Advait Mehta Profile
Advait Mehta

@Advait_Mehta

8,912
Followers
3,538
Following
842
Media
48,595
Statuses

Journalist . Twits are personal. RT’s are not endorsement.

Pune
Joined February 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
एकनाथ शिंदे गटाने पक्षाध्यक्ष घराबाहेर पडत नाहीत म्हणून पक्ष सोडला आणि अजित पवार गटाने पक्षाध्यक्ष घरात बसत नाहीत म्हणून 😃😃. सौजन्य-whats app फॉरवर्ड
14
183
2K
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
ईडी च्या संचालकांना सेवेत मुदतवाढ देण्याविरुद्ध मी केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला आहे. ही मुदतवाढ बेकायदा असल्याचा निकाल दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला मनःपूर्वक धन्यवाद!
15
123
2K
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
भाजपचा कसब्यात वाजलाय बँड राष्ट्रवादीचा चिंचवडमध्ये नाकारलाय स्टँड महाराष्ट्रात जरी असला आमचा रिकामा कॅण्ड तरी आमचे 2-2 आमदार निवडून आलेत ठिकाण आहे नागालँड
19
60
2K
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
नवी म्हण आपला तो पक्षादेश दुसऱ्याचं ते हाय कमांड
3
79
1K
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
भाजपचे नेते 75 व्या वर्षी निवृत्त होतात-अजित पवार मोदीजी पुढच्या वर्षी 2025 साली वयाची 75 वर्षे पूर्ण करतायत वा दादा वा ! गुगली आणि मास्टरस्ट्रोक एकाच वेळी ☺️😊
22
106
1K
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
पुणेरी आजोबांच्या नंतर ... पुणेरी आई ... सौजन्य -whats app फॉरवर्ड Life in मेट्रो पुणे स्टाईल
41
140
1K
@Advait_Mehta
Advait Mehta
4 years
मी पुन्हा येईन-देवेंद्र पुन्हा गाईन-अमृता पुन्हा जाईन-अजितदादा पुन्हा भाषण देईन-मोदी पुन्हा सुट्टीवर जाईन-राहुल पुन्हा पचकेन-चंद्रकांतदादा पुन्हा दचकवेन-शहा पुन्हा भिजेन- मोठे पवार पुन्हा बडबडेन-शेलार पुन्हा ट्विटेन-पार्थ पुन्हा ओरडेन-अर्णब पुन्हा जागा होईन-राज झोपी जाईन-मतदार
26
75
1K
@Advait_Mehta
Advait Mehta
3 years
इथून पुढच्या सामन्यांमध्ये टॉस करता ed /ncb /cbi ला पाठवायला पाहिजे छापा टाकून काटा काढायची त्यांना प्रॅक्टिस आहे ☺️
16
52
1K
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
एका विशिष्ट आडनावाची बदनामी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान असेल तर पंतप्रधान पदावरील व्यक्तीने परदेशात जाऊन एक काळ असा होता की लोकांना भारतात जन्म झाला म्हणून लाज वाटायची असं म्हणणं ही भारत मातेची आणि 130 कोटी भारत वासियांची बदनामी,अपमान नाही का ?
32
179
1K
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
आनंदी देशांच्या यादीत युद्ध करून रशिया 74 आणि युक्रेन 108 दिवाळखोरीत निघून पाकिस्तान 103 श्रीलंका 126 हसायला बंदी असावी असा चीन 82 आणि भारत 136 आता याला नेहरू जबाबदार/ पवारांचा हात/ विरोधी पक्षांचा कट उत्तर कोरियाने बहुदा भाग घेतला नाहीय नाही तर अव्वल नंबर त्यांचाच होता ☺️😊
19
156
1K
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
Ncb ने केलेली आर्यन खानची अटक चुकीची होती. Ed ने संजय राऊतांना केलेली अटक बेकायदेशीर होती. Ncb, ed या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत.
20
124
1K
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणणं पुरेसं ठरणार नाही शिवसेनेला नव्याने उभं करून खुद्दार आहेत हेही उद्धव ठाकरेंना दाखवून द्यावं लागेल आणि गद्दार कोण ,खुद्दार कोण ,खुदगर्ज कोण हे जनता मतपेटीतून दाखवून देईल मुंबई,ठाणे आणि इतर शहरांतील पालिका निवडणुकांचं घोडा मैदान जवळ आहे
39
47
996
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
बाकी मरू द्या शहाजी बापू पाटलांना तेवढं पर्यटन आणि पर्यावरण मंत्री फिक्स राहू द्या आणखी धक्के देऊ नका डोंगार ,झाडी सगळं येऊन हॉटेलवर पडायचं
7
39
966
@Advait_Mehta
Advait Mehta
4 years
अनुराग ठाकूर यांचं नाव बदलून अनुवाद ठाकूर करायला पाहिजे अध्यक्ष महोदय ☺️😊
12
60
839
@Advait_Mehta
Advait Mehta
4 years
हे राज्यपाल भाजपचे एजंट असल्यासारखे वागत आहेत-घटनातज्ञ उल्हास बापट
16
48
840
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
2 सेना स्थापन करा नावे- ठाकरे सेना ,संस्थापक -बाळासाहेब ठाकरे ,पक्षप्रमुख -उद्धव ठाकरे शिंदे सेना, संस्थापक -आनंद दिघे,पक्षप्रमुख-एकनाथ शिंदे चिन्ह -एकाने धनुष्य घ्या एकाने बाण घ्या
26
35
872
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
गुजरातचे मुख्यमंत्री असताना करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीत घाम फुटला होता ग्लासभर पाणी पिऊन लेपल माईक काढून दोस्ती बने रहे म्हणत काढता पाय घेतला होता जुन्या जखमेवरची खपली काढली गेलीय त्यामुळे थोडया दिवसांत वायरवर bbc टाईप i.t, e.d रेड झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही
22
115
859
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
ट्रेंड सेटर शाहरुख शाहरुखने नवीन ट्रेंड सेट केला रिलीजच्या आधी कोणत्याही मीडियाला स्पेशल interview नाही. फिल्मची कास्ट घेऊन न्यूज चॅनेल्सच्या स्टुडिओचे उंबरे झिजवले नाहीत.न्यूज चॅनेल्सच्या सेलिब्रिटी अँकर्सना पण वन टू वन मुलाखती दिल्या नाहीत.
12
55
822
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आज उद्धव ठाकरेंवर ठार मारण्यासाठी छोटा राजन,शकील यांना सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केलाय. ही घटना कधीची आहे? याबाबतची तक्रार,फिर्याद-fir नोंदवली आहे का?देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना याबाबतची माहिती,पुरावे राणेंनी दिलीय का ? असे प्रश्न मनात आले.
28
69
799
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
झाडी, डोंगर, हाटील अन बघून झाली असेल हिरवळ, तर या रे मुंबईत वाट बघतोय तुमचा "झिरवळ" 😁 सौजन्य -whats app फॉरवर्ड
Tweet media one
9
44
784
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
भिंतीवर घाणेरडा मजकूर लिहून मुख्यमंत्री निवास सोडणारे, आणि फुलांची उधळण अंगावर झेलत वर्षा निवासस्थान सोडणारे उद्धव ठाकरे फरक नक्की आहे. उद्धव ठाकरे यांचं पुढं काय होईल नाही माहीत पण ते सध्या जनतेच्या मनातले मुख्यमंत्री मात्र आहेत. -श्रेणीक नरदे यांची fb पोस्ट
4
76
761
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
दीपक केसरकर -पवारांबद्दल आदर चुकीचं बोलणार नाही बोललो असेल तर भेटून दिलगिरी व्यक्त करेन उद्धव ठाकरे,आदित्य यांच्यावर टीका करणार नाही आता यापुढं नारायण राणे यांच्याबद्दल बोलणार नाही लवकरच दीपक केसरकर हे बिनखात्याचे मंत्री असतात तसे बिन बोलण्याचे प्रवक्ते होणार ☺️😊
3
48
760
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
लोकसत्ता वरची बातमी आणि खालची बातमी
Tweet media one
21
77
755
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
न्यूज रूममध्ये खुलेपणाने सांगणे -आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही ncp शी युती कदापि नाही.. नाही नाही नाही ...शक्य नाही... एकवेळ अविवाहित राहू पण राष्ट्रवादी पक्षा सोबत युती करणार नाही.. जाहीर सभेत सांगणे -आमचं सरकार आल्यावर अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग
20
89
766
@Advait_Mehta
Advait Mehta
4 years
ज्या अर्थी आशिष शेलार,नारायण राणे पाठोपाठ पत्रकार परिषदा घेऊन उद्धव ठाकरे yanch कालचं भाषण फ्लॉप,निर्बुद्धता म्हणतायत त्या अर्थी भाषण हिट आहे अध्यक्ष महोदय ☺️😊
6
79
713
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
काय म्हणता उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी उस्मानाबाद मध्ये जिल्हा परिषद शाळेची भिंत पाडली... Pm मोदी यांच्या सभेसाठी सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानातील 20-25 झाडे तोडली... वाचा आणि थंड बसा
23
158
682
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
Cm फडणवीस निवडणुकीपूर्वी -बंडखोरांना जागा दाखवणार Cm फडणवीस निवडणुकीनंतर -15 बंडखोर आमच्या संपर्कात ☺️😊
14
119
676
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
कार्यकर्ते,सामान्य लोकांची सहानुभूती ही ठाकरे आणि पवारांना आहे हे वेगवेगळ्या सर्व्हेमधून सातत्याने अधोरेखित होतंय. फोडाफोडीच्या राजकारणाचा लोकांना वीट आलाय. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील फुटीरांचा बाजार उठू शकतो निवडणुकीत. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर शिंदे गट बिथरणार.
7
54
739
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
किटलीपेक्षा चहा नरम ! निकालापेक्षा ताशेरे गरम ? शांतता ! कोर्ट चालू आहे .....
10
34
712
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
नारायण राणे यांच्या मुलाला एकनाथ खडसे यांच्या मुलीला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलीला उद्धव ठाकरे यांच्या मुलाला गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला भाजप-सेनेची उमेदवारी म्हणा काँग्रेस ncp च्या घराणेशाहीच्या बैलाला हो ☺️😊
7
105
653
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
वीर सावरकर यांचा काँग्रेस करत असलेला अपमान शिवसेना किती काळ सहन करणार -भाजप प्रश्न बरोबर आहे .. साध्वी प्रज्ञा करत असलेला महात्मा गांधी यांचा अपमान मोदीशा ,भाजप किती काळ सहन करणार ?? सावरकर ,गांधी दोघेही प्रिय आहेत ना प्रधानसेवकांना ?!
11
77
666
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
बाप-वडील पळवल्यानंतर आता पोटनिवडणूकीतील संभाव्य उमेदवार पळवण्याची रणनीती पक्ष आहेत का धरणारेवाल्यांची टोळी हीच का महाशक्ती
12
44
710
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
केदार शिंदेंच्या मराठा शाहीरचं बॉक्स ऑफिसवरचं अपयश बाईपण भारी देवाने धुवून काढलं. एक प्रकारे बॅक टू बॅक रिलीज होते दोन्ही सिनेमे काय चालेल ,काय आवडेल याचा नेम नाही
12
18
687
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
सरतेशेवटी सगळे छान छान छान छान आमचा बाग किती छान फुलेही छान , फळेही छान , पक्षी किती छान तसं अजित ही छान , देवेन्द्र छान ,एकनाथ आणि उद्धव किती छान.. छान छान छान आमचे मोदीशा पवार किती छान .... ना ना तऱ्हेचे बोलगाणं-बडबड गीत
25
40
650
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
राज ठाकरे यांची खिल्ली उडवणे सोपं आहे.... त्यांनी उपास्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देणं अवघड आहे.....
23
124
606
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
दिल्ली 40 आमदार -20 खोके नो ओक्के महाराष्ट्र 50 आमदार - 50 खोके एकदम ओक्के
12
46
645
@Advait_Mehta
Advait Mehta
3 years
प्रताप सरनाईक यांचा 5 हजार कोटींपेक्षा अधिक घोटाळ्यात सहभाग-भाजप नेते किरीट सोमय्या शिवसेनेने पुन्हा भाजपशी युती करावी ही प्रताप सरनाईक यांची मागणी ही सच्च्या शिवसैनिकांची भावना-भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील सोमय्यांच्या दृष्टीनं लुच्चा हा पाटलांच्या नजरेत सच्चा ☺️😊
13
62
623
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
उद्धव ठाकरेंनी टाकलेला चेंडू -एकनाथ शिंदें आणि गायब आमदारांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पाहिजेत का कुणी शिवसेना आमदार ???
7
29
633
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
*निवडणूक आयोगाची कमाल..* *बाकरवडी* *(चितळे बंधू मिठाईवाले)* *आणी* *चितळ्यांची बाकरवडी 😅* सौजन्य-whats app फॉरवर्ड
9
39
593
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
सौजन्य -ट्विटरवरच पाहिलेली पोस्ट
Tweet media one
10
52
594
@Advait_Mehta
Advait Mehta
11 months
आज शिर्डीत बोलताना पंतप्रधान नाव न घेता म्हणाले शरद पवारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय केलं? 2019 ला बारामतीमध्ये अमित शहा यांनी ही पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असं वक्तव्य केलं होतं? शेती आणि सहकार क्षेत्रातील योगदाना साठी पवारांना मोदी-शहा सरकारनं पद्मविभूषण दिलं
42
67
607
@Advait_Mehta
Advait Mehta
4 years
वादळाने धडकायची वेळही काय निवडलीय दुपारी 1 ते 4 ठिकाण चुकलंय पण ☺️😊
18
23
544
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
जुनी म्हण कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा रहात नाही नवी म्हण मेन स्ट्रीम मीडिया मॅनेज केला तरी मुलाखत व्हायरल व्हायची रहात नाही
8
57
560
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
आठवणीतलं Ndtv प्रणव रॉय,विनोद दुआ,राजदीप सरदेसाई -इलेक्शन कव्हरेज बरखा दत्त-we the people श्रीनिवासन जैन-truth versus hype रविश कुमार-रविश की रिपोर्ट,प्राईम टाईम विनोद दुआ-जायका इंडिया का कमाल खान-reporting with ptc इलेक्शन analysis विथ योगेंद्र यादव Walk the talk-शेखर गुप्ता
13
36
534
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
शरद पवारांची 2 वक्तव्य प्रसिद्ध आहेत,जुनी आहेत ..कालातीत आहेत ,कालबाह्य नाहीत 1-राजकारणात कुणी अस्पृश्य नाही 2-सर्व पर्याय खुले आहेत अलीकडच्या काही वर्षांपूर्वीचचं पवारांचंच वाक्य आम्ही राजकारणी म्हणजे संतांच्या टोळ्या नाही आहोत.
6
30
499
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणे म्हणजे घोडे बाजार- @AmitShah भाजपने- @AjitPawarSpeaks यांना उपमुख्यमंत्रीपद देणे म्हणजे स्थिर सरकार का? येड्याचा बाजार ..खुळ्याची जत्रा.. ज्या घोडयावर(संदर्भ-घोडेबाजार) पैसे लावले तो मागे फिरला औटघटकेच्या सरकारचा बाजार उठला
8
51
458
@Advait_Mehta
Advait Mehta
4 years
हैदराबाद पालिका निवडणुकीत भाजपचं मोफत वीज, पाणी ,कोरोना लस द्यायचं आश्वासन... आपला तो बाब्या... दुसऱ्याचं ते केजरीवाल.. ☺️😊
5
22
459
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
भाजपने अजित पवार आणि राज ठाकरेंना उरलेली पाऊण पाऊण वर्षे मुख्यमंत्री पद द्यावं सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील
27
22
487
@Advait_Mehta
Advait Mehta
4 years
Fastag मुळे 20 हजार कोटी रुपयांची बचत -कोटीभास्कर नितीन गडकरी कुणाची आणि कशी हे पण सांगा नितीन भौ....
16
17
466
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
कर्नाटका निवडणूक निकाल भाजपमुक्त दक्षिण भारत डबल इंजिन थियरी फेल बजरंग बलीने तोड दी नली नड्डा यांचे अच्छे दिन गोदी मीडियावर-नड्डा यांचा फोटो जिंकलं की मोदी हरलं की नड्डा हिजाब,हलाल,मुस्लिम आरक्षण,केरळ फाईल्स,टिपू,बजरंग दल पेक्षा भ्रष्टाचार,महागाई,बेरोजगारी मुद्दे महत्वाचे ?!
6
50
491
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
पोलिसांना खाकी वर्दीत मिरवणुकांमध्ये नाचण्यास मनाई करणारा निर्णय घेतल्याबद्दल गृहमंत्री-उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis आणि मुख्यमंत्री @mieknathshinde यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आवड असेल तर सुट्टी घेऊन साध्या कपड्यात नाचावं. (शेवटची ओळ हे वैयक्तिक मत, निर्णय किंवा आदेश नाही )
24
32
467
@Advait_Mehta
Advait Mehta
3 years
शिवराज पाटलांचा 1 दिवसात 3 वेळा पोशाख बदलण्याचा विक्रम मोडला गेला काल ....याकडं दुर्लक्ष झालंय या ठिकाणी.... Mr . युनिव्हर्स ...आपलं अध्यक्ष महोदय .....
7
26
468
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
मुंबईत राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळू नये यासाठी प्रयत्न ? पुण्यात रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कोथरूड मध्ये ट्रॅफिकच्या peak time ला एका बाजूची वाहतूक बंद करून सभेला परवानगी दिली.. रस्त्यावर सभेला बंदी असून.. रडीचा डाव खेळू नका.. @Dev_Fadnavis @AUThackeray
6
111
438
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांताचे अगरवाल यांना लिहिलेलं हे पत्र. या पत्राच्या आशयावरून उघड होतंय की मंत्रिमंडळ मान्यता आणि केंद्र सरकारची परवानगी या दोनच गोष्टी प्रलंबित होत्या.
Tweet media one
6
113
461
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
*आता सोशल मिडीयावर परिस्थिती अशी आहे की ....* *NCP व काँग्रेसच्या लोकांना उद्धव ठाकरे आवडतात !* *सेनेच्या लोकांना देवेंद्र फडणवीस !!* *तर भाजपच्या लोकांना एकनाथ शिंदे !!* 😀😀 *ही तर यश चोप्रा वाली लव्ह स्टोरी झाली की राव...!* Whats app viral फॉरवर्ड मेसेज आहे हा
15
43
443
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
शरद पवार नावाचं कोडं ना कुणाला उलगडलं ना कुणाला उलगडेल खोड्यात टाकणे बुचकळ्यात टाकणे थांग पत्ता लागू न देणे ☺️😊
25
22
403
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
अमित शहांचे गुजरातपेक्षा महाराष्ट्रावर जास्त प्रेम- अजितभई पवार
21
26
443
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
लाव रे तो व्हीडिओ वेळी राज ठाकरे हे शरद पवारांचा पोपट आहेत ,बारामतीची स्क्रिप्ट वाचून दाखवतात अशी टीका देवेन्द्र फडणवीस करायचे. आता अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करा,माघार घ्या या पत्रामुळे भाजप हा राज ठाकरेंची स्क्रिप्ट वाचतोय असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
7
27
414
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
अनंत दीक्षित सर गेले Ibn लोकमत आजचा सवाल 2008 ते 2014.... आठवड्यातून किमान 2,3 वेळा वागळे सर अँकर आणि दीक्षित सर विश्लेषक कार्यक्रम संपवताना वागळे सर दीक्षित सर शेवटचा शब्द तुमचा काय भट्टी जमली होती बरेच लोक वागळे सर आणि दीक्षित सर यांच्याकरता आवर्जून आजचा सवाल बघायचे...
19
19
393
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
झाडाला हात जरी लावाल किंवा फांदी जरी तोडाल तर याद राखा वगैरे ठाकरी भाषेऐवजी योग्य वेळी बोलू नवीन सरकार आल्यावरपाहून घेऊ बोलू लागले हा आदित्यचा उदय असला तरी ठाकरी बाण्याचा अस्त आहे उद्धवा अजब तुझे सरकार
16
60
391
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
पुणे मुंबई हायपर लूपने 8 का 10 मिनिटात पुणे औरंगाबाद बाय रोड 2 तासात पुणे बंगलोर बाय रोड 8 तासात मुंबई दिल्ली बाय रोड 12 तासात हवेतून बस मुळा -मुठा नदी ते वाराणसी,काशी जल बंदरे-पोर्टस ..भविष्यात वाहतूक पेट्रोल डिझेलचे पंप बंद 100 टक्के इथेनॉल सर्वत्र E बसेस
22
39
405
@Advait_Mehta
Advait Mehta
3 years
देवेंद्र- मी पुन्हा येईन..... इंद्रदेव- किंबहुना मी आलोच .....
5
15
401
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
थोरातांचे भाचे सत्यजीत यांना पाठिंबा देताना कुणाल टिळक यांना पक्ष प्रवक्तेपद देताना सौ .जगताप यांना तिकीट देताना घराणेशाही नसते उच्च राजकीय संस्कृती असते आपली ती राजकीय संस्कृती इतरांची ती घराणेशाही
4
31
400
@Advait_Mehta
Advait Mehta
3 years
खुशालचेंडू......
Tweet media one
1
17
387
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देत सत्तेला चिकटून न राहणारा राजकारणी त्यातही मुख्यमंत्री असू शकतो हे उद्धव ठाकरेंनी दाखवलं सर्वसामान्य लोकांचं प्रेम,विश्वास,आदर उद्धव ठाकरे यांनी कमावला धन्यवाद नव्या भरारीसाठी शुभेच्छा @CMOMaharashtra @AUThackeray @rautsanjay61
4
57
382
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
गेल्या काही दिवसांत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे एकवेळ आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शिवसेना सोडतील पण संजय राऊत सोडत नसतात. 😁 -श्रेणीक नरदे यांची fb पोस्ट
4
7
391
@Advait_Mehta
Advait Mehta
3 years
कुणी हजार रेमीडिसवर दिले... कोण 50 हजार रेमीडिसवर देणार... डॉक्टर नसताना ....पेशंट नसताना ..प्रिस्क्रिप्शन नसताना राजकारणी लोकांना हजारोंच्या संख्येने औषधांचा साठा मिळतो हे सर्वपक्षीय पुरवठादार म्हणजे राजकीय श्रेय घेणारे रेडिमेडवीर
7
39
374
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
अर्जेंटिना विरुद्ध एम्बापे सामन्यात अर्जेंटिना जिंकलं फ्रान्स हरलं मेस्सीने विजयश्री खेचून आणायची आणि एम्बापेने हिरावून न्यायची अशी कुरघोडी सुरू होती मेस्सी सेनापती होता त्याला खेळाडूंची साथ मिळाली एम्बापे एकांडा शिलेदार ठरला अर्जेंटिनाने कप जिंकला मेस्सी-एम्बापेने मनं जिंकली
5
8
391
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
तावडीत सापडलेला 'विनोद' दलदलीत फसलेली 'पंकजा' गेले 'माधव' कुणीकडे 'सदा भाऊ'च गोत्यात 'लाड' करण्यात 'प्रवीण' 'भारतीय' फर्स्ट अधिकची जागा जिंकली तर 'राम' के नाम नाहीतर 'खापर' फोडायला मोकळे Take it lightly ....☺️😊
4
34
385
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
ठाकरे गटाला रिकामा भाता ( बाण नसलेला ) आणि शिंदे गटाला भरलेले खोके ( मिठाईने ) ही चिन्हे द्यावीत
14
25
391
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
आम्ही पवार प्रतिनिधित्व करत असलेल्या पुण्यातून प्रकल्प गुजरातला नेत नाही तर देवेन्द्र-गडकरी प्रतिनिधित्व करत असलेल्या नागपूरातूनही नेतो पूर्वग्रहदूषित,पक्षपाती,अन्यायाचं राजकारण करत नाही सर्वांवर समान अन्याय आय मीन समन्यायी,समतोल वागतो गुजरातपुढे सर्व समान पुणे असो वा नागपूर
4
34
385
@Advait_Mehta
Advait Mehta
4 years
हे चक्रीवादळ आहे का महाजनादेश यात्रा... प्रत्येक शहरातून जाणारय हे वादळ... अध्यक्ष महोदय... ☺️😊
6
20
359
@Advait_Mehta
Advait Mehta
3 years
2011 सालच्या अण्णांच्या आंदोलनामुळे तत्कालीन मनमोहन सिंग सरकार सत्तेतून गेलं हा भ्रम आणि अण्णांनी परत आंदोलन केलं तर मोदी सरकार जाईल हा अंधविश्वास कुमार सप्तर्षी मागे म्हटले होते नगर जिल्ह्यात 2 मठ झाले आता 1-शिर्डी 2-राळेगणसिद्धी लोक दोन्हीचा अंगारा लावतील
4
22
376
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
हा महाराष्ट्र आहे मोदींच्या गुजरात किंवा योगींच्या उत्तर प्रदेश प्रमाणे हिंदुत्वाची प्रयोगशाळा या संतांच्या ,समाज सुधारकांच्या भूमीत रुजणार ,रुचणार नाही हे राज यांच्यासारख्या मराठी माणसाची नाडी माहीत असलेल्या लोकनेत्याला समजू नये हे आश्चर्य आहे......
7
35
344
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
मी पुन्हा येईन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणूनच येईन राष्ट्रवादी पुन्हा एकच वादा पुन्हा पुन्हा ☺️😊
6
18
379
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
बॉम्ब फोडा नाहीतर पोकलेन आणा मोडेन पण वाकणार नाही हाच आमचा बाणा - पुणेरी पूल
7
14
372
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
कोल्ह्याला द्राक्ष आंबट बच्चूना मंत्रीपद कडवट
2
20
374
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
अजित पवार का सुप्रिया सुळे हा प्रश्न/पेच निकालात निघालाय हीच वेळ आहे सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात आणण्याची जर अजित पवार यांचं बंड फसलं तर उद्धव ठाकरे अडीच वर्षे आणि सुप्रिया सुळे अडीच वर्षे (पहिल्या महिला मुख्यमंत्री)असा फॉर्म्युला येऊ शकतो अंदाज अपना अपना ☺️
9
18
347
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
एकीकडं अदानी -हिंडेंनबर्ग वर मोदीजी गप्प आहेत त्यांनी अजून ब्र काढला नाही दुसरीकडं बारामतीत पवारांची गुलामगिरी आहे घराणेशाही आहे ,पवार भ्रष्टाचारी आहेत ?
4
28
361
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
भाकरी फिरवण्याचे संकेत दिले होते पण वेगळी चूल मांडू नये म्हणून तवाच फिरवला ☺️😊
4
24
368
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
दगडाला दगड ,तलवारीला तलवारची भाषा बोलणाऱ्यांना दिल्ली निकालाने इशारा दिलाय.... गोली मारो ,डंडा मारो पेक्षा झाडू मारोला पसंती दिलीय... समझदार को इशारा काफी है...
5
30
333
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
3 मिनिटांच्या byte मध्ये 10 वेळा आदरणीय अजितदादा पवार ...अजितदादा पवार ही जपमाळ..... दुसरे कोण ? ह.भ.प आशिषजी शेलारजी जी जी र जी जी र जी जी ☺️😊
4
32
328
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
गेल्या वेळी सहानुभूती उद्धव ठाकरेंना आणि राग शिंदे आणि समर्थकांवर (गद्दार,खोके,बोके ) यावेळी सहानुभूती शरद पवार आणि अजित पवार यांच्यात विभागली गेलीय राग भाजपवर ( फडणवीस मोदी शहांवर ) शिंदेंची कीव भुजबळ,पटेल,तटकरे,वळसे,मुश्रीफ यांचा तिटकारा
5
18
354
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
महामहिम आहेत पण वक्तव्यातून महाराष्ट्रद्वेष दिसतोय हे वारंवार घडतंय स्लीप ऑफ टंग नाहीय हे विधान यांच्या घरवापसीची मागणी एकमुखाने झाली पाहिजे राजकीय ,पक्षीय मतभेद विसरून सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे 48 खासदार,288 आमदारांनी, सर्व राजकीय नेत्यांनी एकजूट दाखवली पाहिजे
8
55
350
@Advait_Mehta
Advait Mehta
4 years
नियोजित उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीत ddlj type सिनेमा बनवला... ज्यात हिरो एका विशिष्ट धर्माचा ,हिरॉईन एका विशिष्ट धर्माची... तर सिनेमा रिलीज व्हायच्या आधी गुन्हाच दाखल व्हायचा .. नवीन कायद्याप्रमाणे... ☺️😊
2
8
332
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
बाळासाहेब ठाकरे माझ्या सारखा वाघ पाळायचे उद्धव ठाकरे सुभाष देसाईंसारखी शेळी-मेंढी पाळतात -रामदास कदम मिन व्हाईल कदम ज्या कळपात आय मिन पक्षात आहेत त्या शिंदे गटात करडू-बकरूने नुकताच प्रवेश केलाय ...
3
19
339
@Advait_Mehta
Advait Mehta
3 years
उठा उठा उत्तर प्रदेशची निवडणूक जवळ आली.. लव्ह जिहाद मोडीत काढण्याची, झुंडबळी हिंदुत्वविरोधी म्हणण्याची पाळी आली.....
Tweet media one
Tweet media two
4
21
314
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
गेल्या 8 वर्षात भाजपमधल्या कोणा नेत्याने इतकं blunt ,थेट, धारदार वक्तव्य केलंय का मोदींना उद्देशून ???
Tweet media one
Tweet media two
16
28
325
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
कोण संजय राऊत ? - अजित पवार सामनातल्या रोखठोकमुळे प्लॅनचा विचका झाला की काय ? !
5
25
326
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
शरद पवार-काही महिन्यांपूर्वी -rss कडून शिस्त शिकावी नरेंद्र मोदी- काल -ncp कडून शिस्त शिकावी शिस्त -कल आज और कल ☺️😊
10
16
309
@Advait_Mehta
Advait Mehta
4 years
अखेर भक्त संप्रदाय आणि मेणबत्ती संप्रदाय यांचं मिलन होणार.....
8
25
298
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
देशात नवी वाहतूक दंड आकारणी सुरू झालीय महाजनादेश यात्रा ,शिवस्वराज्य यात्रेत बसच्या टपावरून प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना किती दंडाची तरतूद आहे अध्यक्ष महोदय ☺️ @nitin_gadkari
5
63
301
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
गांधी घराण्याबाहेरचं नेतृत्व शोधत नाहीत तोपर्यंत काँग्रेसचं भविष्य अंधःकारमय आहे.. केजरीवाल -आप यांना उज्ज्वल भविष्यकाळ आहे....
4
6
304
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
3 चाकी रिक्षा ते वाट पाहतोय रिक्षावाला
Tweet media one
Tweet media two
2
25
308
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
काँग्रेसचा विजय असो मात्र भाजपमध्ये सुजय असो अरे राधा ,अरे कृष्णा ☺️😊
14
33
285
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
बाबरी पाडताना एकही शिवसैनिक हजर नव्हता हे विधान बाळासाहेब हयात असताना 95 ते 99 युती सरकार,2012 ते 17 महायुती सरकार असताना केलं नाही अडवाणी/सुंदर भंडारी(आम्ही बाबरी पाडली नाही आणि बाळासाहेब (बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान) दोघंही खोटे बोलले ? ? एका दगडात 2 पक्षी
6
17
306
@Advait_Mehta
Advait Mehta
4 years
पवारांना शेतीतले काय कळतं काय केलं शेतकऱ्यांसाठी असं म्हणायचं आणि परत पवारांच्याच पत्राचा दाखला द्यायचा ☺️ पवार से पवार तक मारकही तूच तारकही तूच ☺️
5
15
300
@Advait_Mehta
Advait Mehta
1 year
पवार नामा शरद पवार हे unpredictable समजले जातात पण राजीनामा नाट्य मात्र predictable वाटलं समितीनं आज राजीनामा फेटाळला आता शरद पवार 1,2 दिवसात निर्णय घेतील अशी सोबत पुस्ती असली काल कार्यकर्त्यांसमोर बोलताना जो सूर होता त्यावरून वेगळं काही होईल अशी शक्यता दिसत नाही
5
10
307
@Advait_Mehta
Advait Mehta
5 years
मुख्यमंत्री कोण ???हे बघितल्याशिवाय मी जाणार नाही.... मी पुन्हा येईन ..! मी पुन्हा येईन..! मी पुन्हा येईन..! पाऊस 😂😂😂 Whats app फॉरवर्ड
8
17
281
@Advait_Mehta
Advait Mehta
2 years
घराला घरपण देणारी माणसं -dsk बिल्डर्स आमदारांना पण घरं देणारी माणसं -ठाकरे सरकार बिल्डर्स
9
11
291