Dr Sanjay Janwale Profile Banner
Dr Sanjay Janwale Profile
Dr Sanjay Janwale

@SJanwale

4,283
Followers
397
Following
1,198
Media
3,865
Statuses

paediatrician, writer, marathon runner, fitness enthusiast

Beed India
Joined October 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 months
३२ किमी! बीडला आज पहाटेपासून पाऊस पडत होता. सहानंतर जोर कमी झाला. अशा पावसात धुळे-सोलापूर महामार्गावर ३२ किमी धावण्याचा अंगावर पाऊस झेलत आनंद घेतला. #running #runningmotivation #marathonrunnur #marthontraning
Tweet media one
18
14
750
@SJanwale
Dr Sanjay Janwale
3 months
त्या चिमुरडीचे अवघ्या १० दिवसापूर्वी गंभीर प्रकारच्या हृदयविकारासाठी ऑपरेशन झाले होते. गरीब कुटुंबातली. जन्मापासून मी तिला पाहत होतो.सर्जरीचा खर्च अफाट! प्रयत्न केले; ऑपरेशन विनामूल्य झाले. तिने गिफ्ट आणले होते; माझा वाढदिवस. तिला नीट चालताही येत नव्हते. डोळ्यात नकळत अश्रू होते
169
187
2K
@SJanwale
Dr Sanjay Janwale
4 years
आश्चर्यम्! बीड जिल्ह्यातील धारुरजवळ घागरवाडा या लहान खेड्याततील या अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरड्याचं क्रिकेटमध्ये फलदांजीची कसब तोंडात बोट घालायला लावणारं आहे. @MarathiBrain @sachin_rt @imVkohli @ImRo45
30
127
1K
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
सुटलेले पोट सौंदर्यात बाधा आणते. बिझी लोकांना व्यायाम करायला वेळ मिळत नाही अन् ते काढतही नाही. अशावेळी घरच्या घरी हा व्यायाम रोज किमान १० मिनिटे करा. अन् पोटाचा घेर कमी करा. @marathivichar @MarathiBrain @Archanagsanap2 @DishPatani #homeworkout #homeworkoutsforyou
16
151
885
@SJanwale
Dr Sanjay Janwale
4 years
कोव्हिड १९ विरुद्ध लढ्यात माझा हा खारीचा वाटा! जिल्हा रुग्णालय, बीड येथे कर्तव्य बजावताना! @MarathiRT @MarathiBrain
Tweet media one
42
35
790
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
मी धुम्रपान करत नाही, मदीरप्राशन करत नाही. रोज नियमित व्यायाम करतो. असे तुम्ही छातीठोक सांगू शकाल का? कळावे!
Tweet media one
121
24
736
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
पायाचे स्नायू मजबूत करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, शक्ती वाढवण्यासाठी, शरीराची संतुलन, चपळता वाढवण्यासाठी व पोट कमी करण्यासाठी घरी करतायेण्याजोगे, सोपे व्यायामप्रकार! पण अत्यंत उपयुक्त आहेत. १५ वेळा असे ३ सेट करा..आठवड्यातून किमान २ वेळा हे व्यायाम करा.
4
117
730
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
ढेरी कमी करण्याचे हे काही व्यायाम आहेत; अत्यंत उपयुक्त! वरकरणी थोडे अवघड वाटतात;पण करताना मजा येत..! करुन पाहा!
6
142
684
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
वाढलेले वजन व पोट कमी करायचे असेल, पायांचे स्नायू बळकट करायचे असतील तर हे व्यायामप्रकार जरुर करा.. जिममध्ये जायची गरज नाही व कुठल्या साधनांची आवश्यकता नाही. पण अत्यंत प्रभावी! करुन पहा; व्हिडीओ शेअर करा..
10
122
668
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
शरीर बळकट करायचे असेल, शक्ती व���ढवायची असेल सोबत सहनशक्ती वाढवायची असेत तर हे व्यायामप्रकार करा. सरावाने सहज घरी करु शकता. डंबेल्स विकत घ्या.प्रत्येक व्यायाम १५ वेळा असे ३ सेट करा..तुम्ही केलेल्या व्यायामाचे व्हिडीओ शेअर करा
7
44
530
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
रोज १०० वेळा..! हा व्यायामप्रकार (असेंडीग स्क्वॅटस्) रोज १०० वेळा करा. मजबुत पांयासाठी उपयुक्त! या व्यायामामुळे चयापचयक्रिया सुधारते. महिलांमध्ये हार्मोन्स् संतुलन राखण्यास मदत होते. जर तुम्ही सलग २० वेळा हा व्यायाम करु शकले तर तुमचे आरोग्य उत्तम!
5
74
508
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
लांब पल्ल्याची धाव घ्यायची, तर शारीरीक फिटनेस हवा! लवकर व ८ तासांची झोप, २ वेळा जेवण, साखर वर्ज्य, हृदयगती ६० प्रतिमिनीट, रोज व्यायाम, टीव्ही ( नेटफ्लिक्स, अमेझॉन, प्राइमटीव्ही) न पाहणे, जिना चढउतार, यामुळे मला फिटनेस राखता आला. तुम्हीही असे फिट रहा!
Tweet media one
3
19
461
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
निरागस बालमन, प्रेम! सानवीला आज डिचार्ज होता. गंभीर आजारातून ती बरी झाली होती. नेमका आज तिचा वाढदिवस होता. जाताना मला एक चॉकलेट देत आशीर्वाद घेतले… निरागस बालमन! ते प्रेम मी कधीच विसरू शकत नाही.
15
20
453
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
रनिंग करण्यापूर्वी वार्मअप् करणे अत्यंत आवश्यक! रनिंग करण्याआधी वार्मअप् अनिवार्य असून त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी हे काही प्रकार! करुन पहा अन् बिनधास्त पळा!
4
32
359
@SJanwale
Dr Sanjay Janwale
3 years
श्री विध्नहर्ता’ च्या माध्यमातून अविरत बालरुग्ण सेवेची १३ वर्षे पुर्ण, असेच प्रेम वआशिर्वाद कायम असू द्या! @Archanagsanap2 @MarathiBrain @marathivichar @MarathiRT
Tweet media one
31
3
346
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
बेबींभोवतालची कुत्र्यासारखी वाढलेली चरबी काही केल्या कमी होत नाही. त्यासाठी हे घरच्या घरी करण्याजोगे सहज व सोपे व्यायामप्रकार! आढठवड्यातून किमान तीनदा करा. १५-१५ चे तीन सेट. करुन तर पहा.
3
62
345
@SJanwale
Dr Sanjay Janwale
3 years
चार मुलींनी परंपरेच्या शृंखला तोडत आईच्या प्रेताला खांदा दिला अन् लहान पाचव्या मुलीने मुखाग्नी! बीड जिल्ह्यातील शिरुर जवळच्याच मौजे येथील लक्ष्मीबाई रामभाऊ कांबळे यांचे वृध्दापकाळाने २० मे रोजी निधन झाले. स्त्रीच्या या नव्या रुपाला सलाम!
Tweet media one
7
33
310
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
बैठेकाम ही प्रत्येक क्षेत्रातली अपरिहार्यता बनली आहे. दीर्घकाळ बसून तुमची पाठ व पाय दुखत असतील तर हा व्यायामप्रकार उपयुक्त आहे. हे करताना गुढघे सरळ ठेवा. वाकताना श्वास हळूवारपणे बाहेर सोडा तर वर येताना श्वास आत घ्या. दोन्ही बाजूला किमान २० वेळा करा.
3
38
305
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
मी आज १९ किमी रन केला. तुम्ही तुमचा रन/चालणे किती केले, हे शेअर केले नाही. पुढच्या रविवारी नक्की न विसरता करा. धावल्यानंतर मी स्ट्रेचिंग केली व काही पोटाचे (lower abs) व्यायाम केले. वेट ट्रेनिंग, रनिंग वा कुठलाही खेळ असो पोटाच्या स्नायूत शक्ती असायलाच हवी.
16
16
293
@SJanwale
Dr Sanjay Janwale
3 years
आज ढगाळ वातावरणात सोसाट्याचा वारा वाहत असल्याने उन्हाची तीव्रता कमीच होती. सकाळच्या पावसाच्या शिडकाव्यानं सारा आसमंत जण आल्हाददायक! बीडपासून जवळ असलेल्या डोमरी च्या डोंगरी शिवारात करवंदाचा आस्वाद घेणं, एक चांगला अनुभव होता @MarathiBrain #माझाक्लिक @MarathiRT
Tweet media one
Tweet media two
9
12
292
@SJanwale
Dr Sanjay Janwale
3 years
शवासन घालून फक्त झोपून राहिलो !! लोकमत, मंथन मध्ये माझा लेख.. @Archanagsanap2 @MarathiRT @MarathiBrain @marathivichar @MiLOKMAT
Tweet media one
19
38
282
@SJanwale
Dr Sanjay Janwale
4 years
तपपुर्ती ! तुमच्या आशिर्वादाने 'श्री विघ्नहर्ता 'ने आज बालआरोग्यसेवेच्या बारा वर्षाचं एक तप पुर्ण केले.आदर्शवादाची पायमल्ली करायची नाही,मानवी मु्ल्ये जोपासत उत्तमोत्तम रुग्णसेवा द्यायची,ही खूणगाठ मनाशी बांधुन सुरुवात केली तुमचे प्रेम कायम राहु द्या,ही नम्र प्रार्थना @MarathiBrain
Tweet media one
30
22
282
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
वाढलेले पोट सौंदर्यात बाधा आणते. कितीही प्रयत्न केले तरी खालचे बेंबीभोवतालचे पोट( बेली फॅट) जात नाही, असा अनेकांचा सूर असतो. हे पोटाचे व्यायाम घरच्या घरी करण्याजोगे आहेत. फॅट तर कमी होईल पण पोटावर पॅक्स् उमटतील. प्रत्येक व्यायामप्रकार २० वेळा असे तीन सेट करा. @MarathiBrain
3
54
271
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
गडी अंगाने आडवा.. ढेरीहून अधिक पोटाच्या बाजूला वाढलेले फॅट गचाळ दिसते. असे आडवे वाढलेले पोट कमी करण्यासाठी काही व्यायामप्रकार घरी करता येतात; करुन तर पाहा. प्रत्येकी २० वेळा ३ सेट
0
38
264
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
तरुण राहा! बहुतांश प्रोढ स्थूल आहेत. वजन,पोट वाढलेले आहे, याबाबत ते जागरूक नसतात. चेहऱ्यावर, मानेभोवती चरबी वाढल्याने बेढब दिसतात. वयापुढे जणू शरणागती पत्करली! २४ महिन्याचे वर्ष असते तर मीही आज २५ वर्षाचा असतो ना. मी वयाला शरण जाणार नाही; तुम्हीही जाऊ नका,व्यायामाचा श्रगणेशा करा
4
17
253
@SJanwale
Dr Sanjay Janwale
4 years
सौभाग्यवतीनं औक्षण केलं. वाढदिवस साजरा केला. शुभेच्छांचा जणू वर्षावच! तुम्हा सर्वांचे मनःपुर्वक आभार! 🙏🏼
Tweet media one
Tweet media two
27
2
247
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
पाय जमिनिलगत ठेवा.ढांगातील अंतर वाढवा. पंजा टेकवल्याक्षणी उचला व मागच्याला पुर्ण दिसला पाहिजे. हाताच्या हालचाली पायाशी सुसंगत हव्यात. थोडंसं (१५%) समोर झुका. गुरुत्वाकर्षण शक्तीचा उपयोग होईल. छाती पुढे, पाठ सरळ व खांदे ढिले सोडा.कोपरे आत घेऊन हवा कापत धावा.
8
24
249
@SJanwale
Dr Sanjay Janwale
3 years
दुहेरी मास्क वापरताना हे लक्षात ठेवा! आजच्या लोकमत मध्ये संपादकीय पानावर माझा हा लेख. @WHO @MarathiBrain @Archanagsanap2 @UNICEFIndia
Tweet media one
6
52
248
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
खजाना विहीर! बीडपासून अवघ्या ४ किमी अंतरावर पालीजवळ खजाना विहीर ( सन १५७२) आहे. विहीरीत २ ते ३ फूट पाणी असते. विहीर कधीच कोरडी पडली नाही. आज या विहीरीच्या काठावर व्यायाम करण्याचा आनंद काही औरच! अन् हो हे व्यायामप्रकार वजन कमी करण्यासाठी उपयुक्त!करुन तर पहा!
13
13
244
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
पोटाच्या बेंबीच्या वरच्या भागाचे हे घरच्या घरी करायचे सोपे ४ व्यायामप्रकार! प्रत्येक व्यायामप्रकाराचे तीन सेट २० वेळा करा.. पोट तर कमी होईल; पोटावर पॅक्स उमटायला लागतील. करुन तर पहा. @MarathiBrain @marathivichar @MarathiRT #upperabsworkout
1
54
245
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
वजन कमी करायचे आहे; सुटलेले पोटही कमी करायचे आहे, ह्दय बळकट करायचे आहे तर हे घरच्या घरी करायचे चार व्यायामप्रकार! बारकाईने पहा व करुन पहा. प्रत्येक व्यायामप्रकार २० वेळा असे ३ सेट करा. @MarathiBrain @marathivichar @MarathiRT
2
51
240
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
बेढबपणा घालवा! बैठेकाम, व्यायामाच्या अभावाने व अनिर्बंध आहारामुळे वजन वाढते, पोटाचा व कमरेचा घेर वाढतो. कमरेचा आकार कमी करण्यासाठी व सुटलेले पोट कमी करण्यासाठी व पाय मजबूत करण्यासाठी हे काही घरच्या घरी करण्यासारखे सोपे व्यायाम! प्रत्येकी ५ मिनिटे रोज करा..
1
43
235
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
व्यायामापुर्वी वा रनिंगअगोदर खाणं आवश्यक! अर्धी वाटी ओटस् आणि एक वाटी दूध ४/५ मिनिटे शिजवा, फेटत रहा. त्यात १ चमचा मध व १ चमचा पिनट बटर टाका.. तुम्ही तुमच्या हाताने केलेल्या ब्रेकफास्टचा आनंद घ्या. हे करायला अवघे ५ मिनिटे लागतात.
11
25
235
@SJanwale
Dr Sanjay Janwale
9 months
आज ३० किमी अंतर अवघ्या ३ तास २० मिनिटात पार केले. पहाटेच्या गुलाबी थंडीत अंगाला झोंबणाऱ्या बोचाऱ्या हवेत धावण्याची मजा काही औरच!
Tweet media one
11
5
227
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
स्प्रिंट म्हणजे वेगात धावणे. उदा ३० सेंकद वेगात ४ मिनिटे सावकाश पुन्हा ३० सेकद वेगात ४ सेट. यामुळे स्नायू बळकट होतात, कॅलरी जाळल्या जातात. ह्दय व रक्तवाहिन्यांच्या आजाराचा, रक्तदाबाचा व मधुमेहाचा धोका कमी होतो.मेंदूदाह कमी होतो व हार्मोन्सच् संतुलन राखले जाते
2
20
214
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
रक्तातील साखर कमी करणे शक्य! आपल्या शारीरिक हालचाली मंदावल्या असल्याने त्याचे अनिष्ट परिणाम आरोग्यावर होताना दिसून येत आहेत. ‘जलद चालणे’, हे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करते; टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो. शतपावलीने चयापचय सुधारते.
8
16
213
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
राज्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा जाणवत आहे. पहाटे किंवा सकाळची हवा आल्हाददायक आहे. सकाळी बाहेर एखाद्या रम्य ठिकाणी व्यायामाला जा. हे व्यायामप्रकार करा, वजन कमी करण्याच्या व्यायामात हे करत जा..
2
10
199
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
जीममध्ये एका मित्राने विचारले, ‘माझं पाच दिवसाचे वर्कआऊट मिस झालं, एकच दिवस उरला आहे; मी कुठला व्यायाम करु?’ मी क्षणात उत्तरलो,’ पायाचे व्यायाम’. कारण ते अत्यंत महत्वाचे आहेत. शरीराच्या वजनाचा उपयोग करुन हे काही व्यायाम. १५- १५ असे ३ सेट करा.
3
22
197
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
जसे वय वाढत जाते, स्नायू लहान व कमजोर होतात म्हणून रेसिस्टंट ट्रेनिंग (वजन उचलणे), स्प्रिंट ( वेगात धावणे), प्लायोमेट्रिक्स ( उड्या मारणे) या प्रकारचे व्यायाम करणे महत्वाचे असते. स्नायू वाढतात, शक्ती वाढते, बोन डेंन्सिटी वाढते. प्रत्येकाने हे करायलाच हवे!
2
16
191
@SJanwale
Dr Sanjay Janwale
3 years
पालथे झोपा अन् रक्तातील आॅक्सिजनची पातळी वाढवा! आजच्या #लोकमत मध्ये @MarathiBrain @UNICEF @WHO
Tweet media one
4
41
188
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
माझे वाढलेले पोट आता कमी झाले…! मी हा व्यायाम रोज १० मिनिटे करत असे तुम्हाला ही ढेरी कमी करायची असेल तर हा व्यायाम रोज १० मिनिटे करा..
3
40
185
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
व्यायामाचे वेळापत्रक हवे! जीममध्ये चेस्ट, बॅक, शोल्डर, लेग्ज, कार्डिओ, फंक्शल ट्रेनिंग असे आमचे वेळापत्रक असते. तुम्ही घरी करणार असाल तर तुमचही वेळापत्रक असाव. चला तर ते तयार करू या.
Tweet media one
1
7
184
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
श्री विघ्नहर्ता बालरुग्णालयाच्या माध्यमातून चिमुकल्या रुग्णसेवेची १४ वर्षे पुर्ण. असेच प्रेम व आशिर्वाद कायम असू द्या ! @Archanagsanap2 @MarathiRT @MarathiBrain
Tweet media one
17
5
177
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
१५ वर्षे पुर्ण. असेच प्रेम व आशिर्वाद कायम असू द्या !
Tweet media one
7
2
177
@SJanwale
Dr Sanjay Janwale
4 years
२१ किमी धाव! माझ्या पप्पांसाठी! @MarathiBrain #marathon #FathersDay
9
6
167
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
छातीचे स्नायू बळकट करायचे असतील, दोन्ही हातांमधील शक्ती वाढवायची असेल, वाढलेले पोट कमी करायचे असेल आणि वजन घटवायचे असेल तर हा व्यायामप्रकार अत्यंत उपयुक्त ठरेल. घरच्या घरी करता येतो, करुन तर पहा!
0
33
173
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
पुण्याई! आरुबेटा, तुझा सार्थ अभिमान आहे.. Proud of you, Aaru! 🎉💜 NEET 2023 Exam मध्ये 636/ 720 मार्क्स घेत तुला लाभलेल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन!
Tweet media one
20
1
169
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
रविवारच्या रनची तयारी करा! नियोजन करा. सहा वाजेपर्यंत मुगदाळ खिचडी खा, नंतर काहीही नको. रात्री लवकर झोपा. आळस झटका व पहाटे लवकर उठा. सर्व मित्रांना घेऊन ६ वाजता रन/ जाॅगिंग/ चालायला सुरुवात करा. उद्या सुट्टी आहे ना मग थोडंसं जास्त अतंर कापा, शेअर करा.
2
6
160
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
नववर्षाचा नवा संकल्प! गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! रोज व्यायाम करायचा संकल्प करुन मराठी नववर्षाचं स्वागत जल्लोषात करुयात! त्यानिमित्त हे काही व्यायामप्रकार करुन पहा. प्रत्येकी २० वेळा ४ सेट करा..
2
19
164
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
आनंदी जगा! ‘जगायचं राहून गेलं’, हे आपल्याला आयुष्य संपत आल्यावर शेवटी कळते. म्हणून आता जगायला लागा. बिकट परिस्थितीत आनंदी राहणारी व्यक्ती कोणत्याही संकटावर मात करु शकते. आनंदी व्यक्तींची जीवनशैली सुधारते. मेंदू व ह्रदयविकारांचा धोका कमी होतो. आयुष्य वाढते.
6
19
156
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
चालणे, धावणे, सायकल चालविणे इत्यादी व्यायामापेक्षा ‘वजन उचलण्याचे व्यायाम’ weight training) ह्रदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, मेंदूघात व कर्करोगापासून बचाव करण्यासाठी अधिक महत्वाचे आहेत, हे आता संशोधनाने सिद्ध झाले आहे. मग करता जीमला सुरुवात?
9
9
155
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
हे तुम्हाला करता येईल का ? हा व्यायामप्रकार केल्याने तुमचे वाढलेले पोट कमी होते; छाती, खांदे व हृदय बळकट होते, वजन कमी होते.. नीट पाहा. थोडा सराव करा. करुन पाहा. तुमचा व्हिडिओ शेयर करायला विसरू नका.
6
21
149
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
पायाचे व्यायाम करताना स्थिरता (stability) गरजेची असते. ही स्थिरता तुम्हाला तुम्ही केलेल्या शिस्तबद्ध हालचालीने, पाठ व पोटाच्या मदतीने येते. पायाचे स्नायू उदा. हॅमस्ट्रींग, ग्ल्युट्स, क्वाडस्, पिंडरीचे स्नायू या व्यामामुळे बळकट होतात. खूप कॅलरी जाळल्या जातात.
2
15
151
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
रविवार आठवड्याच्या व्यायामाचं वेळापत्रक तयार करायचं ठरलं आहे ना!रविवार रनिंगचा..मी या रविवारी १४ किमी धावण्याचा आनंद घेतला. यापुढे तुम्हीही न विसरता रविवारी धावणार. चांगल्या सुरक्षित रस्त्यावर, मैदानावर वा जॉगरपार्कवर..
3
1
148
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
वजन कमी करायचे असेल, वाढलेले पोट कमी करायचे असेल, शक्ती, चपळाई वाढवायची असेल तर घरच्या घरी करायचे हे सोपे पण अत्यंत प्रभावी व्यायाम! करुन तर पहा ...
0
28
150
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
लोणावळा एक्स्प्रेस! आज लोणावळा येथे सकाळी धावण्याचा आनंद घेतला. इथल्या मोकळ्या हवेतल्या गारव्याने मन आनंदून गेले. तुम्हीही कुठे फिरायला गेले की न चुकता सकाळी धावा अन् तिथल्या मातीशी एकरूप व्ह्या!
2
1
142
@SJanwale
Dr Sanjay Janwale
3 months
अशीच मैत्री कायम असू द्या! आज माझा वाढदिवस! ५१ वर्षांनी हे समजले की, जीवन हे नेहमीच अपूर्ण असते,नी ते असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते. वृक्षवेलीची मूळेही जवळच्या ओलाव्याकडे वळतात,मीही सुखासाठी तुमचा आधार शोधला. यालाच जग कधी ‘प्रेम’ म्हणते,कधी ‘प्रिती’ म्हणते तर कधी ‘मैत्री’
Tweet media one
38
5
142
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
काठीचा सदुपयोग !! बांबुची काठी घ्या अन् हे व्यायामप्रकार करा. यामुळे सर्व शरीर ताणले जाते. सर्व सांध्याची शिस्तबद्ध हालचाल होते. स्नायू मोकळे होतात. शरीराच्या गतीमानतेसाठी व मोबिलिटी साठी हे व्यायाम अत्यंत उपयुक्त! करुन पहा व तुमचे व्हिडीओ शेअर करा...
2
21
141
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
लंजेस! पायाच्या या व्यायामप्रकारात गुढगे वाकवत एक पाय पुढे टाकत तळपाय जमिनीवर ठेवायचे असतात. या व्यायाप्रकाराने पायाचे स्नायू बळकट होतात. खेळाडू,धावपटूंसाठी तर अत्यंत उपयुक्त! योगाच्या विविध आसनात लंजेसचा उपयोग होते. घरच्या घरी सहज करता येतात.
2
13
141
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
२७ किमी! निरगुडी, बीड ते महेंद्रवाडी व पुन्हा निरगुडी व्हाया खडकवाडी, तगरा, सगळेवाडी असा २७ किमी रन! दरम्यान दोन चार किमी घाट, असा अवघड प्रवास होता. धावताना मनात बिबट्याची भीती होती. दोनदा कुत्रे अंगावर आले. ३ तास २७ मिनिटात हे अंतर पार केले.
2
2
135
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
पोटांचे स्नायू मजबूत करायचे असतील व कमरेचा आकार लहान करायचा असेल तर हा व्यायाम अत्यंत उपयुक्त आहे. घरच्या घरी तुम्ही हा व्यायाम सहज करु शकता.हातात पाण्याची बाटली घ्या. १५-१५ वेळा असे ३ सेट आठवड्यातून तीनदा करा.
1
22
137
@SJanwale
Dr Sanjay Janwale
10 months
सिंगापूर येथे झालेल्या ‘स्टँडर्ड चार्टर सिंगापूर मॅरेथॉन’, मध्ये ४२ किमी अंतर ( फूल मॅरॉथॉन) पूर्ण केले. सन २०२३ मधली माझी टाटा मॅरेथॉन मुंबई, एनएमडीसी, हैद्राबाद नंतरची ही तिसरी फुल मॅरेथॉन!
Tweet media one
5
1
135
@SJanwale
Dr Sanjay Janwale
4 years
बीड नजीक बालाघाटात वसलेलं कपिलधार हे एक निसर्गरम्य ठिकाण! यंदा बीड जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने तेथील धबधबा कोसळू लागला अन् तेथील निसर्गसौंदर्यात भर पडली. @MarathiBrain #माझाक्लिक
4
26
132
@SJanwale
Dr Sanjay Janwale
3 years
काश्मीर, श्रीनगर येथील जगप्रसिद्ध दल सरोवर येथे धावण्याचा आनंद काही औरच! सकाळचं तापमान अवघं १ अंश सेंग्रे. रक्त गोठवणारी थंडी. सरोवराभावतालचा रस्ता सुमारे २३ किमी. येथे धावण्याचं माझं कित्येक दिवसाचं स्वप्न आज साक्षात उतरलं @MarathiBrain @Archanagsanap2 #marthon #awesomkashmir
8
9
127
@SJanwale
Dr Sanjay Janwale
9 months
सन २०२४ चे तुमचे ‘फिटनेस ध्येय’ काय आहे? मी नवीन वर्षात आयर्नमॅन, ३ फुलमॅरेथॉन, चांगला बॉडीशेप यासाठी नियमित जिम, डाएट व चांगली झोप यावर लक्ष केंद्रित करणार आहे. हे माझे २०२४ चे गोल आहेत. तुमचे काय आहेत?
Tweet media one
9
4
116
@SJanwale
Dr Sanjay Janwale
7 years
बीड जवळच्या कपीलधार या निसर्गरम्य गावातल्या या धबधब्याचं हे विलोभनीय दृश्य !
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
29
113
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 month
२५ किमी! आज बीड मांजरसुंबा व पुन्हा बीड या रस्त्यावर २५ किमी रन केला. रस्त्यातला चढउतार ( elevation 412 m) कस पाहणारा होता.. #viralpost2024 #explorepage #beedkar #BEED #running #runningmotivation #marathontraining
Tweet media one
7
1
117
@SJanwale
Dr Sanjay Janwale
10 months
३० किमी धाव घेत दिवाळी साजरी केली. तब्बल ३.३० तास रस्त्यावर व्यतित करणे, तसे अवघड! त्यासाठी मनाची तयारी लागते, कणखर मानसिकताही असावी लागते. यंदाची दिवाळी माझ्यासाठी संस्मरणीय ठरली.
Tweet media one
3
2
115
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
काठीचा सदुपयोग! काठी कधी कोणाचा आधार बनते, लाठीचार्ज मध्ये अंगावर पडते.. आज आपण त्याच काठीचा उपयोग व्यायामासाठी करून धमाल करूया. वजन व ढेरी कमी करण्यासाठी फायदेशीर व्यायाम प्रकार दिले आहेत. १५ वेळा ३ सेट करा..
2
16
116
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
हे करा, किती वेळ केलं, ते कमेंट मध्ये टाका... या व्यायामप्रकाराला ‘प्लॅंक’ असं म्हणतात. डोकं, मान, पाठ व पाय हे एकाच रेषेत हवेत. असं केल्याने तुमच्या पोटाचे स्नायू किती शक्तीशाली आहेत व एकंदरीत तुमचा फीटनेस कसा आहे, ते कळतं. पाहू तुम्ही किती वेळ करता..
11
8
111
@SJanwale
Dr Sanjay Janwale
4 years
आजच्या, ‘ लोकसत्ता’ च्या अंकात...
Tweet media one
11
9
108
@SJanwale
Dr Sanjay Janwale
9 months
धावताना उगवत्या सूर्याच्या दर्शनाचा आनंद काही औरच! सन २०२४ या नव्या वर्षात उगवत्या सूर्याचे स्वागत धावत करा! नव्या सालात धावण्याचा दृढ संकल्प करा! ❤️
4
0
109
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
चुलती उरावी! सौ काशीबाई वामन जानवळे माझी सख्खी चुलती. दोघंही अशिक्षित. शेती हेच उपजीविकेचं साधन. लेकरुबाळ नाही. शेतातल्या कोठ्यावर रहात असत. आम्ही त्यांना घर बांधून दिले. आजचा ‘मातृदिन मी काकूसोबत साजरा केला. @MarathiBrain @Archanagsanap2 #मातृदिन #MothersDay
Tweet media one
4
3
107
@SJanwale
Dr Sanjay Janwale
4 years
‘डोळ्यात भीतीचा लवलेशही नव्हता;नेतृत्व त्याच्या नसनसात भिणलं होतं’..! काल ‘टोगो’,नावाचा अप्रतिम इंग्रजी चित्रपट पाहिला.एका कुत्र्यावरील या सत्यघटनेवर आधारित सिनेमात एका मुक्या प्राण्याची इमानदारी,स्वामीनिष्ठा,लढाऊवृत्ती पाहून मी भारावून गेलो @MarathiBrain
Tweet media one
5
10
106
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
पोटाची विभागणी साधारणपणे वरचे (upper), खालचे( lower), बाजूचे ( oblique) अशा तीन प्रकारात केली जाते. प्रत्येक भागाचे वेगळे व्यायामप्रकार असतात. आज संपूर्ण भागाचे (complete) व्यायाम दिले आहेत. घरी करता येण्याजोगे उपयुक्त अहेत. प्रत्येकी २० असे ३ सेट करा.
1
17
106
@SJanwale
Dr Sanjay Janwale
6 years
इथे ना हिंदू ना मुस्लिम ! माणूस हीच जात अन् माणूस हाच धर्म !! @MarathiBrain
Tweet media one
0
15
101
@SJanwale
Dr Sanjay Janwale
4 years
स्वर्गीय! शिल्पकलेचा अजोड नमुना असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या लेण्यांचं सौंदर्य मनाला चांगलंच भुरळ घालणारं आहे. अदभूत,विलोभनीय व आश्चर्यकारक! भेटीत स्वर्गीय आनंद देणारं हे ठिकाण आहे. @MarathiBrain
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
8
103
@SJanwale
Dr Sanjay Janwale
4 years
आज महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २१ किमी धावून राष्ट्रपित्यास आदराजंली अर्पण केली @MarathiBrain
Tweet media one
Tweet media two
7
3
100
@SJanwale
Dr Sanjay Janwale
4 years
खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा ⁦ @MarathiBrain
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
14
101
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
माझ्या वडिलांच्या दीर्घायुष्यासाठी २१ किमी धावलो, अन् ‘फादर्स डे’ साजरा केला. @MarathiRT @MarathiBrain @Archanagsanap2 @marathivichar
Tweet media one
5
3
102
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
पॅरिसला आयफेल टॉवर व्यायाम करायचा, हे मी मनोमन ठरवलं. उजेड सकाळी ५ वाजताच पडला. त्यादिवशी सकाळी तिथे वर्कआउट करण्याचं स्वप्नं पूर्ण झालं. स्क्वाटजंप्स, बर्पीज, साइडजंप्स करुन धमाल केली. हे व्यायाम वजन कमी करण्यासाठी, पायाच्या मजबूत स्नायूंसाठी फायद्याचे!
3
4
101
@SJanwale
Dr Sanjay Janwale
10 months
आजच्या लोकमत मध्ये..
Tweet media one
13
5
97
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
दवाई है रे! काल मला एका मित्राने विचारले ‘तु रोज जिमला का जातो ?’ त्यावर मी उत्तर दिले,’ माझ्या डोक्याला टेन्शन असतं रे, ते कमी करण्यासाठी मी जिमला जातो’ नुस्तं जिमला जाणंच नाही तर योग, विपश्यना,ध्यान, चालणे, धावणे, सायक्लिंग या सर्वांमुळे स्ट्रेस कमी होते.
2
3
97
@SJanwale
Dr Sanjay Janwale
4 years
मराठीनं मला भरभरुन दिले.तिचे ऋण कसे फेडू ? #मराठी_ट्विटर #Marathi_twitter @MarathiBrain
Tweet media one
3
7
95
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
मोबाईलमधून बाहेर पडणारा निळा रंग डोळ्यावर वाईट परिणाम करतो. डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, मोबाईलच्या अतिवापराने होते. तीन तासाहून अधिक वापर केल्यास मुलांमध्ये पाठदुखीची समस्या निर्माण होते. एका तासांनंतर दहा मिनिटे मोबाईल बाजूला ठेवा.
2
9
95
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
स्थूलता अनेक आजारांचे मुळ कारण! वजन कमी करायचे आहे? तर मग हे सहज, सोपे व घरच्या घरी करण्याजोगे चार व्यायामप्रकार. २०-२० असे ३ सेट नियमित करा. वजन कमी होईल. @MarathiRT @MarathiBrain @marathivichar
1
9
95
@SJanwale
Dr Sanjay Janwale
3 years
औरंगाबाद येथे आज लोकमत महामॅराथॉन मध्ये २१ किमी अंतर अवघ्या दोन तासात पुर्ण केले. @MarathiBrain @Archanagsanap2 #MahaMarathon #BackOnTrack @lokmat
Tweet media one
8
2
96
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
मित्रांनो, दर रविवारी पहाटे गावाबाहेर प्रक्षणीय स्थळी धावण्याचा आनंद काही औरच! तुम्हीही येत्या रविवारी प्लान करा. चांगलं १० ते १२ किमी चालण्याचे/धावण्याचे उद्दीष्ट ठेवा. मग बघा तुम्हाला आठवडाभर पुरेल एव्हढी एनर्जी येते.⁦ @MarathiBrain #run #runningmotivation
8
5
87
@SJanwale
Dr Sanjay Janwale
4 years
आई! पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनी कुशीत यावे अन् पदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे. आई हा माझ्या आयुष्यातला सर्वश्रेष्ठ मानबिंदू ! तीने जन्म दिला;पालनपोषण केले,लहानाचं मोठं केले.म्हणूनच माझ्या आयुष्यातलं तिचं स्थान अत्यंत मोलाचे आहे.. @MarathiBrain
Tweet media one
1
8
85
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
रनिंग असो वा खेळ उदा. फुटबाॅल, साॅकर, क्रिकेट घोटा ( ankle) स्ट्राँग असावे लागतात. घोट्याची शक्ती वाढवण्यासाठी हे तीन व्यायाम. घरच्या घरी करतायेण्यासारखे सोपे व्यायाम! प्रत्येकी ३० वेळा असे ३ सेट
1
12
85
@SJanwale
Dr Sanjay Janwale
3 years
#माझाक्लिक कृष्णकमळ उमलले! निळसर जांभळट रंगांच्या सहस्त्रदलात पुन्हा पिवळट दले..निसर्गाच्या कोरीव केलेल्या नक्षीकामाने अनोखं सौंदर्य लाभलेली फुलं आमच्या गच्चीवरच्या बागेत फुलली, ��ेंव्हा आमचा आनंद गगणात मावेनासा झाला. @MarathiBrain
Tweet media one
1
7
84
@SJanwale
Dr Sanjay Janwale
5 years
ट्रेकिंग ! बीडलगत मांजरसुंबा घाटाजवळ बालाघाटच्या डोंगररांगांतलं मोरदरा हे एक नयनरम्य ठिकाण.आवश्य भेट द्या. उंचचउंच डोंगर अन् धुक्यात हरवलेल्या खोल द-या! नयनरम्य स्वर्गीय आनंद देणारं .. @MarathiBrain
3
12
81
@SJanwale
Dr Sanjay Janwale
2 years
पोटाचा व कमरेचा घेर लहान हवा असेल तर,हे व्यायाम निश्चित उपयुक्त ठरतात. करुन तर पहा.. @MarathiBrain @DishPatani @MarathiRT @marathivichar @Archanagsanap2
0
9
83
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
हॉर्स स्टान्स जंप्स. या व्यायामप्रकारात घोडा धावताना उड्या मारतो, तश्या उड्या मारायच्या आहेत. त्यामुळे स्नायू बळकट होतात; फॅट कमी होते. किडनी व हृदयाचे कार्य सुधारते. रोज सकाळी ३ सेट करा. प्रत्येक सेट मध्ये ९ ते २४ उड्या मारा. घरी करता येणारा सोपा व्यायाम
1
12
81
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
आर यु रेडी ? वर्कआउट म्हणे नुस्ता घाम गाळणं नव्हे! थोडी मस्ती, फन्, मज्जा! अगदी सेलेब्रिटी स्टाईल!! याची प्रचिती तुम्हाला हे व्यायाम करताना येईल.. मग आहेत तय्यार? हे व्यायाम पोट व वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. १५ वेळा दोन्ही बाजूस ३ सेट!
1
5
82
@SJanwale
Dr Sanjay Janwale
3 years
घामाची फुले होतात का कधी ?
Tweet media one
4
1
79
@SJanwale
Dr Sanjay Janwale
3 years
आजची माझी २१ किमी धाव ‘आई’ साठी! ..वाटते तसेच इवले बाळ होऊनी कुशीत यावे अन् पदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे..!! आई हा माझ्या आयुष्यातला सर्वश्रेष्ठ मानबिंदू! आज तिच्या चरणी नतमस्तक होत आहे. मातृदिनाच्या शुभेच्��ा !! ⁦ @MarathiBrain ⁩ ⁦ @Archanagsanap2
Tweet media one
3
3
78
@SJanwale
Dr Sanjay Janwale
1 year
मला खात्री आहे की, आत्तापर्यंत तुम्ही नजीकच्या टायर शॉप वर जाऊन ट्रकचे जुने टायर आणले असेल. त्या टायर वर हे वर्कआउट करुन कॅलरी बर्न करा व स्नायू टोनअप करा. १५ ते २० सेकंद असे ४/५ सेट करा. तुमचे व्हिडिओ शेअर करा. कमेंट मध्ये ❤️करायला विसरू नका.
3
11
77
@SJanwale
Dr Sanjay Janwale
4 years
गोव्याच्या माजेर्डा बीचवर धावण्याचा आनंद काही औरच! सूर्योदय होण्यापूर्वीच १२ किमी अतंर पार केलं.सकाळत्या निरव शांततेचा भंग करणार्या लाटांचा खळखळता नाद, प्रसन्न आसमंत सारं स्वर्गीय!
2
4
79