प्रज्वला तट्टे Profile Banner
प्रज्वला तट्टे Profile
प्रज्वला तट्टे

@prajwala_tatte

2,907
Followers
292
Following
1,673
Media
17,762
Statuses

Mother, Farmer, Activist, Writer

Joined September 2017
Don't wanna be here? Send us removal request.
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
My life MADE!
Tweet media one
151
276
5K
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
1 year
#घासलेट.⛽😳😳😳
Tweet media one
29
266
2K
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
9 months
केस मागे घेणारी बाई ED
Tweet media one
22
141
1K
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
औरंगझेबाने मंदिरं उभी करायला देणग्या दिल्या. ती मंदिरं आधी पाडा. तिथल्या पूजाऱ्यांनी आजपर्यंत जी कमाई केली ती वसूल करा. त्याचा 2 पत्नी हिंदू होत्या ज्यांच्यासाठी त्याने घृणेश्वराचे मंदिर दुरुस्त केले. तिथे जायला पक्का रस्ता केला. ते मंदिर पाडा, तो रस्ता उखडा. #गुलामीची_निशाणी
56
88
915
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
3 years
पुरंदरेंची एकदा भेट झाली. मी त्यांना म्हटलं, 'तुम्ही शिवाजींच्या राज्यस्थापनेत रामदास समर्थ आणि कोंडदेव यांची महत्वाची भुमीका सांगता. शहजींचा दुसरा मुलगा व्यंकोजी हा ही दक्षिणेत राजा झाला. त्याचे श्रेय कुणाला द्याल?' बघत राहिले....
33
93
874
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
"दगडाचा देव त्याले वडराचं भेव, मातीचा देव त्याले पाण्याचं भेव, लाकडाचा देव त्याले अग्निचं भेव, सोन्या चांदिचा देव त्याले चोराचं भेव....... देव अशानं भेटायचा नाही रं देव बाजारचा भाजी पाला नाही रं" @तुकडोजी_महाराज #_ तुकडोजी_महाराज_ कम्यूनिस्ट?
@malhar_pandey
Malhar Pandey
2 years
मुळात, ‘पाथरवट’ नावाची हि कविता, एका कम्युनिस्ट कवीने लिहिलेली हिंदू देवदेवतांना नावं ठेवणारी आणि कार्ल मार्क्स चे उदात्तीकरण करणारी आहे. कम्युनिस्ट विचाराच्या घरी जन्म घेतलेल्या व्यक्तीच्या मुखातून अश्या कवितेचा संदर्भ येणं, हि मुळीच आश्चर्याची गोष्ट नाही. 3/16
20
11
122
28
100
827
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
8 वी स्टेट बोर्ड इतिहास पुस्तक
Tweet media one
78
98
798
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
सभेला प्रचंड गर्दी आहे. हे बाहेरचे मैदान आहे. स्क्रीन वर बघण्यासाठी सुद्धा लोक आतूर आहेत.
Tweet media one
9
53
782
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
अप्रतिम💕
@MarathiBrain
मराठी विश्वपैलू
2 years
देव बाजारचा भाजीपाला नाही रे.. ❣️
38
341
2K
8
61
751
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
1 year
अफवाह मत फैलाओ अनपढ रामदेव...इतिहास पढो मुस्लिम धर्म अपनाने का कोई प्रस्ताव छ. संभाजी महाराज के सामने नहीं रखा गया था. उनसे औरंगझेब ने पूछे 2 सवाल 1: तुम्हारा खजाना कहाँ रखा है? 2: मेरे खेमें से कौन कौन तुमसे मिला हुआ है? राजा ने अपने राज्य की स्वतंत्रता के लिये कुर्बानी दी.
@yogrishiramdev
स्वामी रामदेव
1 year
रोंगटे खड़े हो जाते है जब #सम्भाजी महाराज की 39 दिनो की यातना पढ़ते है😢 मुस्लिम धर्म ना अपनाने पर पहले दिन नाखून उखाड़े अगले दिन दाँत तोड़े तीसरे दिन उंगलियां काटी चौथे दिन कान काटे 5वें दिन आँख फोड़ी... 39वे दिन गर्दन कटवा ली कैसी वीरता रही होगी? सनातनी योगीयोद्धा को जयंती पर
Tweet media one
1K
2K
11K
25
196
652
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
Thanks to social media. I could know how shallow you were @sudhamurty
48
106
620
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
1 १९५६ साली पंडित नेहरू सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर होते. त्यावेळी त्यांचं स्वागत करताना सौदी शेखनं नेहरूंप्रती आदर दाखवत " मरहबा - रसूल- अस- सलाम !" असे शब्द उच्चारले. त्याचा अर्थ आहे : " शांतीच्या संदेशवाहकाचं स्वागत !" अरबी लोक या शब्दांचा उपयोग फक्त महंमद पैगंबरांसाठी करतात !
10
66
575
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
3 years
1 ..तर, इतिहासकार विश्वम्भरनाथ पांडे यांनी टिपू सुलतानावर लिहिण्यासाठी म्हणून संदर्भ गोळा केले. त्यातलं एक पुस्तक होतं डॉ शास्त्री यांचं ज्यात लिहिलेलं की 3000 ब्राम्हणांनी आत्महत्या केली कारण टिपू त्यांना जबरदस्ती मुसलमान बनवायला निघाला होता. पांडेंनी लगेच शास्त्रींना पत्र टाकलं
18
102
561
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
ही सावरकर असलेल्या जेलची कोठडी नाही. तिला व्हाईट वॉश केलेलं आहे. भिंतींवर कविता कोरलेल्या नाहीत. मी स्वतः आणि कोट्यावधी पर्यटकांनी आजपर्यंत बघितली आहे. फोकनाड मारू नका पोंक्षे... खालच्या बातमीतला फोटो पहा.
51
83
553
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
1 year
विरोधी पक्ष नेता म्हणून @AjitPawarSpeaks असं सरकारला कोंडीत पकडणारं काही बोलले असते का? सहज प्रश्न आला मनात.
@MaxMaharashtra
Max Maharashtra
1 year
विद्यार्थ्यांना परतीचे तिकीट द्या, Vijay Wadettiwar यांची मागणी | MaxMaharashtra #students #talathibharati #talathibharti2023 #exams #serverdown #vijaywadettiwar #maxmaharashtra @VijayWadettiwar
1
53
243
6
73
547
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरेंना 'धडा' शिकवण्याचं श्रेय घेणाऱ्या गाढवी प्रज्ञाच्या पक्षासोबत तुम्ही कसे काय जाऊ शकता?
@mieknathshinde
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
2 years
मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.. #MiShivsainik @rautsanjay61
3K
8K
49K
9
74
537
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
1 दसऱ्याला आपट्याची पाने का दिली घेतली जातात? शमी, आपट्याची झाडे कमी पाणी असलेल्या भागात नैसर्गिकरित्या असतात. शेताच्या बांधावर या झाडांचं संवर्धन पूर्वी अनिवार्य मानलं जात होतं ते शेतात पाण्याची पातळी, आर्द्रता किती आहे, जेणेकरून रब्बीचे पीक घेतले जाऊ शकेल की नाही,
Tweet media one
17
123
503
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
1 फाळणीचे सर्वात जास्त यातना स्त्रियांच्या नशिबी आल्या. 15 ऑगस्ट 1947 नंतर मुंबई-दिल्लीच्या वेशयगृहांत स्त्रियांचा विक्रमी भरणा झाला. कोठ्या, वेश्यागृह भरून वाहू लागली. का? कारण शत्रुपक्षाच्या हाती सापडलेल्या स्त्रियांना त्यांचे नातेवाईक पुन्हा घरात घेईनात!
13
96
500
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
1 year
1 ISRO चे हे तंत्रज्ञ. शास्त्रज्ञ नव्हे. शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यातील फरक : जेट जगदीश. 1) शास्त्रज्ञ (scientists) हे मूलभूत संशोधन करून नवनवीन शोध लावतात, तर तंत्रज्ञ (technocrats) हे त्या संशोधनावर आधारित उपकरणे तयार करतात. 2) शास्त्रज्ञ हे सैध्दांतिक मांडणी करतात, .
Tweet media one
26
54
483
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल..!
Tweet media one
14
8
480
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
आपले बॉलिवूड वर बहिष्कार टाका म्हणून सांगणारे संस्कृती रक्षक बिल्कीस बानोवर अशीच गर्भार असतांना समूहिक बलात्कार करतात. किती थोर नं आपली संस्कृती!
@Cool_Bhakt
Akks_ 🇮🇳
2 years
पाश्चात्य संस्कृतीचा असर बाॅलीवूडवर इतका घाणेरड्या पध्दतीने झाला आहे मागे रणवीर सिंगने केलेला नग्न फोटोशुट आणि आता हा गरोदरपणात प्रकार.बाॅलीवूड म्हणजेच निव्वळ पाॅर्न इंडस्ट्री झालीये..त्याउलट साऊथ कडील अजूनही भारतीय संस्कृती फोलो करतात #BoycottBollywood
Tweet media one
216
345
3K
38
53
471
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
हल्ली सोशल मीडियावर असा प्रचार होत आहे की 2002 पूर्वी राष्ट्रीय ध्वज -तिरंगा- खाजगी संस्थांच्या इमारतींवर फड��वण्यास मनाई होती. वास्तविक 1950 कायद्यानुसार 15 ऑग, 26 जाने या राष्ट्रीय सणांच्या दिवशी तिरंगा कुठेही सन्मानपूर्वक फडकवता येऊ शकत होता. तर सरकारी इमारतींवर वर्षभर.
3
72
463
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
मोदीजी मुंबईत आल्यावर मराठी पत्रकारांची खुली परिषद घेऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तर देतील ना?
@ShelarAshish
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
2 years
पंतप्रधान मोदी जी हे 100% मुंबईकरांसोबत आहेत, मुंबईकरांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे पंतप्रधान आल्यावर मला लपायलाही जागा कडीआड मिळणार नाही या भीतीने पंतप्रधान येणारच आहेत याची आवई उद्धव ठाकरे उठवत आहेत, यात त्यांची भीती दिसते.
117
60
255
22
27
459
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
11 months
🍉😂
5
130
416
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
उरलेली अडीच वर्षे मातोश्रीशी प्रामाणिक आमदारांनी घरी का बसावं? रस्त्यावर उतरावं. आंदोलने करावीत. एकनाथ शिंदे, भाजपला expose करावं. ब्राम्हणी हिंदुत्वाला गाडून बहुजनवादी हिंदुवादाबद्दल जनतेला शिक्षित करावं. त्याआधारे पुढची निवडणूक एकट्याने लढून मताधिक्य मिळावण्याची तयारी करावी.
@ashish_jadhao
Ashish Jadhao
2 years
आमदारकी टिकवायची असेल तर शिवसेनेच्या उरल्यासुरल्या आमदारांनाही गुवाहाटीला जावे लागेल नाही तर त्यांना उरलेले अडिच वर्षे घरी बसावे लागेल! … ही मातोश्रीशी प्रामाणिक असलेल्या सेना आमदारांमधली चर्चा! #सेनाफुटली #सत्तांतर
34
25
754
8
45
416
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
गुजरात के लिये धन्यवाद! MCD के लिये धन्यवाद!!
Tweet media one
6
22
397
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
1 महाराष्ट्राने मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला चक्क कोट्यवधी रुपये मोजले आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात येणार ही काळ्या दगडावरची रेघ ठरल्यानंतर राज्यघटनेच्या ७व्या व ८व्या परिशिष्टात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या.
7
113
394
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
1 22-24 एक वर्षांपूर्वी मला एका ओळखीच्यांचा फोन आलेला. म्हणाले 'राहुल ब्रिगेड' जॉईन करतेस का? रागच आला मला. म्हटलं 'काय?' 'मी काय अशा भक्ती संप्रदायात सामील होणारी वाटली तुला?' मी खरं तर शिकत असतांनाच आवड म्हणून लिहित होते, जनवाद या वर्तमानपत्रात महिला पुरवणी संपादित करत होते,
Tweet media one
12
26
375
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
3 years
रामदासी पंथाचा नियम होता, ब्राम्हणाशिवाय इतर कुणाला दिक्षा द्यायची नाही! ज्यावेळी उभा-आडवा महाराष्ट्र विठोबाच्या भक्तीमुळे बांधला गेला होता त्यावेळी विठूला 'बौद्ध होऊन बैसावे' म्हणून रामदास हेटाळट होते. रामाचा प्रचार करत होते ह्यांचं ऐकलं असतं तर उभं राहिलं असतं हिंदवी स्वराज्य?
@SangramD4216
Sangram Deshmukh
3 years
महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी राज्यपालांच्या या बेजबाबदार वक्तव्याच्या विरोधात राजभवणावर मोर्चा काढायला पाहिजे. जाहीर निषेध 🏴
Tweet media one
Tweet media two
21
65
397
6
52
369
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
Washim
6
11
361
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
3 years
खरं तर शाहजींनीच आपल्या मुलांना राज्यस्थापनेची प्रेरणा दिली, राज्य स्थापून दिली, हेच त्याचं उत्तर असू शकतं.
3
21
354
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
1 या फोटो आणि caption खालच्या भक्तांच्या comments वाचून कीव आली. कुणी माझ्या इंग्रजीची टर उडवली(इंग्रजांचे गुलाम!) तर कुणी आडनावावरून. म्हणजे विरोध करण्यासाठी ठोस काही त्यांच्याकडे नाही.
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
My life MADE!
Tweet media one
151
276
5K
31
16
355
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
1 year
1 1) पंढरपूरच्या कुंडात बडवा मुतल्यावर तसेच त्र्यंबकेश्वरच्या देवळात बर्फाचे कृत्रिम शिवलिंग ठेवून ते स्वयंभू निर्माण झाले अशी अफवा पसरवल्यावर भक्तांच्या भावना का दुखावत नाहीत?JK 2) जे हिंदुत्ववादी ब्राह्मण स्वतःला पुरोगामी आणि पुढारलेले समजतात त्यांना आमचे आव्हान आहे की,
14
67
350
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
ये हफ्ता काफी interesting रहा. Hindenberg ने अडानी को पेला. BBC ने अडानी के चौकीदार को पेला. और Pathaan ने चौकीदार के मुर्ख पिल्लों को पेला.😅😂 वॉट्सअप वरून
5
40
313
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
मला आवडणारे यात्रेत सहभागी झालेत की मला ते आणखी जास्त आवडायला लागतात ❤️
Tweet media one
6
22
295
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
3 years
1535 साली सुल्तान इब्राहिम आदिल शाह1 याने, गादिवर बस्ताच प्रशासकीय कामकाजातून फ़ारसी भाषा काढून टाकली. त्या एवजी मराठी आणि कन्नड़ या त्याकाळात 'हिन्दवी' मानल्या जाणाऱ्या स्थानिक भाषा आणल्या. त्या विकासित करण्यासाठी त्याने ब्राम्हण निवडले, ज्यांना त्याच्या दरबारात मान मिळू लागला.
5
30
291
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
रेशीमबागेत जा, OTC करा, भंडार सांभाळा, भागवत, होसबळे यांची खाकी पॅन्ट धुवा. रात्री पहारा द्या, जरा आवाज आला की विचारा शत्रू? की मित्र? ... 'शत्रू' उत्तर आल्यास धूम ठोकून पळा 😄😂
@rajuparulekar
Raju Parulekar
2 years
Tweet media one
3
8
74
10
24
288
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
3 years
1. 12 मे 1940 रोजी बंगालच्या झारग्रामला निवडणुक सभेमध्ये सुभाषचन्द्र बोस म्हणाले, “हिंदू-महासभेने मतांची भीक मागण्यासाठी हातात त्रिशूळ घेऊन साधू आणि साध्वींना तैनात केलं आहे. त्रिशूळ आणि भगवी-वस्त्र पहाताच सामान्य हिंदूं नत-मस्तक होतात. ....
2
44
277
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
1 अहिल्यारणींनी काय पूजाविधी सुकर व्हावेत म्हणून घाट बांधले? अहिल्याबाई होळकरांचा काळ म्हणजे १८वे शतक. त्याकाळात दळणवळणाचा स्वस्त सुरक्षित मार्ग होता जलमार्ग.सासरे मल्हरराव होळकर यांचा मृत्यू होताच त्यांनी पेशव्यांना खलिता पाठवून सांगून दिलं की मी ‘चार्ज‘ घेतलाय. गोष्ट संपली!
10
34
276
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
दुपारचं जेवण: 60₹ प्लेट. मिळण्याचं ठिकाण: प्रतापनगर पोलीस स्टेशन समोर, नागपूर
Tweet media one
Tweet media two
12
7
245
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
1 पंकज कुमार यांची प्रतिक्रिया इतर कोणाकड़ेही नसताना पहिला फोन गाँधीनच्याकडे लावला अशी पोस्ट आजकल फिरत आहे, आपले भांडे उघडे पडायला लागले की हे संघोटे अश्या निचतेवर उतरतात. स्पष्ट सांगतो, हे नीच आहेत म्हणूनच आम्हाला आवडत नाहीत. आता हकीकत -
Tweet media one
15
57
257
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
मराठी माणसांनी तीर्थाटनासाठी पंढरपूर सोडून अयोध्येला जाण्याची रीत कधीपासून पडली?
@rajuparulekar
Raju Parulekar
2 years
गेल्या 2022 वर्षात जगाच्या इतिहासाला कोणत्याही क्षेत्रात कोणतही नवं वळण देणारी जगातली कोणतीही व्यक्ती कधीही अयोध्येला गेलेली नाही.
10
29
472
10
14
248
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
आदिलशाह इब्राहिम1 याने गादीवर बसताच(१५३५) दफ्तरात फारशी भाषेचा उपयोग बंद करून त्याऐवजी कन्नड, मराठी भाषेत महसूल, न्याय विभागाच्या नोंदी ठेवायला सुरुवात केली. इब्राहिम कुतूबशाह(१५५०-८०) तेलगू भाषेतले महाभारत तल्लीन होऊन ऐकत बसायचा. निझामाने मराठी पोसली. ह्याचाच का तुम्हाला त्रास?
@Avadhutwaghbjp
Avadhut Wagh अवधूत सुशीला रमाकांत वाघ
2 years
Now a days I feel, I have born in Maharashtra pre Ch. Shivaji Maharaj Era. Witnessing the rule of Nuzam Shah, Kutub Shah, Adil Shah and Siddi Johar all around me. #Jai_Shivaji
84
17
130
9
22
245
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
1 गांधी विचार ".रामराज्य का अर्थ हिन्दू राज्य नहीं है l मै मुसलमान भाईयो से कहना चाहता हू कि वे रामराज्य का अर्थ गलत न समझे l रामराज्य से मेरा मतलब है - ईश्वर का राज l मेरे लिए राम और रहिम मे कोई अंतर नहीं है l मेरे लिए तो सत्य और सत्कार्य ही ईश्वर है l
7
38
241
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
3 years
2016-21 राजकीय कारणांसाठी इंटरनेट बंद ठेवणारा भारत सर्वात अव्वल देश आहे.. तरीही ज्यांना वाटतं की देशात लोकशाही जिवंत आहे ते धान्य होत! आणि ज्यांना वाटतं इथे too much democracy आहे ते त्याहून थोर🙏
Tweet media one
10
64
240
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
1 भालचंद्र नेमाडे यांच्या भाषणातील अंश "आपली मेजॉरिटी हिंदू आहे, हे वरवर ठीक आहे. मुळात 'हिंदू' अशी कॅटेगरी, वर्ग कोटी आपल्याकडे फारच उशीरा आली. आमच्या आजीला जर कुणी विचारलं असतं, तुम्ही धर्मानं कोण? तर तिने "मी वारकरी आहे" असं म्हटलं असतं. "महानुभाव आहे" असं कोणी म्हटलं असतं,
4
47
240
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
औरंगझेबा विरुद्धचं युद्ध दख्खनेच्या स्वयत्ततेसाठी होतं, धर्मासाठी नाही. यात औरंगकडून लढले ते दळवी, तान सावंत, देव सावंत, सर्जा देसाई, खानगौडा देसाई, खडग गडचे चिमणाजी, बजाजी निंबाळकर, महादजी निंबाळकर, संभाजी महाराजांचा खास नोकर पुरषा, भद्रोजी, खंडोजी, रंभाजी असे...कितीतरी हिंदू
@Garjana206
आशीष माळी
2 years
ज्या युद्धाने भारताच्या हिंदुधर्माला वाचवले आणि ज्या धर्मपिसासु औरंग्याला २७ वर्ष महाराष्ट्रात अडकवले आणि मारले ते २७ वर्षाचे मराठा स्वतंत्र युद्ध हे पानिपत पेक्षा भयानक आहे ........ १६८१ सप्टेंबर ते मे १७०७ असे चाललेले २७ वर्ष हे युद्ध चालले .
Tweet media one
15
40
234
21
35
235
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
1 year
1 'हिंदूराष्ट्र' नव्हे 'ब्राह्मणीराष्ट्र' (^m^)(^j^)(मनोगते) 1918 पर्यंत भारतातला कोणताही ब्राह्मण स्वतःला हिंदू म्हणवून घेत नव्हता किंवा कागदोपत्री स्वतःला हिंदू लिहीत नव्हता (1901 व 1911चा जनगणना रिपोर्ट तपासून बघा)
Tweet media one
26
76
231
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
3 years
सध्या शेकऱ्यांना शेती शिकवणारा एकमेव मास्तर उरला आहे गांवचा कृषी सेवा केंद्राचा मालक, ऍग्रो कंपन्यांचा दलाल! म. फुल्यांनी शेती आणि तंत्रशिक्षण प्राथमिक शिक्षणाचा भाग असला पाहिजे म्हटलं. पण आम्हाला शेतकरी व्हायचंच नव्हतं, म्हणून आम्ही सिद्धांत शिकत बसलो. शेती गेली अन सिद्धांतही
12
30
227
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
1 काही भक्तांचं challenge होतं की RaGaने महाराष्ट्रात 'फक्त' बाबासाहेबांच्या फोटोला अभिवादन केलेलं असेल तर दाखवून द्या! बाळांनो, बाबासाहेबांचा जन्म महूचा, त्यांनी धम्मदिक्षा नागपुरात घेतली, राजकीय कारकीर्द बॉम्बे province मध्ये. म्हणजे बॉम्बे province आणि CP and Berar मध्ये
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
12
223
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
संघ केव्हा रजिस्टर करता? त्याची घटना, हिशोब केव्हा बघता येतील? गुरुपौर्णिमेला संघाच्या शाखांमध्ये ज्या देणग्या जमा होतात त्या कुठे जातात? त्यांचा हिशोब कोण ठेवते?
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
2 years
चीनकडून कोट्यवधी रुपये घेणारे दुकान अखेर बंद…
Tweet media one
271
214
2K
8
36
203
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
ज्येष्ठ शेतकरी आंदोलक व नामवंत लेखक चंद्रकांत वानखडे यांच्या सामाजिक कृतज्ञता निधी मधून दरवर्षी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्याला आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार दिल्या जातो.. या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी आहेत निर्भीड व साहसी पत्रकार श्री.निरंजन टकले (नाशिक ).
Tweet media one
22
20
196
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
3 years
ठोंब्याच्या गटात तत्वज्ञ, चिंतक, चांगले लेखक नाहीत अशी टीका ठोंब्याला फार झोंबे मग त्यानं शेंडीला गाठ मारली, आणि 15 शेंबडी पोरं पुस्तकं लिहिण्यासाठी बसवली. काम दिलं, विभाजन विभिषिकेच्या खलनायकांना नायक बनवायचं! 6 महिन्यात 15 पुस्तकं काढली ...तरी माफीवीर काही वीर होऊ शकला नाहीच!
5
20
194
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
सुटकेनंतर सावरकरांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी धडपड केली हे दाखवून द्या, नी माझ्याकडून माझ्याकडून आजन्म महिना 60₹ पेन्शन मिळवा.
33
19
188
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
फाटाक्यांत वापरली जाणारी दारू मुस्लामान शासकांनी आणली होती भारतात. वाल्मिकी रामायणात दिवाळीला फटाके फोडल्याचा उल्लेख नाही.
@sanjayfadnavis1
SANJAY FADNAVIS (Modi Ka Parivar)
2 years
आज दिवाळीच्या फटक्यामूळे प्रदुषण होते ओरडणाऱ्यांनी आपली कार विकून सायकल घ्यावी
67
33
386
10
19
183
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
पुरोहितांनी मनापासून आशीर्वाद दिले नसणार! पुराणोक्त मंत्र म्हटले का काय?
@BodkheShilpa
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे
2 years
पुण्याहून औरंगाबादच्या दिशेला जाताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्याचा अपघात, गाड्या एकावर एक आदळल्या, दहा गाड्यांचं नुकसान
44
57
281
7
9
181
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
5. ...अशी नोंद 'द गॅझेट ऑफ इंडिया एक्स्ट्रा ऑडिर्नरी'मध्ये आहे. याचा अर्थ, मुंबईवरील ताबा राखण्यासाठी महाराष्ट्राला ६० कोटींची किंमत चुकवावी लागली आहे. होय, एका परीने मुंबई आपण विकत घेतलीय. @प्रतिमा जोशी
3
25
174
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
काँग्रेस केंद्रात असतांना जी कर्जमाफी केली होती त्यामुळे माझे जवळपास सर्व शेतकरी नातेवाईक कर्जमुक्त झाले होते. शेतकरी जातीत जन्मला असतात तर माझ्या वाक्याचा अर्थ कळला असता. हिंदू शेतकरी आत्महत्या करतांना हिंदूराष्ट्रवादी सरकार कोणाची चाटते आहे?
@jitendr06445694
होय हिंदुच
2 years
@prajwala_tatte एकुणच चाटायची आणि गुलामी ची सवय पार रक्तात भिनलीय अगोदर मुसलमानांची , नंतर इंग्रजांची आणि आता गांधी खानदानाची तुमच्या सारख्यांना मोदी सारखा खंबीर आणि स्वयंभू नेता तुम्हाला कसा मानवणार
6
1
20
5
17
174
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
3 years
हे पर्सिस्टन्स चे देशपांडे विदर्भातले मूळचे. नागपुरात it park मध्ये यांची इमारत आहे. इमारतीला 'गार्गी मैत्रेयी' असं नाव दिलंय. ....आणी सत्य समोर आणणाऱ्या आजच्या महिला पत्रकार ज्या अधुनिक 'गार्गी मैत्रेयी' आहेत त्यांना शिवीगाळ करणाऱ्यांना पैसा पुरवठा करतात.
1
43
173
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
1 year
रवीशचा एक लेख वाचला होता ज्यात तो लिहितो: माझ्या कॉमेंट बॉक्स मध्ये ट्रॉलांनी माझ्या आईला दिलेल्या शिव्या वाचतो आणि बाजूलाच बसलेल्या आईकडे बघतो. ती या सर्वाबद्दल अनभिज्ञ असते... नाही!आईला माहित असते की या पुरुषसत्ताक जगात तिच्या बाळाचा अपमान करण्यासाठी तिला काय काय म्हटले जाईल.
@cartoonistrrs
Cartoonist Rakesh Ranjan
1 year
बच्चे का बाल सफ़ेद क्यों न हो गया हो, उम्र 50 क्यों न हो गया हो, खुद के पैर पर खड़ा क्यों न हो गया हो, ज़िम्मेदार क्यों न हो गया हो, लेकिन बच्चा अपने माँ के लिए फिर भी रोता है, विनम्र श्रद्धांजलि माता जी को 🙏🏻 @ravishndtv
Tweet media one
1K
3K
29K
4
19
171
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
मराठी सिनेमा कधीचाच संघी झाला आहे. महेश मांजरेकर त्याचा शाखा प्रमुख आहे. फर्जंद पाहतांना इतिहासाची मोडतोड होत असलेली पाहून पुढचा त्यांचा नंतर एकही सिनेमा बघितला नाही. नॅशनल अवॉर्ड वगैरे मिळवलेले सिनेमे पाहूनही वेळ वाया घालवल्यासारखा वाटतो.
@Liberal_India1
Pratik S Patil
2 years
आज प्रथमेश परबमुळे सिनेमागृहात जाऊन टाईमपास 3 बघितला. बाकी सिनेमा कसा होता हे सांगणार नाही पण एक गोष्ट त्यात खटकली. दिनकर पाटील (संजय नार्वेकर) हा शाकाल (वैभव मांगलेच्या घरून जातो तेव्हा दिनकर पाटील शाकाल म्हणतो की, तुमची हिंदी पण ठीक करा - हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. बघा
19
48
715
15
17
171
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
3 years
7. पण विश्वम्भर पांडे यांना तेव्हा आणखी धक्का बसला जेव्हा 1972 मध्ये त्यांना कळले की हे पुस्तक उत्तरप्रदेशात जयुनियर हायस्कूल मध्ये पाठ्यक्रमात अभ्यासाला आहे! म्हणजे काँग्रेस काळातही आपापल्या राज्याचा अभ्यासक्रम ठरवतांना ब्रिटिश/ब्राम्हणी/संघी अभ्यासक्रम बिनबोभाट राबवला जात होता!
3
7
168
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
न्या. खानविलकर ED ला अमर्याद अधिकार देणाऱ्या कायद्यावर शिक्कामोर्तब करून निवृत्त झाले. त्यामुळे सरकार/executive आता कुणाचेही आयुष्य उध्वस्त करू शकते. अशा केसेस खास त्यांच्याकडे वर्ग होत. त्यांच्या न्यादानाचे तत्व आहे: सरकार करो काहीही पण व्यक्तीसाठी कायदा
9
35
169
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
मथळा वाचून वाटलं हा पांचजन्यच की काय... नेहरूंपासूनची बदनामी मोहमेची परंपरा पाळतायेत @girishkuber @LoksattaLive
Tweet media one
9
23
165
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
गायपट्ट्यातल्या लोकसंख्या विस्फोटाचे ओझे प्रगत राज्यांच्या उरावर...
Tweet media one
Tweet media two
3
26
166
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
6 हेच शहाणपण आपट्याची बोहेमियाची पाने मिळवण्यासाठी फांद्या तोडून, झाडांना ओरबाडून आपल्या भंपक धर्मिकतेचं प्रदर्शन करणाऱ्या, त्या पानांचा बाजार मांडणाऱ्या, आपल्या खऱ्या परंपरेश��� नाळ तुटलेल्या शहरी माणसांना येवो, हीच आजच्या दिवशी सदिच्छा!
7
12
165
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
1 year
1 1️⃣राहुल गांधींनी म्हटलेलं नेमकं वाक्य काय होतं? "... नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी.... इन सभी चोरों के सरनेम मोदीही है? और ढुंढोगे तो और निकलेंगे मोदी" या वाक्यात "'सारे' मोदी चोर होते हैं " असं कुठे म्हटलंय? 2️⃣राहुलने भाषण दिलं कर्नाटकात, केस दाखल झाली गुजराथेत!
5
28
160
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
1 माझ्या घराजवळचा धोबी. ज्या ठिकाणी तुम्हाला राष्ट्रसेवादलाचं कॅलेंडर टांगलेलं दिसतंय तिथे आधी भाजपचं कॅलेंडर होतं. राष्ट्रसेवादलाचं मी त्याला जानेवारी महिन्यातच दिलेलं. प्रत्येकवेळी मी विचारायची की तू भाजपचं कॅलेंडर लावलं नी मी दिलेलं का नाही?
Tweet media one
4
17
156
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
vdo खूप जूना दिसतो. त्यावेळी सावरकरंबद्दल आजच्याईतकी माहिती public domain मध्ये नव्हती. त्यांच्याशी संबंधित गोपनीय documents 1987-88 नंतर बाहेर आली. कपूर अहवालाचीही चर्चा आजच्या इतकी व्यापक झाली नव्हती कारण अहवाल प्रकाशित होण्यापूर्वीच सावरकरांनी अन्नपाणी त्यागून जीव दिला होता.
@beingshrutip
Shruti... O+
2 years
"बुलबुल विनायक दामोदर सावरकर" बदल साहेबांचे प्रेम... बुलबुलवीर साठी प्रेम तळमळला...
5
6
47
11
19
155
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
1 year
हे वॅग्नर म्हणजे रशियातले अग्निवीरच नव्हं?
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
1 year
युक्रेनविरुद्धच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारी वॅग्नर आर्मी पुतिन यांच्या विरोधात, रोस्तोव्ह या रशियन शहरातल्या लष्करी तळांचा ताबा घेतल्याचा त्यांचा दावा आहे. ही आर्मी आता मॉस्कोच्या दिशेने निघाली आहे. #Russia #WagnerGroup #moscow
1
1
30
4
14
155
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
2 त्याच शब्दात शेखनं नेहरूंचं स्वागत केलं होतं, हे विशेष ! नेहरूंसाठी सौदीनं अशी शब्दयोजना केल्याबद्दल पाकिस्ताननं त्यावेळी खूप थयथयाट केला . तथापी, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आणि आज.... प्रतिष्ठा कर्तृत्वानं मिळते... फक्त #हिंडकेसरी झाल्यामुळं नाही मिळत ! @मदन पाटील
0
9
152
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
4. *विनोबा म्हणाले, ‘‘आर.एस.एस. संघटना अगदी फॅसिस्ट पद्धतीची आहे. असत्य हे त्यांचे टेक्निक आणि त्यांच्या फिलॉसॉफीचा भाग आहे. आर.एस.एस. जमात फक्त दंगाधोपा करणारी, उपद्रववाद्यांची जमात नाही, तर ती फॅसिस्ट फिलॉसॉफरांची जमात आहे.’’*
4
22
146
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
1 पुण्यातल्या सनातन्यांना वाटे, आपण उच्च कुलीन, शुद्ध रक्तवाले! प्लेग आपले काय बिघडवणार? पण प्लेगने त्यांना काही सोडले नाही..बसलाच मानगुटीवर. पेठांमध्ये एकानंतर एक मृत्यू होऊ लागले. इंग्रज सरकारने उपाय म्हणून छावण्यांमध्ये जायला सांगितले, जिथे आधीच अठरापगड जातींचे वास्तव्य होते.
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
महा. SSC बोर्डानुसार चाफेकर बंधुंनी Rand चा 'वध' केला! Rand ने कमिशनरपदी नियुक्त झाल्यावर पुण्यातला प्लेग 19 दिवसात आटोक्यात आणला. त्याच्यापूर्वी पुण्यातला प्लेग अनेक सरकारी उपाय करूनही आटोक्यात येईना. त्याने कडक उपाय केले. हे दुष्कृत्य केल्याबद्दल महा. SSC नुसार तो 'वध' होता.
Tweet media one
11
19
128
2
13
145
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
1. कोणत्याही धार्मिक तेढीची आर्थिक कारणांतून सुरुवात होत असते. उदाहरण 1. मोपला बंड: मुस्लिम शेतकरी, बंधुवा मजूर vs हिंदू जागीरदार 2. नोआखाली हिंसा: मुस्लिम शेतकरी मजूर vs हिंदू जागीरदार 3. गुजरात हिंदुत्व प्रयोगशाळा: मुस्लिम व्यापारी vs गुज्जू, मारवाडी व्यापारी
7
25
143
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
1 शिवाजी माणूस होता.चांगला माणूस होता.थोर माणूस होता.हुशार व दूरदृष्टीचा माणूस होता.नीतिमान आणि व्यवहारी माणूस होता.शूर लढवय्या आणि कुशल संघटक होता,पण माणूसच होता.देव नव्हता.अवतार नव्हता. शिवाजीचा देव केला म्हणजे काय होतं? की मग "शिवाजीसारखं" वागण्याची आपणावर जबाबदारी नसते.
5
15
142
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
3 years
मराठा समाजाला (मराठी बोलणारे या अर्थाने) वि दा सावरकरांबद्दल खूप अभिमान आहे, हा समाज सावरकरांच्या मागे पहाडासारखा उभा आहे असा गैरसमज इंग्रजकाळापासून होता. त्यामुळे 20 जानेवारीला गांधींवर बॉम्ब फेकला गेल्यावर पोलीस तपासात संशयाचे धागेदोरे सावरकरांपर्यंत पोहचत असूनही त्यांना अटक...
5
10
140
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
3 years
4...की टिपूचा इतिहास म्हणून लिहिलेल्या कोण्या फार्सी हस्तलिखितांवरून त्याने हे घेतले आहे आणी ते हस्तलिखित महाराणी विक्टोरियाच्या खाजगी लायब्ररीत ठेवलेलं आहे. ते तथाकथीत हस्तलिखित आजपर्यंत सापडू शकलेलं नाही. पण नाळ सापडली~~~ इंग्रज/ ब्राम्हणी/ संघी इतिहासलेखनाची 😄
1
6
135
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
1 निळू दामलेंची भन्नाट पोस्ट 😂 लंकेतले लेखक karunatilaka यांना बूकर नावाचं कुठलंसं बक्षीस मिळालं. नितीन गडकरी यांच्या प्रेस सल्लागारांनी नितीन गडकरींना ही बातमी कळवली. लोकसत्तामधे आलं होतं की गडकरी चाळीस पन्नास वर्षांपूर्वीची पुस्तकं वाचतात. ही समजूत दूर करण्यासाठी या
4
19
140
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
2 भारत सरकारने पाकिस्तानातून बंधक स्त्रियांना आणण्यासाठी परिणामकारक मोहीम राबवली. मृदुला साराभाई आणि रामेश्वरी नेहरू पाकिस्तानातल्या कुठल्याही गाव खेड्यातून बंधक हिंदू-शीख स्त्रियांना शोधून सोडवण्यासाठी गेल्या. जवाहरलाल नेहरूंनी रेडिओवरून या बंधक स्त्रियांना उद्देशून भाषण केले.
1
17
137
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
5 months
EVM मध्ये जितकी जास्त मतं पडतील तेवढी त्यात गडबडीची शक्यता कमी होते. यावेळी करून पहाच 👍🏼
4
30
132
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
3 नेहरू म्हणाले, “ मी या कठीण प्रसंगातून जात असलेल्या पिडीत भगिनींना सांगू इच्छितो की त्यांना ज्या यातना भोगाव्या लागल्या त्यात त्यांचा काहीही दोष नाही. त्यांचे पावित्र्य आमच्यालेखी जराही कमी झालेले नाही. त्यांना जबरदस्ती पळवून नेण्यात आले होते मात्र आम्ही त्यांना आदराने परत आणू.
1
13
132
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
6 त्यामुळे पोलिसांच्या मदतीने एकेकीला सोडवण्यासाठी गेलेला गट बरेचदा हात हलवत यायचा. ज्यांना सोडवायला गेले त्यातल्या अनेकींनी एकतर बन्धकांकडेच राहणे पसंत केले आणि अनेकींनी सुटका झाल्यावर वेश्यगृहांचा मार्ग धरला.
2
13
133
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
काल त्रिरत्न बुद्धविहार कळमेश्वरला पुणे करारावर परिचर्चा झाली.
Tweet media one
Tweet media two
2
5
129
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
9 months
Tweet media one
3
6
134
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
1 year
2 आजही त्यांनी त्रंबकेश्वर देवळात एखाद्या दलिताबरोबर जाण्याची हिंमत दाखवावी. हिंदू हा हिंदूचाच दुष्मन आहे.👎JK 3) हिंदू महासंघाच्या दिवट्या दवेने बुडात दम असेल तर 2 दिवस देवळे बंद करण्याची धमकी देण्यापेक्षा कायमचीच देवळे बंद करावीत. मग ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी!
2
15
132
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
महा. SSC बोर्डानुसार चाफेकर बंधुंनी Rand चा 'वध' केला! Rand ने कमिशनरपदी नियुक्त झाल्यावर पुण्यातला प्लेग 19 दिवसात आटोक्यात आणला. त्याच्यापूर्वी पुण्यातला प्लेग अनेक सरकारी उपाय करूनही आटोक्यात येईना. त्याने कडक उपाय केले. हे दुष्कृत्य केल्याबद्दल महा. SSC नुसार तो 'वध' होता.
Tweet media one
11
19
128
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
या आदेशान्वये सरकार राज्यातल्या सर्व तरुण मुलींवर देखरेख ठेवून त्यांच्यावर नको त्याच्या संपर्कात असल्याचा ठपका ठेवून त्यांना ताब्यात घेऊ शकेल. भयावह आहे!
Tweet media one
21
37
128
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने शिक्षणपद्धती ठरवण्यासाठी वेगवेगळे आयोग नेमले. त्यांचे अहवाल लागू केले. कोठारी आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. शाळा शिकला असाल तर जरा माहिती घ्या पोंक्षे.
3
14
129
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
1 year
3 4) संघोटे हिंदुत्ववादी म्हणजे परधर्मद्वेषाचा प्लेग पसरवणारे उंदीर आहेत.या प्लेगची साथ देशभर पसरण्याआधीच त्यांना आटोक्यात आणले पाहिजे. 5) पूर्वजांचा पोकळ डिंडीम बडवणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनो, तुमचं ज्ञानाशीच भांडण आहे. पण धर्म सुधारणा धर्मचिकित्सा याला पर्याय नाही, हे लक्षात ठेवा
1
11
126
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
4 त्यांना प्रेमाने स्वीकारू. त्यांनी परत यावे”. मे 1948 पर्यंत 12,500 स्त्रियांना सोडवून् आणून त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात भारत सरकारला यश आले. पण दुःखाची गोष्ट ही की हजारो स्त्रियांना स्वतःची सोडणूक करवून घेऊन आपल्या पूर्वीच्या घरांमध्ये जाण्याची इच्छाच नव्हती.
1
14
121
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
1 year
Tweet media one
6
10
120
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
3 years
6. ...राजस्थान आदी राज्यांच्या अभ्यासक्रमात डॉ शास्त्रींचे हे पुस्तक होते. पांडे यांनी कलकत्ता विद्यापीठाचे कुलपती सर आशुतोष चौधरी यांना पत्र लिहून डॉ शास्त्रींची 'ज्ञान गंगा मैली' असल्याची माहिती दिली. त्यांनी लवकरच उत्तर दिले की हे पुस्तक अभ्यासक्रमातून काढले आहे.
1
4
118
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
रा. स्व. संघाचा स्वातंत्र्यालढ्यात सहभाग होता हे दाखवण्यासाठी संघाने एक RSS and Freedom Struggle नावाचे निवेदन काढले. चिमूर सत्याग्रहात शहीद झालेले बालाजी रायपूरकर आमचेच अशी फोकनाड त्यात मारली. नागपूर लोकसत्तात मात्र सत्य काही वेगळेच समोर आले.
Tweet media one
Tweet media two
2
24
116
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
या पूर्वी मी डिस्कव्हरी ऑफ इंडिया, स्त्री -पुरुष तुलना इत्यादी पुस्तकांचं वाचन केलं होतं वॉट्सअपवर. आता या पुस्तकाचं वाचन ट्विटर space वर करावं असं मनात आहे. सोबत वॉट्सअप ग्रूप वरही ऑडिओ क्लिप share केली जाईल. जॉईन व्हाल?
Tweet media one
19
3
121
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
3 years
2...अशा प्रकारे धर्माचा गैर-वापर करीत हिंदू-महासभेने राजकारणाच्या अखाड्यात प्रवेश केला आहे. ही कृती धर्माला अपवित्र करणारी आहे. म्हणूनच याचा विरोध करणे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. ........ह्या गद्दरांना राष्ट्रीय जीवनातून हद्दपार करा. त्यांचं अजिबात ऐकू नका!” #नेताजी_नमन
0
14
117
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
या मार्गावरले अपघात मोजणाराय का कुणी?
@sheetalmhatre1
sheetal mhatre
2 years
समृद्धी महामार्गामुळे बदलणार वाहतुकीचे परिमाण..! #SamruddhiMahamarg #SamruddhiExpressWay #EknathShinde #EknathShindeCM
Tweet media one
145
62
657
8
4
120
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
जनसंघाची पोल खोलली ते खूप महत्वाचं
@shekhargawade
Shekhar Gawade
2 years
"मी अमित शहाना आव्हान देतो...." उद्धव ठाकरेंच्या भाषणाला धार होती, आत्मविश्वास होता. लढाईला आता तर सुरवात झालीये, मराठे परत एकदा एका नवीन शहाला हरवणार...
49
113
1K
3
3
117
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
3 years
2..की हा संदर्भ तुम्हाला मिळाला कुठे? उत्तर नाही. अनेक पत्र लिहिली. मग कधीतरी शास्त्री यांचं उत्तर आलं, की मैसूर गॅझेटियर मधून. मग पांडेंनी मैसूर विद्यापीठाच्या कुलपतींना पत्र लिहिलं की गॅझेटियर मध्ये यावर माहिती असल्यास सांगा. त्यांनी पांडेंचं पत्र ��्रा कंटइयाकडे पाठवलं,
1
7
115
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
3 years
5...प्रा कंटैया यांनी विश्वम्भर पांडे यांना ही माहितीही दिली की टिपूचा पंतप्रधान पुनैय्या नावाचा एक ब्राम्हणच होता आणी त्याचा सेनापतीही कृष्णराव नावाचा ब्राम्हणच. ही सारी माहिती वाचून पांडे अवाक झाले...कारण तेव्हा डॉ शास्त्रींचं हे पुस्तक बंगाल, आसाम, बिहार, ओडिसा, UP, MP, ...
1
4
115
@prajwala_tatte
प्रज्वला तट्टे
2 years
मौसम और मूड अच्छा हो तो फोटो पचास!
Tweet media one
6
0
116