Revenue Department, Government of Maharashtra Profile Banner
Revenue Department, Government of Maharashtra Profile
Revenue Department, Government of Maharashtra

@maharevenue

7,543
Followers
52
Following
1,049
Media
1,329
Statuses

Official handle of - Revenue Department, Government of Maharashtra - महसूल विभाग, महाराष्ट्र शासन

Mantralaya, Mumbai
Joined July 2013
Don't wanna be here? Send us removal request.
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 years
घरबसल्या करा वारसनोंद, तक्रार!
Tweet media one
17
106
488
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 years
शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या #ई_पीक_पाहणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दि. १३ ऑगस्ट २०२१ रोजी दु. १.३० वा. ई-लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाचे समाज माध्यमांवरुन थेट प्रक्षेपण होईल. सहभागी होण्यासाठी : Twitter Live: @bb_thorat
Tweet media one
17
162
461
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 years
Tweet media one
8
15
446
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 years
महसूल विभाग, महाराष्ट्र शासनाचा नवीन उपक्रम: ई-पीक पाहनी आणि नवीन नमुन्यातील सात बारा @bb_thorat
18
47
434
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल
Tweet media one
71
270
413
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
8 months
वारस नोंद करा ऑनलाइन
Tweet media one
5
51
348
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 years
Tweet media one
6
30
325
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 months
जर तुमच्या सातबाऱ्यावर नाव चुकले असेल तर कसे कराल दुरुस्त ?
Tweet media one
6
90
319
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 years
Tweet media one
15
31
265
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 years
Tweet media one
11
17
215
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
2 months
विनाशर्त जमिनींचे एनए परवाने आता मिळणार ऑनलाईन, तेही फक्त १५ दिवसांत..
Tweet media one
15
37
212
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
4 years
मा. महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांनी भूमि अभिलेख विभागामार्फत राबाविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचा आढावा काल मंत्रालयात घेतला. यावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णया सोबतच गा.न.नं ७/१२ मधील अनेक प्रस्तावित बदल मंजूर करण्यात आले. @CMOMaharashtra @bb_thorat @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
33
206
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
8 months
शिधापत्रिका होणार इतिहासजमा
Tweet media one
Tweet media two
5
33
201
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
4 years
‘पीक कर्जासाठी ऑनलाइन सातबारा चा वापर’ रविवार, ७ जुन २०२० - सकाळी १०:३० वाजता - पुणे २४ तास या फेसबुक पेज वर @bb_thorat
Tweet media one
1
30
195
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
8 months
आता ॲपवर झटपट मिळवा हवा तो दाखला...!
Tweet media one
3
30
191
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
4 years
Tweet media one
12
27
183
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
'तलाठी भरतीच्या चौकशीला तयार'
Tweet media one
42
73
185
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
8 months
सातबारा उतारा फक्त २५ रुपयांत !
Tweet media one
10
28
177
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 years
महसुल दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐
Tweet media one
9
19
176
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
तलाठी भरती प्रक्रिया मेरिटवरच होणार सरकारचे स्पष्टीकरण : सामान्यीकरण प्रक्रियेमुळे काहींना २०० पेक्षा अधिक गुण गुण जास्त दिसत असले तरी मेरिटप्रमाणे नियुक्ती
Tweet media one
73
74
175
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
4 years
नागरिकांना स्वतःच्या व्यवहारासाठीचे दस्त स्वतः तयार करता यावेत यासाठी सुलभ संदर्भ म्हणून वापरण्याकरीता १६ प्रकारचे मसुदे विभागामार्फत निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्याचा आधार घेवून नागरिक स्वतःचा दस्त स्वतः घरबसल्या तयार करु शकतात.
Tweet media one
71
65
173
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
तलाठी भरतीची जिल्हास्तरीय निवड यादी आठवभरात होणार जाहीर
Tweet media one
46
48
167
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
8 months
आता २५ रुपयांमध्ये सात-बारा उतारा
Tweet media one
9
25
163
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
तलाठी भरतीचा निकाल आठवडाभरात गुणवत्ता यादी बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
Tweet media one
21
36
166
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
तलाठी परीक्षेतील पात्र उमेदवारांना लवकरच मिळणार नियुक्ती पत्र
Tweet media one
45
37
158
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
तलाठी निवड यादीचे काम अंतिम टप्प्यात, 26 जानेवारी पासून मिळणार नियुक्ती पत्रे
Tweet media one
72
57
152
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
2 months
आता घर बसल्या मिळणार दाखले. ऑनलाईन पद्धतीने विविध दाखल्याची सुविधा
Tweet media one
8
34
154
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
4 years
‘ऑनलाईन सातबारा व महसूल विभागाच्या अन्य ऑनलाईन सेवांविषयी’ भूमिअभिलेख (सातबारा, नकाशे, आपली चावडी, व ई-हक्क नोंदणी ) : नोंदणी व मुद्रांक विभाग : @CMOMaharashtra @bb_thorat @MahaDGIPR
Tweet media one
4
33
136
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
तलाठी भरतीची गुणवत्तायादी आठवड्यात प्रक्रियेमध्ये कुठलीही अनियमितता नसल्याचे स्पष्टीकरण
Tweet media one
76
74
137
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शक; आरोप करणाऱ्यांविरोधात न्यायालयात जाणार मंत्री विखे पाटील यांचा विरोधकांना इशारा
Tweet media one
37
61
125
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
8 months
तलाठ्यांचा कारभार आता 'महा ई-सेवा' केंद्राद्वारे चालणार
Tweet media one
1
16
118
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
8 months
7/12 extract for only Rs. 25!
Tweet media one
6
21
118
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
5 months
जमीन मोजणीसाठी आता शेतकऱ्यांना घरातून करता येणार अर्ज... तीन प्रकारे करता येणार जमिनीची मोजणी
Tweet media one
6
32
111
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
8 months
जन्म-मृत्यूच्या वर्षभराच्या नोंदीसाठी आता तहसीलदारांचे प्रमाणपत्र ग्राह्य
Tweet media one
1
22
111
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
8 months
जमीन मोजणीसाठी हेलपाटे थांबले!
Tweet media one
5
22
111
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
तहसीलदारांना मिळाले जन्म-मृत्यूच्या नोंदीचे अधिकार पूर्वी न्यायालयाच्या आदेशाने होत होती न��ंद, गोरगरिबांना दिलासा
Tweet media one
9
12
107
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 months
सातबाऱ्यावरील माहिती मिळणार आता एसएमएस वर, भूमी अभिलेख विभागाकडून नोटिफिकेशन पोर्टल सुविधा सुरू
Tweet media one
1
19
109
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा! नववर्षाभिनंदन !
Tweet media one
47
16
105
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 years
Tweet media one
4
19
103
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 years
७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच डाउनलोड करा ई पीक पाहणी आपल्या मोबाईल वर : @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat @dadajibhuse @AbdulSattar_99 @vishwajeetkadam @tatatrusts #ePeekPahani
Tweet media one
4
24
101
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
तलाठी भरती पारदर्शकपणे; कुठल्याही चौकशीला तयार पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे स्पष्टीकरण
Tweet media one
26
45
98
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
4 years
आता लॉगिन करण्यासाठी वापरा मोबाइल OTP : @CMOMaharashtra @bb_thorat @AbdulSattar_99 @MahaDGIPR @SakalMediaNews
Tweet media one
3
29
100
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
तलाठी नियुक्तीपत्रे प्रजासत्ताकदिनी
Tweet media one
14
23
92
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
2 months
सातबाऱ्याची माहिती आता मोबाईलवर, भूमिअभिलेख विभागाकडून मोठे पाऊल.
Tweet media one
Tweet media two
1
27
99
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
2 months
आता सातबारावर लागणार आईचे नाव भूमि अभिलेख विभागाचा निर्णय
Tweet media one
6
14
95
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल
Tweet media one
10
27
96
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
4 years
Digital 7/12, 8A - @bb_thorat @MahaDGIPR
Tweet media one
4
4
95
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
6 months
तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना लवकरच वाढीव ग्रेड पे -त्याच बरोबर कर्मचाऱ्यांना विभागीय परीक्षा घेऊन पदोन्नती देणे, कर्मचाऱ्यांना विविध पुरस्कार देणे, वाढीव संगणकीय सुविधांचा केला जाणार विचार.
Tweet media one
11
19
87
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
महसूल विभागाची साद, मिटणार पिढ्यानपिढ्यांचे वाद.. #salokhayojana #revenuedepartment #revenuedepartmentofmaharashtra @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RVikhePatil
Tweet media one
28
14
88
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 years
महसूल दिनाच्या मुहूर्तावर महसूल विभागाच्या नवीन ऑनलाइन सेवांचा शुभारंभ सहभागी व्हा Facebook Live व Twitter Live द्वारे Facebook Live: Twitter Live: @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat @AbdulSattar_99 @MahaDGIPR
Tweet media one
11
15
90
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
।।जय श्री राम।। अयोध्येत आज मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने समस्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा! #राम_का_भव्य_धाम
Tweet media one
20
17
86
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
4 years
LIVE: महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल आठ अ या ऑनलाईन सुविधेचा ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ
3
13
83
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
5 months
तलाठी भरतीची प्रक्रिया जलद निवडणूक पूर्वी 1 हजार पात्र उमेदवारांना दिले नियुक्ती पत्र
Tweet media one
36
44
85
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
वाळू, विटा नेताना ताडपत्री लावा, नाही तर होईल ५० हजारांचा दंड कण खाली पडून किंवा हवेत मिसळून अपघाताची भीती
Tweet media one
3
14
77
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
6 months
महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ (सुधारणा) अधिनियम २०२३ अन्वये कलम २८-१ अअ मध्ये केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत...
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
9
21
78
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
6 months
जी.आय.एस.आधारीत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मोजणी नकाशांवर अक्षांश व रेखांश नमूद करून 'क' प्रत उपलब्ध करून देणे व सदर मोजणी नकाशे भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर प्रसिध्द करणेबाबत.
Tweet media one
Tweet media two
5
11
75
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
2 months
कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यासाठी खर्च करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.लवकरच मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक साहाय्य मिळणार...
Tweet media one
Tweet media two
4
20
76
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
4 months
अशक्य ही शक्य करतील स्वामी.. असहाय्य, तेजहिन आणि दुर्बल झालेल्या मानव जातीमध्य��� नवचेतना निर्माण करणारे संपूर्ण विश्वाचे स्वामी, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त सर्वांना भक्तिमय शुभेच्छा!
Tweet media one
2
7
76
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
4 years
तलाठी पदभरती - २०१९ @CMOMaharashtra @bb_thorat
Tweet media one
Tweet media two
7
19
73
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
5 years
मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण विभाग येथे सर्व विभागीय आयुक्तांसोबत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली.
Tweet media one
3
12
72
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
6 months
राज्यातील तलाठी भरतीतील निवड आणि प्रतीक्षायादीतील उमेदवारांची कागदपत्रांची भूमी अभिलेख विभागाकडून तपासणी, 15 फेब्रुवारी नंतर मिळणार नियुक्तीपत्र
Tweet media one
29
19
71
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 years
संगणकीकृत सातबारामध्ये त्रुटी असतील तर दुरुस्त करुन घ्या - जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन -
2
18
68
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 years
आज महसूल दिनाच्या मुहूर्तावर मा. ना. अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. ना. बाळासाहेब थोरात (महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. ना. अब्दुल सत्तार (महसूल राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या उपस्थितीत महसूल विभागाच्या नवीन ऑनलाइन सेवांचा शुभारंभ
Tweet media one
4
10
69
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
5 months
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत जमिनीस / भूखंडास आवश्यक असलेल्या अकृषिक परवानगीसंदर्भात दिशानिर्देश देण्याबाबत..
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
15
69
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
8 months
प्रलंबित फेरफारची नोंद आता कळणार ऑनलाइन
Tweet media one
3
4
66
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
6 months
साऱ्या जगाचे आद्य दैवत श्री गणपती बाप्पाच्या जयंतीच्या शुभदिनी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना. सर्वांना श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
14
9
68
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 months
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे! ब्रह्मांडनायक, राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज यांना स���मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
1
6
65
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
6 months
सलोखा योजनेतून 654 शेतकऱ्यांना लाभ , 5 कोटीहून अधिक रुपयांचे मुद्रांक शुक्ल माफ.
Tweet media one
9
11
65
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
2 months
भूमिअभिलेख विभागाचा मोठा निर्णय. आता सातबाऱ्यावर लागणार आईचे नाव .
Tweet media one
4
11
63
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
4 years
Digital 7/12 : Now login using your mobile number and OTP @CMOMaharashtra @bb_thorat @AbdulSattar_99
Tweet media one
8
12
62
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
5 months
नोंदणी व मुद्रांक विभागातील गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड मधील कर्मचाऱ्यांची सरळसेवा / पदोन्नती/ प्रतिनियुक्तीने नियुक्ती / पदस्थापना देण्याकरीता नियुक्ती प्राधिकारी घोषित करणेबाबत.
Tweet media one
Tweet media two
11
8
61
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
2 months
काल मंत्रालय दालनात महसूल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात फेरबदल/ नवीन कार्यालय निर्मिती व महसूली कायद्यांमध्ये आवश्यकतेनुसार बदलांबाबत शिफारशी करण्याकरिता आढावा बैठक संपन्न झाली. (1/3)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
9
3
58
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
6 months
जामखेड मधील शेतकऱ्यांना मिळणार शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ता, आतापर्यंत 246 शेतकऱ्यांना मिळाला रस्ता
Tweet media one
7
10
59
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
2 months
तलाठी ऑनलाईन बदलीसाठी अभ्यासगट स्थापन 15 दिवसात देणार अहवाल.
Tweet media one
5
2
58
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
14 days
आदिवासी कुटूंबाची लाटलेली जमीन खालापूर तहसीलदारांनी मिळवून दिली परत.
Tweet media one
2
7
57
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 months
पीककर्जासाठी 'मुद्रांक शुल्क' पूर्णपणे माफ
Tweet media one
1
12
56
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
6 months
रायगड जिल्ह्यात नव्या तलाठ्यांकडे लवकरच कारभार
Tweet media one
13
5
53
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
भूमिहीन शेतमजुरांना जमीन खरेदीसाठी मिळते अनुदान! 'दादासाहेब गायकवाड सबलीकरण' योजना आहे तरी काय?
Tweet media one
4
8
53
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
8 months
महाराष्ट्र राज्यात "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना- २०२३" लागू करण्याबाबत शासनामार्फत शासन राजपत्रात दि. ०७ डिसेंबर, २०२३ रोजी अधिसूचित केलेल्या (1/2)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
10
53
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
4 years
महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा - @bb_thorat @CMOMaharashtra @MahaDGIPR
Tweet media one
2
2
51
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
2 years
सलोखा योजना : शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपआपसांतील वाद मिटविण्यासाठी व एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सलोखा योजना आणली आहे @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RVikhePatil
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
9
52
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
महसूल विभागाची साद, मिटणार पिढ्यानपिढ्यांचे वाद... #salokhayojana #revenuedepartment #revenuedepartmentofmaharashtra @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RVikhePatil
Tweet media one
22
7
49
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
5 years
मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @bb_thorat
Tweet media one
2
0
51
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
7 months
दस्तनोंदणीतून २९ हजार कोटींचा महसूल १६ हजार कोटी तीन महिन्यांत अपेक्षित : गेल्या वर्षीही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल जमा
Tweet media one
11
9
51
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 years
Tweet media one
0
2
49
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 months
ज्यांनी जगाला सत्य, अहिंसा, शांती, मानवता आणि समानतेचा संदेश दिला व बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सामान्यांपर्यंत पोहचवले असे तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम! बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #BuddhaPurnima #buddhapurnima2024
Tweet media one
0
4
51
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 years
५२ बँकांचा महसूल विभागाशी सामंजस्य करार - ६५०० शाखांमध्ये ७/१२ ऑनलाइन उपलब्ध
Tweet media one
Tweet media two
6
7
51
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
4 years
Tweet media one
3
6
47
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
2 months
ई फेरफार मध्ये अचलपूर तहसील विभाग अव्वल .
Tweet media one
13
10
47
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
6 months
सेतू कार्यालयाच्या इ प्रणालीमुळे नागरिकांना मोठा फायदा, जिल्ह्यात ऑनलाईन सेवेद्वारे साडेतीन लाख डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप
Tweet media one
6
2
48
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
4 years
Tweet media one
2
8
45
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
6 months
आपल्या देशातील विविधतेतील एकता अखंड राहो आणि आपला विश्व तिरंगा अविरत उंच उंच फडकत राहो. समस्त भारतीयांनी लोकशाहीच्या तत्त्वांचे पालन करून देशाचे भवितव्य उज्ज्वल करूया. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
Tweet media one
4
6
47
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
1 month
सुजाता वायळ या आश्रम शाळेतील तरुणीचे एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश, बनली नायब तहसीलदार.
Tweet media one
1
2
44
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
1 month
संपूर्ण विश्वाला सकारात्मक उर्जेचा मार्ग दाखवणारे थोर विचारवंत, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
Tweet media one
0
2
46
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 years
Revenue Department : ePeekPahani Launch
2
14
47
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
3 years
नागरिकांना स्वतःच्या व्यवहारासाठीचे दस्त स्वतः तयार करता यावेत यासाठी सुलभ संदर्भ म्हणून वापरण्याकरीता १६ प्रकारचे मसुदे विभागामार्फत निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्याचा आधार घेवून नागरिक स्वतःचा दस्त स्वतः घरबसल्या तयार करु शकतात.
Tweet media one
4
10
46
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
4 months
समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देणारे थोर विचारवंत आणि समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते, अस्पृश्यता व जातीभेदाविरुद्ध आवाज उठवणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #MahatmaPhule #JyotibaPhule
Tweet media one
1
4
46