Max Maharashtra Profile Banner
Max Maharashtra Profile
Max Maharashtra

@MaxMaharashtra

44,888
Followers
18
Following
6,709
Media
44,087
Statuses

Max Maharashtra is prominent investigative news service and Research Group. | #MaxMaharashtra

India
Joined December 2009
Don't wanna be here? Send us removal request.
@MaxMaharashtra
Max Maharashtra
3 years
तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा... | #MaxMaharashtra
Tweet media one
206
110
2K
@MaxMaharashtra
Max Maharashtra
1 year
उघडा नागडा किरीट सोमय्या दाखवल्याप्रकरणी लोकशाहीच्या संपादकांवर गुन्हा दाखल #KiritSomaiya #kamleshsutar #lokshahinews
Tweet media one
97
307
2K
@MaxMaharashtra
Max Maharashtra
2 years
या फोटोला योग्य कॅप्शन सुचवा... | #MaxMaharashtra
Tweet media one
92
77
2K
@MaxMaharashtra
Max Maharashtra
1 year
निलेश राणे यांच्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? | #MaxMaharashtra #NileshRane #BJP @BJPMaharashtra @pawarspeaks
Tweet media one
242
109
1K
@MaxMaharashtra
Max Maharashtra
2 years
आपल्याला काय वाटते? | #MaxMaharashtra
Tweet media one
522
124
1K
@MaxMaharashtra
Max Maharashtra
4 years
कंगनावर का भडकले संजय राऊत ? पाहा थोड्याच वेळात फक्त मॅक्समहाराष्ट्र वर | #MaxMaharashtra @rautsanjay61 @VilasAthawale
Tweet media one
1K
106
1K
@MaxMaharashtra
Max Maharashtra
2 years
महाराष्ट्राला सभ्य सीएम पाहिजे गद्दार नको : nikhil wagle #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #DevendraFadnavis @waglenikhil
125
182
1K
@MaxMaharashtra
Max Maharashtra
6 months
"घरी आईला काय सांगु" पोलीस भरतीचा तरुण शरद पवारांच्या समोर रडला..
14
184
1K
@MaxMaharashtra
Max Maharashtra
8 months
श्वेतपत्रिकेने दिला अशोक चव्हाणांना धक्का ! चौकशीला घाबरून चव्हाणांची शरणागती.
4
298
952
@MaxMaharashtra
Max Maharashtra
2 years
Udhav Thackrey : “तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही”
44
122
892
@MaxMaharashtra
Max Maharashtra
3 years
व्यक्त व्हा ! | #maxmaharashtra
Tweet media one
157
35
863
@MaxMaharashtra
Max Maharashtra
4 years
कुठं TRP साठी स्टुडीओत बसून ओरडणारे Anchor, नेते... तर दुसरीकडे शांत, संयम पणाने बोलणारे उद्धव ठाकरे कोट्यवधीचे Views घेतात. काय आहे कारण वाचा: | #MaxMaharashtra @OfficeofUT @ShivSena
8
128
819
@MaxMaharashtra
Max Maharashtra
5 years
संजय राऊत यांच्या कसोटीचा दिवस #MaxMaharashtra @rautsanjay61 @ShivSena
54
44
782
@MaxMaharashtra
Max Maharashtra
9 months
शेतीतील नुकसनीमुळे दुकानात कपडे घेणेसुद्धा अशक्य...| MaxMaharashtra #acchedin #bjp #pmmodi #inflation #poverty #maxmaharashtra
40
219
775
@MaxMaharashtra
Max Maharashtra
11 months
LIVE | चैत्यभूमी येथून ६७ व्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण....| Dr. Babasaheb Ambedkar
6
89
761
@MaxMaharashtra
Max Maharashtra
2 years
मॅक्समहाराष्ट्र ची प्रतिनिधी मुस्कान मौर्या ने राहुल गांधी यांची भेट घेतली. अंधत्वाचा सामना करत मुस्कान आणि @GauravMalak हे दोन प्रतिनिधी पत्रकारिता करतायत. समाजाचे डोळे उघडण्याचं काम करतायत. #BharatJodoYatra @RahulGandhi
Tweet media one
5
59
727
@MaxMaharashtra
Max Maharashtra
9 months
महागाईमुळे नवी कपडे घेणे शक्य नाही...| MaxMaharashtra #acchedin #bjp #pmmodi #inflation #poverty #maxmaharashtra
52
220
682
@MaxMaharashtra
Max Maharashtra
5 years
ट्वीटरवर “दिवे” लावणाऱ्या भाजपाच्या सोशल मिडिया प्रमुखास पोलिसांचा दणका ! @Marathi_Rash
9
71
651
@MaxMaharashtra
Max Maharashtra
3 years
महाराष्ट्राच्या महापुरावर बॉलिवूड अभिनेते गप्प का? मनसे चा सवाल तुम्हाला योग्य वाटतो का? | #MaxMaharashtra
Tweet media one
43
48
652
@MaxMaharashtra
Max Maharashtra
7 months
अखेर निलेश लंकेनी तुतारी हाती घेतली...| Nilesh Lanke join NCP Sharad Pawar party | MaxMaharashtra #nileshlanke #pune #ajitpawar #sharadpawar #ncp #maharashtrapolitics #maxmaharashtra @Nilesh_LankeMLA @PawarSpeaks
7
51
643
@MaxMaharashtra
Max Maharashtra
2 years
या फोटोला योग्य कॅप्शन सुचवा | #MaxMaharashtra
Tweet media one
37
24
627
@MaxMaharashtra
Max Maharashtra
9 months
Kolhapur च्या स्टँडवर मराठ्यांची गर्दी, Mumbai च्या दिशेने हजारो आंदोलनकर्ते...| MaxMaharashtra #manojjarange #marathareservation #manojjarangepatil #marathaaarkshan #maxmaharashtra
5
156
624
@MaxMaharashtra
Max Maharashtra
4 years
राज्याच्या राजकारणात सध्या बंटी आणि बबली धुमाकूळ घालत आहेत, अशी परखड टीका करत गेल्या काही दिवसात घडणाऱ्या घडामोडींचे विश्लेषण केले आहे माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी.... | #MaxMaharashtra @Dev_Fadnavis
4
91
562
@MaxMaharashtra
Max Maharashtra
11 months
RSS आणि BJP यांची परंपराच पळून जाण्याची...| Asim Sarode | MaxMaharashtra #asimsarode #modi #pmmodi #amitshah #bjp #rss #lokshahi #politics #maxmaharashtra @AsimSarode
15
118
556
@MaxMaharashtra
Max Maharashtra
3 years
आपले मत कॉमेंटमध्ये नोंदवा | #MaxMaharashtra
Tweet media one
264
16
531
@MaxMaharashtra
Max Maharashtra
1 year
प्रशांत कदम यांचा ABP माझाला राम.. राम.. #prashantkadam #ABPMaza #delhi @_prashantkadam
Tweet media one
25
35
540
@MaxMaharashtra
Max Maharashtra
5 years
Max Maharashtra चं युट्यूब चॅनेल पुन्हा सुरू झालंय. हॅकर ला धडा शिकवण्यासाठी आम्ही दहा लाख सबस्क्राइबर करण्याचा चंग बांधलाय. तुमची साथ हवीय..
18
79
510
@MaxMaharashtra
Max Maharashtra
2 years
तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा... | #MaxMaharashtra
Tweet media one
167
31
477
@MaxMaharashtra
Max Maharashtra
2 years
ठेकेदारीवर सैनिक घेणे हा सैन्याचा अपमान - संजय राऊत
42
134
487
@MaxMaharashtra
Max Maharashtra
3 years
मोदींचं डोकं ठिकाणावर आहे काय? पाहा आज रात्री 8 वाजता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं विश्लेषण #NikhilWagle #modi @waglenikhil
Tweet media one
54
41
480
@MaxMaharashtra
Max Maharashtra
2 years
ठाकरेंशिवाय शिवसेना आणि राजकारण अशक्य : अ‍ॅड. विवेक ठाकरे भलेही ठाकरेंशी कोणाचे कितीही वैचारिक मतभेद असतील, मात्र ठाकरे घराणे टिकणे ही महाराष्ट्राची राजकीय गरज आहे. गेली पाच दशके ठाकरे हा महाराष्ट्राचा ब्रँड होता आणि आहे.
3
60
473
@MaxMaharashtra
Max Maharashtra
1 year
कांद्याच्या माळा घाला नाहीतर कवड्याच्या मी कांद्यावर कर लावणार नाही, शरद पवार यांनी राज्यसभेत दिलं होतं उत्तर #SharadPawar #sharadpawarspeaks #sharadpawarlive @pawarspeaks
1
48
468
@MaxMaharashtra
Max Maharashtra
4 years
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लसीकरण, संजय राऊतांचा टोला @rautsanjay61
38
40
450
@MaxMaharashtra
Max Maharashtra
4 years
शेतकऱ्यांसाठी काळा दिवस: संजय राऊत गेली सत्तावीस दिवस राजधानी दिल्लीच्या सिंघु सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी‌ आंदोलनाचा संदर्भ देत शिवसेना प्रवक्ते खासदार @rautsanjay61 यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका करत हा शेतकऱ्यांसाठी काळा दिन असल्याचं म्हटलं आहे.
29
27
441
@MaxMaharashtra
Max Maharashtra
3 years
चित्रा वाघ यांनी लाचखोर बोक्याबद्दल सुद्धा बोलावे: मेहबूब शेख
13
56
443
@MaxMaharashtra
Max Maharashtra
1 year
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “ कुठला विश्वगुरू अन् कसला विश्वगुरू ? ” #VBA #VBAforIndia #BJPGovernment #NarendraModi #prakashambedkar
Tweet media one
15
77
447
@MaxMaharashtra
Max Maharashtra
5 years
'मॅक्समहाराष्ट्र'चं युट्यूब चॅनेल हॅक झाल्यानंतर मंत्रालयाबाहेर शांततामय मार्गाने @MaxMaharashtra च्या टीम ने आपला निषेध नोंदवला . ही लढाई आता रस्त्यावर न्यावी लागणार आहे, असं मत मॅक्समहाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी व्यक्त केलं आहे. #IamWithMaxMaharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
17
73
429
@MaxMaharashtra
Max Maharashtra
3 years
#पहिल्यावहिल्या_घडामोडी ड्रोनच्या साहाय्याने विद्युत ट्रान्समिशन लाईनची पाहणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? #maxmaharashtra #FirstDevelopments
Tweet media one
4
17
430
@MaxMaharashtra
Max Maharashtra
4 years
अर्णब गोस्वामी चे 'उद्योग'! पाहा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे सडेतोड विश्लेषण पाहा आज 5 वाजता... | #MaxMaharashtra @waglenikhil #ArnabGoswami
Tweet media one
25
50
402
@MaxMaharashtra
Max Maharashtra
2 years
तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण ? | #MaxMaharashtra
एकनाथ शिंदे
182
उध्दव ठाकरे
4091
देवेंद्र फडणवीस
263
शरद पवार
509
36
199
417
@MaxMaharashtra
Max Maharashtra
3 years
कोण आहे हिंदूह्रदयसम्राट?
बाळासाहेब ठाकरे
6573
नरेंद्र मोदी
642
राज ठाकरे
616
योगी आदित्यनाथ
555
140
108
399
@MaxMaharashtra
Max Maharashtra
1 year
मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाची भेट घेणार - प्रकाश आंबेडकर | MaxMaharashtra #praksahambedkar #vanchitbahujanaghadi #maratha_reservation #jalana_andolan #maxmaharashtra
42
72
359
@MaxMaharashtra
Max Maharashtra
4 years
राम कदम डोक्यावर पडले अर्णब गोस्वामी ला जामीन मिळत नाही म्हणून व्यथित झालेल्या भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी ‘ मन्नत’ मागीतली असून आपली मन्नत पूर्ण व्हावी यासाठी त्यांनी सिद्धीविनायक मंदिरापर्यंत पायी यात्रा काढली आहे. @ramkadam @BJP4Maharashtra #ArnabGoswami #mumbai
153
32
337
@MaxMaharashtra
Max Maharashtra
7 months
जळगावात भाजप विरुद्ध भाजप, Raksha Khadse आणि Girish Mahajan यांच्या मिटिंगचा व्हिडीओ झाला viral... #rakshakhadse #girishmahajan #bjp #maharashtrapolitics #maxmaharashtra
8
93
342
@MaxMaharashtra
Max Maharashtra
1 year
काँग्रेसच्या घोड्याची लगाम, राष्ट्रवादीच्या हातात आहे, Prakash Ambedkar | MaxMaharashtra #sujatambedkar #prakashambedkar #vanchitbahujanaghadi #vanchit_aaghadi #maxmaharashtra @Prksh_Ambedkar @VBAforIndia
7
94
319
@MaxMaharashtra
Max Maharashtra
4 years
भाजपा नेत्याला मंत्रालयाच्या दारात का तुडवले ? | #MaxMaharashtra @BJP4Maharashtra #Mumbai
17
53
310
@MaxMaharashtra
Max Maharashtra
4 years
अत्यंत अडचणीच्या या काळात कुठलंही मानधान न घेता ज्या लेखक, ब्लॉगर्स, Vloggers नी मॅक्समहाराष्ट्र ला मदत केली त्या सर्वांचे मनापासून आभार.कोविड-१९ चा मोठा आर्थिक फटका मॅक्समहाराष्ट्रला बसला आहे, मात्र आम्ही लवकरच यातून मार्ग काढू - रवींद्र आंबेकर, संपादक
27
16
307
@MaxMaharashtra
Max Maharashtra
7 months
स्वतःला अंधभक्त म्हणून घेण्याआधी थोडा विचार करा...| PM Modi | BJP | MaxMaharashtra #pmmodi #narendramodi #bjp #loksabhaelection2024 #maxmaharashtra
2
78
307
@MaxMaharashtra
Max Maharashtra
5 years
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मॅक्समहाराष्ट्र आणि मॅक्सवुमन वर वाचा आयुष्य समृद्ध करणारे लेख आणि पाहा अभ्यासकांचे सखोल विश्लेषण. वाचाल तर वाचाल !
2
23
293
@MaxMaharashtra
Max Maharashtra
2 years
भीम सैनिक मनोज गरबडे व त्यांच्या सहकाऱ्यांना जामीन मंजुर | #MaxMaharashtra
Tweet media one
5
24
302
@MaxMaharashtra
Max Maharashtra
5 years
राज ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणूनही विरोधी पक्ष मान्यता देऊ शकतात. विरोधी पक्षांचा आवाज क्षीण आणि दुबळा झालाय. अशा वेळी राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आवाज बुलंद करायचा शहाणपणा त्यांना सुचला यात नवल काहीच नाही. हिस्सा बनतात @RajThackeray
24
30
284
@MaxMaharashtra
Max Maharashtra
2 years
या फोटोला योग्य कॅप्शन सुचवा | #MaxMaharashtra
Tweet media one
23
5
278
@MaxMaharashtra
Max Maharashtra
1 year
जेल आमच्या पोरांसाठी अन् BCCI अमित शहांच्या मुलासाठी आरक्षित आहे का ? | MaxMaharashtra #sujatambedkar #prakashambedkar #vanchitbahujanaghadi #vanchit_aaghadi #maxmaharashtra @Prksh_Ambedkar @VBAforIndia
2
86
274
@MaxMaharashtra
Max Maharashtra
5 years
बांद्र्यातला घटनेला जबाबदार कोण? पाहा आज 5 वाजता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे सडेतोड विश्लेषण फक्त मॅक्समहाराष्ट्र वर | #MaxMaharashtra @waglenikhil
Tweet media one
18
33
265
@MaxMaharashtra
Max Maharashtra
4 years
मुंबई विमानतळाच्या विकासात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. पण या प्रकरणामुळे फडणवीस सरकारच्या काळात देण्यात आलेले नवी मुंबई विमानतळाचे कंत्राटही आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे आणि @Dev_Fadnavis हे सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
10
48
261
@MaxMaharashtra
Max Maharashtra
2 years
आदित्यचे आक्रमण ! - हेमंत देसाई
7
107
267
@MaxMaharashtra
Max Maharashtra
4 years
कोरोना हरला, जितेंद्र आव्हाड कसे जिंकले जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री थोड्याच वेळात लाईव्ह फक्त 'मॅक्स महाराष्ट्र'वर #maxmaharashtra @Awhadspeaks
Tweet media one
13
20
263
@MaxMaharashtra
Max Maharashtra
1 year
सत्तेत असलेल्या निजामी मराठ्यांनी रयतेच्या मराठ्यांचा विचार केला नाही - प्रकाश आंबेडकर #prakashambedkar #akola #NarendraModi #MarathaReservation #maratha
Tweet media one
3
53
263
@MaxMaharashtra
Max Maharashtra
2 years
पक्ष घ्याल.. चिन्ह घ्याल प्रतिमेचं काय? उद्धव ठाकरे (Uddhav Thakare) महाविकास आघाडीतल्या (MVA) सर्व पक्षांना गैरसोईचे होते. पण, मुख्यमंत्रीपद गमावलेले उद्धव ठाकरे सगळ्यांनाच हवे आहेत.
1
16
251
@MaxMaharashtra
Max Maharashtra
1 year
आक्षेपार्ह व्हिडिओत भाजपचे नेतेच कसे ? #BJPLeaders #KiritSomaiya #MaharashtraPolitics #PoliticalCrisis #BJP #Political
Tweet media one
13
52
250
@MaxMaharashtra
Max Maharashtra
2 years
मराठी पत्रकार मुली शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? साडी का घालत नाहीत? - सुप्रिया सुळे | #MaxMaharashtra #supriyasule #NCP
Tweet media one
43
42
242
@MaxMaharashtra
Max Maharashtra
1 year
तुमचं वंदन नकोय, तात्काळ आरक्षण द्या, तृणमूलच्या खासदार महुआ यांची मागणी | MaxMaharashtra #womanreservationbill #womenreservation #loksabha #mahua #maxmaharashtra @MahuaMoitra @MahuaMoitraFans
2
35
242