Sunil Tatkare Profile Banner
Sunil Tatkare Profile
Sunil Tatkare

@SunilTatkare

170,776
Followers
27
Following
4,363
Media
7,772
Statuses

Member of Parliament, Loksabha; National General Secretary of NCP; State President of NCP

Joined July 2014
Don't wanna be here? Send us removal request.
@SunilTatkare
Sunil Tatkare
3 years
Congratulations Mr. @mkstalin and DMK ( @arivalayam ). My best wishes for a successful tenure! #TamilNaduAssemblyPolls #TamilNaduElections #MKStalin
6
346
2K
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
वाढदिवस नव्या उमेदीने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देतो. या वाढदिवशी तुझी स्वप्न पूर्ण करण्याकडे आणखी एक पाऊल टाकण्याचे बळ तुझ्यात येवो. समाजकारण व राजकारणात तुला उत्तम यश लाभो. उदंड आयुष्य व निरोगी जीवन लाभो. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! @iAditiTatkare #HappyBirthday
Tweet media one
54
38
2K
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
आज माझ्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त सकाळीच मुंबई येथे माझे श्रद्धास्थान आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी भविष्यातील वाटचाल व उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन सदैव लाभत राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना! @NCPspeaks
Tweet media one
72
47
1K
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
I wish all the success, happiness and health to my daughter @iAditiTatkare on this #InternationalDaughtersDay . #DaughtersDay2020 #daughters
Tweet media one
15
28
1K
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर नियुक्ती झाल्याबद्दल ना. कु. @iAditiTatkare हिचे हार्दिक अभिनंदन! ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. अदिती ही जबाबदारी गांभीर्याने पार पाडेल, याची मला खात्री आहे. #Raigad #GuardianMinister
Tweet media one
30
38
1K
@SunilTatkare
Sunil Tatkare
3 years
आज संसदभवन परिसरात @INCIndia च्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी @NCPSpeaks च्या खासदार @supriya_sule ताई उपस्थित होत्या.
Tweet media one
5
32
1K
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांच्या मार्गदर्शनात निर्माण झालेली @NCPspeaks , @ShivSena , @INCMaharashtra व मित्रपक्षांची 'महाविकासआघाडी' लोकहिताचेच कार्य करेल. या आघाडीच्या नेतृत्वपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख @OfficeofUT यांचे अभिनंदन! 💐
Tweet media one
3
50
1K
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
महाविकासआघाडी सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी रु. २० कोटींची भरीव तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे स्वराज्याची राजधानी असलेल्या #रायगड किल्ल्याच्या संवर्धनाच्या कार्याला वेग येईल. रायगड जिल्ह्याचा खासदार म्हणून या निर्णयाचे स्वागत करतो.
Tweet media one
17
41
1K
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन. #Covid_19
82
32
1K
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय तरूण आमदार @RRPSpeaks यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐 आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, हाच आशीर्वाद! @NCPspeaks #HappyBirthdayRohitPawar
Tweet media one
14
22
997
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
कडवी झुंज देत अखेर आपल्या हक्काचा विजय संपादन करणारे @NCPspeaks चे नवनिर्वाचित आमदार आणि माझे निकटचे सहकारी @dhananjay_munde यांनी आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे विजयाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. #DhananjayMunde #Maharashtra #AssemblyElections2019 #Victory
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
9
35
918
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
राज्यातील वाड्या वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय मंत्री ना. @dhananjay_munde यांनी जाहीर केलेला निर्णय समाजात एकात्मता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. महत्त्वाची स्वागतार्ह भूमिका घेतल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन!
12
20
918
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांच्या सहचारिणी, आमच्या प्रेरणास्थान प्रतिभा काकी पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Tweet media one
6
23
868
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
Glad to wish Hon'ble MP @supriya_sule ji on being awarded with the #Lokmat #BestParliamentarian award.
Tweet media one
10
20
848
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
महाराष्ट्र राज्यातील महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्रीपदी शपथ घेतल्याबद्दल कु. @iAditiTatkare हिचे हार्दिक अभिनंदन! #AditiTatkare #MaharashtraGovernment #OathTakingCeremony @NCPspeaks
Tweet media one
40
31
858
@SunilTatkare
Sunil Tatkare
6 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुलुखमैदानी तोफ, माननीय विरोधी पक्षनेते @dhananjay_munde जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyBirthday
Tweet media one
65
63
813
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
तुझी ऊंच भरारी पाहताना मन कौतुकाने भरून येतं, तुझं जमिनीशी अतूट असलेलं नातं पाहताना मन अभिमानाने भरून येतं.. औक्षवंत हो, यशवंत हो, कीर्तीवंत हो... वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @iAditiTatkare @ATatkare
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
39
25
799
@SunilTatkare
Sunil Tatkare
3 years
आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांच्या आशीर्वादरुपी शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी बळ व नवचैतन्य देणाऱ्या आहेत. धन्यवाद साहेब 🙏 @NCPspeaks
Tweet media one
30
19
799
@SunilTatkare
Sunil Tatkare
6 years
आदरणीय अजितदादा पवार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! #HappyBirthday @AjitPawarSpeaks
Tweet media one
41
56
793
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार @kolhe_amol यांचा नुकताच वाढदिवस झाला. शिवस्वराज्य यात्रेनिमित्त #रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना काल सर्वांनी उत्साहाने त्यांचा वाढदिवस साजरा केला. #BirthdayCelebration @NCPspeaks @ChakankarSpeaks @ATatkare @iAditiTatkare
Tweet media one
Tweet media two
14
43
779
@SunilTatkare
Sunil Tatkare
1 year
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल आदरणीय @AjitPawarSpeaks दादा तसेच पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष @praful_patel भाई यांचे मनःपूर्वक आभार! @NCPspeaks
Tweet media one
Tweet media two
164
44
770
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
उत्तम वक्ते व उत्तम नेते म्हणून @NCPspeaks मध्ये व आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वेगळा ठसा उमटवणारे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री, माझे सहकारी, मित्र ना. @dhananjay_munde यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Tweet media one
25
25
768
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
आज आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांच्या वाढदिवसानिमित्त @NCPspeaks तर्फे #बळीराजाकृतज्ञतादिन साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात उपस्थित राहून साहेबांचे अभिष्टचिंतन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
30
768
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
आज #रायगड लोकसभा मतदारसंघातून मला प्राप्त झालेला विजय हा माझ्या सर्व मतदार बंधू-भगिनींचा विजय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांनी माझ्यावर पुन्हा एकदा दाखवलेल्या विश्वासाचा हा विजय आहे. #LokSabhaElections2019
Tweet media one
47
61
754
@SunilTatkare
Sunil Tatkare
7 years
खड्डेमुक्त रस्ते दाखवा व ��ू. १००० जिंका. दिघी-पुणे राज्य महामार्ग, रायगड, अवस्था पहा, @ChDadaPatil #SelfiewithPotholes @supriya_sule
Tweet media one
Tweet media two
47
131
767
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
Heartiest Congratulations to the legendary actor, Superstar of Indian Cinema @rajinikanth ji on being conferred with #DadaSahebPhalke Award. #Dadasaheb #DadasahebPhalkeRajinikanth #Rajinikanth #Rajini
4
340
746
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी @AjitPawarSpeaks दादांची आज नव्याने निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐💐 @NCPspeaks #AjitPawar
Tweet media one
10
33
743
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
आज #दिवाळी पाडव्याच्या सणाला बारामतीतील गोविंदबाग या आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांच्या निवासस्थानी भेट दिली. या निमित्ताने त्यांना तसेच @AjitPawarSpeaks दादा, @supriya_sule ताई व कुटुंबियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. #Diwali #DiwaliWishes #Baramati #SharadPawar
Tweet media one
2
24
726
@SunilTatkare
Sunil Tatkare
3 years
'मनसे' अध्यक्ष, रोखठोक विचार मांडणारे उत्तम वक्ते, उत्कृष्ट कलाकार श्री. @RajThackeray यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Tweet media one
4
42
727
@SunilTatkare
Sunil Tatkare
3 months
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेपर्यंत मी संसदेत फक्त मराठीतच बोलणार. हा माझा प्रखर आग्रह आणि निर्धार आहे!
82
134
742
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
जून २०१६ नंतर भारतीय रेल्वेत शिकाऊ उमेदवार (अप्रेन्टिस) भरतीसाठी केवळ २० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यांचा कौशल्य विकास करून त्यांना रेल्वेभरतीत सामावून घ्यावे, अशी मागणी करणारे निवेदन केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. @PiyushGoyal यांना पाठवले.
Tweet media one
121
598
701
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
आज विधानभवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाला. @iAditiTatkare सह @NCPspeaks च्या अनेक आमदारांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली. सभागृहातील ज्येष्ठ आमदारांच्या मार्गदर्शनाखाली ही नवी पिढीही लोकांसाठी, आपल्या मतदारसंघासाठी उत्तम काम करेल, असा विश्वास वाटतो. @supriya_sule
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
28
711
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
समाजकारण व राजकारणातील कित्येक अध्याय ज्यांच्या साक्षीने, साथीने अनुभवले त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी चोख कर्तव्य बजावत असलेल्या कार्यकुशल प्रशासक आदरणीय अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @AjitPawarSpeaks #HappyBirthdayDada
Tweet media one
20
27
707
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धडाडीचे लोकप्रिय तरूण खासदार @kolhe_amol यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @NCPspeaks #Filephoto
Tweet media one
Tweet media two
11
20
707
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
आज #दादर येथील शिवतीर्थावर झालेल्या ह्रद्य शपथविधी सोहळ्यासाठी ���पस्थित @NCPspeaks , @ShivSena , @INCMaharashtra व मित्र पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळी.. #MaharashtraVikasAghadi @supriya_sule @Jayant_R_Patil @AjitPawarSpeaks @mieknathshinde
Tweet media one
6
19
680
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
आमचे वडिल स्वर्गीय दत्ताजीराव गणपत तटकरे यांनी आम्हाला नुसते वाढवले नाही, तर घडवले. आज त्यांचा ९२ वा जन्मदिन... अण्णा, तुम्ही सुरू केलेल्या कार्याचे आम्ही पाईक आहोत. आपल्या विचारांनी आणि कार्याने आम्ही सदैव प्रेरित राहू. - सदैव आपल्या स्मरणात लीन संपूर्ण तटकरे कुटुंब
Tweet media one
15
18
667
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
ना. कु. @iAditiTatkare यांनी उद्याेग, खनिकर्म, क्रीडा, युवक कल्याण, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार या विभागांच्या राज्यमंत्रीपदाचा पदभार आज स्वीकारला; त्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन! ही नवी जबाबदारी तिने सच्चेपणा, मेहनत आणि विनम्रपणाने पार पाडत रहावी, या सदिच्छा!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
16
25
666
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
मला मंत्रिमंडळात काम करण्याची पहिली संधी स्व. विलासरावजी देशमुख यांच्या कार्यकाळात लाभली. त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा मी कायम प्रयत्न केला. माझे मित्र, सहकारी व राज्याच्या विकासासाठी तत्पर असणारे माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Tweet media one
9
32
649
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
आपल्या जिल्ह्याच्या, तालुक्याच्या विकासासाठी आपण कायम आम्हाला सेवेची संधी देत आलात. आजही आपण @iAditiTatkare हिस आपले आशीर्वाद भरभरून दिलेत. आपल्या प्रेम, विश्वासाबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. आदिती जनहिताचे काम करण्यात सदैव पुढे राहिल, असा विश्वास मी आपल्याला देतो. #Maharashtra
Tweet media one
14
23
625
@SunilTatkare
Sunil Tatkare
2 years
उत्तरोत्तर यशाची रास तुझ्या पदरी पडावी, जीवनात सदा सुसंगती घडावी, तुझ्या कर्तृत्वाची रेखा दररोज वाढावी! वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा @iAditiTatkare ! #HappyBirthday
Tweet media one
61
15
620
@SunilTatkare
Sunil Tatkare
3 years
आज आदरणीय खासदार @PawarSpeaks साहेबांच्या उपस्थितीत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री माननीय श्री. @nitin_gadkari साहेब यांची भेट घेतली. या प्रसंगी पनवेल-इंदापूर महामार्गाच्या कामासंदर्भात व माझ्या मतदार संघातील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा केली. @NCPspeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
31
619
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
महाराष्ट्रातील महाविकासआघाडीच्या सरकारचे पहिलेच अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. त्यासाठी आज #नागपूर येथील विधानभवनात उपस्थित राहून सहकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. विरोधकांच्या गदारोळातही अधिवेशनाचे कामकाज उत्तमप्रकारे सुरु आहे, हे चित्र समाधानकारक आहे. #MaharashtraAssembly @NCPspeaks
Tweet media one
Tweet media two
5
25
601
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
यशवन्त कीर्तिवन्त। सामर्थ्यवंत वरदवन्त। नीतिवन्त पुण्यवंत। जाणता राजा ॥ छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! #शिवजयंती #ShivajiMaharaj #ShivJayanti
5
34
605
@SunilTatkare
Sunil Tatkare
2 years
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी फेर निवड झाल्याबद्दल आदरणीय खासदार @PawarSpeaks साहेबांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. @NCPspeaks
Tweet media one
17
9
609
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांच्या अर्धांगिनी, माननीय सौ. प्रतिभाकाकी पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
Tweet media one
10
7
581
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
New identity as the Member of Parliament... With this new opportunity, I am looking forward to serve my constituency and represent my people in #LokSabha with sincere dedication and commitment. #MemberofParliament #Delhi
Tweet media one
50
37
560
@SunilTatkare
Sunil Tatkare
1 year
आमदार @iAditiTatkare यांची राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा! 💐
Tweet media one
53
16
559
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
देशाच्या राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, माजी केंद्रीय मंत्री, @NCPspeaks चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार @PawarSpeaks साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!, 🙏 #SharadPawar
Tweet media one
9
17
552
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
राज्याचे जलसंपदा मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, माझे सहकारी ना. श्री. @Jayant_R_Patil यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyBirthday
Tweet media one
12
15
541
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे #रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्याचे नियुक्तीपत्र माजी आमदार सुरेश लाड यांना प्रदान करताना... @NCPspeaks @iAditiTatkare @anikw
Tweet media one
14
20
530
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
राज्याचे आरोग्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते @rajeshtope11 यांना मातृशोक झाल्याची वार्ता दुःखद आहे. टोपे कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. शारदाताई अंकुशराव टोपे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
14
17
530
@SunilTatkare
Sunil Tatkare
6 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सामर्थ्याचे मूर्तिमंत स्वरूप, धडाडीचे नेतृत्व खासदार @supriya_sule यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #HBDSupriyaTai
Tweet media one
31
55
516
@SunilTatkare
Sunil Tatkare
6 years
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गेली चार वर्षे पक्षाच्या अत्यंत कठीण परिस्थितीत मी प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. आता माझा विचार न करता इतरांना संधी द्यावी असं मत मी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केलं आहे. पत्रकारांनी आजवर केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार!
Tweet media one
23
54
521
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
माझे सहकारी, मित्र, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, @NCPspeaks चे मुख्य प्रवक्ते, @MumbaiNCP चे अध्यक्ष @nawabmalikncp यांना जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा! आपल्याला उत्तम आयुरारोग्य लाभावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!💐
Tweet media one
Tweet media two
9
11
520
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
माझ्या पक्षांतराच्या अफवा उठवून विकृत राजकारण करण्याचे उद्योग आता बंद व्हावेत. मी मनाने आणि विचारांनी कायम आदरणीय @PawarSpeaks साहेबांसोबत आहे. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी व माझ्यावर विश्वास असणाऱ्या कुणीही अशा कोणत्याही चर्चांना महत्त्व देण्याची गरज नाही. @NCPspeaks
@TV9Marathi
TV9 Marathi
5 years
मी सुनील तटकरे, सध्या दिल्लीत आहे, मी मजबुतीने, विचाराने, सिद्धांताने पवार साहेबांसोबत @SunilTatkare @NCPspeaks
0
9
102
15
51
506
@SunilTatkare
Sunil Tatkare
6 years
आज माझ्या जन्मदिनानिमित्त आपण केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 🙏 #ThankYou
Tweet media one
29
45
505
@SunilTatkare
Sunil Tatkare
6 years
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात शासनाच्या वतीने छापण्यात आलेल्या इयत्ता सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात ७-८ पाने गुजराती भाषेत छापली गेल्याचा भोंगळ कारभार समोर आला आहे. यातून मराठी भाषेविषयी सरकारची उदासीनता दिसून येत आहे. सरकार गुजराती भाषेचे तुष्टीकरण करत आहे. #MonsoonSession
Tweet media one
19
68
506
@SunilTatkare
Sunil Tatkare
3 years
महाराष्ट्राचे नव्या दमाचे पर्यावरण व पर्यटनमंत्री ना. @AUThackeray यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभावे, हीच सदिच्छा!
Tweet media one
8
18
500
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
भाजपचे माजी नेते एकनाथभाऊ खडसे यांच्या @NCPspeaks मध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यांच्यासारखे जाणकार व ज्येष्ठ नेते आल्याने पक्षाची ताकद वाढून संघटना निश्चितच अधिक बळकट होणार आहे. नाथाभाऊ, तुमचे स्वागत आहे. @EknathGKhadse
1
20
500
@SunilTatkare
Sunil Tatkare
6 years
भुजबळ साहेबांना आज मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मजूर झाला, त्यावर आम्ही समाधानी आहोत. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून या सर्व प्रकरणातून भुजबळ साहेब निश्चितच बाहेर पडतील.
10
52
489
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. @PawarSpeaks साहेब यांच्या आजपासून सुरू झालेल्या रायगड-रत्नागिरीच्या दौऱ्यादरम्यान चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या #म्हसळा येथील एका मदरशाला भेट दिली. @NCPspeaks @iAditiTatkare @ATatkare
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
38
491
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
नवी दिल्लीतील @AkashvaniAIR मुख्यालयात केंद्रीय #मराठी वृत्तविभाग बंद करून केंद्र सरकार मराठी भाषेची गळचेपी करू पाहत आहे. याविषयी आज अधिवेशनाच्या झिरो तासात प्रश्न उपस्थित करून लवकरात लवकर हा भाग पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. #LokSabha #Delhi #Marathi
28
96
482
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांची राज्यसभेत बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 💐 #SharadPawar #MemberofParliament #Delhi #Maharashtra @NCPspeaks @supriya_sule
Tweet media one
8
20
494
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
माझे आदरस्थान राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले साहेबांचे पुत्र नविद अंतुले यांच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. या कुटुंबासोबत आमचे जुने संबंध आहेत, त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. नविद यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
16
21
480
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
आज @NCPspeaks चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी पक्षप्रवेश केला.
Tweet media one
14
20
482
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks दादा व त्यांच्या सुविद्य पत्नी @SunetraA_Pawar यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 #HappyWeddingAnniversary
Tweet media one
7
8
487
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
रायगडमध्ये करोना पाठोपाठ चक्रीवादळाचे संकट आले.राज्य शासन, प्रशासनामार्फत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेऊन अधिक जलद उपाययोजनांसंबंधी चर्चा करण्यासाठी मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब व माननीय उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
Tweet media one
Tweet media two
11
12
482
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शेकाप, पीआरपी व मित्रपक्षांच्या #श्रीवर्धन येथील अधिकृत उमेदवार @iAditiTatkare यांना आज उमेदवारी अर्ज भरताना लाभलेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. आपले आशीर्वाद व शुभेच्छा आमच्या सोबत राहू देत. #Shrivardhan #Maharashtra #AssemblyElections2019
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
41
461
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
महाविकासआघाडीचे आमदार, काँग्रेसचे नेते श्री. नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! ते संयम ठेवून निष्पक्षपातीपणे विधानसभेचा कारभार उत्तम हाताळतील, याची खात्री आहे. @supriya_sule @AjitPawarSpeaks @ChhaganCBhujbal #MaharashtraAssembly
Tweet media one
1
21
460
@SunilTatkare
Sunil Tatkare
11 months
आमदार श्री. @nawabmalikncp हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांन�� जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी
217
49
460
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री @Awhadspeaks यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
Tweet media one
19
15
466
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
जिगरबाज राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक, श्रेष्ठ वक्ते, अप्रतिम कलाकार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन! #balasahebthackeray
Tweet media one
6
9
451
@SunilTatkare
Sunil Tatkare
6 years
युपीएससीच्या परीक्षेत महाराष्ट्राची सुकन्या, सृष्टी जयंत देशमुख, हिने देशातून पाचवा क्रमांक पटकावत उत्तम यश संपादित केले आहे. आम्हाला तुझा अभिमान आहे सृष्टी! पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा! #UPSCResults
10
25
444
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
लोकांचे प्रश्न संसदेत खणखणीत आवाजात मांडणाऱ्या, युवा पिढी तसेच महिलांच्या प्रत्येक अडचणीत पुढे सरसावणाऱ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकप्रिय नेत्या, संसदरत्न खासदार @supriya_sule यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! #HBDSupriyaTai
Tweet media one
19
31
439
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
अनाथ मुलांसाठी अखंड काम करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आदरणीय सिंधुताई सपकाळ दिल्लीतील महाराष्ट्र भवन येथे भेटल्या. कुटुंबियांची त्यांनी मायेने चौकशी केली. पोरा कसा आहेस रे...दिल्लीत चांगलं काम कर! असा मातेच्या अधिकाराने त्यांनी सल्ला दिला. #SocialWorker #sindhutaisakpal
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
23
442
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
माझ्या आजवरच्या जीवनप्रवासात सर्व सुख-दुःखात, चढ-उतारांवर खंबीरपणे साथ देणारी माझी अर्धांगिनी, सहचारिणी सौ. वरदा सुनिल तटकरे हीस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. तिला उत्तम आरोग्य लाभावे व सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! @iAditiTatkare @ATatkare
Tweet media one
18
16
437
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
आज @NCPspeaks चे अध्यक्ष आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांच्या मार्गदर्शनात पक्षाच्या अयशस्वी उमेदवारांची बैठक घेण्यात आली. पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी ही चिंतन बैठक आयोजित करण्यात आली. पराभवामुळे खचून न जाता नव्या दमाने पक्षाच्या कामाला लागायचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
0
19
431
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांच्या मेहनतीचं फलित म्हणजे #विधानसभा निवडणुकीचे निकाल. त्यांची साताऱ्यातील झंझावाती सभा तसेच पायाला इजा असतानाही केलेल्या दौऱ्यामुळे वातावरण बदलले. कार्यकर्त्यांना, मित्रपक्षांना बळ मिळाले. आम्हाला दैवतसमान पवार साहेबांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो!
3
29
428
@SunilTatkare
Sunil Tatkare
6 years
महाडच्या सभेतील ही अलोट उपस्थिती सांगून गेली, "होय, आम्ही परिवर्तनासाठी तयार आहोत". #महाड #Mahad #Rally #MyPeople #LokSabhaElections2019 @NCPspeaks
Tweet media one
Tweet media two
27
58
413
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
महाराष्ट्रात स्थिर सरकार प्रस्थापित व्हावे यासाठी @NCPspeaks , @ShivSena , @INCMaharashtra व मित्रपक्षांच्या 'महाविकासआघाडी'ने आज प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत माननीय राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. #Maharashtra #MahaVikasAghadi
Tweet media one
Tweet media two
2
20
416
@SunilTatkare
Sunil Tatkare
9 months
सत्याचा विजय! लोकशाहीचा विजय! 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष' नाव व 'घड्याळ' चिन्ह हे दोन्ही उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्याकडे राखून ठेवल्याबद्दल माननीय निवडणूक आयोगाचे आभार! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
Tweet media one
187
58
418
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छांचा वर्षाव केलात. आपली ही माया, आपुलकी, जिव्हाळा, आदर, आशीर्वाद व साथ सदैव अशीच माझ्या सोबत राहू दे. आपली अविरत सेवा करण्याचे बळ ईश्वराने मला द्यावे, हीच प्रार्थना! आपल्या शुभेच्छा व आशीर्वादांबद्दल मी आपला ऋणी आहे. सदैव आपलाच, सुनिल तटकरे
Tweet media one
16
15
413
@SunilTatkare
Sunil Tatkare
3 years
आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांचे आशीर्वाद नव्या उमेदीने लोकांसाठी काम करण्याची उर्जा देतात. त्यांचा मायेचा हात सदैव डोक्यावर रहावा, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
@NCPspeaks
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
3 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, सन्माननीय खासदार श्री. सुनीलजी तटकरे यांच्या १० जुलै रोजी असलेल्या जन्मदिनानिमित्त त्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पवार साहेबांचे आशीर्वाद घेतले. @PawarSpeaks @SunilTatkare
Tweet media one
14
71
765
23
21
421
@SunilTatkare
Sunil Tatkare
3 years
लोकसभेत महाराष्ट्राचे प्रश्न अतिशय अभ्यासूपणे व तळमळीने मांडणाऱ्या, ते तडीस नेण्यासाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या, @NCPspeaks च्या नेत्या, संसदरत्न खासदार @supriya_sule ताई यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभावे, हीच सदिच्छा!
Tweet media one
10
19
411
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
रायगड लोकसभा मतदारसंघाचा #खासदार म्हणून लोकांसाठी निष्ठेने ��ाम करण्याची देशाच्या सं��िधानाला स्मरून संसदेत शपथ घेताना... #Loksabha #OathTakingCeremony #SwearingInCeremony
15
38
413
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
सतत लाड करून घेणारी ही माझी नातवंडं #सॅनिटायझेशन करण्यासाठी जेव्हा हक्काने वाट अडवतात तेव्हा आनंद आणि समाधान वाटतं. या वयातही त्यांना करोनाच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात येत आहे, हे कौतुकास्पद आहे. अशाप्रकारची जागृती देशातील प्रत्येक घरात होणे आवश्यक आहे. #coronavirus
@ATatkare
Aniket Tatkare
5 years
आमच्या घरातल्या मुलांनी करोनाविरोधात मोहिम हाती घेतली आहे. सॅनिटायझेशन केल्याशिवाय अगदी कोणीही घरात येणार नाही याची ते पुरेपूर काळजी घेतायत. त्यांच्या निरागसपणे केलेल्या कृतीत मोठा संदेश आहे. योग्य खबरदारी घ्यायला हवी. #coronavirus विरोधात लहान-मोठे सगळ्यांनीच लढा द्यायचा आहे.
13
51
987
12
29
410
@SunilTatkare
Sunil Tatkare
7 years
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाचा अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. त्याच अनुषंगाने आज आदरणीय @PawarSpeaks साहेबांचा अर्ज आम्ही पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मास्तर पितांबरन यांच्याकडे सुपूर्द केला. परवा यासंदर्भात मतमोजणी होईल आणि अध्यक्षपदाबाबत निर्णय होईल.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
16
58
399
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
रमजानचा पवित्र सण आपल्यासाठी आनंदाचे क्षण, सुखाचे दिवस व उत्तम आरोग्याची भेट घेऊन यावा. आपण ज्या अल्लाहची इबादत करतो त्याने आपल्यावर कृपाशिर्वाद सदैव ठेवावा. यंदा आपण घरातूनच करोनाचे संकट जगावरून दूर होण्यासाठी प्रार्थना करुया. #RamadanMubarak #Ramzan #Ramadan #ramadankareem
Tweet media one
19
20
407
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks दादा यांच्या पत्नी माननीय सौ. सुनेत्रावहिनी पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
Tweet media one
9
13
411
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
माझ्या खासदार निधीतून रू. १ कोटी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, गुहागर तसेच रायगड जिल्ह्यातील पेण व मुरूड या भागांत ICU व्हेंटिलेटर्स व आयसोलेशन वाॅर्ड्स तयार करण्यासाठी मी देत आहे. #coronavirusindia #coronavirus #CoronaVirusUpdate #CoronavirusOutbreak #raigad #Ratnagiri
12
31
409
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
माझे मित्र, सुप्रसिद्ध अभिनेते श्रीयुत नाना पाटेकर यांना वाढदिवसानिमित्त माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! #HappyBirthdayNanaPatekar
Tweet media one
3
7
404
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धडाडीचे तरूण नेते खासदार @kolhe_amol यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyBirthday
Tweet media one
9
18
396
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. @PawarSpeaks साहेब व त्यांना जीवनाच्या आव्हानात्मक तसेच समृद्ध प्रवासात साथ देणाऱ्या त्यांच्या सहचारिणी सौ. प्रतिभा काकी यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा! @NCPspeaks
Tweet media one
5
11
397
@SunilTatkare
Sunil Tatkare
5 years
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत विधानभवनाच्या निवडणूक कार्यालयात उपस्थित राहून सहकार्य व सहयोग दर्शवला. #RajyaSabha #SharadPawar @NCPspeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
16
404
@SunilTatkare
Sunil Tatkare
7 years
भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Tweet media one
10
37
393
@SunilTatkare
Sunil Tatkare
6 years
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत खा. @MeNarayanRane यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने @NCPspeaks पक्षाचे उमेदवार @ATatkare यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने दिलेल्या पाठिंब्याचा आनंद असून त्यांचे मी आभार मानतो.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
37
395
@SunilTatkare
Sunil Tatkare
3 years
कर्तव्य व कार्यनिष्ठ, विकासाभिमुख, लोकाभिमुख नेतृत्व, महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना! @AjitPawarSpeaks @NCPspeaks #HBDAjitdada
Tweet media one
26
28
401
@SunilTatkare
Sunil Tatkare
6 years
आज राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन #नागपूर येथे सुरू झाले. यावेळी माझे सुपुत्र, नवनिर्वाचित आमदार @ATatkare यांच्यासोबत विधानभवनात प्रवेश करताना मन अभिमानाने भरून आले. #MonsoonSession #नागपूर_अधिवेशन
Tweet media one
Tweet media two
22
36
387
@SunilTatkare
Sunil Tatkare
4 years
दोन दशकांचा समाजकार्य व राजकारणातील चढ-उतारांनी भरलेला @NCPspeaks चा प्रवास तिसऱ्या दशकात गौरवशाली कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. या प्रवासात आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांच्या मार्गदर्शनात अनेक कामं करता आली, याचं समाधान आहे. @AjitPawarSpeaks @supriya_sule @Jayant_R_Patil
Tweet media one
12
20
398
@SunilTatkare
Sunil Tatkare
7 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते व माजी मंत्री @Jayant_R_Patil यांच्या मातोश्री श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली...
40
57
395