Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस Profile Banner
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस Profile
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस

@solapurpolice

11,395
Followers
58
Following
2,225
Media
3,102
Statuses

सोलापूर शहर पोलिसाचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४११

Joined January 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
4 hours
स्मरण हुतात्म्यांचे! पोलीस स्मृतिदिनानिमित्त मा. राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र श्री. एकनाथ शिंदे, मा. पोलीस महासंचालक श्रीमती. रश्मी शुक्ला यांनी देशासाठी आपले प्राण वेचलेल्या सर्व शहीदांना सशस्त्र पोलीस मुख्यालय, नायगाव येथे भावपूर्ण आदरांजली
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
18
67
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
15 hours
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याचा मान राखून आपल्या जीवाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व हुतात्मा पोलिसांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त सलाम! #पोलीस_स्मृतिदिन #आपले_मपो
Tweet media one
18
86
331
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
3 days
नशेमध्ये बेधुंद होऊन वाहन चालवाल तर आयुष्यभरासाठी पश्चाताप करावा लागेल, हे लक्षात घ्या! #नियम_वाहतुकीचे #FollowTrafficRules
Tweet media one
5
37
136
@solapurpolice
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस
6 days
Tweet media one
0
0
12
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
7 days
भारतीय तरुणांची 'प्रज्वलित मने' घडवण्याचे मोलाचे कार्य करणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीदिनी मनःपूर्वक अभिवादन! #एपीजे_अब्दुल_कलाम_जयंती
Tweet media one
20
74
277
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
9 days
हा दसरा सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो या सदिच्छा, सर्व नागरिकांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #शुभ_दसरा
Tweet media one
26
46
231
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
11 days
महाराष्ट्र पोलीस दलातील प्रत्येक महिला पोलीस म्हणजे आपली सखीच जणू जी अढळ सुरक्षाकवचाप्रमाणे आपले संरक्षण करते! #मपो_दलातील_अपराजिता
Tweet media one
9
54
206
@solapurpolice
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस
11 days
Tweet media one
0
0
2
@solapurpolice
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस
11 days
Tweet media one
Tweet media two
0
0
6
@solapurpolice
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस
11 days
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
2
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
19 days
आपले कर्तव्य जाणणारी व नेमाने करणारी महाराष्ट्र पोलीस दलातील प्रत्येक महिला म्हणजे साक्षात 'शक्ती'! #मपो_दलातील_अपराजिता
Tweet media one
21
80
323
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
19 days
शांततेचे प्रचारक, देशाच्या प्रगतीचे मार्गदर्शक असणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन! #लाल_बहादूर_शास्त्री_जयंती
Tweet media one
15
42
190
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
20 days
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची मानवतेची शिकवण मनापासून स्मरून त्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #महात्मा_गांधी_जयंती
21
63
289
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
23 days
नशा करून वाहन चालवणे म्हणजे धोक्याला आगमन देण्यासारखे आहे! #नशा_कशाला?
Tweet media one
15
55
174
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
25 days
Don’t let a ‘scam-demic’ catch you unaware. Verify before you trust, and stay one step ahead! #StaySafeOnline #VerifyBeforeYouTrust #SocialMediaSafety #CyberSmart #ScamFreeFeed
Tweet media one
22
31
60
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
25 days
महाराष्ट्र पोलीस '११२' या आपत्कालीन क्रमा��काच्या व 'MERS 112 Citizen App'च्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत. नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत या सुविधांचा योग्य वापर करून आपल्या सुरक्षेची खात्री करावी. #महाराष्ट्र_पोलीस #डायल_११२
Tweet media one
13
46
112
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
25 days
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक सप्टेंबर २०२४ अंक, उत्कृष्ट तपास कथा - ३२ | शंकेचा भोवरा | Crime Story Maharashtra Police Dakshata Magazine September 2024 : Best Detection Story - 32
7
30
66
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
25 days
७३ वी ऑल इंडिया पोलीस रेसलिंग क्लस्टर लखनऊ उत्तरप्रदेश या ठिकाणी झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये पोलीस निरीक्षक सुभाष शंकर पुजारी (पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ) यांनी ९० किलो गटामध्ये रौप्य पदक मिळवले आहे तसेच त्यांनी आत्तापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये ९
8
34
121
@solapurpolice
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस
27 days
Tweet media one
1
5
26
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
27 days
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन व अंत्योदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #पंडित_दीनदयाळ_उपाध्याय_जयंती #अंत्योदय_दिवस
Tweet media one
5
35
87