आणि 48 जागांसाठी पाच टप्पे करणार.... कुठं गेलं वन नेशन वन इलेक्शन....? #महाराष्ट्राचराजकारण #भाजप #एनसीपी #शरदपवार #अजितपवार #एकनाथशिंदे #देवेंद्रफडणवीस
5
16
160
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी आज खासगी कामासाठी पुण्यात आल्यात.....पुणे विमानतळावर आल्यावर त्यांनी सरकारी ताफा बाजूला ठेऊन वॅगनर कार मधून प्रवास केला.... #प्रियंकागांधी #PriyankaGandhi #काँग्रेस #Congress #पुणेशहरकाँग्रेस #punecongress #पुणे #Pune
9
10
153
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
नव्या संसदेच्या आजच्या कार्यक्रमाबद्दल @PawarSpeaks म्हणतात, मी त्या ठिकाणी गेलो नाही याच समाधान आहे. जे कर्म कांड सुरू होतं, त्याच्यावरून असं दिसतंय की नेहरू यांनी आधुनिक लोकशाहीची जी संकल्पना मांडली पण या कार्यक्रमावरून देश मागे गेला आहे... @narendramodi #संसद_भवन
2
17
151
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
रात्री केवळ 2 ते 3 तास झोपणारा मुख्यमंत्री मिळालाय, राज्यानं त्यांचा उपयोग करुन घ्यावा असं दीपक केसरकर म्हणालेत... @ashish_jadhao @BForBhakti @brizpatil आपलं मार्गदर्शन हवयं याठिकाणी... #महाराष्ट्राचराजकारण #म #म_मराठी
13
4
146
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
9 months
निर्भय बनोची पुण्यातली सभा उधळून लाऊ असं,भाजपचे पुणे शहराध्यक्ष म्हणतायेत. धीरज घाटेंनी सभेला यावं, ऐकावं आणि मग प्रतिवाद करावा, असं मी म्हणतीये. सभा उधळवण्या पेक्षा मुद्दयावर प्रतिवाद करणं एकदम सोप्प आहे. प्रतिवाद करणं अवघड नसेल तर या, ऐका मग बोला. सभा तर होणारच! @waglenikhil
Tweet media one
1
17
130
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
11 months
तर, आज आहे रविवार....अन रविवार म्हणजेच मटणवार ! मटण आणायला जायचा कंटाळा आला म्हणून दोन पायाची कोंबडी कापली..... #मटणवार #वश्याट #ऐतवार #कोंबडी #चिकनरस्सा #चिकनअफगाणी #मीमिश्रहारी #फुडपॉलिटिक्स #आमच्याधाळीतआमचंअन्न
Tweet media one
4
4
123
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
10 months
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाट्य संमेलनासाठी पिंपरी चिंचवड मध्ये आले होते. कार्यक्रम संपून मुबंईला जाताना खालापूर टोल नाक्यावर पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लागलेल्या रांगा पाहून राज ठाकरे स्वतः गाडीतून खाली उतरले. आणि टोल नाक्यावरची कोंडी सोडवत रुग्णवाहिकेला वाट मोकळी करुन दिली
1
20
128
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
तर प्यारे मित्रों, रिझर्व्ह बँकेने दोन हजाराची नोट चलनामधून काढून टाकली... 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या असलेल्या नोटा बदलता येणार #नॉटबंदी #सर्जिकलस्ट्राईक
17
6
123
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
8 months
बोल कि लब आज़ाद हैं तेरे बोल ज़बाँ अब तक तेरी है....
Tweet media one
1
3
122
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
10 months
चारही शंकराचार्य काँग्रेसचे सदस्य आहेत का? काँग्रेसवाल्यानी सांगावं जरा. म्हणजे मग शंकराचार्यांचा निषेध नोंदवता येईल.... @Liberal_India1 @atullondhe @SachinSpeaks
2
14
122
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
4 years
खडकवासला ओव्हर फ्लो...
3
8
112
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
आपल्या राज्यात शॅडो कॅबिनेट आहे की...! विसरलेच होते. @BForBhakti @ashish_jadhao @brizpatil
6
3
114
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
8 months
आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता. आदमी मरने के बा�� कुछ नहीं बोलता. कुछ नहीं सोचने और कुछ नहीं बोलने पर आदमी मर जाता है. #नास्तिकमेळावा #शहिदभगतसिंग #मीनास्तिक #चार्वाकतेपेरियार
Tweet media one
1
4
103
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची त्यांच्या निरगुडसर गावातील ४० वर्षांची सत्ता संपुष्टात ! #दिलीपवळसेपाटील #ग्रामपंचायतनिवडणूक #महाराष्ट्राचराजकारण
0
5
83
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
10 months
राम सत्तर वर्ष तंबूत होता असं सांगत भावुक होणारे, रामाने 14 वर्ष वनवास भोगला हे सोयीस्कर विसरतात का? वनवासात ऊन, वारा, पाऊस काही काही नव्हतं का? #राम #राम_मन्दिर #रामकेनाम #अयोध्या
2
7
81
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
3 years
तुम्ही मला बातम्यांच्या व्यतिरिक्तही भेटा रे, अनेक विषय आहेत बोलायला पुण्यात कुठं मिसळ चांगली मिळते सांगा ती खायला जाऊ. हा संवादानंतर साधारण दोन महिन्यांनी आज @RajThackeray सोबत 'चुलीवरची मिसळ' खात चौफेर गप्पा मारल्या. थोडक्यात सांगायचं तर मिसळ पे चर्चा असा कार्यक्रम रंगला.
Tweet media one
1
16
79
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
शिवाजी आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी
6
3
75
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
आमचं पुणं बदलयत...पुणं तुंबतय....स्मार्ट पुणे...अन स्मार्ट कारभारी.. #पाऊस #तुंबलेलंपुणे #स्मार्टसिटीचेस्मार्टकारभारी @brizpatil @BForBhakti @PMCPune @mohol_murlidhar @ChDadaPatil @Advait_Mehta
9
9
76
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
देशाच्या सुरक्षितते संदर्भातली संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरववली असल्याचा आरोप असणारा शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सरकारी वकिलांनी कोणताही युक्तिवाद आज केला नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एटीएसने अजून कुरुलकर विरोधात देशद्रोहाचे कलमही लावलं नाही.
3
12
76
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
पुण्यात पाऊस पडत असला तरी, जगप्रसिद्ध भिडे पूल अजून पाण्याखाली गेलेला नाही....त्यामुळे आम्ही पुण्यात मुसळधार पाऊस पडतोय, असं अजिबात म्हणणार नाही.... #पुणे #पाऊस #भिडेपुल #ब्रेकिंग @MarathiRT @brizpatil
2
2
72
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
7 months
लोकसभा निवडणुकीची सगळ्यात जास्त गंमत कोणत्या मतदारसंघात असेल, तर ती आमच्या पुणे जिल्ह्यातल्या शिरूर आणि बारामती मतदार संघात! उमेदवार कोणीही असले तरी लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच आहे. #शरदपवार #अजितपवार #लोकसभा #अमोलकोल्हे #शिवाजीरावआढळराव #सुप्रियासुळे #सुनेत्रापवार
0
5
68
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
11 months
गांधीबाबा म्हणतात श्रमदान करा....खेड्याकडे चला.... #महात्मागांधी #सेवाग्राम #वर्धा #श्रमदान #अहिंसाकेरास्ते
1
4
69
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
7 years
हे नुसतं नावाला डिजिटल इंडियाचा उदो उदो करतायेत. ह्यांना सांगा सीडी कोण वापरत नाही आता. पुराना है वह....IT सेलवाले भलतेच मागास निघाले राव!
3
15
67
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
ससून हॉस्पिटल ड्रग्जप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल शासनास सादर. यामध्ये अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ.देवकाते व इतर अधिकारी दोषी डॉ.ठाकूर यांना पदमुक्त तर डॉ.देवकाते यांचे निलंबन करण्याचा शासनाचा निर्णय ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथील
3
8
65
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
7 months
आमचं आभाळ....! जय भीम
Tweet media one
1
1
64
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
10 months
राज्य मराठी भाषिकांचे असताना सभागृहातील सर्व सदस्यांना मराठी पूर्णपणे समजत असताना निकाल वाचन इंग्रजी मध्ये का? @RajThackeray सभागृहातच मातृभाषेचा अपमान केला जातोय असं वाटत नाही का? #निकाल #महाराष्ट्राचराजकारण #मराठी #राज्यभाषामराठी #अभिजातमराठी
10
7
64
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
'सबके बडा खिलाडी, सुरेशभाई कलमाडी...' एक काळ होता कलमाडी म्हणजे पुणे, अन पुणे म्हणजे कलमाडी...जवळपास दहा वर्षानंतर सुरेश कलमाडी आज महापालिकेत आले होते... @BForBhakti @brizpatil @Advait_Mehta #म #म_मराठी #महाराष्ट्राचराजकारण #pune
4
4
62
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
9 months
डिलीट होण्याआधी स्क्रीनशॉट काढलेला बरा.... #अशोकचव्हाण #बीजेपी #भाजप #पार्टीविथडीफरन्स #आदर्श
Tweet media one
2
9
61
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
काही फोटोंना कॅप्शनची गरज नसते....त्यातला हा एक #एकनाथशिंदे #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Tweet media one
13
3
60
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
7 months
सगळं ठरलचं होत तर, एका ओळीत फेसबुक, एक्स, इंस्टा, थ्रेड वर लिहायचं होत. नरेंद मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा - राज ठाकरे. #मनसे #राजठाकरे #नरेंद्रमोदी #भाजप #महाराष्ट्राचराजकारण #लोकसभा2024
Tweet media one
8
3
58
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
मी पीएमपीएलएमच्या बसने साहित्य परिषदेहून स्वारगेटकडे जात होते...टिळक स्मारकाच्या चौकात नेहमीप्रमाणे ट्राफिक लागलं, अन सिग्नल पण....डाव्या हाताला असणाऱ्या पेठेतल्या मटण आळीमधल्या नागपूर हॉटेल मधून जो काय सावजीचा तर्रीबाज घमघमाट बस मध्ये शिरला की बस्सचं एकदम ओक्के. 1/1
3
3
56
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
9 months
काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गत निवडणुकीत हंडोरे यांचा पराभव झाला होता. महाविकास आघाडीकडे यावेळी एकच जागा असून हंडोरे यांना निवडून आणण्यासाठी आडाखे बांधून यशस्वी करावे लागणार आहेत.
1
2
51
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
हे लोण आता माझ्या शहरातही आलय. बरं,नाव बदलून शहराची परिस्थिती बदलणार आहे का? या प्रश्नावर या महोदयांकडे उत्तर नसेल. फक्त पिंपरी चिंचवड या दोनच शहरांची नाव बदलायच की महापालिका हद्दीतील प्रत्येक गावाचं नाव बदलायचं हे काही महोदयांनी स्पष्ट केल नाही #निव्वळस्टंटबाजी #पिंपरीचिंचवड
Tweet media one
2
3
48
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
4 years
पिंपरी चिंचवड शहरात होत असलेल्या कोरोना वाढीच्या अनुशंगाने रविवारी आणि गुरुवारी जनता कर्फ्यु @pcmcindiagovin
1
4
49
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
9 months
भाजपताले मुद्देसुद, अभ्यासपूर्ण मांडणी करणारे प्रवक्ते ही माधव भांडारी यांची ओळख आहे. एकाही राणे सारखी आक्रस्ताळी मांडणी त्यांनी केलेली आठवत नाही. कोणत्याही गोष्टीला ते मुद्द्याला धरुन विरोध करतात. त्यांच्या मुलाने व्यक्त केलेल्या या भावना नक्की वाचा. @Madhavbhandari_ #bjp
@iTsChinmay
Chinmay Bhandari
9 months
This is a deeply personal post, and it is my personal thought process. Not many know that I am @Madhavbhandari_ (Madhav Bhandari, Vice President of BJP Maharashtra) son. Today, I want to write about my father. My father joined the Jansangh/Janata Party in 1975, a few years
Tweet media one
914
1K
5K
0
2
49
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
आज शहरातल्या वाहतूक कोंडीचा अनुभव घेतल्यावर, उडत्या बसची किती नितांत गरज आहे हे पुणेकरांना मनोमन पटलयं... हो की नाही @brizpatil @BForBhakti @Advait_Mehta
2
2
48
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
@amolmitkari22 मीरा बोरवणकर यांच नाव कुणालाही माहिती नाही?
5
2
46
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
9 months
दोन्ही गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोर लावून प्रचार करावा, आणि लोकांना सांगावं.... काका का....? #शरदपवार #अजितपवार #राष्ट्रवादी #महाराष्ट्राचराजकारण
1
1
45
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
@BSKoshyari अन शेवटी लिहितात, 'राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.' या संपूर्ण निवेदनात कोठेही कोश्यारी, 'महाराष्ट्राची क्षमा मागतो' असं लिहीत नाहीत...राज्यातल्या जनतेने याची ���ोंद ठेवावी...
1
3
45
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
एकंदरीतच, येत्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातल्या सगळ्या तीर्थस्थळी जाऊन राहिलेल्या पूजाअर्चा पूर्ण करतील..... #अजितपवार #विकासासाठीसत्तेतगेलेलेनेते #महाराष्ट्राचराजकारण #विकासासाठीचसत्ता
4
2
45
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
शरद पवार आज 24 वर्षांनी पुण्यातल्या काँग्रेस भवन मध्ये आलेत. यावेळी बोलताना पवार म्हणाले, काही लोक कॉंग्रेस मुक्त भारत करायचं म्हणतात. पण कॉंग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही.
1
0
45
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
सत्यनारायण झाल्यावर तिखटाचं जागरण गोंधळ झालं पाहिजे...नायतर खंडोबा कोपतो... @MarathiRT
0
0
44
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
आता हा असा घमघमाट अनुभवल्यावर सावजी जिभेवर ठेऊन तृप्तीचा ढेकर तर द्यायला हवा की नको....मग, मी ड्रायव्हर दादांना म्हणाले, ड्रायव्हर दादा, जरा दरवाजा उघडता का? पार्सल घेऊन येते.... तर, ड्रायव्हर दादा मला म्हणाले, ताई हे विमान नाही, मी पायलट नाही अन तुम्ही एकनाथ शिंदे नाही.... 1/2
3
2
45
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
9 months
रविवार चुकता कामा नये, हे आपलं सूत्र आहे...अर्थात त्यासाठी स्वतः राब राब राबाव लागत...पण आज जरा कमी राबाव लागलं....कारण मटण आणायला मला जाव लागलं नाही... म्हणून मग नुसता रस्सा बनवण्याऐवजी अळणी आणि सुक्क मटण ही बनवलं....! #मटणवार #वश्याट #फुडपॉलिटिक्स #आमच्याथाळीतआमचंअन्न
Tweet media one
2
1
43
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
अलका चौक सकाळी 8 वाजता.... ये वाज्जव.....पितृपक्ष सुरू झाला तरी बिघडलं कुठं....! #आव्वाजवाढवडीजेतुला #पुण्याचागणपती #विसर्जन #पुणेरी #पुणेकर
7
0
40
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
4 years
कोथरुड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याची ही गाडी...या गाडीवर पोलीस कारवाई करणार का? की या गाडीकडे पाहून डोळे बंद करणार..? @PuneCityPolice @PuneCityTraffic @CPPuneCity
Tweet media one
4
6
41
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
व्हिडिओ ऑफ द डे... हा मंगळवारातला आहे.... @brizpatil @Advait_Mehta @BForBhakti
1
2
43
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
7 months
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बारामती सुप्रिया सुळे, शिरूर डॉ. अमोल कोल्हे आणि अहमदनगर नगर निलेश लंके अधिकृत उमेदवार... प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली उमेदवारी जाहीर @supriya_sule @kolhe_amol @Jayant_R_Patil
0
1
43
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
7 years
*मराठी शाळा वाचवा* हा मेसेज शिक्षण मंत्री विनोद तावडेंना करावा ही विनंती मोबाईल नंबर +919821053178 #saveschool
2
20
43
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
8 years
जेव्हा राजसत्ता धर्मसत्तेच्या पायाशी जाते तेव्हा राजसत्तेला कीड लागलेली आहे, हे स्पष्ट होते. @Dev_Fadnavis @waglenikhil
7
22
40
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
ताल.....नाद.....आणि ठेका.... #विसर्जन #गणपती #पुण्याचागणपती
0
6
40
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
बोलाचीच कढी आणि बोलाचाचं भात... @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks #मराठाआरक्षण #आश्वासन #बैठका #महाराष्ट्राचराजकारण
1
6
40
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
इथेच उतरा अन काय कशाच पार्सल घ्यायचं ते घ्या...अन यायचयं ते दुसऱ्या बसने या....असही तुम्ही 'दस मैं बस' मध्ये बसलाय...दुसरं तिकीट काढायला लागणार नाही.... 1/3 @BForBhakti @ashish_jadhao @brizpatil @MarathiRT #म #एकनाथशिंदे
2
0
40
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
7 years
बळीच्या वारसांनो, कोणता झेंडा घेऊ हाती ? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात वेळ घालवु नका. आपले मायबाप रस्त्यावर आलेत. पोशिंदे आहेत ते आपले. हा व्यवस्थेच्या विरोधातला एल्गार आहे. मायबापासोबत रस्त्यावर या. #आक्रोश_बळीराजाचा
0
9
38
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
7 years
भाजपने काय केलं? तत्वतः फसवणुक, सरकटन फसवणुक, निकषासह फसवणुक....सरकार फसणवीसाचं #काळीदिवाळी @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @ChDadaPatil
0
31
36
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
हल्ली आपल्या आसपासचं सामाजिक वातावरण दूषित झालंय...हे सारं नियोजनपूर्वक केलं जात��य...या अशा परिस्थितीत सामाजिक सलोखा जपण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे....साताऱ्यातील घटनेनंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे..
1
5
39
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
7 months
महाशक्तीपुढे बाहूबळ कमी पडलं. या सपशेल माघार असं म्हणता येईल का?
0
1
38
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात गेलेले दिलीप वळसे पाटील आज त्यांच्या आंबेगाव तालुक्यात मेळावा घेत आहेत.शरद पवार आपल दैवत आहे. त्यामुळे चुकीचं काही बोलू नका, तालुक्यापुरतचं बोला अशी तंबी आधीच कार्यकर्त्यांना देत, बॅनरवर त्यांच्या दैवताच्या फोटोही लावलाय. @Dwalsepatil
Tweet media one
2
2
38
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
100 नंबर बंद करुन सुरु केलेली 112 ही सेवा तद्दन फालतू आहे.... @Dev_Fadnavis @PCcityPolice @DGPMaharashtra
2
0
37
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
तर, आज पुन्हा रविवार...! आज लेकीला खिमा खायचा होता. मला खिमा मनापासून आवडत नाही. म्हणून माझ्यासाठी त्यातच दोन चाप आणि कलेजी टाकायला सांगितली. जवळपास तीन आठवडे मासे आणले नव्हते. नेहमीच्या मासेवालीचे सकाळ, दुपार, संध्याकाळ असे तीन तीनदा मेसेज येत होते. 'ताजे मासे आलेले आहेत. मासे
Tweet media one
2
1
38
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
भापज प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार संजय काकडे म्हणतात, गिरीश बापटांना राजकारणाची खुजली...बापट स्वतःहुन प्रचाराला आले... @brizpatil @Advait_Mehta @BJPPune @BForBhakti @jagdishmulikbjp @Dev_Fadnavis @ChDadaPatil @NSMaharashtra
3
4
35
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी लागलेल्या आगीची माहिती १) वेळ राञी ०७•३८ - रास्ता पेठ, के ई एम हॉस्पिटल जवळ एका इमारतीत टेरेसवर आग २) वेळ राञी ०७•४० - कोथरुड, सुतार दवाखान्या जवळ दुकानामध्ये आग ३) वेळ राञी ०८•१८ - वडारवाडी, पांडवनगर पोलिस चौकीजवळ घरामध्ये आग ४) वेळ
0
4
33
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
7 years
विकासची पाठवणी करायच्या तारखा नक्की झाल्या. ९ आणि १४ डिसेंबरला विकासाची पाठवणी. १८ डिसेंबरला विकास गायब झालेला असेल.
0
10
35
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
9 months
माझा राजा...आमचा राजा....आपला राजा...रयतेचा राजा.... आमची छाती रं पोलादी.… आम्ही शिवबाच्या अवलादी...... कुळवाडी कुलभूषण, बहुजनप्रतिपालक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा....
Tweet media one
0
3
34
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
दे धक्का दिनक्रम सुरळीत सुरु....
1
0
34
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
3 years
दैनिक लोकमतच्या वतीनं देण्यात येणारा ग्राऊंड रिपोर्टिंगसाठीचा लोकमत पत्रकारिता पुरस्कार आज केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांच्या हस्ते स्वीकारला... @vijayjdarda संजय सर आणि टीम लोकमत सर्वांना थँक्स....
Tweet media one
6
1
35
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
6 months
हे पार्था, तुला रे सुरक्षा कवच कशा करीता...?
3
1
33
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
@BSKoshyari राजभवनामधून प्रसिद्धीसाठी निवेदन देण्यात आलं आहे.. ज्यात भगतसिंह कोश्यारी पहिल्याच ओळीत लिहितात, 'माझ्याकडून कदाचित काही चूक झाली.'
0
4
32
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
राज्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांचे आजचे महत्वाचे कार्यक्रम जनहितार्थ जारी. #गोविंदारेगोपाला #दहीहंडी #गोपालकाला #राजकारणाचाकाला #महाराष्ट्राचराजकारण
Tweet media one
Tweet media two
4
2
30
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
अध्यक्ष महोदय, एवढा प्रचंड मोठा अन्याव कसा सहन करायचा अध्यक्षमहोदय....कुठवर सहन करायचं....ओ.... @brizpatil @Advait_Mehta @BForBhakti
1
3
32
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
काय मग कस झालं आजच भाषण...? अगदी वाचनीय होत.... @brizpatil @BForBhakti @Advait_Mehta @ashish_jadhao
5
0
32
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
7 months
आमच्या मावळ मतदारसंघात झालं सुरु लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदीत पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्यावर 50 लाखांची रोकड पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली जप्त.
1
4
31
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
1 year
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर राज्यात रान पेटलयं... मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे....ओबीसी, धनगर, मुस्लिम एकापाठोपाठ एक एक जात समूह आरक्षणाची मागणी घेऊन रस्तावर येतोय.... हे सगळं घडत असताना आरक्षणाचा प्रश्न सोडवला जाईल, मराठ्यांना आरक्षण मिळेल, ओबीसींच्या आरक्षणाला
1
7
31
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
2 years
बापाच्या खांद्यावर बसूनच लेकरं जग पाहायला शिकतात...बाप वाटाड्या असतो... #बुद्ध #budhaa #dhamma #PaRanjith
0
3
31
@SatavDoke
Ashwini Satav-Doke
9 months
आजचा दिवस केवळ पुणे मेट्रोसाठी नाही तर, ट्राफिकला वैतागलेल्या, त्रासलेल्या पुणेकरांसाठी सुद्धा महत्वाचा आहे. पुणे मेट्रोची आज सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट अशी यशस्वी ट्रायल रन झाली. पुण्याच्या पोटातून म्हणजेच मुळा मुठा नदीच्या शंभर फूट खालून मेट्रो स्वारगेटला पोहोचली.
1
1
31