Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞 Profile Banner
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞 Profile
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞

@jyo285laksh

506
Followers
184
Following
709
Media
13,773
Statuses

Manager HR operations,Talent Acquisition Specialist @chemicals #KBC Contestant ❤🤫 Founder : Laksh Foundation ❤ photographer📸💫

Mumbai
Joined June 2017
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
11 days
Announcement for Tejaswini Fans! we’ve named a star after her! Star Name: Tejaswini Lonari Registered number -B06806072 Download star finder app,you can see thru telescope as wel. We love you Teju #StarForTejaswini #BiggBossMarathi5 #BiggBossTamil8 #BiggBoss18 #NiaSharma
1
0
9
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
1 month
रितेश भाऊ तुम्ही माणूस, कलाकार, बाबा नवरा म्हणून छान असाल.. पण एक बिग बॉस प्रेमी म्हणून सांगायचं आहे... Big boss hosting is not your cup of tea... @Riteishd @ColorsMarathi We want MM back.. @manjrekarmahesh #BiggBossMarathi5
9
37
147
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 अविष्कार दादा 😅
Tweet media one
23
23
112
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 उत्कर्ष: महाराष्ट्राची जनता मला मास्टर mind म्हणून ओळखते. Really? चुगलखोर, शकुनीमामा, लालची ,बोलबचन म्हणून कुणाची ओळख आहे 😄
8
15
87
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 @ColorsMarathi दादूस सेफ,आदिश बाहेर. बिग बॉस साहेब,love you beta,ok sir,Thank you बेटा याने TRP वाढेल का? की दादूसनी एक किलो सोन वाटलं आहे तुम्हांला?Dadus,trupti,avishakar worst contestant आहेत. @AdishVaidya well played..तू आल्या पासुन बिग बॉस बघण्यालायक होते.
7
24
86
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 Today's episode...Utkarsh n Vishal b like 🤣🤣🤣🤣🤣
9
20
85
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
विशाल सारखा मित्र नसलेला बरा..देवमाणुसचा मुखवटा घातलेला राक्षस आहे हा निकम @ColorsMarathi @IamSonaliPatil #BiggBossMarathi3 #VikasPatil
10
36
76
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 @ColorsMarathi @manjrekarmahesh मराठीमधे पण आता nepotism दिसत आहे.. @DrUtkarshshinde तुम्ही promote करत आहात असे वाटते. आधी त्याला बिग बॉस मधे प्रवेश मग काल शिंदेशाही प्रोग्राम. एकंदर शिंदेशाही बिग बॉस चालू आहे. #nepotism #Nepo #VishhalNikam #VikasPatil
7
27
75
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 विकास : मीरा दासी चुकल्या आहेत शिक्षेस पात्र आहेत. आदिश: हे पण तुम्ही ठरवणार घ्या हा मुकुट घाला आणि बोला. विकास : नाही नाही आम्ही त्यास पात्र नाही OMG what a Timing 🤣 Too good. #BiggBossMarathi #BiggBossMarathi3 #VikasPatil @ColorsMarathi @manjrekarmahesh
3
26
70
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 विशाल राक्षस बनायला सांगितले आहे. Gym trainer नाही.🤣 तुझ्या इतकं परफ़ेक्ट लगेच जमेल का सर्वाना? Physical task तू तरी contusions हसत करशील का? तुला डांस करायला सांगितला टास्कमधे तर जमेल का तुला परफ़ेक्ट 🤣 #VishhalNikam @ColorsMarathi @manjrekarmahesh
9
18
70
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 विकास हे हाडाचा कलाकार आहे हे आज त्याने दाखवून दिले.मला विकास आणि गायत्रीचा act खुप सारा आवडला 💯🔥😃 too good 💞 आणि हो विकास पाटील तू बिग बॉसच्या घराचे lights विशाल सोबत बंद करशील याची खात्री आहे आम्हाला. बाकी सब @ColorsMarathi जाने 😅
3
17
67
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
2 Min शांती त्या लोकांनसाठी ज्याना विकास पाटील TOP 5 मधे दिसत नव्हता, माझ्या लक्ष फाऊंडेशनतर्फे मी एक मोफत नेत्र तपासणी शिबीर 1stजानेवारीस भरवले आहे, त्या बिग बॉस Viewerना ज्याना विकास TOP 5 दिसत नव्हता त्याना मोफत चश्मा दिला जाईल. #BiggBossMarathi3 #VikasDeservesToWinBBM3
7
24
63
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 उत्कर्षने हुंडा बळीवर जे भाष्य केले ते मनाला भावले.मला इथे एक सांगवे वाटते मी कोकणातली आहे आणि आमच्या कोकणात हुंडा घेतला जात नाही आणि दिला पण जात नाही, याचा आदर्श पूर्ण महाराष्ट्राने घेतला पाहिजे💯.🔥💞 #आम्ही_कोकणकर💞🔥 @manjrekarmahesh @ColorsMarathi
3
13
62
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 Jay :तुझ्या सारखे लोक मी कामावर पण ठेवणार नाही . Vikas : तू मला सलाम केलास मी तुझा मालक आहे. Mr. One liner👑 @Vikaspatil1982
2
23
62
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
5 years
Love you shivani खरं तर या सिजन ची तूच विनर आहेस हे @EndemolShineIND @ColorsMarathi and @manjrekarmahesh ✌😃 आणि #BBM2 ची TRP पण तुझ्या मुळे जास्त होती .. मला अभिमान आहे मी @ShivaniSurve29 शिवानी मनाली मंगेश सुर्वे ची कट्टर फॅन आहे✌😍all the best 👍  keep shining 😍
2
16
51
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 उत्कर्ष 1day one पासून सर्वाना लालच देतो,बोलबच्चन,डबल ढोलकी ,धुर्त या पेक्षा दुसरी विशेषण असतील तर सुचवा. याना वाटते बिग बॉस हेच चालवत आहेत बाकी सगळे येडे. तुम्ही विशालला कितीही बाहेर काढण्याचा प्रयत्न करा तुम्ही त्याला trophy च्या जवळ जायला मदत करत आहात.
11
9
61
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
1 month
Missing MM as host. @manjrekarmahesh परत या 🙏🏻 @ColorsMarathi #BiggBossMarathi5
3
15
61
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 @ColorsMarathi @manjrekarmahesh सौदर्याला wild कार्ड entry द्या नाही तर आत बाकीच्यांची खैर नाही...🤣 Vishal सरफिरा झालाय 🤣 #vishhalnikam #VikasPatil
6
7
58
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
2 years
कडक...... 🥳 Prasad is back....😍 Long way to go man.... Fire hai Tu.. 👑❤️‍🔥💥 @prasadjawade30 @ColorsMarathi @manjrekarmahesh #BiggBossMarathi #BiggBossMarathi4 #PrasadJawade 𓃵 #PrasadKiPaltan
6
32
57
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
हा आहे मराठी बिग बॉसचा ग्लोबल फेस. आन्तरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी पहिली मराठी अभिनेत्री @ShivaniSurve29 Work Hard In Silence and Let Success Makes The Noise. @ColorsMarathi @manjrekarmahesh जमल तर शिवानीला बोलवा 💯❤️🔥 #BiggBossMarathi3 #BiggBossMarathi #ShivaniSurve
Tweet media one
Tweet media two
13
20
56
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
23 days
सुरजबद्दल आपुलकी,प्रेम आहे,त्याच चांगला होऊ दे.पण as per game तो माझ्यासाठी विनर नाही.बिग बॉसनी त्याला इथंपर्यंत आणलं हे त्याच्या कष्टाचं फळ आहे.पण ट्रॉफी मेहनतीने जिंकता आली पाहिजे sympathy votes,fans ना गृहीत धरून नाही. @_SurajChavan @ColorsMarathi @Riteishd #BiggBossMarathi5
7
14
59
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 विशाल:तुला वाटत का मी एकटा एकटा वाटतो किवा दिसतो. विकास:तुला का असे वाटते, Seriously मला नाही वाटत असे तू एकटा आहेस,बोलतोस तू सर्वाशी. #VikasPatil जऱ खोटा असता तर विशाल सल्ला घ्यायला विकासकड़े आला नसता💯 I rest my case🖋️ @manjrekarmahesh @ColorsMarathi
5
24
54
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 जय दुधाणेला 2 वीक चांगल दाखवण्याचा प्रयत्न केलात पण तो घाण प्लेयर होता, आहे आणि bb इतिहासात घाण प्लेयर म्हणूनच राहील.सोनाली बद्दल तो जे बोलला ते निंदनीय 💯 आज @IamSonaliPatil तू जयला कोल्हापुरी हिसका दाखवलास पाटलीन शोभलीस.🔥 @ColorsMarathi @manjrekarmahesh
7
20
57
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 @hemantdhome21 बिग बॉसमधे खोट बोलली क्षिती,जय म्हणे चिकणा वाटतो मुलीना. चांदेकर म्हणे जय बाहेर बेक्कार फेमस आहे. I mean really.कोणते बिग बॉस बघता तुम्ही😅 FYI BB प्रेक्षकांना जय आवडत नाही. मी झिम्मा बघणार नाहीच पण मैत्रीणीना पण बघा म्हणून सांगणार नाही😅
1
12
56
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 स्नेहा : विकास पाटील मला तुमच्या बद्दल बोलायच नाही. काय बोलणार धक्का मारला की नाही हे 10 वेळा पाहिले असणार.😂 बोलायला काही बाकिच नाही. #VikasPatil
6
21
54
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#Nepo product @DrUtkarshshinde Safe केल्याबद्दल @ColorsMarathi @manjrekarmahesh यांचे खुप अभिनंदन,उत्कर्षने कायम @IamSonaliPatil टारगेट केलेय आज त्याची इच्छा तुम्ही पुर्ण केलीत. VOTING LINES आजपासुन चालू ठेवून आमचा वेळ वाया घालवू नका ट्रॉफ़ी द्या उत्कर्षला😡 #BiggBossMarathi3
4
25
55
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 B टीमचे टॉपिक बाहेर काढून एका बाजूने बिग बॉस जय आणि उत्कर्षची imageक्लिअर करण्याचा खूप प्रयत्न करत आहेत. क्लिअर कट दिसत आहेत. @ColorsMarathi @manjrekarmahesh जय आणि उत्कर्ष मराठी प्रेक्षकांची मन जिंकू शकत नाहीत.जय मजोरडा आणि उत्कर्ष लाल्या म्हणूनच राहतील.
6
15
54
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 @manjrekarmahesh A टिम मधून कायम उत्कर्ष आणि जय का पुढे येऊन खेळतात.टिम मधील मुलीना(स्नेहा,मीरा,गायत्री) का खेळू देत नाहीत?.त्याना जिंकण्याची इच्छा नाही की त्या फक्त cheers girls आहेत? फक्त टाळ्या वाजवत असतात.चावडी वर याच उत्तर मिळेल का? मिनल कडून शिका 🔥
4
10
55
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
2 years
#PrasadJawade चेहरा सुजलाय , विकासच्या चेहऱ्यावर किती जखमा आहेत.. दिल्या कुणी या जखमा रोहीत and Team आज Ruchira be like.. मेले बाबू को मालो मत... त्याला काही झालं तर म्हणे जीव घेईन.. ऐसा कैसा चलेगा दीदी.😑 #BiggBossMarathi4 @ColorsMarathi #BiggBossMarathi
14
13
53
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
Anniversaries are special days to celebrate the Love that makes your marriage great. Wishing you two more joy and more Love on this day! Happy Wedding Anniversary!❤️💏💕 #VikasPatil #BiggBossMarathi3 @ColorsMarathi @Vikaspatil1982 #ViewersWithVikasPatil
3
15
49
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 जय to विशाल: एक भाऊ म्हणून सांगतो स्वताचा वापर होवू देऊ नकोस. जय आणि विशाल कधी भाऊ भाऊ ,मित्र,मित्र झाले कळलेच नाही 🤣 एक वेगळाच बिग बॉस,एक वेगळीच बिग बॉसगिरी..🤣 विक्या गेम झाला 😐 दुनियादारी 😐 #VikasPatil @ColorsMarathi @manjrekarmahesh
0
13
50
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
5 years
शिवानी बेस्ट आहे सर्वच गोष्टी मध्ये. She is fine actress , she is best culinary, माणुसकी आहे तिच्यात ,स्वभाव एकदम straight आहे . मायाळू पण आहे , रागावते पण , खोडकर पण आहे. अजून काय हवे perfect आहे ती. तीच विनर हवी @ShivaniSurve29 @EndemolShineIND @manjrekarmahesh
Tweet media one
Tweet media two
3
20
48
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#OnlyVikasPatilMatters डोळ्यात न दाखवताही जो आभाळा एवढं प्रेम करतो तो बाबा.माऊसाठी तुझी तगमग तुझ्या डोळ्यात दिसत होती. बाप्पाला पार्थना करेन माऊ स्वतःच्या पायावर उभा राहू दे🙏 विकास तू चांगला बाबा आहेसच पण तुझे आई बाबा पण तुझ्यावर गर्व करतील असा आहेस तू. #BiggBossMarathi3
0
20
52
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 मला पुर्ण B टिम आवडत होती.विशाल विकास माझे fev.विशाल दिवसेंदिवस खूप बदलत चालला आहे.लोकाना खूप काळजी मी कुणाला सपोर्ट करेन.🤣 तर its #VikasPatil . उत्तम प्लेयर,बुद्धी चातुर्य,खेळाप्रती भावना,हजरजबाबी . ज्याना आवडले नाही you can block me ...we are not same 😎
3
16
51
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 जय आणि उत्क्या किती घाबरता रे विकास पाटीलला.🤣 घाबरताय ना घाबरलेच पाहिजे 🤣🔥 त्याला कितीही वेळा nominate करा तो तुमच्या आधी नक्किच जाणार नाही. तुम्हांला परून उरेल विकास पाटील. #VikasPatil #VishhalNikam
1
15
53
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 On चावडी Manjrekar said Vikas Patil is a finalist.💯 & Salman declared Vikas and Minal safe🔥🤩 Vikas fans: बस अजुन काय पाहिजे 🔥🔥🔥 #विकास_आमचा_झकास @ColorsMarathi @manjrekarmahesh @Vikaspatil1982
1
21
50
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 जय ओरडून सांगत आहे मी विशालला आपटला.इतकी हिंसा झाली पण त्या हिंसेत जय उत्कर्ष होते म्हणून फक्त त्याना खेळातून बाद आणि विशालने दरवाजा तोडला तेव्हा त्याला nominate केलेत. आपटलाचा अर्थ काय होतो? @manjrekarmahesh @ColorsMarathi उत्कर्ष जयसाठी वेगळा न्याय का?😡
8
15
52
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 कोण आहेत या मुली ज्या बिग बॉस बघतात आणि त्यांचा crush जय आहे 😐🤣🤣 कौन है लोग .....
19
4
52
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 Sneha kay mentality ahe bai tujhi..म्हणे नीथा मुलाना गुंडाळून ठेवते ...🤨 कावीळ झालेल्या माणसाला संपुर्ण जग पिवळं दिसत..तसे झालेय तुझे. आम्हाला दिसतेय ग कुणी कुणाला गुंडाळून ठेवलय.😐 @manjrekarmahesh @ColorsMarathi
2
16
50
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BigBossMarathi3 खेळ अंतिम टप्यात आलाय आणि नॉमिनेट कुणाला करायचं हे जय धुधाणे ठरवणार ?एवढा मोठा हक्क बाप रे . @EndemolShineIND @ColorsMarathi @manjrekarmahesh ट्रॉफी पण देऊन टाका की त्याला.
6
17
49
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 दादूस,उत्कर्ष,आणि जय बिग बॉसचे sponsors आहेत 💯 त्यामुळे प्रेक्षकांची पसंती नसताना सुद्धा हे लोक बिग बॉसच्या घरात आहेत. प्रेक्षकांची पसंती असुनही विकास विशालबद्दल एकही गेस्ट बोलत नाही.कमाल आहे🤔 @ColorsMarathi @manjrekarmahesh voot चे माझे पैसे परत करा 😐
1
18
51
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 Moment 🤩.आपला विकास🤩 सोनेरी क्षण 🤩 @Vikaspatil1982 #VikasPatil
3
21
46
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
विकास: उत्कर्ष 2 अंगठे तोंडात घाला उत्कर्ष: इथे आमची कॉपी करताय .चुकलात विकास: ठिक आहे . उत्कर्ष: दुसर काही करायच. #VikasPatil :मला शक्य असत तुम्हाला पायाचा अंगठा पण तोंडात घालायला सांगितला असता.इतके तुम्ही immature आहात. Mr. one liner😎🤣 #BiggBossMarathi3 @ColorsMarathi
3
23
49
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 मूर्ख असतील त्या मुली ज्या विशालला त्याच्या आजच्या वागण्यवर सपोर्ट करतील @vishhal_n cheap mentalityचा आहेस तू.सोनाली सोबत आज तू जे काही केलेस ना एक मुलगी म्हणून घिण येते तुझी.तू नेल्paint चा demo दाखवत आहेस. सौदर्या आणि सोनाली दोघींचा ही गेम मधे वापर केलास तू.
2
24
48
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 @ColorsMarathi best promo. Seems like साम, दाम, दंड भेद💥 #VishhalNikam #VikasPatil #jaiviru #vishhalians
7
19
49
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 Vishal's entertainment in the nomination task.🤣..too good 😍😍😍😍 he looks so confident💯 What a player😍 @vishhal_n #VishhalNikam #VikasPatil Guys Please vote for @IamSonaliPatil
1
17
48
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 #Utkarsh :काहीही करुन दादूसला वाचवलं पाहिजे. तेल ही गेल तूप ही गेल हाती आल धुपाटण🤣 आणि म्हणे मी मास्टरmind😅 A team get out🤣 सगळे घरी जा. @ColorsMarathi @manjrekarmahesh आता दादूसला वाचवाच 💯 कारण सोनालीला आम्ही मिळून वाचवणार 💯 Vote for #SonaliPatil guys
0
12
48
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 आजच्या एपिसोड मधे सर्वात हतबल कोण दिसला असेल तर तो विकास पाटील.कोणतीच गोष्ट त्याला साथ देत नाहीए.तो एक चांगला प्लेयर आहे. विकास तुझ्याच भाषेत सांगेन, घरात तुला साथ कुणी न देवो पण अक्खा महाराष्ट्र बघतोय,महाराष्ट्र देईल तुला.✌ @manjrekarmahesh please guide him.
0
17
49
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
@NiteshNRane माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बद्दल अपशब्द वापरणे कितपत योग्य आहे. म्हणजे तुम्ही संविधान मानत नाहीत. हा अपमान आहे. #कोंबडीचोरराणे.#जाहीरनिषेध .
13
1
46
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
Only पाटील dont miss the end Look at that Global face .haha #VikasDeservesToWinBBM3 @ColorsMarathi #BiggBossMarathi3
6
33
44
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 @TruptiDesai20 पब्लिसिटी stunt साठी काहीही बरळत बसणार का.सोनालीवर आधी ही जळत होतात आता ही जळत आहात. समाजकारण हा तुमचा विषयच नाही.पक्की राजकारणी बाई आहेस.आता बाहेरून बिग बॉस खेळा. @IamSonaliPatil तू लढ.या बाईला पुरून उरली तू म्हणून तू घरात आहेस आणि ही बाई बाहेर
2
9
44
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
2 years
प्रसाद To अक्षय : "हे कोणी ठरवलं मी धोंगडेचां राग तुझ्यावर काढला " अक्षय मांजरेकर, धोंगडे आणि पूर्ण घर शांत🤫 Pasha rock😎 बाकी सगळे Shock 😄 #PrasadJawade #prasadjawade 𓃵 #BiggBossMarathiS4
2
27
45
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
2 years
अक्षय केळकर किती रानटी माणूस आहे... कसे पकडलं होते तेजाला.. Disgusting 😡 आता इथे कुणी अक्कल पाजळू नका कि ती dont care म्हणाली bla bla.. @ColorsMarathi @manjrekarmahesh #BiggBossMarathiS4 #BiggBossMarathi4 #PrasadJawade 𓃵 #PrasadJawade
6
14
45
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 विकासने सिक्सर मारला आणि रँक 1 वर आला... 🔥 Meanwhile #jaydudhane to @Vikaspatil1982 👇
1
14
47
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 #VikasPatil तुझ्याकडे एक असे कारण होते की रडून रडून one side Fan following कमावली असतीस तू. इथे रडून खोटे love स्टोरीने sympathyघेतात. तू तसे केले नाहीस,तू Fans कमावले आहेस ते तुझ्या खेळाच्या जीवावर. #ViewersWithVikasPatil @ColorsMarathi @manjrekarmahesh
2
18
44
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
2 years
Samrudhi chi captaincy hi bigg Boss ne tila dileli special treat ahe. Feeling sad for team B.. specially Vikas. #BiggBossMarathi4 @ColorsMarathi @manjrekarmahesh #BiggBossmarathi
5
9
46
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 On चावडी: मांजरेकर विकास डोक वापरुन खाळतो,त्याला manpaower कमी पडते. @ColorsMarathi @manjrekarmahesh #VikasPatil
3
23
43
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 विकास,सोनाली विशालच्या डोक्यावरचा भार 🤔 4 वेळा विशाल B टिमकडून captian दावेदार मिनलने विशाललाnominationटास्कमधे सेफ केले सोनाली विशालसाठी nominateझाली विकासने डोक्यावरचे केस काढले अंतीम सत्य💯 @manjrekarmahesh 👇 विशालमुळे B टिमचा captainकधी झाला नाही.
3
23
44
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 @ColorsMarathi @manjrekarmahesh तुमचं तसेही कुणी ऐकत नाही चावाडीवर🤣 एक सुचवू? यांना चुगली न दाखवता,social मीडिया वरच्या कंमेंट्स दाखवत जा.चुगली बूथचा काही परिणाम त्यांच्यावर होत नाही. अतरंगी डिमांड बंद करा & VD /Caller of the weekचालू करा.आम्ही शाळा घेऊ 🧐
5
14
46
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 @ColorsMarathi @manjrekarmahesh सर्वजण छान,त्यांचे नातेवाईक पण छान.सर्वांचे नातेवाईक आवडले😍 पण एक नातेवाईक आवडली नाही ती म्हणजे सौंदर्या कारण ती अस्तित्वातचं नाही😎 चोरी पकडी गई जेव्हा विशाल म्हणाला आता आपण तिला सौंदर्याचं म्हणू या😂 म्हणजे आम्ही येडे.🤣
6
11
44
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 नवीन आलेली nitha नक्की कोणता बिग बॉस बघून आलेय.🙄 Missing @AdishVaidya badly.
5
11
45
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 उत्कर्ष वर प्रेक्षक इतकी टिका करतात ते पाहून मला वाटत शिंदे family ने बिग बॉस टिमला सांगितले असणार..अजून शोभा नको. उद्या @DrUtkarshshinde डॉक्टर उत्कर्षला थेट क्लिनिक मधे पाठवा 😅
8
9
43
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 आई आणि आजी is emotions ❤❤ दोघीही माझ्या मैत्रिणी.. पण दोघीही आता माझ्या जवळ नाहीत. जिथे कुठे असाल सुखात रहा ❤😘😢 बिग बॉस ने रडवल मला 😥
1
6
43
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 बेडरूममधे स्नेहा इतक्या जोरात हसत होती.असे वाटत होते खरच शूर्प्ंनका हसतेय. Horrible👻 @ColorsMarathi one more suggestion Saranghae दाखवण्यापेक्षा विशाल main गेटवर सूर्याला नमस्कार करतो ते दाखवा. आपली संस्कृती दाखवा. तुम्ही Kim Jong-unला का खुश करत आहात 😅
6
18
46
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 End पर्यंत दादूसला वाचवण्यासाठी उत्क्या🏃‍♂️ उत्क्या लाल्या to मीनल :दादूस तुझ्या पेक्षा strong आहेत म्हणून मी तुला nominate करतो. hight of insult 🤣👇 Very Next round मीनल उत्क्या,जय, विकास ला cross करून TC चा batch मिळवते आणि दादूस nominate🤣 Dhakad girl 🔥
10
8
46
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
2 years
शाबास #PrasadJawade .सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं... आज तुझ्या विरोधकांना ही तू शाबासकी देण्यास भाग पाडलेस.. तू खरंच खूप प्रामाणिक आणि सच्चा मनाचा आहेस.. जिंकलेस ❤️ @prasadjawade30 #BiggBossMarathiS4 #BiggBossMarathi
3
24
45
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 Ohh god..सोनाली कडे पाहून खुप रडायला आल यार..विशाल तू नट म्हणून भिकारडा आहेसच पण माणुस म्हणून पण निच आहेस. तुझ्या मेंदूला खरचं गंज पकडला आहे.
2
20
44
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
2 years
जे मला विचारात होते तू तर गेल्या वर्षी विकासला support करायची मग प्रसाद कसा काय तुला आवडला.त्यांच्या साठी हा खास विडिओ. Thank you @Vikaspatil1982 My fev❤️ @prasadjawade30 आमच्या साठी तूच winner आहेस. #Vikaspatil #prasadjawade 𓃵 #BiggBoss16 #BiggBossMarathiS4 #BiggBossMarathi4
2
20
44
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
19 20च्या पुढे याची गाडी काही जात नाही. @manjrekarmahesh म्हणाले विकास 1 no आहे आणि महाराष्ट्राचा लाडका आहे.जय विकासाच्या मागे लागला आहे🤣गमतीचा भाग ज्यांना हे सांगतोय त्या माधव, सुशांत चा आवडता स्पर्धक #VikasPatil आहे.जय जेव्हा बाहेर ये 19 20 बघशील कोण आहे.🤣 #BiggBossMarathi3
6
13
42
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 विकाससारखा प्लेयर मी 2 सिजन पाहिला नाही.टास्कमधे हुशार,चाणाक्ष,क्रिएटिव,उत्तम विनोदबुद्धी,उत्तम निरिक्षण क्षमता,दुरदृष्टी, नाती जपणारा,भावनांची कदर करणारा असा विकास.फक्त बाहेर लोक काय म्हणतील याचा विचार करण सोडवा. विकास,विशालची दोस्ती😍 लक्षात राहील अशीच💞💯
0
13
44
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 उद्या पासून फॅमिली वीक चालू होत आहे . I Request all कुणीही रडू ,हसू दे please कुणाला फॅमिलीवरून troll करू नका. त्यांच्या इमोशनची respect करा 🙏 @ColorsMarathi @manjrekarmahesh #BigBossMarathi3
7
10
43
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 #VikasPatil तुझ्या प्रतिस्पर्धीचं कायम कौतुक करतोस,मग तो विशाल असो वा उत्कर्ष. दुसऱ्याच्या गुणांचे कौतुक केल्याने आपल्याला कोणताही कमीपणा येत नाही आणि दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायला मन मोठं असायला लागतं. you are gem of person & your friendship is treasure.❤
3
17
43
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 At night lf: Vishal to Nitha:Tu chan khel.Nad tu.Strong wates mala.Tujhya kade baghun strong vibes yetat. Now Utkarsh:tujhi kay move.Amchya kadun khelalis tar amchi responsibilitie ahe tula safe karan. Hach farak ahe tujhyat ani vishal madhe. bolbacchan🤨
5
13
42
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
5 years
😍शिवानीच्या आजच्या 2 news motivational hotya ★स्त्रियांनी अत्याचाराला बळी पडू नये👫 ★health is wealth # fitness fanda ✌ ★आरोह शिवानी लग्न ,सगळ्या news cover केल्या 😁कल्ला आणि राडा शिवानी rock😎😍😁 #shivanisurvebbmqueen @ShivaniSurve29 @EndemolShineIND @BBmarathi
3
12
39
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 जय दुधाने हे नाव आणि असा माणुस पण आहे हे बिग बॉस मराठी मुळे कळल.नाही तर माकड तुला तरी कोण ओळखत बाहेर 😃 विशालला जोतिबामुळे का होईना ओळखतात लोक.. @manjrekarmahesh आधी अविष्कार आता विशाल जय दुधाने लोकाना कमी का लेखतो नेहमी? चावडीवर याच उत्तर मिळेल अशी अपेक्षा.
3
11
44
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
2 years
#PrasadJawade त्याचे केस कापले, किंमती shoes कापले, कच्ची अंडी खाल्ली,मिरच्या खाल्ल्या, पण जळक्या भंगार मानेला त्यालाच बाहेर काढायचं होते... Baised संचालक.. ती तेजस्विनी स्नेहलता सांगत आहे आमच्या पेक्षा तो सरस खेळाला.तरीही त्याला बाहेर काढलं. @manjrekarmahesh #BiggBossMarathi
7
17
42
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 मीरा: दाढीवाला कॉलेजचा student मी नाही पाहू शकत..तर पब्लिकला कसा आवडेल. Please मीराला कुणी तरी चुगली करा..हा दाढीवाला student पब्लिकच्या मनात भरलाय ❤ आणि तू डोक्यात जात आहेस.🤨 @vishhal_n #vishhalNikam #SonaliPatil #SonVishh
5
16
41
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 Utkya to Maharashtra शेवटच्या राऊंड ला मीनलला मीच जाऊ दिले.. माझ्यामुळे तिला TC चं तिकीट मिळालं. हा माझाच प्लॅन होता. महाराष्ट्रा : ये लाल्या 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 @ColorsMarathi @manjrekarmahesh #VikasPatil
6
18
42
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
2 years
Thank you Rakhi....❤️ तिथे कुणीही प्रसाद ला TOP नको बघू दे आम्हाला काही फरक पडत नाही... आमच्या पलटण साठी प्रसाद TOP 5 होता.. आहे.. आणि राहील... 🏆💯 #PrasadJawade @prasadjawade30 @manjrekarmahesh @ColorsMarathi @EndemolShineIND #PrasadKipaltan #BiggBossMarathi #BiggBoss16
0
19
42
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
5 years
खूपच छान movie 💯Guys please theaterमध्ये जा आणि ट्रिपल सीट बघा❤अंकुशदादा ऑल time हिट पण सर्वात जास्त मला आवडली शिवानी🔥❤ सुंदर आहे ,अभिनय सुद्धा अप्रतिम💯अंकुश शिवानीची chemistry मस्तच😍परत त्यांनी एकत्र काम करावे😘💯प्रवीणदादा😂😍 @ShivaniSurve29 @imAnkkush @tripleseatfilm
Tweet media one
3
13
42
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 गायत्री आणि त्या सारन्घे फारंगे स्नेहाला फक्त बिग बॉस वाचवू शकतात.. vote for #VishhalNikam only .
3
7
43
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
जय माकडा काल विकास नाही बोलला की तुम्ही बाहेरुन ठरवून आला आहात.राजा हरिचंद्र बोलला..त्याच्या मेंदूतून आलेय हे..आणि हे तो पहिल्या आठवड्यात पण बोलला आहे .. तुम्ही फक्त विकासच्या नावावर खापर फोडा सगळी पण आम्ही आहोत त्याच्या सोबत. #VikasPatil #ViewersWithVikasPatil
9
22
39
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 Mirror टास्क मधे सर्वात आत्मविश्वास कोणामधे दिसला तर तो विकास. त्याने ज्या गोष्टी आरशासमोर मांडल्या त्या त्याच्या खेळातही दिसतात.रंगीत तालीम झालेली आहे.खरी नाट्याला सुरवात होईल आणि शेवटचा पडदा पडेल lights तूच बंद करशील. तू खरचं एक हरहुन्नरी कलाकार आहेस.💯💞
1
14
42
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
2 years
Yashashri ani Amruta dhongde कालची कसर आज भरून काढली.. धाकड girls 💯 Well played #AmrutaDeshmukh #BiggBossMarathiS4 #BiggBossMarathi @ColorsMarathi
5
13
40
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 स्नेहा to विशाल: विकासने तुम्हाला का out केल.पटलं का तुम्हाला ते. स्नेहा to विकास: काल विशाल का नाही खेळाला तुझ्या साठी. अग स्नेहा जय सोबत राहुन तू ही आग लावायला शिकली.🙄
3
12
43
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BigBossMarathi3 Vishal:विकास पाटील माती खाल्ली विकास: विकास पाटील कधीच माती खात नाही.जर खाल्लीच तर त्याचे सोन होते. Mr. one liner #VikasPatil
3
16
41
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 Utkarsh nominated jay.. Evdha overconfidence 😀 Trupti strong n sonali evict hoyil ase tyala watate. I mean how? Baher kay chalu ahe he yana kase mahit? Utkarsh joker watato mala ata 🤣 Guys please vote for @IamSonaliPatil 🤘💯
8
11
42
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 मिराला सांगा तू अप्पूला कापला म्हणून तो दुसर्या जगात गेला आणि तात्या एलियन बनून परत आला तुला nominate करायला 🤣🤣😜 @ColorsMarathi अप्पूनेच बदला घेतला मिरा पहिल्यांदा नॉमिनेट झाली 🤣🤡 अप्पूचा शाप 🤡
3
13
41
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
Live feed. विशाल आणि त्याचे चमचे तिच्या इज्जतीचे धिंडवडे काढलेत ,ती तुला हळदी कुंकू तर नाही लावणार. बाकी महाराष्ट्र आणि स्पर्धकांना ही जय बोलतो तसेच वाटलं it was bad. बोल तू सोनाली तुझी बाजू पण कळू दे देवमाणूस #BiggBossMarathi3 @ColorsMarathi @IamSonaliPatil @vishhal_n
3
14
40
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 बिग बॉस मध्ये दादूस म्हणतो सर्वांना beta. बिग बॉस मध्ये दादूस म्हणतो सर्वांना beta... म्हणून झुक्या भाऊंनी FB, insta, व्हाट्सअप चं नावं ठेवलं Meta. उत्क्याच्या फोटोवर काडी फिरवून आता सर्वांनी Peta .🔥😆 कवी तेचं... आठवले म्हणून पाठवले.. 😛 😛😛😛😛
2
7
42
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 उत्क्याने रात्रभर विशालचा brain wash केला.. Live मधे कट्टर दुश्मन असल्या सारखे भांडत आहेत विकास विशाल. विशाल 10 rank दिल्यापासुन बिथरला आहे. माऊली माऊली चा गजर करणारा रक्षकासारखा बोलत आहे. कठीण आहे.नक्की खरा चेहरा कोणता? #Vikaspatil
5
20
41
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 Nithaचे फैमिली मेंबर death झाली.ती रडत असताना मिनल तिला मनापासुन आधार देत होती. उत्कर्षने येऊन जय स्नेहाला सांगितले. जयने हसत स्नेहाला या गोष्टीचा फायदा उचल आणि तिला आधार दे असे सांगितले. @ColorsMarathi @manjrekarmahesh कोणत्या मानसिकतेचे स्पर्धक निवडले आहेत.
3
11
41
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
12 days
3
12
43
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
4
30
39
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
2 years
Miss Nemlekar नी 4 वेळा #PrasadJawade ला धक्का मारला.. हेच प्रसादकडून चुकून जरी झाले असतें तर अपूर्वाने घर डोक्यावर घेतले असते. @manjrekarmahesh पर्सनल comments, धक्का देणे,स्वतःला महान actress समजणे. चावडीवर तीला खडे बोल सूनवाल अपेक्षा आहे. @ColorsMarathi #BiggBossMarathi
6
21
37
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
1 month
Wel played @abhijeetsawant5 & paddy Daada.. Abhijit to sangram : tumch kam kay... Yes आम्हाला ही तेच विचारायचं आहे, संग्राम तुमचं काम काय? @ColorsMarathi #BiggBossMarathi5
3
6
41
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
2 years
कसा वाटला आपल्या पशाचा श्रीयूत गंगाधर टिपरे अंदाज.. आबांची आठवण आली 😍 आपल्या Talented,versatile #PrasadJawade 𓃵 ला Voot ap वर जाऊन आत्ताच वोट करा. #PrasadJawade 𓃵 #PrasadJawade #BiggBossMarathiS4 #BiggBoss16 #BiggBossMarathi @prasadjawade30 @manjrekarmahesh @ColorsMarathi
3
20
39
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 जेव्हा आपलेच मित्र पाठीत खंजीर खूपसतात.तेव्हा खुप वाईट वाटत.तुम्ही आपल्या खरय मित्राना सोडून फ़ेक friends सोबत राहता तेव्हा real मित्राना विसरता. गायत्रीने जय साठी विकास सारखा मित्र गमावला होता.🤨 जय उत्कर्ष सारखे मित्र दुश्मनाना पण मिळू नयेत.
1
6
40
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
2 years
0
13
36
@jyo285laksh
Jyo_🥰 Smile_Always_❤️‍🔥💞
3 years
#BiggBossMarathi3 Jay dhudhane sarkha worst player nahi.Gayatri captain room madhun gelya var yane dadus la spray marayla lavla. Ti meera suddha spray kay Marat hoti,baher javun kay jhopli. pathetic😐 @ColorsMarathi Gayatri new kapde dya pls.. Tichya hygiene cha vichar kara.
8
10
40