Colors Marathi Profile Banner
Colors Marathi Profile
Colors Marathi

@ColorsMarathi

63,876
Followers
119
Following
16,830
Media
25,505
Statuses

'रंगात रंग लय भारी, नवी उभारी, उंच भरारी' तुमचं आवडतं कलर्स मराठी, आता नव्या रंगात, नव्या रुपात!

Joined July 2010
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@ColorsMarathi
Colors Marathi
8 days
ज्या घरानं आपल्या कुटुंबाची वाताहत केली त्याच घरात दुर्गाचे पडणार प्रतिशोधाचे पहिले पाऊल... येतेय नवी कोरी गोष्ट ‘दुर्गा’ 26 ऑगस्टपासून संध्या. 7:30 वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर! #Durga #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari
2
4
9
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
#BiggBossMarathi च्या पहिल्या Season ची विजेती ठरली @meghadhade #ColorsMarathi तर्फे हार्दिक अभिनंदन... #BBMarathiFinale @manjrekarmahesh
Tweet media one
149
270
1K
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
प्रेक्षकांच्या प्रेमामुळे #BiggBossMarathi ची पहिली विजेती ठरलेली Megha Dhade कडून तिच्या प्रेक्षकांना हे खास धन्यवाद. @meghadhade
153
239
848
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
Bigg Boss च्या घरातल्या आपल्या प्रवासाने Megha ने जोडलं प्रेक्षकांशीही एक वेगळं नातं... पाहा #BiggBossMarathi आज रात्री 9.30 वा. आणि #BBMarathiFinale उद्या संध्या. 7 वा. फक्त #ColorsMarathi वर Follow करा #BiggBossMarathi चं official account: ​ @biggbossmarathi @meghadhade
89
165
537
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
Bollywood सोबतच मराठी गाण्यांनाही आपला सुमधुर आवाज देणारी गायिका Shreya Ghoshal हिला #ColorsMarathi तर्फे वाढदिवसाच्या सुरेल शुभेच्छा ! @shreyaghoshal
Tweet media one
21
73
520
@ColorsMarathi
Colors Marathi
1 year
शिव ठाकरेची एंट्री झाली धमाकेदार, येणारा आठवडा होणार रंगतदार.. पाहा “ढोलकीच्या तालावर”, शनि - रवि, रात्री 9:00 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर. #DholkichyaTalavar #ColorsMarathi #RangManalaBhidnare
51
349
521
@ColorsMarathi
Colors Marathi
1 year
अक्षयसाठी निवेदनाचं चॅलेंज घेऊन येणार शिव ठाकरे... पाहा “ढोलकीच्या तालावर”, शनि - रवि, रात्री 9:00 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर. #DholkichyaTalavar #ColorsMarathi #RangManalaBhidnare
86
316
462
@ColorsMarathi
Colors Marathi
1 year
प्रेक्षकांचा लाडका असलेल्या मराठमोळ्या शिव ठाकरेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... #HappyBirthday #ColorsMarathi #RangManalaBhidnare
Tweet media one
21
290
446
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
आपल्या Entertainment ने सतत Limelight मध्ये राहणारी Megha ठरेल का विजेती? पाहा #BiggBossMarathi Grand Finale 22 जुलै. संध्या. 7 वा. #ColorsMarathi वर. Follow करा #BiggBossMarathi चं official account: ​ @biggbossmarathi @AastadKale @SmitaGondkar @meghadhade @jogpushkar #SaiLokur
105
125
422
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
जेव्हा खुद्द सलमान खानच्या घरी चोर येतो तेव्हा काय होतं? पाहा #BiggBossMarathi2 #WeekendChaDaav आज रात्री 8 वा. #ColorsMarathi वर. @manjrekarmahesh @BeingSalmanKhan
5
135
396
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
#BiggBossMarathi2 चा विजेता @ShivThakare__ ची तुमच्यासाठी सगळ्यात पहिली प्रतिक्रीया
93
88
409
@ColorsMarathi
Colors Marathi
22 days
रितेश भाऊंच्या धक्क्यावर होतोय निक्कीचा पंचनामा... "ज्याला बोलायचं भान नाही, त्याला या घरात स्थान नाही"...🫡 ‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BhauChaDhakka
93
95
378
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
प्रत्येक शब्दात माधुर्य आणणारी आणि संगीतकाराने संगीतबद्ध केलेल्या प्रत्येक चालीला पूरेपूर न्याय देणारी लाडकी गायिका @shreyaghoshal हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा. #HappyBirthday #ColorsMarathi
Tweet media one
9
69
349
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
जेव्हा #BiggBossMarathi2 चा विजेता शिव ठाकरे घोषित झाला... #ShivThakare #ColorsMarathi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
17
106
313
@ColorsMarathi
Colors Marathi
3 years
#BiggBossMarathi3 च्या विजेतेपदाचा बहुमान मिळाल्याबद्दल विशाल निकमचे हार्दिक अभिनंदन! #ColorsMarathi @vishhal_n
Tweet media one
27
44
284
@ColorsMarathi
Colors Marathi
1 year
महामंचावर सामना रंगणार, ठाकरे आणि केळकर यांची 'महायुती' होणार... पाहा “ढोलकीच्या तालावर”, शनि - रवि, रात्री 9:00 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर. #DholkichyaTalavar #ColorsMarathi #RangManalaBhidnare
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
25
184
285
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
खेळण्यातली जिद्द आणि मनातलं प्रेम Megha ला जिंकवून देईल का? पाहा #BBMarathiFinale संध्या. 7 वा. #ColorsMarathi वर. @meghadhade
Tweet media one
101
73
277
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
चला चला... तुमचे प्रश्न तयार ठेवा बरं... भेटूच गुरूवारी दु. 1 वा. #ColorsMarathi च्या Facebook Page वर. @meghadhade
Tweet media one
23
31
256
@ColorsMarathi
Colors Marathi
2 years
"BIGG BOSS मराठी", उद्या रात्री 10 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @justvoot वर. #ColorsMarathi #RangManalaBhidnare #BiggBossMarathi #BiggBossMarathiS4 #Season4 #BBMarathi
56
71
243
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
#SurNavaDhyasNava छोटे सूरवीरच्या पर्वातली राजगायिका ठरली स्वराली जाधव. #Congratulations #ColorsMarathi @Avadhutwaghbjp @itsShalmali @spruhavarad @maheshmkale
Tweet media one
36
17
242
@ColorsMarathi
Colors Marathi
9 years
Riteish, Sai, Sonali va Amruta ase manoranjanache hukami ekke, yenar Marathi #FilmfareAwards madhe Colors Marathivar
Tweet media one
5
58
212
@ColorsMarathi
Colors Marathi
3 years
खरी दोस्ती ही अशीच असते का? तुम्हाला काय वाटतं? पाहा #BiggBossMarathi3 दररोज रात्री 9.30 वा. फक्त #ColorsMarathi वर आणि कधीही @justvoot वर @vishhal_n #VikasPatil
57
53
207
@ColorsMarathi
Colors Marathi
2 years
एकटा विकास पडणार सगळ्यांवर भारी 🔥⚡ "BIGG BOSS मराठी", आज रात्री 10 वा फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @justvoot वर. #ColorsMarathi #RangManalaBhidnare #BiggBossMarathi #BiggBossMarathiS4 #Season4 @BiggBossMarathi
26
57
195
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
WhatsApp chats मध्ये लय भारी तडका,  माऊलीच्या Stickers चा! #Mauli14Dec   #MeMauli   #YetoyMauli   #JioStudios @Riteishd @SIDDHARTH23OCT @jitendrajoshi27 @SaiyamiKher @AdityaSarpotdar @JioCinema @offjiostudios
2
17
197
@ColorsMarathi
Colors Marathi
4 years
गोड गळ्यानी आणि श्रवणीय सुरांनी अखंड जगभरातील रसिकप्रेक्षकांची मने जिंकून जी 4 राष्ट्रीय पुरस्करांचीही मानकरी ठरली त्या @shreyaghoshal हिला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #HappyBirthday #ColorsMarathi
Tweet media one
4
56
195
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
छोट्या सूरवीरांची वाटचाल सुरू आहे महाअंतिम सोहळ्याकडे, आणि या सूरवीरांच्या काही गोष्टी स्पृहा ताईला आवडतायत... पाहा #SurNavaDhyasNava छोटे सूरवीर महाअंतिम सोहळा रविवार दि. 27 जानेवारीला संध्या. 7 वा #ColorsMarathi वर आणि @justvoot वर कधीही. @spruhavarad
3
9
196
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
मराठी नटांना आणि चित्रपटसृष्टीला वर आण��्यासाठी कसे प्रयत्न करतात अभिनेते @subodhbhave ? जाणून घेण्यासाठी पाहा #AssalPahuneIrsalNamune दिवाळी विशेष, 'आणि काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाच्या टिमसोबत येत्या गुरु-शुक्र. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @justvoot वर कधीही.
11
40
196
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
घरातील आपल्या वास्तव्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या आणि #BiggBossMarathi2 मध्ये Top 6 मध्ये पोहोचणाऱ्या शिवानी सुर्वे हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... #HappyBirthday #ColorsMarathi @ShivaniSurve29
Tweet media one
38
47
181
@ColorsMarathi
Colors Marathi
7 years
आपले सर्वच Captains आहेत की नाही लय भारी ! मंडळी मग लगेचच Like करा हा हटके फोटो आणि नक्की पाहा #SurNavaDhyasNava सोम-बुध, रात्री 9.30 वा. फक्त #ColorsMarathi वर
Tweet media one
2
17
186
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
सगळे म्हणतात ही बोलते फार, खेळात मात्र आहे हुशार, सगळ्यांवर करते मनापासून प्रेम, नडणाऱ्याचा होतो गेम... @meghadhade हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #HappyBirthday #ColorsMarathi
58
55
190
@ColorsMarathi
Colors Marathi
7 years
रंग काळा संक्रांतीचा... शोभून दिसतो चेहरा हसरा! आपल्या लाडक्या तेजश्री प्रधानचा हा फोटो आवडला ना मित्रांनो ? मग लगेचच Like करून Share करा. #SurNavaDhyasNava @tejupradhan0206
Tweet media one
8
27
189
@ColorsMarathi
Colors Marathi
2 years
BIGG BOSS मराठी" सीझन 4 चा विजेता आहे "अक्षय केळकर" 🏆♥️ #ColorsMarathi #RangManalaBhidnare #BiggBossMarathi #BiggBossMarathiS4 #BBMarathi @BiggBossMarathi
Tweet media one
60
33
181
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
मराठमोळा शृंगार केलेल्या @spruhavarad चा हा फोटो आवडला ना... मग Reply करून नक्की सांगा. #SNDN छोटेसूरवीर सोम-बुध. रात्री 9.30 वा #ColorsMarathi वर. @AvadhootGupte @maheshmkale @itsShalmali
Tweet media one
12
9
188
@ColorsMarathi
Colors Marathi
3 years
बिग बॉसच्या घरात सलमान खान येतोय, इमोजीतून आम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटतंय! पाहा #BiggBossMarathi3 शनि-रवि रात्री 9.30 वा. फक्त #ColorsMarathi वर आणि कधीही @justvoot वर. @BeingSalmanKhan
Tweet media one
20
54
162
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
लाजरी, साजरी आणि हसरी... अशीच आहे आमची तेजश्री ! तिच्या या Photo ला किती Likes, Comments आणि Shares द्याल ? #ColorsMarathi #SurNavaDhyasNava @tejupradhan0206
Tweet media one
7
17
180
@ColorsMarathi
Colors Marathi
2 years
मिरचीची धुरी, पाणी, तेल... टास्कमध्ये होणार खुल्ला राडा! "BIGG BOSS मराठी", आज रात्री 10 वा फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @justvoot वर. #ColorsMarathi #RangManalaBhidnare #BiggBossMarathi #BiggBossMarathiS4 #Season4 @BiggBossMarathi
51
63
166
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
Tweet media one
50
42
169
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
घरात BiggBoss प्रमाणेच वावरणाऱ्यावर Mahesh Manjrekar भडकले... पाहा #BiggBossMarathi Weekend चा डाव आज रात्री 9.30 वा. आणि उद्या रात्री 9 वा. #ColorsMarathi वर. Follow करा #BiggBossMarathi चं official account: ​ @biggbossmarathi @AastadKale @SmitaGondkar @manjrekarmahesh #SaiLokur
125
38
160
@ColorsMarathi
Colors Marathi
7 years
SPOTTED AT THE #Filmfare : @manasinaik0302 आणि तिची आई, अशा माय-लेकी मिळून enjoy करणार आहेत हा महापुरस्कार सोहळा! Stay tuned #ColorsMarathi वर, तिचा performance पाहण्या करता! #MarathiFilmfare #Filmfare
Tweet media one
9
3
160
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
सुरांच्या सोबत ही रमते छान, अभिनय आणि काव्य याचा तिला अभिमान. अशी गोड, गुणी अभिनेत्री आणि कवयित्री @spruhavarad हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा. #HappyBirthday #ColorsMarathi
Tweet media one
11
9
162
@ColorsMarathi
Colors Marathi
7 years
आपल्या Host तेजश्री प्रधानच्या हास्याची अदाकारी आणि Captain शाल्मलीताईंची Smile तुम्हालाही घायाळ करते ना? RT करा आणि जरूर सांगा कसा वाटला तुम्हाला हा फोटो. #ColorsMarathi @itsShalmali @tejupradhan0206
Tweet media one
9
27
159
@ColorsMarathi
Colors Marathi
16 days
भाऊच्या धक्क्यावर 'खिलाडी no. 1' देणार धडक..🕺🏻'खेल खेल में' कल्ला होणार कडक 😎 रंगणार भाऊचा धक्का स्पेशल, धमाल मस्ती डबल..‘BIGG BOSS मराठी', भाऊचा धक्का, 11 ऑगस्ट रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य #JioCinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #BBM #BhauChaDhakka
16
56
174
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
बिग बॉसकडून शिव ठाकरेला मिळतोय एक अनमोल नजराणा... पाहा #BiggBossMarathi2 आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. @shivthakare_ @officialveenie @imsurveshivani @Nehashitolefc1 @GmKishori
37
38
144
@ColorsMarathi
Colors Marathi
15 days
बांगड्या म्हणजे शक्तीचं प्रतीक! भाऊच्या धक्क्यावर मिळाली जान्हवीला सणसणीत चपराक 😱 ‘BIGG BOSS मराठी, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Promo #BhauChaDhakka
22
33
165
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
जेव्हा दोन प्रोफेसर धोंड एकमेकांना भेटतात तेव्हा कशी धमाल उडते ते पाहाच. पाहा #SurNavaDhyasNava सोम-बुध. रात्री 9.30 वा. फक्त #ColorsMarathi वर आणि @justvoot वर कधीही. @itsShalmali @maheshmkale @AvadhootGupte @spruhavarad
10
18
159
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
त्याचं गाणं लय भारी, त्याची ऍक्टिंग लय भारी, च्यामायला त्याचं सगळंच लय भारी. SNDN च्या मंचावर असं कोण आहे बरं माहीत आहे का...जाणून घेण्यासाठी पाहा #SurNavaDhyasNava छोटे सूरवीर सोम-बुध. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @justvoot वर कधीही.
5
18
156
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
आजपासून सुरु होणार एक मराठी महापर्व... आहात ना Ready? #BiggBossMarathi आजपासून संध्या. 7 वा. आणि सोम-शनि रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. #BBMarathi #BiggBossMarathiS1 @manjrekarmahesh @BiggBossMarathi
81
16
148
@ColorsMarathi
Colors Marathi
7 years
तुम्हाला Tejashri Pradhan चा कोणता Look सर्वात जास्त आवडला ते आता आम्हाला सांगा Vote करून ! #SurNavaDhyasNava Vote करण्यासाठी पुढील Link वर Click करा- @tejupradhan0206
Tweet media one
7
15
152
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
या आठवड्यात मॉनिटरने केलेल्या एन्ट्रीवर सगळे काय म्हणाले माहितेय? 'एकदम कडक'... पाहा, दिवाळी विशेष  #SurNavaDhyasNava  छोटे सूरवीर 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाच्या टीमसोबत, येत्या सोम-बुध. रात्री 9.30 वा.  #ColorsMarathi  वर आणि @justvoot वर कधीही.
5
13
148
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
आता मोठा हो रे बाळा' म्हणत @MeSandeepKhare आपल्या 'आई' या कवितेतून काय सांगू पाहतायत? पाहा #DonSpecial गुरु-शुक्र. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi @KulkarniSaleel @jitendrajoshi27
11
36
152
@ColorsMarathi
Colors Marathi
7 years
#2MAD चा madness वाढवायला येत आहे @remodsouza ... पाहायला विसरू नका आज रात्री 9:30 वा. @AmrutaOfficial @sanjayjadhavv @umeshjaadhav
1
12
152
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
भाईजानच्या दबंगगिरीसाठी आजची वेळ चुकवू नका. पाहा #BiggBossMarathi2 #WeekendChaDaav रात्री 8 वा. @manjrekarmahesh
Tweet media one
5
36
130
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
ट्रॅफिकमधून दमून आलेल्या बाहुबलीने थेट स्पृहाताईला केली ek विनंती... हा बाहुबली आजून काय सेवा करून घेणार कोण जाणे... पाहा #SurNavaDhyasNava छोटे सूरवीर सोम-बुध. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @justvoot वर कधीही. @spruhavarad @itsShalmali @AvadhootGupte @maheshmkale
12
13
146
@ColorsMarathi
Colors Marathi
7 years
. @SaieTamhankar ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Tweet media one
15
17
145
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
कोण कोण या सत्याला सामोरं जातंय? 🤣 #BiggBossMarathi2 #ColorsMarathi #NehaShitole
Tweet media one
23
10
140
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
Kitchen-E-Shehenshah असा जर कोणाचा किताब द्यायचा झाला तर त्यासाठी एकमेव योग्य व्यक्ती म्हणजे Megha. पाहा हा गमतीदार Video. #BiggBossMarathi सोम-शनि. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर.... Follow करा #BiggBossMarathi चं official account: @biggbossmarathi @meghadhade
18
31
144
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
आपली आवडती स्पर्धक शिवानी सुर्वेला जिंकवायचे असेल, तर आज रात्री 11 वाजेपर्यंत तिला Vote करा आणि पाहायला विसरू नका #BiggBossMarathi2 चा Grand Finale रविवारी संध्या. 7 वा. #ColorsMarathi वर. @imsurveshivani
26
46
133
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
शिवला Dedicate करावंस वाटणारं गाणं कमेंट करा. #BiggBossMarathi2 #ColorsMarathi
Tweet media one
78
15
132
@ColorsMarathi
Colors Marathi
17 days
माणसं समजून घेत, सगळ्यांची काळजी घेत, सुरू आहे सूरजची गेम मध्ये वाटचाल 🥹 ‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Promo
11
24
149
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
ज्याच्या नावाने रंगायतन आणि चित्रपटगृह हाऊसफुल्ल व्हायची अश्या अवलियाची कहाणी वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर #AniKashinathGhanekar घेऊन येत आहोत लवकरच... फक्त आपल्या #ColorsMarathi वर. @subodhbhave @sumeetraghvan @sonalikulkarni
13
14
141
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
कोण आहेत #BiggBossMarathi च्या पहिल्या पर्वाचे finalists? पाहा, #BiggBossMarathi आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. Follow करा #BiggBossMarathi चं official account: ​ @biggbossmarathi @AastadKale @SmitaGondkar @meghadhade @jogpushkar #SaiLokur #SharmishthaRaut
107
29
137
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
#WeekendChaDaav मध्ये महेश मांजरेकर कोणाची करणार कानउघडणी... पाहा #BiggBossMarathi2 आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. @abhijeetkellkar @bhosle_rupali @officialveenie @GmKishori @TheHeenaPanchal @vaishalimhade @maadhavdeochake @manjrekarmahesh
62
16
131
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
#BiggBossMarathi2 पर्वाचा विजेता आणि महाराष्ट्रातील जनतेचा आपला माणूस शिव ठाकरे याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... #HappyBirthday #ColorsMarathi
Tweet media one
6
22
134
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
मॉनिटर सगळ्यांना पेढा खाऊ घालून तोंड गोड करतोय, पण कसलं बरं celebration असेल हे... जाणून घेण्यासाठी पाहा #SurNavaDhyasNava छोटे सूरवीर सोम-बुध. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि Voot वर कधीही. @itsShalmali @maheshmkale @AvadhootGupte @spruhavarad
5
3
133
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
सूरांच्या मंचावरील या छोट्या लखनने आपल्या परफॉर्मन्सेसने सगळ्यांना 'वन टू का फोर' करून टाकलंय... पाहा #SurNavaDhyasNava छोटे सूरवीर, सोम-बुध. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @justvoot वर कधीही. @AvadhootGupte @maheshmkale @spruhavarad @itsShalmali
3
8
135
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
तो परत येतोय... #BiggBossMarathi #BBMarathi #ColorsMarathi
32
36
127
@ColorsMarathi
Colors Marathi
7 years
स्पर्धकांसोबत @remodsouza आणि @dthevirus31 यांनीही धरला ठेका. #2MAD @AmrutaOfficial @umeshjaadhav @sanjayjadhavv @amey_ameyjwagh
0
9
133
@ColorsMarathi
Colors Marathi
7 years
मंडळी #ColorsMarathi चं हे आहे सुरेल आणि तितकंच गोड Surprise तुम्हा सर्वांसाठी ! पाहा आणि नक्की सांगा #RadhaPrem च्या प्रेमळ शीर्षक गीताची ही Exclusive झलक कशी वाटली ते ! #ColorsMarathi @VeenaJagtap @SachitPatil
5
11
127
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
तुम्हाला विश्वास नाही बसणार पण दस्तुरखुद्द मॉनिटर किती रियाज करतो आणि सूरवीरांकडून कशी तयारी करून घेतो पाहा, #SurNavaDhyasNava छोटे सूरवीर सोम-बुध. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi आणि @justvoot वर कधीही. @AvadhootGupte @maheshmkale @itsShalmali @spruhavarad
1
9
132
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
आपल्या आवाजाने प्रेक्षकांना अचंबित करणारी स्वराली महांतिम सोहळ्यात गाणार एक हे अजरामर गाणं. पाहा #SurNavaDhyasNava #ChhoteSurveer महाअंतिम सोहळा उत्तरार्ध, 3 फेब्रुवारीला संध्या. 7 वा. #ColorsMarathi वर आणि @justvoot वर कधीही @AvadhootGupte @maheshmkale @spruhavarad @itsShalmali
2
5
127
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
नाट्यसंगीत आणि चित्रपटसंगीतासोबतच अभिनय क्षेत्रातही आपला ठसा उमटवलेली गोड गायिका आणि गुणी अभिनेत्री Aarya Ambekar हीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. #HappyBirthday #ColorsMarathi @AaryaAmbekar
Tweet media one
2
2
127
@ColorsMarathi
Colors Marathi
9 years
डोळे दिपून टाकणारा एक अविस्मरणिय सोहळा #IMFFA2015 27th Dec. संध्या. 7वा. @SunnyLeone @TanishaaMukerji @eeshatweets
4
18
125
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
दिवस... शंभर कॅमेरे... पन्नास नखरे... अनेक पण सहवास... फक्त एकमेकांचा. आज पर्यंत पडद्यावर त्यांची अनेक रूपं पाहिली. आता उलगडणार त्यांचं खरं रूप. 15 एप्रिलपासून येतोय #BiggBossMarathi फक्त #ColorsMarathi वर. #BBMarathi @manjrekarmahesh
31
17
128
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
मॉनिटरने यंदा आलेल्या पाहुण्यांसोबत कुणाला नाचण्याची विनंती केलीय माहितीय का... पाहा #SurNavaDhyasNava सोम-बुध. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @justvoot वर कधीही. @AvadhootGupte @maheshmkale @itsShalmali @spruhavarad @manjrekarmahesh #SagarDeshmukh @SachinSKhedekar
3
7
126
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
छोट्या सूरवीरांचा उत्साह वाढवण्यासाठी आलेले कलाकार हे नक्की पाहूणे आहेत की घरचेच आहेत, पाहा मॉनिटरला काय वाटतं... #SurNavaDhyasNava छोटे सूरवीर या सोम-बुध. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @justvoot वर कधीही.
4
7
121
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
अवघ्या महाराष्ट्राची मनं जिकलेल्या शिवशी गप्पा मारायला तयार आहात ना? तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि join व्हा #ColorsMarathi च्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवर. @ShivThakare9 @manjrekarmahesh
Tweet media one
23
13
118
@ColorsMarathi
Colors Marathi
7 years
" छोट्यांची अदाकारी ... लै भारी" #DholkichyaTalavar
2
14
125
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
कोण हाक मारतंय नेहाला? #BiggBossMarathi2 च्या घरात नेमकं आलंय तरी कोण? पाहा आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. @bhosle_rupali @maadhavdeochake @TheHeenaPanchal @GmKishori @officialveenie @vaishalimhade @abhijeetkellkar
47
25
108
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
#SurNavaDhyasNava च्या मंचावर पहिल्यांदाच खेळला गेला Emoji चा गेम पाहूया कोणी अचूक गाणं ओळखलं... पाहा #SurNavaDhyasNava 2-4 डिसेंबर रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. @AvadhootGupte @maheshmkale @spruhavarad
6
3
124
@ColorsMarathi
Colors Marathi
3 years
आपल्या सौंदऱ्याने आणि अप्रतिम अभिनयाने रसिकांच्या हृदयात स्थान मिळवणारी "मोहिनी" आणि नृत्यावर सगळ्यांना ताल धरायला लावणारी मराठमोळी 'धक धक गर्ल' @MadhuriDixit हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #HappyBirthday #ColorsMarathi
Tweet media one
4
25
119
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
मराठी रंगभूमीला नाटकवेडा प्रेक्षक देणाऱ्या डॉ. काशिनाथ घाणेकरांचा प्रवास पाहा आज #AniDrKashinathGhanekar च्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरमध्ये... दु. 12 वा. आणि संध्या. 7 वा. #ColorsMarathi वर. @subodhbhave @prasadoak17 @sumrag @sonalikulkarni #NanditaPatkar #VaidehiParashurami
2
15
118
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
मराठमोळ्या पिंगावर Megha आणि Sharmishtha ने धरला ठेका... पाहायला विसरू नका #BBMarathiFinale आज संध्या. 7 वा. #ColorsMarathi वर. Follow करा #BiggBossMarathi चं official account: ​ @biggbossmarathi @AastadKale @SmitaGondkar @meghadhade @jogpushkar #SaiLokur #SharmishthaRaut
14
32
120
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
बिचुकले कुटुंबातील प्रेम पाहून घरच्यांचे आनंदाश्रू वाहू लागले. पाहा #BiggBossMarathi2 आज रात्री 9:30 वा. #ColorsMarathi वर. @abhijeetkellkar @GmKishori @VeenaJagtap @shivthakare_ @imsurveshivani @ArohWelankar @bhosle_rupali @Nehashitolefc1 @TheHeenaPanchal
12
12
121
@ColorsMarathi
Colors Marathi
7 years
'सूर'वीर बटालियनचा हा मराठमोळा Look आहे की नाही एकदम झक्कास ? मग लगेचच फोटो Like करून Share करा #SurNavaDhyasNava @AvadhootGupte @maheshmkale @itsShalmali @tejupradhan0206
Tweet media one
0
11
120
@ColorsMarathi
Colors Marathi
15 days
रितेशभाऊने जान्हवीची चुगली उघड करताच तिला आली भोवळ 😱 ..तिचा खेळ आता कोणतं वळण घेणार? ‘BIGG BOSS मराठी, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. UA : 16 + reality #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BhauChaDhakka #Promo
36
25
125
@ColorsMarathi
Colors Marathi
3 years
ऑडिशनच्या धाकधुकीमुळे 'आशा उद्याची' झालेय कावरी-बावरी, पण @spruhavarad सोबत सुरु आहे गायिकांची पावरी! पाहा नवा कार्यक्रम #SNDNAashaUdyachi आजपासून सोम-बुध. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर.
11
7
118
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
#BiggBossMarathi2 च्या घरात सदस्यांनी साजरा केला शिवानीचा बर्थडे... पाहा आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. @officialveenie @ArohWelankar @imsurveshivani @Nehashitolefc1 @GmKishori @shivthakare_
23
22
110
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
हिंदी चित्रपटसृष्टीतला सिंघम आणि मराठीचित्रपटसृष्टीत ओळखला जाणारा 'आपला मानूस' अशा Ajay Devgn यांना #ColorsMarathi तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! #HappyBirthday @ajaydevgn
Tweet media one
6
39
116
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
भाज्या आणि अन्नपदार्थांवर ग.दी.मांनी लिहीलेली ही कविता सादर केली आहे आपल्या लाडक्या @spruhavarad ताईने. पाहा #SurNavaDhyasNava छोटे सूरवीर ग.दी.मा आणि बाबूजी विशेष भाग, येत्या सोम ते बुध. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. @itsShalmali @maheshmkale @AvadhootGupte #ShridharPhadke
4
13
118
@ColorsMarathi
Colors Marathi
3 years
#BiggBossMarathi3 चा विजेता विशाल निकम याने प्रेक्षकांसाठी दिलाय खास मेसेज. #ColorsMarathi @vishhal_n
12
35
118
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
काय बरं सुरू असेल अमृताच्या मनात, कमेंट्स करा तुमचं caption... पाहा @filmfare 4 नोव्हेंबरला संध्या. 7 वा. #ColorsMarathi वर आणि @justvoot वर कधीही. @AmrutaOfficial
Tweet media one
3
7
116
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
एक गुणी अभिनेत्री जीने अभिनयासह संगीताच्या ध्यासाने सुरांच्या मैफिलीचा अविभाज्य भाग बनून सगळ्यांची मनं जिंकली अशा Tejashri Pradhan ला वाढदिवसाच्या शुभेच्छा. #HappyBirthday #ColorsMarathi @tejupradhan0206
Tweet media one
8
13
117
@ColorsMarathi
Colors Marathi
9 years
Colors मराठी घेऊन जात आहे तुम्हाला एका अद्भुत #IMFFA2015 पुरस्कार सोहळ्यात या आणि हरवून जा
Tweet media one
1
45
111
@ColorsMarathi
Colors Marathi
9 years
Amruta Khanvilkar aaplya dilkhechak adaani @filmfare sandhyet bharnaar rang. #MarathiFilmfareAwards @miamruta
Tweet media one
3
19
113
@ColorsMarathi
Colors Marathi
4 years
Digital युगात होती Video Call वरच साऱ्या भेटीगाठी, जुळतील का आता Online लग्नाच्याही गाठी? पाहा नवी गोष्ट #ShubhMangalOnline लवकरच #ColorsMarathi वर. @subodhbhave @suyashtlk @SayaliSanjeev @sukanyamone1 @ManjiriBhave @NikhilSane_
4
12
117
@ColorsMarathi
Colors Marathi
8 years
कोण होईल मराठी करोडपतीमध्ये येणार "वजनदार" कलाकार... पाहायला विसरु नका फक्त Colors मराठीवर #KHMC3
Tweet media one
1
29
117
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
शिव करतोय मल्हारी गाण्यावर तडफदार डान्स... पाहा #BiggBossMarathi2 आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. @shivthakare_ @officialveenie @GmKishori
14
12
104
@ColorsMarathi
Colors Marathi
6 years
घरातल्यांच्या तिखट मतांचा होईल का Megha वर काही परिणाम? पाहा, #BiggBossMarathi सोम-शनि. रात्री 9.30 वा. फक्त #ColorsMarathi वर. Follow करा #BiggBossMarathi चं official account: ​ @biggbossmarathi @AastadKale @SmitaGondkar @meghadhade #ReshamTipnis #SaiLokur #SharmishthaRaut
44
23
117
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
काहीही झालं तरी चालेल, पण दूध ऊतू जाऊ द्यायचं नाही. #ColorsMarathi
Tweet media one
11
16
113
@ColorsMarathi
Colors Marathi
5 years
पून्हा एकदा #WeekendChaDaav मध्ये महेश मांजरेकर चिडले शिवानीवर... पाहा #BiggBossMarathi2 #WeekendChaDaav आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. @manjrekarmahesh @imsurveshivani @ArohWelankar @officialveenie @TheHeenaPanchal
84
13
107
@ColorsMarathi
Colors Marathi
3 years
दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय #BiggBossMarathi3 लवकरच #ColorsMarathi वर. @manjrekarmahesh @EndemolShineIND
32
26
113