Samir Gurav Profile Banner
Samir Gurav Profile
Samir Gurav

@samirgurav

11,759
Followers
803
Following
4,253
Media
33,871
Statuses

State Executive Committee Member, Spokesperson & MahaVijay-2024 Committee Member @BJP4MAHARASHTRA | RSS Swayamsevak | IT Professional | Director at KSPL

Mumbai
Joined May 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@samirgurav
Samir Gurav
1 year
सामाजिक परिवर्तन आणि अंत्योदयाचा ध्यास घेऊन राजकारण करणारा पक्ष म्हणजे भाजपा. शून्यातून सुरुवात करुन अविरत संघर्ष करीत भाजपा आज देशात आणि देशातील बहुतेक राज्यांत सत्तेत आहे. विकासाची कामे करीत आहे. उज्ज्वल परंपरा लाभलेल्या या पक्षाच्या प्रवक्तेपदी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला
Tweet media one
54
596
872
@samirgurav
Samir Gurav
1 month
विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेले भाजपाचे श्रीमती पंकजाताई मुंडे, श्री अमित गोरखे, श्री योगेश टिळेकर, श्री परिणय फुके आणि श्री सदाभाऊ खोत तसेच महायुतीच्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन. महायुती भक्कम असल्याचा आणि सर्व आमदार आपल्या पक्षाशी आणि नेतृत्वाशी एकनिष्ठ असल्याचा
Tweet media one
1
19
130
@samirgurav
Samir Gurav
1 year
भारतीय जनता पार्टी हा सामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे. आणि म्हणूनच मला भाजपा कार्यकर्ता असल्याचा विलक्षण अभिमान आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी आज मला भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून संधी दिली. पक्षाची देशभरात घोडदौड सुरु असताना ही अशी
Tweet media one
Tweet media two
6
244
400
@samirgurav
Samir Gurav
3 months
कोकण ही माझी मायभूमी! पश्चिमेकडे निळाशार समुद्र आणि पूर्वेला सह्याद्री. सध्या सर्वत्र पसरलेला आंब्याचा सुवास आणि त्यात लोकसभा निवडणुकीचा माहोल. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एका बाजूला तापलेली राजकीय हवा आणि दुसरीकडे निसर्गाची मुक्तहस्ताने सुरु असलेली उधळण यांचा अनुभव घेतला.
0
13
90
@samirgurav
Samir Gurav
1 month
वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे.... व्हिस्परिंग पाम्स फेडरेशनच्या वतीने आज वृक्षारोपण उपक्रम आयोजित करुन त्यात सहभाग घेतला. मुसळधार पावसाच्या हजेरीने वृक्षारोपणाचा आनंद द्विगुणित झाला. #EkPedMaaKeNaam
2
49
195
@samirgurav
Samir Gurav
7 months
जय श्रीराम🚩 अयोध्या येथील भव्य प्रभु श्रीराम मंदिराचे घरोघरी निमंत्रण व अक्षता वाटप! #JaiShriRam #AyodhyaJanmBhoomi @ShriRamTeerth
4
122
159
@samirgurav
Samir Gurav
1 month
फ्रान्सच्या निवडणुकांच��� निकाल नुकतेच लागले. उजव्या विचारांच्या पक्षाला सर्वाधिक मतदान झाले. पण अतिडावे आणि मध्यममार्गी यांनी आघाडी केलीय. त्यामुळे उजव्या विचारांच्या पक्षाला सत्तेबाहेर बसावं लागतंय. निकाल लागताच फ्रान्समध्ये प्रचंड हिंसाचाराला सुरुवात झालीय. भारतात नेमकं हेच
0
23
214
@samirgurav
Samir Gurav
2 years
देवेंद्रजी, राज्यसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होतंय की, राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा क्षण आता दूर नाही... पूर्ण तेजानं तळपणारे देवेंद्रजी महाराष्ट्राच्या सिंहासनावर बसले आहेत, हे चित्र लवकरच दिसेल, याची 100 टक्के खात्री आहे !!! अभिनंदन @Dev_Fadnavis जी आणि आभार!!
Tweet media one
4
101
195
@samirgurav
Samir Gurav
8 months
जय माता दी! नागपूरमधील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा शक्तिपीठ येथे श्री महालक्ष्मी जगदंबा देवीचे मनोभावे दर्शन घेऊन रामटेक लोकसभेचा प्रवास सुरू केला. #MahalaxmiJagdamba #Nagpur
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
144
186
@samirgurav
Samir Gurav
5 months
शिमगा हा कोकणातला महत्वाचा सण. यावर्षी शिमग्याच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील माझी ग्रामदेवता भराडीन देवीच्या पालखीचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला.
0
83
134
@samirgurav
Samir Gurav
4 years
जो खुद अपने दम पे चुनके नही आ सकते वो आंदोलन में जाके गले मिल रहे है। मान गये @rautsanjay61 साहेब!!
Tweet media one
Tweet media two
32
191
694
@samirgurav
Samir Gurav
1 year
काही करू नका काही होऊ देऊ नका, रिफायनरी नको, मायनिंग नको वीज नको आणि कारखानदारीही नको .... पोरींना हवा मुंबईचा धगड पोरांच्या नशिबात काळकूट दगड चाळीशी आली, लग्न होत नाही खेड्यातला बापसुद्धा पोरगी देत नाही बारावी झाली, मुंबईला चला, अंधेरीला जॉब, वसईला राहा, लोकलच्या
Tweet media one
0
259
213
@samirgurav
Samir Gurav
5 months
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयल जी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पियुषजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन, विजयासाठी शुभेच्छा! मा. गोपाळ शेट्टीजी यांनी १० वर्ष खासदार म्हणून उत्तर मुंबई मतदारसंघाची सेवा केली. गेली ३० वर्षे ते लोकसेवेत आहेत. या
Tweet media one
Tweet media two
0
65
116
@samirgurav
Samir Gurav
8 months
मिशन महाविजय २०२४! महाविजय २०२४ या संकल्प पूर्तीसाठी चंद्रपूर लोकसभेतील आर्णी, वणी, वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर आणि राजोरा या विधानसभा क्षेत्रांचा प्रवास केला. यावेळी विधानसभा प्रमुख आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून वॉररूममध्ये सुनियोजित कार्यप्रणाली आखण्यासाठी नियोजन केले.
0
132
152
@samirgurav
Samir Gurav
3 years
भाजपाचा प्रदेश पॅनेलिस्ट म्हणून आज माझी नियुक्ती केल्याबद्दल विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis व प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. सोशल मीडिया व आयटीची जबाबदारी सांभाळत असताना आणखी एक नवी जबाबदारी देऊन पक्षाच्या नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दर्शविला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
77
107
474
@samirgurav
Samir Gurav
8 months
संघे शक्तिः युगे-युगे! @RSSorg @friendsofrss
0
140
173
@samirgurav
Samir Gurav
8 months
या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः । चंद्रपुर जिल्ह्याचे आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेऊन आज पूर्व विदर्भ महाविजय २०२४ प्रवासाची सुरवात चंद्रपुर लोकसभेतून केली. यावेळी चंद्रपूरचे भाजपा पदाधिकारीही उपस्थित होते. जय महाकाली🙏
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
132
151
@samirgurav
Samir Gurav
1 month
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत यश संपादन केले. महायुतीचे सर्व ९ उमेदवार निवडून आले. मोठ्या फुशारक्या मारून महाविकास आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाच्या नामुष्कीचा सामना करावा लागला. महायुतीने या निवडणुकीची जबाबदारी
Tweet media one
2
17
161
@samirgurav
Samir Gurav
3 years
सुप्रिया ताई, आमच्या मराठीमध्ये “खाल्ल्या मिठाला जागावं” अशी म्हण आहे. पण यांच्या पक्षाचा इतिहास आणि सिल्व्हर ओकवरच्या वागणुकीतून मिळालेली शिकवणच अशी आहे की 'खाल्ल्या मिठाला जागू नका'. हीच शिकवण ताईंना मिळाली असणार! @supriya_sule
27
167
386
@samirgurav
Samir Gurav
3 months
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सातारा प्रवासादरम्यान छत्रपती शिवरायांचे थेट वंशज आणि सातारचे महायुतीचे उमेदवार मा. उदयन महाराज यांची भेट घेतली. साताऱ्यातच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, दिग्गज पत्रकार व राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी, उदय
3
94
161
@samirgurav
Samir Gurav
8 months
एकच मिशन - महाविजय २०२४! मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार हे सर्वसमावेशक व सर्वांच्या विकासाला चालना देणारे सरकार आहे. मिशन - महाविजय २०२४ या संकल्पासह गडचिरोली लोकसभेतील गडचिरोली, आरमोरी, ब्रम्हपूरी, चिमूर, अहेरी व आमगाव या विधानसभा क्षेत्रांचा प्रवास
0
136
169
@samirgurav
Samir Gurav
2 years
उद्याची मुंबई, उद्याचा महाराष्ट्र आजच पहायचा असेल तर, @Dev_Fadnavis यांना नक्की ऐका. समृध्दी महामार्ग, ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल हाय वे, नागपूर गोवा महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग, वाढवण बंदर.... सगळं या मुलाखतीत आहे. विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस.
0
119
266
@samirgurav
Samir Gurav
8 months
संकल्प विजयाचा, निर्धार विकासाचा! मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील मोदी सरकारच्या यशस्वी ध्येय-धोरणांमुळे भारत देश विकासपथावर मार्गक्रमण करत आहे. विकासाची ही गंगा अव्याहत ठेवावी यासाठी आखण्यात आलेल्या मिशन - महाविजय २०२४ या संकल्पासह भंडारा-गोंदिया लोकसभेतील
1
131
173
@samirgurav
Samir Gurav
5 months
कोस्टल रोड ही मुंबईकरांसाठी अमूल्य भेट आहे. म��ंबईसाठी निर्माण करण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधांचा मेरुमणी म्हणजे कोस्टल रोड. आज या सागरी मार्गाचे अंशतः लोकार्पण झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसाठी जी अगणित कामे केली, त्यातले हे एक आहे. या मार्गाची संकल्पना,
Tweet media one
Tweet media two
0
42
103
@samirgurav
Samir Gurav
8 months
जय श्री राम! श्री रामजन्म भूमि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम हेतु पवित्र अक्षत कलश यात्रा! 🚩 #JaiShriRam
6
126
151
@samirgurav
Samir Gurav
3 months
0
19
117
@samirgurav
Samir Gurav
3 months
राष्ट्रहित में म���दान! विकसित भारत के लिए मतदान! #AbkiBaar400Paar @BJP4India @narendramodi @PiyushGoyal
0
10
100
@samirgurav
Samir Gurav
4 months
अब की बार ४०० पार! Press Conference, Ratnagiri #AbkiBaar400Paar #VijayiBoothAbhiyaan
1
40
83
@samirgurav
Samir Gurav
8 months
दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती! सध्या सुरु असलेल्या विदर्भ प्रवासादरम्यान आज सकाळी रेशिमबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. हेडगेवारजी आणि द्वितीय सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी यांना विनम्र अभिवादन केले. रेशिमबाग हे प्रत्येक
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
51
96
@samirgurav
Samir Gurav
3 years
देशाचे प्रधानमंत्री यांना “मी शिव्या देवू शकतो आणि मारु शकतो” म्हणणारे @INCMaharashtra प्रदेश अध्यक्ष @NANA_PATOLE यांच्या विरोधात @BJP4Maharashtra सरचिटणीस, आ. @cbawankule यांनी आज कुही पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला. @Dev_Fadnavis @ChDadaPatil @SMungantiwar @ShelarAshish
15
148
323
@samirgurav
Samir Gurav
1 year
प्रवक्ता, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशा महत्वाच्या जबाबदाऱ्यां सोबत "महाविजय २०२४ संयोजन समिती सदस्य" म्हणून आज माझी प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी नियुक्ती केली. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर हा विश्वास दाखवल्याबद्दल
Tweet media one
93
82
348
@samirgurav
Samir Gurav
8 months
समर्पण.. सेवा...राष्ट्रहित! आयुष्यात काही गोष्टी ठरवूनही घडत नाहीत आणि काही गोष्टी अचानक घडतात. काही योगायोग अचानक जुळून येतात आणि जे स्वप्नातही पाहिले नाही ते अवचित सत्यात उतरते. असे दिवस संस्मरणीय ठरतात. आजचा दिवस माझ्यासाठी असेच अविस्मरणीय क्षण घेऊन आला. महाविजय २०२४
Tweet media one
0
56
95
@samirgurav
Samir Gurav
3 years
पंढरपुर विधानसभा निवडणूकीवेळी @AjitPawarSpeaks काय म्हणाले होते जरुर ऐका!!
16
147
530
@samirgurav
Samir Gurav
3 years
दुनिया के सबसे बड़े क्रिकेट स्टेडियम का नाम- “नरेन्द्र मोदी स्टेडियम” @narendramodi
Tweet media one
23
113
457
@samirgurav
Samir Gurav
4 years
अब तक 11 राफेल विमान आ चुके हैं और मार्च तक 17 राफेल भारत की धरती पर होंगे। अप्रैल 2022 तक हमारे सारे राफेल भारत आ जाएंगे - राज्यसभा में रक्षा मंत्री @rajnathsingh जी
Tweet media one
31
121
465
@samirgurav
Samir Gurav
4 years
महाराष्ट्र की कॉग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना की सरकार कितनी भी जांच करने का आदेश दे, लेकिन पूरा देश भारत के रत्नों के साथ है। भारत के रत्नों का साथ देने के लिए 'हा' का बटन जरूर दबाये।
हा
2426
ना
62
40
276
471
@samirgurav
Samir Gurav
3 years
ज्यांना विदेशी असण्यापासून ते भ्रष्टाचाराची महाराणी म्हणण्याची हिंमत सामनाने दाखवली, आज त्यांच्याच पायाशी बसून त्यांचा संदेश अग्रलेखातून लोकांच्या माथी मारायला लागलेत. हा लाचार प्रवास, ही सत्तेसाठीची अगतिकता हा खरा भ्रष्ट आचार... हेच खरे 'करप्शन किंग'!
Tweet media one
19
194
443
@samirgurav
Samir Gurav
6 months
भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का सम्मेलन आज पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे पी नड्ढाजी की प्रमुख उपस्थिति में संपन्न हो रहा है। इस सम्मलेन में उपस्थित हूँ। उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी, प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळेजी और मुंबई के अध्यक्ष मा. आशीष शेलारजी के
0
55
81
@samirgurav
Samir Gurav
4 months
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त बूथमधील कार्यक्रमात सहभागी होऊन घरीही पक्षाचा झेंडा लावला. @BJP4India #BJPFoundationDay2024
0
31
90
@samirgurav
Samir Gurav
11 months
कोकणच्या समृद्धीचा महामार्ग! कोकणचा भूमिपुत्र असल्यामुळे प्रतिवर्षी गणेशोत्सवात कोकणात जाणे होतेच. यावर्षीचा मात्र माझा अनुभव अत्यंत सुखद आणि आशादायी होता. त्याचे कारण होते अत्यंत वेगाने तयार होत असलेला मुंबई गोवा महामार्ग. जे काही काम गणेशोत्सवापर्यंत झाले आहे, त्याबद्दल
Tweet media one
3
204
156
@samirgurav
Samir Gurav
4 years
पाकिस्तान सर्जिकल स्ट्राईक के मास्टरमाईंड एवं राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार श्री. अजित डोवाल जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!!
Tweet media one
21
95
432
@samirgurav
Samir Gurav
1 year
पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नाना पटोले यांच्यासारख्यांना देवेंद्रजी गिनत सुद्धा नाहीत. त्यांनी राज्याच्या राजकारणातील पितामह भीष्मालाच शरपंजरी अवस्थेत आणून ठेवले आहे. हा निर्णायक धोबीपछाड आहे. @Yogeshsagar09 @ramkadam @iGopalShetty @ShreeBharatiya
0
125
201
@samirgurav
Samir Gurav
1 year
देवेंद्रजी टप्प्यात आणून कार्यक्रम करतात, तो ही कायदेशीर. एका झटक्यात त्यांनी मविआ, पवारसाहेब, उद्धवजी आणि स्वयंघोषित घटनातज्ञ अशा सगळ्यांचा बाजार उठवला. आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मोहोरही उमटवली. मुख्यमंत्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
Tweet media one
0
159
137
@samirgurav
Samir Gurav
3 years
पश्चिम बंगालमध्ये गमावण्यासारखं भाजपकडे काहीच नव्हते.अवघे 3 आमदार होते आता @BJP4Bengal चे 80 आमदार निवडून आलेत.80 आमदार ही संख्या किती मोठी असते हे @PawarSpeaks आणि @OfficeofUT यांना विचारा.या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना त्यांच्या उभ्या आयुष्यात ७० आमदार निवडून आणता आले नाहीत.
10
110
462
@samirgurav
Samir Gurav
3 years
अनिल परबजी कितीही कामात व्यस्त असले तरी आजच सुनावणी सुरू होणार. कितीही कारणं द्या, आता सुटका नाही. कर्माची फळं भोगावीच लागणार @advanilparab
Tweet media one
2
194
230
@samirgurav
Samir Gurav
5 months
आगामी लोकसभा चुनाव के लिए १९५ सीटों पर उम्मीदवारों की घोषणा कर भारतीय जनता पार्टी ने शुरुवाती बढ़त बना ली है। आज यह सूचि पार्टी महासचिव विनोद तावड़ेजी ने घोषित की। प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी (वाराणसी), गृहमंत्री अमितभाई शाह (गांधीनगर), शिवराज सिंह चौहान (विदिशा),
@BJP4India
BJP
5 months
29 फरवरी, 2024 को प्रधानमंत्री श्री @narendramodi की गरिमामयी उपस्थिति और श्री @JPNadda की अध्यक्षता में आयोजित केंद्रीय चुनाव समिति की बैठक में आगामी लोकसभा चुनाव हेतु 195 लोकसभा सीटों के लिए बीजेपी उम्मीदवार के नामों पर मंजूरी दी गई। (1/4)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
792
3K
13K
0
25
39
@samirgurav
Samir Gurav
4 years
शरजिल उस्मानी पर कारवाई हेतु महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil जी ने उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री @myogiadityanath जी को ख़त लिखा था।भाजपा के पदाधिकारी अमरजीत मिश्र जी ने ये ख़त आज योगीजी को सुपूर्त किया और योगी जी ने भी जल्द कार्यवाही का आश्वासन दिया। #ArrestSharjeelUsmani
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
20
136
402
@samirgurav
Samir Gurav
8 days
कोणत्याही सरकारच्या विरोधात नाराजी असण स्वाभाविक आहे. त्यासाठी आंदोलन होण हे देखील नैसर्गिक आहे. पण आंदोलनाच्या नेतृत्वाला दूरदृष्टी हवी. आंदोलन कुठे थांबवायला हवे, याचे भान हवे. ते भान सुटले की आंदोलनाचे पोतेरे होते. निर्नायकी आंदोलने दिसायला चांगली असतात. पण अशीच आंदोलने त्या
0
169
353
@samirgurav
Samir Gurav
4 years
BJP National President Shri @JPNadda visits Sree Sree Gouranga Janmashthan Ashram in Nabadwip, West Bengal. #PoribortonYatra
19
116
379
@samirgurav
Samir Gurav
3 years
पेट्रोल, डिझेल की किमतों के साथ कॉग्रेस की सरकारने जो खिलवाड किया है, उसी का भुगतान आज मोदी सरकार को करना पड रहा है. सच्चाई पहलेही जनता देख चुकी है. थोडी तो शर्म करे @RahulGandhi @INCIndia @INCMaharashtra
@RahulGandhi
Rahul Gandhi
3 years
‘GDP’ गैस-डीज़ल-पेट्रोल दामों में उछाल जारी है, सिर्फ़ उद्योगपति मित्रों के लिए हितकारी है, सवाल करो उससे जिसकी जवाबदारी है!
2K
9K
29K
4
185
201
@samirgurav
Samir Gurav
3 years
अक्कड बक्कड बंबे बो कभी ये पार्टी तो कभी वो अचानक हिरोईन जागी आँखें बंद कर सरकार के खिलाफ भागी😄
@UrmilaMatondkar
Urmila Matondkar
3 years
अक्कड़ बक्कड़ बंबे बो डीजल नब्बे पेट्रोल सौ सौ मे लगा धागा सिलेंडर ऊछल के भागा 😱😱
2K
10K
62K
25
126
361
@samirgurav
Samir Gurav
3 years
हिंदुओं से वोट मांगते वक्त ये जनेऊधारी बन जाते है. पर जहा के ये सांसद है, वहा वायनाड में इनके पार्टीका ऑफिस देख लिजिये. और हिंदुस्तान को मुस्लिम राष्ट्र घोषित करने की मांग में जुटी ये आर्मी देखिये. यही है @INCIndia यही है इनकी असलियत। @RahulGandhi @INCMaharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
9
173
330
@samirgurav
Samir Gurav
3 years
यांना फक्त सत्ता हवी. मग ती #भाजपा सोबत असो वा @NCPspeaks सोबत. स्वतःची कोणतीही विचारसरणी नाही, भूमिका नाही. आरोप करत सुटायचे आणि संधी शोधत फिरायचे एवढाच @rautsanjay61 यांचा अजेंडा दिसतोय. @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
2
175
187
@samirgurav
Samir Gurav
4 years
मुश्किलों में फंसी तांडव: निर्देशक से होगी पूछताछ, मुंबई रवाना हुई यूपी पुलिस - योगी जी का जलवा बरक़रार
18
105
391
@samirgurav
Samir Gurav
3 years
Remember what Chanakya had stated, 'When all the opponents gang up against the King, assume that King is doing right.' See how opposition is helping each other to fight against the BJP! Chanakya was absolutely right. @narendramodi @BJP4India @BJP4Bengal @BJP4Maharashtra @JPNadda
@ANI
ANI
3 years
I thank Tejashwi Yadav, Arvind Kejriwal, Hemant Soren and Shiv Sena for extending their support to me: West Bengal CM Mamata Banerjee
Tweet media one
234
351
4K
19
146
336
@samirgurav
Samir Gurav
3 months
ऐतिहासिक दिवस... ऐतिहासिक सभा... ऐतिहासिक मैदान... ऐतिहासिक नेतृत्व... आणि उज्ज्वल भविष्य.... देशाचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांचे ऐतिहासिक भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने या... जिथून इतिहास घडला, तिथून नवा इतिहास घडवूया! #AbkiBaar400Paar
0
15
116
@samirgurav
Samir Gurav
3 months
मैंने विकसित भारत के लिए वोट देकर अपना उत्तरदायित्त्व निभाया। आप भी निभाएं। #AbkiBaar400Paar @BJP4India @narendramodi @PiyushGoyal
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
8
115
@samirgurav
Samir Gurav
3 years
जनतेच्या आरोग्याचा विचार हा पंतप्रधानांनी कायमच प्रधानक्रमावर ठेवला. कुपोषण हा प्रश्न लक्षात घेऊन केंद्राने स्वस्थ बालक बालिका स्पर्धा सुरू केली आहे. यात सहभागी होण्याची प्रक्रिया सोपी आहे. यामध्ये सहभागी होऊन आणि कुपोषणाची समस्या सोडवायला शासनाला मदत करुया. @narendramodi
3
93
146
@samirgurav
Samir Gurav
2 years
पवार साहेब पुरोगामी नेते आहेत, पण त्यांना माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते हेच माझं यश आहे. - उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis
0
28
41
@samirgurav
Samir Gurav
3 months
यह पल हमेशा याद रहेगा और राष्ट्रसेवा कि प्रेरणा भी देता रहेगा! धन्यवाद प्रधानमंत्री @narendramodi जी🙏 #AbkiBaar400Paar @BJP4India @BJP4Maharashtra
0
15
116
@samirgurav
Samir Gurav
3 years
They discouraged us, they demotivated us, they doubted our government as well. But this India is new India. We bounce back. The growth of GDP rate is exemplary. We are unstoppable. #GdpGrowth
Tweet media one
10
185
204
@samirgurav
Samir Gurav
12 days
सकाळी संजय राऊत.... मग दुपारी उद्धव ठाकरे.... नंतर सुषमा अंधारे... सकाळी रोहित पवार.... दुपारी जितेंद्र आव्हाड... संध्याकाळी जयंत पाटील... सकाळी नाना पटोले .... दुपारी नितीन राऊत .. संध्याकाळी सचिन सावंत... आणि दिवसभर एचएमव्ही पत्रकार.... प्रत्येकाचं टार्गेट एकच आहे...
Tweet media one
2
128
366
@samirgurav
Samir Gurav
3 years
मराठ्यांच्या ज्या जाणत्या राजाला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतलं, आपलं नेतृत्व मानलं; त्यांना मात्र आजच्या संकटकाळात बारवाल्या आणि पबवाल्यांबद्दल पाझर फुटलाय. महाराष्ट्राची सद्यस्थिती किती दुर्दैवी आहे, हे सांगायला एवढी एक घटनाही पुरेशी आहे. @PawarSpeaks @NCPspeaks
Tweet media one
4
156
309
@samirgurav
Samir Gurav
5 months
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार आणि विद्यमान केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयल जी यांनी आज दादर ते बोरीवली, असा लोकल प्रवास केला. त्यांचे उत्तर मुंबईत हार्दिक स्वागत! आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत निघतील, असा विजय भाजपला या मतदारसंघात मिळणार आहे. ही प्रत्येक भाजपा
Tweet media one
0
17
66
@samirgurav
Samir Gurav
3 years
अब चु..या शब्द का अर्थ कल @rautsanjay61 क्या समझाएँगे? यूटर्न लेने के लिए क्या स्टोरी सुनाएँगे?
7
155
189
@samirgurav
Samir Gurav
3 months
केंद्रीय मंत्री श्री @Nitin_Gadkari जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #HBDNitinGadkariji
Tweet media one
1
7
95
@samirgurav
Samir Gurav
3 years
पाच पाच वेळा समन्स बजावूनही गैरहजर राहाणाऱ्या अनिल देशमुखांच्या मागे आता #CBI आणि #ED दोन्ही लागल्या आहेत. त्या कारवाईविरोधातल्या याचिकेवर सुनावणी द्यायला मुंबई हायकोर्टानेही नकार दिला. आता ह्यांना कोण वाचवणार? @PawarSpeaks @NCPspeaks @AjitPawarSpeaks
2
165
173
@samirgurav
Samir Gurav
1 year
सत्ता हे सध्या नाही. समाजाच्या परिवर्तनाचे साधन आहे, हेच भाजपच्या राजकारणाचे ब्रीद आहे. ते ब्रीद प्रमाण मानून परिवर्तनाच्या वाटेवर अविश्रांत मार्गक्रमण करणारा भाजपचा सच्चा शिलेदार ! @Dev_Fadnavis
Tweet media one
0
178
180
@samirgurav
Samir Gurav
4 years
Tweet media one
20
92
340
@samirgurav
Samir Gurav
3 years
Absolutely right. This is the reason @RahulGandhi will never understand the struggle of Veer Savarkar Ji, Netaji Bose ji, Bhagat Singh ji and all those who really fought for the freedom. @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
@RahulGandhi
Rahul Gandhi
3 years
Those who didn’t struggle for freedom can’t understand those who did.
5K
12K
63K
1
176
178
@samirgurav
Samir Gurav
3 years
जाळपोळ, लाठ्याकाठ्या घेऊन तोडफोड करणं असली गुंडगिरी आणि ती ही शासनमान्य, हे चित्र सुसंस्कृत महाराष्ट्रात पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं. पण करून दाखवलं!! @ShivSena @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @ShelarAshish @BhatkhalkarA @PrasadLadInd @mipravindarekar @NiteshNRane
10
171
210
@samirgurav
Samir Gurav
2 years
महाराष्ट्रात मतदारच नव्हे, तर जनतेनं निवडून दिलेल्या आमदारांच्याही मनावर अधिराज्य कुणाचं आहे? या प्रश्नाचं एकमुखी उत्तर एकच आहे... देवेंद्र फडणवीस ! @Dev_Fadnavis
Tweet media one
0
29
36
@samirgurav
Samir Gurav
6 months
जय महाकाल🙏 काल भी उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का..! महाकाल म्हणजे शक्ती, धैर्य, कळीकाळाला भिडणारं दैवत. भोपाळ प्रवासादरम्यान आज उज्जैन येथील महाकाल आणि काळभैरवाचे दर्शन घेण्याचा योग आला. हा विलक्षण रोमांचक क्षण होता. एका नव्या आध्यात्मिक चैतन्याची अनुभूती घेतली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
27
66
@samirgurav
Samir Gurav
1 year
अर्धवट माहितीवर अर्धवट ज्ञान पाजळणे हेच उद्धवजींचे वैशिष्ट्य आहे. भरपूर अभ्यास करुन कधीतरी देवेंद्रजींसारखं वागण्याचा नुसता प्रयत्न जरी उद्धवजींनी केला तरी ते खूप प्रगती करतील. @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @cbawankule @ChDadaPatil @ShelarAshish
7
87
137
@samirgurav
Samir Gurav
1 month
मातृवियोगासारखे दुसरे दुःख नाही. जिच्या पोटी आपण जन्मलो ती आपली माय हयात नाही, ही कल्पनाच हृदयात कालवाकालव करणारी. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्या आईचे नुकतेच निधन झाले आणि बावनकुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बावनकुळेजी यांची त्यांच्या
Tweet media one
0
26
204
@samirgurav
Samir Gurav
8 days
भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या, पद्मविभूषण स्व. सुषमा स्वराजजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #SushmaSwaraj
Tweet media one
0
129
348
@samirgurav
Samir Gurav
3 years
दारूच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करण्याचा शिवसेनेचा प्रकार निंदनीय आहे. एवढीच जर शेतकऱ्यांची चिंता आहे, तर जलयुक्त शिवारासारखा प्रकल्प बंद का केला? दारूमुळे बर्बाद होणाऱ्या कुटुंबांबद्दल कधी @rautsanjay61 यांनी सामनामध्ये अग्रलेख लिहिले का?
3
74
114
@samirgurav
Samir Gurav
3 years
'सामना' असो वा Twitter, रोज सकाळी उंगल्या करायचा उद्योग मी उंगल्या करतच राहणार😁 @SaamanaOnline @Dev_Fadnavis @ChDadaPatil @ShelarAshish @BhatkhalkarA @keshavupadhye @Madhavbhandari_ @ramkadam @KiritSomaiya @ChitraKWagh @amitmalviya
@rautsanjay61
Sanjay Raut
3 years
Good morning
Tweet media one
170
273
5K
8
154
196
@samirgurav
Samir Gurav
3 years
सर, कहना क्या चाहते हो!! @OfficeofUT
30
113
308
@samirgurav
Samir Gurav
3 years
यहा @RahulGandhi भाषणों में अदानी के खिलाफ ज़हर उगलते है, लेकीन महाराष्ट्र में दिघी पोर्ट का काम अदानी को ही दे रहे है. आपके सहयोगी पक्ष ही आपको सिरियसली नही ले रहे है, तो जनता क्या खाक सिरियसली लेगी? @INCMaharashtra @INCIndia
@OpIndia_com
OpIndia.com
3 years
While Rahul Gandhi continues to rant against Ambani-Adani, Adani group gets control of Dighi Port in Maharashtra
15
95
326
18
109
296
@samirgurav
Samir Gurav
4 years
ये कहा के किसान है? किसान के नाम हिंसा फैलानेवाले कुछ देशविरोधी लोगों को सजा ज़रूर मिलनी चाहिए।
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
18
110
336
@samirgurav
Samir Gurav
1 year
केंद्रीय चुनाव आयोग ने फ़ैसला सुनाया है कि एकनाथ शिंदे जीकी शिवसेना ही असली शिवसेना है। धनुष्यबाण चुनाव चिन्ह और शिवसेना का नाम एकनाथ शिंदे जीके पास ही रहेगा। अभिनंदन @mieknathshinde जी!
Tweet media one
2
144
164
@samirgurav
Samir Gurav
3 years
सर्व प्रकारच्या तडजोडी करून मंत्री बनल्यावर जनतेचं काम करणार कसं? यांना फक्त वसुली करणं माहिती आहे. वसुलीची एकेक प्रकरणं बाहेर येत आहेत. बसा आता केंद्रावर आरोप करत. सत्य बाहेर येणारच. @advanilparab
Tweet media one
Tweet media two
1
153
180
@samirgurav
Samir Gurav
2 months
उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा! @ChDadaPatil #HBDDadaPatil
Tweet media one
1
8
90
@samirgurav
Samir Gurav
2 years
Thank you @TwitterBlue for New Year Gift. @Twitter
Tweet media one
48
38
141
@samirgurav
Samir Gurav
2 years
संयमाचा महामेरू, कर्तृत्वाचा सागरु अमोघ वक्तृत्व,अतुल्य कर्तृत्व, अजोड संघटन, असामान्य समयसूचकता आणि अफाट संयम यांचा मूर्तिमंत संगम म्हणजे @Dev_Fadnavis जी. उभ्या महाराष्ट्रावर स्वतःच्या कर्तबगारीची छाप सोडणाऱ्या मोजक्या नेतृत्वातील एक म्हणजे आमचे देवाभाऊ. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
1
17
22
@samirgurav
Samir Gurav
2 years
वचनपूर्ति…धन्यवाद देवेंद्रजी! सत्तेची सुत्रे माझ्या हाती द्या, मी तीन महिन्यात OBC आरक्षण देईन अन्यथा राजकारणातून सन्यास घेईन - उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis #OBCReservation @BJP4Maharashtra @ChDadaPatil
3
35
54
@samirgurav
Samir Gurav
3 years
#Gold   for India Congratulations Avani Lekhara for winning gold in Women's 10m Shooting. #AvaniLekhara
Tweet media one
4
131
193
@samirgurav
Samir Gurav
3 years
तुमच्या पक्षातले किती लोक तुम्हाला सोडून गेले? तुम्ही स्वतः काँग्रेस कधी काळी सोडून गेला होता. तुमच्यासारख्यांच्या जाण्याने जिथे काँग्रेसचं काही अडलं नाही,तिथे चार माणसं बाहेर पडण्याने भाजपसारख्या मोठ्या पक्षाला किती फरक पडतो? दोन चार थेंब सांडण्याने अमृतघट रिकामे होत नसतात हो!
@PawarSpeaks
Sharad Pawar
3 years
आज एक दिवस असा जात नाही जेव्हा युपीमध्ये भाजपमधील लोक पक्ष सोडून गेले नाहीत. पक्ष सोडणाऱ्यांमध्ये मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही हे चित्र दिसायला लागले आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी विजयराव गव्हाणे यांनी आपला निर्णय जाहीर केला.
25
49
261
4
64
125
@samirgurav
Samir Gurav
23 days
चांगल्या नेत्यांची महाराष्ट्राला उज्ज्वल परंपरा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांनी ती परंपरा पुढे नेताना नवे आदर्श निर्माण केले आहेत. बदलत्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेली आव्हाने, शेती, सिंचन, बँकिंग, गुन्हेगारी, पायाभूत सुविधा,
Tweet media one
2
106
303
@samirgurav
Samir Gurav
3 years
PM @narendramodi Ji took his first dose of #CovidVaccine at AIIMS. #VaccinationDrive
Tweet media one
20
78
312
@samirgurav
Samir Gurav
6 months
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @mieknathshinde
Tweet media one
1
27
82
@samirgurav
Samir Gurav
1 year
संजयजी, हेच अजितदादा उद्धवजींबद्दल मोकळेढाकळेपणाने काय काय बोलले आहेत, याचे असंख्य व्हीडिओ आहेत आमच्याकडे. आता आम्ही ते तुमच्या या ट्विटखाली चिकटवून तुमच्या मालकांची जाहीर अब्रू काढावी, अशी तुमची इच्छा आहे का ? @AjitPawarSpeaks @ShivSenaUBT_ @OfficeofUT
@rautsanjay61
Sanjay Raut
1 year
दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र!
404
904
9K
0
155
136
@samirgurav
Samir Gurav
10 days
आमच्या सर्वोच्च नेत्यांवर खालच्या पातळीवर आगपाखड करून भाजपा च्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करता येईल असा कुणाचा समज असेल तर त्यांनी तो आताच दूर करावा. भाजपा हा पित्याच्या वारशात मिळालेला आणि नादान वारसांनी चालवलेला पक्ष नाही. काट्याकुट्यातून व���ट काढत, देश आणि धर्मासाठी वाहून
Tweet media one
1
135
324
@samirgurav
Samir Gurav
4 years
प्रधानमंत्री श्री @narendramodi ने आज 72वें गणतंत्र दिवस के अवसर पर राष्ट्रीय समर स्मारक पर शहीद सैनिकों को श्रद्धांजलि अर्पित की। #RepublicDay
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
18
83
322
@samirgurav
Samir Gurav
3 years
खेडचे भाजपा तालुकाध्यक्ष श्री अनिकेत कानडे हे खेडमध्ये युवा सेनेच्या आंदोलकांना एकटेच जाऊन भिडले आणि त्यांना कोंबड्या घेऊन आंदोलन करण्यापासून परावृत्त केले. त्यांच्या या धाडसाचं सगळीकडे कौतुक होत आहे. @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @MeNarayanRane @NiteshNRane
2
146
197