Yogesh Sagar Profile Banner
Yogesh Sagar Profile
Yogesh Sagar

@Yogeshsagar09

7,831
Followers
218
Following
2,875
Media
7,091
Statuses

MLA - Charkop Assembly (Kandivali West) | General Secretary - BJP Mumbai.

Maharashtra, India
Joined November 2012
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
7 months
रामलल्ला हम आएंगे मंदिर भव्य बनाएँगे! अशी शपत घेत माझ्या सारखे हजारो-लाखों कारसेवक अयोध्येच्या पावन भुमित उतरले। तेव्हाची एक झलक. सदैव रामभक्त! जय श्री राम ! #22January2024 #AyodhyaRamMandir
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
18
75
603
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
1 year
Demanded closing of Dahisar and Mulund Toll Naka as a crucial step towards easing the daily inconvenience faced by Mumbaikars. #MonsoonSession
295
605
3K
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
मुंबई पोलिसांच्या सौरक्षणात चाललेली शिवसेनेची गुंडगिरी व भ्रष्ट ठाकरे सरकारच्या तानशाही विरुद्ध आमचा लढा थांबणार नाही! @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
33
256
1K
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
अंतर साफ आहे! २०१४ आधी - खाओ और खाने दो, २०१४ नंतर - न खायेंगे, न खाने देंगे.
Tweet media one
10
153
904
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
हनुमान चालिसा म्हणून आज मुंबई महानगरपालिकेत भ्रष्ट सत्तेधारी शिवसेनेचे काळे कामं जनसामान्यांपर्यंत आण्यासाठी #पोल_खोल अभियान कांदिवली पश्चिम मध्ये सुरु केले. भाजपा येणार मुंबई घडवणार!
29
149
901
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
In five days, seven Hindus have been killed by Islamic terrorists in #Kashmir . Haven’t heard about a Bandh in #Maharashtra by MVA in protest of the same? @OfficeofUT #Maharashtrabandh
80
223
790
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
4 years
ह्या शिवरायांच्या महाराष्ट्रात,हे पहा महाविकास आघाडी सरकारची 'मोगलाई'.ट्विटर वर आपले मत मांडणाऱ्या युवकाला @PawarSpeaks यांच्या लाडक्या मंत्र्याने आपल्या बंगल्यावर नेऊन पोलिसांसमोर आपल्या माणसांकडून काठी व बेल्टने मारहाण केली @PawarSpeaks तुमच्या लाडक्या मंत्र्याकडून राजीनामा घ्या
Tweet media one
Tweet media two
39
353
796
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
पुणे येथे @KiritSomaiya जी यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध. सरकार म्हणजे गुंडागिरी करण्याचं लायसेन्स आहे का ? @OfficeofUT राज्याला उत्तर द्या. अशा घटना महाराष्ट्राकडून खपवून घेतल्या जाणार नाहीत! @Dwalsepatil
24
113
724
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
Now we know why Vaze possessed a cash counting machine in his Mercedes. Counting #100Crore must not be easy. Is this also the common minimum program of the #MahaVasooliAghadi . How much more will the #BestCM & his ministers defame #Maharashtra #VazeGateExplodes
Tweet media one
21
243
718
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
समजलं का ? "अकेला देवेंद्र क्या करेगा?"
14
62
713
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
मला मिळालेल्या माहिती नुसार @nawabmalikncp व यांच्या इतर मंत्र्यांचे माणसं #रेमडिसीवीर प्रचंड प्रमाणात काळ्या बाजारात विकतात. अजून किती खालच्या पातळीवर जाणार तुम्ही? @OfficeofUT राज्य सरकारच्या अपयशाचं खापर केंद्रावर फोडून गलिच्छ राजकारण करणं बंद करा. #MahaCovidFailure
20
178
672
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
पहिल्याच पावसात महापालिका आणि त्यांच्या सत्ताधाऱ्यांची पोलखोल! #MumbaiRains @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
25
120
687
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
मुंबईकर आज दोन गोष्टींसाठी फडणवीसांना धन्यवाद करतील. पहिलं: मुंबई मेट्रो साठी. दुसरं म्हणजे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी का होई ना मुख्यमंत्री घरा बाहेर पडले. #ThankFadnavis4Metro
11
93
629
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
4 years
कधी पायी पॅड लावला नाही तरी BCCI, ICC चे अध्यक्ष झाले. @PawarSpeaks कधी कबड्डी खेळले नाही तरी असोसिएशनचे अध्यक्ष झाले. @AjitPawarSpeaks साध्या कारभाराचा अनुभव नाही तरी काकांनी मुख्यमंत्री बनवले. @OfficeofUT तरी @Dev_Fadnavis जींच्या कोकण दौऱ्यावर ह्यांच्या पोटात गोळा कश्यासाठी?
12
144
601
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
आज मोदीजी पुणे मेट्रोचं उदघाटन करतील. पंतप्रधानांवर टीका करण्याआधी आपल्या अहंकारामुळे मुंबईकरांना मेट्रो पासून वंचित करणाऱ्या आपण ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल पण बोला हो @PawarSpeaks साहेब! #MaharashtraWithModi
13
87
594
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
कांदिवली पश्चिम येथे ऑक्सिजन सिलेंडर सुविधेसह 117 खाटांच्या भुराभाई हॉल कोविड सेंटरचे उद्घाटन मा.विरोधीपक्ष नेते श्री @Dev_Fadnavis जी यांच्या हस्ते झाले.अतिशय कमी कालावधीत हे केंद्र निर्माण करण्याच्या अथक प्रयत्नांसाठी सर्व वैद्यकीय तज्ञ,भुरभाई आरोग्य भवन टीम,कार्यकर्त्यांचे आभार
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
16
100
574
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
1 year
It is with a heavy heart that I share the devastating news of my dear mother Shardaben Amrutlal Sagar's passing at the age of 94. Her unwavering strength, wisdom, and boundless love have shaped me into the person I am today. In the depths of my soul, she will forever be a guiding
Tweet media one
424
59
508
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
हे पहा दूध का दूध और पानी का पानी! "वाझेला सेवेत घ्यायची सूचना आदित्यची. वाझेच्या पुनर्नियुक्तीसाठी दबाव आणण्यात उद्धव ठाकरे, अनिल देशमुख" - परमबीर सिंग.
Tweet media one
12
85
427
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
अरे @NANA_PATOLE तुझी मोदींचे जोडे उचलण्याची तरी लायकी आहे का! पंजाबमध्ये काय घडले ते आपण सर्वांनी पाहिले आणि आता पटोळेचे मोदीजींना मारण्याचे वक्तव्य. हे काय योगायोग नव्हे. पंतप्रधानांना मारण्याचे स्वप्न बघण्याशिवाय काँग्रेस कडे दुसरं काम नाही. @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
Tweet media one
24
98
396
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
"इच्छा तेथे मार्ग" महाराष्ट्रातील सर्वसामान्य ओबीसी आज जिंकला. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिल्याबद्दल मा मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांचे आभार. @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
Tweet media one
7
73
388
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
रस्त्यावर २० वर्षात खर्च केलेत २२,००० कोटी मुंबई म्युनीसिपालटी @mybmc केवळ टक्केवारीच्या कारणे करुन ठेवली खड्डेपालटी
9
33
387
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज विधान भवनच्या परिसरात प्रवेश केला. आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्रातील गरीब, दलित, शोषित, वंचित, ओ.बी.सी, शेतकरी, सर्वांच्या हक्कासाठी, कल्याणासाठी अधिक ताकदीने विधानसभेत आवाज उचलू! छत्रपती शिवाजी महाराज कि जय! @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
6
61
384
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
1 month
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी! सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन! या विजयाचे शिल्पकार श्री @Dev_Fadnavis जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. #VidhanParishadElectionResult @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
1
2
340
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
Shame on @mybmc at least one IAS officer of Bmc should to allotted home in Borivali, Dahisar then they know what’s traffic condition because of their negligence at Western Express Highway between Parle to Malad
33
74
377
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
आयजीच्या जीवावर बायजी उदार! ऑक्सिजन केंद्राने आणून द्यायचं राज्यातील विविध घटकांना मदत केंद्राने करायची रेमडेसीवीर पण केंद्र सरकार देणार. @OfficeofUT आपण महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त केंद्रावर खापर फोडा व राजकारण करा! @Dev_Fadnavis @ChDadaPatil @bjp4mumbai
19
67
346
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
4 years
जर भाजपा ला १का जागेसाठी मतांचा अभाव होता तर महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांना देखील मतांची गरज होती.आमदारांना 'गाढव' म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या या विधाना��े मी निषेध करतो. स्वाभिमान बाळगणाऱ्या सर्व पक्षातील आमदारांनी राऊतांच्या वक्तव्याचा निषेध करावा. राऊतांनी माफी मागितलीच पाहिजे
30
86
336
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
सत्यमेव जयते ! महाराष्ट्र विधानसभेत उद्या दिलेल्या #FloorTest ला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. @Dev_Fadnavis जी आप आगे बढो, महाराष्ट्र आपके साथ है!
13
54
347
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
साकीनाका बलात्कार पीडित महिलेच्या निधनाची बातमी अत्यंत संतापजनक आहे.१०० कोटी जमाकरण्यात मग्न असलेल्या या महाविकास आघाडी सरकार ने मुंबईकरांना वाऱ्यावर सोडले आहे, कायद्याचा धाकच राहिला नाही! अश्या अजून किती घटना घडल्यानंतर ठाकरे सरकार जागे होणार? @OfficeofUT #Mumbai #sakinaka
8
67
338
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रासह ३ राज्यातून ६ अतिरेकी पकडले आहेत.त्यांचा मुंबईसह देशातल्या महत्त्वाच्या शहरात २६/११ सारखा हल्ला करायचे नियोजन होते.या कटाचा सूत्रधार आहे अनिस इब्राहिम.राष्ट्रवादीचा गृहमंत्री असल्यावरच दाऊद कसा सक्रिय होतो? @OfficeofUT @PawarSpeaks
9
84
325
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
Proud to welcome PM Modi ji at the Mumbai airport as he arrives to inaugurate projects that will greatly enhance the lives of Mumbaikars. @narendramodi @Dev_Fadnavis #MumbaiOnFastTrack #MumbaiMetro
Tweet media one
7
38
319
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
ह्याला म्हणतांत सत्तेचा माााााजजजजजज @RahulGandhi @INCIndia लोकांचे जिव वाचविण्या साठी स्वतः जिव धोक्यात टाकणारे डॉक्टर ना अश्या शिव्या ? @OfficeofUT @Dwalsepatil कार्यवाही करा जर कायदाचे राज्य असेल तर.
@thakkar_sameet
Sameet Thakkar (Modi Ka Parivar)
3 years
**Maharashtra Model Exclusive** Test less lockdown is on why opened RTPCR Center says in abusive & threatening language Congress MLA from Deoli Ranjit Kamble close aide of @rahulgandhi & @ashokchavanINC to District Health Officer Dr Ajay Davle.
146
1K
2K
9
113
302
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
कमाल आहे, बार मालकांसाठी एवढी आपुलकी! @PawarSpeaks यांच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून जागतिक महामारी व संचारबंदी चा परिणाम फक्त बार चालकांवर झाला आहे असं वाटतं! अशीच आपुलकी शेतकरी,गोरगरिब,शहरातील मध्यमवर्गीय व इतर गरजूंसाठी दिसेल तर ती राज्यासाठी अधिक दिलासा देणारी राहील
Tweet media one
13
71
297
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
खर हेच आहे @PawarSpeaks या अर्धवेळ मुख्यमंत्र्याने केलेला @OfficeofUT हा बळजबरीचा मुख्यमंत्री. #महाराष्ट्र ची शोकांतिका.
10
40
284
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 months
Nation First! I request all of you to vote for the prosperity, security and bright future of Bharat. #LokSabhaElctions2024
Tweet media one
10
31
276
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
हि पहा महाविकास आघाडी चे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मानसिकता. पीडितेला वाचवण्याचं सोडून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतात 'मरू दे तिला' आणि वाचवणाऱ्यालाच धमक्या. हीच का राष्ट्रवादी ची शिकवण @PawarSpeaks ? @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
11
104
285
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 months
Picture worth a thousand words! #VishvaGuruBharat #G7meeting
Tweet media one
0
7
13
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
मुंबई मध्ये OC नसलेल्या २२,००० इमारतींच्या रहिवास्यांच्या पाठीशी @BJP4Maharashtra खंबीरपणे उभी आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे! @Dev_Fadnavis @ChDadaPatil @MPLodha @BJP4Mumbai
8
53
268
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
महानगरपालिकाचा हलगर्जीपणा आता मुंबईकर खपवून घेणार नाही. भाजपा, खड्डे मुक्त मुंबई घडवूनच राहणार. @mybmc @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis
19
58
253
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
Grand welcome for Hon PM Shri @narendramodi Ji. #VitthalBhaktModi @BJP4Mumbai
1
53
233
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
8 months
राज्यात लँड जिहाद थांबवण्यासाठी सरकार ने विशेष मोहीम राबवण्याची अत्यंत गरज आहे! अशी मागणी आज मी विधानसभेत केली. #WinterSession @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
0
9
24
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
4 years
सिनियर पवारांच्या बाउंसर वर फडणवीसांचे षटकार.  😂😂😂
7
35
229
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
4 years
१०,००० कोरोना पोझीटिव रुग्ण आज महाराष्ट्रात सापडले व ३,००,००० च्या घरात राज्यात कोरोना रुग्ण पोचले बारामती काका @PawarSpeaks त्याहून लक्ष दुसरी कडे वळविण्याचं नेहमीच काम म्हणे राम मंदिर विषय सोडा महाराष्ट्र पुन्हा लोकडाउनचा मार्गावर आहे ते बसवलेले @OfficeofUT ना मार्गदर्शन करा
8
29
224
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 months
महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष @NANA_PATOLE यांचे पाय चिखलात खराब झाले म्हणून त्यांनी कार्यकर्त्याला पाय धुवायला लावणे ही खरच लाजीरवाणी बाब आहे. देशाला आपली खाजगी मालमत्ता आणि नागरिकांना आपला नोकर समजणे हि आहे काँग्रेसच्या नेत्यांची खरी मानसिकता.
5
77
205
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
5 years
Participated in Tiranga Yatra along with other thousand college students in support of #CAA and to create awareness about the #CitizenshipAmendmentAct amongst the masses, organised by @ABVPVoice in Kandivali. @BJP4Maharashtra @bjp4mumbai
5
51
203
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
8 months
Thrilled to witness the vibrant celebration of Dayro 2023 in Kandivali West! Special gratitude to Hon DCM Shri @Dev_Fadnavis Ji for gracing us with his presence as a special guest. Huge thanks to Singer Shri Osman Mir, Shri Mayabhai Ahir, and their talented team for a mesmerizing
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
15
71
176
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
The nation's highest sports award will now be called the Major Dhyan Chand Khel Ratna Award. Thanks to Hon PM Shri @NarendraModi Ji for this historic decision. A true tribute to #MajorDhyanChand Ji's contribution to the sports world and a matter of pride for the country.
Tweet media one
14
62
197
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
आज पुन्हा एकदा कांदिवली पश्चिम मध्ये नाना पटोळेच्या विधानाचा तीव्र निषेद नोंदवत ‘जोडे मारा आंदोलन’ केले. MVA ने सत्तेचा किती हि गैरवापर केला तरीही भाजपा कार्यकर्त्यांचा आवाज दडपू शकत नाही. सत्तेचा हा माज असाच चालला तर जेल भरो आंदोलनासाठी देखील आम्ही तय्यार आहोत.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
52
198
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
..तर मी कोरोनाचे जंतू देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते -शिवसेना आमदार @OfficeofUT च्या #MahaVasuliAgahdi सरकारच्या निष्काळजीपणा, घमंड, आणि मस्तवालपणा मुळेच महाराष्ट्राच्या लाखों गोर गरीब जनतेला तुम्ही हे विषाणू दिले. अजून कित्येकांना देणार ? #MahaCovidFailure
27
63
198
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
जे होते आधी बर्बादीचे बोमकरी त्यांना आता व्हायचंय समृद्धी चे मानकरी! यांनी किती हि कल्ला केला तरी अख्या महाराष्ट्राला माहित आहे समृद्धी महामार्गाचा खरे मानकरी फक्त @Dev_Fadnavis आहेत!
Tweet media one
1
74
203
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 months
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरसजी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
Tweet media one
0
3
10
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
2006 Mumbai terror attack survivor from Kandivali W, Chirag Chouhan's spirit is one of ability, perseverance, and courage that no disability can steal away. Despite being partially paralyzed, Chirag overcame numerous hurdles & cleared the CA exam, & also started his own venture.
Tweet media one
9
21
197
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
1 year
हे राऊत, फाउत, दाऊद जे कोण असतील त्यांना सांगून देतो...🔥🔥 - सावरकर गौरव यात्रा! @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
7
36
192
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
I have tested #COVID19 positive & in isolation. Getting hospitalised for treatment as per the advice of the doctors. Request everyone who have come in contact with me to kindly get their RTPCR test done. I’ll be back soon at your service. Take care!
76
19
190
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
एक तो दिवस होता जेव्हा जिन्नाह ने राजकीय फायद्यासाठी टू-नेशन थिअरी च्या माध्यमातून सीमा पुनर्रचना मांडली होत��. आणि एक आजचा दिवस जेव्हा सत्तेची मलाई खाण्यासाठी शिवसेनेने बेकायदेशीररीत्या वॉर्ड पुनर्रचनेचा डाव केला. किती हि लाचारी! #ShivsenaCheatsMumbaikar @BJP4Mumbai
3
59
191
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
We are working on war footing to start the #COVID Care Centre at Bhurabhai Arogya Bhawan, #Kandivali West, by early next week. This centre will be equipped with 100+ oxygen supported beds, acute care facility, and food for all the patients. We shall together defeat this pandemic!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
11
56
191
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 months
0
0
167
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
Exercise is a must to recover fast! Thanks to all my well wishers for their prayers and blessings. Shall be soon at your service. #LetsDefeatCoVID19 @BJP4Mumbai
23
18
192
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
4 years
मुख्यमंत्री साहेब जेवढ्या आवडीने स्वतः गाडी चालवत ताफा घेऊन पंढरपूरला गेले, तेवढ्याच स्फूर्ती ने अडचणीत ओढवलेल्या कोकणात मदतीला गेले असते तर बरे झाले असते. पण या राज्यात राजापेक्षा जास्त प्रजा ची काळजी विरोधी पक्ष नेत्याला आहे. तर खरा राजा कोण? @BJP4Maharashtra @bjp4mumbai
3
20
184
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
'मदिरा चालू, मंदिर बंद' हिंदुद्रोही ठाकरे सरकारचा तीव्र धिक्कार! मंदिर उघडण्यासाठी आज कांदिवली पश्चिम येथे शंखनाद आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी अधर्मी ठाकरे सरकारने पोलीस बळाचा गैरवापर करून आंदोलन करण्या आधीच मला कार्यालयात अटक केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
45
183
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
8 months
मुंबईत आरे येथे मंदिराच्या जागेवर कब्रिस्तान कशाला? २०१४ मध्ये मागील सरकार ने ह्याची बेकायदेशीर परवानगी कोणाच्या दबावाखाली दिली? @Dev_Fadnavis @ShelarAshish @BJP4Mumbai
0
17
173
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
दाऊदच्या दलाल मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. महाभकास आघाडी विरोधात आज विधानभवन येथे @BJP4Maharashtra तर्फे आक्��मक आंदोलन करण्यात आले.
6
38
175
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
एका इमानदार अधिकाऱ्याच्या कामात आड आण्यासाठी जे काय @PawarSpeaks यांच्या नेतृत्वात @nawabmalikncp बरळताहेत ते आज पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. या सत्तेच्या ठेकेदाऱ्यांना महाराष्ट्राची जनता २०२४ मध्ये उत्तर व्याजासकट देणार.
7
32
176
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
गेल्या सरकार चे नातेवाईक व त्यांच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती विधानसभेत पुराव्यासहित ठेवली ! 1/2 @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
9
51
162
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 months
Raised concerns regarding the maintenance and repair of roads in Mumbai. Additionally, urged the Government to take immediate action in addressing the casual attitude of the BMC towards these issues. #MonsoonSession @BJP4Mumbai
2
10
154
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
4 years
राजकारणांचे धडे शिका ते पण ⁦ @PawarSpeaks ⁩ ह्या चा कडून कधी करावे व कधी नाही,क्वारंटाइन सेंटंर मध्ये बलात्कार,रुग्णालय मध्ये जागा मिळत नाही,खासगी रुग्णालयात लूट,देशांतर्गत #Covid रुग्ण संख्या व मृत्यु सर्वात अधिक राज्यात ⁦ @OfficeofUT ⁩ बंगल्यात.सल्ला मात्र बाकीच्यांना.
Tweet media one
0
21
166
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
हे जलतरण मुंबईकरांना समर्पित!!! अनेक महिन्यांपासून BMCकडून उदघाटन विलंबित असलेले कांदिवली पश्चिम मधील सरदार वल्लभाई पटेल जलतरणचे आज सर्व भाजपा नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिकांच्या मोठ्या उत्साहात लोकार्पण केले. या प्रसंगी नागरिकांशी संवाद साधला. @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
7
48
170
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
नवाब मलिक हा मंत्रिमंडळाचा भूषण असल्यासारखं महाविकास आघाडी मिरवत आहे. दहशतवाद्यांसोबत आर्थिक संबंध हे राज्य सरकार साठी भूषणावह आहे का? देशाचा शत्रू दाऊद याच्या सोबतचा व्यवहार समर्थनीय कसा? @OfficeofUT उत्तर द्या @BJP4Maharashtra @BJP4Mumbai #DeshDrohiMVA
10
49
154
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
Spirit of #AmritMahotsav and #Mumbai ! Thousands gather to celebrate the clarion call of Hon PM Shri @NarendraModi Ji on the occasion of #AazadiKaAmritMahotsav with a 1.25 KM long Tiranga at a rally organised today, under the leadership of Hon Dy CM @Dev_Fadnavis Ji.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
46
165
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
BMC & it’s ruling party’s Mission Tumbai mode activated. #MumbaiRains
3
36
161
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
4 years
आत्ता तरी बाळपण सोडा आणी कामाला लागा,डोम्बीवलीत रस्त्यावर विना उपचार #Corona चा रुग्ण मरतोय, #pune पुन्हा लोकडाउन ? @Dev_Fadnavis ⁩ गावोगावी फिरत आहे आपण त्याला टूरिझम म्हणतां ? ही वारसदारी ची भाषा नाहीतर काय ? कुठे आणून ठेवलाय महाराष्ट्र माझा ?⁦ @OfficeofUT
Tweet media one
3
31
161
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
एक जनसेवक - लोकनेता, अनेकांचे प्रेरणास्थान, संघर्षयात्री आणि भारतीय जनता पक्षाचे कुशल संघटक मा. स्व. गोपीनाथ मुंडे जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
Tweet media one
6
14
164
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
कोविड काळात भाजपा तर्फे महाराष्ट्रात सुरु असलेल्या मदत कार्य संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत मा.विरोधीपक्षनेते श्री @Dev_Fadnavis जी आणि प्रदेशाध्यक्ष श्री @ChDadaPatil जी यांच्या निर्देशनेनुसार #कांदिवली पश्चिम मध्ये ६०-७० ऑक्सीजन बेडचा कोविड केर सेन्टर सुरु करण्यात येईल.
2
30
158
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
The Bhurabhai Hall #COVID Care Center at Shantila Modi Road, Kandivali West, shall be at your service from tomorrow ! #UnitedAgainstCovid19
Tweet media one
9
25
162
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
Met Hon’ble Governor Shri @BSKoshyari Ji along with 12 unconstitutionally suspended MLAs, and requested to protect our constitutional rights against the corrupt practices of the #MahaNapasAghadi .
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
27
159
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
१ लाखाहून अधिक मुंबई मधील एस.आर.ए च्या रहिवास्यांना न्याय मिळायलाच हवा! आज विधानसभेत एस.आर.ए रहिवास्यांच्या हितासाठी महत्वाचे दोन मुद्दे उपस्थित केले. @BJP4Maharashtra @bjp4mumbai
2
41
149
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
मा. मोदीजींच्या विरोधात @NANA_PATOLE ने केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात आज कांदिवली पश्चिम - चारकोप येथे जोडे मारो आंदोलन करत नाना पाटोळेचा तीव्र निषेध करण्यात आला. नानाला अटक झालीच पाहिजे! #ArrestNanaPatole @OfficeofUT @Dwalsepatil
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
30
149
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
. @PawarSpeaks जी, आपण मोठे नेते आहेत. आपल्या मते अंडरवल्ड शी संबंध असणे आणि व्यवहार करणे हे योग्य आहे का? महाराष्ट्राला उत्तर अपेक्षित आहे. #NawabMalik @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
Tweet media one
0
34
154
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
गेल्या वर्षभरात बंदी फक्त एकाच धर्माच्या उत्सवांवर व सणांवर दिसली. आता (आपल्या) म्हणजे पुन्हा तसंच काही का ? @OfficeofUT #Maharashtra @BJP4Maharashtra @bjp4mumbai
1
43
149
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
खोटारडा नवाब व माविआ सरकार चा परदा फाश! अधिकृत पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की कंपनीचा निर्यात केला जाणारा सर्व उपलब्ध माल आता महाराष्ट्रात वितरीत करण्यात यावा. @nawabmalikncp अश्या खालच्या पातळीचे राजकारण व खोटे बोलण्यासाठी राजीनामा द्या व माफी मागा. #MahaCovidFailure
Tweet media one
10
53
151
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
नेसको मध्ये #कोविड ची लस घ्यायला आलेल्या नागरिकांसाठी सावली मिळेल इतकं मंडप, पाण्याची सोय, वरिष्ठ नागरिकांना बसण्यासाठी खुर्ची हे देखील आता केंद्राने पुरवावं का? जरा तरी लाज, ८८,००० कोटी रुपयाची जी एफ.डी @mybmc ने केली आहे तो ह्याच जनतेचा पैसा आहे. @BJP4Maharashtra @bjp4mumbai
6
51
147
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
8 months
I join all Mumbaikars in extending gratitude to Hon CM Shri @mieknathshinde Ji & Hon DCM Shri @Dev_Fadnavis Ji for accepting our request for a thorough audit on BMC’s financial transactions done over last 25 years. मुंबईची तिजोरी लुटणाऱ्यांचा आता 25 वर्षांचा भ्रष्टाचार उघडा
10
34
148
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
कांदिवली पश्चिम - चारकोप विधानसभा च्या @BJP4Mumbai कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी श्री @KiritSomaiya जी यांचे मनापासून आभार. या भ्रष्ट ठाकरे सरकार विरुद्धची हि लढाई सुरूच राहणार! @KiritSomaiya जी आप आगे बढो सारा महाराष्ट्र आपके साथ है.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
24
144
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
5 months
देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री @narendramodi जी यांपर्यंत नागरिकांच्या आशा आकांक्षा पोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प पत्र सुझाव अभियान अंतर्गत आज कांदिवली पश्चिम येथे नागरिकांशी संवाद साधला व त्यांनी मोठ्या उत्साहाने मोदीजींना पत्र लिहिले व भारताला विकसित व आत्मनिर्भरतेच्या दिशेने
6
22
148
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
#Mumbai मधील पुनर्विकास मध्ये रखडलेल्या इमारतींच्या रहिवास्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
10
37
149
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री श्री. @MeNarayanRane जी यांच्या जन आशीर्वाद यात्रेला कांदिवली पश्चिम/चारकोपकरांनी उदंड प्रतिसाद दिला व या प्रसंगी मा. राणेसाहेबांनी जनतेशी संवाद साधला. #JanAshirwadYatra #Mumbai #जन_आशीर्वाद_यात्रा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
28
148
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
1 year
"सावरकरांचे बंधू देखील त्याच जेल मध्ये होते पण चार वर्ष त्यांनी एकमेकांना पाहिले नव्हते. अचानक दोघे एकमेका समोर येतात.....काय क्षण असेल विचार करा" - @Dev_Fadnavis 📍गौरव यात्रा, कांदिवली पश्चिम. @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
5
26
144
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
वारकरी संप्रदायाचा अपमान करणाऱ्या हिंदुद्वेषी संजय राउत आणि सुष्मा अंधारे यांचा जाहीर निषेद। @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
1
36
145
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
4 years
बरे झाले. हेलिकॉप्टरने पादुका नेल्या नाहीत. पंढरपुरात पादुका उतरवून ठाकरे सरकारने हवाई सफरीचे बिल मागितले असते तर बिचाऱ्या वारकऱ्यांना जन्मभर बंगल्यावर चाकरी करावी लागली असती. @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra @bjp4mumbai
Tweet media one
1
11
137
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
कांदिवली पश्चिम येथील नाल्याची आज पाहणी केली. नाले सफाईची प्रगती आपण फोटो मध्ये पहातच आहात. टक्केवारी च्या वाटाघाटी मुळे कंत्राट देण्यामध्ये उशीर झाला असावा BMC ला. जलद गतीने सफाई करण्याची अत्यंत गरज आहे नाहीतर दर वर्षी प्रमाणे मुंबई ची तुंबई व्हायला वेळ लागणार नाही.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
24
131
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
विधानपरिषद निवडणुकीतही @BJP4Maharashtra सर्वच्या सर्व उमेदवार विजय. पुन्हा एकदा वसुलीबाजांचा करेक्ट कार्यक्रम! @Dev_Fadnavis @ChDadaPatil
1
26
137
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
लाचारी तरी किती! एके काळी राम मंदिरसाठी लढणारे आता बाबरी प्रेमींच्या मांडीवर बसून सत्ता राबवत आहेत. आज #AurangzebSena च्या कार्यकर्त्यांनी @bjp4mumbai @BJYM4Mumbai महिला कार्यकर्त्यांवर केलेल्या भ्याड हल्ले चा जाहीर निषेद. #JaiShreeRam
6
38
137
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
5 months
Congratulations to Shri @PiyushGoyal Ji. on being nominated as the Lok Sabha candidate from North Mumbai! Your current leadership as India’s Corporate Affairs Minister has been exemplary, driving growth and accountability. Wishing you all the best as you continue to serve the
Tweet media one
6
19
138
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
4 years
वाट लावली महाराष्ट्राची, गारद केल्याशिवाय सोडणार नाही राज्य
Tweet media one
2
14
132
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
2 years
देवेंद्र जी यांनी मेट्रोसाठी व प्रत्येक मुंबईकरासाठी अहोरात्र केलेले काम आज फळाला आले. #ThankDevendra4Metro
6
28
136
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
1 year
आज मुंबईकर टोलनाक्यांना असणाऱ्या वाहतूक कोंडीला त्रस्त आहेत. मुंबईकरांच्या हितासाठी दहिसर आणि मुलुंड टोलनाका बंद करण्याचा निर्णय या सरकार ने घेतलाच पाहिजे, अशी आशा व मागणी विधानसभेत मांडली. #MahaBudget2023 @mieknathshinde @Dev_Fadnavis @BJP4Mumbai
13
30
130
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
Staged fierce protest along with other leaders demanding the resignation of HM #AnilDeshmukh , who directed Vaze to collect #100Crore a month in ransom frm the people of Mumbai.We were arrested while on our way to apprise the Hon Governor about the corrupt practices of the MH Govt
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
30
134
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
3 years
ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी दहिसर येथे मा श्री @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात व खासदार श्री @iGopalShetty जी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करून #OBCvirodhiMVA सरकारचा निषेध करण्यात आला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
20
136
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
1 year
A great honor to receive PM Modi Ji during his visit to Karnataka’s Kolar district, for a public meeting. #ModiHaiToMumkinHai #KarnatakaElections
Tweet media one
5
14
130
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
4 years
महाराष्ट्रात #coronapositive दोन लाख पन्नास हजार पार, active रुग्ण अेक लाख पार मृतकांचा आकडा दहा हजार पार आणी ह्यांना शरद-गारद सुजतेय व बाबु ला मेडिकल टुरीझम दिसतेय काय निषक्रीयता सरकारची महाराष्ट्राचा जिवावर उठली आहे ही तिधाडी सरकार @OfficeofUT @rajeshtope11
3
20
133
@Yogeshsagar09
Yogesh Sagar
4 years
एक जनसेवक - लोकनेता, अनेकांचे प्रेरणास्थान, संघर्षयात्री आणि भारतीय जनता पक्षाचे कुशल संघटक मा. स्व. गोपीनाथ मुंडे जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
Tweet media one
3
14
139