सांगली पोलीस - Sangli Police Profile Banner
सांगली पोलीस - Sangli Police Profile
सांगली पोलीस - Sangli Police

@spsangli

9,309
Followers
149
Following
1,466
Media
2,022
Statuses

This is official Twitter account of Sangli Police, SANGLI, For any emergency,call 100, 112

Sangli
Joined December 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
7 hours
विना परवाना दारू विक्री व वाहतूक करणारे इसमानवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तीन कारवाईत १,५३,७३०/-रु. किमतीची विदेशी दारू व इतर साहित्य हस्तगत.
Tweet media one
Tweet media two
0
0
2
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
10 hours
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची उत्कृष्ट कामगिरी... विना परवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारास अटक. ६१०००/-रु किंमतीचे एक अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतूस हस्तगत.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
3
सांगली पोलीस - Sangli Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
2 days
Your digital cookies are more valuable than you think. Guard them from unwanted hands. #DataPrivacy #StayProtected #CookieSecurity #GuardYourInfo #CyberAwareOctober
Tweet media one
1
36
67
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
2 days
सांगली शहर पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी. सोन्याचे दागिने चोरी करणारा चोरटा 24 तासात अटकेत, तब्बल ६,५५,०००/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
1
8
सांगली पोलीस - Sangli Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
3 days
Secure your browser and take control of your clicks. Keep your online journey safe. #CyberSafety #StayGuarded #BrowserProtection #DigitalDefense #CyberAwareOctober
Tweet media one
7
43
82
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
4 days
२१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिन दिन निमित्त सांगली जिल्हा पोलीस दला मार्फत श्री.संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी गत वर्षात संपूर्ण देशभरातील शहीद #पोलीस हुतात्म्यांना पोलीस मुख्यालय, सांगली येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. #PoliceSmrutiDin
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
5
सांगली पोलीस - Sangli Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
5 days
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याचा मान राखून आपल्या जीवाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व हुतात्मा पोलिसांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त सलाम! #पोलीस_स्मृतिदिन #आपले_मपो
Tweet media one
23
94
375
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
7 days
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची उत्कृष्ट कामगिरी... मोटरसायकल चोरी करणारे दोन आरोपी अटक,1,80,000/-रू किमतीचा मुद्देमाल हस्तगत.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
8
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
7 days
सावधान 🛑 ऑनलाईन एप्लीकेशन द्वारे शॉपिंग करताना काळजी घ्या. फसव्या ऑफर्स बळी पडू नका. कोणत्याही प्रकारची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाइन नंबरशी व नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
Tweet media one
0
0
3
सांगली पोलीस - Sangli Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
7 days
नशेमध्ये बेधुंद होऊन वाहन चालवाल तर आयुष्यभरासाठी पश्चाताप करावा लागेल, हे लक्षात घ्या! #नियम_वाहतुकीचे #FollowTrafficRules
Tweet media one
5
40
145
सांगली पोलीस - Sangli Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
11 days
भारतीय तरुणांची 'प्रज्वलित मने' घडवण्याचे मोलाचे कार्य करणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीदिनी मनःपूर्वक अभिवादन! #एपीजे_अब्दुल_कलाम_जयंती
Tweet media one
20
74
277
सांगली पोलीस - Sangli Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
15 days
महाराष्ट्र पोलीस दलातील प्रत्येक महिला पोलीस म्हणजे आपली सखीच जणू जी अढळ सुरक्षाकवचाप्रमाणे आपले संरक्षण करते! #मपो_दलातील_अपराजिता
Tweet media one
10
55
208
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
15 days
माहे सप्टेंबर गुन्हे आढावा बैठकीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मा. श्री. संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या हस्ते अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
8
सांगली पोलीस - Sangli Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
16 days
संपूर्ण महाराष्ट्र हेच आपले कुटुंब मानून हसत हसत त्याचे संरक्षण करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील प्रत्येक महिला पोलिसांना सलाम! #मपो_दलातील_अपराजिता
Tweet media one
13
50
228
सांगली पोलीस - Sangli Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
16 days
मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणाऱ्या व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण श्रद्धांजली! पद्मविभूषण रतन नवल टाटा, तुम्ही सदैव स्मरणात रहाल! #RIPRatanTata
Tweet media one
12
61
333
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
17 days
मा.श्री.संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने उपविभागीय स्तरावरील पर्यावरण पूरक गणेश उत्सव मंडळ स्पर्धेचे विजेत्या गणेश मंडळांचा मा. श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या हस्ते पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
1
17
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
18 days
मा. श्री. संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पोलीस ठाणेतील अधिकारी व अंमलदार यांची उत्कृष्ट कामगिरी... तब्बल 23 मोटरसायकल चोरीचे तब्बल 21 गुन्हे उघडकीस. 23 मोटरसायकल सह ६,५०,२४०/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
4
सांगली पोलीस - Sangli Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
18 days
भारतीय वायुसेना दिनाच्या निमित्ताने आकाशाला गवसणी घालणाऱ्या भारताच्या वायुवीरांना त्रिवार सलाम! #IndianAirForceDay #भारतीय_वायुसेना_दिन
Tweet media one
4
47
245
सांगली पोलीस - Sangli Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
18 days
सत्य आणि न्यायाच्या मार्गावर अढळपणे उभ्या राहणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व महिला पोलिसांना सलाम! #मपो_दलातील_अपराजिता
Tweet media one
13
55
276