DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE Profile Banner
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE Profile
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE

@InfoDivPune

42,530
Followers
49
Following
9,435
Media
36,793
Statuses

विभागीय माहिती कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय. Official Twitter account of Divisional Information Office,PUNE, D.G.I.P.R. महाराष्ट्र शासन.

पुणे.Pune, India
Joined June 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
2 years
#महाराष्ट्र राज्याचे अधिकृत #राज्यगीत.
Tweet media one
8
225
1K
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍याहस्‍ते ज्‍येष्‍ठ कसरतपटू श्रीमती शांताबाई पवार यांना 1 लक्ष रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरवण्‍यात आले. पुण्‍यात त्‍यांच्‍या निवासस्‍थानी झालेल्‍या या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती. @MahaDGIPR @ChetanVTupe @CPPuneCity
13
93
943
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
माननीय राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विधानभवन, पुणे येथे ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. @MahaDGIPR @maha_governor @AjitPawarSpeaks @Divvcommpune @RajSarag
11
57
681
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
5 years
#DPC अंतर्गत #पुणे जिल्ह्यासाठी २०२०-२१च्या ५२०.७८ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास आणि १७८.२१ कोटींच्या अतिरिक्त मागणीस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी राज्यमंत्री @bharanemamaNCP उपस्थित होते @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
46
420
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 months
सावळे सुंदर रुप मनोहर! #आषाढीएकादशी च्या हार्दिक शुभेच्छा !
Tweet media one
5
21
341
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धन, सुशोभिकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकासासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती @MahaDGIPR @AUThackeray @kolhe_amol @collectorpune1 @RajSarag
8
31
316
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 years
#मराठी भाषा संवर्धनासाठी #मराठीभाषागौरवदिन निमित्त आजपासून मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिकांवर प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न... #म @MahaDGIPR @DRPATODKAR1
Tweet media one
5
33
278
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
पुण्याचे जिल्हाधिकारी @navalMH यांची प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. @MahaDGIPR @Divvcommpune
Tweet media one
Tweet media two
6
23
245
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद असून पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरदेखील बंद आहे. मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी भाविकांना आता घरबसल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे.
Tweet media one
2
14
214
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
कर्तव्य पार पाडताना माणूसकी जपत कोरोना प्रतिबंधासाठी पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे पुणे पोलीसांप्रति नागरिकांचा आदर वाढला आहे.सरहद्दीवरील जवानांप्रमाणेच राज्य पोलीसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे,अशा शब्दात उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी आज पुणे आणि राज्य
Tweet media one
Tweet media two
3
23
212
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
5 years
#कोरोनाच्या अनुषंगिक साहित्य खरेदीचे सर्व अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हा धिका-यांना.'डिपीसी'तून ५ टक्के निधी खर्च करता येईल.कोरोनासाठी आर्थिक निर्बंध शिथील.सर्वांनी एकजुटीने मुकाबला करु.पुढचे आदेश निघेपर्यंत निर्णय चालू राहील-उपमुख्यमंत्री अजित पवार @MahaDGIPR @AjitPawarSpeaks
1
35
207
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
औंध- रावेत रस्त्यावरील साई चौक येथील दोन समांतर उडडाणपुलापैकी औंध- रावेत या उडडाणपुलाचे आज उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. @MahaDGIPR @mhaisekar1 @collectorpune1 @pcmcindiagovin
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
12
206
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस विभागाचा 'स्मार्ट पोलीसींग' उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री @AjitPawarSpeaks यांनी आज व्यक्त केला. @MahaDGIPR @Divvcommpune @DGPMaharashtra @MahaCyber1 @puneruralpolice
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
26
192
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
5 years
पुणे शहरात कोरोना संक्रमणशील क्षेत्राची व्याप्ती वाढवून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन 1973 कलम 144 (1) (3) प्रमाणे 20 एप्रिल 2020 चे 14.00 वा. ते 27 एप्रिल 2020 चे 24.00 वा. संचारबंदी आदेश लागू करण्याबाबतचे आदेश @PuneCityPolice निर्गमित केले आहेत. @AnilDeshmukhNCP
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
23
52
184
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 years
मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी आज मंत्रालयात विविध विभागांना भेटी देऊन कामकाजाविषयी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. पुराभिलेख संचालनालय यांच्यातर्फे मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या जीवनावर प्रदर्शन लावण्यात येत आहे, त्याची पाहणी केली.
3
14
185
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#पंढरपूर येथील विठ्ठल मंदीर आषाढी एकादशीपर्यंत #कोविड_१९ च्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी सदर कालावधीपर्यंत पंढरपूर येथे दर्शनासाठी प्रवास करु नये, असे आवाहन विभागीय आयुक्त @mhaisekar1 यांनी केले आहे. @MahaDGIPR
Tweet media one
2
30
174
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 years
केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल #मनोजपांडे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे #लष्करप्रमुख म्हणून निवड केली. ३० एप्रिलला ते कार्यभार स्वीकारतील. यापदावरील ते तिसरे मराठी अधिकारी असतील. मनोज पांडे हे #पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहे.
Tweet media one
2
7
172
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. प्रभारी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्‍याकडून त्‍यांनी पदभार स्‍वीकारला. @MahaDGIPR @AjitPawarSpeaks @Divvcommpune @collectorpune1 @RajSarag
Tweet media one
Tweet media two
7
15
172
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#CycloneNisarga मुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत देता यावी यासाठी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.राज्यातील सर्व बधितांना जास्तीत जास्त मदत केली जाईल,असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री @AjitPawarSpeaks यांनी आज दिला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
28
160
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 years
#विधानसभाप्रश्नोत्तरे गावपातळीवर तलाठी हा महत्त्वाचा घटक आहे. राज्यातील सर्व तलाठ्यांना त्याच्या सजातच थांबण्याच्या सूचना असूनही जे तलाठी सजांमध्ये राहणार नाहीत, त्यांचे घरभाडे बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे महसूलमंत्री @bb_thorat यांनी विधानसभेत सांगितले.
Tweet media one
9
16
158
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
5 years
#DPC जिल्हा वार्षिक योजनेच्या #पुणे विभागाच्या १९९०.८४ कोटींच्या आराखड्यास ३५४.०२ कोटींच्या वाढीसह उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली @विधानभवन पुणे येथील राज्यस्तरीय बैठकीत मंजुरी @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
26
139
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 years
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा आढावा.. सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे @AjitPawarSpeaks यांचे निर्देश.
2
11
137
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
कोरोनाचे संकट दूर करणे ही सामूहिक जबाबदारी असून शासकीय यंत्रणांनी त्यासाठी कसून प्रयत्‍न करण्‍याचे आदेश उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री @AjitPawarSpeaks यांनी दिले. कोरोनाच्‍या संकटाचा सामना करतांना आर्थिक अडचणी किंवा मनुष्‍यबळाच्‍या अडचणी असतील. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
14
131
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 years
पुणे महानगराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजनामुळे, शहरातील, रस्ते वाहतूक, दळणवळण गतिमान होणार - उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
17
121
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६० वर्ष पूर्ण झाले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन पुण्यात कार्यक्रम संपन्न झाला. @MahaDGIPR #महाराष्ट्रदिन #कामगारदिन
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
14
120
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 months
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित. #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
38
123
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 years
#सामाजिकन्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यात चालविल्या जाणाऱ्या #दिव्यांग शाळा व कार्यशाळा 1 मार्चपासून सुरू करण्याच्या मंत्री @dhananjay_munde यांच्या सूचना. महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त व अन्य ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शाळा सुरू करण्याचे निर्देश.
Tweet media one
2
4
120
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
कोरोनाशी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करावयाची आहेत. कामे रेंगाळली नाही पाहिजेत. भूसंपादनाची कामे प्रलंबित राहू नये,असे निर्देश उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी दिले. @MahaDGIPR @mhaisekar1
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
18
110
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
1 year
#सोलापूर जिल्हाधिकारी पदी कुमार आशीर्वाद रुजू.
Tweet media one
Tweet media two
1
4
108
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा Divisi... via @YouTube
1
14
114
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करुन कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh यांनी केल्या. #FightAgainstCOVID19 #MissionBeginAgain
Tweet media one
2
18
109
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
आपण सर्वसामान्‍य माणूस ‘केंद्रबिंदू’ मानून काम केल्‍याची भावना मावळते विभागीय आयुक्त @mhaisekar1 यांनी व्‍यक्‍त केली. लोकाभिमुख व सतत सकारात्मक भूमिका ठेवणारे अधिकारी अशी ओळख असणारे श्री म्हैसेकर आज (31 जुलै) नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.  @MahaDGIPR @RajSarag
Tweet media one
Tweet media two
3
16
111
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पीटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या रुग्णालयांशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा,
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
20
111
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
2 years
. @Maha_MahilaAyog तर्फे महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडता यावे यासाठी ‘महिला आयोग तुमच्या दारी’ हा उपक्रम राबवित असून त्याअंतर्गत #पुणे येथे २८ ते ३० जून या कालावधीत आयोगाच्या अध्यक्षा @ChakankarSpeaks यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेण्यात येणार आहे
Tweet media one
Tweet media two
1
10
105
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
पुणे, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात 'कोरोना' रुग्णदर व मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देवून 'कोरोना'च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी आज दिले.
Tweet media one
3
12
101
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 years
#विधानसभाप्रश्नोत्तरे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०१९ मध्ये गट 'क' साठी घेण्यात आलेल्या कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना १५ दिवसांत नियुक्ती देण्यात येईल- सामान्य प्रशासन राज्यमंत्री @bharanemamaNCP
Tweet media one
7
16
105
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
शहराकडे चालला प्रवाह | तो थांबवाया निःसंदेह | सर्वांचा गावीच होईल निर्वाह | ऐसी योजना करावी || खेडेंची शहराचे जनक | शहर भोवतें खेडें उत्पादक | शहराकडे न जाता लोक | धावावे उलट खेड्याकडे || राष्ट्रसंत #तुकडोजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
1
29
104
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
2 years
#किल्लेप्रतापगड येथे #शिवप्रताप दिनानिमित्त लेझर शो- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी #shivpratapdin @MahaDGIPR @shambhurajdesai
4
14
101
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोराना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे
Tweet media one
Tweet media two
2
14
98
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर #वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून #देहू, #आळंदी तसेच #आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी आज येथे सांगितले. @MahaDGIPR @mhaisekar1
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
17
97
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित केले आहे. @MahaDGIPR @mhaisekar1 @collectorpune1 @Info_Pune @Info_Satara @Info_Solapur
Tweet media one
5
19
98
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांनी आज जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना दिल्या. @MahaDGIPR @DGPMaharashtra @MahaCyber1 @CPPuneCity @puneruralpolice #Punepolice
Tweet media one
1
11
96
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
जेवण चांगलं मिळतंय का.वेळेवर साफ-सफाई होते का.उपचार व्यवस्थित मिळतात का.हो घरच्यापेक्षा जेवण चांगलं आहे.इथं चांगली काळजी घेतली जात आहे.हा संवाद आहे बार्शीतील छत्रपती शिवाजी महाविद्यालय पॉलिटेक्निक कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमधील पालकमंत्री @bharanemamaNCP आणि कोरोना रुग्णांमधील.
Tweet media one
3
10
97
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 years
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा.. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत, नागरीकांनी गर्दी केली तर अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय -उपमुख्यमंत्री अजित पवार @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
0
6
97
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
2 years
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभो राजा ! दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ! जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा #महाराष्ट्र माझा !! #राज्यगीत #शिवजयंती
1
21
93
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#निसर्गचक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री @AjitPawarSpeaks यांनी आज स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाची संवाद साधून जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
Tweet media one
1
13
92
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
सोलापूरचे पालकमंत्री @bharanemamaNCP यांनी कंटेन्मेट झेान निलम नगर येथील नागरिकांशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या तसेच #containmentzone मधील नागरिकांच्या आरोग्याची विचारपुस केली.तसेच त्या भागात #कोविड सर्व्हे झाला आहे का, सर्व्हे मध्ये काय-काय विचारण्यात आले होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
8
97
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
पुणे विभागासाठी कोरोनासंबंधी सॉफ्टवेअर व रुग्णालयांतील बेड उपलब्धतेबाबतचा डॅशबोर्ड विकसित करण्यात आले आहे. @AjitPawarSpeaks @MahaDGIPR @mhaisekar1 @MahaHealthIEC @MantralayaRoom #Punefightscovid19 #HealthForAll
Tweet media one
5
32
91
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
नूतन विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा सत्कार करतांना पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम. सोबत मावळते विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर दिसत आहेत. @MahaDGIPR @mhaisekar1 @saurabh_2003 @navalMH @Divvcommpune @RajSarag
Tweet media one
1
10
93
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
‘शिवराज्याभिषेक दिना’ निमित्त उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी आज येथील विधानभवनातील (कॉन्सिल हॉल) छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार घालून वंदन केले. @MahaDGIPR #शिवराज्याभिषेक_दिन
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
16
90
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 months
प्रादेशिक हवामान केंद्राने #पुणे जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडून आदेश निर्गमीत. #rainalert #HeavyRain
11
22
90
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 years
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीला भेट देऊन शिवसृष्टीमध्ये उभारण्यात येत असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची पाहणी केली.तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
8
89
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
कोरोना रुग्णांसाठी शासकीय व खाजगी रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, यासाठी विभागीय आयुक्त @mhaisekar1 यांच्या संकल्पनेतून डॅश बोर्ड स्थापन करण्यात आला आहे. @MahaDGIPR @MahaHealthIEC @AjitPawarSpeaks @rajeshtope11
Tweet media one
4
28
91
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 years
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे व उपस्थितांना दिल्या शुभेच्छा #स्वातंत्र्यदिन @MahaDGIPR @AjitPawarSpeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
13
86
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
1 year
#ईद-���-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी २८ ऐवजी २९ सप्टेंबर रोजी जाहीर.
Tweet media one
1
16
86
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
5 years
#करोना_वायरस प्रतिबंधासाठी उद्योग,आय.टी.कंपन्या व अन्य संस्थांनी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. @MahaDGIPR @collectorpune1 @RajSarag
10
36
88
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
5 years
#कोरोनावायरस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पुढाकार घेऊन अॕप तयार केले आहे.यामध्ये खाजगी डाॕक्टर्स आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहीती भरू शकतील.त्यावरून योग्य तो निर्णय घेता येईल.यासाठी सर्व डाॕक्टर्सनी तयारी दर्शवली आहे. @MahaDGIPR @mhaisekar1 @collectorpune1
0
19
79
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
5 years
#कोरोना राष्ट्रीय विषाणू संस्थेला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. शास्त्रज्ञांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. संचालक प्रिया अब्राहम,विभाग प्रमुख वर्षा पोतदार,डाॕ.बसू,डाॕ.सहारा चेरीयन,विभागीय आयुक्त डाॕ.दीपक म्हैसेकर,जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदी उपस्थित होते. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
0
12
85
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर @PMCPune च्या वतीने सुधारित आदेश काढले व त्याबाबत मार्गदर्शक सूचना... @MahaDGIPR @mhaisekar1
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
24
84
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
कोविड 19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जी दुकाने सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे, ती दुकाने जीवनावश्यक व अन्य वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता ‘दुकाने आणि आस्थापना नियमा’नुसार निश्चित करण्यात आलेल्या वेळेत खुली राहू शकतील, कोणताही स्थानिक अधिकारी या दुकानांच्या .
6
9
85
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
5 years
#CoronaVirusUpdate #helplinenumbers #कोरोना संदर्भात शंका, समस्या असल्यास किंवा माहिती हवी असल्यास नागरिकांनी राज्य शासनाच्या या #helplinenumbers वर संपर्क साधावा. @MahaDGIPR @MahaHealthIEC @Mohanrathod1963
Tweet media one
6
28
81
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले. @MahaDGIPR @CMOMaharashtra @mhaisekar1 @Info_Solapur #आषाढी_एकादशी
Tweet media one
Tweet media two
2
15
83
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
2 years
. @Maha_MahilaAyog च्या वतीने 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमाअंतर्गत १९, २० व २१ जुलै रोजी आयोगाच्या अध्यक्षा @ChakankarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली #पुणे व #पिंपरीचिंचवड मध्ये जनसुनावण्या घेण्यात येणार आहेत.
Tweet media one
2
3
83
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
5 years
#कोरोना_को_हराना_है ससूनच्या अकरा मजली इमारतीत सुसज्ज असे कोरोना रुग्णालय कार्यान्वित झाल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम... @MahaDGIPR @collectorpune1 @mhaisekar1 @Info_Pune @InfoDivKolhapur @Info_Satara @Info_Solapur
6
19
82
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा गौरव.. @MahaDGIPR @mhaisekar1 @navalMH
Tweet media one
8
12
82
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#पुणे विभागात #कोरोना बाधित 1 हजार 363 रुग्ण असून 213 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. विभागामधील 52 लाख 79 हजार 124 घरांचे सर्वेक्षण पूर्ण. 1 कोटी 98 लाख 80 हजार 41 व्यक्तींची तपासणी-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर @MahaDGIPR @MahaHealthIEC
Tweet media one
2
15
80
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#सोलापूर जिल्हयातील 1295 कोरोना बाधीत रुग्ण असून 666 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 514  आहे. कोरोना बाधित एकूण  115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. @MahaDGIPR #CoronaVirusUpdates #Solapur
Tweet media one
2
13
81
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नागरीक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन  न करता गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
Tweet media one
2
10
80
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 years
#जुन्नर हा #पुणे जिल्ह्यातील भौगोलिक‍दृष्ट्या मोठा तालुका आहे. त्यामुळे या तालुक्यासाठी स्वतंत्र लघु पाटबंधारे उपविभागासाठी असलेल्या मागणीबाबत विभागाने प्रस्ताव सादर करून कार्यवाही करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री @bharanemamaNCP यांनी दिले.
Tweet media one
2
4
81
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
मुख्यमंत्री सहायता निधी कोविड -19'साठी उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्याकडे आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू तथा पुणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त किशोरी शिंदे आणि त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी डॉ प्रदिप तोडमल यांनी 21 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. @MahaDGIPR
Tweet media one
1
4
80
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दूध उत्पादकांसाठी राज्य शासन नवीन योजना घेऊन येणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री @SunilKedar1111 यांनी सांगितले.
3
8
72
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 years
#पुणे विद्यापीठ परिसरातील #सावित्रीबाईफुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राज्यपाल @BSKoshyari यांच्या हस्ते अनावरण. मुख्यमंत्री #उद्धवठाकरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे),अन्न व नागरी पुरवठा मंत्री @ChhaganCBhujbal , गृहमंत्री @Dwalsepatil , विधान परिषदेच्या उपसभापती @neelamgorhe उपस्थित
0
8
77
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत तज्ज्ञांनी केलेले संशोधन, सूचवलेल्या उपाययोजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन उपाययोजनांची दिशा निश्चित करण्यात येईल. @MahaDGIPR @Jayant_R_Patil @satejp
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
7
77
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने चाचण्यांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी 12 कोटी 44 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री @AjitPawarSpeaks यांनी दिली.
Tweet media one
1
12
76
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 months
#आषाढीएकादशी निमित्त मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते सपत्नीक श्री. विठ्ठलाची महापूजा संपन्न.
Tweet media one
Tweet media two
0
3
76
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#पुणे विभागातील 2 हजार 75 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 271 झाली आहे. ॲक्टीव रुग्ण 1 हजार 979 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 217  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तसेच 153 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. @MahaDGIPR
Tweet media one
2
11
78
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
2 years
#आषाढीएकादशी निमित्त #पंढरपूर कडे प्रस्थान करणाऱ्या पालखी सोहळयात यावर्षी सामाजिक न्यायमंत्री @dhananjay_munde यांच्या अभिनव संकल्पनेतून ज्ञानोबा- तुकोबांच्या जयघोषा बरोबरच संविधानाचा देखील गजर करण्यात येईल.#आळंदी येथून पालखीसोबतच #संविधानदिंडी आयोजित करण्यात आली आहे. @OfficeofDM
Tweet media one
0
6
71
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 years
उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks आणि गृहमंत्री @Dwalsepatil यांनी ज्येष्ठ नेते दिवंगत प्रा.एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.
Tweet media one
Tweet media two
0
2
76
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री @AjitPawarSpeaks यांच्याकडे आयडीबीआय बँकेच्यावतीने 40 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ही मदत पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोना विरुध्द लढ्यासाठी देण्यात आली आहे. तसेच इतर आवश्यक साहित्यही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्याकडे सुपूर्द
Tweet media one
1
7
73
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर @PMCPune ने झोपडपट्टी व दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आरोग्य तपासणीसाठी #350_ पथके तयार केली असून या माध्यमातून गतीने आरोग्य तपासणी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त @mhaisekar1 यांनी आज दिली. @rajeshtope11 @MahaDGIPR @MahaHealthIEC @MiLOKMAT
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
18
75
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
2 years
प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर 'साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्ती' महाराष्ट्राचा चित्ररथ. #RepublicDay
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
12
71
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
दिलासादायक ... पुण्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. @MahaDGIPR @AjitPawarSpeaks @mhaisekar1 @SHEKHAR13563 @navalMH @IAS_Rubal #कोरोना_को_हराना_है
Tweet media one
1
20
73
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
3 years
#ग्रामविकास मंत्री @mrhasanmushrif यांच्या हस्ते #उमेद अभियानामार्फत #महाजीविका 'अभियाना’चा राज्यस्तरीय शुभारंभ. सन २०२२-२३ हे #उपजीविका वर्ष म्हणून साजरे करणार असून या अभियानांतर्गत उपजीविका व विपणन या विषयांवर भर देण्यात येणार आहे. #जागतिकमहिलादिन #InternationalWomensDay
Tweet media one
Tweet media two
0
4
72
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी #पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे पोहोचल्यानंतर कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यावेळी सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री @bharanemamaNCP , आणि पर्यावरण मंत्री @AUThackeray उपस्थित होते. @MahaDGIPR @CMOMaharashtra
Tweet media one
Tweet media two
1
14
71
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुर्ण संचारबंदी (लॉकडाऊन) बाबत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी बैठक घेऊन उद्या निर्णय जाहीर करतील,असे पालकमंत्री @bharanemamaNCP यांनी आज सांगितले. @MahaDGIPR @AjitPawarSpeaks @mhaisekar1 @Info_Solapur @smcsolapur @solapurpolice
3
13
70
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
2 years
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथील माहिती भवनासंदर्भातील सामंजस्य कराराचे @CIDCO_Ltd आणि @MahaDGIPR यांच्यात हस्तांतरण झाले. यावेळी राज्यमंत्री @iAditiTatkare , माहिती महासंचालक @Deepakk75058621 , सिडकोचे एम.डी. @DrSanMukherjee आदी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
8
12
70
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
5 years
#DisasterManagement #MaharashrtraFloods #महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विस्कळीत झालेल्या वीज यंत्रणेला पूर्ववत करण्यासाठी @MSEDCL च्या पुणे परिमंडळातून साधसामुग्रीसह अभियंते व कुशल तारमार्ग कर्मचाऱ्यांची 3 पथके रवाना. @MahaDGIPR @CMOMaharashtra @Brijeshbsingh
Tweet media one
2
21
70
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#कोरोना_वायरस २३ एप्रिल २०२० तक की पुने विभाग की जनकारी विभागीय आयुक्त डाॕ.दीपक म्हैसेकरजी ने आज दी.. @mhaisekar1 @MahaDGIPR @collectorpune1 @pcmcindiagovin @Info_Pune @Info_Solapur @Info_Satara
63
12
69
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर आपत्कालीन परिस्थितीत प्रवास करायचा असेल तर या लिंकवर जाऊन E-Pass साठी अर्ज करू शकता. लक्षात ठेवा, केवळ अत्यंत आपत्कालीन परिस्थितीतच हे E-Pass देण्यात येतील- @DGPMaharashtra ची माहिती @CPPuneCity @puneruralpolice
Tweet media one
11
18
70
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
महापालिका व जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करून मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे,असे आवाहन उप मुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी केले.
Tweet media one
Tweet media two
2
8
65
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
गडचिरोली जिल्ह्यामधील भामरागड तालुक्यातील पोरयकोटी- कोरपर्शी जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने शहीद झाले. त्यांच्यावर आज मूळ गावी पुळूज येथे शासकीय इतमामात आणि भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
5
6
66
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
2 years
#सोलापूर: राज्य शासनाने पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०० कामांसाठी ४७४ कोटी १३ लाखांची तरतूद करण्यात आलेली होती. अपूर्ण कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करून येणाऱ्या भाविकांसाठी दर्जेदार सोयी-सुविधा देण्याचे निर्देश पालकमंत्री @bharanemamaNCP यांनी दिले. @SAkashavani
Tweet media one
3
5
64
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
5 years
#शिवभोजन उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या हस्ते @PMCPune च्या उपहारगृहात #शिवभोजन योजनेचे उद्घाटन. यावेळी महापौर @mohol_murlidhar विभागीय आयुक्त @mhaisekar1 आयुक्त शेखर गायकवाड, @collectorpune1 नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल आदी.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
11
64
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
2 years
. @Maha_MahilaAyog च्यावतीने जिल्ह्यात'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमाचा प्रारंभ. महिलांना न्याय मिळावा यासाठी त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राबविण्यात येत असलेला हा उपक्रम समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त-आयोगाच्या अध्यक्षा @ChakankarSpeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
6
64
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
कोव्हिड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा (रक्तद्रव) जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता असते हे वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. @MahaDGIPR @Divvcommpune @mhaisekar1 @RajSarag
Tweet media one
2
15
63
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
4 years
औंध- रावेत रस्त्यावरील साई चौक येथील दोन समांतर उडडाणपुलापैकी औंध- रावेत या उडडाणपुलाचे आज उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. @MahaDGIPR @mhaisekar1 @collectorpune1 @pcmcindiagovin
2
11
66
@InfoDivPune
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
2 years
#G20 प्रतिनिधी पुण्यातील वारसा स्थळांना भेटी देणार. शनिवार वाड्यापासून थोड्याच वेळात सुरुवात. #G20InPune
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
4
65