Shubham Patil kolhapur Profile Banner
Shubham Patil kolhapur Profile
Shubham Patil kolhapur

@PositivePatil

1,342
Followers
178
Following
359
Media
3,380
Statuses

Joined July 2020
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
7 days
⚡ सर्व MPSC विद्यार्थ्यांनी मिळून विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकावा ⚡ जोपर्यंत सर्व रिक्त जागांसाठी जाहिरात येत नाही तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी कोणत्याही पक्षास मतदान करू नये 💐 अंदाजे : 10 लाख विद्यार्थी × 5 लोक (कुटुंब) = 50 लाख मतदान ! #MPSC
10
77
205
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 months
विश्वास नांगरे आणि भरत आंधळे यांच्या खोट्या आणि मनोरंजक कहाण्या ऐकून संपूर्ण 1 पिढी आयुष्यभर बेरोजगार राहिली ✅
@abpmajhatv
ABP माझा
2 months
राईस प्लेटसाठी 15 रुपये नसायचे, IPS झालो अन् आयुष्य बदललं, अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवा : विश्वास नांगरे पाटील
297
37
701
11
105
568
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
वृत्तपत्रांतील बातम्यांची दखल घेऊन सरकारने MPSC पूर्व परीक्षा 2022 चा निकाल लागण्याआधी त्वरित सर्व 32 संवर्गांच्या रिक्त जागांचे मागणीपत्र MPSC आयोगाकडे पाठवावे , ही विनंती 🙏 #mpsc2022 @CMOMaharashtra @MahaDGIPR @mieknathshinde @Dev_Fadnavis 👇धन्यवाद 👇 #राज्यसेवा2022जागावाढ
Tweet media one
Tweet media two
113
943
452
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 month
#MPSC 🙀🥶
Tweet media one
6
26
439
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
8 months
#राज्यसेवा2024जागावाढ MPSC 2024 साठी राज्यसेवेच्या जुन्या 32 संवर्गांची किमान 1000 पदांसाठी जाहिरात काढून लाखो बेरोजगार विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला न्याय द्यावा. @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AROM_GOM @ssaunik @CMOMaharashtra @RRPSpeaks #MPSC जागावाढ
Tweet media one
35
856
348
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
@gunsnrosesgirl3 Moment of inertia vs gravity 😅👇
22
45
334
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
10 months
तलाठी भरतीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या पाहता चाळणी परीक्षा घेऊन त्यानंतर मुख्य परीक्षेद्वारे निकाल लावणे अत्यावश्यक होते . 57 shift मध्ये normalisation करणे (तेही चुकीच्या उत्तरांसहित) अतिशय मुर्खपणाचे लक्षण आहे . 👇
13
205
327
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
@mpsc_office चुकीच्या उत्तरतालिका , चुकीच्या वेळी चुकीचा Copy Paste पॅटर्न , विद्यार्थ्यांप्रती असंवेदनशीलता या सर्वांचा जाहीर निषेध #PostponeDescriptive #MPSC #पुणे #म
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
203
279
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 months
तहसीलदार , DC , DySp , उपशिक्षणाधिकारी आणि CO गट अ - या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त होत आहेत याचा अर्थ या सर्व जागा राज्यसेवा 2024 मधून आपोआप भरून घेतल्या जातील असा अजिबात होत नाही, विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला तरच मंत्रालयातून मागणीपत्रे जातील ! #राज्यसेवा2024जागावाढ #MPSC 🗽
5
136
281
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
10 months
तलाठी भरती मधील घोटाळे उघडकीस आल्याने तसेच 57 शिफ्ट मधील असमानतेचा आणि Normalisation चा फटका सामान्य विद्यार्थ्यांना बसल्याने 1:30 Ratio मध्ये MPSC मार्फत मुख्य परिक्षा घ्यावी . #तलाठी_भरती_रद्द_करा @RRPSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Mpsc_Andolan @gajbhau @maharevenue
10
302
278
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
4 months
तलाठी भरती रद्द होऊन फेरपरिक्षा झालीच पाहिजे ! आजवरचा सर्वात मोठा भरती घोटाळा महाराष्ट्रात झाला, याला प्रशासन जबाबदार आहे. वेळीच MPSC चे बळकटीकरण करून सर्व भरती आयोगाकडे सोपवायला हवी होती. महाराष्ट्र शासनाचा सामान्य प्रशासन विभाग जगात सर्वात जास्त भ्रष्ट आहे. #तलाठी #घोटाळा
20
192
267
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
75000 मेगाभरतीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी #राज्यसेवा2023जागावाढ करून किमान 1000 जागांसाठी परीक्षा घेतली जावी 💐 #बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत आणि सर्व 34 संवर्गांच्या रिक्त जागांची मागणीपत्रे आयोगाला तातडीने पाठवावीत . @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
Tweet media one
143
577
253
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
राज्यसेवा 2022 परीक्षेसाठी किमान 1000 जागांचे मागणीपत्र mpsc कडे त्वरित जावे . हजारो पदे रिक्त आहेत , त्यापैकी केवळ 1000 जागा राज्यसेवा 2022 मध्ये त्वरित वाढवल्या जाव्यात 🙏 @MahaDGIPR @mieknathshinde @CMOMaharashtra #commonmanscm @Dev_Fadnavis #राज्यसेवा2022जागावाढ #mpsc2022
Tweet media one
42
656
243
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
10 months
#तलाठी_भरती_रद्द_करा 20-30% विद्यार्थ्यांची MPSC मार्फत फेरपरिक्षा हाच सुवर्णमध्य आहे . यातून ज्यांचे मार्क्स खरे आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि जे fraud विद्यार्थी आहेत ते बाहेर पडतील 💐 #तलाठी_भरती_रद्द_करा
12
245
249
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
9 months
#राज्यसेवा2024जागावाढ MPSC राज्यसेवेच्या जुन्या 32 संवर्गांची किमान 1000 पदांसाठी जाहिरात काढण्यात यावी . लाखो बेरोजगार विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला न्याय द्यावा. @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AROM_GOM @ssaunik #MPSC जागावाढ @RRPSpeaks #2024_ राज्यसेवा_1000_जागा
6
367
250
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
जागावाढ 100-150 ✅ confirm ✅ Have a Good day ..👍 #राज्यसेवा2022जागावाढ
16
122
239
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
3 months
MPSC विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणारा राज्यात एकच आमदार आहे - मा. आ. अभिमन्यू पवार साहेब. बाकी सर्व विरोधक आणि सत्ताधारी आमदार निव्वळ आमदारकी वाचवण्यासाठी धडपडत असतात. नाना टाटोले आणि विजू वडेवाले फक्त मतदान मागायला येत असतात, काँग्रेसचे खासदार/आमदार निवडून आले की गायब होतात !
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
3 months
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 EWS प्रवर्गातील मराठा उमेदवारांना प्रवर्ग बदलाची संधी पूर्व परीक्षेपूर्वीच मिळावी यासाठी सभागृहाबाहेर तर प्रयत्न करतो आहेच पण आज हा विषय आज सभागृहात सुद्धा उपस्थित केला. कृषी विभागातील रिक्त पदे सुद्धा 2024 च्या 1/2 #MPSC
78
412
551
7
123
229
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
12 days
जर मराठे श्रीमंत आहेत या कारणावरून त्यांना OBC मध्ये घेता येत नसेल, तर जे आधीपासूनच OBC आहेत त्यांची NCL मर्यादा वाढवली कशासाठी ? ज्या लोकांना लाख-सव्वालाख रुपये पगार आहे त्यांची मुले जर OBC कोट्यातून लाभ घेणार असतील तर गरिबांनी आयुष्यभर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा काय ?
9
72
231
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
5 months
टेलिग्रामवर Admins लोकांची एवढी भयंकर बंडलबाजी सुरू आहे 😂🤣.. या जाळ्यात जो विद्यार्थी अडकला तो MPSC कधीच पास होऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे ✅ #MPSC
6
24
224
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
10 months
MPSC च्या पारंपरिक 32 संवर्गांच्या केवळ 82 जागांसाठी आज आयोगाने जाहिरात काढली आहे . यामध्ये Open male साठी केवळ 16 जागा आहेत . कोचिंग सेंटरच्या मार्केटिंग ला बळी पडून नवीन पिढीने आपली उमेदीची वर्षे यात वाया घालवू नयेत , सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून निर्णय घ्यावा 💐 (1/2)
6
75
214
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
10 months
सरकार तलाठी भरती रद्द करण्यास तयार आहे . विरोधी पक्षांनी पुरावे सादर करावेत @VijayWadettiwar @RRPSpeaks @OfficeofUT परंतु विरोधी पक्षांनी पुरावे देण्यामध्ये किंवा सत्ताधाऱ्यांनी पुरावे स्वीकारण्यामध्ये असमर्थता दाखवली तर याच परीक्षेतून 90% fraud विद्यार्थी तलाठी म्हणून join होतील
@LoksattaLive
LoksattaLive
10 months
"…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू"; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा #DevendraFadnavis #TalathiExamResult #TalathiExamScam
88
128
261
9
178
204
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 months
MPSC आयोग, विद्यार्थी, क्लासचालक, टेलिग्राम Admins आणि विविध राजकीय संघटना निर्मित अविचारी धोरणे, राजकीय चढाओढ आणि प्रसिद्धीसाठी केल्या जाणाऱ्या निरर्थक वादांमध्ये सामान्य MPSC विद्यार्थी भरडला जातोय. एका परीक्षेची Process पूर्ण होण्यास 3-4 वर्षे लागत आहेत, चिंताजनक बाब💔 #MPSC
9
59
196
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
21 days
#राज्यसेवा2024जागावाढ या एका file वर सही करून विक्रमी 1000 जागांसाठी MPSC - राज्यसेवा 2024 ही परीक्षा घेण्यात यावी @CMOMaharashtra @MahaChiefSec @mieknathshinde @Shivsenaofc 👇
@LoksattaLive
LoksattaLive
21 days
आठ तासांमध्ये मी १० हजार फाईलींवर सह्या करतो. - एकनाथ शिंदे < येथे वाचा सविस्तर वृत्त #Marathinews #eknathsinde #shivsena #politics @mieknathshinde
Tweet media one
70
1
54
5
183
195
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
मुख्यमंत्री साहेब तुमचे निर्णय गतिमान आहेत परंतु अंमलबजावणीसाठी प्रशासनाने तत्परता दाखवणे गरजेचे . #राज्यसेवा2023जागावाढ निर्णय तात्काळ घेऊन परीक्षार्थींना न्याय द्यावा. 75000 मेगाभरती पूर्ण करावी . @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @RVikhePatil
Tweet media one
30
464
182
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
10 months
20-30% विद्यार्थ्यांची MPSC मार्फत फेरपरिक्षा हाच सुवर्णमध्य आहे . यातून ज्यांचे मार्क्स खरे आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि जे fraud विद्यार्थी आहेत ते बाहेर पडतील 💐
@rajushetti
Raju Shetti
10 months
तलाठी भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झालेला असून यामुळे हुशार, होतकरू व सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत पारदर्शकता आहे असे जर सरकारचे म्हणने असेल तर या निकालपत्रातील २०० पैकी १२५ पेक्षा जादा गुण ज्या विद्यार्थ्यांना
7
43
61
6
131
184
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
7 months
तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे असंख्य पुरावे आहेत. ते तपासून लवकरात लवकर तलाठी भरती रद्द करण्यात यावी @RVikhePatil @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks .संजय राठोड यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो , @RVikhePatil तुम्हीसुद्धा तलाठीबाबत योग्य निर्णय घ्याल ही अपेक्षा💐
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
7 months
मंत्री संजय राठोड यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला 💐 इतर मंत्र्यांनी सुद्धा यातून धडा घ्यावा, नाहीतर येणाऱ्या निवडणूकीत पराभव निश्चित आहे. तसेच इथून पुढच्या सर्व परीक्षा mpsc मार्फत पारदर्शक पध्दतीने व्हाव्यात आणि TCS वर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी🤘 @RVikhePatil @MahaDGIPR
Tweet media one
5
72
96
8
185
183
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 months
Tweet media one
7
44
182
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
#राज्यसेवा2023जागावाढ 1000 पदांसाठी झालीच पाहिजे ✅ #मागणीआमच्याहक्काची @cmomaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
Tweet media one
9
266
170
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
10 months
#राज्यसेवा2024जागावाढ MPSC राज्यसेवेच्या जुन्या 32 संवर्गांची किमान 1000 पदांसाठी जाहिरात काढण्यात यावी . लाखो बेरोजगार विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला न्याय द्यावा. @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AROM_GOM @ssaunik #MPSC जागावाढ @RRPSpeaks #2024_ राज्यसेवा_1000_जागा
3
277
175
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
8 months
नगरपरिषद भरती निकालात सुद्धा घोळ. Online परीक्षेत वारंवार घोटाळा होत असताना सुद्धा सरकार TCS कडून परीक्षा घेत आहे आणि विरोधी पक्ष केवळ ट्विटरवर बंडलबाजी करत आहेत. एक सुद्धा मुद्दा मार्गी लावता आला नाही. भ्रष्ट सरकार आणि कमजोर विरोधी पक्ष यांच्यामुळे तरुणांचे करिअर बरबाद झाले. 💔
1
103
175
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
9 months
#तलाठीभरतीघोटाळा 1968 /1969 साली जन्माला आलेले लोक तलाठी होत आहेत , यांना परीक्षा देण्यास परवानगी कोण दिली? एकाच विद्यार्थ्याला Passing List आणि Waiting list मध्ये स्थान दिलं गेलंय. निश्चितच fraud झालेला आहे. विद्यार्थ्यांनो ,आवाज उठवला तरच न्याय मिळेल #तलाठी_भरती_रद्द_करा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
147
175
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
#postponeDescriptive @mpsc_office दळवी समितीने सुचवलेल्या UPSC copy paste अभ्यासक्रमाची पुनर्पडताळणी करून नवीन अभ्यासक्रम @mpsc_office ने 2025 पासून लागू करावा #राज्यसेवा_परीक्षा #MPSC
Tweet media one
3
169
166
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
15 days
MPSC - #राज्यसेवा2024 जाहिरातीत भरघोस जागांची वाढ करू असे महाविकास आघाडीने निवडणूक जाहीरनाम्यात घोषित करावे. तरच तरुणांचे मतदान मिळेल @RRPSpeaks @NANA_PATOLE @AUThackeray @VijayWadettiwar @rautsanjay61
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
15 days
हरियाणाचा निकाल म्हणजे महाराष्ट्राला संदेश आहे. बेरोजगारी, तरुणांच्या समस्या, नोकरभरती घोटाळा, MPSC च्या तुटपुंज्या जागांसाठी होणाऱ्या परीक्षा यावर वेळीच उपाय, आंदोलने, निदर्शने करून आवाज उठवला नाही, तर कोपऱ्यात बसावे लागेल @NANA_PATOLE @VijayWadettiwar @AUThackeray @RRPSpeaks
2
82
115
0
131
171
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
7 months
STI आणि TAX assistant ही पदे बाह्य यंत्रणांद्वारे (कंत्राटी) भरण्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती - सकाळ मीडिया 💐 GST पुनर्रचनेत ५२२ पदांची वाढ केली असं दिसत असलं तरी त्याचवेळी आधीचीच ५१५ पदे कमी केली आहेत. त्यामुळं एकूण विचार करता फक्त ७ पदांची वाढ झाली आहे. @CMOMaharashtra
Tweet media one
8
186
171
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
4 months
सरकारी अधिकाऱ्यांनी मनोरंजक भाषणे झाडून एक पिढी बरबाद केली. आता दुसरी पिढी टेलिग्राम चॅनेल्सवर updates बघून बरबाद होत आहे. रोज खोट्या आणि अंदाजित बातम्या फेकणारे टेलिग्राम admins 200-400 रुपयांसाठी रोजंदारी करत आहेत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. #MPSC #Telegram
4
46
171
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 months
MPSC विद्यार्थ्यांनी टेलिग्रामवरील विविध अफवांपासून दूर रहा ! गोड वाटतील अशा खोट्या बातम्या देणाऱ्या जमावापेक्षा कठोर सत्य सांगणारा मित्र अधिक मौल्यवान असतो ✅
4
29
172
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
आता राज्याच्या भल्यासाठी डबल नव्हे तर #ट्रिपल_इंजिन महायुतीचे सरकार आले आहे. मात्र राज्यसेवा 2023 परीक्षा केवळ 199 जागांसाठी होत आहे . तातडीने सर्व 34 संवर्गांच्या रिक्त जागांची मागणीपत्रे MPSC आयोगाकडे पाठवून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला न्याय द्यावा @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
25
378
161
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
@mpsc_office , सरकार ने योग्य तो निर्णय घेतलेला आहे पण आयोगाद्वारे अजून अंमलबजावणी झालेली नाही .विद्यार्थी दुःखात आहेत . किमान आजच्या व्हॅलेंटाईन day दिवशी तरी विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा . #अंमलबजावणी_लवकर_व्हावी @CMOMaharashtra @mieknathshinde @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis
9
255
158
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
4 months
तलाठी भरतीत घोटाळा झाल्यामुळेच दोन वेळा निकाल बदलला आणि जेवढे पुरावे मिळाले केवळ तेवढेच fraud विद्यार्थी List मधून बाहेर काढले. परिपूर्ण न्याय मिळण्यासाठी न्यायालयीन SIT नेमून सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, नाहीतर 10 लाख बेरोजगार युवकांवर अन्याय होईल. @Dev_Fadnavis @maharevenue
0
114
165
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
महाज्योती ने एका खाजगी class च्या test series मधून परीक्षेत प्रश्न विचारले आहेत ✅ 10 हजारांचे टॅबलेट 18,899 रुपयांना विकत घेतल्यानंतर आता नवीन प्रकारचा scam सुरू झालेला दिसतोय . शासनाकडून कोट्यावधी रुपये उकळून गरीब विद्यार्थ्यांची फसवणूक सुरू आहे @Dev_Fadnavis @MahaJyotiInst
5
134
159
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
5 months
MPSC संबंधित कामे = अभिमन्यू पवार 288 आमदारांमध्ये एकच कामाचा माणूस 🙏
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
5 months
राज्यसेवा 2022 च्या अंतिम निकालावर MAT मध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत आज पाठपुरावा केला. सदर प्रकरणात क्रीडा संचालनालयाकडून म्हणणे सादर करणे प्रलंबित असल्याने सुनावण्या पुढे ढकलल्या जात असल्याबाबत श्री राजेशजी देशमुख, आयुक्त, क्रीडा व युवक संचालनालय यांच्याकडे पाठपुरावा
12
29
87
4
40
150
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
4 months
सद्यस्थितीत मराठा उमेदवार 4 कॅटेगरी मधून विविध परीक्षा फॉर्म भरत आहेत - 1) Open general / महिला समांतर आरक्षण 2) EWS 3) OBC (कुणबी) 4) SEBC यातील कोणते आरक्षण / Category , safe आहे किंवा कोणत्या कॅटेगरीबाबत न्यायालयात वाद होणार नाही हे कुणीही खात्रीशीर सांगू शकत नाही 😅🤣
10
32
152
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
#COMBINE22PRERESULT चार लाखांहून अधिक विद्यार्थी आठ महिन्यांपासून संयुक्त पूर्व परीक्षा गट ब या परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत . यावर लवकरच तोडगा काढण्यात यावा . @Dev_Fadnavis @mieknathshinde @AbhiPawarBJP @MahaDGIPR @mpsc_office
Tweet media one
41
365
149
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
7 months
सरकार MPSC द्वारे भरायची पदे कंत्राटी पद्धतीने भरून घेण्यासाठी उत्सुक आहे. GST विभागात त्याप्रमाणे हालचाल सुरू झालेली आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या कित्येक वर्षांच्या मेहनतीवर जर अन्याय झाला तर सरकारला निवडणुकीत ही बाब महागात पडू शकते @CMOMaharashtra @MahaDGIPR @AROM_GOM
5
123
146
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
2019 पासून सलग 3 Mains दिल्यावर चौथ्या वेळी तज्ज्ञांच्या चुकीच्या key मुळे मी 2022 पूर्व परीक्षाच नापास झालो , संपूर्ण उत्तरतालिका नवीन तज्ज्ञ समिती नेमून पुनर्पडताळणी करावी या मागणीला यश आले नाही . कोर्टात जाऊन सुद्धा विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही 💔 #अन्याय_झाला
Tweet media one
5
49
146
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
3 months
✅ संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात नकली सरकारी अधिकाऱ्यांची शोध-मोहीम सुरू झाली पाहिजे. ✅ केवळ कागदपत्रेच नव्हेत तर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची शारीरिक तपासणी झाली तरच योग्य व्यक्तींना न्याय मिळेल. ✅ जवळपास 30% सरकारी कर्मचारी बोगस असण्याची शक्यता #PoojaKhedkar #UPSC #MPSC #Fake
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
9
46
148
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
10 months
काहीजण फेरपरीक्षा न घेता केवळ SIT मार्फत चौकशी आणि CCTV फुटेज चेक करून न्याय द्यावा असा तर्क मांडत आहेत . त्यांनी 57 SHIFT ची काठिण्यपातळी कशी समान करणार याचे उत्तर द्यावे . शिवाय ज्यांना MPSC मध्ये सुद्धा TCS सारखा घोटाळा होतो असं वाटतं त्यांनी तातडीने परीक्षा देणे बंद करावे 💐
13
84
149
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
#राज्यसेवा2023जागावाढ @cmomaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
Tweet media one
7
216
137
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
#राज्यसेवा2023जागावाढ ट्विटर आंदोलन दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 10 ते 2 🚀 राज्यसेवा 2023 परीक्षा सर्व 34 संवर्गांच्या मिळून किमान #1000 जागांसाठी घेण्या�� यावी . @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mieknathshinde
Tweet media one
2
143
138
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
सर्व परीक्षा private कंपन्यांकडून काढून घेणे आणि MPSC कडे देणे हाच एकमेव उपाय आहे . एकदा परीक्षा होऊन गेल्या तर त्या रद्द होणे खूपच कठीण ( e.g. नगरपरिषद भरती 2019 mass copy , गेल्यावेळचा तलाठी भरती घोटाळा ) (1/2)👇
3
119
146
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
MPSC आयोग सर्व परीक्षा घेण्यास तयार होता ; काही संघटनांनी यास विरोध केला .. शासनाने private कंपन्यांकडे या परीक्षांचे कॉन्ट्रॅक्ट दिले .. सध्या कोणत्याही केंद्रांवर परीक्षा होत असल्याने सर्व परीक्षांमध्ये जवळपास सारखीच परिस्थिती राहिल्यास नवल वाटायला नको ✅ (1/3)
4
91
143
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
राज्यसेवा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्याच्या सरकारी निर्णयाच्या अंमलबजावणीला वेळ का लागत आहे ? @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office आयोगाने याबाबत तातडीने मीटिंग आयोजित करून लवकर निर्णय घ्यावा . #अंमलबजावणी_लवकर_व्हावी #PostponeDescriptive
3
165
135
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
9 months
#MPSC #दिशाभूल स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली पुण्याला येऊन क्लासेस join करण्याआधी तुम्हाला शिकवणारे शिक्षक पूर्व परीक्षा तरी पास झालेले आहेत का, हे तपासून पहावे. जे पास झाले आहेत त्यांना सरकारी पदाचा स्वतःच्या नावापुढे वापर करून क्लास चालवण्याचा कायदेशीर अधिकार आहे का ? (1/2)
2
43
144
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
मुख्याधिकारी गट अ 165+ , गट ब 202+ , उपजिल्हाधिकारी 35+ , नायब तहसीलदार 72+ , शिक्षण विभाग 350+ तसेच इतर विभागांच्या मिळून खूप जागा रिक्त असून यावर्षी non- technical च्या किमान 500 जागा राज्यसेवेमार्फत भरून घेतल्या जाव्यात यासाठी जोरदार प्रयत्न करावा @AbhiPawarBJP साहेब 💐💐
5
99
139
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मा. शरद पवार साहेब यांना मीटिंग साठी दिलेला शब्द पाळला नाही @CMOMaharashtra @PawarSpeaks नेते फक्त आश्वासन देत आहेत , आंदोलन सुद्धा जास्त वेळ चालू देत नाहीत , आयोग तर नवनवीन नोटिफिकेशन काढत आहे . MPSC विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं ? #संघर्ष
9
194
133
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
10 months
खालील मागण्या पूर्णपणे चुकीच्या आहेत 👇👇 1) तलाठी भरतीचा निकाल दुरुस्त करावा 2) Normalisation करू नये 3) Revised निकाल लावावा . या मागण्या केल्यास प्रत्येकाच्या मार्कांतून ठराविक मार्क्स वजा करून Rank मात्र आहे तशीच ठेवली जाईल. सर्व सरळसेवा भरती MPSC मार्फत होणे गरजेचे✅
Tweet media one
10
113
140
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
26 days
उपजिल्हाधिकारी पदोन्नतीचा विषय आचारसंहितेच्या आधीच निकालात काढून राज्यसेवा 2024 मधून सर्व रिक्त जागा भरून घेतल्या जाव्यात. तहसीलदार, नायब तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, DySp पदासहित इतर सर्व संवर्गांच्या रिक्त जागा ताबडतोब MPSC आयोगाकडे पाठवाव्यात. @Dev_Fadnavis #राज्यसेवा2024जागावाढ
Tweet media one
8
166
138
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 months
एकदा पूर्व झाली तर 97% विद्यार्थी नापास होतात आणि पुढच्या वर्षी पास होण्याची स्वप्ने बघतात. हा मुद्दा लक्षात घेता, सध्या मिळालेल्या वेळेत राज्यसेवेच्या जुन्या 32 संवर्गांमध्ये यावर्षी किमान 1000+ जागा भरून घेतल्या जाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. #राज्यसेवा2024
6
70
135
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
Thread 👇 @mpsc_office MPSC आयोगाकडून अपेक्षित असणाऱ्या सुधारणा : 1) Descriptive Pattern लागू करण्यापूर्वी पुरेसा वेळ दिला गेला आहे का याची पुनर्पडताळणी करून विद्यार्थ्यांना न्याय देणे . ही पद्धत 2025 पासून लागू करण्याची शिफारस होती ; याबद्दल गांभीर्याने विचार करणे .
4
147
132
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
24 days
जो पक्ष राज्यसेवा 2024 साठी DC, DySp, तहसीलदार आणि इतर सर्व संवर्गांसहित किमान 1000 पेक्षा जास्त जागा भरून घेण्याचे लेखी आश्वासन देईल, मी त्यालाच मतदान करणार ! विरोधी पक्षांनी स्वतः मागणी केल्याप्रमाणे 1500+ जागा भरून घेण्याचे जाहीरनाम्यात नमूद करावे ! @RRPSpeaks @NANA_PATOLE
Tweet media one
0
143
133
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
#राज्यसेवा2023जागावाढ सर्व 34 संवर्गांच्या मिळून #1000 पदांसाठी राज्यसेवा 2023 घेण्यात यावी याकरता दिनांक 30 मार्च 2023 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत ट्विटर war आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे , तरी सर्वांनी सहकार्य करावे 💐💐
7
97
121
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
9 months
काँग्रेसने लवकरात लवकर आंदोलनाची तारीख जाहीर करावी आणि कोणते आमदार आंदोलनात सहभागी होणार आहेत ते कळवावे. #MPSC जागावाढ साठी जे काँग्रेसचे आमदार मंत्रालयीन स्तरावर सचिव , मुख्यमंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा करत आहेत त्यांनी ट्विटरवरून वेळोवेळी कळवावे @NANA_PATOLE @atullondhe
@atullondhe
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳
9 months
@maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @mpsc_office महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत ' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,
126
2K
844
2
154
131
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 month
सध्या #राज्यसेवा2024जागावाढ बाबत फार काही हालचाल नाही. CO, DySp या सुद्धा अजून process मध्ये आहेत. सर्व विभागात रिक्त जागा मोठ्या प्रमाणात असूनसुद्धा त्या GAdकडे पाठवल्या जात नाहीत. विरोधी पक्ष सुद्धा जागावाढबाबत शांत आहेत. #MPSC विद्यार्थ्यांचा मुख्य प्रश्न सध्या दुर्लक्षित आहे.
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 months
तहसीलदार , DC , DySp , उपशिक्षणाधिकारी आणि CO गट अ - या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त होत आहेत याचा अर्थ या सर्व जागा राज्यसेवा 2024 मधून आपोआप भरून घेतल्या जातील असा अजिबात होत नाही, विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला तरच मंत्रालयातून मागणीपत्रे जातील ! #राज्यसेवा2024जागावाढ #MPSC 🗽
5
136
281
5
87
128
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
26 days
आमचे परममित्र श्री. रवींद्र कानडे यांची राज्यसेवा 2023 मधून - सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा [ Class 1 ] या पदावर (संभावित) निवड झाल्याबद्दल त्रिवार अभिनंदन 💐 💐 भावी वाटचालीस शुभेच्छा 💐
Tweet media one
2
9
132
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
20 days
रास्त मागण्यांसाठी वैधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना मूलभूत अधिकार आहे. एकतर खोट्या जागावाढीच्या बातम्या देऊन टेलिग्राम admins नी जाहिरातीतून पैसे मिळवले आहेत. दुसरीकडे काही लोकांनी MPSC विद्यार्थ्यांची मूळ मागणी #जागावाढ बाबत विरोधी भूमिका घेतलेली आहे. #निषेध
1
80
125
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
@AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @Devendra_Office @mpsc_office @BJP4Maharashtra @BJYM4MH @mahaabvp @AbhiPawarBJP खालील विभागांतील रिक्त जागा जरी भरून घेतल्या तरी 250+ जागा वाढतील , कृपया सचिवांना विनंती करावी ( जुन्या पद्धतीची शेवटची राज्यसेवा परीक्षा 2022 ) ✅ @AbhiPawarBJP 🙏 11 संवर्गातील किमान 3-4 संवर्ग ( नायब तहसीलदार , मुख्याधिकारी , कक्ष अधिकारी , उपशिक्षणाधिकारी )💐
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
219
119
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
11 days
#MPSC @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks निवडून यायचं असेल तर #राज्यसेवा2024जागावाढ करावीच लागेल ! राज्यसेवा 2024 परीक्षेसाठी DC, DySp, तहसीलदार, NT, BDO सहित सर्व रिक्त जागांची मागणीपत्रे तातडीने MPSC आयोगाकडे पाठवावीत. @CMOMaharashtra @MahaDGIPR @MahaChiefSec
@abpmajhatv
ABP माझा
11 days
तुमचे लेकरं अधिकारी बनलेले पाहायचे आहेत. आपले लेकरं प्रशासनात जाऊ द्यायचे नाही, अशी लोकांची इच्छा आहे. मात्र आपले लेकरं प्रशासनात घातल्याशिवाय मागे हटायचं नाही. आपल्याला डावललं जातंय. आपल्यावर अन्याय होतोय : मनोज जरांगे #ManojJarangePatil #Dasara
Tweet media one
71
91
868
14
99
126
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
8 months
राज्यसेवा 2024 जागावाढ संदर्भात सध्या सचिवालय / मंत्रालयीन पातळीवर कोणतीही हालचाल नाही. विविध टेलिग्राम चॅनेल्स वर जागावाढीचे fake आकडे फिरत आहेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी💐 फेब्रुवारी 2024 अखेर DC च्या 7 जागा वगळता अन्य कोणत्याही संवर्गांच्या जागा GAd कडे गेल्या नाहीत.
2
71
120
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 month
कृषी जाग�� राज्यसेवेत add होऊन जाहिरात Revised होईल, परंतु निवडणूक आणि आचारसंहितेमुळे शासकीय कर्मचारी उपलब्ध असतील त्यावेळीच राज्यसेवा पूर्व परीक्षा होण्याची शक्यता आहे. Most probably नोव्हेंबर end किंवा डिसेंबर 1st week ! #MPSC
3
35
121
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
13 days
राज्यसेवेच्या जागा वाढणे अशक्य ? 1) सेना-भाजप सरकारने #राज्यसेवा2024 बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही + सचिव लॉबी जागावाढ विरोधात आहे. 2) काँग्रेसने आंदोलन घोषित करून वर्ष संपत आले, कोणत्याही आमदाराला रस्त्यावर उतरायचे नाही 3) विद्यार्थ्यांना फक्त परीक्षा पुढे ढकलण्यात रस आहे.
1
78
119
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
राज्यसेवा परीक्षेची जाहिरात येण्याआधी याच महिन्यात @mieknathshinde यांच्यासोबत विद्यार्थ्यांची मीटिंग होऊन MPSC objective pattern बाबत निर्णय होणे खूप गरजेचे आहे , @PawarSpeaks @DrSEShinde आपण विद्यार्थ्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे लवकर मीटिंग घ्यावी 🙏 @atullondhe @BaliramDoley
3
116
113
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
लवकरच आनंदाची बातमी कळेल #MPSC #राज्यसेवा ✅✅
21
29
117
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
#MPSC_ आंदोलन #PostponeDescriptive @mpsc_office ने राज्यसेवा मुख्य नवीन अभ्यासक्रमाची पुनर्पडताळणी करून तो 2025 पासून लागू करावा ✅ @atullondhe @BaliramDoley @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis
Tweet media one
2
121
113
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
10 months
विद्यार्थ्यांनी केवळ Normalisation method चुकीची आहे आणि 200 पेक्षा जास्त मार्क्स कसे पडले या दोन मुद्द्यावरच मागणी केली तर सर्वांचे मार्क्स कमी करून Rank मात्र आहे तशी ठेवली जाईल (e.g.महाज्योती घोटाळा) त्यामुळे आपला हेतू काय आहे आणि मागणी काय करावी याचं भान ठेवणे आवश्यक .
8
67
115
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
राज्यसेवा परीक्षा 2023 साठी जुन्या संवर्गांच्या 200 पेक्षा कमी जागा शासनाने काढलेल्या आहेत .Open Male category साठी 50 पेक्षा कमी जागा आहेत .सामान्य प्रशासन सचिवांनी मला दरवर्षी जवळपास 500 जागा काढू असं आश्वासन दिलं होतं . जागा वाढवा ✅ @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR
7
80
112
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
@AbhiPawarBJP सर, GAD कडे राज्यसेवा 2022 साठी नेमक्या किती जागांसाठी process चालू आहे आणि 1000+ जागांसाठी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडून GAD कडे गेलेल्या आदेशावर किती दिवसांत शिक्कामोर्तब होईल , याची माहिती tweet द्वारे कळवावी , ही विनंती 🙏 @CMOMaharashtra @mieknathshinde
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
193
103
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
सकाळ वृत्तपत्राने दखल घेतली , धन्यवाद @avchite_amol जी , @SakalMediaNews 🙏🙏 #राज्यसेवा2022जागावाढ #2022 राज्यसेवा1000 @CMOMaharashtra @mieknathshinde @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
199
105
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
15 days
हरियाणाचा निकाल म्हणजे महाराष्ट्राला संदेश आहे. बेरोजगारी, तरुणांच्या समस्या, नोकरभरती घोटाळा, MPSC च्या तुटपुंज्या जागांसाठी होणाऱ्या परीक्षा यावर वेळीच उपाय, आंदोलने, निदर्शने करून आवाज उठवला नाही, तर कोपऱ्यात बसावे लागेल @NANA_PATOLE @VijayWadettiwar @AUThackeray @RRPSpeaks
2
82
115
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
10,000+ मुले या वर्षी राज्यसेवा mains देतील ✅
3
35
110
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
22 days
उपजिल्हाधिकारी पदोन्नती विषय जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे. तसेच सर्व मंत्रालयीन सचिवांनी आपापले निवृत्तीचे वय 2 वर्षे वाढवून 60 वर्षे करण्याचा घाट घातला आहे. राज्यसेवा 2024 सोबतच 2025 ला सुद्धा कमी जागा येतील⚡ हे चित्र बदलायचे असेल तर स्वतः काहीतरी प्रयत्न करा 👍 #MPSC
0
58
115
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
राज्यसेवा जागावाढ ट्विटर आंदोलन गुरुवारी 10 ते 2 : हॅशटॅग - #राज्यसेवा2023जागावाढ
Tweet media one
9
149
108
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
सारथी , महाज्योती , बार्टी द्वारे विद्यार्थ्यांना कोणत्याही विशिष्ट class ला admission घेण्याचे सध्याचे बंधन रद्द करून सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना योग्य आर्थिक मदत रोख स्वरूपात दिली जावी जेणेकरून सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी - शासकीय मदतीचा योग्य ठिकाणी वापर करू शकतील 💐
1
94
112
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
5 months
आयोगाने 2026 पर्यंत तरी सर्व प्रक्रिया पूर्ण करावी 🤣😂 काय कारभार चाललाय काय माहिती.. आठवड्याला एक नवीन नोटिफिकेशन येत असते.. असंच सुरू राहिलं तर MPSC विद्यार्थ्यांना लोक दगडे मारतील. आयोगाने पुण्यातील आदिमानवांचा तरी विचार करावा आणि वेळेवर सर्व परीक्षा घ्याव्यात 🤣😂
2
21
109
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
मी सध्या पुण्यात नसल्याने उद्याच्या आंदोलनास उपस्थित राहू शकणार नाही 🙏 #PostponeDescriptive या मागणीसाठी मा. आ. अभिमन्यू पवार यांच्यामार्फत मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विद्यार्थ्यांची मीटिंग घडवून आणण्यासाठी मी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करत आहे . #MPSC
3
36
103
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
आयोगाने 2023 पासून Mains exam descriptive करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गेली काही वर्षे Mpsc करणाऱ्या मुलांसाठी 2022 शेवटची परीक्षा ठरल्यास नवल नसावे ; जर 2022 च्या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी/तहसील सहित 1000+ चे मागणीपत्र न आणल्यास अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करण्यास तयार रहा .
0
27
108
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
Objective बाबतच्या निर्णयाचे फक्त नोटिफिकेशन येणे बाकी असून निर्णय झालेलाच आहे 💐💐 आता मा.आ. अभिमन्यू पवार साहेब राज्यसेवा objective 2023 साठी 500+ जागा आणण्यासाठी प्रयत्नशील राहतील असं त्यांनी कळवलं आहे ✅ 💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️
8
65
103
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
निबंध लिहायला जर एखादा विद्यार्थी Bluetooth घेऊन बसत असेल तर तो पूर्व कसा काय पास झाला ,असा प्रश्न पिट्यूटरी gland ला पडला आहे 🧐 #MPSC
7
22
107
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
7 months
लोकसभा निवडणुकांमुळे बऱ्याच परीक्षांच्या तारखांमध्ये बदल होत आहेत, या अनुषंगाने 28 एप्रिलला होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. जर काही बदल होणार असेल तर @mpsc_office आयोगाने लवकरच याबाबत विद्यार्थ्यांना कळवावे, ही विनंती 💐
3
102
112
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
आजचे आंदोलन UPSC attempt संपलेल्या व Descriptive चे क्लास लावलेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या खासगी शिक्षकांचे असून यामध्ये MPSC विद्यार्थ्यांचा सहभाग नाही , शिवाय यामध्ये होणाऱ्या गर्दीपेक्षा तर्री पोहे खाण्यासाठी जास्त गर्दी होते .5 -6 वयस्कर माणसांची दखल कुणीही घेऊ नये 🤝
2
72
101
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 months
महसूल विभागातील पदोन्नतीचा प्रश्न सुटेल आणि राज्यसेवेमध्ये रिक्त जागा भरल्या जातील असे वातावरण गेल्या 3 वर्षांपासून आहे, परंतु प्रत्यक्षात काहीही होताना दिसत नाही. गाफील राहू नये ! विद्यार्थ्यांनी स्वतः मंत्रालयीन पाठपुरावा केला तरच 2024 साठीचा आकडा 600 पर्यंत जाऊ शकतो ! #MPSC
3
46
108
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 months
समाजकल्याण परीक्षेस केवळ 50-55% विद्यार्थी हजर राहिले ही चिंतेची बाब आहे. @mpsc_office आयोगाने IBPS सोबत समन्वय साधून 25 तारखेला ज्यांची IBPS Clerk आहे त्यांना तारीख बदलून पुढील 4-6 दिवसांत परीक्षा घेण्यासाठी IBPS ला विनंती करावी 💐
@PravinKumarOO9
Pravin Aade
2 months
काल 18 ऑगस्ट रोजी समाजकल्याण अधिकारी व IBPS ची परीक्षा पार पडली.दोन्ही परीक्षा एकाच दिवशी झाल्यामुळे बरेच जण समाजकल्याण परीक्षेला गैरहजर होते.25 ऑगस्ट ला देखील अशीच परिस्थिती आहे.त्यामुळे सरकारने याबाबत काहीतरी सकारात्मक निर्णय घ्यावा. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
2
162
189
6
81
105
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
11 days
सेना-भाजप सरकारने MPSC विद्यार्थ्यांना फसवले आहे @mieknathshinde @Dev_Fadnavis खाजगी संस्थांमार्फत घोटाळेबाज सरळसेवा पदभरती करून आता स्वायत्त संस्थेमार्फत होणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा अतिशय तुटपुंज्या जागांसाठी जाहिरात काढून MPSC विद्यार्थ्यांवर कायमस्वरूपी बेरोजगारी लादलेली आहे !
1
85
107
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
सरकारने कॅबिनेट मध्ये घेतलेल्या निर्णयावर @mpsc_office ने कोणतीही कार्यवाही केली नाही .विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीला आयोगाचा विरोध का? ज्या समितीने 2025 पासून निर्णय लागू करावा असं सांगितले त्यांचंही @mpsc_office ने ऐकले नाही .अध्यक्षांनी राजीनामा द्यावा हीच आमची मागणी आहे 🏴
7
115
95
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
20 days
PSI पदासाठी जास्त जागा येऊन त्या नंतर कमी झाल्या ही सुद्धा एक अफवा आहे. कोणत्याही प्रकारचे मागणीपत्र गेलेले नसताना केवळ publicity साठी जास्त जागांची अफवा पसरवून खोटी प्रतिष्ठा आणि जाहिरातीतून पैसा मिळवणे हाच टेलिग्राम admins चा उद्देश असतो 💐 TikTok + Reels > telegram Admins
3
31
107
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
5 months
टेलिग्राम चॅनेल्स आणि स्किल टेस्ट सेन्टर वाल्यांनी Cut off कमी सांगून Class चालवले आणि मालामाल झाले. MPSC आयोगाच्या वेळापत्रकातील एखादी तारीख अंदाजे सांगून 10 पैकी 1 अंदाज खरा आणतात, त्यावर सर्व मार्केट सुरू आहे. आयोग सकाळी उठून यांचे वेळापत्रक बघूनच कामाला सुरुवात करतो 🤣😅
3
17
106
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
18 days
1) #राज्यसेवा जागा वाढल्यानंतर मीच वाढवल्या म्हणून credit घेणारे 2) जागा वाढायच्या आधी खोटे आकडे टाकून class विकणारे आणि 3) दर आठवड्यात वरिष्ठ स्तरावरून पाठपुरावा सुरू आहे असा खोटा मेसेज करणारे हे 3 प्रकारचे लोक कुठं लपून बसले आहेत शोध घ्यावा 🤣😅
5
49
103