किती वर्ष आपल्या तिघांची मैत्री आहे, हे आठवतही नाही. पण आपण आपलेच उत्तम टिकाकार आहोत. आमच्या दोघात Bharat तू मोठा. पण, मला आणि Ankush ला याची कधी जाणीवही तू करून देत नाहीस. पण एक मात्र नक्की आम्हा दोघांपेक्षा वयानेच नाही तर कतृत्वानेही तू खुप मोठा आहेस. वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा.