अर्चना सानप Profile
अर्चना सानप

@Archanagsanap2

28,974
Followers
2,622
Following
1,464
Media
40,916
Statuses

धर्म - मानवता ,जात -भारतीय ,ओळख -मी मराठी . शिक्षण -एम .ए. बी .एड .छंद -वाचन ,आवड--सूचेल ते लिहिणे ,आदर्श --मदर टेरेसा .स्वप्न-सामाजिक विषमता मिटवण्याचे.

मराठवाडा
Joined November 2017
Don't wanna be here? Send us removal request.
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
इयत्ता नववीत शिकत असलेल्या वैभव काळे या विध्यार्थ्याला शाळेत जाण्यासाठी सायकल उपलब्ध करून दिली.
Tweet media one
157
91
3K
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
#मायलेक 😍
Tweet media one
69
21
2K
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 years
आज एका मुलीला भांडेरुपी संसार एकमेकांच्या सहकार्याने पोहोच केला.
Tweet media one
63
38
1K
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
#शिक्षक 😷 #copied
Tweet media one
64
70
1K
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
आज मला माझ्या वाढदिवसानिमित्त असंख्य शुभेच्छा मिळाल्या शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏😊😊आपली साथ अशीच राहील हीच अपेक्षा🙏
274
43
1K
@Archanagsanap2
अर्चना सानप
1 year
हे जेंव्हा होईल तेंव्हा भारत महान होईल 😔 #साभार 🙏 आवडलेलं
Tweet media one
82
167
1K
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 months
😭
Tweet media one
160
132
1K
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
😂😂😂😂😂🤦‍♀️🤦‍♀️🤣🤣🤣🤣
Tweet media one
62
61
1K
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
कुळी पुत्रीरत्न व्हावी एक तरी ✌️😍 #आत्याभाची
Tweet media one
46
17
1K
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
😭😭😭😭
Tweet media one
147
72
1K
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
भाजप महिलांना ताकत देणारा पक्ष नाही.. 😒
170
42
1K
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
माझ्या लेकीने घेतलेला क्लिक #माझाक्लिक
Tweet media one
108
22
983
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
एस. टी बस चा प्रवास 😎 आधी कधी बसले होते आठवत नाही पण आज सहजच. #ThankyouModiji 🤷‍♀️✌️
Tweet media one
46
6
982
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
एखादं covid centre बॉलीवूड ने आणि एखादं क्रिकेट टीम ने पण उभारावं. मायबाप जनता तुम्हाला मोठं करते असं तुम्हीच म्हणता ना 🙄🙄 #COVIDEmergency #COVIDSecondWave
30
130
949
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड चा जोर असावा या सामनातील वक्तव्याशी आपण सहमत आहात का?? 😊
169
34
928
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
निवडणुकीत मतं मागायला मतदारांचे उंबरे झिजवणाऱ्या नेत्यांच्या बायकांनी महिला अत्याचाराविरोधात बोलायला पण कधीतरी बाहेर निघावं 😇😇
18
66
865
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
प्रत्येकी लावू एक झाड, ऑक्सिजन चा खर्च निसर्ग करेल साभार 🙏✌️
Tweet media one
46
31
846
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
सुप्रियाताईंची मुलगी नोकरी करते,कौतुक आहे महाराष्ट्र ला 😒 पण इथे सिलेक्ट झालेल्याना नियुक्त्या नाहीत, किंवा पात्र असणाऱ्यांना नोकरी नाही त्याचं काय?
30
134
834
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
तुम्ही हा ब्लॉग वाचते म्हणाला होता ताई 😢😢😢😢😢😭
Tweet media one
56
18
766
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
या वयात tutorial लिहायचे यापेक्षा अवघड काम आहे का दुसरं 😒😒😔😔 LLB second year 👍🏻 माझ्या लेकीने घेतलेला #माझाक्लिक
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
73
23
752
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
मी मदत घेऊन गेले नसले तरी मदत गर्जुनाच पोहचेल, हे पाहत हातभार लावला... माध्यमांचे आभार, दखल घेतल्याबद्दल 🙏
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
79
69
738
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
#सेल्फीविथमोर #स्वयंप्रतिमामोरासोबत 😄😄 @PMOIndia
Tweet media one
Tweet media two
47
12
719
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
हा व्हीडिओ मी पुर्ण ऐकला आणि धनूभाऊंची पत्रकार परिषद सुद्धा ऐकली मी धनूभाऊ ज्या पक्षात आहेत त्या पक्षाची मतदार नाही आणि भविष्यात असेल असं शक्य नाही भाऊ बोलत असताना देत असलेल्या उदाहरणासह बोलण्याचा संदर्भ पाहता हो अर्थाचा अनर्थ केला जातोय हे माझी सदसद्विवेकबुद्धी मला सांगतेय .
@Ams_NavThar
अमोल नवथर
5 years
ज्यांना धनंजय मुंढे चा व्हिडीओ बनावट वाटतोय त्यांनी युट्युब ला उपलब्ध असलेला खालील व्हिडीओ बघावा... १४:३० पासून पुढे... #राष्ट्रवादीचा_वाचाळवीर
22
42
74
58
114
693
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
मी शाळेत असताना माझा boycut होता, मला माझ्या मैत्रिणी शाहरुख खान म्हणायच्या. #Truth 😂😂😛😇
50
12
665
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
#जागतिकमहिलादिन निमित्त माझ्या सर्व मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा 💐 काव्यवाचनाचा पहिलाच अनुभव. "सारे आकाश माझे "माझी स्वलिखित कविता सर्व महिलावर्गाला समर्पित.. 😍😍🙏 #महिलादिन #महिलादिवस @beingshrutip @MarathiRT @MarathiBrain
60
66
675
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
मला परवानगी द्या, पीडितेच्या घरी नाही तर आरोपिना भेटायला जावं म्हणतेय दोन लाथा त्यांच्या गुप्तांगावर घालून त्याला जाब विचारावा म्हणतेय.😡😡😡 #Hathrasrapists #JusticeForIndiasDaughters
20
34
671
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
दारू पिणाऱ्या पुरुषांमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होतात. महिलांना नरकयातना भोगाव्या लागतात. घरात खायला नसतं. त्या महिलांचा त्रास संपावा म्हणून सरसकट दारूबंदी का होऊ नये. #दारूबंदी
84
64
670
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
मला ठाकरे कुटुंबाची राजकीय पातळीवर एक गोष्ट फार आवडते ती म्हणजे त्यांनी राजकारणात जातीची नाही तर मराठी मातीची ओळख जपली. त्यामुळे शिवसेना असो वा मनसे जातीवादी पक्ष कधीच वाटत नाहीत. #पटलंतरघ्या
18
38
675
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
गेली दोन वर्षे मी ट्विटरवर व्यक्त होत आहे सुरूवातीला इथे काय,कसं लिहावं याविषयी कल्पणा नव्हती,पण इथल्याच काही लहान-मोठ्या मराठी खात्यांनमुळे मी ट्विट करायला शिकले या वाटचालीत आज #10kfollowers पुर्ण झाले आहेत आपल्या सर्वांची साथ अशीच राहील ही अपेक्षा मनापासून आभारी आहे😊🙏🏻🙏🏻
Tweet media one
133
21
654
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 years
ब्रह्मांडविद्वान पुणे 😂😂 😂
Tweet media one
16
23
635
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
Tweet media one
42
10
625
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 years
वारी म्हणजे सूर वारी म्हणजे ताल वारी म्हणजे लय #वारी२०२२
12
88
635
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुजाता. तुझे सगळे स्वप्नं पूर्ण होवोत. तूला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो या सदिच्छा 🎂💐🎉🎊 खूप मोठी हो... 👍💐
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
83
15
610
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
सरकार स्थापण करायचं तेंव्हा करा पण महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्री पद द्या रे बाबांनो . 😔😠 #आढावा_गृहखात्याचा
24
43
605
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
Caption please 😒🙄
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
54
5
594
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
Tweet media one
37
13
593
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
घरीच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत तीन गरजुंना प्रत्येकी 5kg. गहू दिले. #AmbedkarJayanti #जयभीम
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
43
38
588
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
एक जुटीनं पेटलं रान ,तुफान आलंया काळ्या भूईच्या भेटीला हे आभाळ आलंया .. #पाणीफाऊंडेशन #बीड #घाटसावळी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
36
59
524
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
#मी_पुन्हा_येईन च्या अभूतपूर्व यशानंतर आता घेऊन येत आहेत #हिंमत_असेल_तर आपलेच लोकप्रिय माजी मुख्यमंत्री, 😄😄😛😛😛😛😂😂
20
34
524
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
Tweet media one
25
4
526
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
Beauty with brain 😛😎😀
Tweet media one
48
12
519
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
आमचा मुख्यमंत्री आपण आमचा गोंधळ वाढू नये म्हणून अतिशय सामान्य भाषेत, समजेल अशा भाषेत आमच्याशी संपर्क साधता, धन्यवाद 🙏🙏🙏 @OfficeofUT @CMOMaharashtra
12
31
503
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
#यशश्री बाळा तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 🎂🍫🍰🎉🎊🎈🎀🎁 😊😍😍😘😘
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
124
21
496
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
Tweet media one
15
9
503
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
या फोटो इतकं प्रेरणादायी काय असेल आजच्या घडीला. खरा सेलिब्रिटी गेला मागे खूप मोठं काम आणि नाव ठेवून 🙏 #RIPPunneethRajkumar 💐
Tweet media one
3
26
498
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
हे खरं असेल तर हे चुकीचं आहे. शिवप्रेमींना पटतय का??? मी शिवप्रेमी म्हणून याचा विरोध करत आहे.
Tweet media one
92
55
487
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
मुंबई ,पुण्याच्या #नाईटलाईफचं ठीकंय ज्याला हौस आहे ,ज्याच्याकडे पैसे आहेत ते घेतील उपभोग #रात्रीच्या_दीवसाचा . पण तेवढं #बळीराजाची नाईट लाईफ बंद करता आली तर बघा कारण तो मजा करत नसतो तर #रात्री लाईट राहते म्हणुन रातभर #दारे धरत असतो . 😔😒 @CMOMaharashtra @AUThackeray
18
80
482
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
यावर्षी वटसावित्रीपौर्णिमा निमित्त वटवृक्षारोपण करण्याचे नियोजन केले असून उद्या आरसा फॉउंडेशन आणि भाषणरंग परिवार मिळून झा���े लावणार आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
31
23
480
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
जेजुरी गडाचे १६० वर्षापूर्वी काढलेले छायाचित्र सौजन्य जॉन्सन विल्मस, सेंट्रल युनिव्हर्सिटी डल्लास ईग्लंड मधील या व्यक्तीने जपुन ठेवलेला दुर्मिळ फोटो साभार 🙏
Tweet media one
11
31
487
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
Tweet media one
24
9
479
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
I repeat सर्व राजकीय पक्षांनी आपल्याला पक्षात कार्यकर्ता भरती करावी आणि त्यांना त्यांचं कुटुंब जगवता येईल इतका पगार दयावा. नोकऱ्या देणं तुमच्यानी शक्य नाही 😡
27
61
476
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
मुख्यमंत्री झाल्यावर सर्व प्रथम शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी चा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले होतं. पण हे फक्त गुन्हे मागे घेण्याचे निर्णय घेत आहेत . शेतकऱ्यांविषयीचा निर्णय कधी ?? #शुभसकाळ
67
43
458
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुजाता. 💐🎊🎉🎂 यशवंत हो, कीर्तिवंत हो 💐✌️ तुला उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य लाभो या सदिच्छा 👍
Tweet media one
42
4
465
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
चुपचाप राहण्याचा माझा स्वभाव नाही मी बंडखोर आहे, त्याला इलाज नाही. 😄
21
12
456
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 years
बघूया किती आमदार आम्हाला घरं नको म्हणतायत 😷😇
35
31
463
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
गणपती बाप्पा मोरया 🙏
Tweet media one
Tweet media two
21
21
459
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
घडवणारी स्त्री आणि बिघडवणारी ही स्त्री च. #नारीशक्ती
16
22
447
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
मतदान केलं बरं का !😄👍🏻
Tweet media one
35
12
444
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 years
आमदार, खासदार, मंत्र्यावर होणारा मोकार खर्च कमी केला, फक्त पगार चालू ठेवला तरी एक विध्यार्थी येणारी शाळा पण चालू शकेल 😭 #शाळाबंदी_मागे_घ्या
15
77
449
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
छत्रपती शिवाजी महाराज चौक, बीड आभाळाला भिडणारं एकमेव कर्तृत्व म्हणजे #राजे_शिवछत्रपती #Raje_Shivchatrapati बीड शहराचं वैभव असणारा महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा अतिशय लक्षवेध��� आहे. 🙏🙏🙏
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
52
438
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
आत्ताच आई म्हणत होती सोयाबीन ला आधीचा भाव राहिला असता तर मज्जा झाली असती. सरकार मायबाप शेतकऱ्यांना फक्त मालाला भाव दया बाकी तुमच्या कशाची गरज नाही त्यांना. 😡 #सोयाबीन
12
76
436
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 years
मला तर ही राजकीय धुलाई सभा वाटली 👍 आणि इतकं स्पष्ट जाहीरपणे फक्त राजसाहेब च बोलू शकतात 🙌
29
24
436
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
रानमळ्यात 😍😍 #माझाक्लिक
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
25
7
434
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
बीडमधील काही तरुणांनी मी कोल्हापूर ,मी सांगली म्हणत पुरग्रस्तांना मदतीचे आवाहन सोशल माध्यमातून केले आणि काही तासांतच मदतीचा महापुर सर्व बीडकरांनी आणला .. प्रशासनाच्या मदतीने ही मदत पहील्या टप्प्यात पोहोचवली आहे . #MaharashtraFloods तरी अजून मदत चालूच आहे ..मी वैयक्तिक प्रथम कपडे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
28
58
424
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
मनसेसारखा आक्रमक विरोधक परवडला सत्तेत छुपी युती करणार्या विरोधकापेक्षा .. #मनसे #राजठाकरेसाहेब #शुभसकाळ
14
37
425
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
सिलेंडर संपत आलंय मागवू की चूल मांडू 😡 सर्वसामान्य आणि गरिबांना जगण्याची किंमत मोजावी लागत आहे आणि म्हणे भारत महासत्ता होणार. #महागाई
29
32
412
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 years
उन्हाळ्यात भर दुपारी बाहेर गेल्यावर आपण गाडी लावायला सुद्धा झाडाची सावली शोधतो पण त्यासाठी झाडं लावायला मात्र पुढे येत नाही. झाडे लावा, झाडे जपा वृक्ष तोडू नका 🙏
19
33
420
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
काय सांगाल 🤔
Tweet media one
28
22
421
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
आपल्याला काही फरक पडत नाही आज कोणता कलर आणि काय .... #माझाक्लिक
Tweet media one
70
15
407
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
ट्विटरवर माझ्यासारख्या अन्यायग्रस्त मराठवाड्यातील छोटया खात्याला 25 हजार अनुसारक लाभले. 🤩 या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशीच साथ राहू द्या सर्व महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील मंडळी 🙏🙏 @TwitterMedia #25kfollowers
Tweet media one
108
10
419
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
#वृक्षसंमेलन.. बीड @arvindj3
Tweet media one
11
12
414
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 years
'भारतात दर पंधरा मिनिटाला एका महिलेवर बलात्कार होतो' या विधानापेक्षा 'भारतात दर पंधरा मिनिटाला एक पुरुष बलात्कार करतो' हे विधान अधिक बरोबर आहे. *कारण जोपर्यंत आपण बलात्कार, अत्याचार या घटना महिलांसोबत घडतात म्हणून महिलांशी जोडण्याऐवजी त्या पुरुष
16
44
417
@Archanagsanap2
अर्चना सानप
6 years
आयुष्यातील पहीलं व्याख्यान .. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांविषयी आज बीडमधील एका काॅलेजमध्ये व्याख्यानमालेत दिलं .... 😊✌✌🙌🙌✌
Tweet media one
61
29
405
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 years
गावाकडे बाजार केला 😄 #शुभसकाळ 💐
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
38
6
411
@Archanagsanap2
अर्चना सानप
6 years
#My son #Raj #छोटा क्रिकेटर
Tweet media one
48
31
405
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 years
महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राहुलजी @RahulGandhi 💐💐 #भारत_जोड़ो_यात्रा #भारतवर्ष
5
41
407
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
मी मराठी, माय मराठी अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा जन्मदात्या मातापित्याला, महाराष्ट्राच्या मातीला, आणि मराठी मातृभाषेला माझे वंदन 🙏😍 #मराठी_ट्विटर #Marathi_twitter
Tweet media one
19
37
406
@Archanagsanap2
अर्चना सानप
6 years
मुलगी वाचवा !मुलगी शिकवा ! #राष्ट्रीयबालिकादिवस #NationalGirlChildDay 😍✌
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
21
32
403
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
घ्या रे तुकडा तुकडा 😋😋 पहिल्यांदा घरी बनवलाय 🙌
Tweet media one
Tweet media two
35
5
399
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
#पवित्रगुरूंचा_अपमान शिक्षण सेवक ही पद्धत रद्द करून आता भरती झालेल्या व पुढे भरती होणाऱ्या शिक्षकांना पुर्ण पगार देण्यात यावा. जेणेकरून त्यांच्या जगण्याला अर्थ असेल. पात्रताधारक बेरोजगार आहेत ते मागील काही काळात राबवल्या गेलेल्या चुकीच्या निर्णयामुळे. यात सरकार दोषी आहे.
16
273
402
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंची लेक 😍 सर्व शिक्षकशिक्षिका, गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐 #शिक्षक_दिन
Tweet media one
8
19
398
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
खासदार, आमदार, मंत्र्यांनी एक महिन्याचा पुर्ण पगार उचलू नये. @CMOMaharashtra
27
45
399
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 years
थंडीच्या शुभेच्छा 😄
Tweet media one
21
7
396
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
मला वाटतं छोटया छोटया शेतकऱ्यांनी गट करून गाव शिवारातील वापरात नसलेल्या जमिनीवर मोठमोठे शेड बांधावेत आणि आपलं पीक काढणी करून त्यात ठेवावं बऱ्याचदा आपण पाहतो शेतकऱयांनी घातलेल्या गंजी च्या गंजी भिजतात, धान्य खराब आणि वैरणीचे नुकसान होतं,खूप वाईट आहे शेतकऱ्यांचा तोंडचा घास जाणं😢😔
35
43
389
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
आईसाहेब जिजाऊंच्या लेकी घेत आहेत आत्मसंरक्षणाचे धडे #जयजिजाऊ #उठा जिजाऊंची पायधूळ घ्या आणि तोपर्यंत #थांबु नका जोपर्यंत तुम्ही #अन्याय , #अत्याचाराला #मातीत मिसळत नाहीत जयंतीनिमित्त मांसाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻 #जिजाऊ_जन्मोत्सव #जिजाऊजयंति #शुभसकाळ
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
27
45
387
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
#photowithsky #माझाक्लिक
Tweet media one
36
7
395
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
प्रेम ,विश्वास ,काळजी वाहणारा आधारस्तंभ .. आयुष्यभराची साथ आयुष्याचा जोडीदार आपणांस वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...🎂💐😍😍
Tweet media one
Tweet media two
91
16
377
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
दरेकरसाहेब आधीच महिला राजकारणात यायला तयार नसतात, त्यात तुमचे हे वक्तव्य म्हणजे समस्त महिलांचा अपमान आहे. @mipravindarekar तुमच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध 😡
Tweet media one
24
19
384
@Archanagsanap2
अर्चना सानप
1 year
असंही आमदार, खासदार, मंत्र्यांना खूप सुविधा सरकारी खर्चाने असतात त्यामुळे महिलांना एस टी बस प्रवास तिकीट अर्ध केल्याबद्दल चांगला निर्णय 👍 पण स्त्री पुरुष समानतेच्या काळात पुरुषांना पण अर्ध तिकीट करावं ही मागणी 😄 काय म्हणता पुरुष. मंडळी 🙌 @CMOMaharashtra
Tweet media one
Tweet media two
65
17
381
@Archanagsanap2
अर्चना सानप
6 years
#selfie #शुभसकाळ
Tweet media one
40
11
359
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 years
😍 आम्हाला शाळेत गेल्यावर आधी पेन कसा पकडायचा हे शिकवलं होतं.😭 #भाच्ची 1 वर्ष
Tweet media one
Tweet media two
19
10
379
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
Tweet media one
33
5
367
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
हा हाथ आधार देण्यासाठी आहे. 😍👏👏 आधार लहान असला तरी विश्वास मोठा देऊन जातो 🙌
Tweet media one
1
20
381
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
कंगनाबाई पुरे आता तू तुझ्या गावाला परत जाऊ शकतेस आजवर महाराष्ट्र मुंबईने तूला सांभाळलं, नाव दिलं त्याच महाराष्ट्रच्या मा. मुख्यमंत्री साहेबांवर तू पातळी सोडून बोलत आहेस हे आम्ही सहन करणार नाही. तू भारतीय आहेस भारताला शोभेल असं वाग बाकी कुत्ते भोकते हैं हाती चलता हैं @KanganaTeam
38
52
368
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 years
माझ्या आई वडिलांना #कोरोना चे एकही लक्षण नसताना दोघांची Rtpcr पॉसिटीव्ह आली.आणि माझ्या मध्ये कोरोना चे सगळे लक्षणं असून देखील माझी test निगेटिव्ह आली या गोष्टीने माझ्यामना मध्ये कोरोना विषयी तीव्र संताप निर्माण झाला. दरम्यान मला गेल्या आठ दहा दिवसात जाणवलेले लक्षणं म्हणजे
61
17
371
@Archanagsanap2
अर्चना सानप
6 years
Tweet media one
52
8
353
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
1.रखडलेली शिक्षक भरती पूर्ण कधी करणार? 2. शिक्षण सेवकांचे मानधन वाढ 24000 झालीच पाहिजे. 3. 50 टक्के मागासवर्गीय पद कपात रद्द करा 4.bmc मधील रिजेक्ट उमेदवारांना नियुकत्या द्या. #जवाब_दो @CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @Mha_Teacher @AjitPawarSpeaks
24
161
370
@Archanagsanap2
अर्चना सानप
1 year
ज्यादिवशी आपल्याकडे कलेक्टर, आमदार, खासदार, मंत्री कंत्राटी म्हणून भरती होतील त्यादिवशी समान न्याय मिळेल. #भरती #कंत्राटभरती
9
45
370
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 years
गॅलरीत पारव्याने अंडी दिली, माझा मुलगा राजने त्यांची अशी 👇व्यवस्था केलीय😍😍, आता रोज वाट बघतोय पिल्लं बाहेर येण्याची. येतील का पिल्लं बाहेर 🤔🤔
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
33
13
365
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 years
लोकशाहीतील आपला हक्क गाजवण्यासाठी कृपया सर्व जण मतदान करूयात 😅😜
Tweet media one
39
23
360